ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

अफजलखानाच्या वंशजांकडे असलेली दुर्मिळ वंशावळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2023
  • अफजलखानाचे सध्याचे वंशज कोण? कुठे आहेत? काय करतात?*
    खानाच्या खानदानाची महत्वाची व दुर्मिळ माहिती प्रथमच सादर
    खानाच्या ४ बायका,६ मुलांसह खानदानाची दुर्मिळ वंशावळ*
    प्रत्यक्ष अफजलखानाच्या वंशजांकडून उपलब्ध झालेली ही वंशावळ! खानाचा आजोबा कोण होता? खान कुणाचा मुलगा होता? खानाला भाऊ किती? बायका किती? मुले किती? खानाच्या या सर्व जवळच्या नातेवाईकांची नावे काय?
    * ही दुर्मिळ माहिती सर्वप्रथम सादर झाली आहे या भागातून! जरुर पहा आणि या व्हिडिओची ही पोस्ट आणि लिंक शेअरही करा.*
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AfjalKhan #Geneology #FullFamilyInfo

ความคิดเห็น • 1K

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 ปีที่แล้ว +29

    चांगली माहिती पुढे आणली आहे. ॲड. मकसूद अफजल जहागिरदार यांनी महत्वाचे ऐतिहासीक दस्तएवज संशोधित केले आहेत. त्यांच्या कार्याचे अभिनंदन.

  • @trueindian9277
    @trueindian9277 4 หลายเดือนก่อน +21

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युध्द राजकिय स्वराज्यसाठी होते कोणत्याही जाती धर्माच्या विरुध नव्हते अफजलखान ला मारुन त्याची कबर महाराजांनी बनवली म्हणून ते महान राजा होते पण आज घडीला काही राजकिय पक्ष महाराजांच्या युध्दाला धार्मिक रंग देत आहे. हे खूप छान विङियो बनवला

    • @pradipp495
      @pradipp495 24 วันที่ผ่านมา +1

      Mag direct afzhal khananay shiv chatrapati var Aakrman karayla pahije hote na kashala mandir fodat basla aasta aaplya Aaiya bahinichi Aabru lootat basla aasta aani gaon bechirag karat basala Aasta kharach tumchaya secural Wadala maja सांष्टग दंडवत तुमच्या सारख्यांची गरज आहे ओ या देशाला

  • @tvssajet
    @tvssajet ปีที่แล้ว +199

    स्वराजाच्या शत्रू चाही अंत केल्यावर पिताविना अनाथ झालेल्या वंशज मुलांना धक्का न लावता परत माघारी पाठवणारे छत्रपती शिवराय किती महान होते हे ह्या विडिओ मधून समजते

    • @nasamowa3280
      @nasamowa3280 ปีที่แล้ว +14

      हीच मोठी चूक झाली शिवाजमहाराजांची

    • @shivajishinde9178
      @shivajishinde9178 ปีที่แล้ว

      ​@@nasamowa3280❤
      KKK😮

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 ปีที่แล้ว +10

      साप ठेचावाच लागतो.तो गरळच ओकणार.

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 ปีที่แล้ว +3

      का य करायचे त्याचा ईतिहास,,,,,,,,,,

    • @mp-vy2pz
      @mp-vy2pz ปีที่แล้ว

      हे पुण नाही खूप मोठी चुक ऑरगजेबाने पकडले गेल्यावर सम्भाजी महाराजेंना हाल हाल करून मारले महाराज जर जिवन्त असते तर त्यांना समजले असते की पकडले गेल्यावर मुस्लिम शत्रूला माफ करत नाहीत

  • @kolhapuritastyfoodajit5303
    @kolhapuritastyfoodajit5303 ปีที่แล้ว +40

    सर आपण गोळा केलेली अफजलखानाच्या पूर्वजांचे व वंशज यांची माहिती आपण फार छान दिली आपला अभ्यास खूप छान आहे आपल्याला पुढील संशोधनासाठी शुभेच्छा सर माझी आजी शिवा काशिद यांची थेट 12 वी वंशज आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  ปีที่แล้ว +3

      तुमचा मोबाईल नंबर?

    • @mp-vy2pz
      @mp-vy2pz ปีที่แล้ว +5

      खूप खूप महान घरात आजीचं जन्म झाला आहे

    • @milindkumthekar181
      @milindkumthekar181 4 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏

  • @dhanajisabale1455
    @dhanajisabale1455 ปีที่แล้ว +203

    कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांच्या पण सध्याच्या वंशाचा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार करा.

    • @babasahebpatil5458
      @babasahebpatil5458 ปีที่แล้ว +29

      शिर्केंचा ही सोबत करावा.

    • @shreemahalaxmigruhaudyog7697
      @shreemahalaxmigruhaudyog7697 ปีที่แล้ว +30

      शाहीस्तखानाचा चाट्या मनसबदार जसवंत कोकाटे आणि त्यांचे वंशज यावर पण व्हिडिओ झाला पाहिजे

    • @ajaydeshmukh7264
      @ajaydeshmukh7264 ปีที่แล้ว +8

      महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना स्वतः चया स्वराज्यात सामील करून घेतले

    • @user-cw9ct9nm1m
      @user-cw9ct9nm1m ปีที่แล้ว +14

      ते नाहीत करणार कारण तो ब्राम्हण होता.

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 ปีที่แล้ว +13

      अफजल खाना वंशज सापडला .

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 ปีที่แล้ว +25

    🎉🙏🏻🙏🏻धन्य आहात तुम्ही !कुठून कुठून माहिती गोळा करता आणि आम्हांपर्यंत पोचवून आमच्या ज्ञानात भर पाडता . आमची उत्सुकता त्यामुळे अजूनच वाढत रहाते. तुमच्यातच ती क्षमता आहे. नेहमीपेक्षा म्हणजे रुढ इतिहासापेक्षा दुर्लक्षित इतिहास तुम्ही आमच्यापर्यंत पोचवता. पुनश्चः धन्यवाद !!

    • @anipatki
      @anipatki ปีที่แล้ว

      देवळे फोडणार्या, महिला बाटवणार्या एका निर्दयी शत्रुच्या पुढच्या पिढ्या...मराठ्यांना निर्वंश करणार्याचे वंशज... नको ती माहिती... असे महिमामंडन "भोसले" आडनावाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कृपया delete करा ....

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +67

    शौर्य , त्याग , बलिदान , धर्मपरायणता आणि स्वामीनिष्ठा ह्या पाच गुणांचा बनलेला माझा " महाराष्ट्र " ❤
    आणि राजेंचरणी त्रिवार मुजरा..

    • @prakashnikam7950
      @prakashnikam7950 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว

      Dharmparayanta 😂😂😂 मग मुस्लिम सरदारांना जावई का करत होते 😂😂😂 स्वामिनिष्ठ. तुमचे खूप सरदार आलमगीर च्या घरी पाणी भरत होते 😂😂 त्याग..... कोणाचा आपल्या मुलीचा 😂😂😂😂😂😂😂

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว

      ​​@@vaibhavmule6194जेवढे वकील, जसेकी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी -, आदिलशाह ,निजाम शहा, मुघल यांच्या पदरी होते त्यांच्या मुली बहीणी त्यांच्या जनानखान्यात इमानेइतबारे सेवा देत असत यावर एखादा विडिओ यावा.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว

      ​@@rajendrabhosale6133अबे लवड्या संभाजी न काहून दिली होती मग 😂😂😂😂 तुमच्या अर्ध्या मुली आमच्या खाली पडत असत लावणी कोणी प्रसिद्ध केली मुस्लिम सरदारांनी 😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavmule6194nigh re bhikmangya kay boltoy he pan kalat nahi , kashabaddal boltoy te samajat nahi.

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 ปีที่แล้ว +410

    अफजलखान याचे बरेच वंशज महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.

    • @user-uy5vm4ek4k
      @user-uy5vm4ek4k ปีที่แล้ว +6

      कोण?

    • @kevalkhawane
      @kevalkhawane ปีที่แล้ว

      @@user-uy5vm4ek4k afzalkhanchya awaladi

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 ปีที่แล้ว +37

      अफजल खानाचे काही वंशज महाराष्ट्रात गेल्या २/३ वर्षात उदयास आले आहे.

