मान्सून पाऊस ने महाराष्ट्र व्यापला पण पाऊस कुठ पडून राहाल अर्ध गाव पडते नी अर्ध गाव नाही पडत.खूब दैनी अवस्था झाली आम्हा शेतकऱ्याची . यावर एक व्हिडिओ बनवा.
१ जुलै पासून प्लास्टिक बंदी होणार हे पण सांगा त्याची जास्त गरज आहे. जो घेईल, देईल किंवा बनवेल सगळ्यांना दंड किंवा कारावास भोगावा लागणार आहे. जी चूक सामान्य माणूस रोज करतोय त्याबद्दल अधिक माहिती द्या.🙏
Rajkiy netyana pn adhar/pan card link karan ani Mobil numb link kran compulsory ahe ka ? Ani atapryant kiti netyani link klay yabdal kahi samju shakel ka ? Ka fkt niyam samanya jantela ch ahet fkt..!!
जर कंपनी ४५ दिवसा नंतर सुद्धा तुमचा Full And Final Settlement Payment देत नसेल तर काय करू शकतो त्या वर जरा लवकर व्हिडिओ बनवा साहेब आमचा गेले ७५ दिवस झाले आहेत Dhani E-Pharma warehouse ne आमचे पैसे अडकून ठेवले आहेत ते ही कोणते ही ठरावीक कारण दिले नाही आहे. Please खुप जणची ही हालत आहे सध्या
Bolbhidu channel वाल्यांना माझी विनंती आहे की या माणसाला channel मधून काढून टाकावे... बोलण्याची काहीच कला या माणसामध्ये नाहीये... 2 मिनिट पण याचा video पाहू वाटत नाही...
@@balgondapatil FYI - 8% is lowest interest rate in last 4 decade. Jar Tula evdach support karaycha asel goverment la mag de tujhi Purna salary PF contribution madhe . Ayyashi karnya peksha purn salary dileli bari nahi ka?
I am a student (income is less than 1,00,00 0) Do i have to pay taxes other than the tax which are included while squaring off any trade, i short do i have to file it return on trading
1. Hike in LPG price
2. Changes in labour laws
3. Home loan EMI
4. Linking of Aadhar with pan card
5. Share market and crypto -DMAT kyc mandatory
नामान्तर प्रक्रिया काय आहे... संभाजी नगर
अरुण सर,
नवीन लेबर लॉ वर डिटेल्स विडिओ करा.
सगळ्या कंपनी ना ते लागू होणार का?
MNC/Non MNC(small scale)/Construction sector.
हा वीडियो बनवला तर चालेल
1. LPG cylinder
2. labor law
3.home loan emi
4.addhar pan link
5.share market and crypto
परवा ज्या राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यब्बल आम्हाला काय जास्त माहीत नाही! Please त्याविषयावर एक व्हिडिओ बनवा!
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. विधान सभेच्या नव्हे.
@@ganeshnale7671 ok dada thanks for the information 😊
किती ही महाग होऊ द्या हिंदू मुस्लिम केल की ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत
हा हे मात्र खरं आहे.
एक नंबर सर
True
खुप माहितीपूर्ण विवेचन केले आहे साहेब आपण धन्यवाद 🙏
मान्सून पाऊस ने महाराष्ट्र व्यापला पण पाऊस कुठ पडून राहाल अर्ध गाव पडते नी अर्ध गाव नाही पडत.खूब दैनी अवस्था झाली आम्हा शेतकऱ्याची . यावर एक व्हिडिओ बनवा.
Parisaracha study karun gavani apapale plans banvavet.
@@SK-ge3vi 😭
Best informative channel in Marathi
आर्थिक मंदीचा परिणाम सामान्यांच्या आयुष्यावर काय होणार आणि जमीन, सोने मंदीत माहागेल की स्वस्त होणार याबद्दल मला सांगा
१ जुलै पासून प्लास्टिक बंदी होणार हे पण सांगा त्याची जास्त गरज आहे.
