प्रत्येक गाणे, peformance एक उपकार आणि पुण्य जोडणारे आहे... आम्ही खूप दरिद्री आहोत , दाद देण्यापलीकडे काहीच देऊ शकत नाही.. तुमची इंद्र सभेतून खास आम्हा साठीच खाली आले असावेत.. खूप शुभेच्छा राहुलजी.. मराठी चे भाग्य आहे..
currently i’m staying at Calcutta , i’mfrom Kolhapur , maharashtra , staying at pg i play this song once i wake up at morning there i have 3 roommate’s they all are bengali staying in my room , they trulylove this song , and now they’re addicted at Ganesh ❤ , whenever i forget to play this song they comes to me and say bhaiiya please play that song why you forget to play this today ! ❤ now they all are playing this song while they study 📚 ❤ and the results are awesome for them ❤
माझी दोन महिन्याची पुतणी आहे.... हे गीत सुरू केल्या नंतर ती आपसूकच शांत होते आणि झोपते.... तिन्ही सांजेला आम्ही रामरक्षा आणि हे गीत हमखास लावतोच.... तुमच्या दोघांच्या आवाजाची कमाल आहे ही.... खूपदा ती रडत असताना पण या गीताने शांत होते...❤
टिटवाळ्याची सारी घनवनराई चिंतनात बसली आहे..... आणि तो मी सुखद अनूभव घरी डोळॆ मिटून घेत आहे....... दोघांचा आवाज एक अविष्कार तर आहेच आणि एक पवित्रतेचा साक्षात्कारही......... Tnx... A lot Rahul Sir......
प्रियांका बर्वे तुमची स्तुती करायला शब्द कमी पडतायत. तुम्ही सच्च्या भक्त असणार श्री महागणपतीं च्या. त्याशिवाय हा स्वर्गीय सूर येणं शक्य नाही. अशाच प्रकारची भक्तीगीते आणि शास्त्रीय गीतांची मेजवानी आमच्या कानांना मिळू दे.
When Lata Mangeshkar and Kishori Amonkar died they left a huge void in Maharashtra's classical music. These two are carrying forward the mantle on their shoulders. Learning music is not financially viable for many because success is not guaranteed and patience is required.
राहुलजी देशपांडे गानसम्राट आहेत.त्यांचा अभ्यास,ध्यान,ज्ञान आणि संगीताची जाण अतुलनीय आहे.संपूर्ण देशात अभिजात व शास्त्रीय संगीतात ते सर्वश्रेष्ठ वाटतात.त्यांनी अनेकानेक शिष्य तयार करावेत. व संगिताद्वारे देशाला सांस्कृतिक क्षेत्रात अजून समृद्ध करावे.
Don't know Marathi, still refer Google to understand the wordings...love it this song like anything... magical voice...listen more than 1000 times 🙏🙏🙏🙏
Hello brother thanks for your precious appreciation. Please listen other duet songs of rahul dada and Priyanka Barve. Songs like Pani pani re ,Agar muzase mohabbat hai and other songs in Marathi language also.You like that songs also.
अप्रतिम सर्व काही,ऐकतच रहावे असे वाटते.तुमच्या आवाजातील भक्ती, प्रामाणिकता आणि गोडवा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे.मी गाणे गायला नाही शिकले परंतु माझे मन गात असते .हे माझं आणि माझ्या वडिलांचं आवडतं गाणं आहे.हृदपूर्वक धन्यवाद.
राहुल आणि प्रियांका तुम्ही दोघांनीही आम्हाला गणपती बाप्पाचा खूप छान प्रसाद दिलात. मन आणि कान तृप्त झाले. खूप खूप खूप छान 👌👌👌 Thank you very very much 🙏
दगडातही जीव ओतण्याची ताकत असते तशी ताकत आहे तुम्हा दोघांच्या आवाजात........बाप्पाच्या भक्तीत लीन होण्यासाठी तुमचा आवाज आणि असे हे मनमोहक गाणे पुरेसे आहे....🙏🌹🥰
माझा मुलगा ३ वर्षांचा आहे, त्याला तुम्हीं म्हंटलेला तूज मागतो मी आता हे गाण अतिशय आवडता, दिवसातून तो कित्येक वेळा तो हे गाण ऐकतो, आम्ही ऑस्टिन,टेक्सास मधे असून पण त्याला तुमची खुप गाणी खुप आवडतात. Really Speechless song….❤ full of positive Energy😊👏🏻🙏🏻 thanks a lot sir
Wounderful tribute to Lord Ganesh by all of you. Reminds me of your grandfather Dr. Vasantrao Deshpande,who I had a privilege of listening hundreds of times live with Ragdari,Natya Sangeet and devotional music. A rare breed of great musician,with Pro. Deodhar Master with whom I spend 12 years. It is great for you and Priyanka to carry this rate tradition continuously and doing wounderful recitation in Rag Yaman. Congrats to both of you. Pranam. Vandan Gosalia. 76 years belongs to 1960s and 70s tradition of Hindustani Classical music.
Namaskar Rahul Ji & team, I have heard this rendition umpteen times and it's like my daily prayers now. Very very very beautifully sung with so much bhakti, devotion & love for our Hindustani music. Exploration is on next level. Wah wah , apratim. And Priyanka Ji is like sone pe suhaaga. Lovely melody. Really Atmaram santoshth jaala 🙏 Yaman is all time favourite. Thank you & may God bless you Rahul Ji & the Team ❤🙏😍👏👏👏
🌟Ganpati Bappa Moraya! 🌟 So far the best effort by you Rahul Ji! This song suits your voice the best hands down! Today, you reminded me of Dr. Vasantrao Deshpande. Your voice is so soothing. Priyanka Barve, you are a legend, your voice has that secret quality that no other singer currently in India.....your melodious voice produces a godly effect, pronunciations are the best part of it! This song was the best music video of this channel by far for me, it is getting the no. 1 ranking in my weekly song leaderboard! You people are a boon to Maharashtra! Carnations of God! 🌟Ganpati Bappa Moraya 🌟
ऐकताना अगदी आतून आतड्यातून भरून यावं या प्रकारातलं तुमचं गाणं आहे. खूप कमी गाणी अशी असतात. प्रियांका आणि राहुल असंच रडवत रहा ...❤ Now trying the notes on my nylon guitar...
I am listening to Rahul and Priyanka for rendering this devine music for the first time. This bhajan has really taken me to such high level of devotion.
प्रत्येक गाणं हे एक अनोख्या प्रकारचं वरदान असतं, कारण त्यामध्ये शब्द, सूर, आणि भावना यांचा सुंदर संगम असतो. गाणं जेव्हा एखाद्या कलाकाराने सादर केलं जातं, तेव्हा त्याच्या हृदयातला जिव्हाळा, त्याच्या मेहनतीतला संयम आणि त्याच्या आत्म्यातली श्रद्धा त्या संगीतामध्ये मिसळलेली असते. त्यातून निर्माण झालेली कला म्हणजे केवळ मनोरंजन नसून, ती एक प्रकारची सेवा आणि साधना आहे. गाणं आपल्याला केवळ आनंद देत नाही, तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देतं. एखाद्या गाण्यातील बोल आणि सूर ऐकताना आपण त्या गीतात हरवून जातो, मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आपण एक सकारात्मक उर्जा अनुभूतो. असं म्हणतात की गाणं ऐकणं किंवा गायन करणं हे एखादं पुण्यकर्मच आहे. कारण संगीत हा देवाजवळ पोहोचण्याचा एक मार्ग आहे. कलाकार जेव्हा संपूर्ण तन-मन आणि आत्म्याने गायन करतो, तेव्हा ते गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारे प्रत्येक गाणं म्हणजे एक उपकार असतो, जो त्या कलाकाराने समाजासाठी दिलेला असतो, आणि हे प्रत्येक सादरीकरण ही एक प्रकारे पुण्याचं कार्यच असतं. धन्यवाद!
Along with the music you create what is most endearing is your unorchestrated simplicity,innocenct smile appreciation of your musicians and co-singers ,all of which are so rare in the present world.my heartiest greetings and good wishes sir
Rahul and Priyanka your voice is amazing. Please keep singing and bring this amazing voices our way. I am so pleased to see youngster like you so deeply involved in classical music. I was worried that this western influence will effect our music. But finding lots of youngster keeping our touch alive. Well done. Ganpatidad's blessings 🙌 🙏
तुझं मागतो मी आता...,तुझा अपराधी मी खरा!! प्रत्येकाच्या मानाच्या भावनांचे प्रतिबिंब या भजनातून व्यक्त होते... त्यात असा दैव्य आवाज नास्तिकाला ही त्या निराकार शक्ती जवळ घेऊन जातो....❤️
लीलया एकातून दुसऱ्यावर!कमाल आहे. All of us are devotees but you are the favorite n blessed one! Priyanka is marvelous addition to the very talented ensemble
कितीही भटकले तरी राहुलजी ऐकले की मन, घर, आणि वातावरण शुद्ध शांत होते.. खूप कमी गोष्टी अस्सल राहिल्या आहेत.. राहुलजी त्यातील एक .. कसे आभार मानावेत?? वसंतरावांचे पुण्य...
त्या ईश्वराची देण आहे तुम्हाला आणि ते तुम्ही सांभाळलं आहे, हे गायला तो भाव असावा लागतो, भक्ती असावी लागते आणि तुमच्यात तो भाव, भक्ती आहे तरच शक्य आहे ते आणि खुप छान, अप्रतिम शब्द नाहीये माझ्याकडे, राहुलजी.... संगीता सारखं दुसरं क्षेत्र नाही नाहीये ❤😘
Rahulji.. You brought tears and smiles simultaneously. Incredible rendition of Tuj Magto me ata.. Didi इथेच aahet.. Ranjish hi sahi.. Sath me Mehdi sahab bhi hai... You all took me to another place... So soo soothing.. Keep singing dear. Dhanyawaad to all of you
प्रियांका आणि राहुलजी आज काही नवीन हरकती ऐकून मन प्रसन्न झाले. अप्रतिम . असेच नवीन प्रयोग करण्याचे गणपती बाप्पाचे तुम्हास आशीर्वाद मिळाले. 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
This is the beauty of our indian literature, where we connect to our beloved as well as the almighty at the same time with same passion. Wonderful singing.
खरंच....अतिशय सुंदर, अप्रतिम.. आमच्या घरी बाप्पा आले आहेत... जुन्या आढवणी ला उजाळा देत.. मला असं वाटते हे गाणं सर्व महाराष्ट्र च्या तरूण पिढी पर्यंत पोहचायला पाहिजे जेणे करून संस्कृति जपुन राहिल❤
I heard this song for the first time in 1989, when I was in Manipal and my Konkani friend n singer used to sing this song . I had fallen in love with this song. Hearing it after a span of 31 years. Thanks Rahul and Priyanka for this beautiful rendition .
While listening this song, I truly memorized Lord Ganesh Moreshwar and melodious voice of Lata Mangeshkar. Your effort to praise Ganesh is, indeed, appreciable.
Rahul da kindly make a playlist of your jam sessions. It is really good to hear ur jam sessions. Thodishi gaani, thodishi mahiti, thodishi jugal bandi,etc.
शांत स्वर लोण्यासारखा मऊ अतिशय soothing voice !! No words to express !! Mind calming voice and sound too!! Thanks for sharing such a lovely Bappas vandana!!😊
राहुल दादा तुझ्या गायकीला तोड नाही 👏👏 खरंच मंत्रमुग्ध होऊन जाते मी जेव्हाही तुला ऐकते....खूप ताकद आहे तुझ्या गायकीत ....कमालीची तयारी...नुसती तयारी नाही साधना......तपस्या.....जी सर्वांना शक्य नाही.... साक्षात सरस्वती मातेचा वास आहे तुझ्या कंठात दादा..... खूप खूप शुभेच्छा दादा तुला आणि पूर्ण team ला 💐💐💐💐💐
I'm a Bengali and love listening songs, all kind of songs, but after Bengali songs I like marathi songs. Nowadays I understand a little Marathi. As per my mum, Marathi people are as sweet as their voice so their songs. And Rahul sir you showed full justice to Usha Taai and Lata Taai and Mehedi Sa'ab ❤
राहुल दादा तुझा आवाज म्हणजे जगण्याला बळ देणार आहे , असं आपण गाण्याच्या माध्या मातून रोजच भेटत असतो ,तुला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे ,देव लवकरच पूर्ण करेल अशी आशा.
Repeatedly listened for 10-15 times in a row from 6.30 a.m. and can't able to sleep after that. thanks for such a beautiful song!!!! So mesmerizing and fascinating!!!
खर तर मी नास्तिक आहे... पण तुमचा हा परफॉर्मस् कमीत कमी 50 वेळा पाहिला/ ऐकला असेल... नकळत हरवून जातो... ग्रेट राहुल सर... मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.... धन्यवाद!!!
Beautiful collective. That impromptu gliding into "Nayane lajavit" was superb.... It really brought smile to lips... All I can say is that the circuits of all of you are wired incredibly 😀🙏
Rahul is mesmerizing. He brings in the kharaash which symbolizes the voice of greatness. Priyanka has a very smooth voice, she needs to bring in the touch of gruffness that the immortal kesarbai or the legendary gangubai had. Her voice will then shine. And now to the rendition and devotional Bhakti song. It is so very traditional and intoxicating. This is how ganapati has to be welcomed to such lilting classical rendition. Even the gods in heaven would be lined up to listen to this singular performance. I pray the young generation stop listening to Bollywood music and pay attention to what Rahul is doing with Indian music. His renaissance like work is inspiring us all to a new world of music and Bhakti. We are immeasurable grateful to Rahul.
खूप छान दादा आणि तू नेहमी काही तरी वेगळं घेऊन येतोय आणि जरी ते आधी ऐकल असेल तर त्यात काही तरी नवी अनुभवयाला मिळत आणि तुझ्या आवाजात खूप हृदयात साठवून जात.
भक्तीत तल्लीन होणे ह्यालाच म्हणतात... राहुल सर अप्रतिम च गातात, माझा दिवसाची सुरुवात ह्याच गाण्या पासून सुरु होते. We are really blessed to have a such great singers and composers🙏🫶
Rahul Sir U r not just a legendary classical singer but for me u r a pure soul person I consider sometimes you are the true SUFI singer for me but after this rendition it’s confirmed for me Your each swar is true and pure दैवी अनुभुती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much everyone for pouring so much love on this.
Your feedback means a lot to us ❤️
Tu phar God distes
Absolutely heart touching rendition, get goosebumps every time I listen to this masterpiece! Please keep sharing such gems for us to preserve forever!
Wa! Far chan! Keep up the good work!
Khuuupch chan....अवर्णनीय!!!
Maam baapa che darshan ghadle as gaaylaat tumhi !!
