सहकारी पतसंस्थांची कर्ज वसुलीसाठी कलम 49 नुसार प्रभावी वेतन कपात कार्यवाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • सहकारी पतसंस्थांची कर्ज वसुलीसाठी कलम 49 नुसार प्रभावी वेतन कपात कार्यवाही
    About Channel & Host
    #सहकारमंंच
    Channel Host :Madhukar Bodake
    Education. :Bcom ,MCA ,G D C & A
    L L B. (Appear)
    ३३ वर्ष सहकार क्षेत्रात विविध पदावर काम केले असुन
    सेवा बजावत असताना अभ्यासात्मक व चिकित्सक पध्दतीने सहकाराचे ज्ञान कार्यालयीन व्यवस्थापणाचे सखोल ज्ञान सहकारी कायदयाचे ज्ञान व इतर पुरक कायदे बाबत ज्ञान व ध्येयवादी व प्रयत्नवादी
    Channel Mission
    जीवनात ध्येय पूर्ण करण्यासाठी दुरदृष्टी व दृढविस्वास असावा लागतो ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात
    व प्रयानांमध्ये सातत्य असावे लागते चॅनलचे मिशन आहे
    सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे आधुनिक सहकारातील होत असलेले बदल व सहकारी संस्थेतील प्रभावी कार्य पध्दतीबाबत योग्य माहीती व्यक्तिसमुहाला मिडियाच्या माध्यमातुन देणे
    Channel Vision
    व्हिजन म्हणजे दुरदृष्टी काल्पनिक शक्तीच्या जोरावर
    दिसणारे दृष्य जे पूर्ण करणेसाठी आराखडा तयार करणे
    योजना तयार करणे व त्यात सातत्य ठेवणे हे चैनलचे
    व्हीजन आहे सहकार आणि फक्त सहकार या बाबतच माहीती प्रसारित करणे
    Channel Slogan
    Connecting People & Helping People
    समाजाला मिडियाच्या माध्यमातुन एकत्रित एकुण त्यांना सहकारक्षेत्राबाबत योग्य ती माहीती देणे दुसऱ्याला मदतीची
    भावना मनात सतत जागृत ठेवण
    Channel Logo
    चॅनेलचा लोगो हा गोलाकार आहे त्यात जगाचा नकाशा आहे
    त्यात व्यक्तीचा समुह आहे हे सर्व सहकार मित्र आहे हे सर्व एक ध्येयापोटी एकत्रित आले आहे सर्वाची समान उद्धिष्ट आहे त्यातुन एकोपा दिसुन येतो फक्त भारतातील सहकारचा
    अभ्यास न ठेवता झ्तर देश डेन्मार्क फ्रान्स जर्मनी युरोप व इतर देशातील सहकार चळवळीचा अभ्यासात्मक माहीती समाजाला पुरविणे
    Channel Thumbnail Color
    Pink गुलाबी
    स्थापना १ जुन 2020
    सहकार मंच
    हया मंचावर को-ऑप क्रेडीट सोसायटी
    को -अॉप हौसिंग सोसायटी कार्यप्रणाली
    महाराष्ट्र राज्य सहकार कायदा अधिनियम व नियम
    सरकार कायदया अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या
    सहकारी संस्थांना प्रत्यक्ष भेटी देउन त्यांची कार्यपद्धती
    त्यांची प्रगती प्रगतीसाठी त्यांनी केलेली उपाययोजना
    जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा सबंध हा सहकार क्षेत्राशी येतोच मग ते माध्यम सहकारी बँकेचे असो वा पतसंस्थेचे असो वा हौसिंग सोसायटीचे असो.
    त्यामुळे उपरोक्त क्षेत्रा बाबत प्रत्येक व्यक्तीला माहीती असणे गरजेचे आहे सहकार ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे सहकाराचा इतिहास सहकारी संस्थांची स्थापना विविध व्यवसाय संघटना सहकाराची तत्वे सहकारी संस्थांचे महत्वाचे प्रकार इत्यादी बाबत ज्ञान मिळवुन त्याचा दैनंदीन जीवनात उपयोग कसा करता येईल हया साठी सहकार मंचावर आपले निश्चित स्वागत या संबंधी असलेले कायदे व आवश्यक असलेली माहीती ह्या मंचावर दिली जाईल
    मधुकर बोडके +91 8108150543
    C E O ANSP Thane Maharashtra India
    Whatsapp Number 8108150543
    Twitter
    / madhukarbodke2
    LinkedIn
    / madhukar-bodke
    Instagram
    / bodkemadhukar
    Facebook
    / madhukar.bodke
    Facebook Grup / madhukarbodke11
    Telegram
    t.me/joinchat/...
    Facebook page
    / सहकार मंच

ความคิดเห็น • 58

  • @user-mw1xp1uy2s
    @user-mw1xp1uy2s ปีที่แล้ว +1

    साहेब, खूप मोलाची माहिती दिली आहे.

