चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.165
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- KukuFM डाउनलोड करा
डाउनलोड लिंक:- kukufm.page.li...
कूपन कोड:- GFP50
(पहिल्या मासिक सबस्क्रिप्शनवर ५०% सूट मिळवा म्हणजे फक्त ₹४९ मध्ये)
गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:-
/ @gavranfilmsprodu...
🖥फेसबुक :- / gavranfilms
KukuFM डाउनलोड करा
डाउनलोड लिंक:- kukufm.page.link/5gM15fNvkSS71sj86
कूपन कोड:- GFP50
(पहिल्या मासिक सबस्क्रिप्शनवर ५०% सूट मिळवा म्हणजे फक्त ₹४९ मध्ये)
Yes 👍
💯👑🔝
30:14
ok.👍
उ!°°
आत्तापर्यंतचे एपिसोड कोणी कोणी बघितले ❤️
मी सर्व भाग पाहिलेत
Mi
Mi
मी सर्व भाग बघितले
Mi pahiley MH 17 rahuri kar
खरंच आज हा पूर्ण एपिसोड पाहिला आणि खरंच चांडाळ चौकडी का महाराष्ट्राचा मध्ये फेमस आहे आज मला कळाल खरंच खूप छान संदेश दिला तुमच्या या कार्याला एपिसोडला माझा सलाम आहे सर्वांनीच खूप छान एक्टिंग केली कॅमेरा क्लॅरिटी लिखान अति उत्तम 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥👌👌😘😘😀
रामभाऊ चा हिसका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे....🔥😌💪🏻 कोणाकोणाला रामभाऊ ची तुफान कॉमेडी आवडते...
मी सर्व भाग पाहिलेत..एकही सोडला नाही..
मला वाटते
बलभीम पाटलांची कमी भासली आज पाटील लवकर बरे व्हा.....☺️❤️🌍#विश्नु भरती सर.....
Miss you पाटील साहेब आपण या webseries चे आधारस्तंभ आहात 👍
इक्कास😘😍😙
जाॅनीभाईनी खासच भूमिका साकारली आहे.अभिनंदन जाॅनीभाई.
कोणाला कोणाला वाटते की एक भाग बैलगाडा शर्यती वर झाला पाहिजे.
Yes झालं पाहिजे
होऊन च जाऊ दे...... नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️👑💪
Zala pahije
Zal payje
मला
सतर्क रहा सुरक्षित रहा...
तुम्ही दिलेला संदेश संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी घेतला पाहिजे संपूर्ण टीमचे मनापासून आभार व भावी वाटचालीस शुभेच्छा...
बाळासाहेब म्हणजे रत्नाची खान असे कोणाला वाटते🙏🙏
Ge mag udun
या इपिसोड मधे सगळेजण एकत्र दिसलेल पाहून खूप भारी वाटलं ❤️🙌👏👏🏻✨💞
सगळ्या कलाकाराचं मनापासून अभिनंदन💐💐
King of एक्टिंग on and only रामभाऊ ,👑❤️
वाईट वाटत तरूण पिढी अशी भरकटलेली पाहिल्या नंतर,,, खुप सुंदर कलाकृती सादर केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌🚩
"गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र" ही मोहीम संपुर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे.
खूप चांगला मेसेज आहे सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ मेंबर सरपंच चालू वस्तुस्थिती वरती आजचा भाग आता खूप छान होता चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज साठी लाख लाख शुभेच्छा तसेच महाराष्ट्र पोलीस पण या या गुन्ह्याची वेळेस दक्षता घेतात त्यामुळे त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय बाळासाहेबांचा शेवटचा चा आवाज
आजपर्यंत चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्वांच्या सर्व भाग पहिले. प्रत्येक भागात विनोदातून प्रबोधन केलं, कोणत्याही भागात अश्लीलता नाही अतिशय सोप्या आणि शुद्ध भाषेतून आपण नवनवीन संदेश देत आलात त्याबद्दल तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक व अंतःकरण पूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐💐💐💐
तुमचा 1000 वा भाग पाहण्याचा योग यावा 🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻
Balasaheb and Rambhau always favourite ❤️❤️
कोयता गॅंगवर एपीसोड तयार करून आपण सगळ्या कलाकारांनी खूप महत्त्वाचे समाज जागृत करण्याचे काम केले आहे हि खरीतर प्रत्येक मूल्यांच्या पालकांची जबाबदारी आहे यामुळे प्रत्येक पालक व गावातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारी घेतली पाहिजे
बलभीम पाटील साहेब आपण लवकरच परत आगमन करो आणि आपली तब्येत बरी होऊन आपण आमच्या मनोरंजनाची काळजी घेत आहात त्याबद्दल आपले आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
Superb moral of act. All performed good. बाळासाहेबांचा तर नाद खुळा... 👍👌👌. पाटीलयांची तबेत लवकर चांगली हो. 👍👌🙏🙏
Ha भाग सर्व जणांनी बघितला पाहिजे.. खरंच खूप चांगला सल्ला दिला आहे.👍 सतर्क राहा, सुरक्षित रहा.🙏🏻 सदरक्षणाय खलनिग्रहणाय..🙏
पाटील तुम्ही लाडके कलाकार आहात....लवकरच तुम्ही तंदरुस्त होऊन आपली टीम जॉइंड कराल....धन्यवाद.
