EXCLUSIVE : किल्ले Pratapgad चा इतिहास अंगावर शहारे आणणारा, Afzal Khan ची कबर पाहिली का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 923

  • @allthinggst001
    @allthinggst001 ปีที่แล้ว +528

    पत्रकाराला बूट काढायची काहीच गरज नव्हती?? इतिहास सांगतोय स्वराज्याचा तीन शत्रू ची जात धर्म न पाहता एकाच वेळी कापून छत्रपतीनी शिवप्रताप घडवला होता!💐💐जय शिवराय💐💐

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 ปีที่แล้ว +43

      असं नसतं मरणानंतर वैर संपत असते

    • @onkardeodhar1782
      @onkardeodhar1782 ปีที่แล้ว

      त्याला माहित आहे की जर बूट काढले नाहीत तर त्याची हत्या केली जाईल

    • @Ajay.s.k.450g13
      @Ajay.s.k.450g13 ปีที่แล้ว

      आता जीवंत नाही मेल्यावर कसलं वैर धरता

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 ปีที่แล้ว

      मरणानंतर वैर संपतं असं एकतर्फी हिंदूंनी म्हणायचं.....🤨
      ज्यांनी माणसं आणि देश कापले , त्यांची संख्या हिंदुस्थानात 15% वरून 30% झाली ...
      आणि खाटिकांच्या चिंधी पाकमध्ये हिंदू लोकसंख्या 15%वरून 0.5%पर्यंत ठेचली
      आणि भंगारबांगलामध्ये हिंदू लोकसंख्या 21%वरून 1.5% पर्यंत चेचली...
      तरी आमची भ्रमिष्ट अवस्था सुधारायचं नांव घेत नाही ...😳😳😳😳😳

    • @ajitunale6197
      @ajitunale6197 ปีที่แล้ว +23

      @@hanumanshinde4162 बरोबर आहे तुमचा पण काळ सोकावतो हे पण लक्ष्यात घ्या तिथं त्याचा उरूस भरवत होतेआस ऐकण्यात आल म्हणून 🤦‍♂️

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 ปีที่แล้ว +52

    माझा राजा असा होता शत्रूची सुद्धा कबर बांधली राजा छत्रपती शिवराय मानाचा मुजरा

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 ปีที่แล้ว

      जो स्वराज्या कडे वाकड्या नजरेने बघेल त्याचा असाच कोथळा निघेल आणि त्याला महाराष्ट्रत असेच गाडले जाईल या उद्देशातून ही कबर बांधली गेली. जय भवानी जय शिवराय.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 ปีที่แล้ว +44

    ।। मनाला खूप आनंद झाला। ऐतिहासिक पुरावा समोर आला आहे।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

    • @mayursalunkhe4317
      @mayursalunkhe4317 ปีที่แล้ว

      पुराव्यांची गरज काय???

  • @Suraj51
    @Suraj51 ปีที่แล้ว +74

    प्रतापगडाचा विशालगड करण्याचा प्रयत्न केला गेला होता . पण तो फोडला... आता विशालगडाचे पण अतिक्रमण काढा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ปีที่แล้ว +263

    अनधिकृत बांधकाम पडणाऱ्या सरकारचे अभिनंदन

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 ปีที่แล้ว +15

      हे फक्त बीजेपी च करू शकते, वाघाच कातडं पांघरलेली खान शेणा फक्त बोलघेवडे पणा करू शकते

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 ปีที่แล้ว +3

      @@kiranpawar9407 are bullya ti kabar ch nahi rahili tar yenarya pidhi la kas samjnat ethe ch khana cha khothala baher kadhala hota hey lokana samjav mhanun ch tar maharajani tyachi kabar banavali hoti

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +7

      @@tusharvirkar2374 chirfaad kelela khan samjayala 1 itihaas pustak/lekh 2Marathi/Farsi patra/ firmaan 3 Samakalin sandarbh mahatvacha ahet.
      Kuthli thukrat kabar nahi.

    • @sakibkhan-mt2nj
      @sakibkhan-mt2nj ปีที่แล้ว +4

      @@kiranpawar9407 Maharajan baddal chukiche(mafi magitlya baddel che?) vidhan kelelya sudhanshu trivedila pan fakt bjp ch saambhalu shakte?😣😣😣😣

    • @mkgmaheshparaskar601
      @mkgmaheshparaskar601 ปีที่แล้ว +1

      @@positivekumar3546 bhava nivval kagadachya bharavashyavar basalo tr ramayan sarakh swarajyala pn kalpanik mhanane suru karatil lok...
      Mhanun ase purave garajeche ahet

  • @harishnaik1502
    @harishnaik1502 ปีที่แล้ว +187

    त्या वेळी तिथे त्यांना लाईट कशी दिली गेली ?कुणाच्या नावाने दिली गेली ? व कोण दिली हे ही बाब समोर आली पाहिजे...

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว

      आणि दिली असेल त्याचा,वनखात्याच्या रक्षकांना ज्यांनी त्या बांधकामकडे चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष,कानाडोळा केला ते जिवंत असतील तर त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी,गडावर नेऊन कडेलोट व्हायला हवा. हे सर्व तुष्टीकरण कोण करतोय ते पहिले पाहिजे,पत्रकाराला नीट सादरीकरण करता येत नाही.
      झाडे लावली तरी परत अतिक्रमण होणार नाही ते पाहायला फडणवीस,शिंदे तहहयात राहणार आहेत काय,सर्व संतापजनक आहे.
      झाडे लावण्या पेक्षा अफझल च्या सर्व नातेवाईक मिया ना आणून तिथे तिसरा बांगलादेश बनवा.????

    • @bhagawanwaghmare5905
      @bhagawanwaghmare5905 ปีที่แล้ว +2

      Brobr

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ ปีที่แล้ว +7

      जाणता ख्वाजाच्या आदेशानंतर झालेलं बांधकाम

    • @baghmovie
      @baghmovie ปีที่แล้ว +4

      तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, बेकायदा काम करणार्यांना आणि बेकायदा कामांना मदत करणार्यांना

    • @bhappy7220
      @bhappy7220 ปีที่แล้ว

      @@राष्ट्रप्रथम-ढ4घ कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा फुळका आला असेल जाणत्याला

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 ปีที่แล้ว +82

    देशद्रोह्यांचा अड्ढा उध्वस्त केला, याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. काँग्रेसवाल्याना याची लाज वाटली पाहिजे.

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 ปีที่แล้ว +147

    या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला.त्याचा संपूर्ण इतिहासाजा मोठा फलक लावावा.थडगे तसेच ठेवावे.

    • @sagargholap3912
      @sagargholap3912 ปีที่แล้ว +11

      मित्रा तिथे अफजलखनाचा कोथला कढ़ालेला पुतला लवानार आहेत

    • @dadasahebdeshpande5140
      @dadasahebdeshpande5140 ปีที่แล้ว +4

      थडगे मुळीच ठेवू नये.

    • @pratiktravelvlogs7282
      @pratiktravelvlogs7282 ปีที่แล้ว +4

      कबरीवर मोठा फलक शिव प्रताप चित्रा सोबत असावा 🙌

    • @proudsanatani2507
      @proudsanatani2507 ปีที่แล้ว

      Ya sthanache naav JANICHA TEMBA badalun "SHIV PRATAP STHAL" karave.

    • @udayshinde8082
      @udayshinde8082 ปีที่แล้ว +2

      माझ्या मते थडगे काढून त्याठिकाणी विजय स्तंभ उभा करावा.

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 ปีที่แล้ว +73

    स्वराज्याच्या अनेक शिलेदारांची समाधीची दुरावस्था आहे पण जिवावर उठलेल्याची किती बडदास्त ठेवली जात आहे. अजब आहे!

  • @sam12477
    @sam12477 ปีที่แล้ว +21

    जय शिवराय
    भलेही हा विषय राजकीय दृष्टीने जनतेच्या हीताचा नसेल पण आमच्या सारख्या शिवप्रेमी साठी उर भरून येईल असा निर्णय होता मनपूर्वक आभार शिंदे सरकारचे खरंच दाखवून दिले की हिंदुत्वासाठी आघाडी सत्तेतून पायउतार होऊन नवीन सत्ता स्थापन करून वातावरण हिंदुंमय केलंय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 ปีที่แล้ว +122

    विशाळगड मोहीम हाती घ्यावी शिंदे सरकार. खूप घाण केलीये विशाळगड वर

    • @Indrajeetghadage2741
      @Indrajeetghadage2741 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @kaafirr
      @kaafirr ปีที่แล้ว +1

      Kay ghan aahe vishalgad var??

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @T2RxProfessor
      @T2RxProfessor ปีที่แล้ว +1

      @@kaafirr ekda search kar youtube la mng kalal Tula ghan kile aahe 🤬

    • @kaafirr
      @kaafirr ปีที่แล้ว

      @@T2RxProfessor Ok..Tu kuthla aahe mitra??

  • @aniketrandive3751
    @aniketrandive3751 ปีที่แล้ว +73

    *छ.शिवाजी महाराज की जय🚩 एसा देव होणे नाही

    • @TrekkersZindagi
      @TrekkersZindagi ปีที่แล้ว

      जय शिवराय

    • @priti3873
      @priti3873 ปีที่แล้ว

      Jai shivray ❤️🚩🙏

  • @mauli8159
    @mauli8159 ปีที่แล้ว +5

    ह्या सर्व गोष्टी काँग्रेस आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने घडल्या आहेत

  • @nileshpatil7199
    @nileshpatil7199 ปีที่แล้ว +7

    अतिशय चांगली माहिती दिली,पत्रकार साहेबांनी चप्पल काडायची गरज नव्हती, अशाच प्रकारे सर्व गडावरील अतिक्रमण काढावे,

  • @rushikeshsherkar9807
    @rushikeshsherkar9807 ปีที่แล้ว +42

    मराठ्यांचा नेता 🚩🚩🚩🚩

  • @KK-np7vz
    @KK-np7vz ปีที่แล้ว +157

    या टूकाराला पायताणं काढायची खाज का आली ? अफझल त्याचा पूर्वज होता का?

