What will do if the bank is forcing to recover loan बॅंक करत असेल कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती काय कराल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 72

  • @reelscredit0014
    @reelscredit0014 3 ปีที่แล้ว +7

    तुमची माहिती येवडी भारी आहे की प्रश्न विचारायची गरज बासत नाही सर मस्त माहिती असते 👌🏻

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @LinseyAlexDias
    @LinseyAlexDias 11 หลายเดือนก่อน +3

    सर तुमची माहिती खूपच छान होती तुमची माहिती ऐकून आम्हाला एक मोठा धीर आला धन्यवाद सर

  • @royalgameing2064
    @royalgameing2064 ปีที่แล้ว +1

    नंबर एक माहिती दिली 🙏

  • @ajayhotkar5781
    @ajayhotkar5781 4 ปีที่แล้ว +2

    Thanks for our rights and information about home loan.

  • @anantdhawale2528
    @anantdhawale2528 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sir for the very good guidance

  • @sunilgandhi9710
    @sunilgandhi9710 ปีที่แล้ว

    Very nice information

  • @ejajnadaf5529
    @ejajnadaf5529 2 ปีที่แล้ว +4

    सर सर बँकेचे लोक खूप त्रास देत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र मुद्रा लोन आहे माझं पाच लाख 25 हजार यासाठी खूप त्रास देत आहेत आर्थिक परिस्थितीमुळे लय अडचण मध्ये

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 10 หลายเดือนก่อน

      माझे 70000 राहिले आहेत पण खरच मीही अडचणीत आहे तरी ऐकत नाहीत

  • @pawanurade900
    @pawanurade900 หลายเดือนก่อน +2

    दादा मला कर्ज भरायच आहेच पन मी त्यांना फक्त 1 महीना थाम्बायला सांगतो तरि नाही थाम्बत म्हणून काय कराव

  • @pradipmali3995
    @pradipmali3995 ปีที่แล้ว

    Good morning sir

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 ปีที่แล้ว +2

    पर्सनल लोन50 हजार फेडले जात नसल्याने घरावर बोजा चढवलेला आहे

  • @adinathshinalkar124
    @adinathshinalkar124 2 ปีที่แล้ว +3

    बॅक लोन घेतले परंतु ती व्यक्ती मयत झाली आहे
    बॅक काय करु शकते

  • @bansikamble8789
    @bansikamble8789 2 ปีที่แล้ว +3

    सर माझ्यावर चेक बाउन्स केस दखल केली आहे..138... काय करावे लागेल

  • @jaywantharad3198
    @jaywantharad3198 ปีที่แล้ว +1

    जर कर्ज 2लाख असेल मुद्दत 5वर्ष आहे मात्र त्या कालावधीत भरले नाही तर त्याचे किती होतात

  • @aakankshagandhi2008
    @aakankshagandhi2008 10 วันที่ผ่านมา

    सर, जर कर्जदाराला अपंगत्व आलं, कामं करण्यास असमर्थ असेल तर one time settlement कशी करता येईल?

  • @rahulfunde6513
    @rahulfunde6513 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या आजोबाच्या काळात म्हणजे 1979 साली एरिकेसन उपसा सिंचन योजना झाली म्हणजे तीच पाणी गावात आलंच नाही संपूर्ण गावावर सोसायटी चे कर्ज चढवले आहे 1980 साली 5 हजाराची रक्कम होती पण आता ती लाखात गेली आहे तर मला न्या यालयात दाद मागायची आहे मुद्दल रक्कम मी दुपटीने भरायला तयार आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @ChandrakantMore-w9j
    @ChandrakantMore-w9j ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @MahadeoHkamble
    @MahadeoHkamble 6 วันที่ผ่านมา

    मॉर्गेज लौन थकित साठी को.ऑप. बॅंकेतून कर्ज दाराचा. पेन्शन अकौट फ्रीझ करू शकते का

  • @nileshawale6736
    @nileshawale6736 12 วันที่ผ่านมา

    Sir mala mandal adhikari neral ithun notice ali ahe ani 10 diwasancha wel dila ahe tar mazhe ghar sil hoel ka

  • @nitinshethadsare8752
    @nitinshethadsare8752 2 ปีที่แล้ว +1

    मी बँकेच्या कर्ज अडीच पोट भरले आहे नंतर माझा बिजनेस धोक्यात आला माझ्या काळजाला 18 वर्षे झाली आहे बँक काय करू

  • @vikaspatane2310
    @vikaspatane2310 10 วันที่ผ่านมา

    सर माझे 3 E M I थकले आहे तरी माझे जागा व घर तारण आहे तरी जामीनादाराचे पगार कपात का करतात

