काय पण म्हणा बाळासाहेबांच्या अॅक्टिंगला तोड नाही... जबरदस्त Superb, Outstanding 👌👌👌👌 बाकी सर्व कलाकारांच काम पण कौतुकास्पद 👌👍🔥 Best of luck रसिक प्रेक्षकांना असंच हसवत रहा.. धन्यवाद 🙏🏻
आईच्या गावात..... वेड्यासारखं पडून पडून हसायला झालं हा एपिसोड बघताना. तुमच्या विनोदबुद्धीला खरच मानाचा मुजरा...... आयो अजूनही हसतोय. या बाळासाहेबांना आवरा रे कुणीतरी बाबो ☺️☺️☺️☺️ चांडाळ चौकडीची संपूर्ण टीम म्हणजे खरच चांडाळ आहेत... पण हे चांडाळ एवढे प्रेमळ आहेत की एखाद्याचा आजार सुद्धा यांच्या चांडाळ पणामुळे बरा व्हायचा....... आपल्या चांडाळपणाला दिवसेंदिवस असच आम्हा मायबाप प्रेक्षकांचं प्रेम लाभत राहील हे मानापासून वाटतंय
सर्वांचे काम कौतुकास्पद आहे. या वेब सीरिज ला तोड नाही. रामभाऊ आणि बाळासाहेब ही जोडी खूप मस्त आहे. नित्य नियमाने प्रत्येक एपिसोड बघतो. समाजाला एक छान संदेश मिळतो प्रत्येक एपिसोड च्या माध्यमातून
शेतकरी मुलांना लोक लग्नासाठी मूलगी देत नाहीत , त्यावर एक एपिसोड बनला पाहीजे ही तमाम महाराष्ट्रातील शेतकरी तरूणांच्या वतिने मी आपनास विनंती करतो ..जय जवान जय किसान
भरपूर हसवलत . डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. सर्व कलाकारांच भरपूर आभार . सगळ्यात जास्त रामभाऊ वं गणा न मार जास्त खाल्ला. दोंघांची पण अप्रतिम ॲक्टिंग . हुय हुय हुय हुय
बाळासाहेब हसून हसून जीव जाईल हो एक दिवस...चातक पक्षा प्रमाणे वाट पहात होतो...एपिसोड ची...हुई हुई हुई मंत्र भारी आहे...🤣🤣🤣🤣😍🥰🥰..खूप खूप धन्यवाद पूर्ण टीम च..सुभाष राव आणि रामभाऊ एक नंबर....
खरंच आज हसून डोळ्यात पाणी आले, बाळासाहेब छोट्या सोबत बसून गाडीवरून फिरत असतात ते पाहण्याची मजा काही औरच, आज उज्या दिसला नाही,या मालिकेतील एक जरी कलाकार दिसला नाही तर बघण्याचा आनंद कमी होतो, सर्व कलाकार मंडळींना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
चांडाळ चौकडी च्या करामती चा भाग जर रविवारी बघितल्याने आम्हाला आठवड्याभरात झालेल्या टेंशन दुःख सर्व विसरून आम्ही आणखीन एकदा खुश होऊन कामाला लागतो. धन्यवाद रामभाऊ बाळासाहेब सरपंच संजू. गणा. पाटील
मला कोरोना ची लागण झाली होती तेंव्हा सर्व तुमचे भाग बघितले भरपूर हासलो कोरोना झालाय हे मी विसरुन गेलो खरच मस्त सिरीज आहे मनापासून हार्दिक शुभेच्छा टिमला
जगातील सर्वात जबरदस्त काँमेडी आणि एक सामाजिक संदेश देनारी वेब सिरीज धन्यवाद सर्व टिम चे आपल्या कामगिरी चे कौतुक कराव तेवढे कमीच आहे पुढील वाटचालीस खुप खुप मनापासून शुभेच्छा 💐❤️✌️🤗
या एपिसोड द्वारे.... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याची आठवण...अन् त्यांना आदरांजली ठरेल.... ग्रेट टीम वर्क.......❤️
शेतकरयांना मिळणार्या लाईट चे टाईमिग या वर एक एपिसोड बनवा त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी लाईट किती वेळ आणि केव्हा मिळते ते इतरांना कळेल काय हाल होतात शेतकर्यांचे ते इतरांना ही कळेल
आजकालच्या हिंदी आणि इंग्रजी हॉरर फिल्म च्या जगात मराठी भयपट सादर करणाऱ्या कलाकारांना साष्टांग दंडवत घालावासा वाटतो.... कारण प्रगतीच्या नावाखाली मनोरंजनाचं रूप बदललं जरी असेल तरी देखील तुम्ही सर्वांनी त्याचे पावित्र्य जपलत याचाच आनंद 😍😍😍.... असेच आणखी काही भाग जगाला वेड लावतील यात शंखा नाही 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻
आजचा भाग खूपच छान होता. सर्व टीमचे अभिनंदन. इतके जबरदस्त भाग असतात की एक तासाचा भाग सुद्धा कमी वाटायला लागले. आजचा बाबा चा सेट खूप छान. जबरदस्त साऊंड इफेक्ट आणि शेवटी मेकिंग खूप छान वाटते
नाद केला पण वाया नाही गेला ❤️❤️ ह्या वेबसिरीज मुळे जगयाचा आनंद द्विगुणित झाला ❤️❤️ उत्तम आणि हरहुन्नरी कलाकार आहेत सर्व चांडाळ चौकडीच्या टिमने आमचे असेच मनोरंजन करावे, आणि यशाचे उंच उंच शिखर गाठावे❤️❤️🙏🏻
आधुनिक युगाचा नवीन मंत्र हुईई हुईई हुईई या मंत्राचे निर्माते बाळासाहेब आपले खुप खुप अभिनंदन तसेच इतर सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन कष्टाला पर्याय नाही हेच खरे भारती सर तुमच्या या वयात असणारी जवानी लाजवाब हॅट्स ऑफ यु आणि हो गणाचं तेवढ लग्न करा म्हणजे आमची काळजी मिटेल
अप्रतिम! हा एपिसोड पाहून मला आमच्या गावात घडलेला किस्सा आठवला... ८/१० वर्षापूर्वी असाच प्रकार गावात घडला होता... अभिनय व लोकेशन व पार्श्वसंगीत छान... भरतमहाराज तुमच्या अभिनयाची तारीफ करावी तेवढी कमीच!
बाळासाहेब यांनी हुई हुय म्हणत रामभाऊ ला खूप धुतले राव खर सांगतो जेवण करत असताना भगत होतो ठसका खूप लागला राव😆😆 रामभाऊ आणि बाळासाहेब अक्टिंग जबरदस्त 🔥🔥🔥🔥
Balasaheb he kadak actor ahet , apan tyana पाठींबा deun mothe actor honyasathi मदत karu शकतो . Support them 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 Balasaheb king manus , comedy king
नेहमी प्रमाणे सर्वांनी मिळून खुप मेहनत घेतली सर्वांचे मनापासून आभार🙏💕 असेच महाराष्ट्र राज्यातील जनतेचे मनोरंजन करत रहा हीच सदिच्छा पुढील वाटचालीसाठी सर्वाना खुप खुप सुभेच्छा धन्यवाद🙏
बाळासाहेब नाद खुळा☠️☠️ महाराज झाले पण रामभाऊ यांचे पण महाराजांना दक्षणा 💸💸 द्याला ATM कार्ड आणले खूप हसलो पूर्ण टिम ने मस्त काम केले आहे सर्वांचे😄😄😄 मनापासून आभार
गणाला आणि रामभाऊ ला लईच भारी हानल बुवा🤣🤣🤣🤣🤣 अप्रतिम,अतिशय सुंदर अभिनय सर्व टीमचे मनापासून आभार,आजच्या जीवनात हसू विसरत चाललेला माणूस तुमच्यामुळे हसायला लागला,👍👍👍👍👍👍👍👍👍👍
काय पण म्हणा बाळासाहेबांच्या अॅक्टिंगला तोड नाही... जबरदस्त Superb, Outstanding 👌👌👌👌 बाकी सर्व कलाकारांच काम पण कौतुकास्पद 👌👍🔥 Best of luck
रसिक प्रेक्षकांना असंच हसवत रहा..
धन्यवाद 🙏🏻
👌👌👌👍
ऑ
Only rambhau
एक नंबर अस वाटत होत की पिच्चर बगतोय एक नंबर साउंड, पिच्चर क्लोलेटी, म्यूजिक, एक्टिंग तर बाप आहेत सगळेच love u all team 💐
जसा राजहंस पक्षी पावसाची वाट पाहतो तशी आम्ही रविवार ची वाट पाहत असतो. धन्यवाद भाऊ,बाळासाहेब,सुभाषराव,पाटील,and all टीम
To chatak pakshi asto 😂😂😂😂
@@omkarbhoir8663 😂🤣
@@omkarbhoir8663 😂😂
Ekdam Barobar
Chatak pakshi asto n to ??
बाळासाहेबा आणि छोट्या ची दोस्ती एक नंबर हाय असं कोणाला वाटतं ❤️😍❤️😍
Mala pan vat
Mala pan😊
आईच्या गावात..... वेड्यासारखं पडून पडून हसायला झालं हा एपिसोड बघताना. तुमच्या विनोदबुद्धीला खरच मानाचा मुजरा...... आयो अजूनही हसतोय. या बाळासाहेबांना आवरा रे कुणीतरी बाबो ☺️☺️☺️☺️ चांडाळ चौकडीची संपूर्ण टीम म्हणजे खरच चांडाळ आहेत... पण हे चांडाळ एवढे प्रेमळ आहेत की एखाद्याचा आजार सुद्धा यांच्या चांडाळ पणामुळे बरा व्हायचा....... आपल्या चांडाळपणाला दिवसेंदिवस असच आम्हा मायबाप प्रेक्षकांचं प्रेम लाभत राहील हे मानापासून वाटतंय
Mast 🎉
सर्वांचे काम कौतुकास्पद आहे. या वेब सीरिज ला तोड नाही. रामभाऊ आणि बाळासाहेब ही जोडी खूप मस्त आहे. नित्य नियमाने प्रत्येक एपिसोड बघतो. समाजाला एक छान संदेश मिळतो प्रत्येक एपिसोड च्या माध्यमातून
खूप छान आहे आजच भाग
शेतकरी मुलांना लोक लग्नासाठी मूलगी देत नाहीत , त्यावर एक एपिसोड बनला पाहीजे ही तमाम महाराष्ट्रातील शेतकरी तरूणांच्या वतिने मी आपनास विनंती करतो ..जय जवान जय किसान
मनातलं बोललास बाऊ
🙌
अप्रतिम.... खूप खूप आभार आम्हाला हसवल्या बद्धल...
पुढील भागाची वाट पाहीन....
मराठी माणूस असचं पुढे जावा,, मराठी चा अभिमान...
जय महाराष्ट्र... !
भरपूर हसवलत . डोळ्यात पाणी आलं अक्षरशः.
सर्व कलाकारांच भरपूर आभार .
सगळ्यात जास्त रामभाऊ वं गणा न मार जास्त खाल्ला. दोंघांची पण अप्रतिम ॲक्टिंग .
हुय हुय हुय हुय
बाळासाहेबांची आजची
acting खुप भारी . कोणा कोणाला आवडली acting
बाळासाहेब - हुई हुई हुई
राम भाऊ - व्हय व्हय व्हय 😃😀😂
केरसुणी ने झोडपली सगळी 😀😃😂
हसून हसून डोळ्यातून पाणी यायला लागलं 😂😂😂
तेवढं रामभाऊ ला जाताना एक झाडणी फेकून हाणायला पायजे होती,
मग जास्त मजा आली असती..🤣🤣🤣🤣
@@dalvipravin9055 😂😂😀
@@dalvipravin9055 kharach,😂😂
Ho
X Nana
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.👌👌
बाळासाहेब हसून हसून जीव जाईल हो एक दिवस...चातक पक्षा प्रमाणे वाट पहात होतो...एपिसोड ची...हुई हुई हुई मंत्र भारी आहे...🤣🤣🤣🤣😍🥰🥰..खूप खूप धन्यवाद पूर्ण टीम च..सुभाष राव आणि रामभाऊ एक नंबर....