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      Thanks 👍

  • @arpitakokitkar
    @arpitakokitkar 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्याख्यान

    • @sahakar
      @sahakar  3 ปีที่แล้ว +1

      Thanks

  • @pundlikhadawale321
    @pundlikhadawale321 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्याख्यान सर

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 2 ปีที่แล้ว +2

    सर मी एका जामीनदार आहे जो की एक शेतकरी/ व्यापारी आहे.त्यांने 2013 मध्ये सहकारी बँकेकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते व त्याला मी जामीनदार आहे. परंतु त्यांनी ते कर्ज आतापर्यंत भरलेले नाही व बँक बाली आता मला पगार कपातीची धमकी देत आहे. बँक वाले कर्ज दारावर कोणतीही कारवाई न करता माझ्या पगारातून कपास चालू करू शकतात का

    • @nandkumarkhedekar2951
      @nandkumarkhedekar2951 2 ปีที่แล้ว +1

      सरांनी याचे क्रुपया ऊत्तर द्यावे

  • @pramodk5323
    @pramodk5323 3 หลายเดือนก่อน +1

    मला ४०% पेक्षा कमी पगार मिळत आहे,मग वसुली योग्य आहे का.

  • @123sandy11
    @123sandy11 2 ปีที่แล้ว +3

    Sir tumhi ekach baju madat ahat karjdarachi hi baju mandali pahije

  • @222omkar
    @222omkar ปีที่แล้ว +2

    मूळ मालक जर नसला तर फक्त एका वरासदरला जुन्या गहाण खतावर कर्ज देत येते का?

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      प्रश्न समजला नाही

  • @horse4848
    @horse4848 2 ปีที่แล้ว +1

    जामीनदार यांचे अटी व शरती काय आहेत?
    जर एखादा जामीनदार मयत झाला असेल तर त्यांचे अटी काय आहेत?
    जर एखादा जामीनदार मयत असेल आणि त्याचे नावे २० हजारचे shares असतील तर ते nominee ला मिळू शकतात का?

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 11 หลายเดือนก่อน +1

    कर्जदार हेतूपूर्सर कर्ज भरत नाही,, तो शासकीय कर्मचारी नाही,, मी जमीनदार आहे,, बँक तारण मालमत्तेचा विकत नाही,, आणि माझ्या पगारातून कपात चालू करणार हे योग्य आहे का?

    • @swapnilkshirsagar7904
      @swapnilkshirsagar7904 7 หลายเดือนก่อน

      माझे पण असच आहे ह्याच्यावर काय उपाय मिळाल्यास मला पण सांगा

  • @sheshrao6020
    @sheshrao6020 11 หลายเดือนก่อน +1

    पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज देतांना नोकरदारांच्या मालकाची संमती किंवा मंजूरी आवश्यक आहे का?

  • @rushikeshchandgude4483
    @rushikeshchandgude4483 2 ปีที่แล้ว +1

    प्रॉपर्टी मार्गेज असतानादेखील, जमीनदारांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यानुसार कलम 49 लावता येते का?

  • @balajikthakur
    @balajikthakur 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर,
    नियमित हफ्ते भरणारा कर्जदार मयत झाला तर शिल्लक कर्ज माफ होते की जामीनदार यांना भरावे लागेल की वारस दाराला ला भरावे लागेल?

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      वारसदार

    • @222omkar
      @222omkar ปีที่แล้ว +1

      सर्वात हरामखोर आहे सर्व सहकारी संस्थेवाले

  • @lakhichandpardeshi5777
    @lakhichandpardeshi5777 2 ปีที่แล้ว +1

    माझं दोन वर्षात कर्ज थकले आहे. पतसंस्था घर निलाव करण्याची नोटीस दिली आहे. मला मुदत वाढून मिळेल का

  • @22988santosh
    @22988santosh ปีที่แล้ว +1

    Sir मी कर्जदाराला जामीन झालो होतो तर आता तो आपली हफ्ते भरत नाही तर बँक कर्जदाराच्या संपत्ती जप्त ना करता माझ्या account मधून recovery करत आहे तर काही उपाय सांगा साहेब ही कळकळीची वनंती...

