सातपुड्याच्या जंगलात त्या भल्या मोठ्या TIGER ची ENTRY😱 रान गव्याची केली शिकार | Ep.2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2024
- Satpura Tiger Reserve (STR) also known as Satpura National Park is located in the Narmadapuram District of Madhya Pradesh in India. Its name is derived from the Satpura range. It covers an area of 524 km2 (202 sq mi). Satpura National Park, along with the adjoining Bori and Pachmarhi wildlife sanctuaries, provides 2,200 km2 (850 sq mi) of unique central Indian highland ecosystem. It was set up in 1981.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
Johar 🌾 jay aadivasi मी पण सातपुडा पर्वत madhala आदिवासी love you bro ❤️ ♥️
महाराष्ट्रातला असा vloger ज्याच्या व्हिडिओ मुळे जास्तीत जास्त लोक गडकोट व ट्रेक करायला लागले मस्त दादा
जीवन भाऊ मी संभाजीनगर जिल्ह्यातून आहे,,मी तुम्हाला मागच्या 2-3 वर्षांपासून follw करत आहे ,,,आणि मी तुला जुडलो आहे uic vlog मधून,,,मागच्या 1 2 वर्षातील struggle मी तुमचं बघितलं आहे,,,मधल्या काळात तुम्ही you tube साठी job पण सोडलेलं,,,,,view चा फटका तर सगळ्या च youtuber ना बसलेला आहे as compair तो covid चा काळ,,,, परंतू तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक video मध्ये जास्तीत जास्त effort देण्याचा प्रयत्न करतात हे पाहून खूप चांगलं वाटते,,,,keep it up.... खूप पुढं जायचं आहे,,,,,,आणि आपल्या jiv family ला सांगू इच्छितो की यार like करत जा मित्रांनो,,,, खुप मेहनत घेतो आपला माणूस #jkv
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
It's amazing to see Rohan with you . Save forest ,save wildlife.
👌👌👌🙏😊, जीवन शेट सर्वप्रथम सस्नेह नमस्कार आणि तुमच्या साठी २०२४ ह्या नव्या वर्षांत नवनवीन गड, किल्ले, आपल्या भारत देशातील निसर्गसौंदर्य आणि जैव विविधतेने नटलेल्या समृद्ध अश्या असंख्य ठिकाणांची घरबसल्या सफर घडवून आणता;...
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
अगदी अगदी अगदीच विहंगम होत सगळं 😍🥳💯✌️ जीवन दादा तुझ्याबद्दल खरच म्हणजे कौतुक करायला सुद्धा शब्द कमी पडतात येवढं छान , सुरेख काम असते तुझे 🚩💯✌️ मराठी vlogging चा खरोखरच King आहेस तु …. कारण तु जे करतोस आणि ज्या प्रकाराचा content देतोस तेही त्याच दर्जेदार level हे सगळंच विलोभनीय आहे आम्हा सगळयांना ❤️ 💯… लवकरच तुझे 1 million सुद्धा पूर्ण होवोत आणि हीच या नवीन वर्षात तुला आम्हा सर्व JKV परिवाराकडून तुला भेट असेल ❤️💐💯. तर मित्रांनो जीवन दादाचे vlogs जास्तीत जास्त share करा 💪✌️ lots of love and respect Jeevan dada ❤
❤👏
🔥🔥🔥
Very true 😊
जीवन भावा, सीनेमँटिक व्हिडीओ ग्राफीमध्ये तुझा हात कुणीच धरु शकत नाही. हे तु पुन्हा पुन्हा दाखवून देतोस. तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏
छान
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, अद्भुत, विलोभनीय आणि तुमच सादरीकरण एकच नंबर... डोळ्यांच पारणे फेडले 😍😍
JKV .... खुप च मस्त वाटले ही सफारी बघून , dron shoot 😊 एक नंबर होत , तुमचं लवकरच 1 million 🎉 family होईल ....
जीवन दादा खरच तू अप्रतिम आहेस.. तु केलेली प्रामाणिक मेहनत तूझ्या व्हिडिओ मध्ये सुध्धा दिसून येते... बाकी तुझे व्हिडिओ तर नाद.. असतात ❤❤❤❤
अप्रतिम आणि धन्यवाद जीवन दा.. ❤🙏
The real quality content Dada❤️🤌
Bhari mahiti deta Pudhchya Vatchalisathi Shubhechha ❤❤❤❤❤
Thanks for the Great experience with information about wildlife ❤🥰
दादा तुझे Vlog आम्ही नेहमी बघतो आणि खुप मस्त असतात तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळतं 😊😊..... आणि आजचा vlog पण १च नंबर
Seriously you take a lot of effort to create a masterpiece. No wonder why it takes time to release your vlogs. A camera in hand, we also go and shoot, but editing is a real skill. And you do both activities really well.
Thanks for taking us through the jungle Safari it was worth watching
Jabardast video zala dada jungle safari ride cha.. Close shoot je capture kelay and jevdhi mehnt Ghetliy tya sathi superb 😍❤️❤️👌
Hindi madhe pn banav vlog dada u deserve more audience
Awesome Editing, Best Storytelling and it's connecting all the dots.
How much effort you would have taken to make this masterpiece, It is clearly visible
Really enjoyed this episode.
अप्रतिम व्हीडिओ दादा ❤️😍
Glamourous drone views also cinematic shots amazing else very eagerness feels excellent vlog so keep it up jeevan dada👍❤️🤩🥳🙏
खूप भारी माहिती देतोस दादा मन एकाग्र होऊन जाते जेव्हा व्हिडिओ मधली फिलिंग येते मी तुझे व्हिडिओ 3/4 वर्षापासून continue बघतोय AMAZING दादा ❤❤❤❤
Thank You 🙏🙏 for the amazing experience with the great Information about wildlife & excellent Outstanding vlog this year 💯👍👍🙌🏻🙌🏻 Happy New Year 💐🎉 Jay Maharashtra 🙏🙏⛳⛳
खुप छान आणी सुंदर vlogs आहेत दादा आपले खूप खूप आभार अम्हाला इतकि विलोभनिय सफर दिल्याबद्दल 😊🙏
Amazing video
Excellent video👌 सादरीकरण तर अप्रतिम .
लव यु जिव्या 🤗🤗 कसला भारी एक्स्पिरियंस 🐆 डरकाळी ऐकुन इथं पाय थिजल्यावानी झालं गड्या 😯 तुम्हाला कसं वाटलं असेल 😊😊 खुप भारी, मस्त वाघाचं दर्शन निसटतं का होईना पण तुमच्या इतकंच आम्हालाही हा सुंदर अनुभव दिलास, तुझ्या साथीदारांना ही यासाठी धन्यवाद, रोहन सुरवातीचे दोन तीन दिवस वाघ न दिसल्यामुळे थोडा उदास वाटत होता पण ओ के 👍😅😅 मस्तच, असेच वेगवेगळे थरार अनुभवायला मिळो पण सांभाळुन स्वत:ची काळजी घेऊन 😊 पुढच्या नवीन थराराची वाट बघतेय 👍🏻🌹❤️🤗🤗🤗🤗
जर्मनीचा पाहुणा ही आमच्यासारखाच, तुझा नी तुझ्या चॅनल चा फॅन होणार ❤❤❤❤
एक नंबर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
खुप छान भावा ♥️🔥
Rohans voice amazing
Great
Khupche Bhari Jeevan... one of the best... great start of the year... Happy New Year to you and your family :)
Dada tu aani tuzi editing outstanding 🤩❤️
Ek Numbers Jivan Sir Khup chan
Mast.
Dada mi tuja khup motha fan zaloy❤
खूप सुंदर दादा
Very Very Beautiful Video And Thanks 👌👌👌👌👌👌👌
मला आवडलेला वलॉग ❤❤धन्यवाद 😊आम्ही कान्हा ला तीन वेळा सफारी केली पण वाघोबा काही नाही दिसलें.. नशिबाचा भाग
Thanks Brother for this Amazing Video 🎊
अप्रतिम ❤️
जाळ आणि धूर संगटच.....
Just like marathi discovery dada❤
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
व्हिडीओ बनवायला आणि एडिडिटींग साठी भावा जी तु मेहनत घेतलेस त्या साठी 🫡🫡🫡
AmaZING LEVEL UP OF THIS CHANNEL :)
Khoop Chan Adventure Sir 😍❤
Drone videography ni background music bhari, overall great vlog 👌
Great 👍🎉🎉❤❤❤
Ek no. 🔥 💯
Amazing..
एक नंबर
जिवन कदम विषय संपला
Jabardast. Angavar kate aale
खूप छान 👍
thank you for giving amazing experience to us 😍
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
Khup chan episode hota dada❤
खुपच छान. आम्हाला एकदा लक्षदिप सफर घडवून आणा
Maharashtra madech phir barpur phirayel sarkha ahy modi nadtat lagto
Khup Chan 👌👍👍
नवप्रमाने जिवन जगतोय...❤️✨
Lay bhari
Lay bhari jkv mhantala tr vishaych Nhi ❤️🔥😎
संपूर्ण परिसराच्या माहिती बरोबरच व्हिडिओ चित्रीकरणाची क्लॅरीटी, क्वालिटी व शार्पनेस, 👌👌👌, सर्व हाय डेफिनेशन, Areail शूटिंग 👍👍👍,.. डोळ्यांचं पारणं फिटते, 1-No आहे.
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
JKV vs wild 😍 waiting for next episode
Chaan video DADA
कोल्हापूर चांदोली अभयारण्य येथे सुद्धा पट्टेरी वाघ सीसीटीव्ही मधे आढळून आला आहे
mast cha bhava...
खूपच छान .
सातारकर ❤❤❤🎉
Khupppppch sunder ❤❤❤
खूप छान ❤❤
Mst...khup chan mahiti milali ...srv satpuda Explore kr dada....❤ from Nandurbar
खूप भारी 👌🏻👌🏻👌🏻
❤ outstanding video dada ❤❤
अद्भुत ✨🔥
Excellent started vlog this year❤❤❤❤❤❤❤
I like nature so much ❤🎉
The Jkv Excellen🔥🔥🔥
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
@@JeevanKadamVlogsअरे दादा मी तुझा खुप खुप मोठा Fan आहे,तुझ्या प्रत्येक Video ची आतुरतेने वाट पहातो यार मी Love uuu ❤️ lot's off The JKv
मस्त विडिओ बनवलास
Very very nice brother ❤
13:54 that alertness....ek no
सगळं कसं एकदम कडक 🤩🤩🤩🤩
मराठी डिस्कवरी दादा 1 नो
Good Job dada❤
जबरदस्त
Mast Vlog, aamhi maitrini 7-8 varshapurvi Bandhavgadh la ashich vaghinichi darkali eikli hoti ani tila agadi javlun hi pahile ( kankati - tiche nav), tichi ti darkali ajunhi kanat aahe, purn jungle thartharle
Awesome vlog Jivan Dada, you are inspiration to all new travellers and TH-camrs likes us 😊
mi tadobala mi vaghini mi agdich javlun baghitle aahe tehi agdi javal.
त्या दुसऱ्या दादा चा आवाज काय बेस्ट आहे
दादा मला तुझे खूप video बगावेसे वाटतात but problemअसा आहे की मी 12 th ला आहे . MHT -CET झाल्यावर मी तुझे सगळे video बगेन.😇☺️
Brrrr 😢
बहुत बढ़िया सफारी थी जीवन दादा। मैं मध्य प्रदेश का ही रहने वाला हूँ और मराठी भाषी हूँ। मैं मराठी बोल सकता हूं, मगर लिख नहीं पाता। मैं आपके सभी वीडियो देखता हूं। मैंने आपका चेनल सब्सक्राइब करके रखा है।
जय शिवराया, जय भीम ।
Nuce❤❤
This Quality❤
Very nice vlog. Please ask Mr.Rohen ( Rohen travel vlogs) to upload part 2 of Satpuda vs Pench.
Dada मास्त आहे तुझे vlogs❤️...fakt English subtitles add kar manje tuza content language restricted राहणार नाही👍
❤❤Dada mast ❤❤
He is the Marathi best vlogger support him.
Love from महाराष्ट्र ❤
Bhava subscribe kar
Khup chan dada vilog awdla kup
खूप धन्यवाद😍जर माझं काम आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा👍🙏
Happy new year you and your family👌👌👌