    • @milindkute440
      @milindkute440 ปีที่แล้ว +25

      मी 1993 साली शैक्षणिक सहलीतून प्रतापगड दर्शनासाठी गेलो होतो आदर फक्त महाराजांचा होता त्यावेळेस एवढं कळत नव्हतं म्हणून अफजलखानाच्या कबरीवर मी बूट घालून गेलो होतो खूप गदारोळ माजला त्यावेळेस अंगावर आले होते धावून अफजल खानाचे रखवालदार त्यावेळेस अनावधानाने झालं होतं पण खरंच गरज आहे का हो चप्पल काढायची ज्यांनी आया बहिणी नाही सोडल्या आपल्या देव नाही सोडले त्यांच्या कबरीची कसली आली विटंबना जय शिवराय

    • @bhagawanwaghmare5905
      @bhagawanwaghmare5905 ปีที่แล้ว +2

      @@milindkute440 १००%✓. बरोबर

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +9

      @@milindkute440 विटंबना? ती kabar मुतारी म्हणुन वापरली किवा उचकटून फेकून दिली समुद्रात तरी चालणारे.
      अफझल मानसिकता ही मेल्यावरही वैर संपते ला अपवाद आहे

    • @anilchavan3750
      @anilchavan3750 ปีที่แล้ว +2

      सुपर कमेंट भावा

    • @surajdhaigude6691
      @surajdhaigude6691 ปีที่แล้ว

      😂

  • @passwordproduction2748
    @passwordproduction2748 ปีที่แล้ว +11

    कबर पाहायला जाणाऱ्या कोणी ही चप्पल बूट काढू नये ही नम्र विनंती, जय शिवराय

    • @santoshmanjulkar1605
      @santoshmanjulkar1605 ปีที่แล้ว

      जय शिवराय

    • @sufipore
      @sufipore 2 หลายเดือนก่อน

      प्रताप गड बूट चप्पल घालुन फिरता , लाज वाटत नाही ??

  • @rohitsavratkar3214
    @rohitsavratkar3214 ปีที่แล้ว +3

    Thanks 🙏विजयादेवी भोसले तुमच्या लढाई यशस्वी झाली🙏सलाम

  • @laxmankeskar780
    @laxmankeskar780 ปีที่แล้ว +26

    ह्या पत्रकारान पायताण काढून वर कबरी वर गेला जनु ती काय मशीदय छ शिवाजी महाराजांनी बांधलेल थडग ती मशीद नाय एबीपी माझा आणि पत्रकार अफजलखानाचे भक्त झालेत का काय ह्यान जी पायताण काढल त्या पायताणच हाणा त्या पत्रकाराला छ शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
    जय भवानी जय शिवाजी

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 ปีที่แล้ว +42

    याचे खरे श्रेय सातारच्या हिंदूत्ववादी संघटनेला .२००५पासून कोर्ट केस सादर करून शिवप्रतापदिन संघर्ष करूनच साजरा करीत होते .२०११ मध्ये कबर भोवतालचे काम बेकायदेशीर असून पाडण्यात यावे असा निर्णय झाला . ह्या सरकारने कार्यवाही केली . जे सहभागी आहेत त्या सर्वाना धन्यवाद !

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +4

      खांग्रेस अजून राज्यावर,देशावर असती तर तिथे पाकिस्तान वसवीला असता

    • @satishchavan5713
      @satishchavan5713 ปีที่แล้ว +1

      Right boss

  • @vikasjadhav4341
    @vikasjadhav4341 ปีที่แล้ว +13

    कबरीखाली गाढलेल्या अफजुल्ल्याचे उद्दात्तिकरन् करणाऱ्यांना जोरदार चपराक देणाऱ्या सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 หลายเดือนก่อน

      AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?

  • @manvicky_
    @manvicky_ ปีที่แล้ว +25

    अफजल्या तू किती क्रूर/पापी आणि दृष्ट होता ते आजची परिस्तिथी सांगतेय.
    मेल्यानंतर सुध्दा तुला शांतता नाहीये "पापी" 🙄😠

    • @firojshaikh5680
      @firojshaikh5680 ปีที่แล้ว

      Gap chutya

    • @pratikdongare3845
      @pratikdongare3845 ปีที่แล้ว +1

      Tyala marlywar var shanti milali ahe.pan ha desh muslim rastra kasa hoil yachi ashanti .....lokamadhe ahe samjhun ja kon loka

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      @@pratikdongare3845 perfect. Ani moorkh Hindu jati jati made ladtoy🤣

    • @pratikdongare3845
      @pratikdongare3845 ปีที่แล้ว

      @@positivekumar3546 chiri miri sathi lachar hotat he lok . Ani Hindu rashtra kadhe laksha nahi konacha

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 ปีที่แล้ว +51

    आपल्यासाठी अत्यंत पवित्र असणार्या प्रतापगडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे.
    🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩

  • @सनातनसत्य
    @सनातनसत्य ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी राजांचा विजय स्मारक आहे राजांसारखा वाघ कधीच होणार नाही

  • @tushar1247
    @tushar1247 ปีที่แล้ว +53

    ह्या भागात प्रशासकीय देखरेख ठेवण्याची गरज आहेच नाहीतर इथे परत रंगरंगोटी करण्यात येईल

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +2

      आणि देखरेख वाल्याना चिरीमिरी घ्यायची पण सवलत द्यायला हवी.

  • @k.vcreation0732
    @k.vcreation0732 ปีที่แล้ว +2

    मी राज साहेब ठाकरे यांच लाख लाख आभार मानतो ,की हि गोस्ट काढली आणी ती गोस्ट पुढे नेली ,धन्यवाद ठाकरे साहेब ,महाराष्ट्राचे एकमेव असा माणूस जो रोख ठोक बोलतो ,म,न,से🚩🚩 छत्रपति शिवाजी महाराज चे जे काहिक काम होती ती राज ठाकरे साहेब करतात ,खरच धन्यवाद साहेब, जय,जिजाऊ मा साहेब ,जय शिवराय,जय शंभु, जय भवानी, ,जय म,न,से🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokjadhav2861
    @ashokjadhav2861 ปีที่แล้ว +20

    जय जिजाऊ जय शिवराय
    मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 ปีที่แล้ว +88

    So happy to notice. Thanks 🙏👍 to Shinde sir and Pgadnavis sir . Those Maratha leaders like Pawar, Chawhan , Patil had no guts . Mard Marathe ! One Brahmin did it . Bravo

    • @historygaming7654
      @historygaming7654 ปีที่แล้ว +13

      First we all are indians, hindu the Brahmans and maratha.jai hind🇮🇳

    • @patilvidyadhar
      @patilvidyadhar ปีที่แล้ว +3

      mitra ardhvat mahitine huralun jau naka..paksha bajula theva nidan..nagrik mhanun tari abhyas karun vichar karun nirnay ghya...nahi tar he rajkarani nehamich adani panacha fayda ghenar...pakshacha supporter nahi...mag hech fadnvisani 2014 la ka kel nahi...kinwa tya adhicha sarkar...adhi abhyas kara mag vichar kara....je jhal te havach hot...pan tyatun ugach chukicha vichar karu naka...tya shivay saglyach rajkarani jantecha vapar thambvnar nahit...aso

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 ปีที่แล้ว

      प्रदीप जोशा तुझ्या ब्राह्मणांचा उदो तुझ्या घरात कर, तो धोताऱ्या अमराठी शिवरायांना एकेरी बोलतो आणि तुझा ठरबुजया त्याची बाजू घेतो, संगोटे हरामी असतात तुम्ही

    • @vedantsawant10
      @vedantsawant10 ปีที่แล้ว +8

      Shut up 🤣🤣 ...Eknath Shinde did it And he is a Maratha not Brahmin...Fadnavis has no connection with that decision and Sharad Pawar is a dalit not Maratha...

    • @proudsanatani2507
      @proudsanatani2507 ปีที่แล้ว +2

      @@patilvidyadhar 2014 la yaach FADANVISANI sarv MARATHA AARAKSHAN maanya karun ghetale hote. Ya MARATHA AARKSHAN la punha hatavnaare kon hote? Tar THAKRE, PAWAR hech MARATHA. Kaay faayda jhaala hota? FADANVISANNI tevhaa kaa kela naahi? Pan mag AAJ karun daakhavla tyaala kaahich arth naahi kaay? Ugichch kaahi tari BOMBALU naka.
      Tevha naahi kela pan Aatta karun daakhavla mhanun kaa naahi paath thoptat? Yaa Thadagyaala jevha DARGA mahnun naavarupas aanale jaat hote tevha sattet Congressch hoti tevhaa aadhi jaaun tyanna jaab vichaara ki tyanni he ka karayla dile. Naahi jamat asel tar tumchya SAAHEBALA khush karayla faaltu kaahi tari lihu naka.

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 ปีที่แล้ว +167

    Reporter चप्पल काढून का गेला वरती🧐🧐🧐🧐🧐
    ते काय मंदिर आहे का चप्पल काढून कबरी जवळ जायला

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 ปีที่แล้ว +12

      एकदम बरोब्बर ...हिंदूंनी जागं अजून व्हायला असे खूप झणझणीत शेरे अत्यंत आवश्यक आहेत...!
      जय हिंदू राष्ट्र ..!🙏🙏🙏🚩
      जय हिंदू दबाव गट ..!🙏🙏🙏🚩

    • @savitrijadhav8991
      @savitrijadhav8991 ปีที่แล้ว +3

      Ekdum barobar

    • @demonpubglite4838
      @demonpubglite4838 ปีที่แล้ว +19

      काय बरोबर, महाराजांनी मटल की शत्रु मेलं की शत्रुत्व सुध्दा संपलं, आणि मानूनच अफझलखानाची कबर बांधण्याचा आदेश सुद्धा महाराजांनीच दिला. मग आपण महाराजांची शिकवण का विसारतोय,

