चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड नं.१०० || Chandal Choukadichya Karamati Mahaepisode No.100

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16K

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 ปีที่แล้ว +1791

    मी पण आर्मी मधे आहें आपली वेब सीरीज सर्व मराठी जवान खुप आवडीने पाहतात १००वा एपिसोड आर्मी वरती सादर केला आमाला खुप छान वाटले सर्व टीम खुप खुप आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏

  • @nilufouji
    @nilufouji 2 ปีที่แล้ว +528

    Mi स्वतः एक fouji आहे ... हा एपिसोड पाहून मस्त वाटल ... धन्यवाद 🙏💐🙏

  • @deepaskitchen2274
    @deepaskitchen2274 2 ปีที่แล้ว +87

    खरंच आजच्या एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आल .....अक्षरशः काय कंमेंट करावी तोंडातून शब्दच फुटेना... सलाम तुमच्या या कार्याला आणि खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @VijayPatil-zf7hb
    @VijayPatil-zf7hb ปีที่แล้ว +3

    जबरदस्त खुप छान स्वतः आर्मी मधून रिटायर आहे.. खूप छान सादरीकरण.. हृदय भरून आले डोळ्यातून पाणी आले... खरोखर खूप छान... अशीच आर्मी बद्दल प्रेम भावना असावी..

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    मराठी चित्रपटाच्या इतिहासात "सैराट" या चित्रपटा पेक्षाही जास्त लोकप्रिय कोण असेल तर तो चांडाळ चौकडिच्या करामती यांचा "फौजी".......सलाम तुमच्या कार्याला

    • @Jock3R87
      @Jock3R87 2 ปีที่แล้ว +9

      सहमत मित्रा… पण आपल्याकडे मुर्ख “सैराट” प्रेमी जास्त सापडतील… salute to all soldiers and their families… Jai Hind

    • @दिनकरजाधव-ध7श
      @दिनकरजाधव-ध7श 2 ปีที่แล้ว +1

      खरच खुपच छान हां भाग

    • @khandukorde8460
      @khandukorde8460 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @vitthalpathade6124
      @vitthalpathade6124 2 ปีที่แล้ว

      Right,jay hind

    • @yogeshpawar1975
      @yogeshpawar1975 2 ปีที่แล้ว +2

      Kashachi tulna konashi karta sairat ek flaltu lahan mulanchi prem kahani dakhun sanskruti bhigdawaych kam karte ani he army jyachi attacha pedhila garaj aahe shikaychi te banwlay kharach marathi movie kalakanla chandal chaukadi team kadun shikaychi garaj aahe..

  • @atishpawar925
    @atishpawar925 2 ปีที่แล้ว +1507

    एवढा भावनिक एपिसोड होता आजचा अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी आलं ... खरच सलाम तुमच्या कार्याला आणि विचारांना...
    🇮🇳...जय हिंद..🇮🇳

  • @Vaibhavd4597
    @Vaibhavd4597 2 ปีที่แล้ว +121

    पै. भूषण शिवतारे खूप चांगली अक्टिंग केली तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छुक: मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज.

    • @amolmore7268
      @amolmore7268 2 ปีที่แล้ว +1

      1no.episode

    • @vishvasrao3831
      @vishvasrao3831 2 ปีที่แล้ว +1

      भूषण दादा 👌👌👌👌👌

  • @saibhoirsb1133
    @saibhoirsb1133 2 ปีที่แล้ว +43

    गावरान फिल्म प्रोड्कशन च्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन खूपच छान असा एपिसोड दाखवल्या बद्दल
    इंडियन आर्मी🙏🇮🇳❤️
    जय हिंद🇮🇳❤️

  • @abhaykhot3191
    @abhaykhot3191 2 ปีที่แล้ว +508

    जेव्हा बहीण भावाला सलामी देते तेव्हा सिन पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरोखरचं आजचा हा एपिसोटमधून सर्वाना एक शिकवण देणारा होता 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shravanmusic
    @shravanmusic 2 ปีที่แล้ว +1003

    *शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल कविता*
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    शंभर भाग पूर्ण
    सलामी शंभर तोफांची !
    जगामध्ये किर्ती वाढती आहे
    चांडळ चौकडीच्य करामतीची !!
    बाळासाहेब आहे करामतीचा
    कोहिनूर हीरा !
    अस्सल अभिनयातून त्यांनी
    दारूडा साकारला आहे खरा !!
    विनोदाचे दुसरे नाव
    म्हणजे रामभाव !
    चाळीस एकरवाला म्हणून
    गाजते आहे जगामध्ये नाव !!
    असा आसावा गावचा
    तंटा मुक्ती अध्यक्ष !
    सुभाषराव असतात
    गावामध्ये नेहमीच दक्ष !!
    ज्यांच्या अभिनयाने पावसाळ्यात
    सुद्धा उढतो धुरोळा !
    करामतीच्या बलभिम पाटलांचा
    आहे नादच खूळा !!
    गावच्य विकासा साठी
    दक्ष असतात नेहमीच सरपंच !
    सुदाम नेवसेंनी गाजवला अख्ख्या
    महाराष्ट्रात करामतीचा मंच !!
    हातात बंदूक आणि
    जाडजूड मिशा !
    अण्णांना पाहून
    बाळासाहेबांना चडते नशा !!
    दाजी दाजी करून संजू टाकतो
    बाळासाहेबांच्या संसारात काडी !
    डाव अंगलट आल्यावर
    करतो लाडी गोडी !!
    हिंद केसरी बनन्याचं
    स्वप्न पाहतोय गणा !
    भाऊंना कोण काय म्हटलं की
    म्हणतो नुसतं हाण म्हणा !!
    छोट्या आहे बाळासाहेबांचा
    जोडीदार खास !!
    बाळासाहेबांना त्याची मदत
    असते हमखास !!
    अमीर आणि उज्जैन यांची
    खूपच भारी कला !
    यांच्यामुळे रंग आला
    आहे करामतीला !!
    सर्वच स्त्री पात्रे
    आहेत सुरेख !
    करामती आहे
    लाखात एक !!
    अशीच प्रगती होत राहो
    हीच आहे ईच्छा !
    पुढील वाटचालीस
    माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.!!
    !!!!धन्यवाद!!!
    कवि : शंकर खांडेकर
    सांगोला
    Mob .9763632767

    • @omkarlagad683
      @omkarlagad683 2 ปีที่แล้ว +8

      👏👏👏👏👏

    • @saurabhphadatare5901
      @saurabhphadatare5901 2 ปีที่แล้ว +3

      Ek number 👌👌👌👌

    • @balajigaikwad1017
      @balajigaikwad1017 2 ปีที่แล้ว +22

      Wowwwwwww.....
      किती छान वाक्यरचना केली आहे ...सगळी वास्तविकता काव्य पंक्तीमधून बरोबर रेखाटली आहे.... आवडलं आपल्याला... 👍👍😘😘👌👌✌️

    • @abhijitpawar2993
      @abhijitpawar2993 2 ปีที่แล้ว +3

      Nice

    • @shubhamsuryavanshi4528
      @shubhamsuryavanshi4528 2 ปีที่แล้ว +5

      १ नंबर

  • @MPSCGURU
    @MPSCGURU 2 ปีที่แล้ว +335

    गेली 99 भाग आपण हसवल पण या महेपिसोड मध्ये डोळ्याचा कडा पाणावल्या
    जय हिंद

    • @rajendrasaykar6671
      @rajendrasaykar6671 2 ปีที่แล้ว +3

      ग्रेट सॅल्यूट 🙏🙏🙏

    • @sulbhatupe50
      @sulbhatupe50 2 ปีที่แล้ว

      खूपच छान भाग होता हा अगदी डोळ्यात पाणी आले, तुमच्या वेब सिरीज चे सर्वच भाग काही न काही शिकवनच देत असतात ,

    • @pruthvirajkadam2615
      @pruthvirajkadam2615 2 ปีที่แล้ว +2

      👌👌👌👌

  • @vijaykumbhar8065
    @vijaykumbhar8065 2 ปีที่แล้ว +1

    खुप च ह्रदय स्पर्शी आहे... सुरुवात च अशी आहे की डोळे भरून आले.....
    खुप मस्त काम....

  • @prashantuzombade5574
    @prashantuzombade5574 2 ปีที่แล้ว +120

    भारतीय जवान युद्धातून परत आलेला हा पॉझिटिव्ह दाखवणे खूप गरजेचे होते पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम

    • @sdjadhav3237
      @sdjadhav3237 ปีที่แล้ว

      चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन

  • @संदिपमुटकुळे-ह6ध
    @संदिपमुटकुळे-ह6ध 2 ปีที่แล้ว +97

    जेंव्हा बहिणीने भावाला सलामी दिली ना तेव्हा खरोखर डोळ्यातून पाणी आले ना भूतो ना भविष्याती असा हा एपिसोड भारत की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunilthombare6139
    @sunilthombare6139 2 ปีที่แล้ว +792

    तुमचे सगळे भाग बघतो 🔥मी पण आजचा भाग ने खूप इमोशनल झालो राव 🥲 मी स्वतः इंडियन आर्मी मध्ये आहे🇮🇳 आज खूप छान वाटले तुमच्यासारखे लोक सगळ्या गावात पाहिजे...👌🏻 सलाम तुमच्या कामाला 🇮🇳🇮🇳

    • @ajaycreation4386
      @ajaycreation4386 2 ปีที่แล้ว +4

      🙏👍👍

    • @ajaycreation4386
      @ajaycreation4386 2 ปีที่แล้ว +3

      I love Indian Army ❤️😍☺️

    • @smart_Shetkari
      @smart_Shetkari 2 ปีที่แล้ว +11

      स्वाता: काळजी घ्या
      मला पण आर्मीत जायच होत पण नाही जमले
      🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

    • @smart_Shetkari
      @smart_Shetkari 2 ปีที่แล้ว +3

      🇮🇳⚔️🇮🇳😎

    • @vinayakshivaji9799
      @vinayakshivaji9799 2 ปีที่แล้ว +8

      अस वाटच नाही की ही मालिका आहे
      सत्यं स्तिथी
      खूप काही वाटते
      नंतर कंमेंट करतो

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 7 หลายเดือนก่อน +1

    खुप भावनिक एपिसोड आहे ,डोळ्याला पाणी आल जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @akashchavan7835
    @akashchavan7835 2 ปีที่แล้ว +43

    खूपच भावनिक आणि तितकाच प्रेरणादायी हा भाग
    रेणुका भूमिका साकारणाऱ्या ताईचे खरंच खूप खूप अभिनंदन.अप्रतिम व्यक्तिरेखा साकारली आहे.
    लोक चित्रपट कमी पाहतील पण चांडाळ चौकडीच्या करामती पाहिल्याशिवाय राहणार नाहीत.💐💐💐

  • @Ganesh_official77
    @Ganesh_official77 2 ปีที่แล้ว +355

    जेंव्हा बहिणीने भावाला सलामी दिली ना तेंव्हा खरोखर डोळ्यातून पाणी आले,
    ना भूतो ना भविष्यती, असा हा एपिसोड
    भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @a.b.p6742
      @a.b.p6742 2 ปีที่แล้ว +3

      माझ्यापण

    • @ajaykadam9781
      @ajaykadam9781 2 ปีที่แล้ว +4

      Bahin asavi akadi tri bhavache lad krnari hatt karnari

    • @shambhuthorat6831
      @shambhuthorat6831 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे दादा

    • @gajananghadge5815
      @gajananghadge5815 2 ปีที่แล้ว

      Gajanan

    • @dadashinde3778
      @dadashinde3778 2 ปีที่แล้ว +1

      लाखात एक

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    प्रत्येक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं.....भावनिक भाग.....जय जवान जय किसान

  • @ranithakurdixitbarshi2283
    @ranithakurdixitbarshi2283 2 ปีที่แล้ว +31

    खूपच सुंदर होता हा episode .... डोळ्यात पाणी आले राव ...आणि अंगावर काटा आला 😭❤️ जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @pratikshinde4745
    @pratikshinde4745 2 ปีที่แล้ว +135

    *🇮🇳⚔️💪मरने के बाद भी जिसके नाम मे जान हैं
    ऐसे जाबाज़ सैनिक हमारे भारत की शान है देश के उन वीर जवानों को सलाम 💪💪⚔️🇮🇳🇮🇳*

  • @vishaldeokate8978
    @vishaldeokate8978 2 ปีที่แล้ว +39

    उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आत्ता पर्यंतचा सगळ्यात अप्रतिम एपिसोड। जय हिंद

  • @ashwinipawar8378
    @ashwinipawar8378 2 ปีที่แล้ว +81

    शतक पूर्ण करणारा अप्रतिम भाग!प्रेरणादायी, कर्तव्याची जाणीव करून देणारा, सहकार्याची भावना सर्व टीमचे अंत:करण पूर्वक अभिनंदन!.

  • @ganeshbharsakle3482
    @ganeshbharsakle3482 2 ปีที่แล้ว +1

    वेब सीरीज चे सगळे ऐपीसोड बघीतले. १०० वा ऐपीसोड आपण आपल्या आर्मीवर सादर केला. बघून खूप छान वाटले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय हिंद.. जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @harshvardhanmohite7398
    @harshvardhanmohite7398 2 ปีที่แล้ว +32

    खरंच किती छान एपिसोड आहे आजचा अक्षरशः खोटं नाही सांगत अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणलं इतका सुंदर आणि भावनिक एपिसोड होता भारत माता की जय वंदे मातरम् आणि तुमच्या वेब सिरीज ने शतक पूर्ण केले त्या बद्धल तुमच्या सर्व टीम लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳🚩🚩👍🤩🥰💖😎

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 2 ปีที่แล้ว +61

    डोळ्यात पाणी आल राव, खरच खुपच छान भाग बनावला सलाम आहे तुम्हाला . जय हिंद🇮🇳🌹

  • @pranitjadkar8924
    @pranitjadkar8924 2 ปีที่แล้ว +31

    जय हिंद .
    भारत माता की जय
    जय जवान जय किसान
    वंदे मातरम
    Proud of you team chadal chokdichya karamati .हा भाग पाहून अंगावर शहारे आले........खूप छान भाग होता.

  • @shyambharati1010
    @shyambharati1010 2 ปีที่แล้ว +3

    . खरंच एक नंबर 100 वा एपिसोड सलाम तुमच्या कार्याला असंच पुढे करीत रहा जय हरी माऊली बाळासाहेब महाराज

  • @gavthi_tadka
    @gavthi_tadka 2 ปีที่แล้ว +173

    खरच खूप छान अप्रतिम हा भाग होता ..... खूप भावनिक अतिशय सुंदर ..... सर्व टीम चे खूप खूप आभार प्रत्येक भागात तुम्ही संदेश देताच पण यामध्ये फौजि चा मुद्दा घेतल्या बद्दल खूप खूप आभार 👌👌👌

    • @amolshinde9496
      @amolshinde9496 2 ปีที่แล้ว +2

      Jay hind

    • @savitahankare1478
      @savitahankare1478 2 ปีที่แล้ว +1

      💯

    • @uttammarwadkar5988
      @uttammarwadkar5988 2 ปีที่แล้ว +2

      Jay hind

    • @audumbarmendhe1265
      @audumbarmendhe1265 2 ปีที่แล้ว +2

      या वेबसिरीज मधील सर्व कलाकारांनी हा एपिसोड अतिशय सुंदर केला तुम्ही या एपिसोडच्या माध्यमातून अतिशय उत्तम असा संदेश दिला त्यामुळे तुम्हा सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
      🇮🇳जय हिंद 🇮🇳

    • @baburavlakamote1138
      @baburavlakamote1138 2 ปีที่แล้ว

      वो

  • @maheshmastud9604
    @maheshmastud9604 2 ปีที่แล้ว +24

    #भरती करणाऱ्यांसाठी भरती काय आहे हे मला चांगलंच माहितेय, आता झालेल्या भरती मध्ये गुण कमी मिळून सिलेक्शन् झाल नाही त्यामुळं मन खचल होत. पण आजचा हा एपिसोड बघून पुन्हा एकदा भरतीची उम्मिद जागी झालीय. आता येणाऱ्या या भरतीला पुन्हा नव्या जोशाने तयारी करून नक्कीच सीलेक्शन घेईन आणि साहेब तुम्हाला भेटायला येईन. Thank you so much #chandal_choukadichya_karamati... हा आगळा वेगळा एपिसोड आणलात...🔥🙏👍👌

  • @sanketyadav8604
    @sanketyadav8604 2 ปีที่แล้ว +73

    ग्राउंड लेव्हल चा सखोल अभ्यास असल्याने सत्य परिस्थिती शब्दात उतरवलीत ..अप्रतिम ....ग्रेट सेंच्युरी ...बिग फॅन रामभाऊ👌👌👌

    • @vikasgawde1754
      @vikasgawde1754 2 ปีที่แล้ว

      अफलातून एपिसोड खूप भावनिक अंगावर काटा आला अन् डोळ्यात पाणी जय हिंद

    • @balujagtap1754
      @balujagtap1754 2 ปีที่แล้ว

      .

  • @akashkhedekar7935
    @akashkhedekar7935 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटल ही सिरिस पाहून. थोड्या वेला साठी पाणी आलं डोळ्यात.👌

  • @prathameshkaldhone2000
    @prathameshkaldhone2000 2 ปีที่แล้ว +55

    फौजी- एकमेव व्यक्ती...
    ज्याच्या जगण्यालाही अर्थ आहे आणि मरण्यालाही अर्थ आहे... 1 No Episode... 100 Episode झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @krushnapotphode5169
    @krushnapotphode5169 2 ปีที่แล้ว +258

    एवढा भावनिक एपिसोड होता आजचा अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी आलं ... खरच सलाम तुमच्या कार्याला आणि विचारांना... Proud of INDIAN ARMY

    • @vijaykolhe4799
      @vijaykolhe4799 2 ปีที่แล้ว +6

      हा एपिसोड बघितल्यावर आंगावरकाट व डोळ्यात अश्रू आले खरच खुप छान एपिसोड झाला सलाम तुमच्या कार्याला जय हिंद
      पुन्हा एकदा तुमच्या सर्व टिमला शुभेच्छा आसेच एपिसोड बनवा आम्ही सदयव तुमच्या सोबत राहु

    • @vikasshinde2209
      @vikasshinde2209 2 ปีที่แล้ว

      👍

    • @pawarkhaseraobalasahebpawa346
      @pawarkhaseraobalasahebpawa346 2 ปีที่แล้ว

      Super

    • @krushnaigoatfharmpune9881
      @krushnaigoatfharmpune9881 ปีที่แล้ว

      Kharach khup thanks aplya army chi apanch kalaji Keli pahije Ani partekani ashyach paddatine gavatil army parivarachi pan ashich saglya karyat swattache parivara sarkhi kalji karvi ja hind

  • @anilsherkar9449
    @anilsherkar9449 2 ปีที่แล้ว +24

    खूप भावनीक भाग होता. डोळ्यातून अश्रु आले पहाताना.आपले 1000भाग लवकर च पूर्ण होवो अशी श्री साई चरणी प्रार्थना.सर्व कलाकारांच खूप खूप आभार.

  • @krushnagarkal4510
    @krushnagarkal4510 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान नेहमी पेक्षा हा एपिसोड म्हणजे तुम्ही निःशब्द केल डोळ्यातून नकळत पाणी कधी आलं कळलंच नाही तुम्ही आज जो सांदेश दिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत राहिलात हे जर खऱ्या अर्थाने सर्वानी केल ना तर मनमोकळ्या पणाने सर्व जगतील 🙏🏻🙏🏻

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 ปีที่แล้ว +25

    उत्तम अभिनय, एपिसोड,उर भरून आलं.
    हिंदी चित्रपटांना लाजवेल अशी एपिसोड बनवलं...
    जय हिंद🙏🏻❤️
    परत एकदा अभिनंदन १०० एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐🎉🙏🏻❤️

  • @dattaadhav4385
    @dattaadhav4385 2 ปีที่แล้ว +36

    🇮🇳🇮🇳❤👍जय जवान जय किसान खरच हा एपिसोड अंगावर काटा भावुक आणणार आहे सलाम तुमच्या कार्याला 👍🇮🇳❤🇮🇳

    • @ranjitbankar2983
      @ranjitbankar2983 2 ปีที่แล้ว

      जय जवान जय किसान

  • @babajikale8282
    @babajikale8282 2 ปีที่แล้ว +70

    तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही. अफलातून हा 100वा एपिसोड शेवट पर्यंत माझ्या डोळ्यात अश्रू होते. सत्य परशिती आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. सलाम टीमला.

    • @machhindragundgund4129
      @machhindragundgund4129 2 ปีที่แล้ว

      तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहि अफलातुन हा 100वा एपिसोड शेवट पर्यत माझ्या डोळ्यातुन आश्रु येत होते सत्य परिस्थिती आहे तुम्हा सर्वाचे मनापासुन अभिनंदन

    • @prakashdevgude2525
      @prakashdevgude2525 2 ปีที่แล้ว

      अफलातून हा 100 वा एपिसोड डोळ्याच पाणी थांबत च नव्हत खुप सुंदर एपिसोड सर्व टीम चे अभिनंदन

  • @ajinkyabute2376
    @ajinkyabute2376 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप चांगला विषय घेऊन तो उत्तम प्रकारे दाखवला. हा माझा सर्वात आवडता episode आहे. जय हिंद!!

  • @kailasgadhave1090
    @kailasgadhave1090 2 ปีที่แล้ว +60

    चेहर्‍यावर हसू , डोळ्यात आसू , मनात देशाचा अभिमान, गावाची एकी असा एकञित संगम असणारा शंभरावा भाग. सर्वाचे अभिनंदन व सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @parmeshwarsarde1530
      @parmeshwarsarde1530 2 ปีที่แล้ว +2

      एवढा जबरदस्त एपिसोड आतापर्यंत कोणत्याही पिक्चर किंवा सिरीयलमध्ये कधीच पाहिला नाही खरच सलाम तुमच्या संपूर्ण टिमला

  • @maheshgaikwad7889
    @maheshgaikwad7889 2 ปีที่แล้ว +509

    फौजी भी कमाल के होते हैं,
    जेब के छोटे बटुए में परिवार और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं..!! जय हिंद 🇮🇳
    आज 100 एपिसोड पूर्ण झाले सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐
    मन भरून आले खूप छान 🙏

    • @pranayanekar9005
      @pranayanekar9005 2 ปีที่แล้ว +1

      nice comment

    • @maheshgaikwad7889
      @maheshgaikwad7889 2 ปีที่แล้ว

      @@pranayanekar9005 thanks

    • @samadhanmane4604
      @samadhanmane4604 2 ปีที่แล้ว +2

      देशाला पेरना देनारा हा आपिसोड धन्यवाद चांडाळ चौकडी लय भारी जय हिंद

    • @bhimraogorad8923
      @bhimraogorad8923 2 ปีที่แล้ว +2

      Nice episode

    • @aniketshinde9335
      @aniketshinde9335 2 ปีที่แล้ว +2

      खूपच छान

  • @rupalikshirsagar8578
    @rupalikshirsagar8578 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान अप्रतिम आहे हा भाग आर्मी मधले जवान आपल्या देशाची शान आहे आणि त्यांच्यां घरच्यांचे देखील करावे तितके कौतूक कमीच आहे कारण त्यांचाही खूप मोठा त्याग आसतो.

  • @MrBALAJIPAWAR
    @MrBALAJIPAWAR 2 ปีที่แล้ว +17

    खरच खूप अभिमानास्पद महाएपिसोड काढलाय डोळ्यातून पाणी आलं राव....... 🇮🇳 जय हिंद
    भारत माता कि जय🇮🇳🇮🇳

  • @anvitpawar
    @anvitpawar 2 ปีที่แล้ว +109

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचं 100 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा,भूषण सर,तायडी, यांची हळदीचा भावुक सिन ,पाहून खूप रडलो,व छान भूमिका साकारली,जय हिंद.💐👍👌

  • @shahajipatil29
    @shahajipatil29 2 ปีที่แล้ว +19

    खूप छान वाटले हा भाग बघून ..... खरोखर भावनिक झालो आणि डोळ्यातून पाणी आले राव ...... सर्वांनी या भागाचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे गावात सर्वांनी मिळून एकत्र यावे ....... खूप छान ...... धन्यवाद 🙏🙏

  • @kiranbabar86
    @kiranbabar86 2 ปีที่แล้ว +75

    अंगावर शहारे आणि डोल्यात पाणी आले ... खूप छान भाग होता तुमच्या सर्व टीम ला १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असेच १० लाख होवो हीच शुभेच्छा ...💐💐💐🎂💯

    • @santoshbangar4124
      @santoshbangar4124 2 ปีที่แล้ว

      एकच नंबर भाग झाला खरच डोळ्यातुन पाणी आले तुम्हाला सरव टिमला१००भाग झाले ले आहे आजुन हाजारो भाग होऊदया हीच खरी शुभेच्छा

    • @arunkamble9648
      @arunkamble9648 2 ปีที่แล้ว

      आंगावर शाहारे आणि डोळ्यात पाणी आले...खुप छान भाग होता तुमच्या सर्व टिम ला 💯 व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sandipjadhav.satara.mh1192
      @sandipjadhav.satara.mh1192 2 ปีที่แล้ว

      I like you.. Love you Tem.

    • @dnyanobamundhe8333
      @dnyanobamundhe8333 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान. आम्हाला गर्व आहे .आमच्या भारतीय सैनिकांचे.अप्रतिम भाग.

  • @shanrathod8725
    @shanrathod8725 2 ปีที่แล้ว +42

    100 वा एपिसोड पाहून आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आले... चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना माझा खूप खूप प्रेम आहे....I love My Country..💂‍♂️❤️
    ....❤️🙋‍♂️💂‍♂️😘💂‍♂️🙋‍♂️❤️....

    • @shanrathod8725
      @shanrathod8725 2 ปีที่แล้ว +2

      जय हिंद..💂‍♂️🙋‍♂️🇮🇳

    • @dnyaneswarsathe3255
      @dnyaneswarsathe3255 ปีที่แล้ว

      जय.हिंद

    • @dnyaneswarsathe3255
      @dnyaneswarsathe3255 ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯👍🇮🇳🇮🇳

  • @shitalrajemane3584
    @shitalrajemane3584 2 ปีที่แล้ว +12

    100 वा एपिसोड बघताबघता चेहऱ्यावर अभिमानाच हसु आणि डोळ्यात पाणी .... आणि खरच बाळासाहेबांच् दारू न पिता कामात लक्ष् घालणे...रामभाऊ चि आणि पाटील यांची कामाची गडबड.... सुभाषराव यांचे कार्यक्रम होई पर्यंत स्तब्ध शांत राहणे.... आणि भूषण चि एंट्री..... आणि सर्वानी केलेला salute .... खरच अप्रतिम एपिसोड.... आणि स्वतःला खूप भाग्यवान समजतो आम्हि की आपण भारत देशात जन्माला आलो.... तुमचे मनापासून आभार की आपण 100 वा एपिसोड एवढा मस्त केला....तुमच्या कल्पनेला सलाम.... एकदा नक्की भेटायला येऊ तुम्हाला..... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @surajwankhede9945
    @surajwankhede9945 ปีที่แล้ว +1

    आत्तपर्यंचा सर्वात चांगला येपिसोड...

  • @Sagar_Godse_15
    @Sagar_Godse_15 2 ปีที่แล้ว +57

    पूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार....❤️🙏
    एपिसोड मधून भावनिक आणि सत्यता यातून समोर आणलीत.
    परंतु तुमच्या सारखी जवानांना आदर सन्मान देणारी टीम प्रत्येक गावासाठी लाभावी हीच प्रार्थना....!❤️
    #जय हिंद.❤️🇮🇳

  • @prakashgode115
    @prakashgode115 2 ปีที่แล้ว +35

    भारत देशावरचे असलेले प्रेम व अपोलकी आणि सुंदर प्रस्तुती करण अभिनंदन सगळ्या टीमचे बाळासाहेबांचे ऐक वाक्य सगळ्या भारतीयांच्या रुदायात असावा.की आर्मी आमच्या रुदयात आहे आणि आर्मी परिवार पण. जय हिंद

  • @chothepopatrao5709
    @chothepopatrao5709 2 ปีที่แล้ว +25

    खुपच छान भाग झाला आहे १००वा,,न भूतो न भविष्याती असा, सलाम तुमच्या कार्याला,
    जय हिंद 💐💐💯💯💯💯💯💯💐💐

  • @motivationalvdo24
    @motivationalvdo24 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर कन्टेन्ट होता. भारतीय सैनिकांना बद्दल तुम्ही जी सत्य परिस्थिती दाखवली खरंच उर भरून आलं.
    जय हिंद,जय महाराष्ट्र
    जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे.
    गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bhikabhor3736
    @bhikabhor3736 2 ปีที่แล้ว +94

    रामभाऊ तूम्ही हा एपिसोड करून आपल्या जवानांची यशोगाथा सांगीतली खरच खूप छान एपिसोड झालाय🙏🙏🙏😔

    • @sanjaykadam1317
      @sanjaykadam1317 2 ปีที่แล้ว

      Nice

    • @nanasahebgaikwad7234
      @nanasahebgaikwad7234 2 ปีที่แล้ว

      चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व टीम ला 100 व्या महाऎपीसोड निमित्त हार्दिक शुभेच्छा जय जवान जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय 🇮🇳 खरोखर सर्व ऐपीसोड मध्ये सर्वात चांगला ऐपीसोड आहे

  • @satyajeetshelar226
    @satyajeetshelar226 2 ปีที่แล้ว +52

    आजचा episode पाहिल्यावर अक्षरश: अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं.... सलाम तुमच्या कार्याला आणि विचारांना.. खरोखर तुम्ही एक नी एक पात्र जगता.. तुमचे १०० episode पूर्तीसाठी खूप खूप अभिनंदन🎉🎊..... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐

    • @atulsinnarkar6725
      @atulsinnarkar6725 2 ปีที่แล้ว

      लय भारी 💕💕💕💕💕🏡💐💐

    • @yogeshwarisalunke4341
      @yogeshwarisalunke4341 2 ปีที่แล้ว

      Laii bhari khup khuup mast episode aahe ,

    • @chaitalikore5966
      @chaitalikore5966 2 ปีที่แล้ว

      खरच तुम्ही एक पिचर काढा मराठी मध्ये balaseb is great rambhau 40 geli तरी चालेल पण 5 एकरच करायच काय

  • @PramodThorat
    @PramodThorat 2 ปีที่แล้ว +82

    असा देश प्रेमाने भरलेला एपिसोड पाहून खरंच हृदय भरून आलं.
    कधी डोळ्यात पाणी आले हेच कळलं नाही.
    चांडाळ चौकडी टीमचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
    🇮🇳जय हिंद🇮🇳

    • @dhananjaybhong435
      @dhananjaybhong435 2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप छान
      सर्व टीम ला सलाम

    • @manoharpotdar6825
      @manoharpotdar6825 2 ปีที่แล้ว +1

      असा 100 वा महा एपिसोड पाहून खरंच ह्रदय भरून आलं आणि कधी डोळ्यात पाणी आल हे कळंलच नाही चाडांळ चौकडी च्या करामती तुमंच्या टिम च कौतुक कराव तेवढ कमी च आहे आणि माझ्या सर्व देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना सल्युट जय हिदं वंदे मातरमं

  • @hanmantadake121
    @hanmantadake121 10 หลายเดือนก่อน +1

    हा तुमचा एपिसोड पाहून खूप खूप अभिमान वाटला मी सुद्धा भारतीय सेनेचा एक घटक आहे. मी अरुणाचल मध्ये भारतीय सेनेच्या सेवेत कार्यरत असून तुमचा प्रत्येक एपिसोड मी आवडीने पाहतो. आपल्या या वेब सिरीज ला जगभरातून प्रसिद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @tejaskotwal5165
    @tejaskotwal5165 2 ปีที่แล้ว +45

    सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा . प्रथमता मी सर्व टीमचे आभार मानतो . 100 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल आजचा भाग बघताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा फुटला खरच अशी जबाबदारी आपण सुद्धा पार पाडली पाहिजे . सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन हे वीर जवान तुझे सलाम !!

