karj kase fedave? | how to repay your loan faster
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- 📗पैसापाणी व्हॉट्सॲप ग्रुप- openinapp.co/m...
📘पैसापाणी टेलीग्राम चॅनेल- openinapp.co/q...
----------------------------------------------------
JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूब बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
-------------------------------------
पर्सनल फायनान्स विषयावरील व्हिडीओ:
असे वाचवा तुमचे पैसे- • अशाप्रकारे करु शकता जब...
आर्थिक स्वातंत्र्यासाठी सात महत्त्वाच्या गोष्टी- • 7 Best Financial Skill...
पोर्टफोलिओ डायवर्सिफाय कसा करावा?- • पोर्टफोलिओ डायवर्सिफिक...
चारचाकी गाडी विकत घ्यावी की नाही?- • चारचाकी गाडी विकत घेण्...
-------------------------------------
▶️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
📺भन्नाट मुलाखती- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
🎒चला मार्केट शिकुया- • गोल्डबीज म्हणजे काय? त...
📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- • Success Stories 😇
💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- • Personal Finance 🏠🚙
-------------------------------------
📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
आपल्या सोसायटीमध्ये अनेकांवर loan असते. हे लोन अनेकांना संकटात टाकू शकते. काहीजण चार-पाचवेळा लोन काढतात. याला multiple loans असेही म्हणतात. परंतू हे लोन वेळेपुर्वी आपण भरु शकतो का? Bad karj म्हणजे काय? Debt free कसं होता येईल किंवा लोन कसे लवकर Repay करावे येईल संपुर्ण माहिती या व्हिडीओत दिलेली आहे.
-------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
▶️ TH-cam - bit.ly/3IxYI8I
#personalfinance #Finance #loan #karj
Loan EMI pay kartana fully salary finish hote. EMI pay kartana dusre loan gheun loan increase hot aahe. Asi situation astana Please guide kara loan finish kase karnar. Extra income source Legal and genuine asel tar Please saanga.
धन्यवाद सर, छान उपयुक्त माहिती दिलात.
कर्ज घेत असताना कर्ज घेणाऱ्याच्या लोन अकाऊंट ला बँक लोन अमाऊंट क्रेडिट करते पण एवढीच अमाऊंट बँक कुठल्या किंवा कुणाच्या अकाऊंट ला डेबिट दाखवते ? या दोन्ही क्रिया समांतर झाल्या तर प्रोसिजर बरोबर पण प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. का ?
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
वेलकम सर
Thank you sir
खूप छान माहिती दिली सर
Mi marato ahe Kay karu sang tu lai ge. Devhu rajila
उत्तम माहिती दिलीत 👏👏
अनेकदा साठलेल्या गुंतवणुकीतून कर्ज फेड करावी का हाही प्रश्न अनेकांना पडतो..
उदा. म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट मधून कमावलेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरावी असाही एक विचार दिसतो..
धन्यवाद सर
Bajaj fenserv var ekhada video banwa..
⏯टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा- th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html
Chann mahiti dili sir
⏯टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा- th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html
जिस परिवार के रहते घर के प्लॉट मे अगर (आग्नेय दिशा )123 से 147 डिग्री के बिच मे यदि टॉयलेट पानी टंकी 25 से 30 साल से है तो वो आर्थिक नुकसान और कर्ज से पूरा बर्बाद होता है. चाहे कितना भी मेहनत करो. ये दावा झूठ लगता है तो आप अपने आसपास के टॉयलेट का वास्तु चेक करके बताओ.🙏
Home Loan...lavkar close karayche asel tar Salary Income enough nahi, additional income kashi karaychi te pan video madhe suggest kele aste tar ice on cake sarki video zhali asti
सर यावर सविस्तर व्हिडीओ बनवू
मला असे वाटते की लोन च ई एम आय जितका आहे तितकाच जर आपण sip मध्ये तितकाच ई एम आय जर आपण भरला तर आपण तिकडे जितके इंटरेस्ट भरतो तितके इंटरेस्ट आपल्याला रिटर्न भेटते
Ho tanuja misal
*⏯️टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा-* th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html
❤
achanak income Kami zal tar Kay karayach
⏯टेक्नीकल ॲनालिसीस सिरीजमधील सर्व व्हिडीओ इथे पाहा- th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html
Home loan cha EMI kalavadi jast asel ani apan extra emi bharat asu year 1-2 kiva principal amount madhe year kahi amount bhar asel tar EMI kami ani duration jast asel tar Tyachane kahi Tota hou shakto ka
Xxx😊xxxxxx
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा
📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- th-cam.com/video/cNfXX8qtf-0/w-d-xo.htmlsi=CY5BeN82qcvJw92o
📊पोर्टफोलिओ कसा असावा?- th-cam.com/video/S9YVOLr9c-M/w-d-xo.htmlsi=cEitNviFyeMW1cTK
📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- th-cam.com/video/B-M2WAOudoE/w-d-xo.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo