कोल्हापूर वन विभागाने तयार केलेली ही चित्रफिती अतिशय सुंदर आणि जैव विविधतेचे सुंदर माहिती देणारी आहे हे बघून दररोज पाहणारे प्राणी ,पक्षी,फुलपाखरांची नावं समजली. धन्यवाद कोल्हापूर वन विभाग
अप्रतिम... चित्रफित पाहून अमर्यादित आनंद मिळतो.. बघता बघता आपण स्वतः त्या जंगलात पोहचतो आणि आजुबाजूस सर्व विसरतो. मनाला समधन देऊन कधीच न संपव अस सौंदर्य यात दाखवलं आहे.. कोल्हापूर वनविभगाचे खूप खूप आभार...
वनविभागाचं अभिनंदन ! मी सादळे कोल्हापूर इथं राहतो.मी लहान होतो तेव्हा पासून वन विभागाच्या वृक्ष लागवडीचे काम बघतोय.त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत म्हणून आज मी आणि माझे कुटुंब निरोगी पर्यावरणात राहतोय. ही फिल्म तर माझ्या मुलांसाठी खूप छान आहे. ही माहिती आणि जगण्यासाठी सुंदर पर्यावरण देणाऱ्या वनखात्याचे आभार !
Thank you forest department kolhapur...... कोल्हापूर येथील जनता आणि रमण कुलकर्णी यांच्या मूळे ही अप्रतिम फिल्म तयार झाली. प्रत्येकाने आपापल्या परीनं जैवविविधता जपण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद🙏
पुरेपूर ते कोल्हापूर, खूप छान माहिती दिली आहे ,निसर्गाचं सुंदर अस वरदानच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मिळालं आहे,खूप सुंदर अस हा उपक्रम वन विभागाने राबवून कोल्हापूरचे निसर्ग सौन्दर्य या व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणला त्या बद्दल तुमचे एक कोल्हापूरकर म्हणून अभिनंदन आणि आभार💐💐
खूप दिवसांनी आनंद वाटला आणि आकर्षक फोटो अप्रतिम लेख आवडला आहे व्हिडीओ खूप सुंदर किती छान मस्त आपलं कोल्हापूर जिल्हा हे चित्र हा व्हिडीओ महालक्ष्मी मंदिर परिसरात संध्याकाळी सहा वाजता सुरू केला पाहिजे बस स्थानक परिसरात संध्याकाळी लावला पाहिजे 👍👍👍🙏🙏🙏 आभारी आहे 👍
This beautiful and informative film should have subtitle in English. Let other people (those who are not Marathi) also come to know about wildlife beauty of Kolhapur. Superb film.
निसर्गाचे अतिशय सुंदर रुप त्यातील काही अंश आपण ह्या फितीत चित्रित केला व आम्हा जनसामान्यांना तो बघण्याचा लाभ दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. अतिशय सुंदर चित्रफीत.
Very beautiful amazing and mind glowing seen of kolhapur wildlife.This short film is surely knowledge giving project.Everyone should go though this wildlife film and enjoy natural beauty.Thanks lot.
Excellent , very informative documentry , very happy to watch such rare Forest Khajana , proud to be Kolhapurkar , now in Mumbai , Thanks Forest Department
वन विभागाचे खुप खुप आभार, खुप छान विडिओ आहे, धन्यवाद ज्यांनी अपार कष्ट करून विडिओ बनवला आणि आमचेपर्यंत पोचवला, मी हि कोल्हापूर जिल्ह्यामधील असलेमुळे मला अभिमान आहे
कोल्हापुर वन विभागाचे व कोल्हापुर ज़िल्हापरिषदेचे खुप खुप आभार इतकी साधी सरळ आणि परिपूर्ण अशी माहिति लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल.. हा माहितिपट बनविन्यासाथी सर्वांच्या घेतलेल्या कष्टाना सलाम... गर्व आहे आम्ही कोल्हापुरी असल्याचा...
Amazingly picturised and presented with detailed information. Kudos to the team of this film, documentary and the Kolhapur Forest Department. I will request the Kolhapur Forest Department to show this documentary in every school of Kolhapur district.
Amazing work, many congratulations to all team, superb direction, cinatography, music, and most important is deep study and information of kolhapur wild life. Superb!!!
मी कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहे आणि यात दाखवलेल्या बराचश्या वनस्पती, प्राणी, पक्षी हे कोल्हापुरातील जंगलात बघायला मिळतात हे बघून आणि ऐकून खूप आश्चर्य वाटलं मला. कोल्हापूर वन विभागाच खूप खूप आभार आणि अशी चित्रफिती, माहीती सतत प्रसारित करत राहावी हि विनंती, जेणेकरून पर्यटन वाढेल आणि वन विभागाला महसूलदेखील मिळेल. पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
Well done sir Very nice कोल्हापूरच आणि महाराष्ट्राचं अस्तित्व हे सह्याद्री पर्वतामुळे आहे त्यामुळे आपलं हे दैवतच आहे, कोल्हापूर वनविभाग मंडळ यांचे अभिनंदन . सर खूप छान फिल्म केली आहे पुरेपूर कोल्हापूर !!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
This is a fantastic documentary.Hats off to the forest department of Kolhapur who have taken pains to prepare this documentary.Certainly an informative and educative document for the young minds.
Feeling proud to see 13k + views for this video Bcz when I watched this documentary on TH-cam I was the 5th viewer Then I felt it is worth to share with as many people as I can
This is amazing wildlife documentary. Really we have beautiful treasure of nature, we should understand and conserve it. We are very thankful to Kolhapur forest dept. and Kolhapur ZP for this informative documentary.
This is one of the very few videos made by a government body which is up to world class level. Beautiful production, editing, script, videography.........very well made. Congratulations to the Forest Department & the experts. You could have given the name of the species in marathi and english during display. Further nothing is mentioned about Amboli, and the sloth bear sanctuary near pargad and gawali.. Map of Kolhapur and forest region was missing. Please ensure that such fundamentals are included in such a promotional film. Also mention the threats to the forests and the wildlife. Very Good effort. Thanks & regards
फारच उद्बोधक माहिती, वनांविषयी प्रेम उत्पन्न करण्यास प्रेरक समालोचन, नेमकेपणाने केलेले चित्रिकरण आणि त्याचे परिणामकारक संपादन; या सर्वातून निर्माण झालेली उत्कृष्ट कलाकृती - ही ध्वनी-चित्रफीत!
अतिशय अप्रतिम चित्रपट.... दोन सूचना: १. पक्ष्यांची मराठी नावे सुद्धा सांगितली असती तर आणखीन बरं झालं असतं... २. English subtitles असते तर आणखीन परभाषी लोकांना सुद्धा fwd करता आलं असतं... 👍👍👍
World class documentary!!!! Finally Nature's valuable treasure opened to the world to explore & find life at it's best!!! I am too lucky to be part of this incredible forest🏕. I live here☺!!
I am from Bhudargad taluka of Kolhapur Dist• Our land there is adjesant to forest.I have experenced forest wild life closely during my early days.The dacumentry WILD LIFF prepared by Forest Dept•Kolhapur is worth seeing.Thanks to all concern.
Really nice documentary. The video and the photography was refreshing to see. Sound tracks reminded videos made for Amazon jungles. I was born and brought up in kolhapur, but after seeing this video, there is just so much more there is to explore. Keep up the good work.
Raman Kulkarni Farukh Mhetar Dhananjay Joshi & team you have done tremendous world class picturisation with clear commentary ! Take a bow! Forest officers shud have given more credit to Hon WildLife Warden Raman Kulkarni atleast a group photo they deserved .but you have become credit usurping babus ?
Truly happy to see beautiful, mesmerizing and amazing view of Kolhapur from the eye of such a great photography and providing youth information about r beautiful city. Feeling proud to be a kolhapurkar #kolhapurrocks #jagatbhariamhikolhapuri 😍😎
कोल्हापूर वन विभागाने तयार केलेली ही चित्रफिती अतिशय सुंदर आणि जैव विविधतेचे सुंदर माहिती देणारी आहे हे बघून दररोज पाहणारे प्राणी ,पक्षी,फुलपाखरांची नावं समजली.
