गावरान मेवा | भाग ४९ - पंजाबी ड्रेस | Gavran Meva | Episode 49 | Kadak Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @bhausahebnimkar7192
    @bhausahebnimkar7192 4 ปีที่แล้ว +27

    गावरान मेवा खुपच छान आहे. यामध्ये सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. विशेषत संज्या,गणप्या,सुगंधा बेस्ट

  • @ChetanSamore
    @ChetanSamore 2 หลายเดือนก่อน +2

    संजय राव आणि गणपतराव एकच नंबर

  • @sadanandkharat4647
    @sadanandkharat4647 4 ปีที่แล้ว +4

    खूपचछान माया खुपच बीवटी फुल आहे राहु ल लकी आहे राव तुमचे सोबत माया सारकी मुलगी आहे

  • @rameshbhoir4353
    @rameshbhoir4353 ปีที่แล้ว +2

    Khup. Haslo. Thank. You

  • @ramdasolekar1147
    @ramdasolekar1147 2 ปีที่แล้ว +4

    ड्रेस लय भारी नंबर 1

  • @sachinmurkute7653
    @sachinmurkute7653 4 ปีที่แล้ว +1

    मस्त एकच नंबर होता एपिसोड

  • @ravsahebpalode2054
    @ravsahebpalode2054 4 ปีที่แล้ว +3

    लय भारी वाटल राव

  • @shaikhtaher1246
    @shaikhtaher1246 4 ปีที่แล้ว +2

    खरच मजा आली राव,एकदम झकास एपिसोड पाहयाला मिळाल राव.

  • @nitinpandit8381
    @nitinpandit8381 4 ปีที่แล้ว +13

    Sanjeya ganpeya fan like kara

  • @dnyaneshwarlandge6535
    @dnyaneshwarlandge6535 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले गणप्याची कॉमेडी

  • @krushnabhasre974
    @krushnabhasre974 4 ปีที่แล้ว +12

    खुप छान आजचा एपिसोड
    खुप मज्जा आली आणि खुप हसलो राव आज

  • @sharadpawar6508
    @sharadpawar6508 4 ปีที่แล้ว +16

    सर्वांचे मनापासून अभिनंदन खूप छान होता आजचा एपिसोड। रायटर बेरड sirnche खास अभिनंदन

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 4 ปีที่แล้ว +5

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर वेबसिरीज

  • @ashishlimbure7920
    @ashishlimbure7920 4 ปีที่แล้ว +4

    खुपच छान अभिनय सादर करण्यात आला आहे सर्व टीमचे अभिनंदन.

  • @rahuladagale1969
    @rahuladagale1969 4 ปีที่แล้ว +10

    गावरान मेवा ह्या चैनल चे सर्व एपिसोड खूप छान आहेत आणि सर्व कलाकार पण चांगलं काम करतात संजय,गणपत, सुगंधा, माया,राहुल व इतर सहकारी मी दररोज एपिसोड बघतो खूप छान वाटतं.असच हसवत रहा... धन्यवाद

  • @avinashravte2188
    @avinashravte2188 4 ปีที่แล้ว +7

    Episode khupach entertaining hota asach chalu theva

  • @Aashvilonavala2020
    @Aashvilonavala2020 4 ปีที่แล้ว +7

    आजचा episode खुप छान हाेता लय हसलाे

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 ปีที่แล้ว +7

    लय पोट धरुन हसवलं राव तुम्ही आज, अप्रतिम एपिसोड होता आजचा, असं वाटलं हा एपिसोड संपूच नये. किरण बेरड साहेब आपल्या कल्पकतेला मानलं बूवा!!!!! तुम्ही एक परफ़ेक्ट story writer आणि डायरेक्टर आहात हे आज सिद्ध झालं.

  • @yogeshpatil5746
    @yogeshpatil5746 4 ปีที่แล้ว +6

    आजचा हा भाग खुपच छान होता. गणपयाची फजिती बघुन खुप मजा आली.

  • @jagannathjadhav1181
    @jagannathjadhav1181 3 ปีที่แล้ว +2

    गावरान मेवाची टीम उत्कृष्ट आहे.

  • @balbhimgavali2868
    @balbhimgavali2868 4 ปีที่แล้ว +7

    माया आणि राहूल एक नंबर अभिनय 👌👌

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 ปีที่แล้ว +2

    खरंच संजय चा आवाज लय भारी

  • @दगडूवाघमारे
    @दगडूवाघमारे 4 ปีที่แล้ว +7

    सरपंच nambar 1

  • @करणलेकुळे
    @करणलेकुळे 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे

  • @somnathdhope5863
    @somnathdhope5863 4 ปีที่แล้ว +21

    आज भाग एक नंबर. पुढील भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @ndsdesignerfurniture7081
      @ndsdesignerfurniture7081 4 ปีที่แล้ว

      ते Online वाला पार्ट बघून वाटलं भेटली यांना Sponsorship आता सांगणार ही website वापरा ती वापरा 😀पण तसं झालं नाही

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 4 ปีที่แล้ว

      @@ndsdesignerfurniture7081 Exactly !Mala pan suruvatila tasech vatle

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 4 ปีที่แล้ว +2

    १च नंबर अप्रतिम

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 ปีที่แล้ว +6

    राहुल साहेब एकच नंबर खूप मजा आली खूप मजा आली आजचा भाग लय भारी होता लय भारी😅😅😅😅😅😅😅😅

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 4 ปีที่แล้ว +4

    मजा आली
    हसून हसून मरायची वेळ आली
    गणपतराव कचगा गेला फेल

  • @bhimraoindave1648
    @bhimraoindave1648 4 ปีที่แล้ว +12

    खरंच खूप छान सादरीकरण....👌
    लईच हसलो राव 😄😁...
    असेच हसवत रहा 🙏
    छान अभिनय करता सर्व कलाकार
    शुभेच्छा सर्वांना 💐💐

    • @sanjaygadhave4982
      @sanjaygadhave4982 4 ปีที่แล้ว

      चजखंजंं़छखचझंचख़झठडडणदतडठडघठडधठडदठढदडथणथटतदनडणडतदडटधडतटधणठणनथधतडथधढठणणडनडतथनणठथतणडतढटधतटडतधतधढ

    • @sanjaygadhave4982
      @sanjaygadhave4982 4 ปีที่แล้ว

      {तधधडणडतधथडदटडतधणथधडडतनडथणधडडधणडडधणधतडधडतटधठणडधधंडतंडंणडतंतणधधंतधडतंणडधधधणधततटतधतडंतडंधढतधतडधंधड

    • @sanjaygadhave4982
      @sanjaygadhave4982 4 ปีที่แล้ว

      डढणथधटडणटटनधथढततधढट

  • @nitinbarde7952
    @nitinbarde7952 4 ปีที่แล้ว +11

    गावरान मेवा मधिल राहुल आणि मायाची जोडी फार सुंदर आहे

  • @sachinchendge9214
    @sachinchendge9214 4 ปีที่แล้ว +11

    सरपंच आजचा भाग 1 नंबर 👌👌👌👌

  • @deepakbhangade5906
    @deepakbhangade5906 4 ปีที่แล้ว +15

    Khup haslo rao episode pahun
    1no. Acting all actor

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 4 ปีที่แล้ว +13

    सुगंधा तुला पंजाबी डेस मस्त च
    दिसतो म्हणु न पंजाबी डेस घालत जा मी पाठवुन देतो

  • @prashantgawade3248
    @prashantgawade3248 4 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी ह्योता पंजाबी ड्रेस👌👌

  • @doll9445
    @doll9445 4 ปีที่แล้ว +21

    खूपच मस्त होता हा एपिसोड आज माझं पोट दुखतंय कोणाकोणाला हा एपिसोड आवडला त्यांनी लाईक ठोका

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 4 ปีที่แล้ว +5

    खूप खूप आवडला हा भाग या वेळी गणपत राव यांचा पोपड झाला.

  • @dnyaneshwarbhalekar3752
    @dnyaneshwarbhalekar3752 4 ปีที่แล้ว +5

    काय भारी राव हे हसून हसून येडा झालो भो

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 4 ปีที่แล้ว +5

    प्रेमवीरांच्या डोळ्यात नेमकं अंजन घालण्याचं काम केलं धन्यवाद

  • @AM-IT-UK
    @AM-IT-UK 4 ปีที่แล้ว +41

    सरपंच तूम्ही नाही राव आज या episode मध्ये,
    एक नंबर episode 👌👌👌

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 4 ปีที่แล้ว +17

    संजुभाऊंनि मस्त तिर मारला राव राहुल राव गणपत राव बसा तसेच 👌👌👌👌🤣🤣🤣असेच नवनवीन video बनवता रहा

  • @kashinathdhutawale4172
    @kashinathdhutawale4172 4 ปีที่แล้ว +3

    सरपंच खरच खुप छान एपिसोड

  • @dnyaneshTupe7777
    @dnyaneshTupe7777 4 ปีที่แล้ว

    लय हसलो राव 😁😀😃😎👆👆👌👌🤞🤞
    मज्या आली राव भारी वाटल एपिसोड पाहुन 🤣😆👌🤞🤞😎😃😀😇🥰🤑😝

  • @dipakbote9884
    @dipakbote9884 4 ปีที่แล้ว +13

    गणपतराव उपाशी संजूशेठ तुपाशी 😍😍😉😉👍👍

  • @dbchatte294
    @dbchatte294 4 ปีที่แล้ว

    पंजाबी ड्रेस चा झाला राव राडाफारच सुंदर ‌सादरीकरन लगे रहो ,
    एपीसोड क्रमांक,३०, अगदि सर्वाना काही तरी शिकवणारा एपीसोड आहे ,
    खुप छान ,

  • @prav__vin9700
    @prav__vin9700 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम अभिनय आसच सर्वांनच मनोरंजन करत रा खुप सुंदर तुमची वेब सिरीज आहे

  • @laxmimuchandi4870
    @laxmimuchandi4870 4 ปีที่แล้ว +3

    सर्वात एक नंबर कॉमेडी. 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍

  • @rahulshigvan554
    @rahulshigvan554 4 ปีที่แล้ว +6

    खूपच छान एपिसोड होता आजचा
    खुपच हसलो आज आसेच पुडच्या एपिसोड मध्ये पण हसवत रहा सर्व कलाकराना खुप खूप शुभेच्छा

  • @shaahikantchede3774
    @shaahikantchede3774 4 ปีที่แล้ว +1

    Kharach gawaran mewa is great asach chalu rahu da

  • @uttreshwarsangale5835
    @uttreshwarsangale5835 4 ปีที่แล้ว +10

    खूप खूप छान ,माया राहुलची काही चूक नाही चूक आहे गणपत भाऊ ची माया राहुल ला सांभाळून घे राहुल खूप साधा आणि चांगला आहे

  • @prakashfadat7932
    @prakashfadat7932 3 ปีที่แล้ว

    संजयराव व गणपतराव, सुगन्दा, सरपंच खूप चांगला अभिनय आहे फक्त हे पोरं आणि पोरी खूप बोर करतात त्याचं तेच तेच पांचट प्रेमाच्या गोष्टी पाहावं वाटत नाही

  • @aashokchavan8652
    @aashokchavan8652 4 ปีที่แล้ว +11

    भारी लव स्टोरी राहुल ❤️💕💞माया...

  • @भागवतडोंगरे-ड1न
    @भागवतडोंगरे-ड1न 4 ปีที่แล้ว +1

    भागवत डोंगरे यांच्या तर्फे तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @RavindraManikJadhav
    @RavindraManikJadhav 4 ปีที่แล้ว +10

    कदडकक्कक एपिसोड आजचा , पात्र निवड , पात्रांकडून दिग्दर्शकाने करून घेतलेला हलका फुलका अभिनय उत्तम. प्रत्येक प्रसंगानुसार location ची निवड चांगली, त्याचबरोबर दिग्दर्शकाने योग्य वेळी केलेली संगीत रचना गुंतुवून ठेवते , कॅमेरा अँगल त्याच बरोबर एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात प्रेक्षकांना घेऊन जाण्याचा flow ची उत्तम जाण दिग्दर्शकाला असल्याचे गावरान मेवा मधून दिसते , खुप छान देशमुख यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसेरीज , खुप खुप खुपच शुभेच्छा

  • @arslanimran1771
    @arslanimran1771 3 ปีที่แล้ว +1

    खुप हसलो भावनो 😂😂 एकाच नंबर 👍

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 4 ปีที่แล้ว +4

    सरपंच जाळं नं धूर संगच एक च नंबर एपिसोड

  • @changdeohandal4686
    @changdeohandal4686 3 ปีที่แล้ว

    Gavran meva......Nad khula karnari webseries.......i love you all team.

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 4 ปีที่แล้ว +15

    आपल्या चैनल सारखा कड़क एपिसोड झाला आजचा

  • @kiranmohite2358
    @kiranmohite2358 4 ปีที่แล้ว +3

    गवता वाणी पैसा आपल्याकडे लय खास डायलॉग

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 4 ปีที่แล้ว +5

    खुप छान पुढच्या एपिसोडसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @apparaodhulgande306
    @apparaodhulgande306 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान गणपतराव संजय राव

  • @Rj-fe3ve
    @Rj-fe3ve 4 ปีที่แล้ว +3

    Sanjay ganpat khup mast ...tase sarvach khup mast ahet

  • @sagargawali7089
    @sagargawali7089 4 ปีที่แล้ว +1

    Superb आज खरच खूप मज्जा आली keep it up

  • @shakildesai1467
    @shakildesai1467 4 ปีที่แล้ว +10

    Maya tu khup chaan kaam karte...keep it up....god bless u💐🙏

  • @santoshwaghmare8978
    @santoshwaghmare8978 3 ปีที่แล้ว

    कडक, गणपत भाऊ छकास, सुगंधा ताई तुम्ही छान लाजता

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 ปีที่แล้ว +10

    राहुल्याचा ५ वालं पहावं लागण.... बावळटपणा भावला..... आणि संजयरावांची हुश्शारी ....गणपा खेळ खल्लास.... 💕

  • @balushendge9506
    @balushendge9506 4 ปีที่แล้ว +1

    छान आहे 👆👌👌👌

  • @topsunphotos9164
    @topsunphotos9164 4 ปีที่แล้ว +12

    you have overtaken bollywood industry....!! Todays episode was so dramatic...!! Really i Like sanjya,Gampya, Rahul, Maya......geneous story, perfect act, cpmposition was well....

  • @mravinashshinde4714
    @mravinashshinde4714 4 ปีที่แล้ว +13

    डिरेक्टर ला 21 तोफांची सलामी खूप भारी

  • @surajjadhav-fr3hx
    @surajjadhav-fr3hx 4 ปีที่แล้ว +44

    गणपतराव कडे लय गवता वाणी पैशे आहे म्हणतात एक दिवस सर्वना दाखवुनच द्या गणपतराव गवता वाणी पैसा

  • @anitadaundkar5518
    @anitadaundkar5518 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan gavran meva

  • @abhayparundekar8630
    @abhayparundekar8630 4 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त..🤣🤣🤣 एक नंबरी ☝️

  • @milindmhatre5971
    @milindmhatre5971 4 ปีที่แล้ว +2

    एक नबर एपिसोड़ खुप छान

  • @DrSandeepBPatil
    @DrSandeepBPatil 4 ปีที่แล้ว +10

    Sarva kalakar lai bhari ahet, khup chhan episode hota, shevti sanju seth ne baji marli. Shutting che location khup chhan ahe, keep it up.

  • @sunilgosavi3775
    @sunilgosavi3775 4 ปีที่แล้ว +1

    काय राव नेहमी येवढे हसवता का बस रे बस पोट दुखले हसून हसून खरच

  • @shantilalkharat2085
    @shantilalkharat2085 4 ปีที่แล้ว +13

    आजचा भाग पाहून लाँगडाऊन ची मरगळ पार गळून गेली. आम्ही दोघे.... सजंय गणपत,आणि सुगंधा वाणी नाही बंर(नवरा बायको)खळखळून हसलो।.सर्व कलाकाराना खूप खूप( विशेष करून कँमेरा मागील) शुभेच्छा.

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 ปีที่แล้ว +2

    Maya tu lay bhari ahes 💕👍👌😘💯

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 ปีที่แล้ว +4

    आज सुगंदा लई भारी दिसत आहे

    • @rameshbhosale8440
      @rameshbhosale8440 4 ปีที่แล้ว

      Sugandha Tai Natural acting kartyat God Bless her in her futuristic endeavours !

  • @hanumantdawande8193
    @hanumantdawande8193 4 ปีที่แล้ว +1

    Lay bhari खुप हसलोय राव

  • @प्रमोदगव्हाणे
    @प्रमोदगव्हाणे 4 ปีที่แล้ว +23

    पीओपी प्रमोद गव्हाणे तर्फे तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @rajendraautade420
    @rajendraautade420 4 ปีที่แล้ว +3

    खूप मजेशिर एपिसोड, धन्यवाद मंडळी असेच हास्वत राहा ।।।

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 ปีที่แล้ว +7

    एक नंबर एपिसोड होता आजचा पण एक तासाचा पाहिजे होता राव तो

  • @samadhandidwal1423
    @samadhandidwal1423 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan ....hota episode

  • @ramdasolekar1147
    @ramdasolekar1147 2 ปีที่แล้ว +3

    माया एकदम भारी ❤️❤️❤️

    • @rajupatel2587
      @rajupatel2587 2 ปีที่แล้ว

      राजू पटेल

  • @sureshpawar5550
    @sureshpawar5550 4 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 ปีที่แล้ว +7

    😘👌👌👌👌💞💞 जबरदस्त गावरान मेवा

  • @prashantkamble7190
    @prashantkamble7190 4 ปีที่แล้ว +1

    एकदम छान झाला आहे.आजचा पिसोड

  • @mahidada9884
    @mahidada9884 4 ปีที่แล้ว +3

    पंजाबी ड्रेसवर सुंगधा खरंच भारी दिसती

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 ปีที่แล้ว

    Lay bhari bhag.......👌👌👌💐💐💐

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 4 ปีที่แล้ว +5

    संजयराव आणी गनपत चा आभीनय उत्तम आहे सर्व आपीसोड मद्धे

  • @माझाज्ञानोबा
    @माझाज्ञानोबा 4 ปีที่แล้ว +1

    हा भाग एकच नबर =/=रामकृष्णहरि माऊली 🙏

    • @brandmh2246
      @brandmh2246 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ZF7bcTE1KoY/w-d-xo.html
      एकदा तरी अवश्य बघा

  • @vitthalaagalawe9300
    @vitthalaagalawe9300 4 ปีที่แล้ว +4

    Khup majja aali hya episode madhe.
    Khup jugalbandi zali.
    Doghanche bhandan zale aaani tisryacha labh zala.
    Thank you manoranjan kelyabaddal.
    Pudhil episodes sathi khup khup subheccha.

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 ปีที่แล้ว

    Gavran mewa all team is the very best.

  • @joyamaner7307
    @joyamaner7307 4 ปีที่แล้ว +11

    Episode Phane agodar kiti gananche Like🌷🌷👌👌

  • @hrishikeshchavan2291
    @hrishikeshchavan2291 4 ปีที่แล้ว +1

    किरण सर तुम्ही खूप छान स्टोरी लिहित

  • @vinodsawsakde4398
    @vinodsawsakde4398 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान हा ऐपिसोड🤣🤣👌👌👌👌👌👌

  • @जयश्रीराम-व3द
    @जयश्रीराम-व3द 3 ปีที่แล้ว

    सुगंधाला ड्रेस मध्ये बघून खूप छान वाटल

  • @sagarraskar9147
    @sagarraskar9147 4 ปีที่แล้ว +3

    आठवड्यातून दोनदा येऊद्या भाग तुमचा

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 3 ปีที่แล้ว

    लय भारी म्हणजे लईच भारी

  • @sanjaygawade2908
    @sanjaygawade2908 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान कॉमेडी!
    पात्र निवड परफेक्ट.

  • @dattusangle7353
    @dattusangle7353 4 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी