शब्द नाहीत बोलायला, तुमच्या सारखं कोणीच नाही ते सर्वगुण संपन्न असं ऐकून होतो आज प्रत्येक्ष पाहतोय, तुमचा आवाज, तुमचं ते साधं राहणीमान, तुमचं हसणं एकाच व्यक्ती मध्ये इतकं सर्व काही पहिल्यांदा पाहतोय.... तुमच्या चेहऱ्यावरची ही smile कायम अशीच राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
👌👌👌 आर्या खरच हिंदु धर्माला सर्वात सुसंस्कृत धर्म बनवते हिच संतपरंपरा आणि त्यात सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ! ज्ञानेश्वर महाराजांचे चरीत्र आणि प्रत्येकात दडलेला परमेश्वर समाजाला भावार्थ दिपीका म्हणजेच ज्ञानेश्वरीतुन सहजतेने ऊलगडून दाखवण्याची एव्हढ्या लहान वयात असणारी त्यांची क्षमता अवर्णनीयच ! त्याच ज्ञानेश्वरांचे हे पसायदान म्हणजे संपुर्ण विश्वाचे कल्याण चिंतून सर्वांना एका धाग्यात ओवणारा एक दोराच ! आणि तुझ्या सुरांच्या सामर्थ्याने ज्ञानेश्वरांच्या ह्या वैश्विक भावनेला तु सुध्दा श्रध्दा आणि विश्वासाच्या एका धाग्यात गुंफले आहेस. खुप खुप खुप छान ! आर्या आम्हाला तुझा खुप खुप खुप अभिमान वाटतो. खुप खुप खुप धन्यवाद ! स्वत:ची आणि तुझ्या आई बाबांची काळजी घे आर्या ! 🙏🙏 🙏
Nice, Jay Hari vitthal. Mast passaydan for world Peace pray for happy morning everyone with inspiring message to youth group and whole life style for human being. Thank you, God bless you. 🌹🌷🌾🌸🌴🌿🌼🌱🌺🌲🌷🌹
तुझे गायन माझे मन नेहमी प्रसन्न करते की माझा दिवस खूप छान जातो आणि खूप पॉझिटीव्ह एनर्जी येते. तुझे गाणे ऐकायला भेटणे हे माझे खूप मोठे सदभाग्य आहे. मी खूप लकी आहे की तुझा फॅन आहे मी.
खूप छान .....inspired by you..... तू छान राहतेस सिंपल पण एकदम .....छान...अगदी तुझ्या गाण्यासारख......गोड..समोरच्याला प्रसन्न करणार.... आणि उगाच कुठला attitude nahi....कुठला show-off nahi......down to earth..... तुझ गाणं सतत ऐकावस वाटत.....movie mdhe pn tuza simple पणा जपून ठेवलास....superb....god bless you dear....
Thank you so much everyone for appreciating my efforts.😊🙏🏻 your love and blessings are my biggest sources of motivation!!
I love u 💖
Your pronounciation is very pure which is very rare.🙏👌👌
AaryaSA Official plz give ur insta id
Please insert meaning subtitles in english ..... will be more meaningful for Non Marathi people also.... 🙏🙏🙏
Always welcome!
आजच्या घडीला अगदी योग्य प्रार्थना आहे - *पसायदान* 🙏🚩
आजच्या लतादीदी 👏👏...... महाराष्ट्रभूषण, संगीतरत्न आर्या ताई आपणांस उदंड, निरोगी आणि स्वरमय आयुष्य लाभो हीच माऊलींचे चरणी प्रार्थना 👏👏💐💐
छान... खूप सुंदर.. माऊलींची कृपा सदैव तुमच्यावर राहो...👌👌👌
शब्द नाहीत बोलायला, तुमच्या सारखं कोणीच नाही ते सर्वगुण संपन्न असं ऐकून होतो आज प्रत्येक्ष पाहतोय, तुमचा आवाज, तुमचं ते साधं राहणीमान, तुमचं हसणं एकाच व्यक्ती मध्ये इतकं सर्व काही पहिल्यांदा पाहतोय.... तुमच्या चेहऱ्यावरची ही smile कायम अशीच राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
Sukhiya zhla
👌👌👌
आर्या खरच हिंदु धर्माला सर्वात सुसंस्कृत धर्म बनवते हिच संतपरंपरा आणि त्यात सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ! ज्ञानेश्वर महाराजांचे चरीत्र आणि प्रत्येकात दडलेला परमेश्वर समाजाला भावार्थ दिपीका म्हणजेच ज्ञानेश्वरीतुन सहजतेने ऊलगडून दाखवण्याची एव्हढ्या लहान वयात असणारी त्यांची क्षमता अवर्णनीयच ! त्याच ज्ञानेश्वरांचे हे पसायदान म्हणजे संपुर्ण विश्वाचे कल्याण चिंतून सर्वांना एका धाग्यात ओवणारा एक दोराच !
आणि तुझ्या सुरांच्या सामर्थ्याने ज्ञानेश्वरांच्या ह्या वैश्विक भावनेला तु सुध्दा श्रध्दा आणि विश्वासाच्या एका धाग्यात गुंफले आहेस. खुप खुप खुप छान ! आर्या आम्हाला तुझा खुप खुप खुप अभिमान वाटतो. खुप खुप खुप धन्यवाद ! स्वत:ची आणि तुझ्या आई बाबांची काळजी घे आर्या !
🙏🙏
🙏
जय श्रीराम
खूप छान
School timachi athvan karun dili yar
Thank you Aarya😍
same
Mala pn
Maharashtra santanchya shabdanni pawan zala... ani tumha pavitr swar labhlelya gayaknchya vaani ne samrudhh zala...🙏🙏
Beautiful rendering of a Sublime prayer. Bahut Bahut Sukhiya
Pranaam.....
Apratim....
Nirantar shanti daayak....
Khup chan ase watale amhi alandila devlat ahot .khup sunder.
खूप सुंदर गायल आहे पसायदान
पसायदान....!!!
आर्या च्या आवाजात.
मंत्रमुग्ध....💐
Waahh waahhh... Khup sundar... Shalechi athavan aali
Your pronounciation is very pure which is very rare.🙏👌👌
Khup khup chan ashich gat raha ani amhala ekavat raha....
Khupach chaan aaiklyavr man shant zal 🤗🤗🤗😘
खूप छान आवाज.....पसायदान मनाला शांत करते🙏🙏
जय गुरुदेव 🙏🙏🙏
खुपच छान...
आवडली.. आपला प्रस्ताव फिक्स...
आर्याजी . अगोदरच माऊली चे पसायदान . आणि तुमचा आवाज अतीशय गोड . अप्रतिम तुम्ही असेच गात जा .खुपचं छान मला खुपचं आपला आवाज आवडतो .l love you
Bahut badiya.....sadho ..sadho
खूपच छान सादर केलय. ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
❤❤❤❤
कित्ती गोड आवाज आहे तुमचा...कान तृप्त होतात 🙏🙏
Khup Chan very nice Aarya. Great
खरच सुखीया झाला धन्यवाद जय श्रीराम वृत्त
" पसायदान " या विश्र्वप्रार्थनेला लक्ष - लक्ष प्रणाम.सुरेख सादरीकरण.
खूप छान पसायदान गायल आहे
खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे पसायदान गोड आवाज आणि सुंदर सुसंस्कृत संस्कारीत शब्दौच्चार आहे
Nice, Jay Hari vitthal. Mast passaydan for world Peace pray for happy morning everyone with inspiring message to youth group and whole life style for human being. Thank you, God bless you. 🌹🌷🌾🌸🌴🌿🌼🌱🌺🌲🌷🌹
तुझे गायन माझे मन नेहमी प्रसन्न करते की माझा दिवस खूप छान जातो आणि खूप पॉझिटीव्ह एनर्जी येते. तुझे गाणे ऐकायला भेटणे हे माझे खूप मोठे सदभाग्य आहे. मी खूप लकी आहे की तुझा फॅन आहे मी.
🙏🙏almighty will surely listen to our prayers.
So cute aarya,tu khup sunder ahes,he sundraya asch tev,sadhichi aarya ashich khup khup god diste...
वाह आर्या..
तुला उदंड आयुष्य आणी कीर्ती लाभो
वा..समाधी लागल्यासारखे वाटले दीदी खूप छान
मनस्वी हृदय स्पर्शी पसायदान दान लहानगी सांगताना मन आठवणी मुळे पाणावलेले आहे म्हणून क्षमस्व धन्यवाद जय श्रीराम वृत्त
राम कृष्ण हरी 🙏🚩
I love u and your voice aarya ma'am 💞😘
वा वा अतिशय सुंदर
Mi tumcha khup big fan aahe aarya mam..
Kitti god ani madhur avaj ahe
Khup mast vatale thank you Aarya
God gift Voice Aarya🎉🎉.......
पसायदानाची गोड़ी आनखी वाढली great voice ❤️❤️❤️
खूपच सुंदर...
Mi swadhyay la jat ase lahan Astana tevhachi athwn jhali. Khup Chan vatal aikun. Aaj hi pasaydan athwat. Khup chan
ज्ञानेश्वरी माऊलींचे पसायदान ऐकून डोळ्यात पाणी आलं.....आम्ही शाळेत शाळासुटण्यापूर्वी पसायदान म्हणायचो...खुप अद्भभूत अनूभुती आहे....मन प्रसन्न होते.... Thank you 😇🙏
When i listen Arya's song i feel refresh
Khupach mn shanti milali 👏👏Dhanyvad
Aarya your hairs are so beautiful!!
Keep them long forever.
Ilaveyouarya 🎉❤
खूप सुंदर पसायदान गायले आहे ताई आपण .
अप्रतिम👍👍
Only one word I can say...
सुखीया झाला!
Khupch chan shaletle diws athavle...
Khup mast Aarya....
खूप छान .....inspired by you..... तू छान राहतेस सिंपल पण एकदम .....छान...अगदी तुझ्या गाण्यासारख......गोड..समोरच्याला प्रसन्न करणार....
आणि उगाच कुठला attitude nahi....कुठला show-off nahi......down to earth..... तुझ गाणं सतत ऐकावस वाटत.....movie mdhe pn tuza simple पणा जपून ठेवलास....superb....god bless you dear....
अती सुंदर
दोघी 👌
🙏 माता सरस्वती!
Bahot sukoon se gaaya...dil ko sukoon mil gaya.God bless Arya.💞💞💞
Tuze srvch song khup Chan ahet aiklayvr manala Anand vato ..Maza hoshil na title track zee Marathi khup Chan 😘
सुरेल , उत्तम आणि भावपूर्ण गायन
आपल्याला हार्दिक शुभेच्छा
Good Evening Arya . Congratulations ! Very nice pasaydan . Beautiful present ..God bless you. .
"दुरितांचे तिमिर जावो "
सुंदर आर्या
Khup Sunder Aarya 💓Ramraksha pn avdel ikyala tuzya avajat🙏
Very nice. God bless you
आर्या, तु भारताची भावी गान कोकीळा आहेस. तु लता दिदींची खरी वारसदार आहेस. तु अशीच गात रहा.......💐💐👏
आर्या खुप ह्रदयस्पर्शी आवाज तुझा... आणि या वेळेस पसायदान हे...
हृदयस्पर्शी ! खूपच छान आर्या ताई!
खूप च छान 🤗🤗
माऊलींचे पसायदान ऐकताना मन आनंदाने भरून येतं
सुंदर.💐🙏
Really wonderful voice
🙏🙏🙏🙏
खूपच छान गायले l मस्त l
वाहहहह सुख शांतता समाधान 🙏🙏
So simple, beautiful, soft voice
ऐकुनी एकरूप ज़ाहलो। superb:)
खूप छान म्हणले
Khup mana pasun mhanali aahes, best wishes
मस्त खूप आवडते तुझे गाणे 👌🚩🇮🇳💐🙏
आर्या ! खूपच सुंदर आवाज !! संगीतामध्ये उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
जबरदस्त!thanks
आर्या खूप छान गायलंस!!!अप्रतिमच👌👌👌
फार सुंदर arya
khupach mast...💖💗💓💘❤️💘💗💖
खूपच सुंदर आवाज आर्या
Khupach Sundar aarya tai........
So much melodious with perfect pronunciation Aarya......👏👏👏👏
Khupach chan aavaj aahe..he aikun man ekdam shant zale.
Beauty with Beautiful Voice ❤️
साक्षात देवीचे रुप 🌹
खुप खुप छान मला आवडल
मस्त वाटलं पसायदान ऐकल्या नंतर एगदम शाळेची आठवण आली. आम्ही शाळेत असताना हे पसायदान म्हणायचो. मस्त छान म्हणालात पसायदान ऐकून बर वाटल.
Ram krishn Hari
खुप छान, असेच छान गात रहा...
खुप सुंदर आर्या ❤❤ ..
A voice that gives peace to the soul❤️😊🤗
खूपच सुंदर
अति सुंदर
khupch chhan.