धन्यवाद कोल्हापूर वन विभाग
अप्रतिम... चित्रफित पाहून अमर्यादित आनंद मिळतो..
बघता बघता आपण स्वतः त्या जंगलात पोहचतो आणि आजुबाजूस सर्व विसरतो.
मनाला समधन देऊन कधीच न संपव अस सौंदर्य यात दाखवलं आहे..
कोल्हापूर वनविभगाचे खूप खूप आभार...
धन्यवाद इतकी छान माहिती दिल्या बद्दल, याच जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील रहिवाशी असल्याचं अभिमान नेहमीच आहे😍🙏🏼
वनविभागाचं अभिनंदन !
मी सादळे कोल्हापूर इथं राहतो.मी लहान होतो तेव्हा पासून वन विभागाच्या वृक्ष लागवडीचे काम बघतोय.त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत म्हणून आज मी आणि माझे कुटुंब निरोगी पर्यावरणात राहतोय.
ही फिल्म तर माझ्या मुलांसाठी खूप छान आहे.
ही माहिती आणि जगण्यासाठी सुंदर पर्यावरण देणाऱ्या वनखात्याचे आभार !
खूपच सुंदर व्हिडीओ, नैसर्गिक सुंदरता, जैवविविधता, अभ्यासपूर्ण आणि कोल्हापूरचा अभिमान वाढवणारा आहे
Thank you forest department kolhapur...... कोल्हापूर येथील जनता आणि रमण कुलकर्णी यांच्या मूळे ही अप्रतिम फिल्म तयार झाली. प्रत्येकाने आपापल्या परीनं जैवविविधता जपण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद🙏
Thanks to Kolhapur Forest department for such
wonderfull film 👍👍👍
छान सुंदर माहिती पर्यटनास चालना देणारी
वनविभाग कोल्हापुर यांचे अभिनंदन
अप्रतिम चित्रफीत बनवली आहे. खुप सुंदर शब्दांकन. वनविभागाचे आभार🥰🙏
खूपच छान माहितीपट, उत्कृष्ट चित्रीकरण. बघताना अगदी जंगल सफरीचा भाग असल्यासारखे वाटले. 👌👌
पुरेपूर ते कोल्हापूर,
खूप छान माहिती दिली आहे ,निसर्गाचं सुंदर अस वरदानच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मिळालं आहे,खूप सुंदर अस हा उपक्रम वन विभागाने राबवून कोल्हापूरचे निसर्ग सौन्दर्य या व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणला त्या बद्दल तुमचे एक कोल्हापूरकर म्हणून अभिनंदन आणि आभार💐💐
खूप दिवसांनी आनंद वाटला आणि आकर्षक फोटो अप्रतिम लेख आवडला आहे व्हिडीओ खूप सुंदर किती छान मस्त आपलं कोल्हापूर जिल्हा हे चित्र हा व्हिडीओ महालक्ष्मी मंदिर परिसरात संध्याकाळी सहा वाजता सुरू केला पाहिजे बस स्थानक परिसरात संध्याकाळी लावला पाहिजे 👍👍👍🙏🙏🙏 आभारी आहे 👍
This beautiful and informative film should have subtitle in English. Let other people (those who are not Marathi) also come to know about wildlife beauty of Kolhapur. Superb film.
निसर्गाचे अतिशय सुंदर रुप त्यातील काही अंश आपण ह्या फितीत चित्रित केला व आम्हा जनसामान्यांना तो बघण्याचा लाभ दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. अतिशय सुंदर चित्रफीत.
Very beautiful amazing and mind glowing seen of kolhapur wildlife.This short film is surely knowledge giving project.Everyone should go though this wildlife film and enjoy natural beauty.Thanks lot.
खूपच छान फिल्म बनवली आहे. अगदी PRO .
