तुम्ही नेरळला बघा. नेरळला Two Bhk ला 10,000 पर्यत भाडे आहे. नेरळ स्टेशन पासून जवळ आहे. 24 तास पाणी आहे. शांतता पण आहे. माथेरान पण 5 मिनिटवर आहे. Market पण 5 मिनिटवर आहे. सोसायटी पण छान आहे. विक्रोळीला जाण्यासाठी fast train ने तुम्हाला घाटकोपरला उतरावे लागेल. बघा विचार करा. तुम्हाला स्वस्त पडेल.
Better go to Panvel. It is like Mumbai only u can purchase 1 bhk by taking loan and instead of paying rent you can pay emi. And for up and down to Ratnagiri is also nice.
मला काय वाटते ते सांगते भाडे भरणा पेक्षा आहे त्या ठिकाणी विक्रोळी ला शिफ्ट व्हायचे अणि तुम्ही थोडे दिवस चेंज म्हणुन बाहेर जायचे सर्वानी भाई काका अणि दिल सुधा जरी एक महिना गेलात तरी तुमचा शीण जाईल अणि परत काम करायला फ्रेश वाटेल बघा मंजे तुम्हाला कसे वाटते तोच निर्णय घ्या माझ्या आपले मनात आले ते सांगितले अणि हो दुसरे मंजे भाई ना विक्रोळी ला एकटे वाट नार नाही बाकी श्री स्वामी समर्थ ❤
तुम्ही काजलच्या आईजवळच घर बघा. कारण काका आणि आई. जवळ असतील तर एकमेकाला मदत करू शकतात .भले टाॅवर नसेल साधे घर असले तरी सोबत मिळु शकते आणि. काजलपण निर्धास्त होऊ शकते असे वाटते. कापण तीपण एकटीच आहे ना ?
❤🎉❤🎉❤. बदलापूर ला, काजलच्या आईच्या घरा जवळ, 12, 15 हजारात प्रशस्त 2 BHK मिळू शकतो. काजल chya आईला पण आधार होईल आणि काजलचा प्रवासाचा त्रास पण वाचेल. जवळच्या जवळ, आई कडे येऊन जाऊन राहू शकते काजल. फक्त, आसपास चांगले हॉस्पिटल किंवा चांगले नर्सिंग होम असेल, ह्याची काळजी घ्या, शुभांगी ताईंना पटकन कधी गरज लागली तर. पण, उगाचच कुठे तरी जुन्या पुराण्या बिल्डिंग मध्ये घेऊ नका. चांगली स्वच्छ, छान बिल्डिंग बघा.
अरे 28000/- 30,000/- भाड भरण्यापेक्षा एखाद नवीन फ्लॅट घे,...डाऊनपेमेंट करून 25 ते 30 हजार हाप्ता गेलेला परवडतो रे, आणि तू जर 1 वर्षाचे 3,36000/- भाड एकदम भरतोस, तर तू नक्कीच नवीन फ्लॅट साठी डाऊनपेमेंट करूच शकतोस. आणि तुम्ही तुमचे ते हक्काचं घर होणार परत हा सुद्धा विचार कर तू... रत्नागिरी चे घर आहेच तुझे पण अजून 1 फ्लॅट होऊन जाईल रे तुमचा...
अरे पप्पू पुन्हा तू डोंबिवली अंबरनाथ पाठी चालत ना जर तुम्ही लाईफ टाइम राहणार नाही तुम्ही जॉबला पण नाही काजल ही शिकलेली असेल पण तुम्ही दोघांनी जॉब चा पण विचार केला नाही youtub आयुष्य भर चालणार नाही म्हणून जॉब करा पुढे मुलं होतील नवी मुंबई उलवे मध्ये पण टॉवर मध्ये वन bhk मिळतो
Panvel, ulwe, navi mumbai che options tray karave.. Soyiskar, swast, good for health, budget friendly and specious flats miltil.. Jaml tar swthachch ghya... Jevdhe bhade aahe tevdha EMI. Vikroli madhla swthach ghar tar ajibat viku naka... Tk ek investment asel... Future madhe te ghar jast kamvun deil.. Aani home loan kelat tar karj kami hot rahte
New Mumbai to panvel best option aahe ... Ratnagiri la zana pan soiskar padel. Dombivli la gelat tar khup lamb ni ulta padel. Panvel khup develop zala aahe...ni reasonable pan aahe
Chawl ka sodli mag..they best hota loka pan hoti olkhichi...i thought kajal bolel mumbait majhi aai ekti aste tila pan bghava lagnar bcz doghi bahininchi lagna jhli...😂
Tu khoop hushar aahes.. Lokana vicharto pan karshil aaplya manache
तुम्ही नेरळला बघा. नेरळला Two Bhk ला 10,000 पर्यत भाडे आहे. नेरळ स्टेशन पासून जवळ आहे. 24 तास पाणी आहे. शांतता पण आहे. माथेरान पण 5 मिनिटवर आहे. Market पण 5 मिनिटवर आहे. सोसायटी पण छान आहे. विक्रोळीला जाण्यासाठी fast train ने तुम्हाला घाटकोपरला उतरावे लागेल. बघा विचार करा. तुम्हाला स्वस्त पडेल.
