Vidhansabha Exit polls : कोण म्हणतंय मविआ कोण म्हणतंय महायुती जिंकणार, Exit Polls खरे की खोटे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 135

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 4 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    ज्या मतदारसंघात वातावरण एकतर्फी असत,, तिथ शेम्बडा मुलगा पन सांगेल,, कोण निवडून येनार 😂😂 त्याला Exit poll म्हणतात😂😂

    • @maulimule9125
      @maulimule9125 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Comment of the day😂

    • @JohnSnow-dd2gm
      @JohnSnow-dd2gm 58 นาทีที่ผ่านมา

      Khar ahe he 😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 4 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी असतात... नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत आणि निघून जाते.. मग ती गेल्यावर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात....🖊️🙌🏻

    • @akshays915
      @akshays915 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @rakeshjadhav62709
      @rakeshjadhav62709 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुझी हेच मी दोन ठिकाणी पाहिले पहिली😅😅

    • @maulimule9125
      @maulimule9125 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pn bhari ahe yad vad nhi 😂😅​@@rakeshjadhav62709

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेत समाजवादी पक्षाला कोणत्याही एक्झिट पोल मध्ये 12 च्या वर जागा दिल्या नव्हत्या आणि प्रत्यक्षात त्यांच्या 37 जागा निवडून आल्या.
    यातच एक्झिट पोल ची विश्वासार्हता आणि अभ्यासाचा दर्जा दिसून येतो 🤦‍♂️

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 4 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️

    • @_shelke-shiva.001
      @_shelke-shiva.001 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      मी सुद्धा 😂

    • @adheera0213
      @adheera0213 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Sharad Pawarana manage channel ahe re

    • @dp022
      @dp022 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shinde❤🚩

    • @memezworld2972
      @memezworld2972 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाडखाऊ भिडू.. शरद चे भाड खाणारी पत्रकारिता

    • @hkg8261
      @hkg8261 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @aslambagwan6710
    @aslambagwan6710 4 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    काँग्रेस - १३९
    शिवसेना (उबाठा) - ५३
    शिवसेना (शिंदे) - १
    भाजप - ४४
    राष्ट्रवादी (शरद पवार गट) - २४
    राष्ट्रवादी (अजित पवार) - १
    मनसे - १८
    इतर - ३०
    नाही नाही हा *एक्झिट पोल* नाही...
    *ही पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.* 😂 🤣

    • @mhatreM_infinity
      @mhatreM_infinity 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂Ek number bhava

    • @kunal1608
      @kunal1608 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂 बाप रे attack यायचा बाकी होता

    • @Vishva.10
      @Vishva.10 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣

    • @Shivajiauti-01
      @Shivajiauti-01 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आघाडी मर्डर 😂😂🤪🤪

  • @vikidon-c9t
    @vikidon-c9t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    Exit Poll म्हणजे स्वतःच्या हाताने gotya चोळून आपली खुश करन 😅

    • @maulimule9125
      @maulimule9125 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Ks suchat rao 😂😅

    • @vikidon-c9t
      @vikidon-c9t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @maulimule9125 😄😅खरंय ना...

    • @ADIJAGDALE
      @ADIJAGDALE 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bhau apan stand up comady suru kara

    • @vikidon-c9t
      @vikidon-c9t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ADIJAGDALE नका ओ.
      ते आपल सहज सुचलं म्हणून टाकलं

    • @akashraykar6437
      @akashraykar6437 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@vikidon-c9t

  • @sopanm.nawale6479
    @sopanm.nawale6479 26 นาทีที่ผ่านมา +1

    आमच्या गावात एक म्हातारं आहे.
    त्याने भूत बघितलं, खविस बघितलं, चेटकीण पण बघितली, उलट्या पायाची भूतनी पण पाहिली.
    पण कधी एक्झिट पोल चे सर्वे करणाऱ्याला नाही पाहिलं. 🤩😆

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    एक्झिट पोल म्हणजे 10 लोकांचे मत विचारणे आणि 1 लाख लोकांचं मत आहे असं सांगणं 😂😂