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 ปีที่แล้ว +3

      ​@@perfectbhujalservekshan9967😂

    • @abc39722
      @abc39722 ปีที่แล้ว +27

      ​काही खानाचे वंशज बऱ्याच दशकांपासून राजकारणात आहेत.😂😊

  • @shankarsonawane962
    @shankarsonawane962 ปีที่แล้ว +9

    फारच सुंदर माहिती मिळाली
    भोसले साहेब तुमचं निवेदन स्वच्छ मराठी भाषेतील असल्या मुळे, उत्सूकता वाढते.धन्यवाद.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 ปีที่แล้ว +16

    प्रविण सर धन्यवाद 🌹🙏🏻
    आज अफजल खानाच्या वंशावळ ऐकले आणि छान वाटले. एक विनंती आहे की ह्या विडिओ मधील माहिती दिली आहे ती अजून पुढे शेवट पर्यंत सिरीज मध्ये तयार करून सादर केली तर आमच्या इतिहासाच्या ज्ञानात भर पडेल. अजून एक विनंती आहे की मराठेशाहीतील काही पात्र अजून प्रकाशित नाहीत म्हणून आपल्या कडून अपेक्षा आहे कि त्या शूरवीर निष्ठावंताची वंशावळी साठी एक प्रयत्न केला जावा. मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा ❤❤❤

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  ปีที่แล้ว +1

      नक्कीच

    • @suhaspujari5462
      @suhaspujari5462 ปีที่แล้ว +1

      छ. शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर मंदिरात गुरवांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, तसेच त्यांच्या कुलस्वामींचे मुख्य पुजारी गुरव आहेत नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर तसेच इतर अनेक सरदार शिंगणापूर येथे गुरवाचे कडून परत हिंदू धर्मात घेतले

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว

      @@suhaspujari5462 धन्यवाद सुहास जी. आपली कमेंट वाचून आश्चर्यचकित झालो खर ! मी मालेगाव कॅम्प (नाशिक) असतो आपण कुठं असतात? परत एकदा धन्यवाद 🌹🙏🏻

    • @suhaspujari5462
      @suhaspujari5462 ปีที่แล้ว

      @@deepakgurav7369फ्रॉम सातारा .नाशिक येथे सरकार वाडा परिसर तेथे गुरवांची सराफी दुकाने आहेत

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 ปีที่แล้ว +13

    सर
    आपणास ही मानाचा मुजरा खुप इतिहास वाचला पण तुम्ही आमच्या ज्ञानात आणखीन भर घातलीत अशीच कृपा राहु दया

  • @FarukhSoudagar-in2no
    @FarukhSoudagar-in2no ปีที่แล้ว +16

    खूप छान सादरीकरण...तुमच्या कष्टाला सलाम...🙏🙏

  • @aejajhusainmujawar1077
    @aejajhusainmujawar1077 11 หลายเดือนก่อน +3

    खूप महत्वाची पण दुर्लक्षित इतिहासाची माहिती प्रथमच समजली. यातून छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाचा इतिहास आणखी बुलंद होतो.

  • @arvindghanate368
    @arvindghanate368 ปีที่แล้ว +5

    मित्रा प्रवीण खूप उपयुक्त अणि दुर्मिळ माहिती दिली.. हे तर कुणालाही माहीत नसावे. Superb

  • @arunnagaonkar9888
    @arunnagaonkar9888 ปีที่แล้ว +7

    अत्यंत दुर्मिळ व म्हत्वाची स्टोरी सागितल्या बद्दल धन्यवाद सर. ..
    असचं चांगली चांगली व्हिडिओ बनवत जावा.......
    व आम्हाला पण इतिहास समजत जाईल...
    धन्यवाद सर

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 ปีที่แล้ว +28

    खूप छान माहिती दिली आहे,, अफजलखान आणि इतिहासातील महाराष्ट्रावर चालुन आलेल्या दुश्मनांच्या इतिहासाला उजळणी दिली तरच छत्रपतींचा पराक्रम सुवर्ण तेजाने तळपत राहिल,, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว

      अफजल खान हा चांगला मानून होता उगाच मराठ्यांनी त्याला मुली नव्हत्या दिल्या त्याच्या 63 पैकी किती मराठी होत्या बघून घ्यावे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मराठ्याचा जावई अफझल 😂

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว

      ​​@@vaibhavmule6194आणि प्रत्येक मावळा सरदाराचे एक अंगवस्त्र हे मूळे कुलकर्णी, साठे , बोकील या घराण्यांतील होते कारण त्याच्या बदल्यात त्यांना कारकून, वकील, हिशेबनीस, वैदुगिरी, हुजरेगिरी अश्या नोकऱ्या मिळत असत , मूळे घराणे तर यात वाकबगार असावे असे तुमच्या असंस्कृत कमेन्ट्स वरून मला राहून राहून वाटते आहे.