जो घेईल, देईल किंवा बनवेल सगळ्यांना दंड किंवा कारावास भोगावा लागणार आहे.
जी चूक सामान्य माणूस रोज करतोय त्याबद्दल अधिक माहिती द्या.🙏
Thank you for a Informative videos 🙏🙏🙏
imp. mahiti milali.. Thanks.
मुख्यमंत्री सुध्दा add करा या list मध्ये...
Video start @ 00:54
Professional Tax baddal detail video kara...
Rajkiy netyana pn adhar/pan card link karan ani Mobil numb link kran compulsory ahe ka ? Ani atapryant kiti netyani link klay yabdal kahi samju shakel ka ? Ka fkt niyam samanya jantela ch ahet fkt..!!
5 दिवसांचा आठवडा fix होणार आहे काय
Labour law ha hospital emplyee vr sudha lagu honar ka??
Aani Hospitality kshetra madhye...????
अरुण सर बँक मधील फिक्स Deposit वर चे इंट्रेस्ट रेट कधी वाढतील याच्या बद्दल काही माहिती आहे का
मोदी सांगेल तेव्हा ?
@@dadasahebpatil9419 😂
Vaat bagha vadhe te
Mulle pele ja rahe hai aur tujhe interest rate ki padi hai? Watch news channels and see everything is fine Interest rate moh maya hai.
आत्ता फिक्स deposit 1 लाख ला किती मिळतात महिन्याला??
Great information 👍 keep it up 👍👍
Share market varati video banava ✌️
Laber law contract base vlyna pn ahe ka
Sir maza Mr.cha office medhay 50 hun jast staff ahay tari suddha pf nahi pvt.limited ahay Pf cut honasathi kay karay lagayl complient karaychi ka
शेत जमीन ,फ्लँट खरेदी, सोने यांचे किंमतींवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे.
Sr pliz
pi network
baddal mahite sanga...
"अच्छे दिन आले " इतकं च सांगा न राव कशाला उगाच सरकार ला धारेवर धरता।
पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीण या दोन्ही विषयी माहिती सांगा
ऊत्तम सादरीकरण
Bhau jevha kadhi bhidu bhau ch...boln aaikto tevha as vatat ki radio vr ekdha bhashan chalu ahet !
Utkrusht as channel ahe bhau
Continue kart rahaa
महत्वाची माहिती
Yor are the best sir ji.
Regards
दादा,
7व्या वेतन आयोगानंतर वेतन आयोग बंद करण्यात आले का ?
की 8वा वेतन आयोग ही 2026 ला जाहीर करण्यात येईल ?
अतिशय सुंदर आणि informative vlog असतात. 👍🙏
Recommended on 4th July
Thanks
Durgesh kale bhau che video banva na bolbhidu chaanel
थांबा... आधी सरकार तरी बदलू देत #हिंदुत्व
याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे घोडे लागणार पण फक्त लोकांचे 👌😊 congratulations
Please make detail vlog on new labour law
Khup lvkr video takla..
🤣🤣
Countdown starts now. 3....
last week cabinet meeting madhe je tatdiche nirnay ghetlet tya baddal mahiti dya ....konte nirnay ghetle....shetkaryaa sathi konta nirnay ghetla
Direc selling company vr 01 🎥video banva. 🙏🙏🙏🙏
खूप छान
Khup chan mahiti deta arun sir
Sir share market baddal mahiti Dyana...
जर कंपनी ४५ दिवसा नंतर सुद्धा तुमचा Full And Final Settlement Payment देत नसेल तर काय करू शकतो त्या वर जरा लवकर व्हिडिओ बनवा साहेब आमचा गेले ७५ दिवस झाले आहेत Dhani E-Pharma warehouse ne आमचे पैसे अडकून ठेवले आहेत ते ही कोणते ही ठरावीक कारण दिले नाही आहे. Please खुप जणची ही हालत आहे सध्या
Rajdoot बाईक बद्दल सांगा
Thank you depression denyasathi🙏🏻
Bolbhidu channel वाल्यांना माझी विनंती आहे की या माणसाला channel मधून काढून टाकावे... बोलण्याची काहीच कला या माणसामध्ये नाहीये... 2 मिनिट पण याचा video पाहू वाटत नाही...
Share मार्केट चा IT रिटर्न्स चा मिनीमम या amount किती असते
LPG cost are reduced today
PF contribution vadhnar? 5 Varsha tumhi PF kadhu shakat nahi toparyant Goverment tumcha paise vaparnar. amhala kay fayda ahe?
8 % compount interest milnar . ayyashi karnyapekha thoda paisa safe asla tr kay problem ?
@@balgondapatil FYI - 8% is lowest interest rate in last 4 decade. Jar Tula evdach support karaycha asel goverment la mag de tujhi Purna salary PF contribution madhe . Ayyashi karnya peksha purn salary dileli bari nahi ka?
Good speech
Video cha awaj vadhava khup kami hota
Nice
Thank you sir
Aadhar pan kase link 🔗 karayche ti mahiti dya
आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोप्या पद्धतीने कस लिंक करायचं th-cam.com/video/f2nhcyg8PBo/w-d-xo.html
सरकार बदलेल दुसरं काय बदलायचंय
I am a student (income is less than 1,00,00 0) Do i have to pay taxes other than the tax which are included while squaring off any trade, i short do i have to file it return on trading
1lac per annum or month.?
No
Nice explanation
दादा सरकार काय बदलणार, इथे सरकार च बदलले आहे... 🤣🤣🤣
Nice video
महाराष्ट्राचा तर मुख्यमंत्री च बदलला😃
व्यवस्थित अभ्यास केलेला नाही वाटते. काही गोष्ठी ठोस सांगितलेल्या नाही आहे त
बदलणार नाही, “बदलनार”
काय मूर्खपणा आहे.........पैसे खायचे म्हणजे किती खायचे......सगळ्या मर्यादा संपवून टाकल्यात यानी......हेच आपले अच्छे दिन...
करा अजून मोदी मोदी , घ्या उरावर मोदी अंडभक्तांओ
Rahul putr prapti hovo apnas
4 days per week kaam hona chahiye
Agree with you and daily working hours 6 only, including lunch break, job is for human, human is not for job.
@@SK-ge3vi ye jyada hi ho gaya, I am ok with 8-9 hrs bt for 4 days per week
PRC पंचायत राज समिती
सरकार बदलणार
बोल बिडू
नियमित कर्जदार याना 50000 प्रोत्साहन देणार आहे ना
ते नाही बोलले तुम्ही
1 July pasun maharashtra che CM pan badalat ahe
तु ना लय त्रास देतो अशा बातम्या देऊन
Sarkar ahech kuthe
2024 पुन्हा BJP
नमो नमः
अरे वा! आज ante BJP news नाही
1 Jule pasun cm change hinar he pan sagayla pahije hot😂
Rbi ne Adani cha karz maaf kelay mg emi mahag ny honar vasool zale pahije ka nako 😡😡
Mi majhya याच्यार shi bollo to pan त्याच bolla.
Atta 1 quarter marto
Bhava aloch me pn❤️❤️chakna gheun
आधी जे 40 आमदार गेले ...त्यांना आणा आणि महाराष्ट्र मधल सरकार स्थिर करा...
Ok
Subscribe kara re
🌴🌴☺☺
कॉर्टर 🥲
😂👍
फक्त तोंडी माहिती देताय. हा व्हिडिओ आहे ऑडिओ नाही हे लक्षात ठेवा आणि माहिती स्क्रीन वर येऊ द्या.
Nako Hindu sarkar, ha labour law hindu var anyay karnara ahe. Karan hindu jast nokari kartat