किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे २०२४ | Kisan agro expo 2024 | Kisan krushi pradarshan 2024 | गरुडझेप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @Paulvata
    @Paulvata 7 วันที่ผ่านมา +2

    किसान कृषी प्रदर्शनाचा अप्रतीम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ मार्गदर्शक असेल.
    चित्रीकरण, एडिटिंग आणि सादरीकरण उत्तम आहे.
    जय जवान जय किसान ❤

    • @garudzep1
      @garudzep1  7 วันที่ผ่านมา +1

      सर, मनापासून धन्यवाद🙏😊

  • @mahaswarajya1043
    @mahaswarajya1043 7 วันที่ผ่านมา +2

    फार फार सुंदर.
    उत्तम विवेचन, सादरीकरण व माहीती बोलक्या स्वरुपात मांडली🤝त्यासाठग़ धन्यवाद❤

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 7 วันที่ผ่านมา +2

    फारच छान दाखवल दादा .
    सुंदर आहे छान आहे कृषी प्रदर्शन .
    धन्यवाद दादा .

    • @mahaswarajya1043
      @mahaswarajya1043 7 วันที่ผ่านมา +2

      😊खुप खुप आभार🙏आम्हाला घरि बसुन प्ररदर्शन दिसालं

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद🙏😊

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @satyamevjayate8534
    @satyamevjayate8534 7 วันที่ผ่านมา +1

    नमसकार दादा किसान अग्रोचि भारि वीडी यो आहै✌अशेज वीडीयो 💓बनवत चाला💪

    • @garudzep1
      @garudzep1  7 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद आपले😊

  • @Paulvata
    @Paulvata 7 วันที่ผ่านมา +1

    जय जवान जय किसान ❤

    • @garudzep1
      @garudzep1  7 วันที่ผ่านมา

      जय जवान जय किसान

  • @ramakantpatil1789
    @ramakantpatil1789 2 วันที่ผ่านมา +2

    शेतकर्‍याचा वेळ वाया घलवणारे प्रदर्शन

    • @garudzep1
      @garudzep1  2 วันที่ผ่านมา +1

      वेगवेगळे अनुभव असू शकतात सर

  • @pardipdeshmukh6650
    @pardipdeshmukh6650 6 วันที่ผ่านมา +1

    खूप छान प्रदर्शन आहे. धन्यवाद.

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @dnyaneshwarmande3489
    @dnyaneshwarmande3489 4 วันที่ผ่านมา +1

    Atishay sundar vivechan pan chotya shetjaryana 200 tikit chaha20 Jevan mahag Ani tyana vedyat kadhanare hasnare temanas mibhagitale wait vatal

    • @garudzep1
      @garudzep1  4 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ऐकून वाईट वाटलं. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त तिकीट आहे हे खरं आहे. पण प्रत्येकाने एकदा पहावं अस हे प्रदर्शन आहे.

  • @GundyaSabale
    @GundyaSabale 5 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती दिली

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา +1

      खूप

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา +1

      खूप धन्यवाद सर 🙏🏻

  • @shodhvarta
    @shodhvarta 7 วันที่ผ่านมา

    जय जवान जय किसान

    • @garudzep1
      @garudzep1  7 วันที่ผ่านมา

      जय जवान, जय किसान, सर😊🙏

  • @rameshd7451
    @rameshd7451 วันที่ผ่านมา +1

    मि वीदर्भा मधुन आलो होतो तेथे गर्दीचे नियोजन नव्हते त्यामुळे खर्च वाया गेला असे वाटते

    • @garudzep1
      @garudzep1  วันที่ผ่านมา

      ऐकून वाईट वाटले दादा. आपापला अनुभव असू शकतो👍

  • @rajbaringe1389
    @rajbaringe1389 2 วันที่ผ่านมา +1

    ऐवड पण खास नाही आहे मि बघीतल मला तर बारामती मध्ल आवडल शेती विषय खुप माहीती आहे तीथे बारामती

    • @garudzep1
      @garudzep1  2 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, नेमकं पुण्याच्या किसान कृषी प्रदर्शनात काय नाही आवडलं आणि बारामतीमध्ये काय काय आवडले ते नक्की सांगा.

  • @Bhajipalasheti
    @Bhajipalasheti 6 วันที่ผ่านมา +1

    Nice

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद माऊली😊🙏

  • @RajeshKorde-in3le
    @RajeshKorde-in3le 6 วันที่ผ่านมา +2

    बारामती च कधी आहे

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา +2

      16-20 जाने. 2025 अस दिसतंय.

  • @vinayrasal73
    @vinayrasal73 6 วันที่ผ่านมา +1

    Location Kay aahe

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา

      मोशी, पिंपरी चिंचवड पुणे

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 วันที่ผ่านมา +1

    आमचा मोशी मध्ये आहे शेवटच्या दिवश होता रविवार

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา

      हो, बरोबर

  • @ajitvishe8983
    @ajitvishe8983 5 วันที่ผ่านมา +1

    Kiti divhs ahe

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา +1

      १५ Dec पर्यंत

  • @eknathbodkhe1300
    @eknathbodkhe1300 6 วันที่ผ่านมา +1

    किति दिवस चालणार आहे

    • @garudzep1
      @garudzep1  6 วันที่ผ่านมา

      11-15 Dec

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 วันที่ผ่านมา +1

    मी बघितले आहे

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 6 วันที่ผ่านมา +1

    साहेब कसा वळेल शेतकरी आधुनिक शेती कडे
    मागच्या वर्षी केळी पिकात ठिबक टाकल प्रकरण ऑनलाईन केलं आजपर्यंत पूर्व संमती आलीच नाही कस द्यायचं दुकान दराचे पैसे.. कस करणार..शेती का करणार नाही आत्महत्या..याच उत्तर देईल का कुणी जबाबदार म्हणून

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา

      रावजी, 👍तुमचा विषय हृदयाला हात घालणारा आहे. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला अपवाद आलाच. तुमच्या प्रकरणात नेमकं काय बरवाईट झालं ते नेमकं सांगता नाही येणार. पण तुमचे प्रश्न अनुत्तरीत राहण्यासारखेच आहेत. कोण जबाबदारी घेईल नक्की? फक्त आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर किंवा उपाय नसेल बस एवढच माऊली😊🙏पारंपरिक शेतीला थोडीतरी आधुनिकतेची जोड देणं ही आता काळाची गरज आहे✋🏻

    • @ShantaramRanadive
      @ShantaramRanadive 5 วันที่ผ่านมา

      Aja Krushi pradarshan pajama yelka Dinak 16va 17 Dicembar KhRadi Baki ahe. Ja tech ya ski sathi

  • @ShantaramRanadive
    @ShantaramRanadive 5 วันที่ผ่านมา +1

    Don divas Mudat vadhava. Barysch Lola a Kharadi karat hi ahe ajach kalva

    • @garudzep1
      @garudzep1  5 วันที่ผ่านมา

      खरं आहे.

  • @shivajimhaske6074
    @shivajimhaske6074 4 วันที่ผ่านมา

    खूप लुटा पासावर

    • @garudzep1
      @garudzep1  4 วันที่ผ่านมา +1

      दादा, आपली कमेंट समजली नाही. नेमकं काय सुचवायचं तुम्हाला इथं?