मी स्वतः मिरज विधानसभा मतदार संघामध्ये राहतो. मागील १०-१५ वर्षांमध्ये मिरज शहराची अवस्था खूप खराब झाली आहे . शहरात अंतर्गत रस्ते हे एकदम भकास आहेत. एवढेच काय तर शहरात सांडपाणी निचरा हि एक मोठी समस्या आहे. जर वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी जर पाऊस झाला तर रस्त्याची नदी तयार होते. हि अवस्था फक्त मिरज शहरापुरती मर्यादित नाही तर मतदारसंघातील बहुतांश गावाची परिस्थिती आहे. मागील १०-१५ वर्षात एमआयडीसी मध्ये एक ही नवीन उद्योद आला नाही. पण जर वेळी प्रमाणे हिंदू-मुस्लिम राजकारण करून खाडे या वेळी सुद्धा निवडून येतील पण बदल गरजेचे आहे.
मिरज नगरीला गांजा मुक्त, व्यसनमुक्त, टक्केवारी मुक्त, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळुन जाणारा रस्ता कायम खड्डेयुक्त ठेवण्याची संघी मानसिकता या सर्व गोष्टींचा विचार करून मिरजेचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच जनतेला नवा चेहरा पहायला आवडेल.
खाडेच ग्राउंड वर काय सुद्धा काम नाही... मिरज तालुका रस्त्याची कामे बघा... Midc मध्ये किती मोठे उद्योग आणले... आले बघा.... मिशन हॉस्पिटल ची आवस्था बघा... मिरजेत झेरो काम
बांधकाम कामगारांना दिवाळी साठी ५०००₹ बोनस देण्याची घोषणा करूनही बोनस दिला नाही.. लबाडा घरच आवातण जेवल्याशिवाय खर नसतय म्हंणून मिरज मतदार संघातल्या सर्व बांधकाम कामगारांनी विरोधात मतदान करून सुपडा साफ करा.. जय शिवराय 🚩🙏
राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाला खिळ घालणारा हा व्हिडिओ आहे, म्हणजेच लोकशाहीसाठी घातक आहे. युट्युबच्या माध्यमातून पैशे कमावण्याच्या नादात आदर्श आचारसंहिता आणि भारतीय राजकारणाला दुषित करत आहेत.
@@rhitptil5237 जागाच आहे तर मग कालचा TATA एअर बस प्रकल्प नागपूर ला फिक्स झाला होता (उद्योग मंत्री सावंत च स्टेटमेंट बघा ) तो गुजरात ला कसा गेला....????????? अरे पाटला मर्दा आत्ता तरी उठ तू स्वप्नात आहे 😂 तू अंध भक्त झाला आहेस तुझ्यातली विचार करण्याची शक्ती पुन्हा जागृत कर.
मी स्वतः मिरज विधानसभा मतदार संघामध्ये राहतो. मागील १०-१५ वर्षांमध्ये मिरज शहराची अवस्था खूप खराब झाली आहे . शहरात अंतर्गत रस्ते हे एकदम भकास आहेत. एवढेच काय तर शहरात सांडपाणी निचरा हि एक मोठी समस्या आहे. जर वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी जर पाऊस झाला तर रस्त्याची नदी तयार होते. हि अवस्था फक्त मिरज शहरापुरती मर्यादित नाही तर मतदारसंघातील बहुतांश गावाची परिस्थिती आहे. मागील १०-१५ वर्षात एमआयडीसी मध्ये एक ही नवीन उद्योद आला नाही. पण जर वेळी प्रमाणे हिंदू-मुस्लिम राजकारण करून खाडे या वेळी सुद्धा निवडून येतील पण बदल गरजेचे आहे.
मिरज हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे.❤
जय शिवराय🚩
जय श्रीराम🚩
जय हिंदुराष्ट्र🚩
No noutaaki only vikasavar voting
@@ToufikMakandar-pv5sf भारतात हिंदूंच्या टॅक्स वर आणि जगात united nations च्या भिकेवर जगणाऱ्या भिकार्यांनी आम्हाला विकास वगैरे गोष्टी शिकवू नये .
Ok सुरुवात froud करून लुबाडलेल्या
waqf च्या जमिनींपासून करू.✌️
I ghal तुझी
@@ToufikMakandar-pv5sf 🍌🍌🍌
मिरज नगरीला गांजा मुक्त, व्यसनमुक्त, टक्केवारी मुक्त, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळुन जाणारा रस्ता कायम खड्डेयुक्त ठेवण्याची संघी मानसिकता या सर्व गोष्टींचा विचार करून मिरजेचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच जनतेला नवा चेहरा पहायला आवडेल.
सुपारी घेऊन लोकांना अर्धवट माहिती सांगू नका रे..! मी मिरजमध्येच.. राहतोय
खाडेच ग्राउंड वर काय सुद्धा काम नाही... मिरज तालुका रस्त्याची कामे बघा...
Midc मध्ये किती मोठे उद्योग आणले... आले बघा.... मिशन हॉस्पिटल ची आवस्था बघा... मिरजेत झेरो काम
BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳🚩🚩
मिरजकरांचा बुलंद आवाज🔥एड, उद्योगपती C R Sanglikar साहेब 🔥💪🏻✌🏻✊🏻!..
फक्त सुरेश भाऊ खाडे 💪💪💪
कामदार आमदार
बांधकाम कामगारांना दिवाळी साठी ५०००₹ बोनस देण्याची घोषणा करूनही बोनस दिला नाही.. लबाडा घरच आवातण जेवल्याशिवाय खर नसतय म्हंणून मिरज मतदार संघातल्या सर्व बांधकाम कामगारांनी विरोधात मतदान करून सुपडा साफ करा.. जय शिवराय 🚩🙏
राजकीय सत्तेच्या विकेंद्रीकरणाला खिळ घालणारा हा व्हिडिओ आहे, म्हणजेच लोकशाहीसाठी घातक आहे. युट्युबच्या माध्यमातून पैशे कमावण्याच्या नादात आदर्श आचारसंहिता आणि भारतीय राजकारणाला दुषित करत आहेत.
सुरेश भाऊ राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून येतील महायुती ला या वेळी जिल्ह्यात 5.ते6 उमेदवार निवडून येतील
मिरजेचा कार्यक्षम नेता सुरेश खाडे
Shuresh Khade Saheb ❤❤❤🎉🎉
मिरज मध्ये फक्त कमळच🌷
खाडे 4th time winning
5th time
In miraj 4th time & in jath 1 time total 5th time.
मिरज शहरातील रस्ते हे काम नगरसेवकांचे असते आमदारांची कामे शहरा बाहेरची काम असतात 🚩🚩
Only भाऊ
खरं आहे
OVER CONFIDENCE 😂
Only bhau
आम्ही फक्त महायुती सोबत
लोकांना विकास हवा असेल तर ते खाडे ना वोट करणार नाहीत
Only BJP
कामदार, पाणीदार,दमदार आमदार मा. डॉ.सुरेश (भाऊ ) खाडे च फिक्स आमदार✌️✌️✌️✌️
भाऊ म्हणतील तस ❤❤
Sangli sudhir gadgil fix bjp❤
Miraj khade bjp fix ❤
Miraj - Khade
Sangli - Gadgil
Jath - Padalakar
Vita- Babar
Tasgoan - 50-50%
Islampur-Bhosale
Shrala -satyjeet
डॉ महेश कुमार कांबळे ✌️
🔥🔥🔥
Suresh bhau khade only
सुरेश भाऊ 💯
खाडे साहेब ❤
वहनखडे साहेब सुखद धक्का देतील
तिकीट मिळाले नाही
तिकीट मिळाले नाही
Kamgaar mantri asun midc madhe12 taas kaam aani pagar pan tijhya peksha dham 8hajaar , he situation aahe😂😂😂
कसं भाऊ म्हणतील तस 🪷❤
बोल भिडू मिर्जेतले रस्ते विकास वर पन विडियो करा
Only Dr Suresh Bhau Khade
Khade sahab ❤
सुरेश भाऊ नी जनतेची कामे ऐवडि केली आहेत की पुढच्या उमेदवारा बोलण्या सारख काहि नाहि
काय नाही जयंत पाटलांची कृपा आहे विकास वगेरे काही नाही
Fakt CR sanglikar saheb
Bjp
No bjp jarange patil factor ❤❤❤❤
मिरज विधानसभेत फिक्स आमदार सुरेश भाऊ खाडे विजय होणार 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
येणार तर सुरेश भाऊच ✌️🌷
0nly surest bhau
Sureshbhau win one way
True miraj is my taluka and here hindutva and bjp is very strong
थोड टफ फाईट होईल शेवटी शेवटी पण खाडे साहेबच बाजी मारतील..
सुरेश खाडे आमदार
Deposit jpt honar virodhankacha only khade saheb
Miraj pattern mahnje burte nagarsevaak nahit miraj chi janta aahy
खाडे भाऊ❤
Only Bhau
आपले लाडके भाऊ सुरेश भाऊ ✌️🌷
हेडमास्तर
Only suresh bhau
ह्या वेळेस फक्त MVA
😂😂😂झोप
@rhitptil5237 तू उठ आगोदर 😂😂😂
@@जयमहाराष्ट्र आम्ही जागेच आहोत
@@rhitptil5237 जागाच आहे तर मग कालचा TATA एअर बस प्रकल्प नागपूर ला फिक्स झाला होता (उद्योग मंत्री सावंत च स्टेटमेंट बघा ) तो गुजरात ला कसा गेला....?????????
अरे पाटला मर्दा आत्ता तरी उठ तू स्वप्नात आहे 😂 तू अंध भक्त झाला आहेस तुझ्यातली विचार करण्याची शक्ती पुन्हा जागृत कर.
Tanaji dada👍 win Miraj only Shivsena (UBT)
❤❤❤❤🎉
Miraj nagarshevak Sanjay bapu mendhe
One side khade
सांगलितुन सुधीर दादाच फिक्स आहेत कुणी कितीही आपटु देत
😂
😂😂😂
कुणी कितिही दांत काढ़ा तुमचा बापच निवडून येणार आहे फ़क़्त सुधीर दादा
😂😂😂😂 खाडे निवडून येणार नाहीत..
नावातच सगळ आल 😅😅😅
Tujha naav vachla😂ani facts ch sample😂
Tumha lokanche paay jari dhutale tari pn tumhi bjp la vote nahi denar
Karan tumhala Rahul Khan pasand aahe.
आणि हीच लोक BJP ने आणलेल्या योजनांचा फायदा घ्यायला फूड फूड दिसतात.😂
यांच्या नावातच सगळं आल.
Khade saheb The end
चौकार फिक्स🔥
Only Khade
बोल भिडू जत तालुक्याच्या राजकारणावर एक व्हिडिओ बनवा इथे भाजपचे अंतर्गत वाद बाहेर आला आहे
Mahesh dada
Ab ki baar no bjp
Jai, M,V,A
Paid Video tumhi pn chalu kelay ka?
Tuzya manasarkh nahi sangitl tr lagech paid😂
Reality aahe, not paid
@@Sss-kj1ev reality mandayla pahije
@@suyash6341 not reality it's paid
MVA 🎉❤
माणूस हक्काचा
मिरेजेची सूत्र सुरेश बापू आवटी हलवतात... 💯
Kahi space nhi…. Bauddha nstil Suresh khade …. Bauddh lokancha vinakarn dvesh krtat baki loka… mnun baki loka nivdun yetat
Khade nav baudha ahe ka
खाडे
Padu shakto yada Vishal patil yan mirajet chagali Aghadi hoti..
Vankhade sir only amader badal haw ahe lokana kami zali magai kami nahi zali ya sathi Janata yanda vankhade sirana amadar karana ahe amch tharalai
Jo kam karanar to nakkich nivdun yenar mg to kontyahi paksha cha asude nhi tr apaksh
SSUBT mule Hi Seat BJP la free diwali gift denyat aal ahe
Naaki yenar saaheb
Vba
❤
KaDa yanar bhjap
Brahm aahe😅
Vanjari
Sc rakhiv aahe ti jaga@@kartiksangle2342
@@Harishbi16 अरे बाबा.....😅 जाऊदे आता मी काही नाहि बोलत. तुला जे वाटायचं ते वाटू दे.
Paise gehun taiyar keleli news hai
Dr महेश कांबळे
Support karo MIM ko
विव।हचेअगोदरवर।तवडोह।ळेचेअगोद।ब।रसेकरणेस।रखेआहे
Paid Vedio karu naka jara tari laaza vatude
यावेळी खाडे आपटणार आहे
🤑💰
bhava bakichya lokanche form reject kelet
आले व्यक्तिगत जोरावर संघोट्याचा इथं प्रभाव नाही
गैरसमज करून घेऊ नये
No bjp jarange patil factor ❤❤
Only BJP