तुझे मेरी कसम ते तेरे नाल लव्ह हो गया, Riteish-Genelia ची भन्नाट लव्हस्टोरी | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 902

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 ปีที่แล้ว +215

    सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुसंवादि पति आणि पत्नि यांची ही मुलाखत खूप गोड वाटली.
    बोलताना कुठेही घरच्या अथवा व्यावसायिक क्षेत्राचा बढेजाव दिसला नाही.
    एकदम Down to Earth.
    God bless this couple.

    • @kaslayramesh113
      @kaslayramesh113 3 ปีที่แล้ว +3

      सुसंस्कृत ..जमिनीवर पाय असलेली ...कोणालाही आवडणारी जोडी !!👍👍👌

    • @narayanbhujbal4587
      @narayanbhujbal4587 3 ปีที่แล้ว +1

      0 to

    • @bhairavnathbhosale3761
      @bhairavnathbhosale3761 3 หลายเดือนก่อน

      छ और इस

    • @bhairavnathbhosale3761
      @bhairavnathbhosale3761 3 หลายเดือนก่อน

      छ और इस जंगल राज महल और

  • @ajinkyadada1998
    @ajinkyadada1998 2 ปีที่แล้ว +33

    रितेश जिनिलिया -सर्वात जास्त भावलेली जोडी, कधीही अहंकार नाही, आपल्या कामातून माय मराठीची सेवा करत राहणं आणि सर्वांनाच निखळ आनंद देत राहणं हेच त्यांचा प्रयत्न आम्ही पाहिलेला आहे.. अश्या या जोडप्याला आणि त्यांच्या समग्र परिवाराला निरंतर सुख आणि आरोग्य लाभो.. ❤❤

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 3 ปีที่แล้ว +682

    रितेश देशमुख फार नम्रपणे वागतो! एवढं वैभव असूनही एवढा साधेपणा ,क्वचित च आढळतो! हे फक्त संस्कारी मराठी माणूसच करू शकतो

    • @asmitasawant521
      @asmitasawant521 3 ปีที่แล้ว +11

      Marathi manus rokthok pan asato... Jasa samoracha tase amhi..

    • @dharajoshi566
      @dharajoshi566 3 ปีที่แล้ว +6

      Tyasathi maratwadya madhe janma ghyawa lagto 😄mhnje latur madhe

    • @arjundeshmukh4500
      @arjundeshmukh4500 3 ปีที่แล้ว +5

      @@asmitasawant521 बरोबर आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 ปีที่แล้ว +7

      @@dharajoshi566 तस काही नाहीये. Region वर काही अवलंबून नसत, individual family वर असत सगळं, त्यांचे त्यांचे संस्कार असतात. प्रत्येक फॅमिली वेगळी असते.
      पण काही प्रमाणात तुमचं बरोबर आहे. एखाद्या region चे प्रदेशाच culture , संस्कार , भाषा , विचारसरणी ही दुसऱ्या प्रदेशपेक्षा वेगळी असू शकते आणि चांगलीही असू शकते.
      जस की महाराष्ट्रची विचारसरणी , विचार इतर राज्यांपेक्षा वेगळे आणि चांगले आहेत.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      @@sumedhdeshmukh4548 tu kuthla ahes?

  • @siddhukharat9371
    @siddhukharat9371 2 ปีที่แล้ว +22

    रितेश दादा आणि जिनिलिया रितेश देशमुख वहिनी अख्या महाराष्ट्राची No1 लाडकी जोडी आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा Love you देशमुख फॅमिली🙏

  • @aakeshghule4797
    @aakeshghule4797 3 ปีที่แล้ว +688

    जेनेलिया साधी मुलगी आहे! रितेश तु खूप लकी आहे! Best of luck .

