अभिजीत दादा thank you visiting our kagal my place my मतदारसंघ thank you so much 🙏🙏🙏🙏 i am saying this because of i am far away frm village and i bit interested in politics so thanks for this , i can consider or decide results from this video
लोकांनी हे लक्ष्यात ठेवावं कि मुश्रीफ साहेबाना पहिलं तिकीट पवार साहेबानी दिल होत.. आणि मुश्रीफ साहेब ED ला घाबरून गेले तिकडे... काम करून पण लाचारी पत्कारावी लागली...
लाडकी बहीण योजना वय वर्ष 21ते 65वयामधील महिलांना होता.त्यामुळे 65 वर्ष वरील महिलांना हा प्रश्न पत्रकारांनी का विचारला. आणि हा फॉर्म मोबाईल वरती स्वताह किव्हा आंगणवाडीत भरायचा होता. यामध्ये कोणता गट तट हा चा विषय नव्हता
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ✌️✌️
मी मंडलिक गटाचा आहे पण यावेळी समरजीत घाटगे यांना मतदान करणार आहे कारण मुश्रीफ यांनी लोकसभेला संजय मंडलिक यांना मदत केली नाही
Rajeni tari kuthe madat keli
Vay kay ghatgeni madat Keli kay mg
😂😂😂@@dhananjaypatil5332
समर जित ने काय केलं मग....
आतून शाहू महाराजांचा प्रचार केला
आता घुमू दे तुतारी... राजे ✌️🚩🧡
7:48 कितीबि वरची खाली करा आमदार समरजित दादाच होणार ✌️👑💯
राजे 100% येणार
Kon raj?
काल्या दगडावर पांडरी रेग राजे आमदार १००१ % झाले आहेत फक्त घोषणा करने बाकी आहे
एवढं 25 वर्षे आमदार होऊन काही उपयोग नाही कागलमध्ये साधा मोठा दवाखाना नाही आणि साहेब मध्ये मुंबईला नेतो साहेबांनी फक्त स्वतःचा विकास केला
Hoo ka city pride, magdum hospital tum cha baap bandhayla alta ka o
Only Samarjit Ghatge❤
फक्त आणि फक्त राजे
फिक्स आमदार राजे...
काय काम केले साधं कागलमध्ये रस्ते चांगले नाहीत
आमदार राजेसाहेब होणार ❤️✌️💯
मुश्रीफ ने लुटले 1000 कोटी त्याच काय ईडी आली गेला पळून 😂
आता संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे यांचे सर्व कार्यकर्ते समरजित घाटगे यांना मतदान करणार.
यावेळी परिवर्तन आहे ✌️✌️
टोपीवाला म्हणतोय 2 लाख लीड अरे खुळ्या मतदानच असतय 2 ते 2.5 लाखाच त्यात 60 टक्के होणारं 😅
Khul ahe te
Ha mulga 1 no boltoy
अडानी जनता आणि काय 😅😅😅
shemnyalavadyach😂
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
राम कृष्ण हरी
हसन मुश्रीफ ने प्रत्येक गावात एक एक बगलबच्चा मोठा केलाय.
Only samarjit Dada Ghatge.
MLA 9:10 of Kagal samarjit Dada Ghatge
राजे येणार पण पक्ष निष्ठा जागृत ठेवा राजे
कागल च बस स्टँड तेवढं चांगलं केलं असत तर बरं झालं असतं
राजेच 👍👍👍
कागल मध्ये का हॉस्पिटल केलं नाही कॅबिनेट मंत्री होता विचार करा
2019 ला संजय मंडलिक यांनी आपली जागा safe करण्यासाठी मुद्दाम संजय घाटगे यांना उमेदवारी आणली आणि ठरवून पाडले.
राजे समरजित 👑👑👑✌️✌️💥💥🚩🚩
एक मराठा लाख मराठा आमदार होणार फक्त राजेच
Ye ja lai
Shana ahes
@@NehaNadaf-c4v फक्त राजे...🤫
@@NehaNadaf-c4vतू काय शेट सांगतोस काय
Raj kon vo?
अहो पंचवीस ते तीस वर्ष आमदार तेच मंत्री तेच आता तेच तेच चेहरे बघून कंटाळा आला नवीन लोकांना संधी द्या ना जनता सुज्ञ आहे बदल होणार हे नक्की
आज्जी एक नंबर राबून खायचं
राजे येणार
राजे 🚩
निधी एवढा आणला तर गेला कुठे साहेब गाडीवर बसून बगशीला काय नाही खड्डे किती आहेत खड्याच विकास 😂
Only raje
तुम्ही किती भी आपटा समर्जित घाटगे होणार आमदार
काम केले म्हणून काय झाले. सत्ता असल्यामुळे काम करावीच लागणार. समरजित दादांना संधी दिली तर तेही करतील....
एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा❤🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩
तुम्ही शांत घ्या😂
राजेसाहेब येणार ❤
यावेळी परिवर्तन नक्की राजे आमदार होणार
समरजितदादा घाटगे आमदार
Social media var
@@swarajbrid7962तुमचा शायाब स्टिकर वर निवडून येणार😂
Raje
राजे साहेब 🚩
राजं येणार
आज जे कागल मध्ये घडलं ते सगळं मुत्रीष भाऊबंद होते
या वेळी घाडगे 🎉
राजे १००%
Only Raje
यावेळी कागल मध्ये परिवर्तन होणार
लेका पावणेदोन लाख मतदान आहे का मतदारसंघाचं 😂😂😂
तेच तेच नको एकदा दुसर्याला संधी देनार
राजे समरजित घाडगे परिवर्तन अटळ आहे
Raj
Samarjeet ghatge❤❤
समशेर शिकलगारसाहेब छान प्रतिक्रिया व्यक्त केली...कागलचा आमदार फक्त मंडलिक गटच ठरविणार...👍👍👌👌
12690 लीड राजे घेणार
कीतीही बोला काहीही बोला फक्त राजे समर्जितसिह घाटगेच होणार
परिवर्तन घडवून चला राजेंना निवडून देऊ
मुश्रीफ इडी ला भिऊन गेलं😂😂
Rajeeee 🎉
समर जीत
समरजितसिंह घाटगे
रोहन निर्मळ, मनसे... 🚩🚩🚩
अभिजीत दादा thank you visiting our kagal my place my मतदारसंघ thank you so much 🙏🙏🙏🙏 i am saying this because of i am far away frm village and i bit interested in politics so thanks for this , i can consider or decide results from this video
यावेळी समरजित राजे विजय आहे
तुतारी...वाजणार
Tutari vajel maharastra mdh
बदल हवा आमदार नवा
मंडलिक+ मुश्रीफ.... संपला विषय.... विजय निश्चित
Fix Raje samrgeet ghatage aamdar honar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मंडलिक गटानेच खासदार पाडलाय 🤣🤣🤣 कामगारांचे पगार देईणा म्हणून खर वाटत नसेल तर विचारा कामगारांना त्यांच्या
ओन्ली राजे आमदार
14:04 be like alhemdulla😂😂
Power to Samarjeetsingh Ghatage
Rajela kon olkht nahi mhnalays tu bhava 23 tarkhela standvr ye dakhvto samarajit raje kon aahe te
Only raje ❤❤
मस्त आग लावली❤😢😅😅😅
तो गाडीवरचा टोपीवाला म्हणतोय शरद पवार अजित दादांच्या गटात गेले😂
हॅलो शिवाजी महाराजांच्या राष्ट्रपती हे करतोय शिवाजी महाराजांचे पोस्टर कुठे आहे तुमच्या बोर्डावर
साहेब
एक मानलं मुस्लिम समाज चां असुन सुद्धा खूप हिंदू लोक सुद्धा हसन मुश्रीफ चै मागें आहे
लोक मूर्ख आहेत
ओन्ली राजेच
अजून शक्ती महा मार्ग रद्द जालेला नाही
Aata only tutari yenar❤
यावेळी समरजीत राजे सुट्टा निकाल घेणार
लोकांनी हे लक्ष्यात ठेवावं कि मुश्रीफ साहेबाना पहिलं तिकीट पवार साहेबानी दिल होत.. आणि मुश्रीफ साहेब ED ला घाबरून गेले तिकडे... काम करून पण लाचारी पत्कारावी लागली...
आजी एक नंबर 👌😂
पुन्हा एकदा मुश्रीफ साहेब
Saybaa karvir madhe bjarbhogsv pohale madhde ya
समर्जीत घटके दादा❤
लाडकी बहीण योजना वय वर्ष 21ते 65वयामधील महिलांना होता.त्यामुळे 65 वर्ष वरील महिलांना हा प्रश्न पत्रकारांनी का विचारला. आणि हा फॉर्म मोबाईल वरती स्वताह किव्हा आंगणवाडीत भरायचा होता. यामध्ये कोणता गट तट हा चा विषय नव्हता
Ladaki bahin tijori boja mahagai part vadhnar.
Sagalyat bhari aajji bolalya 1 no...
Raje🎉
कामाचा माणुस मुश्रीफ साहेब 🙏🙏
Raje...takare..king
Kagal ani nipani chi तुलना करा ani bola
तेला कोणीतरी सांगा शक्तिपीट रद्द झालेला नाही
Mushrif sahebanchya virodhat patrkarita .
हसन मुश्रीफ ने गद्दारी केली तर घाडगे ने काय केला
देवेंद्र सोबत
पत्रकारितेची ही स्टाइल राहुल कुलकर्णी सरांनी प्रचलित केलीय आणि हिंदी मधे सौरभ द्विवेदी
मुश्रीफ साहेब ❤
एक दवाखाना नाही कागल मध्ये
HM