Better go to Panvel. It is like Mumbai only u can purchase 1 bhk by taking loan and instead of paying rent you can pay emi. And for up and down to Ratnagiri is also nice.
अरे मग तर तुम्ही गावाला ch shift होणे योग्य होईल. नवीन घरा chi bhadhni तिथे ch रहा
हे तुम्हाला आता कळलं का? आम्ही तो विचार आणि हिशोब नेहमीच करायचो.
तुम्ही नेहमीच घर बदलवत असताना
पहिल्याच स्वतःच्या घरात जा ते चांगल राहील👍👍
तूम्ही तुमच्या घरात जा ना तेच बेस्ट आहे स्वतःच घर असताना का घर शोधताय🎉🎉🎉
Mala asa vatat ki thumhi sawatcha gharat vikrolit parat jave rahila, swatcha tey swatcha aste, Bhadyachi garaj nahi.
मला काय वाटते
ते सांगते भाडे भरणा पेक्षा आहे त्या ठिकाणी विक्रोळी ला शिफ्ट व्हायचे अणि तुम्ही थोडे दिवस चेंज म्हणुन बाहेर जायचे सर्वानी भाई काका अणि दिल सुधा जरी एक महिना गेलात तरी तुमचा शीण जाईल अणि परत काम करायला फ्रेश वाटेल बघा मंजे तुम्हाला कसे वाटते तोच निर्णय घ्या माझ्या आपले मनात आले ते सांगितले अणि हो दुसरे मंजे भाई ना विक्रोळी ला एकटे वाट नार नाही
बाकी श्री स्वामी समर्थ ❤
तुम्ही काजलच्या आईजवळच घर बघा. कारण काका आणि आई. जवळ असतील तर एकमेकाला मदत करू शकतात .भले टाॅवर नसेल साधे घर असले तरी सोबत मिळु शकते आणि. काजलपण निर्धास्त होऊ शकते असे वाटते. कापण तीपण एकटीच आहे ना ?
❤🎉❤🎉❤. बदलापूर ला, काजलच्या आईच्या घरा जवळ, 12, 15 हजारात प्रशस्त 2 BHK मिळू शकतो. काजल chya आईला पण आधार होईल आणि काजलचा प्रवासाचा त्रास पण वाचेल. जवळच्या जवळ, आई कडे येऊन जाऊन राहू शकते काजल.
फक्त, आसपास चांगले हॉस्पिटल किंवा चांगले नर्सिंग होम असेल, ह्याची काळजी घ्या, शुभांगी ताईंना पटकन कधी गरज लागली तर.
पण, उगाचच कुठे तरी जुन्या पुराण्या बिल्डिंग मध्ये घेऊ नका.
चांगली स्वच्छ, छान बिल्डिंग बघा.
Kamothe near panvel, easy for travel to Ratnagiri n Badlapur. D mart n hospitals are available in pnv.
Panvel is best place to stay for Ratnagiri and Mumbai
Ho ase anubhav sheir kelya baddal thanks
नवी मुंबई उलवे येथे 15000 2 bk भाडे आहेत मार्केट पण जवळच आहेत
Panvel madhe bagha. Ratnagiri train pan patakan milel
Try to shift to Panvel. It will be easy for going to Ratnagiri
1. Panvel Kamothe
2. Kalyan Nandivali
1 BHK 10,000 paryant milel near by shopline school college hospital available aahet
अरे 28000/- 30,000/- भाड भरण्यापेक्षा एखाद नवीन फ्लॅट घे,...डाऊनपेमेंट करून 25 ते 30 हजार हाप्ता गेलेला परवडतो रे, आणि तू जर 1 वर्षाचे 3,36000/- भाड एकदम भरतोस, तर तू नक्कीच नवीन फ्लॅट साठी डाऊनपेमेंट करूच शकतोस. आणि तुम्ही तुमचे ते हक्काचं घर होणार परत हा सुद्धा विचार कर तू... रत्नागिरी चे घर आहेच तुझे पण अजून 1 फ्लॅट होऊन जाईल रे तुमचा...
