ST महामंडळच्या bus ने पाली गावाला जावे, पाली गावातून रिक्षा करून पाछापुरला (त्याच्या थोडं अंतर पुढे ठाकूरवाडी गाव आहे) किंवा धोंडसे गावाला जाता येते.. गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत, धोंडसे गावातून आणि ठाकूरवाडी गावातून.. या link वर माहिती वाचता येईल.. trekshitiz.com/marathi/Sudhagad-Trek-S-Alpha.html
Khoop. Sundar.
आवाज खुप चां वाटला
Public transport ne kas jaych
ST महामंडळच्या bus ने पाली गावाला जावे, पाली गावातून रिक्षा करून पाछापुरला (त्याच्या थोडं अंतर पुढे ठाकूरवाडी गाव आहे) किंवा धोंडसे गावाला जाता येते..
गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत, धोंडसे गावातून आणि ठाकूरवाडी गावातून..
या link वर माहिती वाचता येईल..
trekshitiz.com/marathi/Sudhagad-Trek-S-Alpha.html
@@VoicesFromSahyadri धन्यवाद भाऊ