ताई आमच्या कडे सोलापूर जिल्ह्यातील गावांमधे माझी आजि ज्वारी चे गव्हाच्या दोन्ही सम प्रमाणात पीट पातळ करुन भिंडाचा तवा त्या वर धिरडे घावन खुप छान चव होति गरम गुळवणी गुळाची काकवितुप सोबत खायला मजा येत 😊
ज्वारी भिजवून आंबवण्यास टाकण्याऐवजी ज्वारीच्या पिठातच दही / ताक टाकून आंबवले तर कमी वेळात ही धिरडे करता येतात . बाकी सर्व व्यवस्थित ❤ ❤ . माझी आई 60 वर्षांपूर्वी ज्वारीचे असेच धिरडे करून खाऊ घालत असल्याची आठवण आली . आई आता स्वर्गातील देवांना असेच धिरडे करून खाऊ घालण्यासाठी 10 . 08 . 2015 पासून देवाघरी गेलेली आहे .
हा खरच पारंपारीक आहे का,एवढा खटाटोप करायला आजकाल मुलींना वेळ नसतो.हे पिठ दुपारी का रात्री आंबवण्यास ठेवले ते कळले नाही.ज्वारीच्या पिठात आंबट दही टाकून होईल,या पिठाच्या इडल्या देखील होतील. घरगुती वाटीचे प्रमाण किती घेयचे ते कळवा.
हल्ली १ किलो कोणी करत नाही.कमी प्रमाणात घरातील वाटीने मोजून सांगत जा,वाटीने सहा,पण घरातील वाटीने किती घ्यायचे पिठ व ज्वारी हे सांगितले असते तर कमी प्रमाणात कसे घ्यायचे हा अंदाज येतो,नाही तर तेही सांगितले तर बरे होईल
धन्यवाद ताई ..👍जास्त पीठ एक सोबत मळून चांगले भिजवता येत नाही म्हणून गोळे करावे लागतात.. पीठ कमी असेल तर साधे भिजवले तरी चालते, आज व्हिडिओ मध्ये तिथे मला आजी पणजी ज्वारी का कांडून घ्यायचे ते देखील सांगायचे होते म्हणून माहिती देताना तिथे व्हिडिओ लांब झाला 😊
@@smita5095 धन्यवाद ताई.. त्या ताई देखील आपल्या नेहमीच्या सबस्क्रायबर आहेत नेहमीच कमेंट्स करतात, कौतुक देखील करतात त्यामुळे अगदीच हक्काने सुधारणा व्हावी म्हणून दिलेले त्यांचे मत आहे असे मला वाटते😊👍
वेगळा प्रकार, पौष्टिक,घरचेच पदार्थ.. तेचतेच खाऊन, पाहून कंटाळा आला होता. एकच पदार्थ पण कीती विविध प्रकार तुम्ही जिवंत केला आहे.
FL
कित्ती वेगळा पदार्थ,खूप खूप धन्यवाद 🙏
तुम्ही एवढे छान,unknown पदार्थ दाखवता.
मी नक्की करून बघणार.
Khupch chan swar aahe tumcha june padartha tumchya mule aathavtahet
खुप कौतुक तुमचे, एवढी पारंपारिक रेसिपी तुम्ही साधी आणी संयमाने समजावून सांगितली. नेहमी तुमचा जुने आठवणीतले पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न असतो.
Thanks😊
छान पदार्थ, करुन पाहिन नक्की.धन्यवाद मॅडम.
खूप छान
Thanks😊
खूप छान पदार्थ
नक्की करून बघेन
तुम्ही सोपी पद्धत दाखवली
ताई आमच्या कडे सोलापूर जिल्ह्यातील गावांमधे माझी आजि ज्वारी चे गव्हाच्या दोन्ही सम प्रमाणात पीट पातळ करुन भिंडाचा तवा त्या वर धिरडे घावन खुप छान चव होति गरम गुळवणी गुळाची काकवितुप सोबत खायला मजा येत 😊
हो,आम्ही अजूनही करतो
खूपच वेगळा प्रकार ,नक्की ट्राय करणार
Khup chan tumhi chan samajavun sangatat asha paramparik recipe dakhawa
Khuba chan recipe.
😮 खूपच छान मला आधी कळलंच नाही तर तुम्ही काय करताते पण खूपच सुंदर 👌
Thanks😊
Wow chan short cut method, mi karun baghel
😮
फार छान
Thanks😊
नमस्कार ताई खूप छान आणि नवीन प्रकारे ज्वारीचे धिरडी दाखविली धन्यवाद
😊p
Khupach chaan paramparik padharta tai thank u
Bahut badhiya ❤❤❤❤❤
आम्ही दरवर्षी संकारातला करतो दुथ गुड बरोबर छान लागतात
👌
ज्वारी भिजवून आंबवण्यास टाकण्याऐवजी ज्वारीच्या पिठातच दही / ताक टाकून आंबवले तर कमी वेळात ही धिरडे करता येतात . बाकी सर्व व्यवस्थित ❤ ❤ . माझी आई 60 वर्षांपूर्वी ज्वारीचे असेच धिरडे करून खाऊ घालत असल्याची आठवण आली . आई आता स्वर्गातील देवांना असेच धिरडे करून खाऊ घालण्यासाठी 10 . 08 . 2015 पासून देवाघरी गेलेली आहे .
Chan recipe aahe tai 👌👌mi nakki karun baghen👍🏻
अगदी वेगळा पदार्थ आहे
नक्की try करेन
chhan. lahan pni chi aathavan zali. karun pahate.
Sunder
फोटोत लाल काय दाखवले आहे चटणी का त्याची रेसिपी नाही.
❤😮😢
खूप खूप धन्यवाद,
Thanks😊
Very nice video thank you
Tumche naav swara aahe ka
Mazya muliche nav swara aahe.. Maze nav swapna aahe😊👍
Very nice 👌👌👌
खुप खुप छान सोपी पध्दत
ही कृती किती दिवसात होते
आज सकाळी लवकर भिजत घातले तर उद्या जेवायच्या वेळेत करता येतात
👌👌👌
छान करून बघू
हा खरच पारंपारीक आहे का,एवढा खटाटोप करायला आजकाल मुलींना वेळ नसतो.हे पिठ दुपारी का रात्री आंबवण्यास ठेवले ते कळले नाही.ज्वारीच्या पिठात आंबट दही टाकून होईल,या पिठाच्या इडल्या देखील होतील. घरगुती वाटीचे प्रमाण किती घेयचे ते कळवा.
❤
ज्यांना ज्वारीचे पिठ चालत नाही,त्यानी काय घालायचे.ज्वारीचे पिठ मुळातच थंड असते,थंडीत खाल्ले तर काहींचे पोट दुखते
❤
धिरडे खुप मस्त
खूप छान.पण पिठाचे गोळे करून ठेवायचे प्रयोजन कळले नाही
पीठ जास्त घेतले आहे एकदाच चांगले मळता येत नाही म्हणून कमी कमी मळून गोळे करून ठेवले आहेत कमी पीठ असल्यास गोळे करण्याची आवश्यकता नाही👍
K̤g̤ṳp̤ M̤a̤s̤t̤
चवीला थोडेफार गूळ घालणं ठीक पण.... .मीठ मिरची जिरं अन् इतका गूळ.....
हल्ली १ किलो कोणी करत नाही.कमी प्रमाणात घरातील वाटीने मोजून सांगत जा,वाटीने सहा,पण घरातील वाटीने किती घ्यायचे पिठ व ज्वारी हे सांगितले असते तर कमी प्रमाणात कसे घ्यायचे हा अंदाज येतो,नाही तर तेही सांगितले तर बरे होईल
ऐवढ घुमून दाखवत आहे २_३ भिजत घालून मगच धिरडे बनवतात
ज्वारी मेथी चे बनवतात
लांबटपणा कमी कर. उदा. पिठाचे गोले
धन्यवाद ताई ..👍जास्त पीठ एक सोबत मळून चांगले भिजवता येत नाही म्हणून गोळे करावे लागतात.. पीठ कमी असेल तर साधे भिजवले तरी चालते, आज व्हिडिओ मध्ये तिथे मला आजी पणजी ज्वारी का कांडून घ्यायचे ते देखील सांगायचे होते म्हणून माहिती देताना तिथे व्हिडिओ लांब झाला 😊
Khupch chaan..nakki try karnar ya thandichya season madhe❤
@@SwarasArtउद्धट कमेंट लाही तुम्ही संयमाने उत्तर दिलंत! तुमची खूप प्रगती होणार 👍😊. छान ,पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी. खूप धन्यवाद 🙏🙏
@@smita5095
धन्यवाद ताई.. त्या ताई देखील आपल्या नेहमीच्या सबस्क्रायबर आहेत नेहमीच कमेंट्स करतात, कौतुक देखील करतात त्यामुळे अगदीच हक्काने सुधारणा व्हावी म्हणून दिलेले त्यांचे मत आहे असे मला वाटते😊👍
खूपच छान