अरे पप्पू पुन्हा तू डोंबिवली अंबरनाथ पाठी चालत ना जर तुम्ही लाईफ टाइम राहणार नाही तुम्ही जॉबला पण नाही काजल ही शिकलेली असेल पण तुम्ही दोघांनी जॉब चा पण विचार केला नाही youtub आयुष्य भर चालणार नाही म्हणून जॉब करा पुढे मुलं होतील नवी मुंबई उलवे मध्ये पण टॉवर मध्ये वन bhk मिळतो
तुम्हाला आता रत्नागिरी ची सवय झालीय.आता तुम्ही बंद घरात बिल्डिंग मध्ये नाही राहू शकत😅
पनवेल च घ्या .
गावाला जायला यायला पण उत्तम.
चांगला विचार
Tumhi tumchya स्वतः च्या ghari ja. काकांना pan chhan timepass hoel, kinva kakanna pan tikde ghevun ja tikde.
Panvel, ulwe, navi mumbai che options tray karave.. Soyiskar, swast, good for health, budget friendly and specious flats miltil.. Jaml tar swthachch ghya... Jevdhe bhade aahe tevdha EMI.
Vikroli madhla swthach ghar tar ajibat viku naka... Tk ek investment asel... Future madhe te ghar jast kamvun deil.. Aani home loan kelat tar karj kami hot rahte
Vikhroli sodu naka. Kannamwar nagar la Bagha. Changli locality ahe . Go for mhada colony kannamwar. Clean n neat flats
New Mumbai to panvel best option aahe ... Ratnagiri la zana pan soiskar padel.
Dombivli la gelat tar khup lamb ni ulta padel.
Panvel khup develop zala aahe...ni reasonable pan aahe
Shifting is ok infact aplaila veg vegalai surrounding cha experience milto.... n tu jai reason mule kartoi tht is also fair engh
तुम्ही पनवेलला घर भाड्याने घ्या 10 ते 15 हजारात मिळेल तसेच रत्नागिरीला जायला चांगल होईल तसेच पनवेल पासून बदलापूर पण एक दीड तासावर आहे
Vikroli kanmwar nagar 2 la mhada madhi 1 bhk rent 15000 ahe tikade bgha jamta ahe ka.
Mukta residency kalyan shil road khidkali dombivli chya ithe baga
Rent pn changla ahe ani connectivity pn ahe
तुमच्या १ ल्या घरातच रहा आता
Panvela ghy gavi jayala pan bar padel
Tumi swatachach flat ghyana rent denya pekshya EMI hoil ek property hoil
Ikde ya na navi Mumbai la ulwe la khup mothe swast flats ahet...ikde tumcha nonveg food businesses bhari chalel ....nd light pani 24 hrs ahe...plus kokan connectivity khup ahr.....tumche all kokani lok ikde rahatat .....mothe road market ahe no trafic no pavsacha trass❤
15 te 20 mdhe 2vbhk mast motha milel
तुम्हाला पनवेल बेस्ट.
छान डेव्हलप होतय.
रत्नागिरीस येण-जाण सोईच.
Mumbai madhe rahatach kashala better ratnagiri la shift va.lokana पावसाळ्यात पण avdtay फिरायला.कधी वाटल तर काजल chya mummy ch ghar aahech ki
Dombivali la palava face two madhe 1 bhk che 8500/9000 rent chalu aahe ani 35000/40000 deposit aahe
Tumhi tumchya gharat ja tach best ahe swatacha ghar astana ka ghar shodhtay
Ulwe la 1bhk flats 10000/- parent milel , even investment sathi hi best aahe
तुम्ही सतत गावाला जाता तर पनवेलमध्ये रहा तिथून तुम्हाला कोकणात जायला खूप सोप्प पडेल
वसई येथे खूप चांगला फ्लॅट घेता आला असता..
वसई येथून रत्नागिरी साठी खूप गाड्या आहेत आणि मुंबई पासून पण well connected आहे.
Dombivli East ,Sunil Nagar is the best place for you,please try there
तुमचा विक्रोळीचा ऍड्रेस सांग तर म्हणजे मग तुम्हालार रूम विषयी विक्रोळीला येऊन भेटू शकतो. कल्याणला आमचा रूम आहे . कमेंट चे उत्तर पाठवा.
Chawl ka sodli mag..they best hota loka pan hoti olkhichi...i thought kajal bolel mumbait majhi aai ekti aste tila pan bghava lagnar bcz doghi bahininchi lagna jhli...😂
Ya vayat Bhai kakana ekte rahane barobar nahi.Dillu important ki kaka Yachats vicar kara
तुमचे चाळीतले घर खुप सुंदर आहे
Lakeshore palava madhe baga mast ahet tithe nhi tr mg anantam regency madhe bagha.
पनवेल कडे घ्या ना मग गावावरून यायला पण बरं तिथून गावी जायला पण बर तुम्हाला, असं घ्या ना,
We are facing same situation we are paying 3k dollar in NJ USA per month
खोपोलीत जा लोणावळा खंडाळा explore karata येईल
विक्रोळी च घर विकून ownership two bed घ्या किंवा डोंबिवलीत rent वर १५ पर्यंत मिळू शकतो
पनवेल हिरानंदानी बेस्ट आहे 8 to 10 k rent 2bhk,,,,
Panvel is better option for you to do up down....
