सातूचे पीठ | Sattu Atta | नागपंचमी विशेष | सातूच्या पीठाचे पौष्टिक लाडू | Dhiraj Kitchen मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2019
- सातूचे पीठ | Sattu Atta | नागपंचमी विशेष | सातूच्या पीठाचे पौष्टिक लाडू | Dhiraj Kitchen मराठी
#dhirajkitchenmarathi
Namaskar!!
Today I am sharing very old and traditional satuche pith recipe.This pith or atta is mostly prepared during nagpanchmi in vidharbha region of maharashtra.It is also prepared during summer as it's act as a cooling agent.With this recipe I have also shared the recipe of high protein and high fibre satuche ladoo. Do try this recipe and let me know your feedback in the comment box below.Also, Do not forget to like, share and subscribe to my channel for more recipes.
To Subscribe:
/ dhirajkitchenmarathi
साहित्य (१ किलो गव्हासाठी):
१ किलो गहू
१/२ किलो चणा/हरभरा डाळ
२५० ग्राम फुटाणे
१/२ इंच सूंठ
१ जायफळ
२५ विलायच्या
२ मोठे चमचे जीरे
सोबत गूळ,पाणी,दूध,मीठ खाण्याकरिता
Ingredients(as per video):
1.Satuche Pith
250 gm Whole wheat
125 gm chana dal
70 gm roasted chana
little dry ginger
little nutmeg
10 - 12 cardamom
1 spoon cumin seeds
For Serving:
Jaggery,Water or Milk,Cardamom Powder,Pinch of salt
2.Ladoo
1 Cup Satuche Pith
1/4 cup jaggery
1/4 cup ghee(or more)
cardamom powder
pinch of salt
cashews and almonds
#satuche pith #satuche ladoo #satuche ladu #nagpanchmi #marathirecipes #marathi #recipe #dhirajkitchen #padarth
Like and follow my facebook page Dhiraj Kitchen
/ dhirajkitchen
Follow dhirajkitchen on Instagram
/ dhirajkitchen
My Hindi Channel URL:
/ dhirajkitchen
Thank You!
खूप छान रेसिपी .धीरज तुझी सांगण्याची पध्दत देखील छान आहे.
धीरज आम्हा म्हाताऱ्या माणसांची खूप छान नाश्त्याची सोय केली आहे धन्यवाद
तुझ्या सर्वच रेसिपीज छान असतात आणि आपल्या वाटतात, सातूचे पीठ पण छानच 👌👌👌
खूप छान रेसिपी आहे लाडूंची
खूप छान रेसिपी 👍👍
धीरज बेटा , खुपच छान .तुझ्या सर्व रेसिपी मी करून बघतेच .गर्व आहे आपण दोघेही नागपूर चे असल्याचा. God bless you
Thank you so much 🙂 🙏
0q
खूप छान रेसईपी सांगितली. मी करून बघणार. जसे हे तुमच्याकडे नागपंचमीला करतात तसेच बेळगावी मध्ये तंबीटाचे लाडू करतात. फक्त गव्हाच्या बदली तांदुळ वापरतात. बाकी जिन्नस सारखेच. त्याचे फक्त लाडूच करतात. कुठलाही गोड पदार्थ गुळाचाच जास्त खमंग लागतो.
अप्रतिम, सुंदर , उत्तम पौष्टिक आहार आणि लाडू.
खुप छान सातू चे लाडू रेसिपी 👌👌
सुपर सुपर छा गए भूले बिसरे व्यंजन विधि बताने के लिए धन्यवाद अति पोस्टिक
सातुच्या पिठाची लज्जत लाजवाब!Thank you
सातूच्या पिठाचे लाडू खुपच छान रेसिपी आहे
खूपच पौष्टिक रेसिपी आहे
खूप छान सातू पीठ आणि पौष्टिक लाडू
खूब-खूब धन्यवाद ।
खुप छान व पौष्टिक पदार्थ.
खूप सुंदर, साधी आणि सोपी पौष्टीक रेसिपी.👌👌👌
खुप सुंदर पौष्टिक पदार्थ. मनापासून आवडला धन्यवाद
खूप छान रेसिपी.... विदर्भातीलपद्धत aahe... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
फार छान रेसिपी
mast poustic recepie
धीरज बेटा , तु दाखवित असलेली प्रत्येक recipi मी पाहत असतो . आणि ती पाहत असतांना ती तयार करतांनाचा छानसा व हवाहवासा वाटणारा व " संपूर्ण विश्वात दरवळणारा सुगंध " मी नाकाने " एवढ्या लांबून सुंघत असतो ". त्याबद्दल तुझे करावे तेवढे " " कौतुक " " कधीच पडते ! पण मला त्यापैकी कोणताच पदार्थ चाखून पाहता येत नाही , याचे फारच वाईट वाटते . तुला माझा पत्ता देवून व तुला विनंती करूनही तू आतपर्यंत एकदाही व एकही पदार्थ मला चाखून पाहण्यासाठी पाठविलेला नाही , याची सुद्धा खंत वाटते. बरे असो . मी त्यासाठी माझा संपर्क क्रमांक देतो . त्यावर तू मला फोन कर . मी आता तुझ्या घरीच येतो , व मनसोक्त त्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतो . ( फुकट नाही . हं .) करशील ना मला फोन ? तुझ्या फोनच्या प्रतिक्षेत ....तुझा काका / मामा . पुंडलीक पवार . 8888361868 . अमरावती.
एकदम भारी पीठ चवदार झालेल दिसतंय
Khupch mast thank you.
Very nutritious recipe 👍🙏
छान मस्त 👌👌
खूपच छान रेसिपी सांगितली
खूप छान रेसिपी आहे 🙏🙏thank u so मच
Ek number recipe Dhiraj dhanyvad
Pharach chan healthy ani tasty recipy
सुंदर रेसिपी
खूप छान व सोपी पद्धत.
Fantastic idea you have given 👍
Khup mast
Satuche pith aani satuche ladu chi recipe khup Chan keli 👍
Khup chan Shri. Dheeraj ! Dhanyawad !
हे प्रवासासाठी छान आहे
Very nutritious recepie..nice presentation
खूप छान recipe आहे
खूपच छान रेसिपी आहे
खूप छान 1no
Yess, वर्ध्याचा गोरस पाक my favourite 👌
Khup chan recipe 🙏👌
मी वर्धेची . लाडू रेसिपी खूप छान मी करून पहाणार
Khoooooop 👌👌😋 thanks Dhiraj
Khupach chhan !
Khup khup dhanyavad
खूप सुंदर,मी कधीचीच पारंपारिक सातूचे पिठाची रेसिपी शोधत होते, धन्यवाद धीरज
Thank you 🙂
मी बनवले सातूचे पीठ. मी अमरावती चांदुर बाजार ला खाल्ले आहे.
आम्ही कोकणातले पण हे विदर्भांत बनणारे सातूचे लाडू नक्की करून बघणार तु खुपच चॅन पद्धतीने दाखवलेस
Thank you 🙂
Khup chhan
Khupch chan recipe dhanyawad Dheeraj
खुपच छान सातु पिठ रेसिपी धिरज धन्यवाद
Thank you 🙂
Dhiraj thanks for the recipe bcose I love it
Khupacha chhan lahapanchi athwan zali
Khupach chan....
मस्त ,😋😋
खुप खमंग दिसतायेत
Khupach chhan
Apratim
Khup Chan recipe
धीरज तुझ्या रेसिपी खूपच छान असतात .
Thank you 🙂
Khup chan 👌aani paushtic recipe share baddal thanks...💐
धीरज रेसिपी खूप छान. 👌👌
Khup sunder
Very simple declaration
माझ्या साठी हा नवीन पदार्थ आहे. मला खूप आवडली रेसिपी. नक्की करणार.
मस्तच
धिरज तुझ्या रेसिपी छान असतात👍👍
फारच छान लाडू
मस्तच 👌👌 मला पण खूप आवडतं सस्तुच पीठ 👍
खूप छान रेसिपी
खूपच छान
प्रोटिन्स powder वैगेरे घेण्यापेक्षा हे सा तु चे पीठ खावे खूप छान लागते
असेच लाह्या चे पीठ सुद्धा असते ते पण उन्हाळ्यात करतात कैरी गुळ टाकून खुप छान लागते आणि धीरज चे तर खुप कौतुक करावे वाटते येवढे जुने पदार्थ तो कोणते ही पाल्हाळ न लावता खुप छान सांगतो
धिरज तुझ्या रेसिपी खुप छान आणि पौष्टिक असतात, कौतुक आहे तुझं
Thank you 🙏
Nutritious sattu laddus.👌
Chan recipe
छान .
Khup chaan recipe
सातुपीठाची रेसपी फार आवंडली
खुप छान
खूपच छान मी पण नागपुर ची आ हे आणि मला सातू च पीठ खायला खूप च आवडते पण लाडू कधी केले नाहीत पण आता नक्की करून बघेन धन्यवाद धीरज अशाच विदर्भ स्पेशल रेसिपी दाखवत रहा तुला खूप खूप शुभेच्छा
मनःपुर्वक धन्यवाद 🙂
खुप छान मला हे फारा आवडत
@@dhirajkitchenmarathi hhhhhhhh
@@dhirajkitchenmarathi hhhhh
@@dhirajkitchenmarathi h
धीरज खुप छान रेसिपी आणि healthy रेसिपी
बहुत बढीया!👍
Khoopach chhan thank you 🎉❤
Nice explained
Tnx. Very 👍
Khupch छान
मस्त 👌👌👌👌
👌मस्त ,पौष्टीक 😋
Thank you 🙂
Khup chan recipe 🙏🏻🙏🏻🎁🌷🕉💐🔱🌟🍭🌝🍀🍏💓🌞💐☀️💓💓☘🙏🏼🌺🍫🍰
Very nicely explain sattu laddoo... thanks
&I'm off next 0
खुप मस्त लाडू..
रेसपी फार आवडली
Khup chan
Khup chaan recipe..explain karaychi paddhat khupach chaan
Thank you 🙂
खुप. छान सातूंचि. पिठाची. रेसेपी
Khup chhan recipe
Thank you
खूपच छान रेसिपी आहे तुझी बोलण्याची पद्धत देखील अतिशय चांगली आहे
Thank You 🙏
छानच Receipe
nice recipe
खुप सूदर