प्रत्येक गाणे, peformance एक उपकार आणि पुण्य जोडणारे आहे... आम्ही खूप दरिद्री आहोत , दाद देण्यापलीकडे काहीच देऊ शकत नाही.. तुमची इंद्र सभेतून खास आम्हा साठीच खाली आले असावेत.. खूप शुभेच्छा राहुलजी.. मराठी चे भाग्य आहे..
🙏🏼
एकदम खर बोललात विवेकराव...
100%
खरंय 🙏
यह भारतवासियों का सोौभाग्य है ।
दादा ५ महिने झाले रोज माझ्या सकाळची सुरुवात तुमच्या या गीताने करतो. जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अंगावर शहारे येतात 🙏🏾😌
currently i’m staying at Calcutta , i’mfrom Kolhapur , maharashtra , staying at pg i play this song once i wake up at morning there i have 3 roommate’s they all are bengali staying in my room , they trulylove this song , and now they’re addicted at Ganesh ❤ , whenever i forget to play this song they comes to me and say bhaiiya please play that song why you forget to play this today ! ❤ now they all are playing this song while they study 📚 ❤ and the results are awesome for them ❤
माझी दोन महिन्याची पुतणी आहे.... हे गीत सुरू केल्या नंतर ती आपसूकच शांत होते आणि झोपते.... तिन्ही सांजेला आम्ही रामरक्षा आणि हे गीत हमखास लावतोच.... तुमच्या दोघांच्या आवाजाची कमाल आहे ही.... खूपदा ती रडत असताना पण या गीताने शांत होते...❤
हे गाणे live ऐकताना अगदीच सुंदर अनुभव येतो. आणि राहुल सरांच्या तोंडून गणपती हा शब्द तर अजून निराळाचं. केवळ अप्रतिम
🏵️🏵️तुझे ठायी माझी भक्ती विरुठावी गणपती🏵️
तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती🏵️🙏
टिटवाळ्याची सारी घनवनराई चिंतनात बसली आहे..... आणि तो मी सुखद अनूभव घरी डोळॆ मिटून घेत आहे....... दोघांचा आवाज एक अविष्कार तर आहेच आणि एक पवित्रतेचा साक्षात्कारही......... Tnx... A lot Rahul Sir......
प्रियांका बर्वे तुमची स्तुती करायला शब्द कमी पडतायत. तुम्ही सच्च्या भक्त असणार श्री महागणपतीं च्या. त्याशिवाय हा स्वर्गीय सूर येणं शक्य नाही. अशाच प्रकारची भक्तीगीते आणि शास्त्रीय गीतांची मेजवानी आमच्या कानांना मिळू दे.
Lord Ganesha must have been literally present there. This is pure divine.
कर्नतृप्त! तुमच्या दोघांची जोडी अजून गाण्यांना हवी आमच्या सारख्या रसिंकासाठी❤️🙏
डोळे मिटून स्वर्गीय आनंद घ्यावा.....निव्वळ अप्रतिम....ऐकताना शांततेची अनुभूती प्रत्येक क्षणी येते....❤
When Lata Mangeshkar and Kishori Amonkar died they left a huge void in Maharashtra's classical music. These two are carrying forward the mantle on their shoulders. Learning music is not financially viable for many because success is not guaranteed and patience is required.
Absolutely right
True, and couple of more names to add along with them. Mahesh Kale and Arya Ambekar.
Thanks to the whole team in this vedio🙏
Lajawab! Maza aa gaya ! Jeete raho! Gaate raho!
Yes yes. Wonderful rendition on par with Royal Music.
वा दादा आणि पियू ताई.. सकाळ प्रसन्न झाली.. भक्तिमय याचना 👏
राहुलजी देशपांडे गानसम्राट आहेत.त्यांचा अभ्यास,ध्यान,ज्ञान आणि संगीताची जाण अतुलनीय आहे.संपूर्ण देशात अभिजात व शास्त्रीय संगीतात ते सर्वश्रेष्ठ वाटतात.त्यांनी अनेकानेक शिष्य तयार करावेत. व संगिताद्वारे देशाला सांस्कृतिक क्षेत्रात अजून समृद्ध करावे.
नास्तिक माणूस पण देवाला शरण जाईल....🚩♥️
अचूक बोललात
So devine and mesmerising rendering
Sundar comment 😌
Sundar comment👏👏
अतिशय सुंदर कंमेंट
हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे दादा तुमचा. सॅल्युट आहे तुम्हाला.
राहुलभाऊ, तुम्ही अप्रतिम आहात. तू माझ्यातील गणेशाचा स्पर्श केलात। प्रियंका जी, तुम्ही खूप गोड गाता. देव तुमचे कल्याण करो. प्रणाम। 🙏🙏🙏
Don't know Marathi, still refer Google to understand the wordings...love it this song like anything... magical voice...listen more than 1000 times 🙏🙏🙏🙏
Rahul sr is amazing as usual but female singer is just outstanding. So soothing to ears and soul as well. Plz sing Hindi duets if possible.
Hello brother thanks for your precious appreciation. Please listen other duet songs of rahul dada and Priyanka Barve. Songs like Pani pani re ,Agar muzase mohabbat hai and other songs in Marathi language also.You like that songs also.
प्रियांका बर्वे आणि राहुल देशपांडे म्हणजे माझ्या कानांना लाभलेला उत्तम सहवास ❤️
जब राहुल गाते हैं उनके अलावा मुझे किसी की आवाज सुनने की इच्छा नहीं रहती पर प्रियंका आपकी आवाज ने आज यह भ्रम तोड़ दिया
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. डोळे बंद करून तासंतास ऐकत बसावा असा आवाज.. खूप खूप आभार सर इतके छान संगीत आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल...
🙏🏼
डोळ्यात अश्रू आले.... खूप छान राहुल जी... धन्यवाद 🙏
अप्रतिम सर्व काही,ऐकतच रहावे असे वाटते.तुमच्या आवाजातील भक्ती, प्रामाणिकता आणि गोडवा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे.मी गाणे गायला नाही शिकले परंतु माझे मन गात असते .हे माझं आणि माझ्या वडिलांचं आवडतं गाणं आहे.हृदपूर्वक धन्यवाद.
किती छान लिहिले आहेत तुम्ही... माझे मन गात असते 👌👌
पायातील चप्पल काढली असती तर बरं होत.. 🙏🏻
राहुल आणि प्रियांका तुम्ही दोघांनीही आम्हाला गणपती बाप्पाचा खूप छान प्रसाद दिलात. मन आणि कान तृप्त झाले.
खूप खूप खूप छान 👌👌👌
Thank you very very much 🙏
सकाळचे 4 वाजले आहेत आणि मी प्रवासाला निघाले आहे. प्रवासाची सुरुवात या सुंदर गाण्याने आणि दोंघांच्याही सुंदर आवाजाने झाली. खूपच सुंदर ❤ Divine 🙏🏻
I don't understand Marathi language but love the whole assembly of music. Love from Rajasthan ❤️❤️❤️ Mr Rahul you are one of my favourite.
Please continue this series forever !!!!!!!!! This is what keeps me alive
Please continue sir request
yes please continue
दगडातही जीव ओतण्याची ताकत असते तशी ताकत आहे तुम्हा दोघांच्या आवाजात........बाप्पाच्या भक्तीत लीन होण्यासाठी तुमचा आवाज आणि असे हे मनमोहक गाणे पुरेसे आहे....🙏🌹🥰
माझ्या अंगावरती शहारे आले, एवढं मनमोहक आणि हृदयाला स्पर्श स्पर्श करणारा हा आवाज, हे ऐकून माझं मन तृप्त झाले आहे..❤️❤️❤️❤️
I have heard this more than 50 times and even forwarded to my friends 🙏🙏
It is really divine and a tribute to soulful music . Thanks
🙏🏼☺️
माझा मुलगा ३ वर्षांचा आहे, त्याला तुम्हीं म्हंटलेला तूज मागतो मी आता हे गाण अतिशय आवडता, दिवसातून तो कित्येक वेळा तो हे गाण ऐकतो, आम्ही ऑस्टिन,टेक्सास मधे असून पण त्याला तुमची खुप गाणी खुप आवडतात.
Really Speechless song….❤ full of positive Energy😊👏🏻🙏🏻
thanks a lot sir
मन प्रसन्न झाले भावपूर्ण!! कलेचे अधिष्टान असलेल्या बाप्पाचे आशिर्वाद सदैव पाठीशी आहेतच!!!
सतत ऐकत रहवासा वाटतो राहूल देशपांडे यांचा आवाज ❤
खूप भाग्यशाली समजतो मी स्वतःला दादा तुम्हाला ऐकताना....खूप अप्रतीम ❤
राहुलजी व प्रियांकाजी अप्रतिम स्वरात गायिले आपण दोघांनी . 🙏
Wounderful tribute to Lord Ganesh by all of you. Reminds me of your grandfather Dr. Vasantrao Deshpande,who I had a privilege of listening hundreds of times live with Ragdari,Natya Sangeet and devotional music. A rare breed of great musician,with Pro. Deodhar Master with whom I spend 12 years. It is great for you and Priyanka to carry this rate tradition continuously and doing wounderful recitation in Rag Yaman. Congrats to both of you. Pranam. Vandan Gosalia. 76 years belongs to 1960s and 70s tradition of Hindustani Classical music.
Very nice thoughts expressed Mr. Gosalia.
Namaskar Rahul Ji & team,
I have heard this rendition umpteen times and it's like my daily prayers now. Very very very beautifully sung with so much bhakti, devotion & love for our Hindustani music. Exploration is on next level. Wah wah , apratim. And Priyanka Ji is like sone pe suhaaga. Lovely melody. Really Atmaram santoshth jaala 🙏 Yaman is all time favourite. Thank you & may God bless you Rahul Ji & the Team ❤🙏😍👏👏👏
प्रियंका तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे .
राहुल दादांचा तर मी फँनच आहे
खुप सुंदर
आभारी आहे.,,
Wow! Aprateem!
Nakkich tumhaa doghanaahi
LATA DIDINEE AASHIRWAAD DILAAY!
asaach Sumdhoor Sangeet Prawaah satat waahat
raaho ashee Manoman Sadichyaa.
GANAPATI BAPPA MORYA!
Bhavana
😃🥰😍🤩🙏🙏🙏👋
Unplugged version आणि ते ह्या भक्ती गीताचे एवढ्या वेगळ्या प्रकारे आणि सुरेख सादर केले जाते कमाल आहे...
कानाला आणि मनाला खूप शांतता वाटली ऐकून..❤❤
🌟Ganpati Bappa Moraya! 🌟
So far the best effort by you Rahul Ji! This song suits your voice the best hands down! Today, you reminded me of Dr. Vasantrao Deshpande. Your voice is so soothing.
Priyanka Barve, you are a legend, your voice has that secret quality that no other singer currently in India.....your melodious voice produces a godly effect, pronunciations are the best part of it!
This song was the best music video of this channel by far for me, it is getting the no. 1 ranking in my weekly song leaderboard! You people are a boon to Maharashtra! Carnations of God!
🌟Ganpati Bappa Moraya 🌟
This song....I'm listening from my childhood....bt today I got new angle of this😍
Love all Yaman songs❤️
ऐकताना अगदी आतून आतड्यातून भरून यावं या प्रकारातलं तुमचं गाणं आहे. खूप कमी गाणी अशी असतात.
प्रियांका आणि राहुल असंच रडवत रहा ...❤
Now trying the notes on my nylon guitar...
I recently moved to USA and this recital by you both, makes me feel like I am in my home in India… keep blessing us with more videos like this… 🙏🏻😇
What a singing Rahul, had tears in eyes when hear the note " Maja Dyave" , what a note is pitched by you, hats off. You are incredible
दादा आपल्यावर साक्षात माता सरस्वती आणि गणपती बापाचा आशिर्वाद आहे त्यामुळे च येवढं सुंदर भजन तयार झालं
I am listening to Rahul and Priyanka for rendering this devine music for the first time. This bhajan has really taken me to such high level of devotion.
राहुलजी व प्रियंका जी खुप सूंदर आवाज़ दिला आहे देवाने तुम्हाला, बाप्पाना सुद्धा आनंद होत असेल ऐकून 👌🏻👌🏻
प्रत्येक गाणं हे एक अनोख्या प्रकारचं वरदान असतं, कारण त्यामध्ये शब्द, सूर, आणि भावना यांचा सुंदर संगम असतो. गाणं जेव्हा एखाद्या कलाकाराने सादर केलं जातं, तेव्हा त्याच्या हृदयातला जिव्हाळा, त्याच्या मेहनतीतला संयम आणि त्याच्या आत्म्यातली श्रद्धा त्या संगीतामध्ये मिसळलेली असते. त्यातून निर्माण झालेली कला म्हणजे केवळ मनोरंजन नसून, ती एक प्रकारची सेवा आणि साधना आहे.
गाणं आपल्याला केवळ आनंद देत नाही, तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देतं. एखाद्या गाण्यातील बोल आणि सूर ऐकताना आपण त्या गीतात हरवून जातो, मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आपण एक सकारात्मक उर्जा अनुभूतो. असं म्हणतात की गाणं ऐकणं किंवा गायन करणं हे एखादं पुण्यकर्मच आहे. कारण संगीत हा देवाजवळ पोहोचण्याचा एक मार्ग आहे.
कलाकार जेव्हा संपूर्ण तन-मन आणि आत्म्याने गायन करतो, तेव्हा ते गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारे प्रत्येक गाणं म्हणजे एक उपकार असतो, जो त्या कलाकाराने समाजासाठी दिलेला असतो, आणि हे प्रत्येक सादरीकरण ही एक प्रकारे पुण्याचं कार्यच असतं. धन्यवाद!
Along with the music you create what is most endearing is your unorchestrated simplicity,innocenct smile appreciation of your musicians and co-singers ,all of which are so rare in the present world.my heartiest greetings and good wishes sir
Rahul and Priyanka your voice is amazing. Please keep singing and bring this amazing voices our way. I am so pleased to see youngster like you so deeply involved in classical music. I was worried that this western influence will effect our music. But finding lots of youngster keeping our touch alive. Well done. Ganpatidad's blessings 🙌 🙏
🙏🏼🤗
तुझं मागतो मी आता...,तुझा अपराधी मी खरा!!
प्रत्येकाच्या मानाच्या भावनांचे प्रतिबिंब या भजनातून व्यक्त होते...
त्यात असा दैव्य आवाज नास्तिकाला ही त्या निराकार शक्ती जवळ घेऊन जातो....❤️
लीलया एकातून दुसऱ्यावर!कमाल आहे. All of us are devotees but you are the favorite n blessed one! Priyanka is marvelous addition to the very talented ensemble
गणपती बाप्पा मोरया.
कितीही भटकले तरी राहुलजी ऐकले की मन, घर, आणि वातावरण शुद्ध शांत होते.. खूप कमी गोष्टी अस्सल राहिल्या आहेत.. राहुलजी त्यातील एक .. कसे आभार मानावेत?? वसंतरावांचे पुण्य...
🙏🏼🤗
त्या ईश्वराची देण आहे तुम्हाला आणि ते तुम्ही सांभाळलं आहे, हे गायला तो भाव असावा लागतो, भक्ती असावी लागते आणि तुमच्यात तो भाव, भक्ती आहे तरच शक्य आहे ते आणि खुप छान, अप्रतिम शब्द नाहीये माझ्याकडे, राहुलजी.... संगीता सारखं दुसरं क्षेत्र नाही नाहीये ❤😘
गणपती बाप्पा मोरया 🙏 लता दीदींना नमस्कार! Saturday morning divine experience with you Rahul and Priyanka!
Rahulji.. You brought tears and smiles simultaneously. Incredible rendition of Tuj Magto me ata.. Didi इथेच aahet.. Ranjish hi sahi.. Sath me Mehdi sahab bhi hai... You all took me to another place... So soo soothing.. Keep singing dear. Dhanyawaad to all of you
Beautifully sung. Totally connects you to Ganpati Bappa.. 🙌
तुझे ठायी ज्याची प्रीती.. त्याची घडावी संगती..❤🙏
माझी येऊदे करुणा.. तुज लागी गजानना..❤️🙌
प्रियांका आणि राहुलजी आज काही नवीन हरकती ऐकून मन प्रसन्न झाले. अप्रतिम . असेच नवीन प्रयोग करण्याचे गणपती बाप्पाचे तुम्हास आशीर्वाद मिळाले. 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर आणि सुरेख स्वर, तुमचे दोघांचे स्वर ऐकून भक्तीत तल्लीन झालो. खूप छान
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम......खूप छान
ओम गं गणपतये नमः🌺
Tears just kept flowing ,pure bliss,this is real happiness.thank you for this apratim bhajan.respect❤️❤️🙏🙏
अप्रतिम.... फक्त 30सेकंड चा short बघितलं आणि इथे आलॊ 👌👌👌👌
🙏🏼☺️
This is the beauty of our indian literature, where we connect to our beloved as well as the almighty at the same time with same passion. Wonderful singing.
खरंच....अतिशय सुंदर, अप्रतिम.. आमच्या घरी बाप्पा आले आहेत... जुन्या आढवणी ला उजाळा देत.. मला असं वाटते हे गाणं सर्व महाराष्ट्र च्या तरूण पिढी पर्यंत पोहचायला पाहिजे जेणे करून संस्कृति जपुन राहिल❤
I heard this song for the first time in 1989, when I was in Manipal and my Konkani friend n singer used to sing this song . I had fallen in love with this song. Hearing it after a span of 31 years. Thanks Rahul and Priyanka for this beautiful rendition .
Yes ..
While listening this song, I truly memorized Lord Ganesh Moreshwar and melodious voice of Lata Mangeshkar.
Your effort to praise Ganesh is, indeed, appreciable.
Keep up the good work guys!!
Rahul da kindly make a playlist of your jam sessions. It is really good to hear ur jam sessions. Thodishi gaani, thodishi mahiti, thodishi jugal bandi,etc.
शांत स्वर लोण्यासारखा मऊ अतिशय soothing voice !! No words to express !! Mind calming voice and sound too!! Thanks for sharing such a lovely Bappas vandana!!😊
राहुल दादा तुझ्या गायकीला तोड नाही 👏👏 खरंच मंत्रमुग्ध होऊन जाते मी जेव्हाही तुला ऐकते....खूप ताकद आहे तुझ्या गायकीत ....कमालीची तयारी...नुसती तयारी नाही साधना......तपस्या.....जी सर्वांना शक्य नाही.... साक्षात सरस्वती मातेचा वास आहे तुझ्या कंठात दादा..... खूप खूप शुभेच्छा दादा तुला आणि पूर्ण team ला 💐💐💐💐💐
Mla tumchi comment vachun khup chan vatl,10 vela read keliy mi🖕
I'm a Bengali and love listening songs, all kind of songs, but after Bengali songs I like marathi songs. Nowadays I understand a little Marathi. As per my mum, Marathi people are as sweet as their voice so their songs. And Rahul sir you showed full justice to Usha Taai and Lata Taai and Mehedi Sa'ab ❤
🙏🏼☺️
Sarkar ji , Akdom Akdom ,Thik Bolechen Aapni !!!
Yes, friend.
Bengali are anti hind... and hence should never come to such channels
कोणालाही हेवा वाटावा अशी आपल्या मराठी भाषेची शैली आहे , हेच मराठी भाषेचे तथ्य आहे..❤️👌
राहुल दादा तुझा आवाज म्हणजे जगण्याला बळ देणार आहे , असं आपण गाण्याच्या माध्या मातून रोजच भेटत असतो ,तुला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे ,देव लवकरच पूर्ण करेल अशी आशा.