    • @vaibhavkharade8981
      @vaibhavkharade8981 3 ปีที่แล้ว +6

      A

    • @sanjayramchandrakeluskar4442
      @sanjayramchandrakeluskar4442 3 ปีที่แล้ว +15

      नक्कीच नशीबवान आहेत आणि ते सार्थक पण केलंय अगदी साजेसं. आणि ताई तर काळ्या बॉलीवूड मधील स्वयंप्रकाशित चंद्रिकाच . प्रेरणादायी आहेत यांचं अनुकरण करायला जमेल का आजच्या पिढी ला. 🤔

    • @snehalatabane1110
      @snehalatabane1110 3 ปีที่แล้ว

      @@sanjayramchandrakeluskar4442 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @sanjayramchandrakeluskar4442
      @sanjayramchandrakeluskar4442 3 ปีที่แล้ว +1

      @@snehalatabane1110 ka ka ka ka ka??????

    • @kadamprabhu1952
      @kadamprabhu1952 3 ปีที่แล้ว

      Ylp
      Ymkp🔙

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 2 ปีที่แล้ว +25

    माणूस किती ही मोठा असूदे त्याचे पाय जमीनीवरच असावेत जसे रितेश देशमूखचे आहेत असे मराठीत बरेच कलाकार आहेत

  • @sureshbalip5916
    @sureshbalip5916 3 ปีที่แล้ว +209

    तुमची जोडी शेवटपर्यंत अशीच आनंदी रहावी

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 ปีที่แล้ว +25

    रितेशसर एक गोष्ट आहे. आजही देशमुख साहेबांची गरज राज्याला भासते आहे.

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 3 ปีที่แล้ว +24

    नमस्कार,, खूप छान जोडी आहे आणि खूप छान संस्कार आहे आणि तुमच्या परीवारातील सर्वचजण खूप खूप छान आहे बस,,,,,,,👏👏

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 3 ปีที่แล้ว +171

    विलासराव देशमुख एक न विसरता येणारे दिलखुलास व्यक्तिमत्व... त्यांची मुले ज्ञात आहेत त्यात अधिक परिचित जोडी रितेश जेनेलिया मराठीची बूज राखून असलेले Made for each other .. God bless...

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 3 ปีที่แล้ว +3

      Can you name one strategic decision by Vilasrao? He was there for almost 5 years as CM, long term central minister?
      He always fooled people by instigating Latur Pride. No strategic decision... just sweet talks, and 'somehow survive' types attitude.

    • @sandhyazade3805
      @sandhyazade3805 3 ปีที่แล้ว

      S

  • @दिनेशनगरकर
    @दिनेशनगरकर 3 ปีที่แล้ว +47

    रीतेश - जेनेलिया आपली जोडी लाखात एक काय करोडात एक आहे.
    आपल्या जोडीला खूप खूप शुभेच्छा.

  • @Shindeaditya96k
    @Shindeaditya96k 3 ปีที่แล้ว +233

    बॉलिवूडमधील सगळ्यात यशस्वी जोडी .
    आणि संस्कारी पण

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 ปีที่แล้ว +139

    मराठवाडा, महाराष्ट्राचा अभिमान श्री रितेश विलासराव देशमुख महान व्यक्तीमत्व.. !
    रितेश दादा जेनेलिया वहिनी माझी आवडती जोडी.
    My favorite couple

  • @Dpatil7649
    @Dpatil7649 3 ปีที่แล้ว +13

    सुंदर जोडी रितेश दादा आणी वहिणी ......चित्रपट सृष्टीतली सर्वात सुंदर आणी गोड जोडी.....

  • @suraj2969
    @suraj2969 3 ปีที่แล้ว +42

    महाराष्ट्राची लाडकी जोडी दादा आणि वहिनी आपणास असं मराठीत बोलताना पाहून खूप खूप आनंद झाला 🙏🙏..... दादाचा तर काय एकदम Royal कारभार आहे एकदम साधं राहणीमान आणि उच्च विचार ..... दादा बाभळगावात मंदिरात बसून लहान मुलांसोबत मस्त गप्पा मरतात 😍🙏

  • @dilipgade126
    @dilipgade126 3 ปีที่แล้ว +16

    खरोखर पाय जमिनीवर आहे यांचे सुपर जोडी जशी धर्मेंद्र-हेमा रिशी नीतू 👌

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 3 ปีที่แล้ว +27

    खरा मराठी मुलगा नवरा बाप भाऊ कसा असावा हे रितेश कडून शिकावं...खूप भारी वाटत avdha रीच माणूस इतका simple

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 3 ปีที่แล้ว +205

    एकीकडे चित्रपटात काम करू का म्हणून स्वतःच्या वडिलांना विचारून निर्णय घेणारे रितेश सर...😘...आणि दुसरीकडे ड्रग्स घेणारा आणि बापाला पळवणारा खान family च दिवा 😂...
    शेवटी संस्कृती आणि संस्कार च🙏साहेब great ❤️

    • @nutankharade8051
      @nutankharade8051 3 ปีที่แล้ว +14

      But now Ritiesh Deshmukh supported Aryan Khan in drug case. Some bollywood actors and actresses supported this drug case and were against NCB and Sameer Wankhede.

    • @rahuldeshmukh5440
      @rahuldeshmukh5440 3 ปีที่แล้ว +6

      Ho na ani ekikade mishra cha mulga shetkaryyana gadi khali ghaltoh...sanskaarch shevti sagle

  • @awadhutwaghmare8314
    @awadhutwaghmare8314 3 ปีที่แล้ว +345

    मातीशी नाळ जोडलेला अभिनेता,
    रितेशजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌷

  • @deepakkamble4719
    @deepakkamble4719 3 ปีที่แล้ว +801

    माझी पण bollywood मधली सर्वात आवडती जोडी 😍 त्यात मी लातूरचा म्हटल्यावर तर नादच खुळा 😍😎

  • @jayashreekulkarni7496
    @jayashreekulkarni7496 3 ปีที่แล้ว +590

    केवढे आदरणीय जोडी आहे!!!!!!!! खूप छान संस्कार आहेत दोघांवर. आपल्या दोघांच्या आई बाबांना नमस्कार 🙏 🙏 🙏 कायम असेच हसत रहा.. Love you देशमुख family.

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 3 ปีที่แล้ว +21

      Ani tyanche bandhu pan hasat hasat lokanna murkha banvat rahtil...

    • @nil957
      @nil957 3 ปีที่แล้ว +6

      अग जयश्री जास्त सेंटी नको होऊ , सर्वात फालतु लोक आहेत हे... आणि सगळ्यांच्याच आई बाबांना नमस्कार ...Love ur कुलकर्णी family...

    • @namdevbagul309
      @namdevbagul309 3 ปีที่แล้ว +2

      U.

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 3 ปีที่แล้ว +4

      सुंदर अभिप्राय! बाकीचे कुजके अभिप्राय मनावर नका घेऊ.

    • @nil957
      @nil957 3 ปีที่แล้ว +3

      @@vijayjosh5895 काय रे विजा , तू पण येडा झाला का जयश्री सारखा ?

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 ปีที่แล้ว +2

    मला जिनिलिया आवडते. एकदम साधी वाटते. दिसायला पण छान आहे. आपल्यातली वाटते

  • @UDAYCHOTHE
    @UDAYCHOTHE 3 ปีที่แล้ว +125

    तुझे मेरी कसम माझा सर्वात आवडता चित्रपट आहे... सगळे विचारतात कि एवढं काय आहे त्या मूवी मध्ये पण कोणाला तो बघण्यास उपलब्ध नाही.. रितेशजी प्लीज, प्लीज तो चित्रपट उपलब्ध करा..

  • @SandhyakaleArmy
    @SandhyakaleArmy 2 หลายเดือนก่อน +1

    खूप संस्कारी आहे रितेश असंच राहायला पाहिजे संसारी जीवनात सगळे संस्कार विलास साहेबाचे आहे ❤❤❤❤❤

  • @akashjawale4052
    @akashjawale4052 2 ปีที่แล้ว +15

    मला तुमच्या दोघांची जोडी खुप आवडते.... तुम्ही दोघंही खुप लकी आहात ❤️❤️

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 2 ปีที่แล้ว +2

    मी सहावेळा तुझे मेरी कसम पिल्म बघितली आहे .12 वीची परीक्षा संपली आणि आम्ही पिल्म बघायला गेलो पण हिच पिल्म बघायचे ठरले नव्हते पण सगळे टाकीज हाऊस फुल असल्यामुळे कोणतिही फिल्म बघायचे ठरले आणि परत सहा वेळा बघितला

  • @samadhanbawane3882
    @samadhanbawane3882 3 ปีที่แล้ว +70

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. खरोखरच किती शालीनता, नम्रपणा , साधेपणा आहे या दाम्पत्यामध्ये.

    • @charuparanjape1026
      @charuparanjape1026 3 ปีที่แล้ว +4

      आरती हा शब्द चुकीचा आहे त्याला आपण औक्षण अस म्हणतो.निदान पत्रकारांनी तरी योग्य मराठीचा वापर करावा.बाकी मुलाखत छान.

    • @sanjaydeore2825
      @sanjaydeore2825 3 ปีที่แล้ว

      Jenelia mam mere bap pahele aap ha cinema me roj baghato khup cchhan abhinay y ar grate

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 3 ปีที่แล้ว +32

    किती साधेपणा आहे 2 मध्ये
    रितेश दादा 👌🏻❤️

  • @sandikp3124c
    @sandikp3124c 3 ปีที่แล้ว +48

    मला ज्ञानदा खुप आवडते तिचे संवाद आणि खूपच छान आवाज पण गोड आहे तुम्ही तुमच्या मेहनती वर आज खुप मोठे झालात

  • @jayashripatil6799
    @jayashripatil6799 3 ปีที่แล้ว +5

    रितेश देशमुख यांचा लयबरी हा पिचर मला खूप आवडतो व ही जोडी पण लयबारी आहे

  • @yashwantgawadepatil6885
    @yashwantgawadepatil6885 3 ปีที่แล้ว +58

    सर्वात आवडती जोडी रितेश आणि जीनेलिया

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 11 หลายเดือนก่อน

    खरच जोडी छान आहे या मुलाखत वरून त्यांचा स्वभाव हा आदरपूर्वक आहे हे कळाले

  • @pratik1609
    @pratik1609 3 ปีที่แล้ว +154

    आई वडिलांचे संस्कार खूप खोलवर रुजलेत म्हणून रितेश आणि त्याचा परिवार सभ्यतेच्या, प्रामाणिकपणाच्या आणि शीतलतेच्या मार्गावर अगदी सहजपणे चालले आहेत...... Great❤️

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics 2 ปีที่แล้ว +3

    रितेश दादा आपल्या परिवार वडिलांचा विचार करून निर्णय घेणे हीच आपली संस्कृती❤️

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 ปีที่แล้ว +31

    तुमची जोडी खूपच छान आहे. रितेश तुम्ही खूप संस्कारी आहात. तुमची मुलाखत प्रेरणादायी आहे. आपणांस खूप शुभेच्छा.

  • @shaliniranghe3293
    @shaliniranghe3293 2 ปีที่แล้ว +1

    तुमची जोडी अशीचं राहो शेवट परतॅं खुपं छान आहे जोडी रितेश आणी जिनिलीया एकचं नंबर जोडी

  • @prashantvptl
    @prashantvptl 2 ปีที่แล้ว +22

    यार कसली भारी वाहिनी आहे... हसते किती छान... बाप्पा तुम्हाला दोघांना असंच हसत खेळत ठेवो 🙏🏻

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 3 หลายเดือนก่อน

    रितेश व जेनेलिया तुम्ही दोघे असेच सुखी राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी सौ अलका बाळासाहेब देशमुख

  • @jagannathsuryawanshi3295
    @jagannathsuryawanshi3295 2 ปีที่แล้ว +3

    सर्वात आवडती जोडी रितेश देशमुख जिनिलिया डिसोझा देशमुख

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 5 หลายเดือนก่อน +2

    रितेश देशमुख एक भाग्यवान मुलगा आहे.त्याला सन्माननीय पिता विलासराव देशमुख मिळाले.

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 3 ปีที่แล้ว +91

    माझं आणी माझ्या मिसेस चा bollywood मधील सर्वात जास्त आवडणार lovely couple म्हणजे रितेश जी आणी जेणेलिया जी यांची जोडी आज येते म्हटल्यावर आज खूपच धमाल मज्जा येणार 😘❤

    • @sk-pi4qw
      @sk-pi4qw 3 ปีที่แล้ว

      हाय रे तेरी बायको गेली

  • @dhanashripawar9569
    @dhanashripawar9569 3 ปีที่แล้ว +90

    रितेश भाऊ दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..💐

  • @makarandkulkarni6527
    @makarandkulkarni6527 3 ปีที่แล้ว +4

    मला दादा वहीनी जोडी जगात भारी आहे सुंदर आहे

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 3 ปีที่แล้ว +51

    डॉक्टरचा मुलगा डॉक्टर.इंजिनीयरचा मुलगा इंजिनीयर,राजकारणीतर
    आपल्या मुलाबाळांना, नातवंड,पंतवंडांना, राजकारणांत
    आणण्यासाठी जिवाचा काय आटापीटा करतात हे सर्वाना माहीत आहे,या सर्व पाश्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रांत नाव कमावतो हे उल्लेखनीय.👍

    • @bmsukhadeve7249
      @bmsukhadeve7249 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinjadhav1922
    @nitinjadhav1922 3 ปีที่แล้ว +56

    दादा तू खरच लातूरकरांचा अभिमान आहे

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 ปีที่แล้ว +1

    मुळात विलासरावाचा सुसंस्कृत स्वभावं रितेशमध्ये उतरला आहे. त्यानं स्वतःची जागा निर्माण केली आहे. मुळात दगडोजीरावाची
    पुण्याई या घराणाल्या आहे. मस्त जोडी

  • @vishalmali1259
    @vishalmali1259 3 ปีที่แล้ว +5

    दादा वहिनी छान जोडी मराठी संस्कृतीत पाळली धन्यवाद 🙏🙏

  • @sandeeppunekar6822
    @sandeeppunekar6822 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान जोडी आहे रितेश देशमुख यांचा स्वभाव खूप छान आहे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว +32

    साहेबांचे संस्कार रितेश दादा वर👍👍

  • @poojawaghmode2461
    @poojawaghmode2461 2 ปีที่แล้ว +2

    Very nice Ritesh आम्ही पण लातूरकर आहोत तुम्ही आमचे लातूर चे स्यान आहेत लातूर हिरो आहोत 👌👌👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @dr.divyapriyadeshmukh2142
    @dr.divyapriyadeshmukh2142 3 ปีที่แล้ว +5

    ज्या प्रकारे त्या मराठी बोलत आहेत,त्यातूनच प्रेम दिसून येतं...

  • @akashchoudhari437
    @akashchoudhari437 2 ปีที่แล้ว +4

    Ichalkarnji madhe pratek year la lagtoch... तुझे मेरी कसम मुवी❤

  • @laxmanbhosale5605
    @laxmanbhosale5605 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राचे लाडक्या, दिलदार, विनोदी वृत्ती ने विरोधी नेत्यांची मने जिंकणारे स्व माजी मुख्यमंत्री, सर्वांचे आवडते राजकारणी विलास राव देशमुख यांच्या सुनेला व मुलाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 3 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्राची लाडकी जोडी ❤️♥️🥰

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 3 ปีที่แล้ว +65

    खूप छान मुलाखत... आणि रितेश आणि जिनीलीया वहिनी 🤟🤟
    नाहीतर मराठी माध्यमांना पुष्कर शोत्री व स्पनील जोशींपासून टाईम भेटत नाहीत..

  • @anilghavate
    @anilghavate 2 หลายเดือนก่อน

    Ritesh sirr amhala khup anandh ahech
    Amhala ak tumchi team pahijech
    Hohudhyat❤❤❤
    Khup chan❤❤❤❤

  • @sahebraokasabe9029
    @sahebraokasabe9029 3 ปีที่แล้ว +3

    भन्नाट जोडी आहे यार दोघंही एकमेकांसाठी बनले आहेत

  • @shrikantpatil4842
    @shrikantpatil4842 5 หลายเดือนก่อน +1

    मला खरच ही मुलाखत बघितल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटला ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vinnipatil9892
    @vinnipatil9892 3 ปีที่แล้ว +84