खूप छान बोलतोस ओंकार तू.
वयाच्या मानाने खूप matured आहेस आणि विचार clear आहेत.
Good job.Good going....keep it up.
Best luck for your future prospects.
Panvel / diva madhe bagha
Tumhala cost pun changla milel Ani ratnagiri la jayla yayla easy hoil
How much is the deposit of this house
Badlapur la potdar la milel east la 20000 deposite aani 5000 rent ne
All the very best to you and your family
Barobar aahe Panvel madhe bagha te Ratnagirila pan jata yeyel
ओमकार... तुम्ही रत्नागिरी ला च शिफ्ट होवू शकताना
🎉🎉
tumhi ratnagirila navin jaga gheun bandhkam chalu kele ahe mg mumbaicha vichar ka karta tumche swatahache ghar ahech vikrolimadhe ani ratnagirimadhe kai kami ahe tumhi 1 changle aatachya datela vyavasay karat ahat good job omkar ratnagiri best ahe healthsathi tumhala sarvana
No broker madhe ja aaramshir bhetel
Have you sold your earlier homes
मग रत्नागिरीलाच रहा की..आता तीच तुमची कर्म भूमी आहे..हवा पाणी पण छान आहे.. मग काय मुंबई मध्ये आहे.तुमची बहीण काय म्हणते ताई च्या बाजूला घ्या फ्लॅट.
Ambernath la ya Greencity madhey
Bhai kaka ekte rahtat tar tyanla pn olkhiche lok ani karmayla pahije manun tyanla vichara karan te rahnar ahe...jast vel Tya gharat ❤
Tumhi daily change kartat asa nahi sagala vikun ratnagiri la ja
You are right Mumbai is Mumbai
विक्रोळी वेस्ट ला मिळेल.
खोपोली नीलकंठ vally must आहे..8000 Rsbhade
कामोठे ला १०/१२ हजार २ बि एच के फ्लॅट रेंट ने मिळेल. इच्छुक असाल तर कळवा
तुम्हाला हा फ्लॅट घेताना मी कंमेंट दिली होती.
टिटवाळा येथे रिजेन्सी मध्ये 7 हजार रुपये भाडे नी प्लॅट मिळेल
Omkar tula kalvyat rent kami ahet khup mast vate gavi pan jayla thane javal
विक्रोळी लां जा.30 k भरण्ये पेक्षा own flat geun emi bhra
Hi
माझा फ्लॅट आहे, मुंबई नाशिक highway, कल्याण जन्शन, भिवंडी बायपास
Neral 6000 p.m
पपू डोंबिवलीत अनंतम पण खूप चांगले आहे वन बीएचके साडेतेरा रेट आहे
Ambarnat madhe aahe, Mohan Nano estates
Airoli mdhe bgh bhetel new Mumbai khup Msta ahe
Airoli madhe bhag te sarva drustine yogya tharel bhad pan Kami aahe
Shilphata river wood park madhe milel.
खूप चांगला निर्णय, पैसे वाचतील, तुम्ही रहात नाही मुंबईत आणि पैसे पण भरता, चांगला वीडियो
Kalwa-Kharegaon is best option!
LTT javal suddha flat gheu shakal so that Ratnagiri la jayla bare padel within budget
Tumhala tumchya budget madhe Vasai la flat milale. Vasai junction ahe. Tumhala Ratnagiri sathi trains miltil.
Mhada building madhy kami budget asel kothehi Mumbai madhye
Nalasopara West. 8000/8500 1bhk station jawal... Maharashtra medical jawal nakki bagha
तुमची Room सोडून मुंबईतली विकून इकडे या Shant aayushya jagal ani Karodpati Vhal kiva bhadekaru theva bhai ani dil la इकडे घेऊन या
कल्याण चालेल का?
Sitting cumod and lift chi building bagha for kaku👍
Navi Mumbai madhe Milel dada tumchya requirement nusar
Dombivali runwal anantam made milel 15 k parynt 1bhk..
Panvel side check Kar.. Ratnagiri la better padel up down..
Ulhasnagar la 10 te 12 hazar parynt 1 bhk flat bhetel
Pappu navi mumbai madhe ghe ek dum best ashe kiva thanyala ghe tujha bajet madhe bhetun jail nakkich 👍
रसायनी मध्ये तुम्ही रूम बघा तुमच्या बजेटमध्ये आणि मस्त वातावरण आहे अशा ठिकाणी तुम्हाला खूप आवडणार कारण का आम्ही पण अशाच ठिकाणी राहत आहोत बघा विचार करा
Tagore nagr la ta prat dil ani bhai sathi tech changle ahe