डिस्कव्हरी चॅनेल वर बघतोय असं वाटले सर्वांचे अभिनंदन . एक कोल्हापुर कर . पुणेकर .
कोल्हापूरच्या निसर्गसंपन्नतेची व विविधतेची माहिती देणारा अतिशय छान माहितीपट. वनविभागाचे अभिनंदन.
खूप छान व्हिडिओ आहे... Thanks for all who contributed to this...
Aabhar manave tevdhe kamich ahe..khup ch Surekh chitrikaran kele ahe..khup abhyaspurvak mahiti...manapasun salam..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम.... खुप कालावधीनंतर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी बघायला मिळाली.
कोल्हापूर....निसर्ग सौंदर्ययाचा अमूल्य ठेवा.❤
खूपच छान... अनमोल माहिती मिळाली... खुप खुप धन्यवाद 💐💐💐
Excellent , very informative documentry , very happy to watch such rare Forest Khajana , proud to be Kolhapurkar , now in Mumbai ,
Thanks Forest Department
अप्रतिम, खूपच छान, शब्दच नाहीत वर्णन करायला.
अप्रतिम अवर्णीय......कोल्हापूर निसर्ग सौंदर्य....
Amazing Information about Kolhapur Wild Life and Forest
वन विभागाचे खुप खुप आभार, खुप छान विडिओ आहे, धन्यवाद ज्यांनी अपार कष्ट करून विडिओ बनवला आणि आमचेपर्यंत पोचवला, मी हि कोल्हापूर जिल्ह्यामधील असलेमुळे मला अभिमान आहे
अतिशय चांगला प्रयत्न.कोल्हापूरची खरी ओळख निर्माण होईल.
किती छान चित्रीकरण खूप छान.
वन विभागाचे आभार साक्षात स्वसर्गसुखाचा आनंद दिल्याबद्दल
Really nice documentary
Skill of cameramen is awesome
Much better than discovery and NGC
Feeling proud to see the competency of Kolhapuri people 😊
Beautiful Film.. Thanks and congrats to the Kolhapur Forest Division.
Very beautiful concept. This initiative should be taken in every diversity of our state as well as country 🙂👍
कोल्हापुर वन विभागाचे व कोल्हापुर ज़िल्हापरिषदेचे खुप खुप आभार इतकी साधी सरळ आणि परिपूर्ण अशी माहिति लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल.. हा माहितिपट बनविन्यासाथी सर्वांच्या घेतलेल्या कष्टाना सलाम...
गर्व आहे आम्ही कोल्हापुरी असल्याचा...
Amazingly picturised and presented with detailed information. Kudos to the team of this film, documentary and the Kolhapur Forest Department. I will request the Kolhapur Forest Department to show this documentary in every school of Kolhapur district.
Kadak bhavaa...
Completely lost in the video..
Beautifu Forest......
Amazing work, many congratulations to all team, superb direction, cinatography, music, and most important is deep study and information of kolhapur wild life. Superb!!!
खूपच छान वन विभागाचे हार्दिक हार्दिकअभिनंदन
Mind blowing video of beautiful Nature 😍❤️
Kolhapur forest dept great job. Khup chap documentary aahe. Great job. Hats off to you.
Kolhapur forest peksha jantecha vata molacha ahe
This is very good initiative.👍...
Keep it up and give us amazing stuff.
Proud to be kolhapurkar🙏
वनविभाग कोल्हापूरने अतिशय सुंदर विडिओ बनवला आहे.
धन्यवाद
मी कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहे आणि यात दाखवलेल्या बराचश्या वनस्पती, प्राणी, पक्षी हे कोल्हापुरातील जंगलात बघायला मिळतात हे बघून आणि ऐकून खूप आश्चर्य वाटलं मला. कोल्हापूर वन विभागाच खूप खूप आभार आणि अशी चित्रफिती, माहीती सतत प्रसारित करत राहावी हि विनंती, जेणेकरून पर्यटन वाढेल आणि वन विभागाला महसूलदेखील मिळेल. पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
Khup mahatvapurn mahiti... Aaplya kolhapur cha varasa japanyacha ha yashasvi prayas...
One of the Excellent video... International level video and very beautiful species are captured...well done and keep it up...we need more such videos
Well done sir
Very nice कोल्हापूरच आणि महाराष्ट्राचं अस्तित्व हे सह्याद्री पर्वतामुळे आहे त्यामुळे आपलं हे दैवतच आहे, कोल्हापूर वनविभाग मंडळ यांचे
अभिनंदन .
सर खूप छान फिल्म केली आहे
पुरेपूर कोल्हापूर !!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
This is a fantastic documentary.Hats off to the forest department of Kolhapur who have taken pains to prepare this documentary.Certainly an informative and educative document for the young minds.
छान चित्रण केले आहे. निवेदन ऊत्तम..
Feeling proud to see 13k + views for this video
Bcz when I watched this documentary on TH-cam I was the 5th viewer
Then I felt it is worth to share with as many people as I can
very good presentation
Naad khula chaya chitran..way much better than National geography channel.. Salute to those who made this video, proud to be kolhapuri.. 👌👍
Super wandarful I am from Andhra but kolhapur very nice
what a great work you have done...script,camera,narration,voice...& direction everything is best...thanks👍
खूपच छान वीडियों।👌👌👌 धन्यवाद!!
Good and nice vidio very useful to people who have not seen forest
awesome documentary. makes you feel prouder kolhapurian. please add English subtitles so this can be seen abroad as well.
UeDyffufrdoctuclhxitlhitxkgsyrchcy
Beautiful Documentary Of Kolhapur Wild Life. Thank You Kolhapur Forest Department.
Incredible Kolhapur beautifully captured! This film should have English Sub title, which will help non Marathi people to understand better.
वन विभागचे हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप सुंदर चित्रीकरण सर्वानाच बघण्यासाठी मिळाले.
जबरदस्त
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार !
This is amazing wildlife documentary. Really we have beautiful treasure of nature, we should understand and conserve it. We are very thankful to Kolhapur forest dept. and Kolhapur ZP for this informative documentary.
This is one of the very few videos made by a government body which is up to world class level. Beautiful production, editing, script, videography.........very well made. Congratulations to the Forest Department & the experts. You could have given the name of the species in marathi and english during display. Further nothing is mentioned about Amboli, and the sloth bear sanctuary near pargad and gawali.. Map of Kolhapur and forest region was missing. Please ensure that such fundamentals are included in such a promotional film. Also mention the threats to the forests and the wildlife. Very Good effort. Thanks & regards
अतिशय सुंदर लघुपट.हा लघुपट करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.
Hats Off to the people involved in the making of this amazing documentary !!!
फारच उद्बोधक माहिती, वनांविषयी प्रेम उत्पन्न करण्यास प्रेरक समालोचन, नेमकेपणाने केलेले चित्रिकरण आणि त्याचे परिणामकारक संपादन; या सर्वातून निर्माण झालेली उत्कृष्ट कलाकृती - ही ध्वनी-चित्रफीत!
Khup chaan👍👍
मन सुंदर वाटतंय बघितल्यावर...
Absolutely international level filming editing and commentary. Too good. Thank you for your grand work.
Its Very nice and useful for all students. Thanks to all kolhapur officers. Jai Kolhapur.
वनविभागाचे खुप खुप आभार आणि अभिनंद असे आणखी चांगले व्हीडीओ पावयास मिळो .
माझ कोल्हापुर
Atishay sundar aahe. Thakka karun sodnari aahe. Discovery National Geo type aahe ekdam mastach. Sundar chitrikaran. Sundar mandani. Ekandarit ek number ch! APRATIM
Chandgad taluka bagha kadhi raste samptil pan green zone sampnar nahi.....
Khup chan ❤️💯
अतिशय अप्रतिम चित्रपट....
दोन सूचना:
१. पक्ष्यांची मराठी नावे सुद्धा सांगितली असती तर आणखीन बरं झालं असतं...
२. English subtitles असते तर आणखीन परभाषी लोकांना सुद्धा fwd करता आलं असतं...
👍👍👍
World class documentary!!!! Finally Nature's valuable treasure opened to the world to explore & find life at it's best!!! I am too lucky to be part of this incredible forest🏕. I live here☺!!
I am from Bhudargad taluka of Kolhapur Dist• Our land there is adjesant to forest.I have experenced forest wild life closely during my early days.The dacumentry WILD LIFF prepared by Forest Dept•Kolhapur is worth seeing.Thanks to all concern.
Beautiful documentary and narration
सुभेदार साहेब, ४ ते ५ ओळी पण वाचून दाखवतात !!!
खुप छान video बनवला आहे.
लाखात एक आपलं कोल्हापूर.!!!!!!.....खूपच छान व्हिडिओ आहे
सुंदर अप्रतिम विडिओ बनवला आहे..
तुमच्या या मेहनतीला मनापासून सलाम..
The best. Proud to be daughter of kolhapur.
अतिशय सुरेख... खूप खूप आभारी अश्या उत्तम व्हिडीओ साठी... मी पण कोल्हापूरचा आहे... स्थायिक मुंबई ला असतो.. पण ओढ मात्र निसर्गरम्य अश्याच ठिकाणाची...
खूप छान व्हिडीओ. 👌👌👌
ज्या लोकानि हा व्हिडिओ डिसलाइक केला आहे तेंच्या आई ला कुट न्यायच तेव्हड सांगा ...
Really nice documentary. The video and the photography was refreshing to see. Sound tracks reminded videos made for Amazon jungles. I was born and brought up in kolhapur, but after seeing this video, there is just so much more there is to explore.
Keep up the good work.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪
आम्ही एवढे सम्रुध आहोत याची जाणीव आम्हाला करुन दिली याबद्दल आम्ही आभारी आहोत.
Raman Kulkarni Farukh Mhetar Dhananjay Joshi & team you have done tremendous world class picturisation with clear commentary ! Take a bow! Forest officers shud have given more credit to Hon WildLife Warden Raman Kulkarni atleast a group photo they deserved .but you have become credit usurping babus ?
Very nice information about nature and jaiv vividhata of Kolhapur very good video shutting
Excellent work! We can see the Indian Giant Squirrel (Shekru in Marathi) at 7:12
पौराणिक , ऐतिहासिक , निसर्गरम्य कोल्हापुर..🚩🚩🚩🚩🌻🌻🌷🌲🌳🌴🐅🐆🐃🐂🐿🐿🐦🐥🕊🐍🐊🐇🏔🏞🌄🌦🌦🔔🔔😍😍🙏🙏🙏
Very nice documentary film.
It will help for school student
All the best for this project
खूप सुरेख माहिती
कोल्हापूर वन विभागाचे विशेष अभिनंदन
,खूप खूप सुंदर माझा कोल्हापूर
सुंदर माझा सह्याद्री
मस्तच
Truly happy to see beautiful, mesmerizing and amazing view of Kolhapur from the eye of such a great photography and providing youth information about r beautiful city. Feeling proud to be a kolhapurkar
#kolhapurrocks #jagatbhariamhikolhapuri
😍😎
Ya documentary kolhapur peksha chandgad forest department cha khup motha vata ahe
अप्रतिम माहिती . धन्यवाद .
मस्तच.... वनविभागाचे सादर आभार....।
आपल्या कार्याला सलाम...
Simply awsm...... awareness of ppl is imp key factor To save forest diversity ........
कोल्हापूरचं निसर्ग सौंदर्य खरंच खूप सुंदर आहे अप्रतिम.
खूप छान माहिती पट बनविला आहे, आवडला, फार फार धन्यवाद.
I love kolhapur district ❤️❤️❤️
A very beautiful & marvellous photography. Proud to be a kolhapuri & konkani.
awesome Documentary
shripad umbrajkar कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या घटनांची अप्रतीम माहिती आहे सुंदर व्हिडीओ
1 no videography ahe
Very Beautiful documentary film