    बायकोला अहो जाहो करून बोलावतो यातच रितेश चा मोठेपणा दिसून येतो।। great couple

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว +3

      😍🥰🥰🥰

    • @laxmanpatil4250
      @laxmanpatil4250 2 ปีที่แล้ว +2

      @@thegodfather2271 the same day of a new day and all friends

  • @shital....5796
    @shital....5796 2 ปีที่แล้ว +1

    Ritesh sir kharch khup bhari ahat sadh simpl jodi genelia mam la salute tyani sagal kahi marathi sanskruti shikun ghetali great 🥰😍😘

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान जोडी आहे साहेबांचे संस्कार आहेत हे

  • @dr.ravikiranmali8218
    @dr.ravikiranmali8218 3 ปีที่แล้ว +3

    वेगळ्या संस्कृतीत वाढलेली जिनीलियाने महाराष्ट्राची संस्कृती किती लवकर आत्मसात केली. किती अदबशीर वागणे बोलणे आहे. एका माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नीशी तुलना करून पहा.

    • @princess-uu8dq
      @princess-uu8dq 4 หลายเดือนก่อน

      ह्या वहिनी आहेत अन ती मामी आहे हा मोठ्ठा फरक आहे 😂

  • @VHASHNAVI
    @VHASHNAVI 3 ปีที่แล้ว +9

    रमेश देव सीमा देव नंतर ही जोडी आदर्श आहे. फिल्म इंडस्ट्रीत 👍👍👍😘

  • @shamsundarpatil
    @shamsundarpatil 3 ปีที่แล้ว +2

    खूप चांगला सुसंवाद साधला आहे. रितेश आपण खूप बोलता very nice. Nice couple

  • @imranpatel5929
    @imranpatel5929 2 ปีที่แล้ว +6

    Ritesh 👍
    Very down to earth
    So humble
    And of course best couple in Bollywood..

  • @panduhake6358
    @panduhake6358 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या मराठी माणसासाठी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा रितेश देशमुख साहेब खूप हसलो

  • @amarsandur9859
    @amarsandur9859 2 ปีที่แล้ว +6

    हे आमचे हिरोचे हिरो आहेत रितेश भैया देशमूख

  • @siddhisanap589
    @siddhisanap589 3 ปีที่แล้ว +9

    Both are genuine ..khuppp chan simple ...ani mam pn ekdam marathi bolycha prayatna krtat chan vatla .. ❤️

  • @nickpop23
    @nickpop23 3 ปีที่แล้ว +32

    Riteish Genelia mhanje 100% TRP, People are crazy for this couple! ❤️❤️❤️

    • @nickpop23
      @nickpop23 3 ปีที่แล้ว +1

      @@hydramortal4212 Aadhi english shikun ghe, mag ye comment karayla🤣🤣 'Who ask you' mhane

  • @vivekdate4965
    @vivekdate4965 3 ปีที่แล้ว +7

    Great experience both of you
    geat dada -vahini
    अशीच जोडी राहू दे

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 3 ปีที่แล้ว +6

    विलासराव देशमुख फार दिलखुलास व लातूरचे नाही सर्व महाराष्ट्रातील लोकांचे लाडके व आवडते व्यक्तिमत्त्व आहेत.मीही लातूरची आहे.याचा मला फार अभिमान वाटतो.त्यांची तिन्ही सुपुत्र फार कर्तबगार आहेत.माझा मुलास रितेश देशमुख यांचे चित्रपटातील काम अतिशय आवडते.रितेश व जेनिलिया यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन!! 👌👌👍👍💥💥⚘⚘

  • @Reshmanale
    @Reshmanale 3 ปีที่แล้ว +8

    तुझे मेरी कसम, चिञपट उपलब्ध करा रीतेश दादा 📽📽📷📷

  • @anjalinaik522
    @anjalinaik522 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर जमलंय, रचना,चाल,संगीत,स्वर सगळं

  • @SureshDhote-ec6bn
    @SureshDhote-ec6bn 2 หลายเดือนก่อน

    खूप छान जोडी आहे. जोडीला खूप खूप शुभेच्छा ..

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 3 ปีที่แล้ว +28

    हे तर आमच्या लातुर ची शान आणि जान आहेत

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान संस्कार आहेत. खुप छान जोडी आहे.माझी आवडती जोडी आहे.

  • @sakshishirke4110
    @sakshishirke4110 3 ปีที่แล้ว +35

    She is so cute speaking in marathi

  • @adityashinde2422
    @adityashinde2422 2 ปีที่แล้ว

    मला खुप अभिमान वाटतो की रितेश देशमुख bole ki maza जन्म लातूरचा proud moment for लातूरकर

  • @sunilkore5995
    @sunilkore5995 3 ปีที่แล้ว +4

    रितेश-जेनेलिया सुसंस्कृत जोडी,मातीशी नाळ असलेला देशमुख परिवार

  • @Vijay.0101
    @Vijay.0101 3 ปีที่แล้ว +96

    होतेच great विलासराव 👍👍👍

  • @thenight2088
    @thenight2088 3 ปีที่แล้ว +52

    Proud of you laturkar
    We laturkar

  • @pranavkirde7032
    @pranavkirde7032 3 ปีที่แล้ว +53

    काश अशे संस्कार पूर्ण bollywood madhe aste❤️

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 3 ปีที่แล้ว +189

    Riteish and Genelia are no doubt highly cultured couple. Their upbringing is visible here... and they look fresh and positive.

  • @anandraohambarde7233
    @anandraohambarde7233 2 ปีที่แล้ว

    आपल्या मुळें AB P बघतो ,तास हे बिकाऊ आहे चॅनल

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 3 ปีที่แล้ว +13

    No 1 jodi.. Tumhala pahil ki lagn kraychi bhiti vatat nhi.. 😊

  • @digambarjadhavpatil1133
    @digambarjadhavpatil1133 3 ปีที่แล้ว +4

    खरा हिरो रितेश दादा आणि वहिनी

  • @stanleydsouza6723
    @stanleydsouza6723 3 ปีที่แล้ว +143

    No doubt ! Marriages are permanently fixed in Heaven...God bless 🙌 this beautiful Couple 💑 Ritiesh and Genelia

  • @sandysb1658
    @sandysb1658 3 ปีที่แล้ว +1

    जोडी खूप मस्त या जोडी ला पुरा मराठी माणूस प्रेम करतो आणि ते रितेश नि जपले

  • @preranashinde2074
    @preranashinde2074 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान.. Sweet &simple couple 🤩😍🥰❤️‍🔥

  • @NishantKumar-iv5jg
    @NishantKumar-iv5jg 2 ปีที่แล้ว

    रीतेश आणि जिनीलीयाचा तुझे मेरी कसम माझ्या आयुष्यातील फेवरेट मुवी आहे कारण माझे पहीले प्रेम असलेल्या मुलीने मला बल्ले बल्ले म्हटले होते आणि चित्रपट पाहण्यास सांगीतले होते. तेंव्हा हा चित्रपट लातूर च्या रिगल सिनेमा ला चालू होता आणि माझी नुकतीच दहावीची वार्षिक परिक्षा झालेली . मी उन्हाळी सुट्टीत मामाच्या घरी लातूरला गेल्यावर हा चित्रपट लगट चार वेळा पाहीला होता एकाच दिवसात . पल पल सोच मे आना ना हे संपुर्ण गाणे मी आज वीस वर्षानंतरही पुर्ण न बघता म्हणू शकतो कारण ते माझे सर्वात फेवरेट गाणे होते. कॉलेज मध्ये, पुण्यात कॉल सेंटर मध्ये, पुढे जि प शाळेत रुजू झाल्यानंतर शालेय स्नेहसंमेलनात मला जेव्हा गायची संधी मिळते तेंव्हा मी हे गाणे गातो. विश्वास बसत नाही वीस वर्ष झाले ..... गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी.

  • @pmt111patil6
    @pmt111patil6 3 ปีที่แล้ว +15

    लातूर चा स्वाभिमान आहे आमचा रितेश दादा

    • @vijaysalunkhe1972
      @vijaysalunkhe1972 4 หลายเดือนก่อน

      लातूरचा नाही महाराष्ट्राचा अभिमान आहे Ritesh & gelina Vahini ❤❤

  • @akzone800
    @akzone800 2 ปีที่แล้ว +1

    Ritesh Sir Genelia Ma'm Nice to see you together and listen to your interview You are my parents' age: Still look so beautiful and young😘

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 3 ปีที่แล้ว +278

    She can speak marathi..Great 👍 👌

    • @sanb2023
      @sanb2023 3 ปีที่แล้ว +17

      She is born and brought up in Maharashtra!

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 ปีที่แล้ว +35

      @@sanb2023 still kapoor and khan are born and brought up in Mumbai but still they can't speak Marathi despite living here for 3 generations .

    • @sanb2023
      @sanb2023 3 ปีที่แล้ว +17

      @@sumedhdeshmukh4548 exactly that's my point! There is nothing wow about her or anyone who is using Marathi soil to earn their bread and butter; speaking Marathi...They must speak Marathi.

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 ปีที่แล้ว +15

      @@sanb2023 No she is definitely special . Christians don't speak marathi and they don't speak marathi in her home. She did some efforts to learn marathi and that's commendable. Unlike some khans and kapoor who lived here for generations but still don't put even slightest of efforts to learn Marathi. We should make a law to force marathi otherwise we are doomed in our own state .

    • @sanb2023
      @sanb2023 3 ปีที่แล้ว +7

      @@sumedhdeshmukh4548 I think you are half mad... that's more dangerous than comply mad.What a religion has to do withe the language?! So do you mean all Muslims of India speaks Arabic?😂😂😂😂 O k tho nahi kalat tyanna arabic madhla.Shalet , फ devision madhe hotas ka tu? You are totally living a dillisional life.Better late than never.ithe faltoo comments karat basnyapekaha abyas kar.Grow up child.

  • @shitalathawale6694
    @shitalathawale6694 3 ปีที่แล้ว +2

    Life partner aso t tuzyasarkha rithesh ....khup chaan sangital shand kharch Japun vaprave ...nice thought ...jeniliya really lucky girl ....

  • @educationalnewstechinfo.7862
    @educationalnewstechinfo.7862 3 ปีที่แล้ว +5

    बॉलिवूड आणि राजनीती मध्ये संस्कार संस्कार आणि फक्त संस्काराचे अति उत्तम उदाहरण म्हणजे लातूर ची ही देशमुख फॅमिली स्वतः बद्दल कधीच घमेंड नाही अरेरावी नाही साधेपणा आणि गावाबद्दल आपुलकी
    खरंच यार खूप म्हणजे खूपच झकास

  • @Siddharajlohar07
    @Siddharajlohar07 2 ปีที่แล้ว +1

    Ani tumhi dogh tumchi jodi khoop chan distey jai maharastra

  • @shilpadeshmukh7315
    @shilpadeshmukh7315 3 ปีที่แล้ว +7

    Favourite jodi. couple goals. tuze meri kasam movie yayla hava OTT platform war bakiche content peksha toh movie khup chan ahe

  • @avinashkalyankar7987
    @avinashkalyankar7987 2 ปีที่แล้ว

    आठवणी जाग्या होत आहेत हो दादा साहेबाच्या साहेब,,,,,ते,,,साहेब,,,,,काय तो रूबाब .......जय हो दादा वहिणी .....ned...

  • @poorvaarolkar7573
    @poorvaarolkar7573 3 ปีที่แล้ว +46

    The Best thing I loved Genoo say she wants to take the culture ahead to teach her children;and loved the gesture of Aaychee aartee at Riteshs mothers Birthday.!Wonderful feelings..

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 ปีที่แล้ว

      and thats why all their youtube videos shorts etc are in hindi haha

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 ปีที่แล้ว

      @@BlokeBritish She knows Marathi and their children speaks in Marathi usually.

  • @poojashinde743
    @poojashinde743 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan jodi... Aamhi layurkr...nad khula❤️😘