माजी मुख्मंत्र्यां चे घर आहे. ते अनेक टर्म आमदार होते. मंत्री होते.रितेश ने घराला रंग पण दीला नसेल. रितेशला आणखी दोन भाऊ असून ते आमदार आहेत.किंवा होते. देशमुखांची पुर्वी घर म्हणजे गढी किंवा मोठा वाडा आसायचा.लाईक्स मिळवण्यासाठी vdo तयार करू नका.

मुलांना सुद्धा सांगा इंग्रजीचा, हिंदीचा पेपर मराठीत लिहा.. ते कसे स्वतःला मार्क्स पडावे म्हणून स्वार्थासाठी त्याच भाषेत लिहिता. तसेच त्या भाऊंचा यू ट्यूब व्हिडिओ फक्त आपल्यासाठी नाही जगाला ओळख करून देण्यासाठी आहे महाराष्ट्राची आणि जनतेची... मानसिकता बदला.... म्हणूनच मराठी अस्मिता वाल्यांची इलेक्शन वेळेस "केम छो वरली" वाल्यांची तिजोरी भरत आहोत. ह्यांची मुले जर्मनीत, अमेरिकेत, सेटल आहेत आणि आपणच खुळखुळा वाजवत असतो मराठी अस्मितेचा.... एवढीच मराठी अस्मिता होती तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या दुरावस्था झाल्या नसत्या.... जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
हे घर रितेश देशमुख नाही महाराष्ट्राच्या एक वाघाची जाळी आहे जाळी वाघा बिना जाई सुनी आहे कितीही सजावटलेलं दिसत असेल तरीपण त्या जाळीमध्ये वाघच नाही त्यामुळे त्या घराची काहीशी दिशा आधुरी वाटते
कसला तो coincidence, मला गावाची आठवण येत होती, तेवढ्यात हा video recommendations मध्ये आला, म्हणलं चला घरचे नाही तर नाही atleast गल्ली आणि वाडा तर बघू, पण नवल असा की ज्या क्षणी हा वाडा दाखवत होता, तेव्हा आई, काकू आणि ताई वाड्यातून बाहेर पडतेवेळी दिसल्या.... sometimes TH-cam recommendations are going so crazy 🎉🙌
खूप छान आहे विलासराव देशमुख साहेबांचं घर. मी 2 वेळेस गेलो आहे त्यांच्या घरी साहेबांना भेटण्यासाठी. खूप प्रेमळ माणसं आहेत. लातूर मध्ये असं एक ही गाव नसेल तिथं साहेबांचं नाव नाही. कोणत्याही छोटया मोठया गोष्टीला साहेब यांना आमंत्रण असतंच. लातूर चे माणसं खूप छान आहेत कुठे ही जा त्याच्या बोलल्यावरून लगेच कळतं हा लातूर चा... पुन्हा एकदा तुमच्या vdo च्या माध्यमातून रितेश भैया चं घर पाहायला मिळालं. Ritesh Deshmukh यांना लातूर कर लाडाने भैया असं म्हणतात.
भाऊ काही गरीब माणसे रस्त्यावल बसुन भीक मागुन खातात,त्या गरीब लोकांना राहायला घर सुध्दा नाहीत भीक मागुन पोट भरतात,त्यांचे पण दाखवा परेशानीचे व्हिडओ खुप छांन वाटेल त्या गरीब लोकांना
Vishay Marathi cha aahe pan bhau, fakt aapanch navhe tar purn jag ha video baghat ashnar mhanu atleast to hindi boltoy, no issues ☺️ but as Marathi Proud to Maharashtriyan, Jai Maharashtra 🙏
@@pandhariwaghmare9333 tyala marathi yet nahi ka...kiti up bihari marathi madhe vlogs kartat.... ? konich nahi..mag tumhala ka yevdi khaj hindi madhe karaychi...
तुम्हाला काय वाटतं हे घर विलासराव देशमुख साहेबांनी किंवा रितेश दादाने बांधलेल आहे, हे घर देशमुख कैलासवासी दगडोजी देशमुख काका यांनी बांधलेलं आहे. थोडी अधिक माहिती घेऊन कमेंट दिली असती तर बरं झालं असतं. कावीळ झालेल्या माणसासारखं वागू नका.
@@sagargujar9948 so its you who will decide that its in the pathetic condition..... First have a look at your big cities and those are in really pathetic condition...
दादा आपल्या मुळे आम्हाला घरी बसुन रितेश देशमुख यांचे घर पाहायला मिळाले 🙏🏻
Idieo
Hhhhhhh
@@mallikarjunjegul660
Aankhi kay bhaghyche comment kara
Maharashtrachya baher chya public saathi banawala asel.. Mhanje saglyana samjel asa
आमच्या घरचे आमच्या सर्वांचे आवडते माननीय विलास काका देशमुख आणि त्यांचे फॅमिली आम्हाला अभिमान आहे
भाऊ आपण खूप चांगले कार्य करत आहात फक्त विषय एवढा आपण हिंदीमध्ये न बोलता मराठी बोललात तर नाही
इस गांव का असली हीरो विलासराव देशमुख है रितेश देशमुख शुरू बन्ना आसान ही था
माजी मुख्मंत्र्यां चे घर आहे. ते अनेक टर्म आमदार होते. मंत्री होते.रितेश ने घराला रंग पण दीला नसेल. रितेशला आणखी दोन भाऊ असून ते आमदार आहेत.किंवा होते. देशमुखांची पुर्वी घर म्हणजे गढी किंवा मोठा वाडा आसायचा.लाईक्स मिळवण्यासाठी vdo तयार करू नका.
माजी मुख्मंत्र्यां चे घर आहे. ते अनेक टर्म आमदार होते. मंत्री होते.रितेश ने घराला रंग पण दीला नसेल. रितेशला आणखी दोन भाऊ असून ते आमदार आहेत.किंवा होते. देशमुखांची पुर्वी घर म्हणजे गढी किंवा मोठा वाडा आसायचा.लाईक्स मिळवण्यासाठी vdo तयार करू नका.
कमीत कमी मराठी माणसाची माहिती तरी मराठीमध्ये द्यायला पाहिजे होती
मुलांना सुद्धा सांगा इंग्रजीचा, हिंदीचा पेपर मराठीत लिहा.. ते कसे स्वतःला मार्क्स पडावे म्हणून स्वार्थासाठी त्याच भाषेत लिहिता. तसेच त्या भाऊंचा यू ट्यूब व्हिडिओ फक्त आपल्यासाठी नाही जगाला ओळख करून देण्यासाठी आहे महाराष्ट्राची आणि जनतेची... मानसिकता बदला.... म्हणूनच मराठी अस्मिता वाल्यांची इलेक्शन वेळेस "केम छो वरली" वाल्यांची तिजोरी भरत आहोत. ह्यांची मुले जर्मनीत, अमेरिकेत, सेटल आहेत आणि आपणच खुळखुळा वाजवत असतो मराठी अस्मितेचा.... एवढीच मराठी अस्मिता होती तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या दुरावस्था झाल्या नसत्या.... जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
Views ka chakar babu bhai views ka chakar
Extremely loving couple.
God bless them.
मी बाबळगाव ला जाऊन भेट घेऊन आलोय सगळ्यांची रितेश दादा धीरज भैया सगळ्यांना भेटले माझं गाव त्यांच्या शेजारीच आहे. प्रेमळ लोक आहेत सगळे छान आहेत.
Bar help mag ki
सर कभी देश के शहीद सैनिक , कलाम सर और उन जैसे देश के वीर इनका भी घर परिवार दिखाइए ,चैनल भी ज्यादा चलने लगेगा और लोगो को अच्छा संदेश जाएगा
Ok 🤩🙏
ha Bhai kabhi jao unke ghar
Bahut badhiya
Mehenat Karnewaloki Har Nahi Hotihe Ese Hamare Ritesh Deshmukh Ji He
Jinone khub Parisram Kiya He
Jo Aj Unko Uska Faal Milahe
भाऊ तू लातूरचा,रितेश देशमुख लातूरचा,आम्ही लातूर चे मग विडिओ मराठी भाषेतून बनवायला पाहिजे होता ना...
अरे दादा रितेश दादा चे फॅन्स all over india मध्ये आहेत त्यांना पाहायचा असल्यास त्यांना समजलं तर पाहिजे
काय मराठी मराठी,....मग रितेश ला पण सांगा ना मराठी पिचिर करायला
तुला बघाय ला भेटले तुझे नशीब.... आभार मान त्याचे
जातू चोतू..... कमवायला शिक आधी
हिंदी राष्ट्रभाषा आहे विसरू नको
हे घर रितेश देशमुख नाही महाराष्ट्राच्या एक वाघाची जाळी आहे जाळी वाघा बिना जाई सुनी आहे कितीही सजावटलेलं दिसत असेल तरीपण त्या जाळीमध्ये वाघच नाही त्यामुळे त्या घराची काहीशी दिशा आधुरी वाटते
Vilasrao ji saheb👌👌👌❤️Ritesh❤️❤️❤️😇
कसला तो coincidence, मला गावाची आठवण येत होती, तेवढ्यात हा video recommendations मध्ये आला, म्हणलं चला घरचे नाही तर नाही atleast गल्ली आणि वाडा तर बघू, पण नवल असा की ज्या क्षणी हा वाडा दाखवत होता, तेव्हा आई, काकू आणि ताई वाड्यातून बाहेर पडतेवेळी दिसल्या....
sometimes TH-cam recommendations are going so crazy 🎉🙌
मला खरच भरी वाटल तुमची कमेंट वाचून ❤️😍
@@OmSaygaveVlogs marathi ahat na m marathi mdhe video bnvyla ky lajj vatat hoti ka
आमचं लातूर लई भारी,, I❤️latur
Khup chan bhau pan video marathi madhe pan khup chan zala asata 🙂❤
भावा विडिओ मराठी मध्ये पाहिजे होता pn छान विडिओ होता थँक्स रितेश देशमुख चं घर पहायला मिळाल
Keep supporting ❤️
Ok bro purn sport ahe maza
Maz pn blogging chanal ahe nka pn sport kr
ये घर रितेश देशमुख का नही है, हमारे प्यारे माजी मुख्यमंत्री स्व. आदरणीय विलासरावजी देशमुख इनका है, रितेश सिर्फ उनका छोटा बेटा है, और उनके २ बेटे है।
Kha se late ho itna tallent🤣🤣
Tumhara dimag tumhare tatto me h kya be.
@@blockbusterstatus3334 tum BJP ke ho kya be? dhakkam
@@lavanyasukhi3252 koi shak सनातनी है तो bjp के ही हुए ना . Bjp aur mere comt ka kya wasta . Middle class maintality .
Kitne tejaswi log hain ye 🤫🤫🤫koun hain ye log kaha se aate hain,,,,,,,,,,,,,
Nice Video. Great Research. Thanks.
Thanks.
Thanks.
बॅगराउड संगीत खुप छान आहे 1 नंबर भाऊ
TQ keep supporting ❤️
Roads are really nice
Unlike rest of Maharashtra
खूप छान आहे विलासराव देशमुख साहेबांचं घर. मी 2 वेळेस गेलो आहे त्यांच्या घरी साहेबांना भेटण्यासाठी. खूप प्रेमळ माणसं आहेत. लातूर मध्ये असं एक ही गाव नसेल तिथं साहेबांचं नाव नाही. कोणत्याही छोटया मोठया गोष्टीला साहेब यांना आमंत्रण असतंच. लातूर चे माणसं खूप छान आहेत कुठे ही जा त्याच्या बोलल्यावरून लगेच कळतं हा लातूर चा... पुन्हा एकदा तुमच्या vdo च्या माध्यमातून रितेश भैया चं घर पाहायला मिळालं. Ritesh Deshmukh यांना लातूर कर लाडाने भैया असं म्हणतात.
Lovely vlog... #HariKrishnaSahu
TQ keep supporting ❤️
माझे आवडते ग्रेट मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब 😍
अप्रतिम भावा
Tq
भाऊ काही गरीब माणसे रस्त्यावल बसुन भीक मागुन खातात,त्या गरीब लोकांना राहायला घर सुध्दा नाहीत भीक मागुन पोट भरतात,त्यांचे पण दाखवा परेशानीचे व्हिडओ खुप छांन वाटेल त्या गरीब लोकांना
Nakki dakhvel future videos madhe
तुम्हालाच काया क्या महाराष्ट्राला विलासराव देशमुख विषय अभिमान आहे
लय.भारी.
खुप छान...
TQ keep supporting ❤️
Fav Deshmukh 👑
Khup mast
Thank you keep supporting ❤️
Bhau khupach sudar Ahe ghar ritesh ch tumchymule bghala bhetale
Ha 🤩
भाऊ खुप छान माहिती दिली,पण पण.... हिंदी झाडायला नव्हतं.
Thanks 1st time Ritesh sir che village house pahale milale 🙏🙏
Background music mat rakhiye. Aap ki awaz sunne me dikkat ati hai
धन्यवाद ..!!ओम तुझ्यामुळे घरी बसून रितेश भैया देशमुख यांचे घर बघायला मिळालं..
😍🥰🙏
@@OmSaygaveVlogs good evening
Mast video Bhaya 🎉🎉🎉🎉
Bhava mast videos banvtos please keep it up..Ani negative comment karnaryan kade laksha Nako devus
Thank you 🧡
Apratim. Khoop. Sundar..
Very nice video
Thank you ❤️
Majh Gaav Latur... Àamhi Laturkar ❤️
एकदम भारी
Be careful and take care for their
Or that kind of people privacy
Of their personal life .
बाहेरून बघायला मिळते तेच छान आहे..
Keep it up ..
Mast वाटल.
Kiti chhan Ani sundar Maharashtra majha.
Yes 🙌
खुप छान आहे आणि मी आपणास धन्यवाद दे तो.
Thank you keep supporting ❤️
My grandmother Village Latur MH 24 Great maharashtra jay maharashtra
जय महाराष्ट्र
Ritesh deshmukhch home mst
माझे आवडते मुख्यमंत्री, आदरणीय श्री. विलासराव देशमुख साहेब, त्यांची खूप कमतरता आज जाणवते, साहेब तुम्ही अजून आम्हाला हवे होते. 🙏
Ho🥹
Super video creating
Nice video 😍🥰👌👌👌👌
Thank u 💖
1000 s of crores...
Very nice video bhai 👌👌👌👌
Thank you keep supporting ❤️
Miss you saheb😢😢😢
Wow
Uttara toss bhaiya Udgir Madhi
मराठी त माहिती दया प्रत्रकार भाऊसाहेब
Rashtrya channel aahe mhnun hindi boltoy
Tula Hind yet nhi ka
Chup ho ja satvi fail
Vishay Marathi cha aahe pan bhau, fakt aapanch navhe tar purn jag ha video baghat ashnar mhanu atleast to hindi boltoy,
no issues ☺️ but as Marathi Proud to Maharashtriyan, Jai Maharashtra 🙏
@@pandhariwaghmare9333 tyala marathi yet nahi ka...kiti up bihari marathi madhe vlogs kartat.... ? konich nahi..mag tumhala ka yevdi khaj hindi madhe karaychi...
जय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
I like it 👍
Yes
Thxx
Keep supporting ❤️
खूप छान घर
wow !it's like some maharaja 's a fort. very nice home Dada retest. . blessing to you .Kiran.
ते घर नाही गढी आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची..
अरे भाऊ हे घर महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच आहे.
Nice home 👍
Thank u ❤️
Is this ritesh deshmukh home video or your face video...
👍
🔥🔥🔥🔥
🙏🚩
प्रधान मंत्री यांनी रस्ता केल्यामुळे babhalgaon लवकर येते
मस्त मस्त आणि खुपचं मस्त
Thank you keep supporting ❤️
परभणी गेले का भाऊ लातुरकर छान लातुरला गेले वाटतय मी परभणी कर खुप छान. सुरेश देशमुखचे घरी जा मसत
Parbhani University cha vlog takloy bgha
@@OmSaygaveVlogs बरबर धन्यवाद मी परभणीकर. मला सपोट करान
👍🏻
जय शिवराया
ह्यापेक्षा साधी घर बांधून लोकांना दिली अणि स्वतः सध्या घरात राहील असता तर लोकांनी खूप प्रेम दील असतं
तुम्हाला काय वाटतं हे घर विलासराव देशमुख साहेबांनी किंवा रितेश दादाने बांधलेल आहे, हे घर देशमुख कैलासवासी दगडोजी देशमुख काका यांनी बांधलेलं आहे. थोडी अधिक माहिती घेऊन कमेंट दिली असती तर बरं झालं असतं. कावीळ झालेल्या माणसासारखं वागू नका.
भाऊ गाव कसं आहे आणि घर कस आहे, घरासारखी गावाची स्थिति असती तर चांगलं वाटलं असतं.
Dada mi tithlich lodga gavchi aahe khup bad condition aahe only Ghar Sundar aahe gav nahi
mi pan latur chi aahe, mala khub aanand aahe ritesh tu pan latur cha aahe...
MH 24 ❤️
🙏 💕
हे घर दगडोजीराव देशमुख
अरे घर स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांचे आहे त्या नंतर रितेश देशमुख यांचे आहे.. लक्षात असू दे
Bhai... Tu nko sangu konach kaai ahe te .. 🙏🙏🙏
Ritesh deshmukh la ek motha bhau pan ahe.....ghar doghancha asel
पहले मस्जिद आती है तो कैमरा एंगल बदल दिया और मंदिर आते ही फोकस करके दिखाने लगे। कैसे vlogger हो भाई आप।
Inside Garden
😍😍😍😍
💖
घ
Very sad to see the village is not in the same condition as Ritesh house…sad state of affair everywhere in India…🙁
Ritesh ke father ki death ke baad gaav ka vikas ruk gaya hee vilasrao Deshmukh cm the maharashtra ke
Vikas karne ke liye CM nahi banna padta har bar…anyways wahan ke log khush hain toh acchi baat hame usme koi dilchaspi nahi.
Its a village and its quite nice... It can't be like big metro city because its a minister's village...
@@sarvani11 well we all are happy if you are happy with such pathetic condition of the village …god bless !
@@sagargujar9948 so its you who will decide that its in the pathetic condition..... First have a look at your big cities and those are in really pathetic condition...
मला रितेश दादा चे घर आवडले
Instagram ki like
Om_saygave
खूप छान 👌🙏
Thank you 💝
भाई मे तुझे दीलसे धन्यवाद हू
Keep supporting ❤️
Beautiful home
Haa
रितेश देशमुख चे नाही माननीय विलासराव देशमुख यांचे घर
छान आहे घर 👌🏾👌🏾
Ek no ghar
घर पाहील की माझा वाडा आठवतो पडला आम्ही मालगुजार होतो.. सर्व वैभव मोगल काही वाटत नाही.. माल गेला.. गुजारा आहे..
आमचा वाडा पण असाच होता आमच्या वाड्यात माननीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेब येऊन गेलेले आहेत काकांना भावपूर्ण आदरांजली
Background sound kaam re bhai
Mast
Bakki saab thik ha 😁😁
Par yey background 😂music asia kyu ha bhai
👌👌
रस्ता देखनेमे इन्टरेस्टेेड नही हम
फालतू व्हिडिओ, ऑडिओ भंकस..! गावातले रस्ते आणि घराचे बाहेरून दर्शन घेण्यासाठी वेळ फुकट गेला.
ऐसे ही टीमपो से आता बीच खेत मे मेरे घर के छरदिवाली पर 😬😬😬😬🏌️♂️
Aani. Aaplya. Hindu. Mulina. Gharat. Sangave. Lagte. Pan. Ti. Hindu. Nastana. Sudha. Parmparik. MARADHI. Veshat. Aste. Sasu. Sobat. Aste. Ritesh. Pan. Vilasravan var. Gelay. Garwa. Nahi.. Hasat kaym ..👍👍🌹🌹
Bhau sangit mast ad kelay
Thank you keep supporting ❤️
Wow awesome
गरीबीचे तळतळाट आहे देशमुख घराला
🙏🏻 Good 🙏🏻 Video 🙏🏻