शेवगा शेती /शेवग्याच्या पाल्यापासून हे शेतकरी वर्षाला कमवतात 20 लाख/शेवगा पावडरMoringa Leaves Powder

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • या व्हिडिओ मधून शेवग्याच्या पाल्यापासून पावडर कशी बनवावी तसेच शेवग्याची लागवड कशी करावी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
    शेवगा बियाणे व पावडर मिळेल
    महादेव मोरे 95277 00414
    Hi
    I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
    आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
    / @apnaindia1
    आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    / sheti-guruji-104929688...
    शेवगा शेती,
    शेवगा बियाणे
    शेवगा पानांची पावडर
    शेवगा शेती
    शेवगा शेती संपूर्ण माहिती
    शेवगा शेती उत्पन्न
    शेवगा शेती खत व्यवस्थापन
    शेवगा शेती माहिती
    शेवग्याची शेती
    शेवग्याची शेती कशी करावी
    वसंत शेवगा शेती
    शेवगा लागवड कशी करावी
    शेवगा लागवड कोणत्या महिन्यात करावी
    शेवगा लागवड यशोगाथा
    शेवगा लागवड संपूर्ण माहिती
    शेवगा लागवड कशी करायची
    शेवगा लागवड जाती
    शेवगा लागवड खत व्यवस्थापन
    शेवगा लागवडीची माहिती
    शेवगा बियाणे
    शेवगा बियाणे लागवड
    शेवगा बियाणे किंमत
    odc शेवगा बियाणे
    शेवगा पावडर
    shevga sheti
    shevga sheti yashogatha
    shevga sheti in marathi
    shevga sheti antar pik
    shevga sheti kashi karavi
    shevga sheti lagwad
    shevga sheti pani niyojan
    shevga sheti badal mahiti
    shevga sheti anudan
    shevga sheti chi mahiti
    drumstick farming
    drumstick farming karnataka
    drumstick farming in odisha
    drumstick farming in telugu
    drumstick farming in maharashtra
    drumstick farming in india
    drumstick farming in west bengal
    drumstick farming in kannada
    drumstick farming in assam
    drumstick farming in gujarat
    moringa kheti
    moringa kheti in nepal
    moringa ki kheti in rajasthan
    moringa gond ki kheti
    moringa leaves powder
    moringa leaves powder recipe
    moringa leaves powder benefits
    moringa leaves powder for hair growth
    moringa leaves powder benefits in hindi
    moringa leaves powder kaise banaye
    moringa leaves powder how to use
    moringa leaves powder business
    moringa leaves powder for weight loss moringa leaves powder patanjali
    drumstick leaves powder
    drumstick leaves powder recipe
    drumstick leaves powder benefits in tamil drumstick leaves powder for weight loss
    drumstick leaves powder soup
    drumstick leaves powder in telugu
    drumstick leaves powder for face
    drumstick leaves powder business
    drumstick leaves powder in tamil
    drumstick leaves powder online

ความคิดเห็น • 192

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว +12

    आर्धवट माहीती म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धि असं होणार तरी परीपुर्ण माहीती आणि प्रशीक्षण घेऊनच पुढील पाऊल टाकावा

  • @ravikanttad7931
    @ravikanttad7931 ปีที่แล้ว +9

    विक्री व्यवस्था सांगा.व्यापार्‍याचे पत्ते सांगा.

  • @diliptipugadetipugade9417
    @diliptipugadetipugade9417 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे ज्यांच्याकडे अशा प्रकारची शेती असेल तर त्यांनी अवश्य प्रयत्न करावा
    बाय बॅक गॅरंटी देतात फोन वर सर्व माहिती सांगतात,प्रकाशित पुस्तके सुद्धा कुरिअर ने किंवा पी.डी. एफ.ला पाठवतो म्हणतात मग आणखीन काय करायचे

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 8 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे माहिती अर्धवट देऊन आपली लोकांची मानसिकता बिगडवणं हाच उद्देश आहे

  • @sakharamkhule9914
    @sakharamkhule9914 2 ปีที่แล้ว +50

    शेवग्याच्या पावडरची विक्री कोठे करावी ग्राहक कसे मिळवावे ह्या विषयी थोडक्यात माहिती सांगा.

    • @prakashingale7760
      @prakashingale7760 2 ปีที่แล้ว +2

      शेवगा पाला विकीरी कोठै करावि

    • @Narendra369
      @Narendra369 2 ปีที่แล้ว +10

      तो ते सांगणार नाही

    • @sushilnaath
      @sushilnaath ปีที่แล้ว +2

      @@Narendra369 😜😜

    • @anonymous-us5dz
      @anonymous-us5dz ปีที่แล้ว +1

      PALA KON GHETACH NAHI

    • @kimayaentp.382
      @kimayaentp.382 ปีที่แล้ว

      Yes they don't support for selling moringa

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 2 ปีที่แล้ว +8

    विक्री कुठे करत आहात व कशी करत आहात बाकी सर्व ठीक आहे शेवग्याच्या पानांच्या पावडरचा महत्त्व अनन्यसाधारण आहे सर्वांनी त्याचे सेवन करायलाच पाहिजे छान माहिती आहे फक्त विक्री कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करावे

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +4

    Khup chchan ani upyukt mahiti Milali.
    Dhanyawad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @motirammoon7385
      @motirammoon7385 2 ปีที่แล้ว

      खुब छान सेवग्या सेगा आणी त्याचा पाला कसा उपयोगि आहे त्याची औझसवी माहीती याची आम्हाला कलपना सुधा नव्हती पण हे अषदी सुधा आहे सर धन्यवाद....जयभीम......

  • @pramodmadavi1072
    @pramodmadavi1072 ปีที่แล้ว +9

    मोरे साहेब आपण पाला विकण्यासाठी मदत करणार का कृपया पाला विकण्यासाठी
    मार्गदर्शन करा

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 ปีที่แล้ว +135

    कधीही अर्धवट माहिती देत जाऊ नका याने बिचारे शेतकरी उदास होतात, कारण पूर्ण माहिती तुम्ही देत नसल्यामुळे हातात असून विकायचं कुठं हे माहीत नसतं म्हणून पूर्ण माहिती शिवाय या पुढे व्हिडीओ बनवू नये ही विनंती 🙏

    • @tvtime3485
      @tvtime3485 2 ปีที่แล้ว +6

      Ye loko bss chanel chalava shathi kay pan videos bnvta ne mahiti purn t ak pan video mdhi det nahi

    • @shekhargadhawe3163
      @shekhargadhawe3163 2 ปีที่แล้ว +12

      विकायच कुट ते सांगा...अर्धवट माहिती देऊ नका..शेतकऱ्याची फसवणूक होते

    • @Narendra369
      @Narendra369 2 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर

    • @ajay9922484224
      @ajay9922484224 ปีที่แล้ว +2

      माझी वरील कॉमेंट वाचा

    • @indianfarming4843
      @indianfarming4843 ปีที่แล้ว +1

      आम्हीच खरेदी करू.

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत thanks🙏🙏

  • @nimbajadhav1723
    @nimbajadhav1723 ปีที่แล้ว

    सरांनी फार चांगली माहिती दिली नाशिक ऊन आपल्याला सांगतो की आमची कळवन दहा वीस गुंठे जमीन आहे मिरची पण त्यांना भेटायला येणार आहे सोलापूरला आपल्याकडे शेतकरी बद्दल आपली कळकळ पाहून मला खूप आनंद झाला धन्यवाद

    • @ashokkhebale3043
      @ashokkhebale3043 ปีที่แล้ว

      Sir Apla PhoneSanga

    • @pavanshelke7370
      @pavanshelke7370 8 วันที่ผ่านมา

      नंबर मिळेल का सर आपला

  • @dayanandkalshetti7043
    @dayanandkalshetti7043 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान
    अभिनंदन साहेब

  • @sujatajadhav1547
    @sujatajadhav1547 2 ปีที่แล้ว +5

    शेवगा पावडर विषय खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 2 หลายเดือนก่อน

      हमी भावाटाइप काही मार्गदर्शन हवे,,पावडर आणि पाल्यात किती फरक आहे, आमचें कडील पाला तुम्ही नेनार का?किती वजनाचा पाला अपेक्षित आहे.

  • @balasahebnewase4377
    @balasahebnewase4377 2 ปีที่แล้ว +3

    I like shevaga pala production

  • @kishorthawal7993
    @kishorthawal7993 6 หลายเดือนก่อน

    खरंच सर खरंच सर आपण योग्य ती माहिती

  • @dattatrymore2803
    @dattatrymore2803 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब लोकांनी भरपुर प्रश्न विचारले तुम्ही काय उत्तर दिले नाही मार्केट कुठे आहे कोण घेता स्वतःच शिकायचे

  • @swayambhuprinters3906
    @swayambhuprinters3906 ปีที่แล้ว +1

    विक्री व्यवस्था सांगा.व्यापार्‍याचे पत्ते सांगा. यात तुम्ही सांगता मागणी खूप आहे, पण विकायचे कुठे याची माहिती द्या.

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 ปีที่แล้ว +10

    पाला कुठे विकायचा ? ते सांगा आपुरी माहिती

  • @prabhass6939
    @prabhass6939 2 ปีที่แล้ว +4

    सर खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @adhirajseedsagrofarm4119
    @adhirajseedsagrofarm4119 2 ปีที่แล้ว +7

    मोरे साहेब एक नंबर माहिती

  • @manishzoting903
    @manishzoting903 ปีที่แล้ว

    Sir khou chan Tahiti dili . Abhai she sir

  • @dilipkulkarni2766
    @dilipkulkarni2766 ปีที่แล้ว +2

    माझ्या माहितीनुसार शेवग्याचा पाला माणसांसाठी सुद्धा खाणे पौष्टिक आहे. शेवग्याच्या पाल्यात कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड आहे. इतर भाज्यांप्रमाणे शेवग्याच्या पाल्याची भाजी करून खाता येते मी स्वतः अधून मधून खात असतो. कृषी खात्याने व आरोग्य खात्याने संयुक्तरित्या मोहीम राबवून लोकांना शेवग्याच्या पाल्याचे आरोग्यविषयक गुणधर्म पटवून दिले तर शेवग्याच्या पाल्याला लोकांमध्ये सुद्धा मागणी वाढेल.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 2 ปีที่แล้ว +1

    मोरे सर खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 ปีที่แล้ว +16

    शेवगापाला कोनवीकतघेतात कायभावातघेतात त्यांचाफोनंबरसांगा

  • @subhashjagtap6165
    @subhashjagtap6165 ปีที่แล้ว +2

    verry nice sir

  • @Missgjjarvinita
    @Missgjjarvinita 2 ปีที่แล้ว +4

    दादा खूप छान माहिती सांगितली यापुढील व्हिडिओ पाला चुकवायची पाला विकायची माहिती नक्की सांगा जेणेकरून आम्हीसुद्धा शेवग्याची शेती, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद मीसुद्धा युट्युब वर आहे

    • @Missgjjarvinita
      @Missgjjarvinita 2 ปีที่แล้ว +1

      शेवगा पाला सुकवायची प्रोसेसिंग चा व्हिडिओ जरूर अपलोड करा

  • @Missgjjarvinita
    @Missgjjarvinita 2 ปีที่แล้ว +6

    पाला सुकवायच्या बद्दल पाला सुकवायचे प्रोसेसिंग जरूर अपलोड करा

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 ปีที่แล้ว +5

    पावडरची विक्री कुठे करता येते।आँरगनिकचा दाखला घ्यावा लागतो का?आणि कुठून घ्यावा लागतो

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद माहिती बद्दल आभारी आहोत

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 ปีที่แล้ว +2

    Very nice information

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 2 ปีที่แล้ว

    Kup kup Chan mahiti dili sir

  • @venkateshshinde4345
    @venkateshshinde4345 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली,आपला पत्ता सांगा

  • @manojingale8339
    @manojingale8339 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त व छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब

    • @ashokjagtap4422
      @ashokjagtap4422 ปีที่แล้ว +1

      Half information

    • @ashokjagtap4422
      @ashokjagtap4422 ปีที่แล้ว +1

      मोरे आपण पाला विकत घेता का

  • @user-us4ze4vq9g
    @user-us4ze4vq9g 29 วันที่ผ่านมา

    शेवगा माहीत पुस्तक पाठवा

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 2 ปีที่แล้ว +1

    फक्त तुम्हीच करू शकता राव दुसऱ्यांना जमणार नाही

  • @subhashbhalekar4236
    @subhashbhalekar4236 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती आहे मार्केट नक्की आहे का

  • @VJsatari
    @VJsatari หลายเดือนก่อน

    Shevga powder la fungus lagte tyche pan maintain kase karyche

  • @motirammangnale2470
    @motirammangnale2470 10 หลายเดือนก่อน +2

    विक्री व्यवस्थापना बाबत काहिन माहिती दिली नाही .

  • @modernactormachhindra5969
    @modernactormachhindra5969 4 หลายเดือนก่อน

    छान आहे सर

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 2 ปีที่แล้ว +14

    विक्रीसाठी संपर्क सांगा सर

  • @sagardeore3378
    @sagardeore3378 2 ปีที่แล้ว +2

    Practical dakhva mulakhat gheun ky smjnar

  • @balasahebdhaygude4875
    @balasahebdhaygude4875 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब पाल्याचे पावडर कसे करावे हे सांगावे

  • @abhijitlate1562
    @abhijitlate1562 4 หลายเดือนก่อน

    शेवगाची पावडर विक्रीसाठी कुठे बाजारपेठ आहे कोणत्या जिल्ह्यात केव्हा राज्यात विक्री केली जाते

  • @rohidasphatangare1573
    @rohidasphatangare1573 4 หลายเดือนก่อน

    ट्रेनिंग साठी येता येईल का ट्रेनिंगचा कालावधी सांगा

  • @YashPatil-nl3kj
    @YashPatil-nl3kj 5 หลายเดือนก่อน +1

    Mla ghenaryacha patta milala na yach dukan band krun deil dyrect
    😅

  • @vijaydhadve1441
    @vijaydhadve1441 ปีที่แล้ว +1

    पावडर कशी बनविली जाते त्या मशीन बाबद माहिती मीलेल का.

  • @dnyandeobade2389
    @dnyandeobade2389 ปีที่แล้ว +1

    जवळचे मार्केट कुठे आहे हे सांगू शकता का ....महाराष्ट्रामध्ये तरी कुठे

  • @vikasshinde7025
    @vikasshinde7025 5 หลายเดือนก่อน

    एकरी बियाणे किती लागते आणि बियाणे ची किंमत किती आहे हे पण सांगा

  • @ajaymirashi3064
    @ajaymirashi3064 5 หลายเดือนก่อน

    Sir,mahiti chan ahe.pn marketing kase Kay karate pls sanga

  • @ramkishanpatil4033
    @ramkishanpatil4033 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली पण मार्केट सांगावे