    • @vinitrumade5081
      @vinitrumade5081 ปีที่แล้ว

      I zavada to landka ahe mun kadla

    • @mystic1954
      @mystic1954 ปีที่แล้ว +9

      @@demonpubglite4838 bhava shatrutva sampl puja karaychiy ka mag

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 ปีที่แล้ว +32

    Shivaji Maharaj ki jai 🚩🚩

  • @sharadsohoni
    @sharadsohoni ปีที่แล้ว +20

    सापडलेल्या विहिरींचे पुनर्वसन व उरलेली थडगी भुईसपाट करण्यात यावी. तसेच ह्यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची सरकारी यंत्रणेला दक्ष राहावे लागेल.

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan9851 ปีที่แล้ว +4

    अतिक्रमण काढले ही फार चांगली गोष्ट आहे.... पणं ते अनधिकृत बांधकाम कोणी केले हे महत्त्वाचे आहे..... त्यांच्या वरं कारवाई करण्यात यावी...

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 ปีที่แล้ว +63

    शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान कार्य झाले आहे शिंदे सरकार कडून....
    धन्यवाद ABP माझा चॅनेल चे अतिशय छान अशी माहिती दिली आहे हेच कार्य आता तुम्ही पूर्ण करण्यास मदत करावी आणि हा सर्व इतिहास सर्वासमोर आणावा......

  • @jitmane5009
    @jitmane5009 ปีที่แล้ว +3

    🚩⚔️🚩💪 विशाळगड यवनमुक्त 🚩⚔️🚩

  • @chaitanyagadre9301
    @chaitanyagadre9301 ปีที่แล้ว +9

    छत्रपती शिवाजी महाराज नी शत्रूला पण किती मान दिला बघा🙏जय जिजाऊ

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +1

      त्या मानाचा आता चारशे वर्षांनी मरातब,विस्तारिकरण होतोय की.

  • @babasahebgadhave8572
    @babasahebgadhave8572 ปีที่แล้ว +12

    शिवाजी राजांनी बांधलेल्या सर्व कबरी आहे तशाच रहाव्या कारण तो एक शिवाजी राजांचा पराक्रमचा इतिहास आहे या कबरी म्हणजे राजेंच्या पराक्रमचा ज्वलंत पुरावा आहे

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo ปีที่แล้ว +260

    शिंदे सरकार 🚩🚩🚩

    • @rohitflute20
      @rohitflute20 ปีที่แล้ว

      Lavdya court ne adesh dila mhanun zal....shinde ne ghanta ky kel yat

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 ปีที่แล้ว

      @@user-dd6qr9jh6v 🤣🤣🤣🤣

    • @chessvibes8040
      @chessvibes8040 ปีที่แล้ว +16

      @@kirantupepatil4254 अंमलबजावणी केली असती तर " साहेब" ल राग नसता का आला😂😂😂😂 लगेच पाठिंबा काढला असता...सत्तेसाठी लाचार 😂😂😂😂

    • @nitinbelkar6094
      @nitinbelkar6094 ปีที่แล้ว

      supreme court

    • @akashghadi9511
      @akashghadi9511 ปีที่แล้ว

      Coart ke vajah se huva hai

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 ปีที่แล้ว +4

    शिवप्रेमींनी जी भावना व्यक्त केली, की श्री शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखान वधाची पराक्रमाचीओळख प्रत्येक हिंदू ला याची देही याची डोळा पहायला मिळावा.. याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🪔🛕🚩

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 ปีที่แล้ว +21

    Well done by shinde sir and pharmacist sir congrats by heart the both of u. It is a thadge òf.

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 ปีที่แล้ว +39

    अफजल खान कबरेची पुजा फुल चादर धूप नायवध्य या हें प्रकार होऊ न देणे कोणाला ही 15 मिनटे वर बसू ना देणे लोक त्याला पीर बाबा स्वरूप देऊ पाहत होते ते होऊ देऊ नका 🙏🏻🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय ⚔️🚩📯📯

    • @rajeshsalunke423
      @rajeshsalunke423 ปีที่แล้ว +4

      I support you 🙏

    • @umeshmaradwar1734
      @umeshmaradwar1734 ปีที่แล้ว +4

      @@rajeshsalunke423 धन्यवाद 🙏🏻💐

    • @kavishwarsambare6088
      @kavishwarsambare6088 ปีที่แล้ว +3

      Correct

    • @umeshmaradwar1734
      @umeshmaradwar1734 ปีที่แล้ว +3

      @@kavishwarsambare6088 धन्यवाद 🙏🏻🚩छत्रपती शिवाजी महाराज कीं जय 🙏🏻

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +3

      @@umeshmaradwar1734 जय शिवराय! जय श्रीराम!! हर हर महादेव! जय रौद्र शंभुराजे!🚩🙏

  • @mahendramhatre5661
    @mahendramhatre5661 ปีที่แล้ว +1

    अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या सरकार चे खूप खूप अभिनंदन

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 ปีที่แล้ว +12

    जय शिवराय 🙏🙏

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद abp माझा व
    शिंदे, फडणवीस सरकार

  • @curiouskid_222
    @curiouskid_222 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो हा महाराष्ट्र, आणि त्या जागी असले प्रकार, लाज वाटावी या आधिच्या सर्व सरकारला. शौर्याचे प्रतिक आहे ती वास्तु तिथं या महाराष्ट्र सरकारची अशी लाचारी.
    शिंदे - फडणविस साहेबांचे खुप आभार मानतो.
    || जय भवानी, जय जिजाऊ माँसाहेब, जय शिवराय, जय शंभु राजे ||

    • @rajashreebhosale4241
      @rajashreebhosale4241 ปีที่แล้ว

      चप्पल बूट काढतो तुझा बाप आहे का तो हरामखोर🐗

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब ปีที่แล้ว +2

    खरं हिंदुत्वाच सरकार आलेलं आहे हे धन्यवाद धर्मरक्षक सरकार 🔥🔥

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 ปีที่แล้ว +6

    इथे तुम्ही वेळोवेळी सर्वे करून माहिती घेतली पाहिजे... आणि अपडेट रहायला पाहिजे, पुन्हा तिथे कसलेही बांधकाम होणार नाही आणि सर्व पर्यटक तिथे जाऊन ती अफजखानाच्या वधाची माहिती घेतील यासाठी प्रयत्न व्हावे

  • @chandangharat7777
    @chandangharat7777 ปีที่แล้ว +1

    हे राजकारणी तुम्हाला खेलावतात आणि तुम्ही ही खुशाल खेळत आहात.. बघायला गेलं तर आज कित्येक वर्षांनी हे घडलं आहे जे की हे जेव्हाचा तेव्हा व्हायला हवं होतं.. आणि आता झालेल्या या विषयावर ही आपण राजकारण खेळत आहोत.
    समजून घ्या आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्यालाच लढायची आहे हे राजकारणी यात कुठे ही नाहीत🙏🙏

  • @samratmali1566
    @samratmali1566 ปีที่แล้ว +40

    Abp maza kay अफझल खान ला देव मानतो तो की काय चप्पल काढून वर गेला आहे हा रिपोर्टर लायकी आहे काय त्या अफझल खानची

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +1

      अफझल तीर्थ यात्रेला आला होता काय प्रतापगड पायथ्याशी.

  • @aishwarybandal176
    @aishwarybandal176 ปีที่แล้ว +40

    शिंदे साहेब 💐

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 ปีที่แล้ว +68

    खूप छान शिंदे सरकार कामगिरी

    • @vinayakshelke4536
      @vinayakshelke4536 2 หลายเดือนก่อน

      अहो महाशय, हे काम 2011 ला झाले आहे . तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते का ?

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 หลายเดือนก่อน

      AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?

  • @rajapatil2924
    @rajapatil2924 ปีที่แล้ว +38

    अनधिकृत बांधकाम काय अपोआप झाले होते का कुणी तरी ते केले असेल आणि ते सरकार ला पण माहीत आहे गुन्हा दाखल का होत नाही

    • @vidyakadam6644
      @vidyakadam6644 ปีที่แล้ว +1

      Chapal kadun. Var ka gelas he pratam sag

  • @highlighteoffers4552
    @highlighteoffers4552 ปีที่แล้ว +19

    Aata Maharaj khush zale asel 💯🚩

    • @TrekkersZindagi
      @TrekkersZindagi ปีที่แล้ว +1

      नक्कीच! जय शिवराय

  • @shekharthakur9184
    @shekharthakur9184 ปีที่แล้ว +2

    विशाळगड, लोहगड, मलंगगड आणी अशा भरपुर गडकिल्ल्यांवर असनारी ही अशी अनधिकृत थडगी बांधकामे लवकरात लवकर पाडाच..

  • @sachinpawar7069
    @sachinpawar7069 ปีที่แล้ว +19

    Shinde sahaib tumala salute 🚩🚩🚩

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 ปีที่แล้ว +7

    Sar,
    ज्या कबरी संबंधी माहिती उपलब्ध नाही त्या कबरी का ठेवण्यात आल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक होते,जर त्या दुसऱ्या कोणाच्या असतील ते अतिक्रमणाच् समजावे लागेल,या ठिकाणी १९१६ चा या संबंधी ब्रिटिश रिपोर्ट पाहण्यात यावा.

  • @bhagawanwaghmare5905
    @bhagawanwaghmare5905 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद राजसाहेब ठाकरे जी तुम्ही हा विषय काढला👑⛳⛳⛳

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 หลายเดือนก่อน

      AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 ปีที่แล้ว

    ABP माझा चे खूप खूप आभार

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +31

    कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ला कुठे गाडला ते पण दाखवायला पाहिजे होते .

    • @balajisuryatale3023
      @balajisuryatale3023 ปีที่แล้ว

      अशोक सावंत साहेब ते कुलकर्णी यांची समाधी कशी दाखवतील कारण तो जातीने ब्राह्मण आहे.यांना फक्त मुस्लिम आणि एस्टी,एस्सि चार विरोध आहे.

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 ปีที่แล้ว +5

      तुमच्या अफजलखानाची आहे ना करा वाऱ्या अफझल खानाच्या आणि एकटा कृष्णाजी भास्करच नव्हता दुसरेही मराठी सरदार होते ना औरंगजेब दरबारात मुजरा करत

    • @sagargholap3912
      @sagargholap3912 ปีที่แล้ว +6

      कुलकर्णी ची कबर कशी बरे असल?

    • @sharadsawant7641
      @sharadsawant7641 ปีที่แล้ว +1

      बापरे आपल्याला पूर्वजांचा इतिहास माहिती आहे, मग सांगा ना 3 री कबर कोणाची ?

    • @mangu1414
      @mangu1414 ปีที่แล้ว +5

      शंकऱ्या आणि पिल्या मोहिते यांना कुठं गाडलेलं हे पन शोधून काढायला पाहिजे.

  • @ganeshbochare9616
    @ganeshbochare9616 ปีที่แล้ว +10

    चप्पल का काढली भावा
    स्वराज्याच्या दुश्मन होता तो😡😡

  • @1959dilip
    @1959dilip ปีที่แล้ว +4

    Very good ..Jai Shivaji Jai Bhaavni

  • @vishalbagal4025
    @vishalbagal4025 ปีที่แล้ว +1

    माहितीसाठी धन्यवाद 🙏

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 ปีที่แล้ว +3

    अफझल हा क्रूरकर्मा होता शिवाजी महाराजांचा दुश्मन होता पण तो आपल्या इतिहासाचा एक भाग आहे त्याच्या कबरीचं जतन करण सुद्धा महत्वाचं आहे, माणसांनी कसा असू नये याचं उदाहरण होता , त्याचा द्वेष न करता त्याच्या कबरीचं सुद्धा जतन व्हायला पाहिजे...

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว

      रोज आरती पण व्हायला पाहिजे अफगाणिस्तान ची.

    • @anirudh2704
      @anirudh2704 ปีที่แล้ว

      फुल हार ?

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र सरकार खुप छान काम केले

  • @ashokshelke3233
    @ashokshelke3233 ปีที่แล้ว +6

    हा कसला पत्रकार...

  • @jeevansuryawanshi7424
    @jeevansuryawanshi7424 ปีที่แล้ว +3

    मराठा शासन यायला सर्वात आहे ही.... मराठा समज हा कोणाला च दुखवत नाही. छत्रपती (मराठा ) शासन जेव्हा येईल तेव्हा संपूर्ण देश सुरक्षित होईल .. कारण आपल्या महाराजांचे शासन हे सगळ्यांसाठी हिताचे आणि सुरक्षित तेची आहे ..

  • @ashokadhav
    @ashokadhav ปีที่แล้ว +4

    अफजल खानच्या कबरी शेजारी महाराजांनी खानाचा वध केल्याचे दृश्य साकारावे म्हणजे येणाऱ्या भावी पिढीला त्या वधाची कल्पना येईल.

  • @shubhamg44
    @shubhamg44 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +2

      जय जिजाऊ! जय शिवराय! हर हर महादेव! जय श्रीराम! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      धर्मो रक्षती रक्षित!🚩🙏

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 ปีที่แล้ว

    Dhanyavad sahab

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 ปีที่แล้ว +5

    पर्या टका साठी लवकर ओपन केल जाव हिच विनंती. Dhanyavaad cm आणि pm यांचे.

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n 2 หลายเดือนก่อน

    Your presantation is very real clean good great persnnel sound!

  • @shivajiankushrao2098
    @shivajiankushrao2098 ปีที่แล้ว +9

    बुट का काढले याचा खुलासा करा

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 ปีที่แล้ว +4

    मस्त काम केलं सरकार ने, फालतू लोकांची कशाला हवी कबर 👍, आम्ही प्रभू, जातीने ब्राह्मण पण क्षत्रिय आणि आज खूप बर वाटतंय, पूर्वजनाची कामगिरी ऐकून

    • @hamidsaudagar4266
      @hamidsaudagar4266 ปีที่แล้ว +1

      बामण वकिल होता अफजल खानाचा

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती 👌👌

  • @rushikeshgalande3745
    @rushikeshgalande3745 ปีที่แล้ว +4

    हिंदू सरकार शिंदे साहेब 🙏 आभारी आहे💞

  • @anilkadam2763
    @anilkadam2763 ปีที่แล้ว

    शिवराय जय श्री शिंदे साहेब लवकरचं। सगळं। महाराष्ट्र आनाधुक। बाधकाम। पाडा। मराठी। लोकांना। नेय। दय। 50000। प्रथम प्रथम। आसा ईतिहास घडला। झाला

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 ปีที่แล้ว +4

    थोडक्या शेजारी 100 फूट उंच अफजलखानाचा कोथळा काढलेली पुतळा आणि संग्रहालय उभा करा एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने खर्च करावे. कळू दे संपूर्ण जगाला जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 หลายเดือนก่อน

      AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवाजी...... 🙏🙏

  • @vijaygadade7878
    @vijaygadade7878 ปีที่แล้ว +3

    चप्पल काढ़ुन जयला तो देव आहे की एखदा क्रांतिवीर आहे

  • @hindusher2809
    @hindusher2809 ปีที่แล้ว +14

    शिंदे+भाजप सरकार. 👍👍👍

  • @rameshshinde7397
    @rameshshinde7397 ปีที่แล้ว +4

    Great work shinde saheb

  • @ninadraut8936
    @ninadraut8936 ปีที่แล้ว +16

    हा रिपोर्टर काय देव दर्शन करायला गेलाय का जो चप्पल कडून जातोय 😡😡

    • @Arbaaz4148
      @Arbaaz4148 ปีที่แล้ว

      Gap re ❤️dya aaai ghalaaaa

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd ปีที่แล้ว +1

    Abp चि मस्त ख़बरदारी दाढ़ीवाला नाराज़ होनार नाही 😏😏

  • @SanjayPatil-ih2zi
    @SanjayPatil-ih2zi ปีที่แล้ว +4

    माझं काय म्हणणं आहे की पर्यटकासाठी बघण्यासाठी तो खुला करावा पण जबाबदारी सरकारची असेल की तिथे पूजा वगैरे काही सुद्धा होऊ नये फक्त हा बघण्यासाठी खुला करावा म्हणजे पर्यटन वाढेल आणि तेथील स्थानीय लोकांना फायदा होईल

  • @make_change71
    @make_change71 ปีที่แล้ว

    मानले भाऊ तुम्हाला... चपल कडून वरी गेले... किती respect देता आफाजलिला....

  • @ssryr6427
    @ssryr6427 ปีที่แล้ว +4

    Good

  • @प्रमोदसोनावणे
    @प्रमोदसोनावणे ปีที่แล้ว +2

    आता फक्त विशालगड बाकि आहे

  • @युगहिंदुत्वका
    @युगहिंदुत्वका ปีที่แล้ว +7

    Hindu हिंदुत्व हिंदुस्थान ,, only Hindu only modiji 🚩

  • @ranjitshinde9268
    @ranjitshinde9268 ปีที่แล้ว

    सर्व कबरी उध्वस्त कराव्यात शिवरायांनी कुठे कबर बांधावी असा उल्लेख नाही याठिकाणी अफजल खान वधाचा पुतळा उभारावा शिव स्मारक बांधावे

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 ปีที่แล้ว +9

    सय्यद बंडा नाही..
    बडा सय्यद... असे नाव आहे..

    • @_UmaraliMulani
      @_UmaraliMulani ปีที่แล้ว +2

      बंदा सय्यद
      बंदा म्हणजे गुलाम...

    • @dipakmapari
      @dipakmapari ปีที่แล้ว

      अफजल खान, सय्यद बडा, सय्यद छोटा व अफजलचा वकील कृष्णा भास्कर यांच्या त्या चार कबरी (थडगे) आहेत.

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 3 หลายเดือนก่อน

    ही कबर जपली पाहिजे कारण या कबरी सोबत शिवबा चा इतिहास आहे ⚔️

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 ปีที่แล้ว +17

    Fawar Ani pura congress NCP mim gang chya budala aag🔥 lagli asel aata🔥😂

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 ปีที่แล้ว

    Wa. Mast. Ekch no kam.

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 ปีที่แล้ว +5

    चप्पल काढून कबरिजवळ जाण्याचा हेतू काय? पावित्र्य राखत होता की काय?

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 ปีที่แล้ว

    धन्यवाद, एबीपी माझा चे यासोबत सरकार चे ही आभार अफझलखानाची कबर भोवतालीचे अतिक्रमण काढले बाकीचे कबरी कोणाचे आहेत कां काढले नाहीत

  • @techindia2902
    @techindia2902 ปีที่แล้ว +3

    कबर कोणाचीही असो पण शत्रूची आहे ना मग कशाला ठेवता त्या??? हा खूप मोठा प्रश्न आहे

    • @maheshgaikwad6798
      @maheshgaikwad6798 ปีที่แล้ว +2

      उद्याच्या पिढीला दाखवायला पुरावा ठेवावा लागेल ना की इथे मारले होते महाराजांनी अफझल खानला आणि सैय्यदला.

    • @techindia2902
      @techindia2902 ปีที่แล้ว

      @@maheshgaikwad6798 बरोबर आहे भाऊ

  • @mayurpujari
    @mayurpujari ปีที่แล้ว

    जय शिवराय 🚩

  • @hemantpatil7971
    @hemantpatil7971 ปีที่แล้ว +11

    वन खाते अतिक्रमण होण्यास जबाबदार. आता तरी सतर्क व्हा.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +1

      त्या वेळच्या वन खात्याने खाऊन खाऊन आता अफझल जवळ गप्पा टप्पा करत असतील नरकात

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +3

      Congress- NCP cha kalatil👍

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे ❤