He makes singing look soo easy, doesn't matter how tough song is..!!❤️❤️
काही लोकांना देव स्वतःचा आवाज देत असतो, त्यापैकी एक तुम्ही आहात. ☺ #BigFan
Incredible singing by both.
फक्त डोळे मिटुन आनंद घ्या । साक्षात् देवा च ध्यान लागेल । ❤️🙏❤️
. mlm bi no vu hi hnnkm np l no bu bu bu
Repeatedly listened for 10-15 times in a row from 6.30 a.m. and can't able to sleep after that. thanks for such a beautiful song!!!! So mesmerizing and fascinating!!!
🙏🏼☺️
Same here. Can't stop listening repeatedly.
That's why You are National Award winner singer ❤️❤️🎉
Legendary singer Rahul sir 🙏🙏
ऑस्कर पण फिका आहे
Excellent 👌 of
खर तर मी नास्तिक आहे... पण तुमचा हा परफॉर्मस् कमीत कमी 50 वेळा पाहिला/ ऐकला असेल... नकळत हरवून जातो... ग्रेट राहुल सर... मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.... धन्यवाद!!!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
फक्त म्हणणं साठी तुम्ही नास्तिक आहे पण तुमच मन आस्तिक आहे.😊
Beautiful collective. That impromptu gliding into "Nayane lajavit" was superb.... It really brought smile to lips... All I can say is that the circuits of all of you are wired incredibly 😀🙏
Khupch chan
I am impressed by your comment. Got some new words to learn.Thankyou!
@@ajaydalvi1378 oh thanks. I have ued the same wordings as used by Rahul ji in the video... "Wired circuits" that is😀
@@meghakolhekar ohhhk.. anyways thanks!.
Thank you megha
Rahul is mesmerizing. He brings in the kharaash which symbolizes the voice of greatness. Priyanka has a very smooth voice, she needs to bring in the touch of gruffness that the immortal kesarbai or the legendary gangubai had. Her voice will then shine. And now to the rendition and devotional Bhakti song. It is so very traditional and intoxicating. This is how ganapati has to be welcomed to such lilting classical rendition. Even the gods in heaven would be lined up to listen to this singular performance. I pray the young generation stop listening to Bollywood music and pay attention to what Rahul is doing with Indian music. His renaissance like work is inspiring us all to a new world of music and Bhakti. We are immeasurable grateful to Rahul.
Thank you so much 😊
I heard this on Instagram and then I came here to listen to the full song...what a vice both of you have ❤️❤️ no words to express my feeling💯😘
गणपती बाप्पाचे खूप सारे आशीर्वाद लाभो तुम्हाला.काय भारी मंजुळ गायन आहे राव.खरंच मन प्रसन्न झालं राव 🤗
Please release it as a single on streaming, this is pure bliss
खूप छान दादा आणि तू नेहमी काही तरी वेगळं घेऊन येतोय आणि जरी ते आधी ऐकल असेल तर त्यात काही तरी नवी अनुभवयाला मिळत आणि तुझ्या आवाजात खूप हृदयात साठवून जात.
अप्रतिम खूप छान आवाज आहे दाेघांचा गणपती बाप्पा चा सदैव आशीर्वाद राहाे तुमच्या वर हीच देवाचरणी मनाेकामना
काय अनुभव .... राहुल दा खुप खुप धन्यवाद.... अडचणीत असलेल्या अनेक लोक ऐकुन भाऊक झाले असतील... धन्यवाद दोघांना
Such a soulful....in the noisy world such a peaceful creation.....Thank you all.....❣😍
2:21 धरणी धरा एैसे द्यावे ..... awesome line sir, divine🍃
भक्तीत तल्लीन होणे ह्यालाच म्हणतात...
राहुल सर अप्रतिम च गातात, माझा दिवसाची सुरुवात ह्याच गाण्या पासून सुरु होते.
We are really blessed to have a such great singers and composers🙏🫶
This is what Divine music is , either worship of God or blessing of God. ❤❤
Hey राहुल दादा आणि प्रियांका दी , ऐकेल तेवढं कमी वाटत आहे हे गाणं !! ❤️
Timestamp 3.40.. the way Rahul sir said "Khara" was so innocent, it was like he was sincerely apologizing for something....😍blessed
🎉 सकाळची वेळ आणि हे सुर... दिवस दर्वळेल्या सुरांबरोबर कसा पूर्ण आनंदी जातो हे कळताच नाही😊
Such modesty with unreal skills , please continue to regale and teach us finer nuances in music 🙏🙏🙏 salutations to you both.
🙏🏼
Rahul your singing is your signature on the song! It will remain forever!! God Bless!!
🎉🎉🎉🎉🎉
"Superb" song!! Priyanka n Rahul duo excellent!! Collective efforts are perfect and
Brilliant 👍 काय बोलू....
" लई भारी" 🥰🥰
Rahul Sir
U r not just a legendary classical singer but for me u r a pure soul person
I consider sometimes you are the true SUFI singer for me but after this rendition it’s confirmed for me
Your each swar is true and pure
दैवी अनुभुती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏼☺️