मि बडौदा बँक अधिकारी यांना तक्रार रजिस्टर मागितलं पण मला दिलं गेलं नाही व तसा तक्रारी अर्ज लिहून दिला पण तो पण घेतला नाही पुढं काय करावं लागेल
Sar email id national Kay karayche
Dada mi 3 trkela boi mdhun 7000 kadle pan mala midale nahi RBI complete kase karve
Very good .. Sir
सर तुम्ही खुप छान माहिती देतात तेही मराठीत
तुम्ही हिंदी भाषा निवडली छान वाटलं. 🙏🙏🙏🌹🌹
Namskar mitra khup divasani tuz video baghayala disale , bhau mscb vishayi mahiti dyaa, te jast adhikar gavat m ahe
Khup chan
Thanks sir
सर SBI BANK मधील तक्रार कोणाकडे करावी
छान
सर ATM मधून तिनं वर्षापूर्वी ५००० रू काढले होते, पैसे निघाले नाही पण बॅक अकाउंट मधून पैसे कट झाले. तक्रार केली होती पण काही झाले नाही.आता बॅकीग लोकपाल बदल कळाले तर आता कंप्लेंट करू शकतो काय.
Provident fund office viruddha takrar kuthe karaychi?
सर मी बँक वर केस करू शकतो का
नमस्कार सर,
दिनांक 15 सप्टेंम्बर 2021 रोजीचा अन्न सुरक्षा 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करतांना विचारात घेयावयायच्या शिधा पत्रिकांबाबत चा शासन निर्णयावर वीडियो बनवा सर ही विनंती,मि प्रतिक्षेत राहील,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विरुद्ध तक्रार करू शकतो का rbi चे पोर्टल वर
Sir mi Bank of Baroda che home loan ghetala aahe aani kovid madhe banke cha emi other banke madun (cosmos co operativ bank)neft kele aani emi peksha jast rakkam bharali te rakkam tyni overflow madhe takali aahe tar te aata principal aamount madhe na dharata emi madhe dharat aahet 8 hafte jast bharali aahe thodi thodi karun
दादा शैक्षणिक कर्ज पुढं भरणे बाबत माहिती हवी आहे
साहेब, बँकेत काम करणं सोपं नाही, तिथे गेल्यावर कळतं, का अस वागावं लागत किंवा का अस घडत ते...👍
Sirji tumi nasal vagtt dusre lok bharpur aahet ki banket kam karnare tumi ekthye thodi duty kart aahe so jey vagtha na tychya badal aahe sir
सरकार कडून पगार मिळून देखील मोकर हेलपाटे हाणायला लावत्यात . ईमानदारी गेली तेल लावत😢
स्थानिक भाषेत सुविधा नसतील तर काय करावे लागेल!.... खुप त्रास होतय
सर तुम्ही चागली माहिती देतात
SBI bankche sagdyat kharab
मला फक्त्त मराठी समजते मी काय करावे!😭
भाषा फक्त्त हिंदी इंग्लिश का? ज्या लोकांना हिंदी इंग्लिश येत नसेल तर त्या लोकांनी काय करावे!.... अशी लोक भारतीय नाहीत काय?....
Tumhi video banwat chala amhi tumchya video chi waat baghat asto