  • @abhimanyuthecrative4980
    @abhimanyuthecrative4980 2 ปีที่แล้ว +19

    खूप छान. डोळ्यातून पाणी आलं. ❤🇮🇳वंदे मातरम 🇮🇳

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 2 ปีที่แล้ว +56

    व्वा,अप्रतिम,मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शूर सैनकांच्या जीवनावर आधारित या भागाचे व सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन,खूपच छान

  • @SHUBHAMDALVI-p1w
    @SHUBHAMDALVI-p1w 2 ปีที่แล้ว +2

    खरंच वेब सिरीज १००वा एपिसोड पाहून मला पण डोळ्यात पाणी आल कारण मला पण फौजी होईच होत मी खूप प्रयत्न करून सुद्धा मला देशा ची सेवा करायला भेटली नाही जे मी स्वप्न पाहिले तेच स्वप्न आज मला या एपिसोड मधी दिसली त Proud off you Indian Army

  • @Suleman__shaikh786
    @Suleman__shaikh786 2 ปีที่แล้ว +59

    खरच कांबळेश्र्वर गावाची एकता बघून आणि भूषण आणि त्यांच्या घरातील लोकांची कष्ट बघून डोळे भरून आले.
    शपथ
    Salute All Kambleshwar Villegers.
    असे ग्रामस्थ प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत.

  • @rohankalage3833
    @rohankalage3833 2 ปีที่แล้ว +15

    हा एपिसोड मनाला भिडला . डोळ्यात पाणी आले. खरंच खूप खूप अभिनंदन सर्व टीमचे. जय हिंद जय भारत

  • @aryanmane3840
    @aryanmane3840 2 ปีที่แล้ว +35

    तुमचा 100 वा एपिसोड बघताना उर भरून आले .चित्रपट समोर आपण बघतोय याची कल्पना झाली अतिशय भावनिकहृदय स्पर्श डोळ्यात पाणी आणणाराहा एपिसोड होता आणि फौजी च्या सत्य परिस्थितीवर आजचा एपिसोड सुंदर रित्या सादर केला याच्याबद्दल व कलाकारांचीव कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐🙏

  • @vishalbichewar6715
    @vishalbichewar6715 ปีที่แล้ว +1

    खूप भावूक झालोय हा एपिसोड बघितल्यावर ,एक नंबर ,खरच आपण सर्व च कलाकार खूप छान काम करतात 🙏 सलाम आहे तुम्हा कलाकारांना 🙏🏻

  • @sk-md7jj
    @sk-md7jj 2 ปีที่แล้ว +81

    खरंच डोळ्यात पाणी आलं राव खूप छान आहे हा भाग सर्वांचे मनःपूर्वक आभार 😢😢👍👍👌👌💐💐

  • @Apps4216
    @Apps4216 2 ปีที่แล้ว +102

    अप्रतिम संदेश, विचार, सादरीकरण...
    Proud of you dear Indian Army.
    We always with you.
    Jay Hind!

    • @pavanmane_09
      @pavanmane_09 2 ปีที่แล้ว

      जवानांच्या घरच्या परिस्थिती चे या एपिसोड च्या माध्यमातून वास्तव दर्शन घडवले.आपले सर्व एपिसोड आम्हाला आमच्या गावात घडत आहेत असे वाटते. सलाम टिम गावरान प्रोडक्शंस.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @tusharsolanke3276
    @tusharsolanke3276 2 ปีที่แล้ว +127

    अती उत्तम एपिसोड... मन भरून आले... जय जवान... जय किसान... 100 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल ... सर्वांचे अभिनंदन 🎉🎊

    • @okking4528
      @okking4528 2 ปีที่แล้ว +2

      100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पूर्ण टीम चे

    • @dagdugaike1246
      @dagdugaike1246 2 ปีที่แล้ว

      Chandal chokadichya karamati all timla thnku.

    • @kamleshmatre9636
      @kamleshmatre9636 2 ปีที่แล้ว

      अति उत्तम एपिसोड ...मन भरून आले... जय जवान... जय किसान... 100 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन ...🎉

    • @vishwanathingole2269
      @vishwanathingole2269 2 ปีที่แล้ว +1

      सर्व चांडाळ चौकडी च्या करामती च्या 100 व्या भागाने आमा सर्व कुटुंबाला भाऊक केले.
      खरच तुमच्या टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत.
      तुमच्या 101 भागास आमच्या शुभेच्छा.
      विश्वनाथ इंगोले परभणी यांच्या तफँ
      जय हिंद
      जय महाराष्ट्र

    • @ganeshmandave265
      @ganeshmandave265 2 ปีที่แล้ว

      अतिउत्तम आजच्या भागाने मण भरून आले

  • @pratikmundhe4597
    @pratikmundhe4597 2 ปีที่แล้ว +23

    हा एपिसोड भावनिक होता पण यातून शिकायला मिळाल. प्रत्येक गावात जर अशा भावनेचे लोक असले तर गावच नाही तर देश सुधारेल. जय जवान जय किसान 🙏

  • @rajeshgore8480
    @rajeshgore8480 2 ปีที่แล้ว +57

    🇮🇳🇮वंदे मातरम..खरच हा एपिसोड पाहत असताना क्षणा क्षणाला डोळ्यातून😢 पाणी आणि अंगावर शहारे येत होते.सलाम त्या जवानांना जे रोज आपली आणि आपल्या देशाची सेवा करतात.🙏आणि तुम्हाला सुद्धा 100 व्या एपिसोड च्या शुभेच्छा
    👍💐💐

    • @亗彡ム彡亗Gaming
      @亗彡ム彡亗Gaming 2 ปีที่แล้ว +1

      खरय....😢

    • @skshirsagar15
      @skshirsagar15 2 ปีที่แล้ว

      खूपच छान सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन "भारत माता कि जय"

  • @vijayrajigare6616
    @vijayrajigare6616 2 ปีที่แล้ว +19

    डोळ्यातून पाणी आले अतिशय सुंदर एपिसोड सर्व भारतीय जवान याना सलाम आणि मानाचा मुजरा

  • @pratikkamble3672
    @pratikkamble3672 2 ปีที่แล้ว +45

    जय हिंद,
    ह्या भागा साठी निःशब्द,
    खूपच छान,
    Love you everyone and lots of love for our Indian soldiers 🙏

  • @tanajikajari9492
    @tanajikajari9492 ปีที่แล้ว +2

    डोळ्यातून पाणी आननरा भाग होता.खरच् अजचा भाग बगून डोळ्यात पानि आलं.मना पासून सल्युट आहे आर्मी ला .

