Bhai na aaram द्यायचा आणि Kajal नी घराची जवाबदारी घ्यायची आता, सासर म्हणजे सूनेच स्वतःच घर असता, आणि Bhai n चा आता वय झालं, त्यांच्या मध्ये Energy level कमीच असणार आता. Whereas Kaajal is quite young so तिच्यामध्ये energy level जास्त पाहिजे. She has to be More active rather than becoming Sleepy.
Omkar चे विचार खूपच सुंदर आहेत, तू खूपच Standard एन Decent आहेस, खूप Smart एन Active आहेस. Khup mehanati ahes. Appreciation to You Omkar. Kaajal la tuzya sarkhi Active Matured n Smart banav
ओकार विडीवोची सुरूवात छान केली तु स॔वाना आपले पणाने छान माहिती सांगत असतो दोन्ही आईनची अशीच काळजी घे घरात कोणी तरी बोलायला माणस पाहिजेल पण आता रत्नागिरीला पण खुप काम असतात काजलला भाई ला पण घरात माणस पाहिजेल असतात तु खुप छान रत्नागिरी ला घर घेतलं ते तुझ्या सारखे प्रत्येका च्या घरात एक तरी मुलगा असावा तुझे गुण आणि कौतुक कराव तेवढं थोडं आहे तुझी उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो असच सवःताची काळजी घेऊन सगळ्या कुटुंबाची काळजी घेणे
Very good Pappu! Unlimited blessings tula. Khup ch chan aikun bare watale. Mi kalch comment kele hote ki kajal chi aai khupch weak watatey. Aani tu bare kelas tyanna ikade aanlas. Aata Ratnagiri la ghewun ja tyanna. Aaplya Bhai nchi pan kalji ghe pappu. Khup goad aahet bhai kaka. Bhaikaka tumchyasathi ❤❤❤❤. Aani pappu ❤❤❤❤
काजल दमली आहे खूप आणि आईची काळजी त्यामुळे जास्तच दमले आहे म्हणून जांभया देते आहे पप्पू तिला स्वयंपाकामध्ये मदत कर पण तू पप्पू फ्रिज अजिबात विकू नकोस होम स्टे साठी गरज भासेल वरती ठेवायचा फ्रिज बंगल्यामध्ये
माझे पण तसेच होते भावाचे लग्न न झाल्यामुळे आईला बघावे लागते सासु सासरे यांना बघावे लागते परत मला मुले नाही आहे तर आम्हाला पुढे कोण बघणार हा प्रश्न कधी कधी खूप कंटाळा येतो
Bhai na aaram द्यायचा आणि Kajal नी घराची जवाबदारी घ्यायची आता, सासर म्हणजे सूनेच स्वतःच घर असता, आणि Bhai n चा आता वय झालं, त्यांच्या मध्ये Energy level कमीच असणार आता. Whereas Kaajal is quite young so तिच्यामध्ये energy level जास्त पाहिजे. She has to be More active rather than becoming Sleepy.
किती काळजी घेतो कुटुंबाची👍👍
ओंकार सर्वांची चांगली काळजी घेतोस.काजलचीही तुला ऊत्तम साथ आहे.असेच रहा दोघेही.वाडवडिलांचे आशीर्वाद घ्या.तुमची खुप भरभराट होवो ही प्रार्थना.
Fridge viku naka homestay sathi upyogi padel
Omkar चे विचार खूपच सुंदर आहेत, तू खूपच Standard एन Decent आहेस, खूप Smart एन Active आहेस. Khup mehanati ahes. Appreciation to You Omkar.
Kaajal la tuzya sarkhi Active Matured n Smart banav
ओकार विडीवोची सुरूवात छान केली तु स॔वाना आपले पणाने छान माहिती सांगत असतो दोन्ही आईनची अशीच काळजी घे घरात कोणी तरी बोलायला माणस पाहिजेल पण आता रत्नागिरीला पण खुप काम असतात काजलला भाई ला पण घरात माणस पाहिजेल असतात तु खुप छान रत्नागिरी ला घर घेतलं ते तुझ्या सारखे प्रत्येका च्या घरात एक तरी मुलगा असावा तुझे गुण आणि कौतुक कराव तेवढं थोडं आहे तुझी उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो असच सवःताची काळजी घेऊन सगळ्या कुटुंबाची काळजी घेणे
फक्त पाच माणसांचे जेवण म्हणजे काही जास्त नाही. उगाचच बाऊ नको. प्लानिंग व्यवस्थित करावे.
तू कर्तव्य तत्पर आहेस ओंकार, खूप चांगले आहे, 💐💐
पप्पू तुझे विचार काळजी करणे.. गावच्या लोकांबद्दल प्रेम.. खूप अभिमान वाटतो तुझा
ओंकार मी दील मुळे विडीओ बघायला सुरुवात केली तुझे पप्पा असल्या पासुन खुप छान निर्णय घेतला आता मी रोज दिलं ला बघू शकते
खूप छान तुझ्या सारखा मुलगा सर्वांना मिळू दे देव तुझ भल करूदे
छान केल पपु तु काजल ची आई आली घरी ते घरात माणस हवीच बोलायला मग आजारपण गायप असेच राहा तुम्ही सर्व एकत्र
Dada chan information
Tumhala ch freeze lagel homestay ch kam wadhala ki ....kshala vikatay
Aamhi nokri karun 5 mansanche jewan karaycho
Thanks for sharing
Very good u guys have bought kajal s mom with you'll to stay god bless
ऐकत माणूस आजारी पडतो सोबत मूल पाहिजे परिवार सोबत पाहिजे तू छान आहे पपू आसा मुलगा सर्व ना मिळे ❤❤❤❤🎉🎉🎉
ओंकारदादा भाईंबद्यल सांगा.
Mala bhainchi kamal vatte..te kharch manapasun sarv kame,jevan sarv kartat..tyanchyasathi 🙏🥰❤️tumhi sarv khup chan,premal,jiv lavnari manse ahat...dev tumhala bharbharun devo hich sadichha 🙌
काजलला सर्व जणांनी स्वयंपाकात मदत करा.
Very good Pappu! Unlimited blessings tula. Khup ch chan aikun bare watale. Mi kalch comment kele hote ki kajal chi aai khupch weak watatey. Aani tu bare kelas tyanna ikade aanlas. Aata Ratnagiri la ghewun ja tyanna. Aaplya Bhai nchi pan kalji ghe pappu. Khup goad aahet bhai kaka. Bhaikaka tumchyasathi ❤❤❤❤. Aani pappu ❤❤❤❤
Good dada
Omkar agadi right bolalas, ki gav paha. Gavatil ghare, manse paha. Tyanchya kamachi mahiti ghya. Mala swatala khup icchha aste, kutuhal aste, gavatil ghare pahavi. Kahi khanyache पदार्थ त्या लोकाना द्यावे. tynchya barobar ekhada divas माहिती ghet majet anubhvava.or ghalvava.
Khup shikayla milate. Relaxation sathi home- stay havach..
Sarvani kalji ghya. Mast hasat- khelat anandat raha. ❤
काजल दमली आहे खूप आणि आईची काळजी त्यामुळे जास्तच दमले आहे म्हणून जांभया देते आहे पप्पू तिला स्वयंपाकामध्ये मदत कर पण तू पप्पू फ्रिज अजिबात विकू नकोस होम स्टे साठी गरज भासेल वरती ठेवायचा फ्रिज बंगल्यामध्ये
🙏खूप छान अनुभव🙏मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
Kajal aai mala khup aavdtat❤❤❤❤omkar
दोन्ही मम्मी ल एकत्र राहू दे❤
Tu kiti chan apale doni family la tevato khup chan karto
Omkar kajalcha aaichi tasech bhainchi pan kalji ghe ektepana khup vait asto tyamule mansikata bhighadte tu kalji ghe ❤
माझे पण तसेच होते भावाचे लग्न न झाल्यामुळे आईला बघावे लागते सासु सासरे यांना बघावे लागते परत मला मुले नाही आहे तर आम्हाला पुढे कोण बघणार हा प्रश्न कधी कधी खूप कंटाळा येतो
Papu tu khup god ahes tuzi aai nashibvan ahe god bless you
आमची लाइफ पण सेम आहे पप्पु take care of kajals mom
Omkar bhau khup chaan kalji ghetos donhi Mummyn chi kajal n tu doghehi asech ektra raha God Bless U🙏
Amhala pn yaych ahe homestay la
Take care❤
खूप छान सल्ला दिला आहेस.ओंकार चांगले केलेस तुझ्या सासूला आणले .त्यांना लवकरचं बरे वाटेल.
खूप छान काकू
काजल सलाम
👌👍
😊😊
Please homestay madhe power back up thev please...mean power generator thev
काजल च्या आई ला पण तुमच्या सोबत घेऊन जायचं
Omkar गुणी मुलगा🎉🎉❤❤❤काजल सही, मस्त🎉❤❤❤
Chan keles ethe lavkar barya hotil
🎉🎉
Tumacha homestay power generator thev na ... mean power back up for electricity regenrated
Homestay madhe power generator thev please
Bhai yanchi family aahe ka
Please take kajal mom to ratnagiri
You will look after her well
Papu both family chi kalji gheto dil la pahun aamhila khup anand zala
पपू तुला सर्व समजते तुला सलाम
Porter app try kara
Nice vlog I am from ambernath east
Kajal is cutee
छान व्हिडिओ
Tumi kajal la madat kara n mg tila kantala ny yenar
Bhai sati aja like
Tumhi sarv milun raha .....tumhi doghe ani doghyan chya aai.....mast hoil.....ekte pana javnar nahi
Kajal la bgun mla pn jambhli aali 😂😂
❤
आवाज कमी जास्त येतोय
Kajal kantalli😅
जस जसे वय वाढत जाते शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी होते याने थकवा येतो
या साठी योग्य आहार महत्वाचा असतो
Papu tu khup vichari ahes kharch kaku nashibvan ahet ani tu nashibvan ahes kajal sarkhi bayko tula milali
प्पपू आईची.काकांची काजलच्या आईची दृष्ट काढा.ते सगले छान होतील.
Nice vlog
Kajal chya Aai la pan Ratnagiri la gheun ja.
Mala pan kahi kampahji
Aai la ekta sodu naka.......ekte pana changala nahi
Bhainsathi Aaj like 👍
भाई काका आहेत का तुझे ओंकार
Aavaj kami jasta et ahe
Good v nice🎉
विरार ला पण तुमचा फ्लॅट आहे कुठे आहे आम्ही पण विरार ला राहतो
तुमचा home stay number द्या
1 st comment 🎉
🤫🥱😴
Ek no sagal asel hastal
ओंकार अ सेम असते बरे झाले इकडे आले