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      Call to me 8108150543

  • @royalcod2531
    @royalcod2531 2 ปีที่แล้ว +1

    पतसंस्थेतुन१४वर्षापूर्वी कर्जदाराने कर्जघेतल्यापासुन २०२१पर्यंत कर्जाची वसुली नियमित वेतन घेत असून देखील होवू देत नाही जामिनावर बाहेर कसा निघेल यावर उपाय काय

  • @ShitalpratapComedyStation
    @ShitalpratapComedyStation ปีที่แล้ว +1

    पतसंस्था चे loan घेऊन कर्जदार मयत झाला तर त्यांचे कर्ज जमिनदारला फेडावे लागते का ?

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      कर्जदाराच्या वारसदार

  • @rushikeshchandgude4483
    @rushikeshchandgude4483 2 ปีที่แล้ว

    सात वर्षे मुदतीसाठी प्रापर्टी मोरगेज करून कर्ज घेतलेले आहे. आज रोजी पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत फोर क्लोज करायचे. फोर क्लोज करताना उर्वरित दोन वर्षांचे व्याज द्यावे लागेल?

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      फोर क्लोजमध्ये पुढील व्याज देउ नये

  • @seemachauhan153
    @seemachauhan153 2 ปีที่แล้ว +1

    जर कर्जदार निवृत्त झाला असेल तर कर्ज वसुली कशी होईल.

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      जामीनदारांकडुन

  • @jayendrajadhav2909
    @jayendrajadhav2909 2 ปีที่แล้ว +1

    साहेब,जामीनदाराचे सॅलेरी अकांऊट होल्ड फ्रिज करायचा अधिकार वसुली अधिकारी यांना आहे का?

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      आहे

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      Call to me 8108150543

  • @sudhakarpatil8392
    @sudhakarpatil8392 3 ปีที่แล้ว +1

    कलम ९८ प्रमाणे कार्यवाही कशी करावी

  • @aaru579
    @aaru579 2 ปีที่แล้ว

    जमीनदारराची प्रॉपर्टी तारण असेल तर प्रथम पगार कपात होईल का घर जप्ती होईल

  • @Mr.Vibhu_
    @Mr.Vibhu_ 2 ปีที่แล้ว +1

    कर्जाची मुदत असेल तर प्रापरटी वर जप्ती घेता येते का.

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      नंतर उत्तर देतो गावी आहे

    • @Mr.Vibhu_
      @Mr.Vibhu_ 2 ปีที่แล้ว

      कर्जाची मुदत असेल तर हप्ते भरुन घेत नाही आहे. ते एकदम आठ लाख मला असे म्हणत आहे. नाहीतर घर ताब्यात घेऊ

  • @vinodmhaske9241
    @vinodmhaske9241 2 ปีที่แล้ว +1

    सर ह्यातून जामीन दार ला काय करता येईल जर त्याझे पैसे कपात होत असेल तर

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      नाही समजल

  • @pawanhatekar5265
    @pawanhatekar5265 2 ปีที่แล้ว +1

    कर्जदार आणि जमानतदार दोन्ही मृत्यू झाले असेल तर कर्ज कोण भरेल..?

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      वारसदार

    • @pawanhatekar5265
      @pawanhatekar5265 2 ปีที่แล้ว +1

      @@sahakar कर्जदारचा वारसदार..?

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      प्रथम कर्जदाराचा वारसदार नंतर जामीनदाराचा

  • @Mr.Vibhu_
    @Mr.Vibhu_ 2 ปีที่แล้ว

    कर्जाला मुदत असेल तर हप्ते भरुन घेत नसेल तर कुठे सांगु. एकदम आठ लाख रुपये भरा नाहीतर घर ताब्यात घेऊ असे म्हणतात. काय करु

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว +1

      okey

  • @alpnaghige7045
    @alpnaghige7045 2 ปีที่แล้ว +1

    डिमांड ड्राफ्ट चेक हा पसॅनल लोन असते का ॽ

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      नाही

  • @chakradharnagargoje2575
    @chakradharnagargoje2575 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumacha mob dya

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      8108150543

  • @dinkarchavanke5814
    @dinkarchavanke5814 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार मला मो न द्या

  • @dinkarchavanke5814
    @dinkarchavanke5814 2 ปีที่แล้ว +1

    सर नंबर द्या तुमचा

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว +1

      8108150543

    • @sahakar
      @sahakar  2 ปีที่แล้ว

      8108150543

  • @arunmahapure2407
    @arunmahapure2407 ปีที่แล้ว +1

    सर मो.नं.द्या

    • @sahakar
      @sahakar  ปีที่แล้ว

      8108150543