पेडगाव हिंदकेसरी मैदानात बकासुर च्या यशाचा साथीदार प्रशांत ड्राइवर चिंचनेर यांची मुलाखत !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati - บันเทิง
प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांच्यासाठी एक लाईक दिलाय. एक बकासुर प्रेमी
एकदम साधा माणूस आहे. प्रशांत् ड्राइव्हर खूप छान तुम्हाला भरपूर यश मिळो
प्रशांत ड्रायव्हर - छोटया ड्रायव्हर=राम -लक्ष्मण=जय -वीरू जोडी❤❤❤
चाचा राहीले
निकालात गाडी दाबणारा एकमेव ड्रायव्हर 👑 निकालाचा बादशहा सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिचनेरकर 👑🔥🐅💥✌🏻
प्रशांत आणी बबलू यांना हींदकेसरी झाल्यावर खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
शेवटच्या शनाला ड्रायव्हरच्या हात चालकी पणा कामी आला आणि गाडीने 1 नो केला धन्यवाद प्रशांत ड्रायव्हर आणि❤❤चांगभलं ❤❤
आमचं काळीज आमचा जीव आमचा देव navam हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉❤ त्याला फायनल च चालक प्रशांत... खुप अभिनंदन भाऊ 🎉❤🎉❤🎉 लव यू बकासुर
आज विठ्ठल नाना बकासुर ला सोडुन खुप मागे पडले आहेत.
नाहीतर बकासुर आणि विठ्ठल नाना ही जोडी हिंदकेसरी असती. नानाचे दुर्भाग्य.
प्रशांत ड्रायव्हर ने खूप छान गाडी हाणली ❤
अभिनंदन प्रशांत ड्रायवर खरच फायनलला बकासुरच्या यशात तुमचा सिंहाचा वाटा आहे अशीच तुमची भरपूर प्रगती होवो ही प्रार्थना एक बकासुर प्रेमी
खरंच आहे
💯
How Adorable She is..!!
दमलेल्या बाबासाठी लेक नारळाच पाणी..#हिंदवी❤
सलगरी ड्रायवर प्रशांत ड्रायवर चिंचनेर 🙏💐💐
धन्यवाद प्रशांत ऊर्फ परसू ड्रायव्हर चिंचनेरकर...तुमचे मानावे आभार तेवढे थोडेच.. बबलू चाचांना अपघात झाला असताना तुम्ही वेळप्रसंगी बक्याची गाडी पळवली आणि एक नंबर करुन बक्याला डबल हिंदकेसरी बनवला....तुमचे मनापासून आभार...अशीच साथ राहू द्या... चांगभलं चॅनेल तुमचे पण खूप आभार... प्रशांत ड्रायव्हर यांची मुलाखत घेतली .... धन्यवाद... बकासुर प्रेमींकडून खूप खूप धन्यवाद...🙏🙏🙏🙏🙌🙌🙌👌👌
प्रशांत ड्रायव्हर ने एक मुद्दा चांगला मांडला की
गाडी बाद झाली तरी काही ड्रायव्हर गाडी हाणतात जर गाडी बाद झालीय निकाल मिळणार नाही तर कंट्रोल करून थांबवावी
प्रशांत ड्रायव्हर खुप छान व्यक्ती आहे... संयमी माणूस आहे....❤
छोटया ड्राइवर आणि प्रशांत ड्राइवर हे अतुट नातं आहे ते कधीच तुटणार नाही.. मागे एकदा छोटया ड्राइवर ने 2 नं केला होता म्हणून चांदीची चैन भेटली..ती त्याने प्रशांत ड्रायवर ला भेट दिली एवढा जीव आहे दोघांचा एकमेकांवर ♥️♥️👑👑
बबलू ड्रायव्हर मच्छिंद्रगड यांची मुलाखत घ्या
Dada ❤❤❤तुजा लाख लाख अभिनंदन❤❤❤❤❤❤
बाळ खुप cute आहे 😊
मेहनत करणाऱ्याला देव कासापण योग जुळून आणतो त्या प्रमाणे प्रशांत ड्रावर आणि बबलू चाचा त्या भगवंताच्या नंदीच्या आशिर्वादाने हिंदकेसरी झाले खूप खूप अभिनंदन💐💐💐👌👌👌😍😍😍
❤❤❤ बकासुर ❤❤❤
बकासुर cha नाद करायचा नाय तो देव आहे ❤
Ho khr aahe pn balma barobr palay payje hot
वा काय भारी मुलाकात आहे ❤❤
हिंदकेसरी प्रशांत ड्रायवर हिंदवी साठी गोड गोड पापा 🍬🍬🍧🍧🎉 🎉❤❤
पेडगाव झाल्या पासून वाट बघतोय या मुलाखतीची
मस्त गाडी पळवली फायनल मध्ये ❤
ओल्या मैदानात निकाल घेणे सोपे नाही
Balence आणि ताळमेळ जुळवणे जरा अवघड असते....सुपर ड्रायव्हिंग 🎉
या बैलगाडी क्षेत्रात आणि बकासुर मुळे या क्षेत्रात आलो आणि विठ्ठल ड्रायव्हर चे बकासुर देव आहे त्याला पैशामुळे विसरून गेले ह्या देवाला जो नावे ठेवतो.
हे चांगभलं चॅनेल लई भारी मुलाखत घेतात भरपूर आवडते❤❤❤❤
बंकासुर किंग बंकासुर प्रेमी पिंपरी चिंचवड येथून बंकासुर प्रेमी
निकाल रेषेपर्यंत झोपून गाडी हाकणार एकमेव ड्रायव्हर 🚩प्रशांत ड्रायव्हर🚩
छान मुलाखत घेतली... बकसुरची साथ कधीही सोडू नका..❤❤
छान मुलाखत दिली आहे, प्रशांत ड्रायव्हर ने
परसू + बालमा = सलगरी ड्राइवर विषय काळजाचा...❤️
बाकी जेवढेपन ड्रायव्हर आहेत त्यांच्या मुलाखत बघितल्या त्यांमध्ये प्रशांत ड्रायव्हर मुलाखत देण्यात नंबर १ आहे आणि बोलण्याचे कौशल्य पण भारी आहे
Dada finel la gadi mast palavli tu..tujhe khup khup aabhar
बाळ खुपछान आहे
प्रशांत ड्राइवर चिंचनेर अभिनंदन तुमचं 😍
अभिनंदन प्रशांत भाऊ ❤❤❤
याच मुलाखतीची वाट पाहत होतो ❤🎉
pedgaon final driving no 1 naad khula❤❤❤❤
खूप छान गाडी हाणली प्रशांत ड्रायवर ❤❤❤
बबलू चाचाची एकदा सविस्तर मुलाखत घ्या. कोणकोणते बैल हकले? बकसुरला कसे कंट्रोल करता? सूरवात कशी झाली? गुरू कोण? वैगरे.......
बकासुरचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो❤
❤❤❤Prashant Driver ❤❤❤
बकासुर प्रेमी जालना धन्यवाद परसु ड्रायव्हर ❤❤
ख़ुप सादा आहे बिचारा कसला माज नाय.❤
खूप सुंदर प्रश्न विचारले ..मुलाखत खूप छान झाली ..
निकालाचा बादशहा सलगरी किंग प्रशांत ड्राइवर चिंचणेरचा 🔥🤙👑
KING IS BACK 🔙 ❤️🔥 महाराष्ट्रकेसरी गोजेगावकरांचा संज्या 👑⚜️
परसु एक नंबर ड्रायव्हर
❤❤बलमा ❤❤parshu❤❤ कडक bonding आहे
❤❤❤ प्रशांत ड्रायव्हर
परसु डायवर सलगरी किंग पहिली वयुव माझी
प्रशांत ड्रायव्हर शेवट पर्यंत गाडी जीव तोडून मारतो ❤❤❤❤
खुप अभिनंदन भाऊ 🎉🎉❤🎉❤🎉❤
खूप छान मुलाखत दादा ❤❤
Chatur king of bailgadi❤👑
बकासुर, बलमा ❤❤
you are best youtuber
खूप भारी ड्राइव्हर आहे
Aamch kalij bakasurrrrr ❤ Aamcha jiv bakasurrrrr ❤ BAKASURRRRR PREMI PHALTAN ❤
King bakasur ❤❤❤
Congratulations bhai
Tnxx परसू ड्रॉवर
अभिनंदन प्रशांत dadad
King bakya Bhai ❤️ king prashant drawer
King 👑सलगरी ❤परसु ❤ड्रायवर 👑
Prashanta chinchanekar ❤❤❤❤❤❤❤❤❤🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Bhava tuuuu kattad ahes ani kayam rahashin 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
##BAKASUR #,6300 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त गाडी हाणली भाऊ❤
सलगरी किंग परसु ड्रायव्हर ❤
तुम्हला पहुंन वाटलेले की तुम्ही पहिलवांन आसनार पन आज महित पडले तुम्ही पहिलवांकी केलेली आहे
Abhinandan driver🎉🎉❤
Prashant driver mulech final jinkla bakya bhai ❤
Hat khup speed ne chaltya
चाचा ची मुलाखत घ्या
मि हैच मुलाखत ची वाट बघत होतो
❤Balma आणि परसू ❤
प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर म्हणजे शांत संयमी ड्रायव्हर
Chan mulakhat ❤
बाळ खुप cute आहे 👌🏻👌🏻
i Love you bakasur ❤️❤️❤️❤️❤️
khup chan dada♥️♥️♥️ bakasur premi❤
Eak number ❤
Nice
Khup chan mulkhat 🎉
Prashant driver bakasur chi gadi hanlya baddal abhinandan ❤❤❤❤❤
👌
❤❤❤
Nikalacha badsha ahe prashant drayvar mast gadi hanta 🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑
❤
लय लांब लचक प्रश्न असतो थोडक्यात घेत जावा
❤❤❤❤❤
Royal manus prashant driver chinchner kar🎉
❤🎉😊
Ho
King aahe prashanth drayvar
❤❤❤❤
👑👑
❤❤❤❤❤❤
Mulkhat ghetly badl abhari ahe dada...
Nad nahi karacha Prashant bhauch❤
Apla jaan parsu driver