  • @sachingangarde1019
    @sachingangarde1019 2 ปีที่แล้ว +37

    भावने पेक्षा कर्तव्य मोठ असते हे आजच्या एपिसोड मधून दाखवून दिले आज आपले सैनिक बांधव देशाची अहोरात्र सेवा करतायेत म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो सलाम आहे आमुचा सर्वाचा या सैनिक बांधवांना 🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitakhandagle5791
    @pranitakhandagle5791 2 ปีที่แล้ว +31

    खूप छान भाग होता. अक्षरशः डोळयांत पाणी आले.100 भाग पूर्ण झाल्याबद्दल तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन. 🇮🇳🇮🇳 जय हिंद

  • @prashantpatil8820
    @prashantpatil8820 2 ปีที่แล้ว +117

    १०० महाएपिसोड खूप भावनिक जीवन दाखवल्या बद्दल सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन🙏😍✌️💫❤️ जय हिंद जय महाराष्ट्र 💫😍❤️🙏

    • @shridharbarade2919
      @shridharbarade2919 2 ปีที่แล้ว

      खरच खूप छान एपिसोड झाला डोळ्यात पाणी आल खूप भावनीक होता भहिन भावाच नात खूप छान

    • @dattatraykendre7217
      @dattatraykendre7217 2 ปีที่แล้ว

      Khup chan

    • @dattatraykendre7217
      @dattatraykendre7217 2 ปีที่แล้ว

      Khup chan

  • @jaydeepr.patole9224
    @jaydeepr.patole9224 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उत्कृष्ट कथा,कलाकार व संदेश देण्याचे कार्य आपण 'गावरण फिल्म प्रॉडक्शन टीम' करते. आपले सर्वच भाग खूप छान असतात,परंतु हा १०० वा भाग खरच उत्कृष्ट आहे. आपल्या फौजी बांधवांचा त्याग आपण यात दाखवला आणि तितकाच महत्वाचा असलेले गावातील माणसांचे एक्य, गावातील माणसांनी फौजी कुटुंबाला केलेली मदत,त्यांच्या बाबतीतील स्वतची कर्तव्य पूर्तता हे खूप महत्वाचे आणि दुर्मिळ चित्र आपण दाखवले. याबाबत नेहमीच आपण कौतुका पात्र आहात.

  • @mayuramadke4092
    @mayuramadke4092 2 ปีที่แล้ว +93

    अप्रतिम आणि अतुलनीय विचारणा प्रेरित करणारा एपिसोड...खूपच भावनिक शाब्दिक विचारांना प्रतक्ष्य रित्या मांडणारी सिरीज...तुमच्या कार्याला मराठी मनाचा मराठी बांधवांचा मनापासून सलाम.....👏👌👌👌

    • @ganeshhalde9853
      @ganeshhalde9853 2 ปีที่แล้ว

      खुप छान एपिसोड....

  • @sagarchougule8266
    @sagarchougule8266 2 ปีที่แล้ว +89

    आजचा एपिसोड हा खुपच अभिमानाचा व भावनिक होता. सैनिक राञ-दिवस डोळ्यात तेल घालुन पहारा देतात सॅल्यूट जो सैनिक देशाची सेवा करत असतो त्यांच्या गरची काय अवय्था असते ते आपण दाखवला धन्यवाद .जय हिंद..

    • @bajiravpawar9057
      @bajiravpawar9057 2 ปีที่แล้ว

      Thanks

    • @laxmandesai9831
      @laxmandesai9831 2 ปีที่แล้ว

      ्््््््ऽऽऽच

    • @digambaryadav5932
      @digambaryadav5932 2 ปีที่แล้ว

      खरचं खूप छान होता आजचा हा 100 वा भाग देश्यासाठी लडणारे फौजी किती त्याग करतात आणी आपल कर्तव्य पार पाडतात त्याच्यामुळेच आपण ईकडे सुखाने राहु शकतो. ......रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील आणी संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे मनापासून अभिनंदन एवढा ह्रदयस्पर्शी भागाची निर्मिती केल्याबद्दल ..धन्यवाद,

  • @girishbhargude2818
    @girishbhargude2818 2 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम भाग . शतकी प्रवासा बद्दल शुभेच्छा . पै.भुषन शिवतरे दादाला पाहून आनंद झाला. जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @santoshture8108
      @santoshture8108 2 ปีที่แล้ว +1

      जय हिंद🙏🙏🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 शतक पूर्ण झाले अंगावर काटा येत होता . भूषण शिवतरे पाहून आनंद झाला तुमच्या कार्याला सलाम .🙏🙏🙏 जय हिंद🇨🇮🇨🇮 जय महाराष्ट्र🇨🇮🇨🇮

  • @umeshdeshmukh7786
    @umeshdeshmukh7786 ปีที่แล้ว +1

    खुपच छान हा भाग पाहून रूदय भरून आले
    बाळासाहेबाचे शब्द ऐकुन खुपच छान वाटले
    बाळासाहेबाचे बोल ऐकून ऐखाद्याची दारू सुटेल
    सजु शेठ्ठ खुपच छान

  • @fire3461
    @fire3461 2 ปีที่แล้ว +37

    खरच बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव आज डोळ्यात पाणी आले मनाला वेड लावणारा एपिसोड बनवला यामुळे आपल्या जवानांना सीमेवर लढण्याची प्रेरणा मिळेल आणि तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...... जय हिंद.... जय महाराष्ट्र

    • @ImranShaikh-cb3op
      @ImranShaikh-cb3op 2 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @ImranShaikh-cb3op
      @ImranShaikh-cb3op 2 ปีที่แล้ว +1

      Jay Hind Jay Maharashtra

    • @akashghante2954
      @akashghante2954 2 ปีที่แล้ว +1

      Really Balasaheb, Rambhau,
      Subhashrao made tears in my
      eyes today and made a mind
      blowing episode which will inspire
      our soldiers to fight at the border
      and congratulations to all of you
      from the bottom of my heart. Best
      wishes for the journey ahead..J
      Hind .. Jai Maharashtra

  • @vishalshinde6432
    @vishalshinde6432 2 ปีที่แล้ว +36

    एवढा भावनिक एपिसोड होता आजचा अक्षरश: अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी आलं खरच सलाम तुमच्या कार्याला आणि विचारांना 🇮🇳जय हिंद 🇮🇳

    • @shankaryamgar9801
      @shankaryamgar9801 2 ปีที่แล้ว

      ‌एकदम, छान

    • @सोमनाथचौगुले-ब8ड
      @सोमनाथचौगुले-ब8ड 2 ปีที่แล้ว

      @@shankaryamgar9801 एकच.नबर.हा.शिन.पाहताना.माझ्या.डोळ्यात.पाणी.आल.माझा.सलाम.माझ्या.जवानाना

  • @ashokkambale8251
    @ashokkambale8251 2 ปีที่แล้ว +50

    खरच खुप छान एपिसोड डोळ्यातून पानी आल... खरच सलाम आहे जवानांना आणि त्यांची व्यथा मंडणाऱ्या तुम्हा सगळ्या कलाकारांनां.. मनापासून अभिनंदन सर्वाँचे.. 💐💐💥

  • @swapnilkamble5365
    @swapnilkamble5365 2 ปีที่แล้ว +1

    या ऐपिसोड मधून खूप काही शिकण्यासारखं आहे ..खास करुन हा ऐपिसोड सर्वच तरुण मुलांनी पहावा जेनेकरुन त्यांना यातून प्रेरणा मिळेल... आणि ज्या दादाने जवानाची भुमिका केली आहे ना अप्रतिम खूप छान अभिनय केला आहे त्यांनी... आणि खूप छान वाटला हा 100 वा महाऐपिसोड सर्वच कलाकारांच कराव तेवढे कौतुक कमीच आहे... तुमच्या सर्व टिमला पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा व शुभेच्छा....

  • @mkkolhapur4836
    @mkkolhapur4836 2 ปีที่แล้ว +18

    भाग खूप छान छान वाटला.. जेव्हा मेहंदी लावताना भूषणला फोन येतो.. त्याची बहीण रडताना अक्षरशा डोळ्यातून पाणी आले.. बहिणीचा अभिनय छान वाटला.. एकंदरीत पूर्ण भाग छान वाटला.. अंगावर शहारे आले... सर्व टीम चे अभिनंदन 🌹🌹🌹🌹

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 ปีที่แล้ว +153

    या पात्रातील भूषणला जेव्हा जॉईनिंग लेटर आल त्याचा आनंद पाहून रडायला आल.
    मला भरती होऊन आज जवळपास ५ वर्ष होत आले मला तो तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझा निकाल लागला होता त्यादिवशी मी शेतात ऊस लागवड करत होतो आणि माझ्या मित्राचा कॉल आला की तू भरती झाला तेव्हा मला पण असाच द्विगुणित आनंद झाला होता..
    जय हिंद 🇮🇳 🙏

  • @ankush2724
    @ankush2724 2 ปีที่แล้ว +61

    चेहऱ्यावर हसू, डोळ्यात अश्रू, मनात देश अभिमान असा हा 100 वा भाग खरंच हृदय याला स्पर्श करणारा होता , फौजीला गावकऱ्यांचा आधार कसा असावा हे ही यातून सांगितले, चांडाळ चौकडी च्या करामती या टीम चे मनपूर्वक आभार..🙏

  • @pawanshewale1662
    @pawanshewale1662 2 ปีที่แล้ว +3

    खरच अप्रतिम हा भाग होता खरच 🚩
    Salute all team...
    Indian Fauji🇮🇳

  • @balajiparvate8711
    @balajiparvate8711 2 ปีที่แล้ว +27

    100वा हा भाग खूप सुंदर आहे चांडाळ चौकडी च्या सर्व टीम यांना मनःपूर्वक आभार या भागामध्ये सहकार्य कसे आर्मी यांच्या आणि सर्वांना या भागांमध्ये दिसून येते.
    सलाम आहे तुमच्या कार्याला जय हिंद

  • @digambarkasar2690
    @digambarkasar2690 2 ปีที่แล้ว +18

    चांडाळ चौकडीच्या करामती टीम चे खुप खुप आभार, एवढा सुंदर 100 वा एपिसोड बद्दल देशाप्रती प्रेम व महाराष्ट्राच्या संस्कृती चा सुरेख संगम,,

  • @sagarpawar3405
    @sagarpawar3405 2 ปีที่แล้ว +31

    चांडाळ चौकडी च्या करामती खूप छान वेब सिरीज आहे.. खूप आवडीने पाहतो .. प्रत्येक भागामध्ये काहीतरी समाजाला चांगला संदेश देत असता.. खरच खूप छान... तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @ajaybidve2677
    @ajaybidve2677 ปีที่แล้ว +1

    अगोदर चे भाग बघताना खुप हसायला यायच पण हा भाग बघून डोळ्यात पाणी आले, खरच खूप छान... 👌🙌🙌

  • @sagarlandage5764
    @sagarlandage5764 2 ปีที่แล้ว +212

    खरंच डोळ्यात टचकन पाणी आलं राव खूप छान आहे हा भाग 🙏🙏 सर्वांचे मनःपूर्वक आभार

    • @nitinwagh2331
      @nitinwagh2331 2 ปีที่แล้ว

      १नंबर

    • @mukeshdhumal6161
      @mukeshdhumal6161 2 ปีที่แล้ว +1

      Great kharach dolyat pani aal

    • @snehalthakur6959
      @snehalthakur6959 2 ปีที่แล้ว

      माणसांचे मेलेली मन जिवंत तुम्ही सगळ्या टिम च्या हार्दिक अभिनंदन 100 एपिसोड झाल्याबद्दल🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjayjadhav2057
      @sanjayjadhav2057 2 ปีที่แล้ว

      लय भारी kharac👍👌🙏

    • @prakashgade6796
      @prakashgade6796 2 ปีที่แล้ว

      Prakash Gade

  • @rameshwargawade2394
    @rameshwargawade2394 2 ปีที่แล้ว +54

    खरच खूपच भावनिक आणी अंतर्मनाला स्पर्श करणारा एपिसोड आहे...आणी प्रत्येक ठिकाणी अशाच विचारांची आणी अशाच लोकांची गरज आहे. तुमच्या सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन.💐

  • @rushidoke5984
    @rushidoke5984 2 ปีที่แล้ว +40

    जय जवान जय किसान ❤️एकदम मस्त भाग आहे हा माझा पण भाऊ Army मधे आहे ❤️

  • @dhanajiranjane8868
    @dhanajiranjane8868 2 ปีที่แล้ว +4

    भुषण आमच्या भोर तालुक्याच भुषण आहे त्याला संधी दिल्याबद्दल चांडाळ चौकडीचया करामतीचया टीमचे मना पासुन आभार🙏🙏🙏

  • @surajmore9008
    @surajmore9008 2 ปีที่แล้ว +26

    एवढा भावनिक एपिसोड होता आजचा अक्षरशः आगावर काटा आणि डोळ्यातून पानी आल....खर्च सलाम तुमच्या विचारांना .......
    🇮🇳...जय हिंद...🇮🇳

    • @santoshnaikwadi
      @santoshnaikwadi 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम डोळ्याचे पारने फिटले

    • @santoshnaikwadi
      @santoshnaikwadi 2 ปีที่แล้ว

      एवढे कधिच रडलो नाही अजपर्यंत

  • @Pyaarwali_Diary
    @Pyaarwali_Diary 2 ปีที่แล้ว +13

    जय जवान,जय किसान...! खुप सुंदर भाग.नवीन कलाकारांना या शतक पूर्ती भागात संधी देऊन ही वेबसेरीज सर्व कलाकारांचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.असेच नवनवीन विषय घेऊन येत रहा . आपल्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐🙏