रघु भाऊ तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्हाला मी लहानपणापासून पाहतो आपल्या दोघांचं वयाचं अंतर फक्त दीड वर्षाचा आहे लहानपणापासून अगदी तुम्ही स्टेजवर कार्यकर्ता तेव्हापासून मी बघतो माझ्या आयुष्यातील पहिला खेळ मी कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर हा पाहिला होता तिकीट दर होते लहान मुलास पन्नास पैसे तर मोठ्यात एक रुपया स्थळ महालगाव बाजार तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद तुम्ही खूप ग्रेट आहात उत्तम अतिशय उत्कृष्ट कलाकार आपणास राष्ट्रपती पुरस्कार मिळावा हीच मनापासून ची इच्छा परमेश्वर ही इच्छा पूर्ण करो ही परत एकदा परमेश्वरा जोडीच्या मित्र महादेव इंगोले
तमाशाला राजाश्रय मिळावा ही आपली मागणी रास्ताय रघु भाऊ मी लवकरच यावर एक पुस्तक लिहितोय तमाशावर आणि हे बाबतीमध्ये मी आवर्जून लिहिणार आहे मी यापूर्वी दोन पुस्तकं लिहिली पण आता मुद्दाम तमाशा पुस्तक लिहिणार त्यात ह्या वेदना आणि शासकीय अनुदान मिळावं याबाबतीत आवर्जून पोट तिडकीने लिहिणार. आपणास भेटण्याची मनापासून इच्छा आहे बघू भेटूया जमल्यास बेले येथील तमाशा महोत्सव मधील येण्याचा प्रयत्न आहे. 🌷🙏
नक्कीच राजाश्रय मिळाला तरच महाराष्ट्राच काळीज असलेल्या तमाशा म्हणजे हिरा आहे.तो अंधारात चमकणारी कला आहे.अशा कलावंतांना आपणच समस्त प्रेक्षकांनीच मनापासून तयारी ठेऊन तिकीट काढून तमाशा पहायला जावे मनमुरादपणे आनंद घ्यावा.राजकर्ते म्हणाल तर ते फक्त स्वार्थ बघतात बाकी नाही बाकी काही नाही म्हणजे नाहीच.आपण प्रेक्षकांनीच ही कला जीवंत ठेवायची आहे.
ग्रेट भाऊ
उत्तुंग भरारी घ्यावी.
मुक्ताई चरणी प्रार्थना.
रघुभाऊ आपणास राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशी कामना करतो आपल्या कलेचा सन्मान आम्हाला आहे त्याचा गौरव झाला पाहिजे
सन्माननीय रघु भाऊ! जी आपण आहात म्हणून तमाशा पंढरी आहे. मला आपला सार्थ अभिमान आहे❤🎉🎉
मुलाखत खूप छान झाली धन्यवाद आपले दोघांचेही 🙏🙏
रघु भाऊ तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्हाला मी लहानपणापासून पाहतो आपल्या दोघांचं वयाचं अंतर फक्त दीड वर्षाचा आहे लहानपणापासून अगदी तुम्ही स्टेजवर कार्यकर्ता तेव्हापासून मी बघतो माझ्या आयुष्यातील पहिला खेळ मी कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर हा पाहिला होता तिकीट दर होते लहान मुलास पन्नास पैसे तर मोठ्यात एक रुपया स्थळ महालगाव बाजार तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद तुम्ही खूप ग्रेट आहात उत्तम अतिशय उत्कृष्ट कलाकार आपणास राष्ट्रपती पुरस्कार मिळावा हीच मनापासून ची इच्छा परमेश्वर ही इच्छा पूर्ण करो ही परत एकदा परमेश्वरा जोडीच्या मित्र महादेव इंगोले
तमाशाला राजाश्रय मिळावा ही आपली मागणी रास्ताय रघु भाऊ मी लवकरच यावर एक पुस्तक लिहितोय तमाशावर आणि हे बाबतीमध्ये मी आवर्जून लिहिणार आहे मी यापूर्वी दोन पुस्तकं लिहिली पण आता मुद्दाम तमाशा पुस्तक लिहिणार त्यात ह्या वेदना आणि शासकीय अनुदान मिळावं याबाबतीत आवर्जून पोट तिडकीने लिहिणार. आपणास भेटण्याची मनापासून इच्छा आहे बघू भेटूया जमल्यास बेले येथील तमाशा महोत्सव मधील येण्याचा प्रयत्न आहे. 🌷🙏
नक्कीच राजाश्रय मिळाला तरच महाराष्ट्राच काळीज असलेल्या तमाशा म्हणजे हिरा आहे.तो अंधारात चमकणारी कला आहे.अशा कलावंतांना आपणच समस्त प्रेक्षकांनीच मनापासून तयारी ठेऊन तिकीट काढून तमाशा पहायला जावे मनमुरादपणे आनंद घ्यावा.राजकर्ते म्हणाल तर ते फक्त स्वार्थ बघतात बाकी नाही बाकी काही नाही म्हणजे नाहीच.आपण प्रेक्षकांनीच ही कला जीवंत ठेवायची आहे.
रघु भाऊ तुमचा तमाशा आम्हाला फार फार आवडतं पण तुम्हाला शासनाने काहीतरी मदत करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे
Great Bhau❤❤
No.1.raghuverji❤.gud.kalakar😂
बरोबर आहे
Very nice Bhau
❤❤❤❤❤❤
❤❤😊😊
excellent ❤
Kalavantana.jat.naste.kalavant.hich.tyachi.jat😂
Hareyana.sarkarne.10.000.mandhan.keli.gst.kami.astana.maharashtrat.gst.jyast.ahi.marathvada.vedharbh.at.niymane.15.000.te.20.000.milayla.pahije😂😊
जूनाबाज,बाज,वर,तामाषाआसावा
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