Mg kay
आज मला तरी वाटते की हा पहिला भाग चांडाळ चौकडी चा आहे सर्वात मोठा झाला खूप छान I am a big fan all जास्त करून रामभाऊ जी चा👌👍❤️😘🙏💯
Halo balashd
बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर जोडी आहे असे कुणाला वाटते
❤️
@@shubhzz__0113 ❤️
✌️😘💝
खूप छान व्हिडिओ बनवतात
शऔ
बाळासाहेबांनी शेम लक्ष्मीकांत बेर्डे सारखा अभिनय केलाय लक्ष्मीकांत बेर्डे च्या अभिनयातील आठवणी जाग्या केल्या सलाम बाळासाहेब........
बाळासाहेब तुमच्या कलेची आवड दिवसेंदिवस अफलातून वाढत चालली आहे 👏👏👏
आज सर्व टीम चे काम अप्रतिम झाले...
मेकअप 100 पैकी 100
सेट 100 पैकी 100 मार्क
Music पण 1 No👌👌
सर्व कलाकार चे काम म्हणजे एकदम अफलातून👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाळसाहेबांचा नाद करु नका 🤣
सागळ्यांची जिरवली 👌
आजचा संदेश खुप छान दिला 🙏
Gana pahilawan 1 diwas 1 no ch actor hoil shabd ahe apal
आजचा एपिसोड सुंदर झालाय पोट धरून हसलो सुंदर शंभर पैकी शंभर गुण 👌👌👌 आणि बाळासाहेबा ची भूमिका रील वाटत होती मला. अभिनयात जिवंतपणा आहे. Super 👍💐
Jsgsms
बाळासाहेबांना चला हवा येवू द्या च्या मंचावर पाहून आनंद झाला आता सर्व टीम एकदा त्या मंचावर गेली की आमचे वेबसिरीज बघनं सार्थक होईल.... 💐💐💐
Rambhau la lay marl rao
Lavkarch nakki hi team chala hava yeu dy madhe disel
एकच नंबर बाळासाहेब
बाळासाहेबाचा खरच नाद करायचा नाही
रामभाऊ गणा बाळासाहेब एक नंबर खूप खूप हसलो 😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ महाराष्ट्र ची एक नंबर वेबसेरिज
खरंच आज हसून डोळ्यात पाणी आले,
बाळासाहेब छोट्या सोबत बसून गाडीवरून फिरत असतात ते पाहण्याची मजा काही औरच,
आज उज्या दिसला नाही,या मालिकेतील एक जरी कलाकार दिसला नाही तर बघण्याचा आनंद कमी होतो,
सर्व कलाकार मंडळींना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
उज्या खान्दव्यात गेला की काय🤣🤣
जवळपास रविवार पासून 25 वेळेस हा एक च भाग बघितलंय मी😂😂
रामभाऊ म्हणजे लै अजब चं हाय❤️
😀❤️
चांडाळ चौकडी च्या करामती चा भाग जर रविवारी बघितल्याने आम्हाला आठवड्याभरात झालेल्या टेंशन दुःख सर्व विसरून आम्ही आणखीन एकदा खुश होऊन कामाला लागतो. धन्यवाद रामभाऊ बाळासाहेब सरपंच संजू. गणा. पाटील
बाळासाहेबांची एक्टिंग दादा कोंडके यांच्या लेव्हलची आहे.. सर्व टीमचे उत्तम अभिनय.. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेछा.
मला कोरोना ची लागण झाली होती तेंव्हा सर्व तुमचे भाग बघितले भरपूर हासलो कोरोना झालाय हे मी विसरुन गेलो खरच मस्त सिरीज आहे मनापासून हार्दिक शुभेच्छा टिमला
खूप छान. ... असं वाटतं होत. की मी मराठी चित्रपट पाहत आहे... खूप हसलो...सर्व कलाकारांचे आभार..धन्यवाद.
अअअअअअ
@@ganeshtakbhate3869 right
@@prasadchougale4847 lĺp0ppp0pppppppppppllll
1q10Q
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खूप छान संदेश या एपिसोड मधून आपण दिलेला आहे सुपर
जगातील सर्वात जबरदस्त काँमेडी आणि एक सामाजिक संदेश देनारी वेब सिरीज धन्यवाद सर्व टिम चे आपल्या कामगिरी चे कौतुक कराव तेवढे कमीच आहे पुढील वाटचालीस खुप खुप मनापासून शुभेच्छा 💐❤️✌️🤗
Balasaheb best Community no1
एक .नंबर .कॉमिडी . मस्त .
आजपर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड होता राम भाऊ आणि गणा ला मारलं तवा खूप हसलो राव😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
या एपिसोड द्वारे.... अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याची आठवण...अन् त्यांना आदरांजली ठरेल....
ग्रेट टीम वर्क.......❤️
छान, हुई हूई हुई हुई ,छान एपिसोड बनवला सर्व टीम ने 💐💐💐👌👌👌👌👍👍🙏🙏
झाडून हाणले सगळे.बाळासाहेब व रामभाऊ यांचा झाडू मारण्याचा सीन खूप लाजवाब.लय हसलो राव
तुमची वेबसीरीज महाराष्ट्रातल्या घरा घरा पोहचली सर्व टिमचे मनपुर्वक धन्यवाद 🙏
#आम्ही परभणी कर
परभणी कर
Aamhi pan
शेतकरयांना मिळणार्या लाईट चे टाईमिग या वर एक एपिसोड बनवा
त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी लाईट किती वेळ आणि केव्हा मिळते ते इतरांना कळेल काय हाल होतात शेतकर्यांचे ते इतरांना ही कळेल
Va va va kay bhari
हा एपिसोड पाहा शेतकरीर्या वर बनवला आहे...
th-cam.com/video/9_jdBFBo0v0/w-d-xo.html
बाळासाहेब शेतकरी
Ek number vichar aahe bhau
Ho na Bhai lai vaitak yeto rav👍🤗❤️
बाळासाहेब एकच नंबर पण जोड नाहि
महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज.. आणि कलाकार... सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏💐💐
F nm
❤
कोणा कोणाला वाटत ही webseries टीव्ही वर दररोज यावे💓🥰👍❤️
Manapasun echhan aahe mazi pan
तुम्ही सर्वजण सगळ्यांना हसवत समाज प्रबोधन करता,,,,,,खरचं खुप छान काम करताय🙏🙏
हुई हुई हुई आ हुई हुई हुई😂🤣 महाराज थंडी वाजतीय का घरण लेपाट आणू का 🤣👍👍👍👍👌👌👌👌👌
मस्त एपिसोड होता सगळ्यांनी भारी काम केले आहे धन्यवाद सगळ्यांच😜
Mi tr jaam hasli papa ni phn ch ghetla hota ghbrli ky zhll mhnun 😂😂😂
@@sonamhajare4618 🤣🤣🤣😂😂😂
रामभाऊ❤️ तुमचा खूप मोठा फॅन आहे😎✌️
बाळासाहेब महाराज की जय हो..गुप्तधनासाठी लोक कशा पद्धतीने वागतात हे उत्तम प्रकारे दाखवले..😂😂
जबरदस्त acting बाळासाहेब, पाटील, सुभाषराव, रामभाऊ, गणा &all टीम.रामभाऊ ला लय झोडपले राव हुई हुई हुई 🤣🤣👍👍✌️
बैलगाडी शर्यत वरती एक भाग बनवा.