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว

      ​@@rajendrabhosale6133मग खीलाजी च्या घरी कोणाची होती 😂😂😂😂 जाधवाची अरे अरे अन हे जाधव म्हणजे जीजा बाई 😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavmule6194are puncture putra 😂😂😂 tya saglya bayka vijapurchya hotya ani jar marathi hotya tar mala evidence de mi pan vachto history 😂😂😂😂

  • @manjoorsayyed8283
    @manjoorsayyed8283 ปีที่แล้ว +8

    एकदम चांगली वाटली। इतिहास बनले जात नाही, घडले जातत।, इतिहास हीरा सारखे दुर्मिल असतात इतिहास सत्य असावे, तोच खरा इतिहास,

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +6

    सुंदर माहिती दिली इतिहासाचे एक पानं पाहुन ज्ञान कोषात भर पडली आहे तुमच्या या सर्व मेहनतीला मानाचा मुजरा धन्यवाद

  • @user-jb2ic1wd7p
    @user-jb2ic1wd7p 16 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर लेख महाराजांच्या बुद्धीची अभिमान वाटतो जय शिवराय

  • @navnathmulik3397
    @navnathmulik3397 ปีที่แล้ว +4

    आपली शिवकालीन युगातील माहिती ऐकून अंगावर शहारे आले व वाटले की या कलियुगात जन्मास आल्या पेक्षा शिवकालीन युगात जन्मास आलो असतो तर बरे झाले असते स्वराज्याच्या कामी आलो असतो व रयतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळालं असतं तेपण महाराजांच्या छञ छायेखाली. जय जिजाऊ जय शिवराय सदैव नतमस्तक मावळ्यांनसांठी जगदंब जगदंब जगदंब......!

  • @Dinesh4965
    @Dinesh4965 ปีที่แล้ว +6

    Sir नमस्कार . इतिहास आपण...खूपच अभ्यासपूर्ण सादर करता. मी एक मेडिकल अध्यापक आहे..पण नेहमी ..इतिहास वाचन करतो...डॉ माळी कोल्हापूर

  • @hameedshaikh9455
    @hameedshaikh9455 23 วันที่ผ่านมา +1

    नमस्ते सर आपण जी माहिती सांगीतली त्याच्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.आणि विशेष म्हणजे आपण शेवटी कमेंट्स बद्दल जो सल्ला दिला तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.आणि त्यातून हे दिसून आले की आपला सल्ला सगळ्यांनी मानला व कमेंट्स करणारे आमचे सगळे मित्र मंडळी हे वैचारिक आणि चांगले व्यक्तिमत्त्व असणारे लोक आहेत.हे पाहून आनंद ही झाला.सर आपण महाराजांन बद्दल अशी काही माहिती गोळा करा की जी आतापर्यंत लोकांच्या निदर्शनास आली नाही.
    धन्यवाद सर.

  • @subhashkapoor9061
    @subhashkapoor9061 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय चांगली आणि ज्ञानात भर घालणारी माहिती आपण स्वराज्य कोणामुळे आणि का बुडाले याबाबतही तपशील द्यावा

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 ปีที่แล้ว +5

    सखोल माहिती... परीपूर्ण अभ्यास...... अपरिचित माहिती

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 ปีที่แล้ว +6

    खुपच दुर्मिळ माहीति आपण आज दिलीत..,धन्यवाद..,

  • @branchmanagerdipakpatil9843
    @branchmanagerdipakpatil9843 ปีที่แล้ว +4

    खुप छान व दुर्मिळ आश्चर्यकारक माहिती.. धन्यवाद....अशीच माहिती दया......

  • @blackblack1553
    @blackblack1553 ปีที่แล้ว +39

    अफजलखानाचे आणि औरंगजेबाचे अनोरस वंशज देशभर आहेत.

    • @tkva463
      @tkva463 ปีที่แล้ว +4

      हे देखील खूप महत्वाचे आहे.आणि त्याच्यासाठी आपण समस्त हिंदुस्थानी जनतेने काय करावयाला पाहिजे हे देखील महत्वाचे आहे

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 ปีที่แล้ว +1

      बरोबर.

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 ปีที่แล้ว +10

      भारत एक असा देश आहे जिथं 40% तरुणांना स्वतःच्या भविष्यापेक्षा नेत्याच्या भविष्याची जास्त चिंता असते

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 ปีที่แล้ว

      ​@@tkva463tukaram maharaj sagun gele aahet ani ramdas swami suddha

    • @suhaskshirsagar772
      @suhaskshirsagar772 ปีที่แล้ว +2

      भोसलेसरही कधी मुस्लीम (भलेही ते शिवरायांचे शत्रू असोत) धर्मियांबद्दल वाईट बोलले नाहीत.

  • @sanjaypandav464
    @sanjaypandav464 ปีที่แล้ว +5

    फार छान माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏🙏

  • @ashokdamodarshinde5549
    @ashokdamodarshinde5549 ปีที่แล้ว +6

    छान अभ्यासपूर्ण माहिती दिली.धन्यवाद.

  • @user-kb1th4hx8z
    @user-kb1th4hx8z ปีที่แล้ว +16

    छत्रपती शिवाजी राजे आणि हिंदवी स्वराज्य शी दगा बाजी आणि गद्दारी करणाऱ्या बद्दल 1 विडिओ बनवा 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 ปีที่แล้ว +5

    अतिशय दुर्मीळ आणि उपयुक्त माहिती.

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 ปีที่แล้ว +7

    ही लढाई होती स्वाभिमानाची रायतेचा रक्षणाची जय शिवराय 🚩🙏

  • @pramodpowar941
    @pramodpowar941 ปีที่แล้ว +3

    सर अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली,यांच्या वंशा वळी कडे कुणी लक्षच दिलं नाही.लक्ष तरी कस जाणार म्हणा.असो.जय शिवराय.

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 ปีที่แล้ว +2

    उत्तम माहिती आहे.संशोधन करतांना जी चिकाटी लगते ती आपल्यामध्ये ठासून भरलेली आहे.धन्यवाद!

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 ปีที่แล้ว +3

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏

  • @namdevchougule8549
    @namdevchougule8549 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माहिती ज्ञानात भर पडली

  • @RajSamund
    @RajSamund ปีที่แล้ว +2

    फार सुंदर माहिती दिली सर ......आपण आमच knowledge वाढवत आहात......आणि ऐतिहासिक माहिती देत आहात .. ...धन्यवाद

  • @appakumbhar1875
    @appakumbhar1875 ปีที่แล้ว +4

    माहित नसलेली माहिती सविस्तर सांगितला त्याबद्दल धन्यवाद, सर.

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 ปีที่แล้ว +7

    अक्कलकोट जवळ अफजलपूर हे गाव अफजलखान यांची जहागीरी होती.
    बऱ्याच इमारती त्यांनी उभारले आहेत.

  • @amitkhot819
    @amitkhot819 11 หลายเดือนก่อน +1

    भोसले सर, तुमचं इतिहास संकलन अगदी न्यायाने तसेच वास्तव असते!👍💐👌

  • @satishphansekar6713
    @satishphansekar6713 24 วันที่ผ่านมา +1

    लक्षवेधी आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद सर.

  • @prashantunasnale7150
    @prashantunasnale7150 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती दिली
    अफझलखान याच्या गुरूची समाधी
    अकलूज येथे आहे असं ऐकल
    कृपया या वरती खरी माहिती मिळावी🙏

  • @rahuljadhav1074
    @rahuljadhav1074 ปีที่แล้ว +4

    आपण खूप दुर्मीळ माहिती आम्हाला दिलीत, आम्हास खूप आवडली,तुमची सांगण्याची पद्धत, आवाज खूप भारदस्त आहे.

    • @anipatki
      @anipatki ปีที่แล้ว

      देवळे फोडणार्या, महिला बाटवणार्या एका निर्दयी शत्रुच्या पुढच्या पिढ्या...मराठ्यांना निर्वंश करणार्याचे वंशज... नको ती माहिती... असे महिमामंडन "भोसले" आडनावाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कृपया delete करा ....

  • @vinodwanikar1258
    @vinodwanikar1258 ปีที่แล้ว +2

    इतिहास . अफजल खान चा इतका कधीच माहीत नव्हता तो आपण अगदी छान सांगितला आहे तुम्हाला धन्यवाद तसेच त्याचे ववशज हे आताचे वकील साहेब यांना पण मनापासून धन्यवाद कारण त्यांनी दिलखुलास पणे ही अफजल खान लिंक दिली धन्य आहात तुम्ही इतिहास संशोधन करणारे 🎉

  • @ViharTravelsmumbai
    @ViharTravelsmumbai 5 หลายเดือนก่อน +1

    खुप नविन माहीती. अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว +3

    लय भारी. खरंच खूप छान माहिती दिली.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 ปีที่แล้ว +63

    ह्याचे खरे वंशज सध्या राजकरणात सक्रीय आहेत असे लोकं म्हणतात.

    • @anjanajoshi9335
      @anjanajoshi9335 ปีที่แล้ว +14

      Yacha vanshaj owaisi😂😂

    • @pa56257xbdjfdkbfj
      @pa56257xbdjfdkbfj ปีที่แล้ว +5

      Owasi cha ajoba ha ek hindu hota tyachya ajobache nav tulsidas hote check kara saheb

    • @bhagwanthakur9271
      @bhagwanthakur9271 ปีที่แล้ว

      अफजलखान चा नवा वंशज आदावत आदावत करीत फिरत आहे मध्ये गद्दार गद्दार दगा दगा असा रस्त्यावर ओरडत आहे

    • @Save.Indian.Constitution
      @Save.Indian.Constitution ปีที่แล้ว +13

      अमित शहा हा अब्दाली शहाचा थेट नाजायज वंशज आहे 😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 ปีที่แล้ว +3

      ​@@Save.Indian.Constitutionसर्वच हिंदू आहेत 😂😂 पवार सुद्धा 😂😂😂

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p 24 วันที่ผ่านมา +1

    फारच सुरेख व माहिती
    धन्यवाद भोसले सर

  • @akhtartaj7348
    @akhtartaj7348 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती थोडी फार होतं त्यात भर पडली धन्यवाद

  • @siddheshkawankar7044
    @siddheshkawankar7044 ปีที่แล้ว +6

    छान माहिती आहे.. तसेच आदिलशाही आणि कुतुबशाही यांची सुद्धा वंशावळ माहिती सविस्तर द्यावी..

  • @rohidassukale6170
    @rohidassukale6170 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप छान माहिती आहे सर

  • @tanajinimbalkar9288
    @tanajinimbalkar9288 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहीती दिलीत.
    फलटण परीसरात घाडगे आडनावाचे लोक आहेत.

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 11 หลายเดือนก่อน +2

    अतीशय अभ्यासपूर्ण माहिती आहे...पानीपत येथे जो रणसंग्राम झाला त्याची सुरुवात त्याची कारणे मराठा फौजेचा झालेला दारुण पराभव यावर एक अभ्यासपूर्ण चित्रफीत करता आली तर खूप बरे होईल धन्यवाद... सांप्रत यावर खूप साऱ्या जणांच्या चित्रफीत यु tube वर उपलब्ध आहेत पण अधिकाधिक जाणून घेण्याची जिज्ञासा आहे 🙏

  • @dsjrao
    @dsjrao ปีที่แล้ว +3

    अत्यंत उपयुक्त माहिती.

  • @brighttwinklingstars3589
    @brighttwinklingstars3589 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान माहिती मिळाली आणि बडे खान चा उल्लेख आला ते ठिकाण आमचे गावापासून 9कि मी वर आहे.तेथे बड्या बाबा नावाचे दैवत निर्माण झाले असून सगळेच त्याला पूजतात.

  • @prakashkulkarni6965
    @prakashkulkarni6965 ปีที่แล้ว +1

    फारच अभ्यासपुरवक माहिती दिलेली आहे .धनयनाद

  • @madhukarasarkar8802
    @madhukarasarkar8802 ปีที่แล้ว +2

    अफजल खान चे सद्दया चे वंशज हे बहुतेक सर्व विरोधी पक्षनेते म्हणून जीवन जगत आहे

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 ปีที่แล้ว +3

    Fantastic information. I have done my 8th and 9th slandered in Aland but this information was not known to local Muslims also.. GREAT.

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 11 หลายเดือนก่อน +4

    बाजीप्रभू देशपांडे व तानाजी मालुसरे यांचे वंशजांबददल माहीती कळावी

  • @FirozShaikh-ei1pc
    @FirozShaikh-ei1pc 25 วันที่ผ่านมา +1

    सर..खूप खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली ..मनापासून धन्यवाद.. पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा..

  • @self16
    @self16 ปีที่แล้ว +1

    तुमचा इतिहासातला रस किंवा आवड किंवा जिज्ञासा आणि त्यावरून केलेल्या अभ्यासाला शतशः नमन🙏
    कष्ट करून मिळवलेली प्रत्येक दुर्मिळ माहिती नक्कीच मोलाची असते.
    आपल्याला इंग्रजांनी जपून ठेवलेल्या कागद पत्रंवरून त्याचे किती महत्त्व असते हे नक्कीच कळले आहे.
    तुम्हाला हार्दिक शुभेच्छा .

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खूप छान सांगितले जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l ปีที่แล้ว +48

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 ปีที่แล้ว +2

      Ary vaidik??

    • @chetan3087
      @chetan3087 ปีที่แล้ว +2

      ​@@drakengarddrake1816Ary ka bahujan 😂😂😂

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว

      ​​@@chetan3087बहुजन असले तरी आम्ही आहोत सगळ्या मनुवाद्यांचे बाप कारण आर्य हे परदेशी असून तुम्ही आम्हा बहुजनांचे वर्ण संकर आहात, तुम्ही मनुवादी खरे आर्य नाही आहात, देशस्थ मनुवादी बहुजनांचे तर कोकणस्थ मनुवादी ब्रिटिशांचे संकर आहात असे वंश शास्त्र सांगते आहे. मग आता बोला. श्री नरेंद्र मोदींजी हे सुद्धा बहुजन हिंदू आहेत आणि बहुजन हिंदू शिवाय हिंदू धर्माला पर्याय नाही, बहुंजन वेगळे झाले तर मनुवादी हिंदूचे गल्लीतील कुत्र्यासारखे हाल होतील हे मूळे नावाच्या बाजार बुनग्याने लक्षात ठेवावे.

    • @jetpacguy
      @jetpacguy ปีที่แล้ว +2

      @@rajendrabhosale6133 are are are, oh, evdha knowledge kuthun milawlat ho sarkar? Kahi references vagaire ahet, ka hawai firing???

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb ปีที่แล้ว

      शिवाजी महाराजांनी स्वतःला घेतलेल्या उपाध्या वापरायला लाज वाटते का? कशाला असले खोटे नाटे पसरवता? शिवाजी महाराज हे छत्रपती आणि क्षत्रिकुलावतंस होते बाकी हे आर्य वैदिक सम्राट वगैरे कशाला? तुम्ही महाराजांन पेक्षा जाणते आहात का?

  • @chormmadhaleallcanal4541
    @chormmadhaleallcanal4541 11 หลายเดือนก่อน +1

    सर,आपण दिलेली दुर्मीळ ऐतिहासिक वारसा माहिती इतीहास प्रेमींना ज्ञानात भर पडेल अशी आहे.

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी विस्तृत माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🚩🚩

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +11

    शोध दुर्मिळ इतिहासाचा 🙏🙏

  • @rajabhoj2023
    @rajabhoj2023 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त....💐
    जय शिवराय...जय महाराष्ट्र

  • @munirmaner4194
    @munirmaner4194 11 หลายเดือนก่อน +1

    सर, खुपच छान आणि दुर्मिळ माहिती. खरंच अशी माहिती कोठेच नाही.👌👌👍

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 5 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली अभ्यास पूर्ण माहिती धन्यवाद

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर तुमच्या कार्याला सलाम

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer ปีที่แล้ว +8

    Thank you for sharing information without any negative thoughts. 👍🏻🌹

  • @rjayant4827
    @rjayant4827 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर अशीच माहिती देत रहा. जय शिवराय

  • @vincentlawrence2511
    @vincentlawrence2511 23 วันที่ผ่านมา +1

    Very Valuable KNOWLEDGE sir 🎉

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 ปีที่แล้ว +3

    छान साहैब 🌹🌹👌

  • @SachinWakchaurw-vl2gq
    @SachinWakchaurw-vl2gq ปีที่แล้ว +5

    अभ्यासु नेतृत्व प्रवीण भोसले सर

  • @ganeshghatge6023
    @ganeshghatge6023 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत सर,धन्यवाद

  • @deelipjain526
    @deelipjain526 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आणि जिद्दीने केलेला यशस्वी प्रयोग....अभिनंदन...शंका एकच की त्यांच्या वंशजांना खानाची लज्जा किंवा इतक्या नालयकाचे वंशज आहोत ही सद्सद विवेक बुद्धी आहे का????? म्हणजेच हिरण्यकश्यपू च्या पोटी भक्त प्रल्हाद....हा भारताचा इतिहास सांगतो

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe ปีที่แล้ว +1

    अगदी खरी माहिती सांगितली सर आपण. धन्यवाद

  • @amoldhawane4750
    @amoldhawane4750 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @hansrajtanavade8682
    @hansrajtanavade8682 ปีที่แล้ว +13

    Very important and nice information ,you are doing a great job by doing videos of Shivaji Maharaj and great marathas
    Truly inspirational. 🙏🙏🙏👍👍

  • @vinayakpalande813
    @vinayakpalande813 4 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 ปีที่แล้ว +1

    आदरणीय भोसले साहेब, आपण आत्यंतिक रोमांचकारी अभ्यासपुर्ण माहिती दिली. खुप खुप धन्यवाद!🚩🙏

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 ปีที่แล้ว +5

    अतिशय अप्रतिम व उपयुक्त माहिती सर 👍👍

  • @SantoshtanajiShinde-qs8ow
    @SantoshtanajiShinde-qs8ow ปีที่แล้ว +6

    भास्कर कुलकर्णी यांची वंशावळ व सद्या ते काय करतात याची माहिती असेल तर पाठवा

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 11 หลายเดือนก่อน +1

      भास्कर कुलकर्णी यांचा वंशज मनोहर कुलकर्णी आहे.

  • @jairajenterprises7680
    @jairajenterprises7680 28 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @valmikraomogal7938
    @valmikraomogal7938 ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती दिलीत सर

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 ปีที่แล้ว +9

    hopefully the progeny of afzal khan is not harassed due to what afzal did. its history. we should know it and be proud of our achievements. history repeats itself unless we learn from it. once again, nice work by pravinji

  • @drsatishpatil123
    @drsatishpatil123 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Great Job
    Chan Maheti Deli
    Dhanyawad

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 23 วันที่ผ่านมา +1

    Very good information sir, may God Sai help u by giving new more information & strength to work on such rare good projects

  • @dattapawar1044
    @dattapawar1044 ปีที่แล้ว +4

    भोसले दादा तुम्ही ग्रेट आहात

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe ปีที่แล้ว +16

    कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की अजलखानाचे वंवसेज असतील महणून तुम्हाला मानाचा मुजरा

  • @arbarshaikh4730
    @arbarshaikh4730 ปีที่แล้ว +1

    अत्यंत दुर्मिल माहिती जमा केली साहेब आपन

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर फार महत्वाची माहिती सांगितली..... आजच्या पिढीतील तरुणांना इतिहासातील पाने वाचणे आवश्यक आहे

    • @anipatki
      @anipatki ปีที่แล้ว

      देवळे फोडणार्या, महिला बाटवणार्या एका निर्दयी शत्रुच्या पुढच्या पिढ्या...मराठ्यांना निर्वंश करणार्याचे वंशज... नको ती माहिती... असे महिमामंडन "भोसले" आडनावाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. कृपया delete करा ....

  • @prafulsakale528
    @prafulsakale528 ปีที่แล้ว +3

    😢खूप छान माहीती दिली

  • @KisanGorde-hs5ju
    @KisanGorde-hs5ju 11 หลายเดือนก่อน +3

    अफजल खान आपल्याशी कसाही वागला असेल तरी त्याची वाशावळ माहीत करून घेणे यात काहीही वावगे नाही. मला वाटते आतापर्यंत कोणीही ही माहिती घेण्याचा विचारही केला नसेल. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @howdareu135
    @howdareu135 ปีที่แล้ว +1

    Dukranchi pilaval खूपच vadhali aahe. Daya dakhavli aani aata aamchya poribalinche tukade karat aahe. Aamchya ekch dev aahe ,chatrpati shivaji maharaj .aani chatrpati sambhaji maharaj. Vishay संपला

  • @sudhakarchavan4377
    @sudhakarchavan4377 ปีที่แล้ว +10

    शिवछत्रपती चे 32 मण सिंहासनाचे नंतर काय झाले याची माहिती द्या

    • @SHARYAT
      @SHARYAT ปีที่แล้ว +1

      मुघलांनी रायगड जिंकल्यावर हातोड्याने तोडले व जाळून टाकले होते

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 ปีที่แล้ว +8

    प्रविण बाबा लवकर व्हिडिओ टाकत जा 🙏