नशीब काढलंयस भावा स्वर्गात जाऊन आला आहेस,तुझ्या अशा निसर्गरम्य विडिओ पाहूनच आनंदी होतो,नाहीतर आमचं आयुष्य चाललंय सकाळी ९ वाजता घरातून निघायचं आणि रात्री ८ ला घरी जायचं, धक्काबुक्कीचं मुंबईच आयुष्य 😞👍
आंबोली घाटातील निसर्ग फारच सुंदर व विशेष करुन पावसात धबधबे फार आहेत.आंबोलीतील घनदाट जंगल बघुन हे आपले स्वर्गच आहे . त्याला दुसरी कोणतीही उपमा सुट होत नाही. अती सुंदर.
गेल्या वर्षभरापासून प्रसाद आपले व्हिडीओ पाहतोय... खूप छान...शाश्वत जीवनपद्धती बाबत ची तुमची तळमळ आणि प्रयत्न खूप छान... यात आपापल्या यश येवो ही शुभेच्छा...
कसला भारी वाटतो आपला कोकण आणि कोकणातील निसर्ग....आणि याचे तू जे सादरीकरण करतोस त्याला तर तोड नाही ...असेच मस्त मस्त विडिओ शेअर कर ..आम्हाला गावाला जायला जमत नाही त्यामुळे इकडेच मी गावचा आनंद घेतो ...#WFH #आपलेकोकण#रानमाणूस
Wow, I've been to almost all hill stations in South India, and Amboli is as good as the ones, with better recognition. Great vlog, capturing the beauty of Konkan monsoons. Please consider adding English subs.
California yachya tondat maren yevhde khas aaplya Konkan che saundarya ahe , ani te tu khupach chhan paddhatine ani mehantine dakhvatos , hat's of you Prsad ani aajcha video ekddam Zakassss
प्रसाद दादा, खूप सुंदर video. पण इथल्या बऱ्याचश्या ठिकाणी, pastic मुळे तिथल्या सौंदर्यमुळे थोडी बाधा वाटते रे. आपण काय करू शकतो की लोकांनी इतक्या सुंदर ठिकाणी प्लास्टिक कचरा न टाकण्यासाठी? एक आव्हानासोबत अजून काय करू शकतो, इथल्या स्थनिकांना या चळवळीत सामावून घेऊ शकतो? जेणे करून ही स्वच्छता मोहीम सौंदर्य पण टिकवेल आणि स्थनिकांना रोजगार पण देईल.
Dada tuza aavaj aakun je tuze videos madhun kokan bgto na tr to aami swata titi aslyachi anubhuti deto as vatt ki te sgl aami enjoy krtoy… kup chaan dada.. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Khup Sunder Dada daanoili Hun 3 km aat aamche gaav aahain.100 yrs June ghar aahain amche tithe.lockdown mule jata aale nahi 1-2yrs but special thanks to u Dada for this video (daanoili chi famous Kanda bhaji jarur try Kara).🙏🙏😇
तु जे मराठी भाषेत अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्पष्ट आणि अतिशय आनंद देणारी माहिती देतोस ना .... यार मी तुझ्या चॅनेल चा खुप मोठा चाहता आहे... धन्यवाद... थेट पुण्यातून.😆🙏🙏🙏
भगवंताची कृपा तुझ्यावर अशीच कायम राहू दे. आणि तुझ्या नजरेतून आम्हाला स्वर्गाचे म्हणजे आपल्या कोकण प्रदेशाचे निरंतर दर्शन घडू दे.
नशीब काढलंयस भावा स्वर्गात जाऊन आला आहेस,तुझ्या अशा निसर्गरम्य विडिओ पाहूनच आनंदी होतो,नाहीतर आमचं आयुष्य चाललंय सकाळी ९ वाजता घरातून निघायचं आणि रात्री ८ ला घरी जायचं, धक्काबुक्कीचं मुंबईच आयुष्य 😞👍
👍👍👍🙏
👌👌👌👌👌
Music
❤❤❤😍😍😍😍😍😍
Aamhi pn aamboli ghat la gelto 11june la waterfall la panich nvt 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 just mansoon pohchal hut tya divshi
Drone shoot and waterfall .
अप्रतिम फुटेज 👍
आपणांस माऊलीचे आशिर्वाद, काळजीचे कवच लाभलं आहे. मातेने काळजीने सांगीतले आहे , सांभळून येवा. फार छान व्हीडीअो असतांत सर आपले.
Jiklas bhwa .Apratim , Awaraniy . Khatri jindagi tu jagto aahes. Aani dhusarana hi tyacha Anand dete ashes.
कोकण ची ही सौंदर्यश्रुष्टी अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणारे प्रसाद आणि त्याच्या सारखे अनेक निसर्ग प्रेमी यांचे आभार..
प्रत्येकाला आपल्या मायभूमिचा आदर
असतोच, तरी पण मला अस वाटतय माझा
जन्म या कोकणात ( स्वर्गात) का नाही झाला 🥰🥰👌👌👍🙏
कित्ती मस्त!! ड्रोनमुळे खूप छान वाटले. आणि तुझा हेवाही! भन्नाट निसर्ग! आम्ही कोरोनात गुरफटलोयं. तुझे साधे रहाणीमान, निरागसता आणि मनाला भावणारे निवेदनामुळे व्हिडीयो पाहायला छान वाटते.
Chan kelas video..👌👍👌
आजच्या व्हिडिओ मध्ये प्रथमच तुमच्या आईंचे आणि घरात दर्शन घडले. मस्त पाऊस आणि धबधबे कोसळत आहे. अदभुत निसर्ग सौंदर्य.👍👍👍
खूपच सुंदर माहिती आणि छायाचित्रे. खूप खूप धन्यवाद. असेच सुंदर विडीओ बनवत रहा.👌👌👌👌👍👍🙏🙏💐💐💐💐
एकच नंबर प्रसाद...
आई ला पाहायला मिळालं आज😀
👍👍👍
अप्रतिम, ऊत्तम नीसर्ग सौंदर्य! ऊत्तम टुरीस्ट स्पाॅट !
सुंदर, अप्रतिम drone अन् overall location
डोळ्याचं पारणं फिटणारं निसर्गाचं विहंगम दृश्य पाहताना भान हरपून जायला होतं. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
गाडी मधले बाप्पा खूपच मस्त. नांगरदास धबधबा amazing.
सौंदर्यांच्या खाणी आहेत आपल्या कोकणात. प्रसाद, खूप छान चित्रिकरण. 👌👍👍
Khup chhan prasad ekadam lay bhari natural environment dakhaval khup khup aabhari tuza..
आंबोली घाटातील निसर्ग फारच सुंदर व विशेष करुन पावसात धबधबे फार आहेत.आंबोलीतील घनदाट जंगल बघुन हे आपले स्वर्गच आहे . त्याला दुसरी कोणतीही उपमा सुट होत नाही. अती सुंदर.
रानमानसा, इतके दिवसतुझं निवेदन ऐकून भारावून जायचो...
पण सृष्टी सौन्दर्य टिपण हे तर त्याहून भारी
काय वर्णन करावं तुझ्या या दृष्टीचं..👌
लावजवाब!
❤️❤️🙏
Kharch devbhumi ahe aple kokan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे आणि मस्त वाटलं आंबोली घाट
सुंदर निसर्ग, मस्त छायाचित्रण, ड्रोन पार्ट तर मस्तच आलाय, खुप मस्त प्रसाद थँक्स ह्या सुंदर व्हिडीओ साठी.
छान आहे मस्त निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अंबोली घाट त्यातुन सरसरणारे धबधबे मनाला आनंद देऊन जातात नक्कीच एकदा भेट देणार प्रसाद
प्रसाद,
ख़ुप सुंदर व्हिडियो...👌 धबधबा आणि त्याचा आवाज एवढा सुंदर...👌👌👌 आंबोली...👌👌👌👍👍👍
Hi. Kay sunder najara.pavasat khoopach maja vatat asel.aprtim location .
मस्तच झालेत droneshots एकच नंबर भावा 👌🏻👌🏻👌🏻
Khup Sundar video . tumhe video aamchi family baghte khup mast vatete.
स्वर्ग नगरी कोकन 🤩🤩
मित्रा प्रसाद, झक्कास!... सारं काही अवर्णनीय!! स्वर्गीय कोकणचा नजारा...👌👌👍❤️
Very nice. Please share your contact. ilove Monson .I'm soon visits amboli ghat. So you guided please
हिरवेगार डोंगर ... धबधबे ... 𝗗rone 𝗦hot वेळी 𝗕ackground ला घेतलेलं 𝗦ong आणि गाडीतला गणपती एकदम मस्त 𝗩log 👌
सिनेसृष्टीने दखल घ्यावी असे नजारे आपल्या कोकणात पाहायला मिळतात..
Thanks To You..तुझ्यामुळे असे देखावे पाहू शकतो..Keep Going 🌸❤️
Super Kokan . अप्रतिम कोकणच सौंदर्य . आंबोली चा मुसळधार पाऊस . Heaven on earth.
Nashibwan ahat sagle.thx tumcha video pahunach ananda ani samadhan milta
प्रसाद राजे छान,तुमच्या नजरेतून आबोलीचे दर्शन,माऊलीचा आशिर्वाद, आणि दोस्तांची साथ ,दिल ,दोस्ती ,दुनियादारी
औषध, पूर्ण वर्ष भरा साठी. खूप खूप धन्यवाद, देवाक काळजी!!!
अप्रतिम सुंदर निसर्गसौंदर्य
गेल्या वर्षभरापासून प्रसाद आपले व्हिडीओ पाहतोय... खूप छान...शाश्वत जीवनपद्धती बाबत ची तुमची तळमळ आणि प्रयत्न खूप छान... यात आपापल्या यश येवो ही शुभेच्छा...
Lai bhari drone shoot thanku 👍
Cinematography ❤
thanks for video
Hard work we appreciate
खूप सुंदर माहिती... छान व्हिडीओ....
Khupch sundar video maze maher 🙏🌹🙏👌
मित्रा जगातील एक नंबर चा youtuber तूच होणार आहेस. Awesome bro..
खरा स्वर्ग तु दाखवतोस आम्हाला
आमच्या सारख्या भटकंती करणाऱ्यांना तुझी भटकंती प्रेरणा देते नवीन जागा माहीत पडतात तुझ्या आईस नमस्कार तुझ घर पाहून आनंद झाला,
Sundar Video.je manat ahe te dakhvalas mitra.keep it up.best wishes pudhchya vatchali sathi.
कसला भारी वाटतो आपला कोकण आणि कोकणातील निसर्ग....आणि याचे तू जे सादरीकरण करतोस त्याला तर तोड नाही ...असेच मस्त मस्त विडिओ शेअर कर ..आम्हाला गावाला जायला जमत नाही त्यामुळे इकडेच मी गावचा आनंद घेतो ...#WFH #आपलेकोकण#रानमाणूस
मस्त निसर्ग भाई भेट दायची आहे आंबोली ला एकदा पूर्ण कोकण फिरायचं आहे
Khup chan mahiti deto mitra all the best
Swarga Swarga mhnto te hech 😊😊
This is very well covered video of the Ghat through the drone .. Loved the scenic view from the sky.. very beautiful with the music .. Great job ..
Tu great ahes ranmanus....tuzayamule Amla yevde sunder destination ghar baslaya pahayla milte...u r truly ranmanus....
खूपच सुंदर👌👌👌👌👌👍
अप्रतिम कोकण .खूप छान आंबोली धबधबा. 👌🏻👌🏻
नांगरदास धबधबा अप्रतिम प्रसाद खुप छान व्हिडिओ
खूपच छान 👌👌 Drone Shots 👌👌 Take care. God Bless you 🙏
Hi Prasad, this was one of the best and mesmerizing video I had ever seen 😍❤ thanks for showing us the heavenly Konkan in such a beautiful way. 😊👍
फारच सुंदर Video. 👌👌
Drone shoot आणी धबधबा अप्रतिम व्हिडिओ
खूपच सुंदर निसर्गसौंदर्य पहायला मिळालं आणि केवळ तुमच्यामुळे ते शक्य झालं. धन्यवाद
मला सर्व पर्यटकांना येवढाच सांगणं आहे की....पर्यटन ठिकाणी कचरा करू नये
Wow, I've been to almost all hill stations in South India, and Amboli is as good as the ones, with better recognition. Great vlog, capturing the beauty of Konkan monsoons. Please consider adding English subs.
अप्रतिम, सुंदर निसर्ग🌿🍃 😍💓 बढीया drone shots...
Varsha tae support kra 🔔
जबरदस्त मित्रा.. पण मराठी गाणं असतं तर अजून भारी वाटलं असतं
Tumche video aani Konkan khup Chhan.
खुप सुंदर निसर्ग 👌
California yachya tondat maren yevhde khas aaplya Konkan che saundarya ahe , ani te tu khupach chhan paddhatine ani mehantine dakhvatos , hat's of you Prsad ani aajcha video ekddam Zakassss
दादा खूपच भयानक धबधबा आहे अशा ठिकाणी दुरूनच व्हिडीओ काढा बाकी बघायला खूप सुंदरच आहे कोकण 👌👌👌👌👌
😍😍😍😍😍😍😍khup khup masta.... Dada please continue thev ase videos banavna🥳🥳😍😍
अतिशय सुंदर अस कोकण खूप आनंद देणार आणि पाहतच रहाव अस निसर्ग सौंदर्य. कोकणच कॅलिफर्निया नको आपल कोकण मस्त आहे!!!
Aai ti Aaich - Kaalji gya agodar 🙏
Drone 🙌🏼👌
अप्रतिम निसर्गसौंदर्य 👌👌
अप्रतिम व्हिडिओ खूपच सुंदर दादा
प्रसाद खुप खुप शुभेच्छा तुला. तुझ्या मुळे चांगले व्हिडिओ, ठिकाण व त्यांची माहिती उत्तम प्रकारे मिळते. धन्यवाद.
अप्रतिम नजारा होता. विडीओ बघुन मन प्रसन्न झाले
So sooper ..
aati chan
one should visit in mansoon🙏🙏
Sunder Video. Tumhala khup Dhanyavaad. Me recently tumche Vlogs explore karayla suruvaat keli aahe. Tumchya Channel cha naav khupach masta ani innovative aahe. Kokani Ranmanus. Paaus, Waterfall ani Drone shots jabardast aahet. Asech chhaan videos banvat raha. Amhala Virtual Konkan pahayla majja yet aahe. Explore the Unexplored. Saddhya travel industry Pandemic mule slow jhaali aahe. Ase videos paahun samadhaan milta. Wishing you all the best😊
अद्वितीय आंबोली चे दर्शन !
यश, Family man च्या मुसा रहमान सारखा दिसतोय 😂😂
अतिशय सुंदर
Wooooowwww it's so beautiful nature at its best ❤❤❤
Aahh!!!!!!. Speechless. Bandekers nakki kuthe आहे सांगाल का please?
प्रसाद दादा, खूप सुंदर video. पण इथल्या बऱ्याचश्या ठिकाणी, pastic मुळे तिथल्या सौंदर्यमुळे थोडी बाधा वाटते रे. आपण काय करू शकतो की लोकांनी इतक्या सुंदर ठिकाणी प्लास्टिक कचरा न टाकण्यासाठी? एक आव्हानासोबत अजून काय करू शकतो, इथल्या स्थनिकांना या चळवळीत सामावून घेऊ शकतो? जेणे करून ही स्वच्छता मोहीम सौंदर्य पण टिकवेल आणि स्थनिकांना रोजगार पण देईल.
Ek numbar 👍👍
Dron shot water fall atishay sundar 👌👌👌👌👌
कोकण चे निसर्गसौंदर्य टिकून राहिली पाहिजे.
व्हिडिओ छान केला आहे.
Dada tuza aavaj aakun je tuze videos madhun kokan bgto na tr to aami swata titi aslyachi anubhuti deto as vatt ki te sgl aami enjoy krtoy… kup chaan dada.. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
भावा कसला भारी विडीओ केलायस अगदी डोळ्या चं पारणं फीटल बघ चं
Awesome drone shoot... Keep it up Prasad..
खुप सुंदर 👍 आंबोली हे आमच गाव आहे. गावठनात आमच घर आहे. दरवर्षी आम्ही गावी जातो पण गेल्या दोन वर्षात जाता आले नाही😊 म्हणून तुझे विडिओ बघून छान वाटले 🤗
सुंदर वीडियो..!!👌🏻👌🏻😍
वाह सुंदर धबधबा आणि निसर्ग छान द्रोण टेक. आईला पहिल्यांदाच पाहिलं त्यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
It just amazing
Dolcyhe Parne phedles khupach sunder view aahe
Bhai Really rainy season chay video khupach chhan astat climate pan agdi apratim asta
Awsome thnk you very much ranmanus for such awsome views and aapla kokan....
Khup Sunder Dada daanoili Hun 3 km aat aamche gaav aahain.100 yrs June ghar aahain amche tithe.lockdown mule jata aale nahi 1-2yrs but special thanks to u Dada for this video (daanoili chi famous Kanda bhaji jarur try Kara).🙏🙏😇
Drone shoot ekdam mast👌🏻😍🤟
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला आणि मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम
Pavsalyatil aprtim drisha dakhavle khup chan👍👌👌👍
तु जे मराठी भाषेत अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्पष्ट आणि अतिशय आनंद देणारी माहिती देतोस ना .... यार मी तुझ्या चॅनेल चा खुप मोठा चाहता आहे... धन्यवाद... थेट पुण्यातून.😆🙏🙏🙏
🙏 ..अप्रतिम निसर्गसौंदर्य घरीच राहून पाहता आले..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