पाऊल उचलण्याची वेळ आलीय, विलासराव देशमुखांचं नाव घेताच भर भाषणात रितेश रडला,आईच्याही डोळ्यात पाणी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2024
  • Riteish Deshmukh cried : वडिलांची आठवण... रडला रितेश; आईलाही अश्रू अनावर
    Riteish Deshmukh got emotional : वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या...
    माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा लातूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या. बोलत असतानाच वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
    "साहेबांना जाऊन बारा वर्षे झाली. थोडीफार... उणीव नेहमीच भासते. ही उणीव कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले. यासाठी उभे राहिले की, आपल्याला मुलाला गरज असली, तरी मी आहे आणि नसली तर मी आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज सर्वांच्यासमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या स्टेजवर आहे", असे सांगत असताना रितेश देशमुखच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.
    काय म्हणाला रितेश?
    लातुरमध्ये केलेल्या भाषणात रितेश म्हणाला, "आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो? हिच भावना विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख यांची होती. साहेबांना जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आम्हाला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना मला हे सांगता आलं नाही, पण मी आज सर्वांसमोर त्यांना सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, त्याचे ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर तुम्ही पाहू शकता."
    रितेश भाषणादरम्यान भावूक झालेला दिसला. तसेच रितेशची आई वैशाली देशमुख या देखील भावूक झाल्या. भाषण करत असताना रितेशच्या डोळ्यात अश्रू आले, यावेळी अमित देशमुख यांनी रितेशला धीर दिला.
    “आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे”, अशी भावना अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भावाला सावरण्यासाठी दुसरा भाऊ अमित देशमुख पुढे सरसावले.
    riteish deshmukh,riteish deshmukh wife,riteish deshmukh songs,riteish deshmukh movies,ritesh deshmukh,riteish & genelia deshmukh,ritesh deshmukh movie,riteish deshmukh and genelia dsouza,riteish deshmukh genelia movies,genelia deshmukh,ritesh deshmukh speech,riteish deshmukh genelia deshmukh,riteish deshmukh and genelia d'souza,deshmukh,riteish deshmukh song,riteish deshmukh kids,riteish deshmukh movie,riteish deshmukh house,riteish deshmukh dance
    riteish deshmukh father
    genelia d'souza
    amit deshmukh
    dhiraj deshmukh
    dilip deshmukh
    #RiteshDeshmukh #LATUR #vilasraodeshmukh
    #Marathi
    marathi news,marathi news live,tv9 marathi breaking news,marathi news video,abp maza marathi live,marathi batmya,maharashtra news live updates,tv9 marathi live,tv9 marathi batmya channel,tv9 marathi live video,tv9 marathi live dakhava,batmya marathi live today,tv9 marathi batmya latest,marathi batmya live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi video live
    #manojjarangepatil #jarange #vilasravdeshmukh
    #marathinews #shorts #ritieshdeshmukh #news #speech #marathispeech #laturcity #vilassuger #tv9
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • เพลง

ความคิดเห็น • 254

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 4 หลายเดือนก่อน +82

    रितेश देशमुख आपण स्वतः राजकारणात लक्ष घालावं, आज तुमच्या पप्पांच्या आठवणीने डोळे पाणावून गेले. खूप हुशार व्यक्तिमत्व असे विलासराव देशमुख साहेब होते.

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 4 หลายเดือนก่อน +1

      बरं लय रडू नका राव नाहीतर आम्हीपण रडू रडकुटे कुटले . राजकारणी कोणताही असो रडणे हातपाय जोडणे आणि एकदा मतदान झाले की पसार होणे. हा यांचा एककलमी कार्यक्रम असतो. मतदान आले की गळा काडून रडणाऱ्या अशा लोकांना जनतेने कायमचा धडा शिकवला पाहिजे

    • @pandurangmali7268
      @pandurangmali7268 4 หลายเดือนก่อน

      आपण राजकारनात या महाराष्ट्र आपली व आपल्या घराण्यातील व्यक्तीची वाट पाहतोय.

  • @valvideepak9909
    @valvideepak9909 4 หลายเดือนก่อน +30

    अमित जी,रितेश जी आदरणीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे काँग्रेस चे एक निष्ठ होते,तुम्हाला भरपूर दिले तुमचा मानसन्मान काँग्रेस मध्ये खूप आहे.तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून जाऊ नये ही विनंती करतो साहेब,

    • @AnnsoShankar
      @AnnsoShankar 2 หลายเดือนก่อน

      खूब-खूब Abhinandan Ritesh Deshmukh sahab ji Ashish bhai Anand Rao

  • @sumersingnikumbh3146
    @sumersingnikumbh3146 4 หลายเดือนก่อน +35

    रीतेशजी तुमचं मनोगत खूपच हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण आहे . आई वडीलाबददलचा आदर, प्रेम, व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडावे असेच म्हणावे लागेल. शेवटी निवडणुकांवर डोळा ठेवून व्यक्तगत टीका करणाऱ्याचा ही मोजक्या शब्दात समाचार तर, ज्येष्ठ, भवडांबद्दलचे, ज्येष्ठ काका दिलीपराव देशमुख साहेब आणि आई विषयी प्रेम जिव्हाळा व्यक्त करताना आपण आपल्या भानाना साश्रू नयनांनी वाट मोकळी केली केली. आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद सह आपणास शुभेच्छा...l

  • @roshanisblogs3080
    @roshanisblogs3080 4 หลายเดือนก่อน +10

    मी चंद्रपूर जिल्हा, वरोरा तालुक्यातील आहे. मी बघितलं होत देशमुख साहेबांना अगदी जवळून जेव्हा मी बारावीला आनंद निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती कदाचित २००६ किंवा २००७ या वर्षी आनंदवन येथे बाबा आमटे यांना भेटायला म्हणजे त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायला आले होते.
    त्या वेळी ते मुख्यमंत्री या पदावर होते.
    Honestly Mr Vilasrao Deshmukh Sir was great person. And down to earth.
    आणि त्यांच्या सारखा व्यक्तीच नाही.

    • @user-vv4kf4jy9m
      @user-vv4kf4jy9m 2 หลายเดือนก่อน +1

      Amitraobaiyacmhonar

  • @pawarnarendra4131
    @pawarnarendra4131 4 หลายเดือนก่อน +8

    My favourite मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 4 หลายเดือนก่อน +31

    Riteish is loyal and genuine person ❤❤

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 4 หลายเดือนก่อน +28

    रितेशजी अतिशय सुंदर विचार. आपल्या विचारांनी आम्ही प्रेरित झालो. संस्कार काय असतात हे आज म्हणापासून जपण्याची दिशा मिळाली.

    • @varshachavan7991
      @varshachavan7991 4 หลายเดือนก่อน

      Vilasrao saheb nehamicha prasanna vyaktimatwa hote

  • @mahendrapawar7080
    @mahendrapawar7080 4 หลายเดือนก่อน +9

    मी एकदाच साहेबांना घेऊन गेलो होतो बारामती विमानतळा वरून बारामती मध्ये साहेब खरंच साहेब आहेत विनम्र अभिवादन

  • @skydj9806
    @skydj9806 4 หลายเดือนก่อน +13

    Mother and father is real GOD❤❤❤

  • @rajshreekashid5586
    @rajshreekashid5586 4 หลายเดือนก่อน +20

    रितेश भाई अतिशय सुंदर भाषण कृपया आपण कोणीही काँग्रेस पक्ष सोडू नये लातूर पॅटर्न हा साहेबांच्या मुळेच ओळखला जातो ओन्ली काँग्रेस

    • @SAbhishekthA-
      @SAbhishekthA- 4 หลายเดือนก่อน +1

      Congress madhe kaay rahile

  • @hanumanjadhav9181
    @hanumanjadhav9181 4 หลายเดือนก่อน +9

    एक काळ होता संसकाराचा,मोठयांचा मान ठेवीत होते, आता खरे प्रेम राहीले नाही,पहीलया पक्षातुन दुसरया पक्षात तीसरयात,मागचे कामे केलेले विसरुन जातात,आपले चांगले करम आपण करीत रहाने फळ नकीच चांगले मिळते,

  • @amolsarkate5183
    @amolsarkate5183 4 หลายเดือนก่อน +8

    खुप छान मनोगत व्यक्त केले रितेशजी...
    स्व.विलासराव देशमुख साहेबांना विनम्र अभिवादन...
    आम्ही कायम तुमच्या सोबत होतो,आहोत आणि भविष्यातही राहूत...

