th-cam.com/video/oOFV8v_8pJ4/w-d-xo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
काय सुंदर किनारा आणि किल्ला आहे , अप्रतिम , खरंच खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही , मला असं वाटतं आहे की मी तिथे आहे या इतिहासाच्या सुंदर किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे हा खूप 👌👌👌 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏
Thank you Mr.Sagar.....🙏🙏 khup chan mahiti deun, Parawadi cha konalahi mahit nslela bhuikot killa tumachya video mule lokana mahit jhala.pn killya shejarun jate ti Nadi nsun Odha ahe. i feel very proudful for this historical place in my village PARAWADI... #PARAWADIKAR as well as BARAMATIKAR#😍🤘
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩 पाणी खुप जास्त असल्यामुळे ती नदी आहे असं आम्हाला वाटलं 😊 सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 व्हिडीओ ची लिंक मित्र- मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका 🚩🚩🚩🚩
ज्या गावाच्या शिवे मध्ये अशा प्रकारच्या गढ्या आहेत. त्या गावाच्या मंडळींनी पुढाकार घेऊन त्याची व्यवस्थित डागडुजी केली तर फार मोठ्या प्रमाणावर लोक येऊन त्याची पाहणी करतील. त्याचा इतिहास जाणून घेतील. स्थानिकांनी यात लक्ष घालण्याची गरज वाटते.
ही गढी असावी,कारण किल्ले हे आपल्या मुख्य भव्य अशा मोठ्या दरवाजाने युक्त असतात.महाराष्ट्रात बरयाच ठिकाणी अशा गढी आज पण आहेत,परंतु फारच थोड्या चांगल्या अवस्थेत आहेत.
Very nice fotoshout. At the same time nice infurmation about that historice place. But. Further you must take care yourself These are all historical places going to much older Okay Thanks so much.
पारवडी गावात हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे हे गाव बारामती शहरापासून सुमारे १७ कि.मी अंतरावर आहे व पुढे शिर्सुफळ गाव आहे त्या गावात ऐतिहासिक मंदिरे आहेत हे सुद्धा बारामती तालुक्यातच आहे!!
नमस्कार सागर दादा.... तुमचे किल्ले ,ऐतिहासिक वास्तू, माहिती देणारे विडिओ खुप भारी आहे..... तुमचे मनःपूर्वक आभार की किल्ले व ऐतिहासिक वास्तू माहिती दिली.... 🙏 हा मला एका किल्ला ची माहिती पाहिजे होती चिखलदरा मध्ये असणारा गाविलगडाची माहिती व एक विडिओ पाहिजे..... Plz... दादा त्या गडाची व माहिती विडिओ तयार करा....plz.. 🙏
छान माहिती दिली सर, आभारी आहोत
अप्रतिम आहे 👌👌👌👌
th-cam.com/video/oOFV8v_8pJ4/w-d-xo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आभार ,
हि गढी सरदार माधवराव गावडे यांची वास्तु आहे आणि मी त्यांचा सातवा वंशज राहुलसिंह गावडे
जे बारामतीकर आयुष्य भर राजकारणात आहेत, त्यांनी या गढीकडे संवर्धनासाठी लक्ष दिले असते तर किती बरे झाले असते!
Modewe gavateel kile Chi Mahiti Sanga
तुमच्या ह्या उपक्रमामुळे आम्ही कधी ही न बघीतलेले किल्ले व राजवाडे बघावयास मिळाले. आपल्यास खुप खुप धन्यवाद.जय शिवाजी महाराज
आमच्या बारामतीत तु येऊन गेला आम्ही अजून हा किल्ला पाहिला नाही तो आता माहिती झाला धन्यवाद
काय सुंदर किनारा आणि किल्ला आहे , अप्रतिम , खरंच खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही , मला असं वाटतं आहे की मी तिथे आहे या इतिहासाच्या सुंदर किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे हा खूप 👌👌👌 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏
खुप चांगला किल्ला आहे.आणि आपण खुप सुंदर व सविस्तर माहीती दिली आहे.
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
Jay Shivray 🚩🚩🚩
Khupch masat video.
👌👌👌🙏🚩🚩🚩
सागर, तुम्ही खरच एक ऐतिहासिक वास्तू ची सफर करून लोकांना जागृत केले आपले खूप आभारी आहोत.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏😊
जय शिवराय...जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
छान माहीती दिली जय शिवराय जय शंभुराजे👌🏼👌🏼👌🏼🚩🚩🚩🚩💯⛰️🏞️⛰️⛰️💯💯
Khup Chan killa ahe
Mahiti Dilyabaddal dhanyawad 🙏
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🔥⚔️
खुप छान किल्ला आहे मात्र अजुन बराच सुशोभित करता येईल त्याला
खुप छान माहिती.
जय शिवराय
🚩 🚩 जय भवानी🚩🚩
🚩🚩 जय शिवराय🚩🚩
🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩
Khupach mast video ahe💎👍
Jai Jijau
Jai Shivray
Jai Shambhuraje 🙏🚩🚩⛳
Khoop.Chhan.Mahiti.Dhanyavad
खुपच छान माहीती,..सागर सर
जय शिवराय जय लहुजी
खुप छान माहिती दिली, आभारी आहे.
धन्यवाद दादा ☺🙏🚩
तरुण मित्रा . खूप चांगले काम करतो आहेस .
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Aamachya gawatil killaa ahe❤
सागर मदने साहेब एक नंबर धन्यवाद
मनापासून धन्यवाद 😊😊🙏🙏🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली ! धन्यवाद ! शिर्सुफळच्या शिरसाई देविचा ऐक माहिती पुर्ण ह्विडीओ बनवणे धन्यवाद!
धन्यवाद तुम्ही माझ्या बरामती मधली किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल 1 नबंर ..... 👍
🙏😊🙏👍
Khupch sundr mahity sir ani khup chhan ahe video, itka sundr Killa astana pn tya kde durlaksh ahe khup mothi shokantika ahe . Jay Jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🙏
मी बारामतीकर आहे जय भवानी जय शिवराय माने यश
Khoob Chhan
मी या गावची रहिवासी आहे। तुम्ही दिलेली माहिती येकदम बरोबर आहे, पन ती नदी नसुन, पानी साठवून ठेवण्यासाठी बांदलेला बंधारा आहे .
मनापासून धन्यवाद ☺🙏💐🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले खूप अप्रतिम आहे 🚩🚩🚩🚩🚩
हा किल्ला नसुन आमची गढी आहे.
खासगी मालमत्ता आहे
साफ करणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने या सर्व गोष्टी लक्ष दिलें पाहिजे डाग दुजी करून सौंदर्यरिकरन केले पाहिजे
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏😊🙏🚩🚩🚩
Khup sundar mahiti dilit apan sir 👌👌Jay jijau 🚩🚩Jay shivray🚩🚩🚩🚩 jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊🚩
जय शिवराय 🙏🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान माहिती दिली आहे👌👌
मनापासून धन्यवाद 🙏❣🚩🚩
Very hard work taken by you.thanks
Thank You so much 🙏❣☺🚩🚩
भाऊ खूप छान माहिती मिळाली .
जय शिवराय जय शंभुराजे
🙏🙏
धन्यवाद दादा 😊🙏❤🚩
किल्ला खुपच मस्त आहे चांगली माहिती दिली सर तुमचे अभारी आहेत अम्ही
खुप खुप धन्यवाद 😊🙏🙏❤🚩
छान
हां कीला कोनाच्या ताब्यात आहे विडिओ खुप सुंदर आहे
गावडे घराणे
सध्या ही गढी आमच्या ताब्यात आहे गढीचे मालक सरदार माधवराव गावडे यांचा सातवा वंशज सरदार राहुलसिंह गावडे ( राजपूत )
Khup chan mahiti sagar dada
खूप छान माहिती
Super,👌
Chatrapati shivaji maharaj ki jai.The great Shivaji.👍😋
मस्त माहिती दिली सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद
मनापासून धन्यवाद 😊🙏❤🚩
बारामती तालुक्यात मोरगांव कडे जाताना मेडद गावी असाच भुईकोट पाहायला मिळतो.
हो भाऊ 😊👍
Kuthe ahe mala ks mahit nahi
Ho
छान माहिती दिलीत .... आम्ही बारामतीकर
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
खूप छान...
Khup chan
Thank you Mr.Sagar.....🙏🙏 khup chan mahiti deun, Parawadi cha konalahi mahit nslela bhuikot killa tumachya video mule lokana mahit jhala.pn killya shejarun jate ti Nadi nsun Odha ahe. i feel very proudful for this historical place in my village PARAWADI... #PARAWADIKAR as well as BARAMATIKAR#😍🤘
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
पाणी खुप जास्त असल्यामुळे ती नदी आहे असं आम्हाला वाटलं 😊
सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
व्हिडीओ ची लिंक मित्र- मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका 🚩🚩🚩🚩
ज्या गावाच्या शिवे मध्ये अशा प्रकारच्या गढ्या आहेत. त्या गावाच्या मंडळींनी पुढाकार घेऊन त्याची व्यवस्थित डागडुजी केली तर फार मोठ्या प्रमाणावर लोक येऊन त्याची पाहणी करतील. त्याचा इतिहास जाणून घेतील. स्थानिकांनी यात लक्ष घालण्याची गरज वाटते.
अगदी बरोबर ☺👍👍🚩🚩🚩
Khup chhan mahiti ahe
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏🚩🚩🚩
Haa pn mast
Chan
Kharach bhau mi baramaticha asun mala mahit navhata thanx bro
धन्यवाद दादा 😊🙏❤🚩
किल्ल्याच्या दुर्दशा भगवत नाहीत 🙏
Very nice fort sir thanks.
Sir khup chhan
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
किल्ला एकदम मस्त आहे 👌
Good work jay shivray🚩🚩🚩
अप्रतिम
Khup chhan jai jijau jai shivrai
खूप छान
Sunder👍👍👍
Ek no killa hai
Woow Too relaxing Vehicle....what is the agricultural rate ...in such awesome village
छान मित्रा.
Thank you so much 👏👏
Mahitach navata. Mast bhau
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🙏
नवीन माहीती आहे पण मस्त आहे
ही गढी असावी,कारण किल्ले हे आपल्या मुख्य भव्य अशा मोठ्या दरवाजाने युक्त असतात.महाराष्ट्रात बरयाच ठिकाणी अशा गढी आज पण आहेत,परंतु फारच थोड्या चांगल्या अवस्थेत आहेत.
हो 😊🚩
छान माहिती दिली 👌👌
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
छान माहिती दिली
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
mi vadgaon nimbalkar cha ahe 200k subscriber ahet
Ok Great 👌👌😊👍
दादा बारामती मध्ये किल्ला आहे हे माहीतच नव्हते, good job👌👌
Thanks dada
Good,
Very nice fotoshout. At the same time nice infurmation about that historice place. But. Further you must take care yourself
These are all historical places going to much older
Okay
Thanks so much.
Nice ❤️
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
पारवडी गावात हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे हे गाव बारामती शहरापासून सुमारे १७ कि.मी अंतरावर आहे व पुढे शिर्सुफळ गाव आहे त्या गावात ऐतिहासिक मंदिरे आहेत हे सुद्धा बारामती तालुक्यातच आहे!!
Thank you Mr.Sagar.
Welcome 😊🙏😊🚩
Thank you for
Nice video 👍🇮🇳
खूपच छान👌🎪
धन्यवाद दादा 😊🙏🙏🚩🚩🚩
कई परिवार अगर मिलकर इन किले में रहना चाहे और उनकी साफ-सफाई देखरेख करें तो यह बहुत लंबे समय तक चलेंगे
जय शिवराय
Nice aap
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे🙏
ही गढी सगर राजपुतातील
गावडे घराण्याची आहे...
बरोबर हि वास्तु सरदार माधवराव गावडे यांची वास्तु आहे, हि गढी आमची खाजगी मालमत्ता आहे, सरदार माधवराव गावडे यांचा मी सातवा वंशज आहे.
@@GRSinh Bhava parwadit kute rahto .mee shejarcya gawatla ahe.
Must video
Nice bhau..... MH42 👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
Nice 👌👌
👌👌😍
I think u deleted ur msg
Good very good job
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩
Khup chaan mahiti
Pls share map / location of this fort
छान रायगडावर पण असा विडियो बनवा भाऊ
नक्कीच दादा 😊👍
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खर्डा येथील किल्ल्याचा व्हिडिओ बनवा
I live in baramati
हा किल्ला गावडे घराण्याचा आहे आणि असाच आजुन किल्ला बारामतीचा शेजारी मेदड येथे आहे आणि तो पण गावडे घराण्याचा किल्ला आहे
Jay malhar
नमस्कार सागर दादा....
तुमचे किल्ले ,ऐतिहासिक वास्तू, माहिती देणारे विडिओ खुप भारी आहे.....
तुमचे मनःपूर्वक आभार की किल्ले व ऐतिहासिक वास्तू माहिती दिली.... 🙏
हा मला एका किल्ला ची माहिती पाहिजे होती
चिखलदरा मध्ये असणारा गाविलगडाची माहिती व एक विडिओ पाहिजे.....
Plz... दादा त्या गडाची व माहिती विडिओ तयार करा....plz.. 🙏