विठ्ठल नाना यांच्या दावणीचा दणका हरपला 🥹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
  • บันเทิง

ความคิดเห็น • 175

  • @AatulRaj12279
    @AatulRaj12279 หลายเดือนก่อน +90

    सुंदर विक्रीचे वेगळे दुःख आणि दणका च दुःख वेगळ डोळ्यात पाणी आलं राव 😢

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 หลายเดือนก่อน +54

    खूप दुःखादायक घटना झाली बाबा चा चेहवरून ते दिसत आहे, खूप जीव लावला होता बाबांनी.😢

  • @kee9622
    @kee9622 หลายเดือนก่อน +131

    नाना वाईट वाटू देऊ नका पण तुम्ही बकासुर ला भेताय जा तुमची कदाचित बकासुर तुमची वाट पहात असेल

    • @user-vf2md3uj4j
      @user-vf2md3uj4j หลายเดือนก่อน +18

      बकासुर चे मालक लायकिचे नाहीत

    • @Animal-walfare
      @Animal-walfare หลายเดือนก่อน +8

      ​@@user-vf2md3uj4j Tu Kadhi bhetla ka Kelya

    • @BAKASUR63
      @BAKASUR63 หลายเดือนก่อน +2

      Ha mag tu het comment madi layki dakhavtoy ve het bolnya peksha samor yeaun bol

    • @rahulsidam444
      @rahulsidam444 หลายเดือนก่อน

      Are zatu agodr he bg ki tuzi layki tri aheka tya mohil sobt bolaychi...​@@user-vf2md3uj4j

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 หลายเดือนก่อน +4

      Mohil ne moth MN krun vitthal nana gadi vr basava ve ❤ shishy aani guru ch nat aahe

  • @saurabhchemate8921
    @saurabhchemate8921 หลายเดือนก่อน +23

    देवा ने पण किती वाईट दिवस दीखवला आहे नानांना व त्यांच्या कुटुंबीयांना 🥺🥺

  • @djgraphics007
    @djgraphics007 หลายเดือนก่อน +47

    सुंदर पण गेला आणि आता हा अपघात 😭😭

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 หลายเดือนก่อน +17

    खूप वाईट वाटत नाना तुम्ही स्वतःला सावरा एकदा बकासुर ला भेटा तेचा जवळ बसा थोड टाईम तुमचा दणका आण सुंदर दोन्ही नंदी बकासुर मधे दिसतील❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 หลายเดือนก่อน +37

    भावपूर्ण श्रद्धांजली दनका 😢

  • @prashantnerkar9114
    @prashantnerkar9114 หลายเดือนก่อน +12

    सुख दुःख चालूच राहते जे झालं ते चुकीचं झालं नाना खचून जाऊ नका उभे रहा ......

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 หลายเดือนก่อน +8

    कालचा दिवस हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांना दोन मोठे धक्के देऊन गेला त्यांच्या जीवनातील माझ्या मते हा काळा दिवस असावा. नाना तुमच्या दुःखामध्ये मी व माझे कुटुंब कायम तुमच्या पाठीशी उभे आहे

  • @abhigayakwad1245
    @abhigayakwad1245 หลายเดือนก่อน +25

    अस कधिच कुना संग नाही झाल पहिजे राव खूप दुखते मन 🥺

  • @salterupesh9426
    @salterupesh9426 หลายเดือนก่อน +5

    यांच्यावर करणी केली आहे कुणी तरी मनून यांचं बैल पण पाळायला कमी आले आणि आता हे अशी घटना घडली सरांनी या गोष्टी थोद्या सिरीयस ग्याव्या सुंदर टॉप ल पळत होता आता तो सेमिला बाहेर निगतोय तुमच्या दुश्मनानी काही तरी करणी वैगेरे केली आहे सर आणि विठ्ठल नाना थोड सिरीयसली या गोष्टी कडे लक्ष द्यावे एक सर्ज्या. सुंदर फॅन म्हणून विनंती ❤🙏

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 nachya karni var vishwas ny thevat devala nay manat toh

  • @bajrangghagare5238
    @bajrangghagare5238 หลายเดือนก่อน +7

    विठ्ठल नाना बकासुर ला (आपल्या देवाला) लवकरच भेटून तुम्ही पुन्हा एकत्र या 🙏

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 หลายเดือนก่อน +11

    बाबा आणि नाना सर आपल्या दुःखात सर्जा. सुंदर. साई प्रेमी सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली दणका