  • @dhondirampatil8584
    @dhondirampatil8584 2 ปีที่แล้ว +4

    Good information but where to sell give information

    • @Narendra369
      @Narendra369 2 ปีที่แล้ว

      They're not disclosing the important thing

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 3 หลายเดือนก่อน

    मिरची कांदा लसूण नारळाचा वापर करून शेवग्याचा पाल्याची भाजी चांगली होते

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 2 ปีที่แล้ว +4

    आहो त्याची प्रोसेसिंग पद्धत काय आहे आणि त्या साठी मशिन कोणती वापरता हे सर्व काही दाखवले तर बरे होईल हे तुमच्या व्हिडीओ मधे दाखवले तर बरे होईल असा दुसरा व्हिडीओ बनवा ना धन्यवाद

    • @Narendra369
      @Narendra369 2 ปีที่แล้ว +1

      Sun dryer वापरा

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 ปีที่แล้ว

      आबे टोपल्या , vdo बघ पाला कसा वाळवंत आहे ते , आणि वाळ्यानंतर मिक्सर मधून पावडर तयार करायची

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 2 ปีที่แล้ว +3

    सर मी.रावसाहेब अण्णा गोरे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मुक्काम पोस्ट कर्जत शहर मला शेती कमी आहे .१० गुंठे लागवड केली तर चालेल का .

  • @bahubalihemgire5226
    @bahubalihemgire5226 ปีที่แล้ว +1

    Moringa powder khup divs tikvnyasathi kay krave lagel

  • @DayaKadam-vv4dw
    @DayaKadam-vv4dw 2 หลายเดือนก่อน

    मी औसा तालुका लातूर जिल्ह्यातून बोलत आहे कुठे विकायचा आहे पावडर

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 ปีที่แล้ว +1

    Mahtwachi mahiti vikayacha kuthe, market kiti ahe. He sanga plase.

  • @hsagawane5130
    @hsagawane5130 2 ปีที่แล้ว +6

    Very nice farming, iam willing to take participate

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 2 ปีที่แล้ว +1

    Sir krupaya ñavin shetkryana maarketingsathi madat Kara.

  • @educationforkids7630
    @educationforkids7630 ปีที่แล้ว +4

    Sir please send me books on sewga seti Powder

  • @suklalmore5236
    @suklalmore5236 3 หลายเดือนก่อน

    शेवगा कटिंग केल्यानंतर त्याच्या फांद्या चा उपयोग कशासाठी होतो

  • @mohanpandharmise7934
    @mohanpandharmise7934 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 2 ปีที่แล้ว +1

    Nice information Thanks

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 4 หลายเดือนก่อน

    जास्त सांगत बसू नका नाहीतर कडकनाथ होईल आपली यशोगाथा कृपया विद्यापीठाला पाठवून द्या इतर शेतकऱ्यांचा कल्याण होईल

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan6237 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सरअभिनंदनआम्ही दोन वर्षे झाले तीन एकर शेवगा लागवड केली आहे पण..,,..... काय करावे.

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 ปีที่แล้ว +1

    जागेवर येऊन पाला खरेदी करणारा व्यापारी मिळेल का??

  • @udaydeshpande3436
    @udaydeshpande3436 11 หลายเดือนก่อน +1

    विकत घेणारे व्यापारी कंपनीच्या संबंधित पत्ता दया उगीच शेतकरी लोकांना फसवणूक करू नका

  • @SGN2024
    @SGN2024 ปีที่แล้ว +1

    आत्तापर्यंत किती कापण्या झाल्या आहेत .

  • @yogeshahire8512
    @yogeshahire8512 ปีที่แล้ว

    Good

  • @ashokdumbre4474
    @ashokdumbre4474 ปีที่แล้ว +1

    How to make powder

  • @tukaramdheringe6454
    @tukaramdheringe6454 ปีที่แล้ว +1

    सर्व जण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अर्धवट का देतात हे कळत नाही

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 ปีที่แล้ว

    Makda kahi thewat nahit darekt yewun khatat sevgyacha pala fule khatat tyacha kay karayacha jai sriram

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 23 วันที่ผ่านมา

    पाला कसा विकत घेतात आणि आपल्या कडे येऊन माल नेतात का

  • @shankarshinde8354
    @shankarshinde8354 ปีที่แล้ว

    Aamchyakade shavja pala aahe tumhi vikat gheu shakta ka ?

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 ปีที่แล้ว

    Amhla pn vikri karychi ahe mahiti sanga

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 ปีที่แล้ว +1

    शेवगा पावडर किंवा पाला मार्केट कोठे आहे???

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 ปีที่แล้ว +1

    ड्रीप दोन्ही बाजूनी टाकायची का?

  • @vilaschavan4985
    @vilaschavan4985 ปีที่แล้ว

    या वनस्पति कारी ता वातावरण क से असल पाहिजे

  • @dnyaneshwarkalambe5583
    @dnyaneshwarkalambe5583 2 ปีที่แล้ว +6

    शेतकरी मित्रांनो फेक विडिओ पासुन सावद राहा

  • @shivajichavan7933
    @shivajichavan7933 ปีที่แล้ว +1

    कोणत्या जातीचे लागण करावी

  • @brijsharma1127
    @brijsharma1127 2 ปีที่แล้ว +1

    Kya aap ke paas certifications hain

  • @dnyandeophapale6604
    @dnyandeophapale6604 ปีที่แล้ว +1

    शेवगा पावडर खाल्यावर पित्त व पोटाचे त्रास वाढतो. ...... मी वापरला. कसे खायला पाहीजे

    • @vijaykumbharde2295
      @vijaykumbharde2295 5 หลายเดือนก่อน

      थोड खायचा असतो खुप खाला असल मग काय 😂

  • @haribhauboharupi239
    @haribhauboharupi239 2 ปีที่แล้ว +2

    पाला कुठे विकायचा सागा

  • @rajkumarrajguru443
    @rajkumarrajguru443 ปีที่แล้ว +1

    मार्केट कोठे आहे हे तुम्ही स्पष्ट सांगत नाही

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 ปีที่แล้ว

    Please purna mahiti vichara

  • @lahukale6765
    @lahukale6765 2 ปีที่แล้ว +1

    Super 👌

  • @panditmane232
    @panditmane232 10 หลายเดือนก่อน

    👍🙏🙏

  • @sunitayelgate1435
    @sunitayelgate1435 ปีที่แล้ว

    आम्हाला बियाणे पाहिजेत

  • @baliramchate6870
    @baliramchate6870 3 หลายเดือนก่อน

    Mala pala vikycha ahe Kay karu

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 ปีที่แล้ว

    याच्या विक्रीसाठी काय काय प्रयत्न केलेत.

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 2 ปีที่แล้ว +2

    👍

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 ปีที่แล้ว

    Amhala pan mahiti dya sir

  • @shrikantshitole6611
    @shrikantshitole6611 2 ปีที่แล้ว +2

    You kesan udoge

  • @pundlikbubanale9514
    @pundlikbubanale9514 2 ปีที่แล้ว +3

    PDF patva

  • @baburaonagoraosomwanshi3887
    @baburaonagoraosomwanshi3887 ปีที่แล้ว

    विकत कुठे ते आगोदर सांगा

  • @sanjaykale5404
    @sanjaykale5404 ปีที่แล้ว

    फोन लागत नाही मोरे साहेब सतत बंद asto

  • @user-sq8qs9ch3i
    @user-sq8qs9ch3i 2 หลายเดือนก่อน

    Shevgya chya palyach khat hoto ka, market sangana, jase china,us, Japan, Britten asa naka sangu,market kuthay te sanga?

  • @shivajigaikwad5888
    @shivajigaikwad5888 2 ปีที่แล้ว +3

    Vikrisathi sampark sanga sir

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 ปีที่แล้ว

    Aamchya kadchapala vikat ghenar ka

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale9483 2 ปีที่แล้ว +5

    कोण आहे घेणारे लोक फोन नंबर कळवा