लय भारी एपिसोड. जाला बाळासाहेब 👍👍👍👌👌👌
भरत सर, रामभाऊ सर असाच मोठा अँपिसोड करत चला सर आमच्या जीवनात आनंद वाढतो आणी जिवन हसुन जिवन वाढेल सर
आजकालच्या हिंदी आणि इंग्रजी हॉरर फिल्म च्या जगात मराठी भयपट सादर करणाऱ्या कलाकारांना साष्टांग दंडवत घालावासा वाटतो.... कारण प्रगतीच्या नावाखाली मनोरंजनाचं रूप बदललं जरी असेल तरी देखील तुम्ही सर्वांनी त्याचे पावित्र्य जपलत याचाच आनंद 😍😍😍.... असेच आणखी काही भाग जगाला वेड लावतील यात शंखा नाही 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️❤️
बाळासाहेब - हुई हुई हुई हुई खतरनाक मंत्र आहे 😀😀😀😀बाळासाहेबांनी झोडपून काढलं राव सगळ्यांना 😂😂बाळू ला जीव लावा 👌👌👌💪💪
Your right bro
P
खूप हसवलं आजच्या एपिसोड मध्ये..सगळ्यात भारी सीन होता गणा पैलवनाने रामभाऊला दिलेली धडक..जाम हसू आलं त्या सीन ला
😂😂😂😂😂
एक नंबर एपिसोड ❤️
असेच हसवत रहावा ❤️
आम्हाला आभिमान आहे तुमचा ❤️
ही माझी सर्वात आवडती webseries आहे ❤️✌🏻
चांडाळ चौकडी च्या करामती....सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन..... अप्रतिम शूटिंग....👍👌👌
बाळासाहेब रामभाऊ व सुभाष राव समाज प्रबोधन कॉमेडी त्यामुळे समाजाचे जनज्याग्रृति व्हावी
खूप दिवस झाले बघतोय पण आज जरा हट के होता episode खूप मज्जा आली आणि शेवटी एक बोध मिळाला कष्टाचं पुरत नाही आणि फुकटच जिरत नाही व्वा...ossmmmmm 👌
आजचा भाग खूपच छान होता. सर्व टीमचे अभिनंदन. इतके जबरदस्त भाग असतात की एक तासाचा भाग सुद्धा कमी वाटायला लागले. आजचा बाबा चा सेट खूप छान. जबरदस्त साऊंड इफेक्ट आणि शेवटी मेकिंग खूप छान वाटते
खुपच मस्त प्रबोधन कारण अशी लोक आहेत की अश्या गुप्तधन किंवा मांत्रीक तांत्रीक यांना बळी पडतात . व आपली फजिती करुन घेतात छान संदेश . very good💐💐
प्रत्येक वेळेस नवीन विषय घेऊन समाजच प्रबोधन करता सर्व टीमच मनापासून आभार ,🙏🙏
अतिशय अतिशय छान छान व सुंदर सेमटु सेम चित्रपट आहे 💯 नंबर
नाद केला पण वाया नाही गेला ❤️❤️ ह्या वेबसिरीज मुळे जगयाचा आनंद द्विगुणित झाला ❤️❤️ उत्तम आणि हरहुन्नरी कलाकार आहेत सर्व चांडाळ चौकडीच्या टिमने आमचे असेच मनोरंजन करावे, आणि यशाचे उंच उंच शिखर गाठावे❤️❤️🙏🏻
बाळासाहेब म्हणजे प्रति अशोक सराफ 👌👌सर्वचा अप्रतिम अभिनय
एक नंबर स्क्रिप्ट होती सर्व डायलॉग मस्त होते सर्वांची भूमिका छान झाली सर्व टीम ला हार्दिक शुभेच्या
खुप छान भाग , संपूर्ण चित्रपटासारखी मजा आली हा भाग बघून. साऊंड , आणि चित्रीकरण अप्रतिमच...
बाळासाहेब लय भारी एकटिंग करतात.. आणि सर्वच टीम.. एक नंबर आहे.. ❤️😍
Thanks.. 👍🏻
Gavran film production ❤️
आधुनिक युगाचा नवीन मंत्र
हुईई हुईई हुईई
या मंत्राचे निर्माते बाळासाहेब आपले खुप खुप अभिनंदन
तसेच इतर सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन
कष्टाला पर्याय नाही हेच खरे
भारती सर तुमच्या या वयात असणारी जवानी लाजवाब
हॅट्स ऑफ यु
आणि हो गणाचं तेवढ लग्न करा म्हणजे आमची काळजी मिटेल
Rambhau is awesome... Mind blowing.... Out of marks rambhau..
Best luck CCK team
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
शतकाकडे दमदार वाटचाल..........
मांत्रिक साहेब बाळासाहेब.........
Iove you chandal chokdi alll team❤️
Hi friend
@@amolpalaspagar2056 hi... ❤️🙏
अर्रर्रर्रर्र खतरनाक...😂😂
बाळासाहेब तुम्हांला तोड नाही... तुमच्या Actingला मानाचा मुजरा ❤
बाळासाहेब म्हणेज आजचे लक्षमीकांत बेर्डे❤
रामभाऊ म्हणजे आजचे अशोक सराफ❤
खुप छान बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव दसऱ्याच्या निमित्त सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
☘️☘️☘️ *
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा*
☘️☘️☘️
@@ganeshpakhare2498 🙏🙏
बाळासाहेब लय भारी राव मि खूप हासलो राव
झाडूने मारायची पद्धत छान आहे खूप हसलो राव राम भाऊ ला मारताना 😂😂
Ekhadya TV serial लाजवेल
एवढी प्रचंड पॉप्युलर कार्यक्रम आहे
सासू सून पाहून कंटाळा आला होता
Thank u all team
Love u all
असाच प्रवास कायम चालू ठेवा ...
गण्या पहिलवान याच्या वरती एक कुस्ती चा एक भाग बनवा, आणी पच म्हणून बाळासाहेब यांना ठेवा.
😂😂
बाबासाहेब खरोखरच एकच नंबर
.. मस्तच खूपच सुंदर लय हसलो राव तुमचे सर्व एपिसोड आवडीने बगतो गणा पैलवान ग्रेट असेच हस्वत रहा रविवारची वाट पाहतो आम्ही सर्वजण
ह्या वेबसीरीज मुळे जुन्या पिक्चर मधील कलाकाराची आठवण येते जसे
बाळासाहेब - लक्ष्या
रामभाऊ - अशोक सराफ
सुभाष राव - सचिन
पाटिल - नीळू फुले
,😂😂😂
बरोबरच
@@akshaywaghmode7107 🙏
खर हाय राव
Balasahebh khup chan actor aahe lakshya sarkh nahi...
@@yogeshpawar1975 मग आम्ही कुठे नाहि म्हणालो आम्ही फक्त म्हणालो की जुन्या कलाकारांची आठवण येते 😝
अप्रतिम!
हा एपिसोड पाहून मला आमच्या गावात घडलेला किस्सा आठवला...
८/१० वर्षापूर्वी असाच प्रकार गावात घडला होता...
अभिनय व लोकेशन व पार्श्वसंगीत छान...
भरतमहाराज तुमच्या अभिनयाची तारीफ करावी तेवढी कमीच!
बाळासाहेबा मधे अशोक सराफ यांची प्रचीती आली ..सुंदर कलाकारी 👌🏻
Best wishesh for all of you for bright future 👍🏻👍🏻
एकदम भारी ,
एकदम भारी
बा़ळासाहेब पाञ एकच नंबर
Khup chhan episode
Super ATI Uttam 💐💐💐👌☝️🌹🌹🌹🙏
अं हं फक्त बाळासाहेबच एकदम झक्कास व्हिडिओ बनवलाय .
आजचा भाग पाहुन अस वाटत होते की
मराठी चित्रपट पाहत आहे तो पण भयानक
भुताचं विडीओ क्वालिटी खुपच छान होती
बाळासाहेब खतरनाक
रामभाऊ आणि बाळासाहेब आता z टीव्ही वर झळकत आहेत. छान झाली आहे प्रगती. हार्दिक शुभेच्छा 💐
आजचा भाग हा सर्वात मोठा आहे पण सर्वात सुंदर पण आहे. खूप छान संदेश देत आहेत सर्व टीम चे अभिनंदन....
1 nambar balasaheb khup chayan
खरच खुप छान संदेश दिला तुम्ही
बाळासाहेब यांनी हुई हुय म्हणत रामभाऊ ला खूप धुतले राव खर सांगतो जेवण करत असताना भगत होतो ठसका खूप लागला राव😆😆
रामभाऊ आणि बाळासाहेब अक्टिंग जबरदस्त 🔥🔥🔥🔥
😀😂😂😂😂😂😂😂 kharch yaat
Balasaheb he kadak actor ahet , apan tyana पाठींबा deun mothe actor honyasathi मदत karu शकतो . Support them 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 Balasaheb king manus , comedy king
बाळासाहेब साठी लाईक तर बनतेच ✌💫
चांडाळ चौकडी वेब सीरीज खरं म्हणजे खरंच एक नंबर वेब सिरीज आहे ❤️😍 अशीच कामे पुढे करत राहा🔥❤️
नेहमी प्रमाणे सर्वांनी मिळून खुप मेहनत घेतली सर्वांचे मनापासून आभार🙏💕
असेच महाराष्ट्र राज्यातील जनतेचे मनोरंजन करत रहा हीच सदिच्छा
पुढील वाटचालीसाठी सर्वाना खुप खुप सुभेच्छा
धन्यवाद🙏
रामभाऊ आणि सुभाषराव भरपूर आशीर्वाद मिळाला 😁😁
चांडाळ चौकडीच्या करामती
number 1 web series 👌🏿
आयुष्यात कितीही दु:ख असलं तरी ते विसरून जाण्याची ताकद आपल्या सिरीज मध्ये आहे, ईश्वर आपणा सर्वांना दीर्घायुष्य देवो.
The xx xx
4
अगदी बरोबर
@@mainasurwase410 sxxcceddexdeex re sd
@@mainasurwase410 0
बाळासाहेब नाद खुळा☠️☠️ महाराज झाले
पण रामभाऊ यांचे पण महाराजांना दक्षणा
💸💸 द्याला ATM कार्ड आणले खूप हसलो
पूर्ण टिम ने मस्त काम केले आहे सर्वांचे😄😄😄 मनापासून आभार
काय पण म्हणा बाळासाहेब म्हणजे एक उत्कृष्ट कलाकार आहे
💯टक्के,अदाकारी
खूपच मस्त!👌👌👌👌👌
पूर्ण टीम
नाद केला राव सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
तुमचा प्रत्येक एपिसोड एकापेक्षा एक सुंदर असतो आणि त्यामधून काही तरी समाज प्रबोधन अस्त आम्हाला एकदा गणाची कुस्ती बघायची इच्छा आहे
अररर बाबा नाय येत त्याला कुस्ती सांड हाय त्यो
आजचा एपिसोड खूप छान होता सगळ्या प्रेक्षकांची मनापासून इच्छा आहे की आठ दिवसातून दोनदा प्रदर्शित व्हायला पाहिजे एपिसोड
सुभाष राव सारख्या एकनिष्ठावंत माणसासाठी एक लाईक
गणाला आणि रामभाऊ ला लईच भारी हानल बुवा🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम,अतिशय सुंदर अभिनय सर्व टीमचे मनापासून आभार,आजच्या जीवनात हसू विसरत चाललेला माणूस तुमच्यामुळे हसायला लागला,👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Gana lay zodla😂😂😂😂😂
रामभाऊ सारखं innocent मासूम व्यक्तिरेखा शोधून सापडणार नाही
❤️
मला दिव्य घाटात सोडा बालासाहेब,😂🤩😍😃
बाळासाहेब रामभाऊ फॅन्स लाईक करा आज बघुया किती फॅन्स आहेत बाळासाहेब रामभाऊ चे
1 no kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk suprrrrrrrrrrrrrrrrrrrr