  • @-SanketIthape
    @-SanketIthape หลายเดือนก่อน +5

    Khup vait vatl nanach atta dada sundar tar gela but Danka ne bhavishyt khup nav kel ast 😢
    Bhavpurna sradhanjali Danka ❤😢

  • @sharvanmohite3191
    @sharvanmohite3191 หลายเดือนก่อน +8

    असं दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये.देव बकासुर च्या पाया पडून या नाना देव तुम्हाला माफ करेल. आणि सगळं व्यवस्थित होईल. आणि परत कधी देवाला नाव ठेऊ नका

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण आदरांजली अर्पण.... दणका 💐💐💐

  • @BailgadaSharatUpdate
    @BailgadaSharatUpdate หลายเดือนก่อน +19

    दादा निंबाळकर सर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असले तर त्यांचे एक मुलाखत घ्या ना प्लीज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा एकच आहे की निंबाळकर सरांची मुलाखत
    सगळे आतुरले आहेत
    🙏🙏🙏🙏🙏

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j หลายเดือนก่อน +1

      सरांची मोठी खरेदी होणार आहे म्हणून सरांनी मुलाखत देयच थांबवले आहे

    • @rafboy49
      @rafboy49 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 nakkich nakkich paise bhetle 😂😂

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 หลายเดือนก่อน +5

    या आपघात मुळे साहजिकच मी पण खूप हळहळ लून गेलो आहे, कारण आज हि वेळ नाना वर आली आहे ही कोनवराच येऊ नये, दणका या नंदी ल भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 หลายเดือนก่อน +5

    महादेव नाना ना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, बकासुर प्रेमी

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 หลายเดือนก่อน +37

    बापरे एक नंबर वासरू होते. पळवताना जरा आरामात बैलं पळवत जावा 😢
    म्हणून सांगतो निंबाळकर सराला त्या बकासुर च्या नादी लागू नका तो बकासुर देवाचा अवतार आहे आणि तुम्ही त्या देवाच्या मागे लागला होता हरवण्यासाठी जिंकण्यासाठी खेळा नक्की यश मिळेल.

    • @bailgadashryat_1001
      @bailgadashryat_1001 หลายเดือนก่อน

      Hith zalay kay aani tuz kay

    • @sonu7951
      @sonu7951 หลายเดือนก่อน +13

      काय संबंध आत्ता इथे बकासुर चा?? कुठल्या ही गोष्टीत विनाकारण त्याचं नाव टाकून, लाईक्स घेण्याचा उद्योग सुरु केलंय तुम्ही लोकांनी

    • @ChandmajaBailgada4613
      @ChandmajaBailgada4613 หลายเดือนก่อน +7

      Manje ekach ha devacha nandi ani bakiche nandi ky ahet jara nava thevtana vichar kara tond dile mhanun nko te bolu naka

    • @salterupesh9426
      @salterupesh9426 หลายเดือนก่อน +4

      सरांच्या बैलावर कोणी तरी करणी केली आहे कुणी तरी मनून यांचं बैल पण पाळायला कमी आले सार्ज्या पण कमी आलंय पळय आणि आता हे अशी घटना घडली सरांनी या गोष्टी थोद्या सिरीयस ग्याव्या सुंदर टॉप ल पळत होता आता तो सेमिला बाहेर निगतोय तुमच्या दुश्मनानी काही तरी करणी वैगेरे केली आहे सर आणि विठ्ठल नाना थोड सिरीयसली या गोष्टी कडे लक्ष द्यावे एक सर्ज्या. सुंदर फॅन म्हणून विनंती ❤🙏

    • @anilkinagi_5858
      @anilkinagi_5858 หลายเดือนก่อน

      येडझवे लोक. लग्न आहे लोकांचं नाचतंय येड्या भो..... च 💯✔️
      विषय काय आहे आणि काय बोलतेत

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 หลายเดือนก่อน +2

    दणका.. ला भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🙏💐💐

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 หลายเดือนก่อน +28

    विठ्ठल नाना बकासुराच्या भेटीला जा त्याचे दर्शन घ्या सर्व ठीक होइल.

    • @vivekgaikwad5638
      @vivekgaikwad5638 หลายเดือนก่อน +3

      बकाससूरला वाईट बोलू नका सगल ठीक होईल

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 หลายเดือนก่อน +3

      Vitthal nana kadachit bakasur chya sukhat nay pn dukhat jarur disale hote

    • @user-nk7eh5vy2y
      @user-nk7eh5vy2y หลายเดือนก่อน +2

      Bakasur haa dev aahe

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 หลายเดือนก่อน +7

    Bhavpurn Shradhanjali Danka😢

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 หลายเดือนก่อน +2

    सुंदर ची विक्री आणि दणका निधन झाले विठ्ठल नाना साठी दुःख किती झाले असेल
    दणका भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ei1up6ew8t
    @user-ei1up6ew8t หลายเดือนก่อน +7

    मला तर वातो की सर आता सरजा पन विक्तील❤

  • @poojakadam887
    @poojakadam887 หลายเดือนก่อน +6

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका 😢🙏

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 หลายเดือนก่อน +11

    अहो नाना रडून काय होणार आहे निंभाळकर सर्वांना संपवणार आहे, तुम्ही बकासुरला सोडून खूप वाईट केलं आहे

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण आदरांजली

  • @user-up7wp6yt2b
    @user-up7wp6yt2b หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका💐💐

  • @user-jn9oe2sp8b
    @user-jn9oe2sp8b หลายเดือนก่อน

    खुप वाईट घडले

  • @vinoddudhale
    @vinoddudhale หลายเดือนก่อน

    Bhavpurn shradhanjali 💐💐

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रध्दांजली वाघा 😢🌺🙏

  • @pankajkarande865
    @pankajkarande865 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजलि दनका 🙏🌷

  • @DipeshPalekar-1001
    @DipeshPalekar-1001 หลายเดือนก่อน

    Bhavpurn shardhanjali 😓💐💐💐😢😢😢

  • @dattachive6237
    @dattachive6237 หลายเดือนก่อน +3

    भावपुर्ण श्रद्धांजली दणका.

  • @dattajadhav1489
    @dattajadhav1489 หลายเดือนก่อน +1

    काय यार अस का होतंय 😢 कोणाची नजर लागली

  • @sudarshandeshmukh389
    @sudarshandeshmukh389 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका😢😢

  • @haldankar123
    @haldankar123 หลายเดือนก่อน +13

    कॅमेरा कॉलिटी चांगली वाटली

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws หลายเดือนก่อน +1

    💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली दणका💐💐

  • @prashantjagadale
    @prashantjagadale หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaymhatre7581
    @vijaymhatre7581 หลายเดือนก่อน +11

    बकासुर डब्बल हिंद केसरी पेडगाव झाला नानांनी भेट दिली पाहिजे होति बकासुर मुळेच आम्ही तुम्हाला ओळखतो बरोबरच नाही वाटत बकासुर प्रेमींना ✌️✌️

    • @niranjantupare3810
      @niranjantupare3810 หลายเดือนก่อน +2

      सर्जा चां अपघात झाला तेव्हा मोही ल आला होता काय विचार पहिला आणि नंतर बोल💯🙏

    • @rahulsidam444
      @rahulsidam444 หลายเดือนก่อน +3

      ​@@niranjantupare3810अरे झाटु तो निंबाळकर त्या मोहिल् सोबत तसा वागला नसता तर आज हे नारदमुनी निंबाळकर ला पहावे लागले नसते.

    • @VishalPatil-jv9yf
      @VishalPatil-jv9yf หลายเดือนก่อน +1

      Are zatu to mohil pan kay tari chukla aselch na doghani sagla visarun parat एकत्र या nimbalker sir ni sagla visrun mohil la coll kela hota Atta mohil ni pan sagla visarun ja ani don वाघ ekatra palva.,,,,, sarja sunder mathur bakasur premi

    • @VishalPatil-jv9yf
      @VishalPatil-jv9yf หลายเดือนก่อน +1

      Are zatu to mohil pan kay tari chukla aselch na doghani sagla visarun parat एकत्र या nimbalker sir ni sagla visrun mohil la coll kela hota Atta mohil ni pan sagla visarun ja ani don वाघ ekatra palva.,,,,, sarja sunder mathur bakasur premi

    • @CISF136
      @CISF136 หลายเดือนก่อน +1

      ​@@rahulsidam444mohil ka tuja baap ahe ka 😂 tyachi yevdi khechtoys

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 หลายเดือนก่อน

    खूप वाईट झालं yarrr

  • @jayantyadav1589
    @jayantyadav1589 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण श्रध्दांजली....

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 หลายเดือนก่อน

    Bhavpurn shradhanjali danka💐💐💐😢

  • @user-uu3cz1vz5d
    @user-uu3cz1vz5d หลายเดือนก่อน

    जिंदगी की यही रीत है हार के बाद जीत है खचून जायचं नाही बिंदास लढायचं

  • @aniketmore4579
    @aniketmore4579 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दाणका

  • @kundansudhakarmanemane7041
    @kundansudhakarmanemane7041 หลายเดือนก่อน

    🙏🏻💐 भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

  • @Rawanmahakal2115
    @Rawanmahakal2115 หลายเดือนก่อน +24

    दणका काल च हरपला होता
    पण त्यांना पैसे पाहीजेल होते म्हणून ती गोष्ट लपवून ठेवली

    • @niranjantupare3810
      @niranjantupare3810 หลายเดือนก่อน +2

      काय पण बोलू नको रे भावा 🙏💯

    • @manishkirpan4689
      @manishkirpan4689 หลายเดือนก่อน

      Bhava pagela takla ahe tyani tyancha sarjyacha

    • @rafboy49
      @rafboy49 หลายเดือนก่อน

      are bhawa khara kal ch off zala danka pan kahihi post aalya nahi....

    • @user-fy2gm4pg6b
      @user-fy2gm4pg6b หลายเดือนก่อน +2

      Aabe hi mulakhat bhi kal ch ghetli aahe 😢

    • @Horror-l9k
      @Horror-l9k หลายเดือนก่อน

      Ha chatya distoy yedzvya budala aag lagli

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💔😊

  • @SagarMate-py7dl
    @SagarMate-py7dl หลายเดือนก่อน

    नाना हिम्मत हारू नका नक्की परत मिळेल दणका आपल्या दावणीला...

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi หลายเดือนก่อน

    Om nam shivay

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 หลายเดือนก่อน +7

    आम्हाला नवीन खरेदी पेक्षा सुंदर भारी होता😢😢😢😢

  • @kiranmandale126
    @kiranmandale126 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका 😭😭😭

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका..🎉🎉🎉

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 หลายเดือนก่อน

    विठ्ठल नानांचा उगवता सितारा हरपला खूप वाईट झालं 💔😢🥺

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo หลายเดือนก่อน +1

    Kharach danka danka hota rao
    Miss you danka😢

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रध्दांजली😭

  • @pratikshimple202
    @pratikshimple202 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली दणका 😢

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd หลายเดือนก่อน

    Bhavpurna shradhanjali Danaka

  • @user-eh6bv3zh6l
    @user-eh6bv3zh6l หลายเดือนก่อน

    भावपूर्णश्रद्धांजली दणका

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg หลายเดือนก่อน

    ❤❤❤miss you

  • @BhimashankarLalme
    @BhimashankarLalme หลายเดือนก่อน

    भावपुर्ण श्रध्दांजली दणका

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh หลายเดือนก่อน

    💐💐💐

  • @surajbadar9849
    @surajbadar9849 หลายเดือนก่อน +30

    नाना नी निंबाळकर चे ऐकुन खुप चुक केली निंबाळकर ने नाना ला बकासुर पासुन दुर केल आणि आता सुंदर पन गेला😢

    • @dipakpatil4472
      @dipakpatil4472 หลายเดือนก่อน +9

      अरे भावा बकासुर वाले काय काढून देणार होते यांना तेच येका मैदानाचे 1000/5000 देत होते.
      पण ह्या माणसाने त्यांचं सोन केलं.
      ते कमवत्या ते त्याचा साठी कामवत्या यांना काही देत्या राव भावा ह्या माणसाने त्यांना खूप मदत केली ❤

    • @prc2133
      @prc2133 หลายเดือนก่อน

      ​@@dipakpatil4472barobar

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm หลายเดือนก่อน

      बाळा भाषेवरून संस्कार दिसतात ​@@dipakpatil4472

    • @abhijeetlad3950
      @abhijeetlad3950 หลายเดือนก่อน

      Bhau aand Nko khau 😂😂

    • @Abc_981
      @Abc_981 หลายเดือนก่อน

      ​@@dipakpatil4472 तुला काय माहित रे किती देत होते ते

  • @Picturesquare85
    @Picturesquare85 หลายเดือนก่อน

    Bhava camera 1 no ahe fkt haat stable rahude

  • @sachinpatil846
    @sachinpatil846 หลายเดือนก่อน

    Bhavpurn Shardanjali

  • @skillwithchefajit1101
    @skillwithchefajit1101 หลายเดือนก่อน +1

    रडायला आल राव कल पण रडलो सुंदर मूळ

  • @omhande8978
    @omhande8978 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢🙏🙏

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pawantembhare7674
    @pawantembhare7674 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi หลายเดือนก่อน +5

    Kunachi tari nazar lagli

  • @user-lw5tt7tl9z
    @user-lw5tt7tl9z หลายเดือนก่อน

    💔

  • @RAjMuDra2161
    @RAjMuDra2161 หลายเดือนก่อน

    😢

  • @SagarMandale-lh5yz
    @SagarMandale-lh5yz หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢

  • @Smalusare386
    @Smalusare386 หลายเดือนก่อน +1

    कसे वारले वासरू सविस्तर विडिओ करा

  • @saurabhranjane2759
    @saurabhranjane2759 หลายเดือนก่อน

    🥺😔😔

  • @user-eh6bv3zh6l
    @user-eh6bv3zh6l หลายเดือนก่อน

    सगळ्यात प्रेक्षक सरजा सुंदर प्रेमी कशी आहे सरांनी लावल्यावर सरांना सांगा

  • @muliks5978
    @muliks5978 หลายเดือนก่อน

    Bakasurcha aashirvad ghyava nanani ani nimbalkrani.sunder pn gela danka pn gela ata .bakasur cha ashirvaad lavkar ghya😢😢

  • @user-zk3sz4xz9y
    @user-zk3sz4xz9y หลายเดือนก่อน

    😢😢😢😢

  • @ashokmadane7109
    @ashokmadane7109 หลายเดือนก่อน +3

    जपून फेरे टाकत जावा एकदा जीव गेल्या ला परत येत नाही

  • @sadachavan356
    @sadachavan356 หลายเดือนก่อน +1

    Nana tumi tya nimbalkarchi sath soda tarach tumch changl hoil

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi หลายเดือนก่อน

    🌹🌹💔💔😭😭😭😭

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi หลายเดือนก่อน +1

    Mi kal boloo hoto sunder ch jevha banner bagla tevja boloo hoto sunader vikla tevha asa vatla koni tari mela aahe..shevti tech jhala 😭💔🌹

  • @pawarajay6206
    @pawarajay6206 หลายเดือนก่อน +2

    Kai jhal

  • @swapnilshelke2554
    @swapnilshelke2554 27 วันที่ผ่านมา

    Sundar nahi gela sundar to sundar rahul dada ahe amcha bagel to niyojan tyach

  • @manojmpatil7
    @manojmpatil7 หลายเดือนก่อน

    Rip danaka

  • @akshaybagal6199
    @akshaybagal6199 หลายเดือนก่อน

    Ky haley

  • @nileshnileshdeotale4697
    @nileshnileshdeotale4697 หลายเดือนก่อน

    त्यांना पण संघोपणाचे भेटत
    आहे

  • @Userabcd209
    @Userabcd209 หลายเดือนก่อน

    Bakasur ghadavla nannani ❤

  • @shetkari678
    @shetkari678 หลายเดือนก่อน +1

    Dukhat kas vicharav tula nahi jamat... Sandy yadav che vlog bag

  • @ayyazalvare4475
    @ayyazalvare4475 หลายเดือนก่อน

    Halu halu aahet te pan viknar aahe nananna fasavnar sir

  • @dhanajivirkar5294
    @dhanajivirkar5294 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दनक्या 😢😢

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 หลายเดือนก่อน

    खुप मोठ दुख आहे पण नियीती पुढे चालंत नाही या पुढे दुसरा नंदी मिळेल

  • @sunilpendam8514
    @sunilpendam8514 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅

  • @nileshnileshdeotale4697
    @nileshnileshdeotale4697 หลายเดือนก่อน

    दुःख काही नाही मास्तर ल पैसे कमवायचे आहे

  • @Ravikantlokhande123
    @Ravikantlokhande123 หลายเดือนก่อน

    Nana nimbalkar kapti manus hota aata sarja pan jael mg kon nay vicharnar

  • @omprakashshahare6589
    @omprakashshahare6589 หลายเดือนก่อน

    Kun kahi mna pn malk tr sir hote an nana tar shambhaltat pn h chukl