Vidhansabha Exit Polls चे आकडे आल्यानंतर Ajit Pawar, Sharad Pawar एकत्र येण्याच्या चर्चा का होतायत ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
- #BolBhidu #AjitPawarAndSharadPawar #MaharashtraExitPolls
काल माध्यमांमधून एक्झिट पोल जाहीर झाले, प्रत्येकजण अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर राहिल म्हणून सांगत होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणी 10-12 चा आकडा देत होतं तर कोणी 22 ते 25 पर्यन्तचा आकडा देत होतं. पण सांगण्यासारखा मुद्दा हाच की कोणताही एक्झिट पोल अजित पवार पूर्णपणे संपतील सिंगल डिजीटमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी नंबर घेईल असही सांगत नव्हता की अजित पवार पार 30 पार जातील असाही अंदाज दिला जात नव्हता. सर्वसाधारणपणे अजित पवार गट 20-25 जागांच्या मध्ये राहिलं असचं बोललं जातं आहे, पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष असे मिळून 145 चा आकडा पार करतील अस दिसत नाही.
सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला अपक्षांसहीत अजित पवार गटाची गरज लागेलच. आणि हिच गरज अजित पवारांना पून्हा मविआकडे घेवून ठरणारी देखील असेल. योग्य तो कार्यक्रम करून अजित पवार माघारी फिरण्याच्या नियोजनाला लागले आहेत असही बोललं जावू लागलय. एक्झिट पोलचा ट्रेण्ड हाच राहिला आणि अजित पवार जिकडे तिकडे सत्ता अस दिसत असेल, अजित पवार माघारी फिरतील..असं कशाचा आधारावर बोललं जातय. तशा चर्चा का चालू आहेत आणि शरद पवारांची या राजकीय घडामोडींमध्ये काय भूमिका असू शकेल. समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आघाडी सरकार येऊदे नाहीतर युती सरकार येऊदे
पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास तेवढा होऊदे
Kami lut houde rajyachi
महाराष्ट्र राज्याचा विकास जर कोणी निस्वार्थ पणाने करणार असेल तर ते फक्त राज ठाकरेच आहेत.....
1 amdar asun vikas hot nai na bhau !
@@abhishekgavade783
@@abhishekgavade783 लढायला तर पाहिजे ना , जो जागृत मतदार आहे तो नक्कीच विचार करेल राज ठाकरे यांचा , कारण तो खरच वैतागला आहे ....
महायुती गुजरातचा विकास करण्यासाठी काम करतील
Sharad Pawar. मास्टरमाईंड
किंगमाकर्
अजित पवार king 👑😂
चाणक्य कोमात 😂
Result अभी बाकी है 😂
अजित दादा सध्या हनुमानाच्या भूमिके मधे आहेत लंकेला आग लावूनच स्वघरी परततील 😂
😂😂😂
Mahavikas aghadi chya lanke la aag laun adhich alet te 😂
सहमत 😂😂
Kharay 😂😂
100 take
दादाला सत्तेपेक्षा 70 हजार कोटींची क्लीन चिट महत्वाची होती.
❤aaaààaq1
Q
दादा मुख्यमंत्री झाला की जज लोया ची फाईल काढतील. अन् दादा सोबत जताने निर्दोष च पत्र घेतलं आहे त्यामुळे आता ती भीती नाही.
अजीत पवार काय करेल कोणीच सांगू शकत नाही 😂😂
@@singlesolution2770 परत शरद पवार कडे जाऊ शकतो CM होण्यासाठी.....🤣😁
Fakt Sharad Pawar sangu shaktil
बरोबर आहे
अजित पवार काल रात्री 8 पासून नॉट रिचेबल आहेत 😂😂😂😂
खेला हाेबो 😂😂
अजित पवार मुख्यमंत्री होणार
महायुती ने नाही केला तर
महाविकास आघाडी करेल 💯
😂kela tar kay honar kay mahit
100 टक्के खरे ...
@@SameerKulkarni-jk3sw Udhav Thakare maril tumchi mang
एवढं सोपा नाही देवेंद्र ज़वता पीर आहें
जेवढे सखोल विश्लेषण एबीपी माझा, झी 24तास, आयबीएन लोकमत ची नव्हते त्या हून मार्मिक विश्लेषण बोल भिडू आणि टीम ने केलं आहे जबरदस्त व्हिडिओ आणि सुस्पष्ट उच्चार...