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जनतेने पढेंगे तो आगे बढेंगे यावर मतदान केलं आहे त्यामुळे फक्त महाविकास आघाडी 💪🔥❤️🚩

  • @tayyabshaha7338
    @tayyabshaha7338 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Exit Poll म्हणजे stock market मधील FNO आहे😂😂😂

  • @abhiii777
    @abhiii777 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Voting झाल्यावर रात्रीपर्यंत ९ - १० call आले.
    भाजप साठी १ दाबा तुतारी साठी २ दाबा 😂
    मी 0 दाबायचो😂

  • @puru7642
    @puru7642 4 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    महाविकास आघाडी ✌️🚩

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Bhagvya Jhenda laau nako😂😂 Tumhi Hirvya lawa😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@amodpandey8038 ka bara?

    • @Dharmik459
      @Dharmik459 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@amodpandey8038 asa ka?

    • @sarangbhagwat4322
      @sarangbhagwat4322 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@amodpandey8038 नागपूर च्या घरून रियाज अली रील बनवून आल्यावर लावु.

    • @Arun583
      @Arun583 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मावा आघाडी

  • @krushivalmarathi
    @krushivalmarathi ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत.
    नंतर ती मुलगी घोळक्याच्या दिशेने
    बघून सहज Smile देऊन गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते...
    त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...
    😃🤭🤭🤭😃

    • @friendkop
      @friendkop 3 นาทีที่ผ่านมา

      😂

  • @NitinJadhav-vj4wk
    @NitinJadhav-vj4wk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शंभर टक्के मतदारांना भेटता काय? एक्झिट पोल चुकीचा आहे आहे .१८२ जागा महा विकास आघाडीला मिळणार आहेत .मला एक्झिट पोल वाले शनिवारी दुपारी दोन वाजता भेटण्यासाठी धडपड करतील.❤

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज्यात 98 हजार बुथ आहेत, आणि सहा वाजेपर्यंत मतदान चालतं तर मग हे कधी माहिती गोळा करतात, कधी अभ्यास करतात आणि एक तासात 7 वाजता एक्झिट पोलचे सगळे आकडे समोर ठेवतात 😂😂🤦‍♂️

  • @aniket..2557
    @aniket..2557 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ONLY MVA 😍😍😍

  • @Dharmik459
    @Dharmik459 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Exit Poll ला लोकं प्रत्येक वेळी Exit दाखवतात. फक्त महाविकास आघाडी 💪🔥❤️🚩

  • @pravinbhokre554
    @pravinbhokre554 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव सर नेहमी आपला विषय खूप भारी असतो तुमच्या व्हिडिओतून बरेच ज्ञान मिळते

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Mahayuti❤

  • @adn389
    @adn389 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाविकास आघाडी विजयी 🚩💯

  • @tanajisutar2100
    @tanajisutar2100 7 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस 55-70
    राष्ट्रवादी काँग्रेस tutari-48-65
    शिवसेना UBT -40-60
    Bjp-48-70
    Dada-10-20
    Shide-30-45 हा सर्वे असू शकतो

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकार भंकस रिपोर्ट काढून स्वतःचं मत म्हणजे पब्लिक समजून मोहगुम देता

  • @ramm.9308
    @ramm.9308 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ग्रामीण भाग हा decide करणार कोणाचे सरकार येणार ते. शहरी भागात भाजपा शिवसेना चालली परंतु ग्रामीण भागातील unrest आणि लाडक्या बहिणींनी काय करेल काही सांगता येत नाही😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    OBC Maratha SC ST want Caste Census ✊✊ MVA Jindabaad 🚩🚩

    • @sddu
      @sddu 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      not possible With MVA

    • @vyankatirahatkar2868
      @vyankatirahatkar2868 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      And MVA Has mentioned in their Manifesto also right😅😅??

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub ชั่วโมงที่ผ่านมา

      Raul gandi chi jat sanga 😂😂

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 40 นาทีที่ผ่านมา +1

      @sandy-hd5ub sangel re toh kashala chinta karato 🤣😂 parsi aahe toh

  • @suhasgurav4635
    @suhasgurav4635 28 นาทีที่ผ่านมา

    मला वाटते एक्झिट पोल करतच नाहीत अंदाजी आकडा जाहीर करून रिकामी होतात

  • @dipaktupkar5715
    @dipaktupkar5715 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Fix महायुती सरकार बनणार ❤

  • @sanmeetwakchaure8530
    @sanmeetwakchaure8530 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुप्त मतदान पद्धत कशाला म्हणतात? एक्झिट पोल च्या कर्मचाऱ्यांना का सांगायचं की कोणाला मत दिले आहे ते…

  • @dvk801
    @dvk801 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आतुरता ..ब्रेकिंग न्युज......सूत्र.....बैठक, व्हिप मंत्रिपद,शापविधी,रुसने,फुगणे,नाराजी,आघाडीवर,पिछाडीवर .........ऐकण्याची..😅😂🤣

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    प्लीज परळी येथील बोगस मतदानावर व्हिडिओ बनवा कृपया 😢😢😢

  • @satishpise6462
    @satishpise6462 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मला आज पर्यत एकदाही एक्झिट पोल वाला माणूस भेटला नाही 😮

  • @shoaibshaikh3788
    @shoaibshaikh3788 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Mva🎉

  • @brendkhan
    @brendkhan 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    युती. 120
    आघाडी 155
    इतर. 13

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरियाणाच्या निकालानंतर बोल भिडू ने स्वत:ला पूर्णपणे शरद भिडूत रुपांतरीत करून घेतले आहे. 😂😂😂

  • @Mahayutichannel
    @Mahayutichannel 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    महायुतीचे भाजप शिवसेना यांचे दोघांचे मिळून 150+ निवडूण येतील. अजित पवारांची महायुतीला गरज पण पडणार नाही. माझे वाक्य लिहून ठेवा.

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर भावा 🚩🙏

    • @laxmanpatil9622
      @laxmanpatil9622 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसे

    • @CalmMoose-zv6dj
      @CalmMoose-zv6dj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌🍌🍌

    • @virajpatil8332
      @virajpatil8332 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤dya tu kay sangnar... Mahayuti 100% jaga jinknar (120 )

  • @shubhamwasule
    @shubhamwasule 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    BJP - 74. CONG - 54
    SS - 28. UBT - 32
    NCP(AP) - 14. NCP(SP) - 36
    ------------------- ------------------------
    Total - 116. Total - 122
    MNS -- 34
    OTH -- 16
    MNS KINGMAKER 👑

    • @saak687
      @saak687 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bjp 105+
      Shivsena 45+
      NCP 15+
      Mahayuti- 165+
      NCP sp 45
      Congress 40
      UBT 21
      MVA - 106
      MNS - 5
      Ajit out MNS in 😂😂😂❤

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 9 นาทีที่ผ่านมา

    exit poll च्या मागे साडेसाती का लागत नाही...नसता उताळावीळ पणा result तर officially लागणार आहे 2-3 दिवस थांबू शकत नाहीत का

  • @shubhamKamble-rq8nd
    @shubhamKamble-rq8nd 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी 163+🎉

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू
    यांनी गुजरातला गेलेल्या कंपन्यांवर एक एपिसोड करावा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Latur Congress ❤

  • @abhishekkendle9974
    @abhishekkendle9974 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Navin desk setup 💯👌🏻

  • @अक्षयकुमार6788k
    @अक्षयकुमार6788k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तुमचं सगळ्यात खोटं 💯😅🚩

  • @avinashmankar-hk9oj
    @avinashmankar-hk9oj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुती सपाटून साफ होणार

  • @madhukarlahare4183
    @madhukarlahare4183 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Exit poll सर तुम्ही video बनविला किती लोकांची मते जाणून घेतली.. की घरात बसुन घेता..

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी म्हनतो दोघी मिक्स होनार 😂😂😂😂😂

  • @शेतीआणिफक्तशेती
    @शेतीआणिफक्तशेती 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पण महाराष्ट्रात महायुती जिंकणार

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनसे ❤

  • @MayurShinde-z9x
    @MayurShinde-z9x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    महाविकास आघाडी 160+ विक्रमगड मतदार संघ तुतारी वाजणार

  • @Rahuldeshmukh99
    @Rahuldeshmukh99 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ तू विषय लय लांब घेऊन जाऊन सांगतो थोडक्यात उरकत नाही ..... चिन्मय भाऊ बघ की कस सांगतो .

  • @prashikkhobragade3218
    @prashikkhobragade3218 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vba -15

  • @manojkanade55
    @manojkanade55 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    MVA -165

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही पण असो पण टरबुज 🍉फुटला पाहिजे राव😂😂

  • @aggavit9256
    @aggavit9256 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महविकास आगडी 165+
    महायुती. 120
    इतर. . 3

  • @cvh593
    @cvh593 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व exit poll नविन आहेत त्यांची नाव पन पहा आणि bjp चे आहेत 😂😂😂. लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं आहे 😂

  • @limerwater-r9r
    @limerwater-r9r 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारी संस्था विकल्या गेल्यात !
    खाजगी संस्थावर क़ाय विश्वास ?

  • @pandurangwaghmode413
    @pandurangwaghmode413 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर

  • @nitinghare1859
    @nitinghare1859 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahayuti 🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshnagrale5110
    @yogeshnagrale5110 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Survey nahi yala sanshodhana bhshet bhakit mhnlya jate

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarkar tar BJP mahayuti che bannar aahe chukun MVA aale Tari 6 month madhe padel 😂😂😂

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कांग्रेस 45
    शरद पवार 35
    UBT 32
    BJP 75
    शिंदे 33
    अजित पवार 22
    MNS 1
    Mim 4
    VBA 6
    समाजवादी पक्ष 2
    इतर 15

  • @SudhirPawar-r4p
    @SudhirPawar-r4p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    23la kalel

  • @anand2152
    @anand2152 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंद करा हे पोल च नाटक हे लोकांना फसवत

  • @nscreations6619
    @nscreations6619 38 นาทีที่ผ่านมา

    BJP ne aajit dada la free madhe kingmaker kele

  • @pramitgore164
    @pramitgore164 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    MVA fix ahe guys

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार चा मॅनेज 😂😂

  • @adityagade09
    @adityagade09 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Main mahiti tar dilich nahi ? Poll kase hotat

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM chch sarkar yenar. Baki loka konalahi vote karo.

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice

  • @sandeshmadurkar2685
    @sandeshmadurkar2685 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    MVA

  • @yuvrajrajguru5715
    @yuvrajrajguru5715 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्या Newzealand parliament चा काय विषय झालाय

  • @pintumeshram6820
    @pintumeshram6820 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Paid channel aahe he

  • @navinraddy3628
    @navinraddy3628 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fixing karun exit poll manata na

  • @shyamjadhav8053
    @shyamjadhav8053 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Perfect video

  • @Wireless_199
    @Wireless_199 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ye aswala tu yet jau nkos video mdhe ksl aswalasarkh distays😂

  • @balusable7005
    @balusable7005 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm bhau 😂

  • @vaibhavarsulepatil1651
    @vaibhavarsulepatil1651 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी होती...
    नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देते, ती गेल्यानंतर त्या चार जणांत, तिने नक्की कोणाला smile दिली ह्याची जी चर्चा रंगते
    त्याला एक्झिट पोल असे म्हणतात....
    😀😀😀

  • @TheStoploss-y8y
    @TheStoploss-y8y 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    रिकाम्या जागा भरा
    1) डरने की बात ............ अपने साथ है
    2) हारकर बाजी जितने वाले को.......कहते है

  • @vishalugle90
    @vishalugle90 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    First view

  • @BharatBhumi2456
    @BharatBhumi2456 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Gap bassa, mahayuti yenar nakish... Maratha, OBC sagle Hindu yuti sathi ahe

  • @1990Sclimate
    @1990Sclimate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ए ती एक्झीट पोलची बकवास बंद कर त्या एक्जीट पोलची चड्डी निघताना कितीतरी वेळा पाहिलीये आम्ही