फॅक्टर राहिला नाही साहेब आता लोकांना भावनिक करून खूप खेळ केले या माणसाने खूप जातिवाद केला मराठा समाज बदनाम केला स्वतःच्या फायद्यासाठी आता लोकं समजदार झाले🎉🎉🎉
@VASANTRAOJADHAV-k2x त्याचे नातेवाईक अचानक एवढे श्रीमंत कस काय झाले त्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे होते आता त्याचं घर बघा अंतरवाली चा सरपंच अचानक एवढा पैसा वाला कस काय झाला
परभणी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे... खान की बाण चा नारा देत मोठ्या प्रमाणात Voting हे 🏹 ला झालेलं आहे... घासून होईल परंतू आनंद भरोसे हेच विजयी होतील...
ह्या जरांगेच जर एकल तर उद्या शरिया लॉ लागू होतील महून ह्या वेळेस इथल्या लोकांनी जरांगेला लाथ मारली आम्ही भेसली चे नाही आम्ही 96 कुळी आहोत विचार करूनच मतदान केलंय जय भवानी
@@TechGurukrupa mala hech kalat nahi he sagle medical college Maratha netyanche aahe, ithe donation gheun parprantiya lokana bhartat, garajwant maratha merit madhe asun seat milat nahi, tari Jarange yanchech geet gato, ani Brahman ,obc la shivya marto. Jarange is part of the maratha problem not solution.
भाऊ मला माहिती आहे तू मराठवाड्यातून आहे... उगाचच सांगली वगैरे नाव घेऊ नकोस... पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाला कधीच जरांगे पाटील हे प्रकरण कळलय... 😂
जरांगे साहेबनकडे bjp ला फायदा झाला करण मराठा विरुद्ध obc असे मतदान झाले असेल😂❤
प्लीज परळी येथील बोगस मतदानावर व्हिडिओ बनवा कृपया 😢😢😢
हे काय व्हिडिओ बनवणार😂😂 हे खर लोका पुढे मांडत नाही😂😂
काय उपटानार झालं तर
बरोबर
बायल्या रडीचा डाव कशाला खेळता@@saharesaharen7581
तुझ्या घरी येणार MVA वाले 😂@@saharesaharen7581
कळमनुरी डॉ . संतोष टारफे फिक्स
लिहून देतो हिंगोलीत तिन्ही ठीकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील
लातूर मध्ये 6 पैकी 4 मविआ...
@@easylearn7408bghu bhai 23 tarkhela
बरोबर आहे भावा
हिंगोली मध्ये मविआ च येनार
संभाजीनगर 4/9 महाविकास आघाडी
महायुती ची वापसी 🎉
जय भवानी
जय हिंदुराष्ट्र
परळी धनंजय मुंडे व कळमणुरी फिक्स स्क्रीन शॉट घ्या
मवीआ येणार लिहून घ्या 💯🇮🇳
MVA yenar opposition bench var😂
Bhaiya hey video che short video taka ki manje amhala download karta yetil
फॅक्टर राहिला नाही साहेब आता लोकांना भावनिक करून खूप खेळ केले या माणसाने खूप जातिवाद केला मराठा समाज बदनाम केला स्वतःच्या फायद्यासाठी आता लोकं समजदार झाले🎉🎉🎉
Kay fayada zala tyala bhau
@VASANTRAOJADHAV-k2x त्याचे नातेवाईक अचानक एवढे श्रीमंत कस काय झाले त्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे होते आता त्याचं घर बघा अंतरवाली चा सरपंच अचानक एवढा पैसा वाला कस काय झाला
Negative minded
@@Warrior19904 jarange sattapisat aahe
@@Pkulkarni9054 Urdu shikun mughalnchi chakari karnare Kulkarni hote aasa vachnyat aalay
मी 23 तारखेला comment करून सांगतो...❤
आता उगाच अंदाज लाऊन काय होणार आहे.
भारी 😂
परभणी मध्ये आनंद भाऊ भरोसे
परतुर मध्ये सुरेशकुमार जेथलिया फिक्स आमदार येणार आहे
नाही ए जे बोराडे किंवा थोरात सर येणार आहेत
जरांगे फॅक्टर : 🙅♂️
बटेंगे तो कटेंगे : ❎
पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे : ✅✅
सरकार : *महाविकास आघाडी* 🔥💪❤️🚩
😂😂 achi comedy karte ho tum
Mva 🔥
तुला अजून पण पैसे भेटत आहे वाटत... सगळ्या video वर comment वाचतोय तुझ्या... 😂
🫡right bro, फक्त महायुती भारी बाकी सगळे बेकार
Padhenge to aage badhenge he barobar aahe,
pan 'Bacche kam paida karenge to sukhi rahenge he MVA chya votebank la kon sangnar'.😂😂
परभणी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे...
खान की बाण चा नारा देत मोठ्या प्रमाणात Voting हे 🏹 ला झालेलं आहे... घासून होईल परंतू आनंद भरोसे हेच विजयी होतील...
Vikas Kam zal nahi Rao parbhanit ❤
@@monu-qy2hg म्हणूनच प्रस्थापितांना धक्का देणे गरजेचे आहे 😡
जालन्यातून कैलास सेट फिक्स आमदार
गंगाखेड मध्ये विशाल कदम
दिवसा स्वप्न कमी बघ
मराठवाडा मध्ये - फक्त शिंदे चालले कारण जरांगे ह्यांचा पाठींबा हा शिंदे ला कायम होता
आघाडी -१५३
युती -१२८
बाकी - ८
Mag Sambhajinagar kay Vidarbhat yeta ka? Ithe Bjp Purva, Gangapur ani Fulambri one side marte.
@@Pkulkarni9054😂😂 Gangapur - tutarii
Fulambri - congress
Aurangabad purva - BJP
@@ashishjadhav967 Jarange factor Sambhajinagar madhe chalat nahi, karan ha Balasaheb Thackeray yana follow karnara matdar aahe, ithe Pawari Maratha kami aahe. Beed ani jalnyacha kahi bhag madhe bhetel tumhala pawari maratha.
डॉ संतोष तर्फे फिक्स आमदार 🎉🎉🎉🎉
जरांगे फॅक्टर जोरात चालला आहे संपूर्ण महाराष्ट्रात
😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂 Ara bap 😂😂😂😂😂
Ghanta😂😂😂
केळ
जिंतूर तुतारी 🎉🎉
ह्या जरांगेच जर एकल तर उद्या शरिया लॉ लागू होतील महून ह्या वेळेस इथल्या लोकांनी जरांगेला लाथ मारली आम्ही भेसली चे नाही आम्ही 96 कुळी आहोत विचार करूनच मतदान केलंय जय भवानी
त्या गावठी मिथुन तुतारी वादक चे नाव घेऊ नका 😂😂
Bhau video banavalyavar kiti kimat milate
महायुती सरकारच परत
Fakt EVM ne nahi tar 🔔🔔🔔
@@Dharmik459 evdhyatch रडारड सुरू 😂😂😂😂
@@factically4972 रडारड नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
@@factically4972 radarad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
@factically4972 rada rad नाही आहे सत्य आहे. इगतपुरीत घडलं आहे. 🙏
अतुल सावे नि संभाजीनगर मधे यु पी, बिहारी मतदान साठी आणले होते😂😂 त्यावर एक व्हिडिओ बनवा😂😂
ह्यांगी डांग फाटेल 😅😅
@@TechGurukrupaKahi pan 😂😂
@@TechGurukrupa hou shakta, far corrupt loka aahe hi.. mazyasamor mi student astana zalela asa eka dusrya shikshan samrat kadun.😂
@@Pkulkarni9054 आपल्याकडे शिक्षण सम्राट लोकांचे फार पीक आले आहे.
@@TechGurukrupa mala hech kalat nahi he sagle medical college Maratha netyanche aahe, ithe donation gheun parprantiya lokana bhartat, garajwant maratha merit madhe asun seat milat nahi, tari Jarange yanchech geet gato, ani Brahman ,obc la shivya marto.
Jarange is part of the maratha problem not solution.
परतूर मध्ये फक्त A.J. पाटील येणार
Pathri मध्ये सईद खान येणार
परतूर मतदार संघात ए. जे भाऊ येतील 🚩
विजय भांबळे 🎉Jarage patil
कळमनुरी विधानसभेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार डॉ संतोष टारफे हे निवडून येत आहेत 💯✌️🚩
जिंतूर - सुरेश नागरे
ओन्ली मनोज दादा...
दादा तुमचा शब्द पाळला दादा नुसती पाडा पाडी
केळ फक्त महायुती
jara-nange cha andh-bhakta..😂😂
२३ तारखेला कळेलच
धुळे जिल्ह्याच्या सर्व. मतदारसंघा बद्दल सांगा ना माहिती.
फॅक्टर काय असतो कळलं तुम्हाला 23 तारखेला
उग नाय ओ माय पाटील म्हणत्यात
जालन्यात ओबीसी ने खोदकर चालवला कारण पंकजा ने महायुती साठी व्हिडियो बनवून खोडकरांना suport केला jarange जालन्यात चालत नाही म्हणून ते बीड ल जात
कोण नोमनी सय्यद ह्यांचा मित्र पाटील काय 😂
@aniketkhambayatkar5314 बापाला विसरलास काय
Jarange Patlani Maghar gheylyamule samaz naraj zala.. Gavat tar lok mhanat ahe nav nako kadhu tyanch.
अगदी बरोबर... माझे पण बरेच मित्र जे आधी मला शिव्या घालायचे आता पाटलांनी धोका दिला म्हणताय...
Obc factor चालला, जरंगे la नंगे केल 😅
उत्तर सरळ सोपे पुन्हा राजेश टोपे
कळमनुरीत टारफे
परभणी विधानसभा डॉ.राहुल पाटील...❤🚩🔥
आमचं एकच लक्ष OBC तून मराठा आरक्षण
एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा
मनोज दादा पाटील समर्थक
@@gitap77777 तुमची आणि jarangyachi ai jari OBC khali ghatali tari nahi bhetanar
भाऊ मला माहिती आहे तू मराठवाड्यातून आहे... उगाचच सांगली वगैरे नाव घेऊ नकोस... पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाला कधीच जरांगे पाटील हे प्रकरण कळलय... 😂
@aniketkhambayatkar5314 सांगली जिल्हा तासगांव तालुका खालसा धामणी गावं
साहेब हॅलो साहेब तुम्ही कोणत्या पक्षाचे पैसे घेतले
Jintur 🎉 MLA NAGRE SIR ONE LAKH PERCENT
वसमत विधानसभा पुन्हा एकदा राजू भैय्या फिक्स आहेत
विकासासाठी मत ,🚩
बांगर साहेब 🔥🔥🔥🔥
जरागे. फुटले हे पण सांग😅😊
Jarange la kon vicharat nahi aata
जिंतूर नागरे साहेब
फॅक्टर उलथा पालथा झाला आता
Suresh beeya nagare win honar
Jintur selu vidhansabha thoda abhyas kara
ओन्ली भूमी पूत्र परभणी
Jintur ani parbhani gangakhed mahavikas yetet aramat
Jarnge factor khup chalay ith
कळमनुरी संतोष टारफे साहेब फिक्स आहेत.✌️
4थी नापास जे सांगेल तसेच करायला लोक काही आडानी नाहीत..
तुझा मुळवद्य का उटला
गंगाखेड मध्ये पुनः रत्नाकर गुटेच आमदार 🎉🎉
विशाल कदम
Dakore taluka kutla tumcha? @@rameshdakhore2562
Patil ❤❤
जरांग्यां फॅक्टर विझला आता 😅😅..
काही कामाचा नाही राहिला तो जारांग्य
23 la kalel.....supda saff
23 la samjl jarnge factor ky karto sufadaasaf
नरागे काही नाही..... लबाड लाडगा आहे .....🚩🙏
मन्या कधीच मेला
Jaranage bhurta pattern cha effect navhata Loksabhela jevdha hota tasa nasnare yaveli
हिंगोलीत सातव गटांनी रामदास पाटील सुमठणाकर च काम केलं
परभणी विधान सभा आनंद भरोसे विजयी होणार
80% मराठा हा मनोज जरागें सोबत आहे... म्हणून मराठावाड्यात भाजपाचा सफ़ाया होणार😂😂 लिहून घ्या स्टँप पेपर वर
आता फक्त 30 टक्के याच्याबरोबर राहिला आहे हा तुतरीचा माणूस आहे हे सिद्ध झालं आहे गेल्यावेळी ह्याचं ऐकून चूक झाली
Losanya 23 parent jarange cha game kasa hoto bgha
@@pratappatil2297 ह्याने फक्त मराठा समाजाला खेळवले पवारचा बोलका popat आमच्याकडे तर 80 टक्के मराठा विरोधात गेलाय
@@sanjaybhosale8933 kuthle aahat bhau tumhi
अंतरवालीतला मराठा समाज ह्यांच्या पाठीशी नाही आणि म्हणे ८०% सोबत आहे 😂
जालना :- अर्जुन खोतकर
भोकरदन जफ्राबाद :- संतोष दानवे
कळमनुरी :- संतोष बांगर
कोणीही कितीही आपटली तरी पडणार नाही 💯🚩
महविकास आघाडी 170+
100% .या युती पेक्षा महाविकास आघाडी बरी
0
🍌🍌🍌🍌🍌🤣
Jarangyachi ai विझवनार fakt महायुती
OBC मत महायुती कडे एकत्र झाले, मराठा मत विभागाली गेली
राजू नवघरे हे 100 % येतील
Bhokardan Santosh Patil danve ❤❤
वसमत मध्ये राजु भैया नवघरे ओन्ली जरांगे पाटीलला समर्थन देणारा एकमेव आमदार ⏰✌🏻🔝
Mg pdla😂
भाऊ त्यांना सांत्वन द्याल
@@aniketkhambayatkar5314 तुला अणि tuhya नेत्याला देतो सत्वान
सर्व wrong सांगितलं तुम्हाला खूप स्टडी करण्याची गरज आहे
जालना जिल्हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला... 🚩
जरांगे फॅक्टर अजिबात नाही आहे पण बटेंगे तो कटेंगे पण नाही आहे. फक्त पढ़ेंगे तो आगे बढ़ेंगे आहे. त्यामुळे फक्त महाविकास आघाडी 🔥💪❤️🚩
हे बघा जरांगे पाटीलच्या नादी लागून आम्हाला मराठवाड्याच्या विकास निधीची वाट नाही लावून घ्यायची😢
गुजरात चा निधी चीं सोय करा मग
@@tusharjadhav8893ते फक्त निवडणुकी साठी अफवा आहे
@@tusharjadhav8893तू फक्त साहेबांच्या सतरंज्या उचल... 😂
Santhosh dada bangar 20000 lid
kami padnar n 20000 chi lead
@AjinkyaBora khup zali ho
MVA Katha var nahiye 160+
Gangakhed fix amdar Vishal kadam takare gat
कळमनुरी फक्त माला चाललां
Yeola video
👍🚩🏹🔱🙏
Only santhosh dada bangar kalamnuri
जरागे मुळेच भाजप निवडुन येणार
Dr tarfe एकतर्फी निघत आहेत.. तुमचा नंबर द्या 23la call करतो
😂😂😂 काल पर्यन्त म्हणतं होते bjp चा सुफडा साप आज म्हणतात काठावर 😂😂😂 अबे चाटू 😂😂
वसमत मध्ये पादेश्र्वर महाराज आहे न
Bangarsir
Saeed khan💪💪
जरांगे पालथा फॅक्टर ही उलथापालथ
Kalamnuri madhye Ajit Magar hyana umedwari dyayla pahije hoti
जिंतूर मध्ये मेघना दीदी च 💯😎
Tumchi kamai zali ki nahi nantar aavaghad aahe
जालन्यात ना jarange ना batenge to katenge
Santosh dada bangar 🎉🎉🎉
mva kaathavar nahi, phaatyavar ahe..😂😂😂
जरा गे उपोषा कर
गुट्टे ची ग्राउंड यंत्रणा = 2500 💸
Kahi thikani ya peksha pn jast hoti 😂
Kon yeu shkt
@@AdityaYedke konta taluka aahe tuja
@@Shooter_Soma पूर्णा
डाॅ राहुल पाटील साहेब
भोकरदन अण्णा ❤❤❤❤❤❤
Only udhhav saheb tiger and Sharad Pawar saheb jindabad
मेघना बोर्डीकर यांना मराठा पाडणार म्हणजे पाडणार
नाशिक जिल्हा वर एक विडिओ घ्या..