  • @shantilalbora2379
    @shantilalbora2379 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही2019 साली कर्ज घेतले महाराष्ट्र बँक यांचेकडून नंतर अजित दादांनीदोन लाखापर्यंतकर्जमाफी दिलीयाच काळातकोरोनाआलाआणि दोन लाखाचीवरीलकर्ज माफी मिळाली नाही यामुळे त्या रकमेवरील व्याजखूप वाढल्यानेआम्ही कर्ज भरू शकत नाही तरी त्यामुळेआम्हीबँकेलावन टाइम सेटलमेंटकरण्यासाठी विनंती केलीबँकमॅनेजरव्याज माफआणि मुधल50 टक्के कमी करा अशी विनंतीतरीही महाराष्ट्र बँकेचा मॅनेजर ऐकत नाहीपर्याय सुचवा सर .

    • @DvarakaKamable53
      @DvarakaKamable53 9 หลายเดือนก่อน

      माझं पण असच आहे 😢

  • @haribhaukushare4719
    @haribhaukushare4719 ปีที่แล้ว

    Thakit karjdarala tyacha karjkhateche statment milu shakte ka dile nahi tar kay karve

  • @shreeganesha2211
    @shreeganesha2211 3 ปีที่แล้ว +2

    Sir mi patsanthe kadun dukanakaita 20000 rs ajant hami lon ghetle pan dukan budale sadhya mi helper manun mistrikam karat ahe mazi parsthi khup najuk ahe te karz fednyachi halat mazyat Nahi tar mi Kay karu sir please salla dya

  • @shridharpagade2731
    @shridharpagade2731 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही को आप बँकेचे लोन घतलो होतो ते थकीत गेलय पण आम्ही वन टाईम सेटलमेंट करण्यास तयार आहोत .बँक मॅनेजर दाद घेत नाही . प्रॉपर्टी या 12 तारखेला लीलावत काढतो अशी नोटिस दिली आहे या वर मार्ग काय आहे .मला सांगा

  • @amolpawar5850
    @amolpawar5850 4 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही गाडी च लोन घेतलं आहे lockdown मध्ये गाडी उभा होती ,आणि अजून पर्यंत धंदे सुरू नाही पहिल्या सारखे ,उत्पन्न नाही ,मग हफ्ते कशे फेडायचे ,माहिंद्रा फायनान्स केलाय ,कॉल करतात भरा हफ्ते मग धंदे नाही तर कशे emi भरायचं सर

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 ปีที่แล้ว +1

      तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमची अडचण त्यांना सागून पहा. जबरदस्ती करत असतील तर आरबीआयच्या ट्विटर हॅंडलवर तुमची तक्रार नोंदवा. २ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी आहे. पाहूया सुप्रीम कोर्ट काय आदेश देते ते.

  • @sunilgandhi9710
    @sunilgandhi9710 ปีที่แล้ว

    I am having question ,if we done insurance against home loan or any loan ,then bank having security for loan.

  • @vinaypawar1994
    @vinaypawar1994 2 ปีที่แล้ว +1

    माझा एक प्रश्न होता सर आमचं पीककर्ज प्रत्येक वर्षी रेगुलर परतफेड करत असून फक्त मागील एक वर्ष कर्ज थकीत राहील असल्याने बँक चे कलम 101 चे नोटीस पाठवण्यात आलं... एवढं असून पण कर्ज भरणा करताना वेगवेगळे.. कोर्ट फी, स्टॅम्प फी, सरचार्जे असे वरून पैसे भरुन घेऊन.. मतदान यादीतून पण नाव काढून टाकण्यात आलं. तर यावर काय करू शकतो.

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 ปีที่แล้ว

    Sheti Karja var video banva sir Japti Kewha Kartat

  • @amolyadav5860
    @amolyadav5860 2 ปีที่แล้ว +3

    Sir mi car loan ghetala hot 1varsh Emi paid kele pan nantar arthik adchnimule mi mitrala Gadi dili Emi bharnyachya base var pan To Emi hi Bharat nahi ani Gadi hi det nahi bankeche Agen mala vasulisathi mage lagale ahet kay karave upay Sanga please

    • @samirwaghate3505
      @samirwaghate3505 ปีที่แล้ว

      साहेब नमस्कार मी 12 वर्षा पूर्वी एका वकील मीतराला गाडीला जामीन राहिलो होतो व तो मधेच वारला आता 12 वरशानी मला फायनान्स वाले वसुली साठी त्रास देतात मला मार्ग दाखवा

    • @rushikeshgurav5919
      @rushikeshgurav5919 ปีที่แล้ว

      @@samirwaghate3505 मला पण या चे उत्तर सांगा

  • @vilasdhage1786
    @vilasdhage1786 2 ปีที่แล้ว

    Shashnane karjmafi shoshana keli karj washy gele kay karave

  • @suhasrewale1787
    @suhasrewale1787 ปีที่แล้ว

    Credit card loan che emi kahi karnamule bharta ale nahit tar Kay process ahe

  • @vimalzaware831
    @vimalzaware831 5 หลายเดือนก่อน

    सर कर्जदाराने कर्ज नाही फेडले तर बँक जामीनदाराची डिमॅट अकाउंट ब्लॉक करू शकते काय?

  • @akshaykamble4401
    @akshaykamble4401 2 ปีที่แล้ว +1

    Sir me personal lone ghetle ahe March 2020 madhe ani lock down zhale job pan gela ani emi bharnyas paise nahi ani ata te recovery value tras det ahet dhamki det ahe mi tyana bolo ahe jase jamen tase baheren mi tari te aaikt nahi kai karave mag

  • @MahadevJavane
    @MahadevJavane ปีที่แล้ว

    Haĺo sir mi patsvste bank se krj liya hai bank vale bol rahe hai gar pe kabja kar lenge samj gar hamne une diya to karja maf hoga muze kach probalm nahi hongi na

  • @mukindkhajje3341
    @mukindkhajje3341 2 ปีที่แล้ว +2

    सर मी icici bank शेतावर कर्ज घेतल आहे....या 2 वर्षात अशी अवसत झाली आहे.व्याज भन्यापुर्ते पण पैसे नाही.
    बँक नोटीस पटवत आहे.पैसे भरा म्हणून मला कय केल फ्यजे

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 10 หลายเดือนก่อน

    Sir फाशी घ्यावी वाटतेय आता पगार कमी तोही वेळेत नाही पण बँक वाले सतत वेगवेगळ्या no वरून दिवसभर कॉल करून त्रास देतात घरी मानस येतात बँकेची थोडी मुदत द्या म्हणल तर वेळेत हप्ते आले नाही तर पोलीस पाठवू म्हणतात...bp वाढतो मग पहिल्यांदा असे झाले कधी नाही हप्ते थकले आता पहिली वेळ आहे तरी समजून घेत नाहीत

  • @22988santosh
    @22988santosh ปีที่แล้ว

    Sir मी कर्जदाराला जामीन झालो होतो तर आता तो आपली हफ्ते भरत नाही तर बँक कर्जदाराच्या संपत्ती जप्त ना करता माझ्या account मधून recovery करत आहे तर काही उपाय सांगा साहेब ही कळकळीची वनंती...

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 6 หลายเดือนก่อน

    आपली भेट पाहीजे असेल तर फोन व सल्ला फी किती ?

  • @sonalimadhavi1745
    @sonalimadhavi1745 ปีที่แล้ว

    Personal aahe aamchi ata Sandya aamla jamat nahi bharyla fakt Ekch hafta nahi bharla Tyna sagto ka aami bharu 5 mahine lgtil ya goshtila as bolo Aami tari te samorun boltat ky pan ka police case honar he honar te honar Aami ky karu sakto

  • @pradipmali3995
    @pradipmali3995 ปีที่แล้ว

    Mi finance company kadun loan ghetle ahe tyache 3 hapte thakit ahet tyache Karan maji aai ajaari aslyamule mala hapte bharne shaky nahi jale he mi finance company sangitale ahe thoda vel dya sir mala maje kam chalu jale ki mi tumche sarv hapte karto nill sir tari finance company wale khup tras Det ahet yavar Marg sanga

  • @sunitakhude4663
    @sunitakhude4663 7 หลายเดือนก่อน

    Sir bankecha ek Hapta to pn last 3 baki ahe sagle karj vyavsthit bharle asel ani ek hapta bharayla ushir jhala asel tr bankeche lok shivigal karu shkatat ka..Aplyala lajaspad bolu shaktat ka.pls sanga maala case karaychi ahe banke virudh..

  • @merevichar_AD
    @merevichar_AD ปีที่แล้ว

    सर मी अजून आपल्याशी बोलीन,पण मी प्रचंड तणावा खाली आहे,हा व्हिडिओ पाहिल्यावर थोडासा तणाव कमी झाला,भेट होऊ शकते का ?

  • @ishwarsalunkhe9878
    @ishwarsalunkhe9878 2 ปีที่แล้ว +5

    जामीन दारावर कर्ज फेडण्याची वेळ आली तर जामीन दाराने काय करायचे कृपया सांगा

    • @rushikeshgurav5919
      @rushikeshgurav5919 ปีที่แล้ว +1

      मला जमीनदार केले आहे ...फासून तसे बँकेत संगीतले तरी त्या मला कर्ज भरा असे तगादा लावला आहे ..plz सर उपाय सांगा

  • @sureshkhairnar1199
    @sureshkhairnar1199 ปีที่แล้ว

    कर्ज भरण्यासाठी सक्षम नसल्याचे जर तो नोकरदार असेल तर जेथे नोकरी करतो त्या आस्थापनेवर काम करतो त्याचे वेतन किती थकीत आहे. त्याची कारणे सह पत्र कर्ज दाराने बँकेला दयावे कोरोना काळात सरकारने व्याज घेऊ नये कोराना काळातील फक्त पुढील व्याज हप्ते नियमित भरणे बंधनकारक आहे. ऊलट पक्षी कर्ज दारला हे सांगा पहीले दोन ते तीन वर्षे बँक व्याज वसुली करते ऊदा.12000चा हप्ता असेल तर व्याज अंदाजे 10000 असते मुळ कर्ज मधुन प्रिसीपल 2000ईतके असते म्हणून रेगुलर हपत्या बरोबर आपल्या ऐपतीप्रमाणे जसे शिल्लक बचत झालेल्या पैशातुन मुळकर्ज चे पैसे भरा म्हणजे कर्ज व व्याज कमी होते.

  • @saniyashaikh9158
    @saniyashaikh9158 ปีที่แล้ว

    Gharat konihi hajar nastana bank kulup todu shakte ka

  • @sagarkudale9836
    @sagarkudale9836 11 หลายเดือนก่อน

    Hi sir
    Good morning
    Maja ek problem jhala ahe
    Me eka mansala garanted chi sign dili ahe ani tyani fapta nahi bharlya mule maje account freez kele ahe ter yavar me kay karu shakto

  • @kalpanaprabhune135
    @kalpanaprabhune135 3 ปีที่แล้ว +2

    आपला नंबर मीळाला तर बरं होईल

  • @arjunep4619
    @arjunep4619 ปีที่แล้ว

    Sir mi 2020 madhe 1.5 lakhacha loan ghetlele.pathsanstheche hote pn business loss madhe gela.tri pn 2 vela paise bharlela pn atta possible hot nahi bankene notice pathavlay ani ata sarkha phone karayt nahi bharla tr kaydeshir karvai hoil mhantayt kay karave paise tr nahit

  • @BaburaoPawale-u3f
    @BaburaoPawale-u3f 8 หลายเดือนก่อน

    सर आपला मो बा नंबर आणी पत्ता मिळेल का मी जामीनदार आहे दोनवरष पगार कपात चालु आहे बंद कशी करता येईल

  • @harichandratelam6728
    @harichandratelam6728 2 ปีที่แล้ว +1

    हाँटेल 4 वर्ष होऊन गेले हाँटेल बंद आहे

  • @yogeshwarad6890
    @yogeshwarad6890 2 ปีที่แล้ว

    सर मी एका बँकेतून महिला बचत गटा मार्फत कर्ज घेतल होत 2019 मध्ये त्यातुन हप्ते पण भरली आहे पण मध्ये लॉक dawon मुळे थोडे कर्जाचे हप्ते राहिले आहेत म्हणजे 40000rs लोन होत त्यातुन आतापर्यंत 34000rs हजार फिटले आहेत तरी बँक वाले म्हणत आहेत की आजुन 40000rs हजार ते 50000भरा म्हणुन आणी आता तर घरावर जप्ती आणतो म्हणतात काय करावं कळेना सर आता

  • @harichandratelam6728
    @harichandratelam6728 2 ปีที่แล้ว +1

    सर मी माझ्या पत्नीच्या नावे 2015 मधे मुद्रा लोन हाँटेल व्यावसाया साठी घेतले आहे सुरवातीला 5 ते 6 सहीने हाप्ते भरले आहेत पण अता 4 वर्ष होऊन गेले आता माझी परिस्थीती हाप्ते भरण्याची नाही आता बैंक येजेट खुप त्रास देत आहेत

  • @yogeshwarad6890
    @yogeshwarad6890 2 ปีที่แล้ว

    सर plz लवकर उतर द्या

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq ปีที่แล้ว

    पैसे पूर्ण भरून सिबिल खराब केला आहे सेटलमेंट लावले आहे बिझनेस लोन हॉटेल व्यवसाय पूर्ण संपलेला आहे पैसे भरलेले पूर्ण पेपर आहेत

  • @anilpatil1393
    @anilpatil1393 4 หลายเดือนก่อน

    Phone no melel ka

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 ปีที่แล้ว

    अपंअसल्यासबॅंकजप्तिआणुशकतेकाय

  • @mvp8598
    @mvp8598 ปีที่แล้ว

    Aapala ñumber send kara