तो गेला नाही तर त्याला पाठवला होता😂😂😂😂
Big game by Sharad Pawar
Aata to yenar nahi tyala anlya janar 😂
एका क्षणात अजितदादा ऐतिहासिक हाक मारु शकतात व एकत्र येवुन शकतात........... काका मला वाचवा.
२० ते २५ आमदार अजित पवार साठी खूप मोठी गोष्ट आहे शरद पवारचा विरोधात ते पण 👍🏻
शरद पवारांच राजकारण मोदी शहा ला कळू शकले नाही😂😂 बोल भिडू ला काय कळणार 😂😂 दिल्लीचे हि तख्त राखतो महाराष्ट् माझा ❤
झाट्याच राजकारण. एवढं सहानभूती, वातावरण असताना पण 50 जागा येईनात
याला म्हणतात खरी अंध भक्ती. 54 सीट च्या पुढे कधी गेला नाही म्हातारा म्हणे तख्त राखतो🤣🤣
आसले एडझवने आसतेत मतदान करायला 😂
@@positivekumar3546बाळ 2004 ला 84 जागा शरद पवार च्या होत्या. सगळ्यात मोठा पक्ष होता. आडाणचोटा निट माहिती करून घे. 😂😂😂
@@positivekumar3546आडाणचोटा निट माहिती करून घे. 90 च्या दशकात पवार च्या मर्जीतला पंतप्रधान होता... 😂😂😂
पहिलं निवडून येऊद्या अजित ला😂
Kalal ki
येतो रे निवडून ..
75000+
तेच् 😂😂😂😂
😂😂😂😂
अजित दादा कुटुंबातील ते लेकरू आहे ज्याने कितीही उन्माद मजवला तरी त्याचा लाड चं होणार.... 😂 ( मी MVA चा समर्थक आहे )
अजितदादा होणार हनुमान... कोणाच्या लंकेला आग लावताय हे 2 दिवसात दिसले😂
अजित दादा be like - सत्ता कुणाची पण येउदे मी मात्र सतेत असणार no compromise 😂
मग काय फरक उरला रामदास आठवले आणि दादात....????
विषय कितीही पाणचट असला तरी बोल भिडू व्हिडीओ बनवणार म्हणजे बनवणार😅😅😂
Content फेस्टिवल चालू आहे सध्या😅
Unsubscribe Ani dislike karaycha dada saral 😅😅😅
अजित पवार भावी मुख्यमंत्री 🚩🚩
Àjit dada 100 % cm lihun theva
खुप सुन्दर आणि स्पष्ट विश्लेषण. शरद पवार यांच्या वाक्यातील मधली ओळ वाचली आणि ती समजली, hatzz off team.
अजित दादा मुख्यामंत्री होणार हा दादा चा वाद आहे आणि ते पवार साहेब च करणार #चाणक्य
दादांचं व्यक्तीमत्व म्हणजे अचानक धमाका सत्तेसाठी काही पण.चुलीत गेली विचार धारा.फक्त बारामतीचा विकास हेच ध्येय.(राम कृष्ण हरी)👍👍😁😄😃😀
खरा mastermind तर अजित दादा च ये सत्ता कुणाची असो हा माणूस सत्तेत असतो 😅😂
एकनाथ शिंदे आणि अजित दादा दोघांनी पण माघारी परत्याल हवं कारण भाजप बरोबर जाऊन दोघांचीपण अदोगती झाली आहे.
शिवसेना शिंदेच्या जागा ५० वरून ३० वर येणार
राष्ट्रवादी अजित दादाच्या जागा ४० वरून १५ वर येणार
शिवसेना उध्दव ५५ + शिवसेना शिंदे ३० = ८५
राष्ट्रवादी साहेब ६० +अजित दादाच्या १५ =७५
ऐकून जागा = १६०
आणून दाखवा शिवसेना आणी राष्ट्रवादी महाराष्ट्रा सरकार
काय नाय काल मतदान केल ना आता न्याहार राहा आणि23 तारखेपर्यंत वाट पहात रहा कारण सर्व मतदार बंधु बहिणीसाठी नवीन राजकीय चित्रपट येत आहे पुढील 5 वर्षासाठी😂😂😂
चुनाव आयोगावर विश्वास नाही.....
अजित पवार परत आले तर जयंत पाटील राजीनामा देतील.. 😁
देवू दे
अजित पवार फिक्स मुख्यमंत्री 😊
chhan analysis. matr Ajit jar Sharad barobar jhale, tar UBT marginalised hoil MVA madhye, asa mala vatth
दादा महायुती आणि महाविकास एकत्र आणणार 😂😂
सरकार कोणाचे पण येऊद्या ओण उपमुख्यमंत्री अजीत दादा च असतील हे लिहून घ्या😅😂
💯💯💯
अजित दादा जस स्वतःचा आकडा 20+ जाणार तसा, शरद पवारांकडे जाणार
शरद पवार आहेत ते शहा मोदी ला नाही कळणार..आधीच पेरणी झाली होती ह्यात भाजप शिवसेना शिंदे गट हे कोमात जाणार
मनुंन तर भावी ते भावी राहिले आहे😂😂😂
@mahabharatagyanbhandar34 भारताचे भावी आहेत
पण महाराष्ट्रात कोणी नाही हात धरू शकत त्यांचा
Pawarsaheb + Ajit Dada = NCP CM 😂😂
😂😂
मग भाजप शिंदे आणी ठाकरे ला पण आणू शकते विचारधारेवर ..काहिही video काढता राव..परत शरद पवार MVA मध्ये राहतीलच असे कोणी सांगु शकतील का
चर्चा अजित दादाची.
आणि येणार एकनाथ शिंदे 😂😊
Just wait for "Pawar-play" after result.
BJP+shard pawar+ eknath shinde
@@version8333😂😂खरच भावा😂😂
@@version8333असे झालं तर उध्दव खरचं निघून जाईल 😂😂 फोटो ग्राफी ल😂😂
@@version8333+congress 😂
महाराष्ट्र मधील प्रत्येक शहरात अभियंते, तरूण / तरूणी यांना रोजगारा साठी सरकार काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत,नेत्यांचा पुर्ण वेळ पक्ष फोडण्यातील राजकारणात जातोय. हे ठीक नाही.
अशा राजकारणाला बदल करणे गरजेचे आहे.
एकदम बरोबर आहे हे 100% होणार आहे
70 हजार कोटि बाबत क्लीन चिट नसेल तर जाणार का मग
आणि सत्तेसाठी दादा विचारधारा सोडून देणे शक्य आहे
Ajit Pawar - Sharad Pawar + Eknath Shinde - Udhav thakre + Congress = MVA
BJP out🛑
जर आसं झालं तर जनता च मूर्ख आहे आसं समजायचं.
Samjaycha ky ahe tyat 😅.ahech ki 😅
हे शक्य नाही मॅडम 😊 सामान्य जनतेची दिश्या भुल होऊ शकते😊😊
भाजपा -70-75
शिंदे गट -28-33
अजित पवार -18-25
काँग्रेस - 55-60
उध्दव - 30-40
शरद पवार - 35-40
अस काही असू शकते
बघू 23/11/2024 ला
म्हणजे आम्ही मतदान करणारे येडे.. 🧐
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Baj gai tutari ❤
चार वेळा उप मुखयमंत्री असताना ही आपली ताकद फार मोठी नाही हे दादांना दाखवून देण्यात श प यशस्वी झाले आहेत
असेच होईल असे वाटते. बघू. पण झाले तर बरे होईल.
Akdam बरोबर
जो पर्यंत पूर्ण ncp चे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळत नाही तो पर्यंत अजितदादा परत येत नाहीत....सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करणार नाही अजित पवार कधीच
मुख्यमंत्री अजित अनंत पवार 👑
❤❤आरती❤❤गोड आरती🎉🎉आरती❤❤sweatu❤❤Queen🎉❤
Control 😂😂
Control मजनू control😂
😂😂
🌚🌚💀
😂
उद्धव ठाकरे परत भाजप सोबत😂😂😂😂
राम कृष्ण हरी
वाजवली का तुतारी 😂
तसे झालं तर निर्भय बनो, महान विचारवंत ॲक्टिविश्ट ,संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे म्हणून उघड उघड आपल्या लाडक्या पक्ष नेत्याचां परचार करणारे विद्वान यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होईल काय
सगळ्यात जास्त मतदान झालं आहे। हा वाढलेला आकडा फक्त हिंदू चा आहे त्यामुळं सरळ सरळ आहे हिंदू जागा झाला आणि bjp च्या दिशेने वळला आहे।
मनसे मोठा डाव खेळणार अस वाटत आहे
अजित पवार मुख्यमंत्री होतील
उगच अकेलेचे तरे तोडू नका 😂
As zl tr Ajit vr ed cha सपाटा लागेल😂
निवडून तर येऊद्या त्याला अगोदर😂😂
अजित पवार मुख्यमंत्री
जर महाविकास आघाडी ला पंधरा जागा कमी पडल्या सरकार बनविण्यासाठी महाविकास आघाडीने जर मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर नक्कीच जाईल😅😅😅
जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत अजितदादा भाजपला सोडू शकत नाही .
इडीच्या केस ओपन होतील .
ताई तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच उत्तर द्यायचं आता आम्हाला तरी काय कळणार
सरकार कोणतं पण येऊदे अजितदादा उपमुख्यमंत्री फिक्स आहेत 👑👑😂😂
दहा ते पंचवीस जागा... ठीक आहे परवा पाहू काय होत ते...🤕
अजित दादाला सध्या सुगीचे दिवस आहेत सत्ता कोणाची का येईना दादा मात्र सत्तेत असणार
मग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित येतील काहीपण होऊ शकते 😅
Khoop chaan analysis kela...!
कोणताही सरकार येऊदे , महाराष्ट्र देशात नंबर एक करणार सरकार येऊदे , महाराष्ट्राचं तरुण बाहेर रोजगार साठी जाऊ नये , साऱ्या देशाला महाराष्ट्राचं आकर्षण असावं अस सरकार येऊदे ..
Dada CM honar.... Pawar power
दादांना मागे फिरणं कधीच शक्य नाही.कारण ' महाशक्ती ' च्या विरोधात जाण इतकं सोपं नाही.
याच video ची वाट पाहत होतो😂😂😂😂
अजित पवारांना सुगीचे दिवस आहेत. तसं पण भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतला होता.
दादा गेले 😎 आत्ता शिंदे काका सोबत 🤣
भाजप+काँग्रेस+शिवसेना+शिवसेना(उबाठा)+राष्ट्रवादी+ राष्ट्रवादी (अजित पवार) = महाराष्ट्र सरकार होऊ दे धिंगाणा 😂😂
अजित पवार यांचे परतीचे दोर कापलेत 😅
उद्धव 40 शिंदे 30 भाजप 70 अपक्ष 12 सत्ता स्थापन😂
दोन्ही पक्ष एकच आहेत उगी लोकांना वेड समजतात का सत्तेत पण राहायचं हा उद्देश होता फक्त आता पण महायुती आली की सत्तेत राहणार नाही आलं की तिकडं जाणार 😂
महाविकास आघाडी जिंदाबाद
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात हुशार, संधीसाधु आणि लवचिक राजकारणी म्हणजे.. अजित दादा पवार 😂😂😂
काका मला माफ करा म्हणून गडी बिनलाज्यागत घरवापसी करतील 😂
100% शक्यता आहे याची. महायुती आणि मनसे एकत्र येणार. जर अजित पवार मागे फिरले तर. पण सत्ता बीजेपी युतीची येणार, अजित पवार हुशार आहेत 4 वेळा विचार नक्की करतील.
कळल, कळल 😇
शिंदे+उध्दव ठाकरे+शरद पवार+काँग्रेस
मुख्मंत्रीपद - शिंदे ना मिळणार
शिवसेना - ठाकरे गटसा मिळणार
कांग्रेस साठी सतेत असणे जास्त महत्वाचे आहे
महत्वाची पदे शरद पवारांच्या कडे राहतील
विरोधी बाकांवर अजित पवार+ फडणविस राहतील
१००% दादा माघार घेणार नाहीत आता 😂 BJP नी चेक अँड मेट केला आहे त्यांना आणि दुसरा म्हणजे दादांना काकांचा भरोसाच राहिलेला नाही
खरी जत्रा तर् 23 ला चालू होईल 😂😂 ट्विस्ट च ट्विस्ट भेटतील 23 la 💀
अजीत पवार जाणार नाही यूतीला मत दिले आहे लोकांनी ते शब्दात पक्के आहे
Kya baat 🔥
शरद पवार साहेबांना दिर्घायुष्य आरोग्य लाभावे ज्यायोगे फडणवीस पंतप्रधान झालेले पाहतील या सदिच्छा.
मी स्वतः बारामतीकर आहे, साहेब, दादा पुन्हा एकत्र येतील.
महाविकास आघाडी जर मुख्यमंत्री पद देत असतील तर अजीत पवार रिटर्न येतील.
अजित दादा पवार आता मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली
हे होणारच आहे 100
BJP 110+ Shivsena Shinde 45+ Manse5,6+
Nakko mg konachi garaj
Bol bhidu avdla mla tumcha analyis correct analyis ahe he
Sharad Pawar the Game Gamechanger
ठरवून केलेली ..game...
100℅ आपल्या काका कडे येतील
Ajit Pawar, will surely go back to NCP Sharad Pawar, he will negotiate about CM position, next CM is Ajit dada!