  • @amargaikwad3154
    @amargaikwad3154 4 หลายเดือนก่อน +4

    दादा, खरच या देशाला साहेबांची आज गरज होती.

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 4 หลายเดือนก่อน +4

    लई भारी भाषणं साहेबबद्दल खूप काही सांगून गेलात ❤❤

  • @nasimshaikh-zd9bb
    @nasimshaikh-zd9bb 4 หลายเดือนก่อน +18

    Vilas Rao Deshmukh was great leader and he will remain in our heart forever

    • @vaishalimhetre4182
      @vaishalimhetre4182 4 หลายเดือนก่อน

      साहेबांनी जुनी पेन्शन बंद केली,
      शिक्षण सेवक पद तयार केले,ज्याची गरज नव्हती.
      या वर बोला,35 वर्षे सेवा करणारा शिक्षक
      विना पेन्शन बसला हे,या वर बोला रितेश देशमुख साहेब...

  • @balajiumajiraochoudhari7001
    @balajiumajiraochoudhari7001 4 หลายเดือนก่อน +5

    Great. .. हेच संस्कार सर्वांच्या ठायी असावेत.

  • @rajshreekashid5586
    @rajshreekashid5586 4 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 4 หลายเดือนก่อน +22

    लातूर फक्त विलासराव देशमुख आणि ओळखला जातो त्यामुळे दोघी मुलांनी लक्षात ठेवा कृपा करून पक्षातच राहा

    • @parmeshwarlale6165
      @parmeshwarlale6165 4 หลายเดือนก่อน

      पक्षातुन कधीच बाहेर जाणार नाहीत .

  • @harjeetsinghc7690
    @harjeetsinghc7690 4 หลายเดือนก่อน +3

    Very genuine person by Ritesh Deshmukh and truly said

  • @anandraodhumal7305
    @anandraodhumal7305 4 หลายเดือนก่อน +7

    मा.रितेश भैया आपला आदर्श डोळ्या समोर समाजाने व तरुणाईने ठेवावा आई वडील भाऊ काका ह्यांचे प्रती असणारे जिव्हाळ्या चे नात अतिशय घेण्या सारखे संस्कार मा. विलासराव जी देशमुख साहेब म्हणजे एक देव माणुस त्यांचे चरणी मस्तक

  • @sujitbhagas4215
    @sujitbhagas4215 4 หลายเดือนก่อน +4

    रितेश साहेब तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा

  • @sks7620
    @sks7620 4 หลายเดือนก่อน +6

    विलासराव देशमुख हे काँग्रेसचे दिलखुलास नेतृत्व होते पण या जगात कोणीच परत येत नाही आणि या धर्तीवर कोण कायम आले नाही जय श्रीराम

  • @bhanudaschavan5565
    @bhanudaschavan5565 4 หลายเดือนก่อน +2

    खरोखरच साहेबांची आज आठवण झाली रितेश दादा ❤❤ अख्खा महाराष्ट्र साहेबावर प्रेम करत होते त्यातल्या त्यात साहेबांचं उदगीर वर खूप ❤❤ आजही आम्ही साहेबांच्या आठवणीमध्ये जगत आहे ❤❤❤

  • @rameshdeshmukh63
    @rameshdeshmukh63 4 หลายเดือนก่อน +3

    रितेश नव्हें विलासरावंचं बोलत आहे असं भासत होत. मा. विलासरावं साहेबांना दोनदा भेटण्यांचा योग आला.
    रवींद्र नाट्यमंदिर मुंबई व पेण ला.
    अगदी तश्याच लकबी रितेश देतांना आज उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं.
    आज रडवलं स मित्रा तु आम्हा सर्वांना.
    साहेबांना विनम्र अभिवादन ,
    इंजि रमेश देशमुख

  • @user-dl8pu2pw8s
    @user-dl8pu2pw8s 4 หลายเดือนก่อน +7

    Vilas Rao Deshmukh is a great human being .Deraj Deshmukh will be a great congress leader like his father.❤

  • @ashokaher4364
    @ashokaher4364 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर भाषण, खरच vhirel व्हिडीओ आहे 🙏

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 4 หลายเดือนก่อน +13

    पुतळ्याला पाहून काय वाटते असे रितेश साहेब म्हणतात तर त्यावर मला वाटतं की तुम्ही तिघेजण किमान काँग्रेस तरी सोडू नये तरच विलासराव साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 4 หลายเดือนก่อน +2

    भैयाजी मी Government Servant असल्यामुळें जास्त बोलु शकत नाही , पण तुम्ही बोलतांना साहेबांचा आवाज वाटतो ,असे खूप जनांचे म्हणने आहे ,लोक गहिवरतात तुम्ही बोलतांना , तुमच्यामध्ये जनतेला साहेब दिसतात , 🙏🙏

  • @kpanchal3286
    @kpanchal3286 4 หลายเดือนก่อน +5

    लातूरची ओळख साहेबांमुळे आहे, खरंच उणीव भासते.

  • @sonalideshmukh5329
    @sonalideshmukh5329 4 หลายเดือนก่อน +10

    I love dada❤ God bless you 🤗 your such a nice person in the latur city....

  • @dr.panditabuj9890
    @dr.panditabuj9890 4 หลายเดือนก่อน +3

    आता आसे साहेब कदिच होणार नाहीत.really great and hartest leader was. H E

  • @kailasyelbhar3229
    @kailasyelbhar3229 4 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.

  • @vanshvalvi120
    @vanshvalvi120 4 หลายเดือนก่อน +1

    कोणी कोणाचे नसते पण जर तुमचे काका तुमच्या सोबत आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे आमचे वडील गेल्यावर आम्ही फार एकटे झालो होतो पण आम्ही हिम्मत सोडली नाही दुसरे म्हणजे वडील खूप आजारी होते कोण आले नाही हो बघायला, वडील वाट बघायचे पण कोण कुणाचा नसतो

  • @nitinshah3851
    @nitinshah3851 4 หลายเดือนก่อน +7

    Ekdam zhakas bhasan Jale.🎉🎉 Vilashbhai sarkha neta Maharashtrat dusara hou sakat nahi.jay maharashtra.jayhind 🙏🙏

  • @ujjawalasalokhe285
    @ujjawalasalokhe285 4 หลายเดือนก่อน +3

    प्रणाम रितेश जी खरंच खूप छान वाटत ❤

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 4 หลายเดือนก่อน +9

    छान मनोगत! विलासराव यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

  • @mirarevalkar261
    @mirarevalkar261 4 หลายเดือนก่อน +1

    रितेश दादा खुप सुंदर भाषण❤

  • @NitinSiddh-qn6zs
    @NitinSiddh-qn6zs 28 วันที่ผ่านมา

    रितेश देशमुख खरंच राजकारणात पाहिजे होता त्याच्यासारखा दिलदार माणूस नाही विलासराव देशमुख साहेबांची स्वप्न पूर्ण करा

  • @proudhuman5829
    @proudhuman5829 4 หลายเดือนก่อน +5

    Vilasrao Deshmukh best CM

  • @user-ct9eb3kp7y
    @user-ct9eb3kp7y 4 หลายเดือนก่อน +1

    Welcome ritesh your family for people of people wl be elected by every Indian for truth Justice peace democracy development

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 4 หลายเดือนก่อน +1

    Really nice sr. भाषण

  • @sanjaydeshmukh555
    @sanjaydeshmukh555 4 หลายเดือนก่อน +3

    राजकारणातील राजहंस ❤ देशमुख साहेब

  • @al-falaah479
    @al-falaah479 4 หลายเดือนก่อน +4

    Ritesh should fight MP election....we will support

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 4 หลายเดือนก่อน +2

    वडीलांशिवाय आयुष्यचं सुनं होऊन जातं 😢

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 4 หลายเดือนก่อน +6

    छान बोलतो राजकारणात या.

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 4 หลายเดือนก่อน +5

    Most Kind Hearted Person / Minister/ C. M. Maharashtra had Ever Seen .

  • @nileshdohale9303
    @nileshdohale9303 4 หลายเดือนก่อน +1

    विनम्र अभिवादन

  • @keshavdhulgand2581
    @keshavdhulgand2581 4 หลายเดือนก่อน +2

    मी आपला कार खान्यावर बॉयलर बस वन्यासाठी मी आपल्या कारखान्या मध्ये आलो तेव्हा मला आप ल्या फॉमिली बदल सर्वमा हिती मिळाली तेव्हा मला आपल्या परिवाराची सस्कार कसा आहे हे कळाले आपण लोक सभा प्रचारात आपण जे बोललो व वागलो याचा मला फार अभिमान वाटतो तुमा पुतळा उभारणी च्या वेळी केलेले भाषन फार अन मो न आमचा डोळ्यात पाणी आले तरी आपण लातुर साठी वेळदेऊन सहकार्य करावे

  • @shivajideshmukh9473
    @shivajideshmukh9473 4 หลายเดือนก่อน +3

    साहेब ❤❤

  • @vmentertainmentprivatelimi5094
    @vmentertainmentprivatelimi5094 4 หลายเดือนก่อน +1

    श्रोते पण किती भारी आहेत राव !
    रितेश साहेबांचे डोळे पाणावते आहेत आणि ऐकणारे टाळ्या वाजवताहेत🤦☺️

  • @kumudsandbhor9747
    @kumudsandbhor9747 หลายเดือนก่อน

    खुप छान भाषण

  • @Goglu_vlogs
    @Goglu_vlogs 4 หลายเดือนก่อน +5

    Emotional Moment ❤️🌼 9:55

  • @sharadpatil.dahiwad740
    @sharadpatil.dahiwad740 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 🎉

  • @ravimhatre7714
    @ravimhatre7714 3 หลายเดือนก่อน

    Waw ritesh tuze spich aikun aaj mala sahebanchi khup aathvan aali aani tuze vadilan badhhal prem khup disun aale tula khup shubhechha

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 4 หลายเดือนก่อน +4

    साहेब यांनी लोकांची कामे केलीत प्रेम दिलंय त्यांचे वारस आहात आता तुम्ही लोकांची कामे करा त्यातूनच तुमचा खरा वारसदार म्हणून उदयास नक्कीच येईल महाराष्ट्र तुमच्या खानदान वर फिदा आहे ना कधी कोणास शिवी या अपशब्द बोललात फुडील वाटचालीस शुभेच्छा

  • @TusharJadhav-dq3bm
    @TusharJadhav-dq3bm 29 วันที่ผ่านมา

    Vilasrao Deshmukh yancha tini chiranjeevana mazya pudcha vatchalis koti koti shubhechha

  • @balwantpatel-gh9qm
    @balwantpatel-gh9qm 4 หลายเดือนก่อน

    Chhan Ritesh ji.... superb....! Vilash Rao Deshmukh great mantri hote....Aaj pan amhi athavato.....Ani ajchya rajkarnyani he sikla pahije.....!(Aaj che rajkarni sivi gad Ani ghanarde sabdayik bhandan kartat te lajirvani ahe ...je thambve pahije...!). Super..Ritesh sahib..❤

  • @namratapatil4863
    @namratapatil4863 4 หลายเดือนก่อน

    Khup chan family deshmukh family

  • @shriharikande3816
    @shriharikande3816 4 หลายเดือนก่อน

    ❤ best of the best

  • @opgamer6913
    @opgamer6913 4 หลายเดือนก่อน

    Great parsenaltey

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 4 หลายเดือนก่อน

    Ritesh sir mast tuamhala sansakar chagle ahet Baba na Bavpuran shrdajali 💐🙏🙏💐

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 4 หลายเดือนก่อน

    भैयाजी आपण जेंव्हा बोलता तेंव्हा विलासराव साहेब बोलत आहेत असेच वाटते ,मी तर नेहमी म्हणेण की ,साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या ,🙏🙏

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations🎉

  • @balajimule90
    @balajimule90 4 หลายเดือนก่อน +167

    मी लातूरचा आहे पुण्यामध्ये कामाला आलोय रडून काही उपयोग होणार नाही साहेबांच्या माघारी तुम्ही काय काम केले लातूर साठी तुम्ही लातूरसाठी काम करा कोणत्या पण पक्षात राहा पर काम करा भाषणात कोकण जमणार नाही काम कराव लागेल लातूरचं

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 4 หลายเดือนก่อน

      *विलासरावांना जाऊन किती वर्ष झाली.. व त्या नंतर भाजपा, ची सत्ता कधी आली..??? भाजपा इतर पक्षांना काम करु देतेय का..?? कघ सगळ्या विरोधकांना ब्लॅक मेल करुन आपली सत्ता वाचवतेय. मी पण लातूरचाच आहे. आज जे लातूर आहे ते कोणामुळे..??? लातूरात आज जी गुंडागर्दी चालू आहे ती कोणामुळे...??? साहेबांनी कोणाशीच दुजाभाव केला नाही. भ्रष्ट कोण नाही सगळे आहेत. मग विरोधकांनाच भ्रष्ट म्हणून गप्प केलेय. थोडे विचार करा.....*

    • @Sachinmankar-qt6ri
      @Sachinmankar-qt6ri 4 หลายเดือนก่อน

      Bikarchot

    • @TheHinduDharmaProtector
      @TheHinduDharmaProtector 4 หลายเดือนก่อน +5

      छान युवकांनी असच पुढे यावे

    • @sambhabalapure8041
      @sambhabalapure8041 4 หลายเดือนก่อน +3

      साहेबांनी खूप काही केले लातूर मध्ये, आज त्यांच्याच नावामुळे अख्या लातूरला ओळखलं जातं , पुण्यामध्ये असं किती कमवतो 12000 रूपे, तुला स्वतःला कमवायची अक्कल नाही आणि नाव ठेवतोस का, की काय केलं लातूर साठी तुम्ही मनून , तू काय केलं तुझा घरच्या साठी बग भर

    • @asaramjadhavsinger6884
      @asaramjadhavsinger6884 4 หลายเดือนก่อน

      Kay ​@@sambhabalapure8041

  • @user-ct9eb3kp7y
    @user-ct9eb3kp7y 4 หลายเดือนก่อน +1

    Congress zindabad for prosperity integrity honesty safety equality Compassionate leaders priyanka rahul Gandhi

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 4 หลายเดือนก่อน +1

    ॲक्टिंग करतोय की काय बुआ❤

  • @radhabharati7767
    @radhabharati7767 4 หลายเดือนก่อน +2

    माझ्या डोक्यात सुधा अश्रू थांबत नाहीत.फक्त आठवणीत साहेब .

  • @swaradesai4926
    @swaradesai4926 4 หลายเดือนก่อน +2

    Chan speech devun ky lokach pot bharnar ahe ka ,lokachi kam kra tychasati kra

  • @udayniture
    @udayniture 4 หลายเดือนก่อน

    साहेबांचे राहीलेले स्वप्न एक नेता म्हणून अमित भैया पुर्ण कराल साहेब जाण्यामुळे शंभर वर्षे मागं गेल्याची भावना जनमानसात जागृत होऊ नये याची काळजी घ्या लव्ह यू विलासरावजी देशमुख

    • @meenakadamkadam1180
      @meenakadamkadam1180 4 หลายเดือนก่อน

      आता काय बाकी राहिलं

  • @balajimule90
    @balajimule90 4 หลายเดือนก่อน +13

    विलासराव देशमुख साहेब त्यांच्या माघारी काय काम केले त्याने

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 4 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी पुतळा बांधलं ना भाऊ, अस काय करतो,,पुतुळ्या कडे पाहून,दर्शन घेत जायचं,,घराणेशाही भक्कम करायची म्हणजे पुढची पिढी देशाबाहेर गेली पाहिजे

    • @meenakadamkadam1180
      @meenakadamkadam1180 4 หลายเดือนก่อน

      यांना माहिती आहे लातुरकर साहेबांवर किती प्रेम आदर करतात ते याचा फायदा घेऊनच स्वतः ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तिघ भाउ बाकी दिलीपराव देशमुख साहेबांचा वापर करून सत्ता स्थापन करण्यासाठी लागतो.

  • @rijwanansari3573
    @rijwanansari3573 4 หลายเดือนก่อน

    We love you ❤

  • @navnathshinde9916
    @navnathshinde9916 4 หลายเดือนก่อน

    Good speech

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 4 หลายเดือนก่อน +1

    विलासराव देशमुख साहेब राजकारणातील राजबिंड व्यक्तिमत्व

  • @champalalgugale3456
    @champalalgugale3456 4 หลายเดือนก่อน +4

    मला स्व.विलासरावजी देशमुख यांच्या बद्दल अतिशय आदर आहे. मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून त्यांनी फार मोठे काम केले आहे.ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून विरोधी प क्षात सुध्दा परिचित होते.
    आमच्या घरी येऊन ( आष्टा ता.भुम) गेल्याने पुण्यात मी त्यांना वारंवार भेटत असे.
    इतिहासात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निश्र्चितच नोंद आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना आपलेसे करणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजेच आदरणीय मा.स्व.विलासरावजी होय
    चंपालाल गुगळे
    निगडी प्राधिकरण

  • @asadtamboli5761
    @asadtamboli5761 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट विलास राव देशमुख साहेब हसत मुखी चेहेर्या चे नेते काय मानूस होता ग्रेट

  • @manojchitalikar2249
    @manojchitalikar2249 4 หลายเดือนก่อน +3

    बोध घेण्यासारखे छान भाषण.

  • @mehboobshaikh9616
    @mehboobshaikh9616 4 หลายเดือนก่อน +1

    Ok sir ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🇮🇳👍🇮🇳👍

  • @user-xg9ys2my3p
    @user-xg9ys2my3p 4 หลายเดือนก่อน +3

    Very nice speech

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 4 หลายเดือนก่อน

    विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तीमत्व

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 4 หลายเดือนก่อน

    Tumi mala kup kup avadata sir 💐👍

  • @vijayshinde4743
    @vijayshinde4743 4 หลายเดือนก่อน

    छान सुंदर असे मनोगत

  • @dilipkaspate7395
    @dilipkaspate7395 4 หลายเดือนก่อน

    Hajaro yetil hajaro jatil....pan vd saheb ch manat rahatil.....

  • @prashantkharat1597
    @prashantkharat1597 4 หลายเดือนก่อน

    Vilasarao deshmukh great man

  • @adeshdeshmukh8442
    @adeshdeshmukh8442 4 หลายเดือนก่อน

    मी आदेश विलास राव देशमुख राहणार केज तालुका केज जिल्हा बीड 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manojraut2070
    @manojraut2070 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @sayyedsiddiqui8154
    @sayyedsiddiqui8154 3 หลายเดือนก่อน

    साहेब कर्तुत्व वान होते शंका नाहीं पण एक बी मुलगा तसा नाही.

  • @vinodwakale5569
    @vinodwakale5569 4 หลายเดือนก่อน +1

    Ritesh you are very good actor.

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रा साठी राजकारणातही या

  • @AjayDhillod-vk5lj
    @AjayDhillod-vk5lj 4 หลายเดือนก่อน +3

    Bap bap hota hai rethesh bhai .

  • @rijwanansari3573
    @rijwanansari3573 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @jituchavan7313
    @jituchavan7313 4 หลายเดือนก่อน

    दादा मला तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे please
    ❤❤❤❤❤❤❤

  • @bahjaiankknsndka5088
    @bahjaiankknsndka5088 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 4 หลายเดือนก่อน +3

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 4 หลายเดือนก่อน +2

    स्व विलासराव यांना आर्थीक निकशावर आरक्षण मान्य होते

  • @arundeshmukh1791
    @arundeshmukh1791 4 หลายเดือนก่อน

    रितेश भैय्या आहेत त्याच पक्षात राहा आणि तुम्ही राजकारणात या भैय्या साहेबांचे स्वप्न पूर्ण होईल

  • @uttamsargar2975
    @uttamsargar2975 4 หลายเดือนก่อน +1

    Dilip Deshmukh want future politics and become C .M .

  • @meenakadamkadam1180
    @meenakadamkadam1180 4 หลายเดือนก่อน

    लातूरकरच नाही तर महाराष्ट्र ॠणी आहे विलासराव देशमुख साहेबांचा, व दिलीपराव देशमुख साहेबांचा पण पोरांनी मात्र लातुरकरांचा फक्त अश्रूंचा फायदा घेतला.

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 4 หลายเดือนก่อน +2

    आमचे पण श्रद्धेय वडील देवा घरी गेले आहेत पण आम्ही अशी राजकारणासाठी नौटंकी लोकांना दाखवत नाही, लोकांसाठी काम किती केलेत ते सांगा उगीच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे, प्रचंड पैसा गाठीशी आहे म्हणून तुमच्या बातम्या हे लोक दाखवतात

  • @declanpen2441
    @declanpen2441 4 หลายเดือนก่อน

    माझे लाडके मुख्यमंत्री आम्हावसईविरारवासियाचे शुभचितंक ते गेले आणि आम्ही पोरके झालो व आमची वसई फार मागे गेली त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी आमची वसई विकली 🙏🙏

  • @rajchougule6438
    @rajchougule6438 4 หลายเดือนก่อน

    खुप छान भाषण रितेश सर 👍🏻👍🏻🙏🏻