किरण शेट लयी दिवसाला दिसले. पाहून आनंद झाला.
खुपच सुंदर या एपीसोडला मी पाटलांना खुप मिस केलं याच्यात पाटील हवे होते
ईश्वर त्यांचे डोळे लवकर चांगले करो
आणि पुन्हा एकदा बलभीम पाटील एकेकाला अडचणीत गाठील हे वाक्य कानी पडो
पोपटलाल नंतर गणाचा नंबर आहे 😂😂😂 लग्न न होण्याच्या बाबतीत
विष्णू भारती अर्थात बलभिम पाटिल यांना करामतीच्या रसिक प्रेक्षकाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ची गरज आहे
जेणेकरुन ते पहिल्या पेक्षा अधिक जोमाने कामाला सुरुवात करतील
असेच आशिर्वाद रुपी प्रेम राहो हिच इच्छा.
धन्यवाद 🙏🙏
रामभाऊ व बाळासाहेब बैलगाडी शर्यत वर एक एपिसोड करावा ही बेलगाडा प्रेमी ची मागणी आहे💯💯💝
त्यामध्ये रामभाऊ आणि बाळासाहेब विरोधक असले पाहिजे
Barobar
Ho bnva ki
चांडाळ चौकडी समस्त टीमचे खुप आभार आणि अभिनंदन . सत्य परिस्थितीवर हा भाग दाखवला खुप छान 👌🙏👏 तसेच आपले पाटील लवकरात लवकर बरे होवून सहभागी होवोत.अशी मि ईश्वरचरनी प्रार्थना करतो 🙏
कोणा कोणाला वाटतं ते एक भाग आपल्या बैलगाडा शर्यत या वरती झाला पाहिजे ❤️
पारलाचा काळा चष्मा लवकर जावो . अशी सदिच्छा. छान episode . गावाच्या एकोप्या मुळे गुंडगिरी ला आळा घालता येतो हे पटवून दिले. सर्व कलाकारांचे अभिनंदन
उमेशजी लोनकर साहेब आणी सर्व टीम चे मनापासून आभार खुप छान मेसेज दिला सतर्क रहा
आजची एकी बघून खरंच खूप भारी वाटलं सरपंच, संजू शेठ, बाळासाहेब, रामभाऊ, अध्यक्ष एक नंबर
बाळासाहेबांनी आणि रामभाऊ लई ताकद आहे तुमच्या मध्ये आणि सगळ्यांमध्ये 😍❤️
रामभाऊ आणि बाळासाहेबांची जोडी नं १
Kharch 😍
खुप छान सर्व कलाकाराची हार्दिक अभिनंदन 👌🎉🎉 पाटील लवकर या एपिसोड मधी🙏
Really
Police Patil Saheb.... Get well soon 🤠 .... लवकर बरे व्हा.... God bless you 🙏
बाळासाहेब म्हणजे हया महाराष्ट्राच काळजाचा तुकडा आहेत 😍😍😍
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर खरंच लय भारी 👍 आपणच आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे 🙏🙏
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन👍🏻 💐💐
पाटील पटकन बरे व्हा....!
आज जे कोयता गेंग् महाराष्ट्रात गाजत आहे त्याला कारणीभूत जनता आहे. जनता गप्प आहे म्हणुन कोयता गेंग माजली आहे नाही तर त्यांची काय लायकी आहे छपरी . तुमच्या या एपिसोड मुळे समाज प्रबोधन होत आहे. हार्दिक अभिनंदन
खूप उत्तम एपिसोड बनवला सर्वांचे मनापासून अभिनंदन सध्याची परिस्थिती आहे.
बाळासाहेब व रामभाऊ' टाम आणि जेरी ' उत्कृष्ट कलाकार अभिनंदन
किरण शेठ खूप दिवसांनी पाहायला मिळाले
आधी मध्ये त्यांना पण संधी दिली पाहिजे ते पण छान कलाकार आहे.
छान संदेश मिळाला या Episode मधून 👌🏻👌🏻👌🏻 नेहमीच तुमच्या प्रत्येक भागातून एक चांगला संदेश मिळतो 👏👏
बलभीम पाटील तुम्ही लवकरच बरं होवुन परत आम्हाला आपल्या कलेचा आस्वाद देताल अशी प्रार्थना करतो.
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कोणाला वाटते चांडाळचौकडी करामती जगात No. 1 शो आहे❤❤❤
रविवार ची सकाळ म्हणजे आठवड्या चा ताण दूर करणारी सकाळ
पाटील लवकर बरे व्हा आणि आणखी जोमाने काम चालू करा. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे तुमच्यावर... लवकर बरे व्हा...
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️😘😍🥰
तुम्ही एक सामाजिक संदेश दिला ... सलाम तुमच्या टीम ला ... पालकांनी खरच आपल्या मुलावर लक्ष देणं गरजेचं आहे❤❤❤❤❤
खूप मस्त भाग होता आजचा , सर्व कलाकारांचे मनापासून आभार
आजचा एपिसोड खूप सुंदर सर्व चांडाळ चौकडी करामती याविषयीचे सर्व कलाकार आपण जागृती करत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
खरच सर्व टीम खूप छान काम करते त्याच बरोबर एक चांगला संदेश ही देतात त्या मुळे सर्व कलाकारांच मना पासून अभार 💐 पाटील साहेब तुम्हाला पण खूप मिस करतो आम्ही ☺️✌️
, ok
अप्रतिम सादरीकरण , हसत खेळात अतिशय सुंदरपणे सामाजिक भान ठेवून उत्तम विषय मांडलात . पूर्ण गावरान फिल्म प्रोडूकशन चमू चे हार्दिक अभिनंदन
मस्त समाज प्रबोधन केले . सर्व कलाकार म्हणजे रत्नाची खान 👌👌👌👍👍🙏🙏 मनापासून अभिनंदन🙏🙏
गणा हा गणा पैलवान एपिसोड पेक्षा चांडाळ चौकडी मध्ये एक्टिंग एकदम भारी करतो मस्त गणा 🥰🥰☺️
विष्णू भारती सर काळजी घ्या व लवकर बरे व्हा....
काळजी घ्या सर
@@dattatraypatil6574 काळजी घ्या सर
Good nice super boss very nice बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव एक नंबर पाटील सुपर आम्ही रोज आम्ही रोज एक नवीन भाग बघतो नवीन भागाची प्रतीक्षा करीत आहे
खरंच सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ ची मैत्री बघून डोळ्यात पाणी आल् 💪💯👍
सर्व टीमचे अभिनंदन आज भाग बघण्यासाठी वेळ भेटला नाही आता बघतोय आता एक वाजला रात्रीचा धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील सरपंच संजू नंबर
👍पोलीस भरती करणाऱ्या यश आणी अपयशी पोरांनवर एक एपिसोड बनवा बाळासाहेब.....❤
बैलगाडी वर महाएपिसोड पाहिजे ❤❤
मी तुमचे सगळे एपिसोड चेन्नई मधून बघतो खूप छान एपिसोड आहेत आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
युवा वर्गात गुंडागर्दी वाढवाणारा एपिसोड 💯
एक नंबर एपिसोड सर्व टिमचे मनापासून धन्यवाद 🤗😊😊
अण्णांचा कॅरेक्टर खूपच रंगातदार झालाय
फक्त तुमची दोस्ती तोडू नका रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव
खूप चांगला संदेश दिला आहे या माध्यमातून. सर्व कलाकारांचे मनापासून आभार
खरंच खूप काही शिकायला मिळालं ह्या भागात ❤️🎉💐
भारती सर आसल्याची मजा वेगळी असती तस तर एक ही कलाकार कमी आसला की थोडा फरक पडतो जे करुन बाळासाहेब राम भाऊ सरपंच सुभाष राव संजू गना छोट्या पप्पू उज्जैन अमीर ही सर्व कलाकर आसल्याची मजा च वेगळी वाटती पुर्ण कांब्ळेश्वरची शान 🇮🇳🚩🌹 जय महाराष्ट्र जय शिवराय 🌹🚩🇮🇳
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन हा एपिसोड सत्य परिस्थिती होता असेच नवनवीन एपिसोड राबवत जा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐🙂🙂🙂🙂
Ek No Episode...
एकी असेल तर खूप शक्तीचा पराभव करू शकतो...
शिक्षणाचा बाजार या विषयावर एक एपिसोड होयला पाहिजे.
बाळासाहेबांचे कीर्तन पारे मध्ये एक नंबरच झालेला आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
एक नंबर एपिसोड आहे चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन बाळासाहेब राम भाऊ ची कॉमेडी कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा आमच्यासाठी अशीच छान छान व्हिडिओ बनवत रावा ♥️🙏🙏🙏🙏🙏
बरं झालं आपण या विषयावर व्हिडिओ बनवला. आजकाल लहान लहान मुलं अशा लोकांना आपले भाई मानत आहेत.हे मात्र खरं आहे की आई वडिलांचं मुलांवर लक्ष पाहिजे आणि मुलांच्या चुका पाठीशी घालण्यात कोणतंही मोठेपण नाही त्यांना तिथेच समजून सांगितलं पाहिजे आणि कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे... आजकाल या सर्व बातम्या पाहिल्यावर हताश होत.आपण समाजातील एका धगधगत्या विषयाला हात घातला आणि लोकांचे प्रबोधन केलं त्याबद्दल आपले आभार 💯🙏
कोणा कोणा ला वाटत आहे मराठी मालिकेतील ही एक नंबर ची वेपसिरीज आहे
पाटील आई तुळजाभवानी कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच शुभकामना,
खुप समाधान मिळाले, हास्य मनोरंजन सोबत सामाजिक जागृती करून हा कार्यक्रम खुप छान कार्य करीत आहे.रामभाऊ आणि संपूर्ण टीमने छान अभिनय केला आहे. भारती सर लवकर बरे व्हा
पोरांना चांगले वळण लावले हे आईबापचे काम आहे त्यामुळे आपल्या मुलांवर लक्ष ठेवा 🚩 जय श्रीराम 🙏
पाटील लवकर बरे व्हा आणि लवकर आमच्या करमणुकीला हजर रहाव 🙏🏻🙏🏻
सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा तसेच भारती सरांना लवकरच आराम मिळावा
बाळासाहेब लव्हर आम्हि 👍🥰❤️❤️❤️❤️
पी आय साहेबांचा डायलॉग खरच खुप छान होता
पोलीस हा गंनवेशतला नागरिक असतो आणि नागरिक हा साद्या वेशातील पोलीस असतो
त्या चला हवा येऊ द्या मध्ये नाही त्या फालतू युट्यूबर्स ना बोलवलय .त्यापेक्षा आपल्या चांडाळ चौकडीच्या करामती टीमला बोलवलं असत तर एपिसोड एकदम जबरदस्त झाला असता
बाळासाहेबांचा मेहुणा यांना पण दाखवत जा कधी कधी. आज बलभीम पाटील असते तर भारी मजा आली असती.
आई तुळजाभवानीच्या कृपेने पाटील तुमचे आरोग्य चांगले राहो.
महाराष्ट्र राज्यातील एक एका जटिल समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे आपण हा कोयता गैग जागरूक ता निर्माण केल्या मुळे आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕
महाराष्ट्राची खरी परिस्थिती दाखवली तुम्ही ना आजचा एपिसोड मध्ये आजकालची तरुण भाईगिरी मध्ये गुंडागर्दी खूप सक्रिय आहे महाराष्ट्र पोलिसांनी यांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुभाषराव आपणास खरंच मनापासून प्रणाम. आपण जी शांत संयमी व्यक्तिरेखा सादर करतात ती खरंच तरुण पिढीसाठी एक आदर्शदायी आहे. बाळासाहेब रामभाऊ,सरपंच सुभाषराव,पाटील, आणि संजू शेठ व सर्व कलावंत मराठी वेब सिरीज मधील कोहिनूर हिरे आहेत 🙏🙏
बाळ व राम आणि गणा एकच नंबर 🔥👍❤️😍
सुभाषराव,यांची भुमिका एकदम एकच नंबर.
आदरणीय विष्णू भारती सर तुमच्या विना चांडाळ चौकडी अपूर्ण आहे.तुमही लवकर बरे व्हा व महाराष्ट्रातील रसिकांना हसवून मंत्रमुग्ध करा.अशी मनापासून मनःपूर्वक इच्छा.बाळासाहेबाचा नाद खुळा आहे.पण रामभाऊ लय फेकतात राव .पण एक मात्र नक्की की रामभाऊ इतका कलमांचा अभ्यास कुणालाच नसणार.
मित्र असावं तर बाळा साहेब सारखा माझ्या मित्रा ला हात लावला...... हा प्रसंग डोळ्यातून पाणी आणणारा होता ग्रेट बाळा साहेब आणि सर्वं सहकारी मंडळी 🍫
आज विष्णू भारती अर्थात पाटील नव्हते तर थोडी कॉमेडी कमी वाटली. पण आजचा एपिसोड खुप छान होता. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. 🙏👍
आण्णाच वाक्य बरोबर आहे, आण्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आसतो
शिक्षणाचा बाजार ह्यांच्यावर एक एपिसोड झाला पाहिजे
रामभाऊ आणि बाळासाहेब यांना एक बैलगाडा शर्यत वर एपिसोड बनवा 😍
सर्व मराठी कलाकारांचे हार्दिक हार्दिक स्वागत 🙏