sunder vlog sir kaal pali la ganpati la jatana sudhagad chi athwan aali manhun search karun punha video pahanyacha aanand ghetla Kaustubh Wangde Raanvata batch no 57
खरंच खूप छान...! सुधागड सारख्या भव्य, दिव्य आणि पुरातन जमा झालेल्या किल्ल्याची माहिती मिळाली. त्याच्या जिवंत काळात किती वैभव संपन्न असेल हा किल्ला त्याच्या विस्तार आणि भव्यतेने कळून येते. इतिहासातील न वाचलेलं हे पान किती छान आणि सुंदर प्रकारे आणलेत आमच्या समोर . रविवारची सुट्टी सुखकर झाली. या रेंज ट्रेक मधला हा किल्ला खूप खूप छान होता. आणि व्हिडिओ तर दर वेळी सारखाच सुंदर दृश्य, अप्रतिम लेखन आणि सुव्यवस्थित मांडणी असल्याने अप्रतिम होता .👏🏼👍🏼🙏🏼
Thank you for showing me my native village. खुपचं प्रसन्न वाटलं. मी अजुन एकदाही माझ्या मूळ गावी गेलेलो नाही, मनात एक इच्छा आहे की धोंडसे गावात एक घर बांधीन. तुझा video एक सुंदर अनुभव च होता. Thanks a ton! ❤️
दरवेळी प्रमाणे खूपच सुंदर माहिती दिली दादा.. आम्ही हा किल्ला ठाकूर वाडीतून ट्रेक केला मला ह्या दुसऱ्या वाटेने जायला खूपच मजा येईल, आणि मी नक्की जाईन. तुमची माहिती खूपच उपयुक्त ठरेल माझ्यासाठी..tx..दादा..👍👌
तुमचा व्हिडीओ खूप आवडला आणि मला सुधागड ट्रेक करायचा आहे. जाताना तुम्ही दोंडासे गावातून गेलात पण येताना तुम्ही दुसऱ्या गावात उतरला. हि दोन्ही गावे रस्त्याने जोडली आहेत का. गावात गाईड मिळेल का तुमचा आणि गावातील फोन मिळाला तर फार मदत होईल. आभारी आहे,🙏
खूप सुंदर वर्णन केलस तू 😃🤘👏
छान वाटले व्हिडिओ बघून
तुमचे विडीओ मला नेहमी प्रेरणादेणारा असतात🙏 अगदी मनापसुन तुमचे धन्यवाद
प्रत्येकवेळी किल्ल्यांसोबत तिथल्या गावाचं निरीक्षण हे खूप अप्रतिम असत 🙌😊❣️❣️
Maze bajula gav aahe bhoirache navghar. Nice video
मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा......
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
अप्रतिम!
खूप छान रेंज ट्रेक होता
प्रत्येक रविवारी प्रसिद्ध होणारी व्हिडिओ स्फुर्ती आणि प्रेरणा देत असते
रानवाटा टिम चे मनापासून आभार आणि धन्यवाद!
सुंदर निसर्ग सौदर्याला गोड शब्दाची जोड
पुन्हा एकदा सुंदर चित्रण पाहायला मिळाले
धन्यवाद 💕🙏🙏🚩🚩🚩
खूप छान किल्ला आहे आणि आज माझे ३० किल्ले complete झाले
sunder vlog sir kaal pali la ganpati la jatana sudhagad chi athwan aali manhun search karun punha video pahanyacha aanand ghetla Kaustubh Wangde Raanvata batch no 57
खरंच खूप छान...! सुधागड सारख्या भव्य, दिव्य आणि पुरातन जमा झालेल्या किल्ल्याची माहिती मिळाली. त्याच्या जिवंत काळात किती वैभव संपन्न असेल हा किल्ला त्याच्या विस्तार आणि भव्यतेने कळून येते. इतिहासातील न वाचलेलं हे पान किती छान आणि सुंदर प्रकारे आणलेत आमच्या समोर . रविवारची सुट्टी सुखकर झाली. या रेंज ट्रेक मधला हा किल्ला खूप खूप छान होता.
आणि व्हिडिओ तर दर वेळी सारखाच सुंदर दृश्य, अप्रतिम लेखन आणि सुव्यवस्थित मांडणी असल्याने अप्रतिम होता .👏🏼👍🏼🙏🏼
भाऊ तुमच्या बरोबर एक ट्रेक.
पुन्हा या आड किल्यावर,
8:29 'विरोधाभासातही तितकंच सौंदर्य', अप्रतिम वर्णन दादा 👍👍
Super inspirational. Please keep posting videos on every sunday.
Ghari basun killa chadhun aalyasarkhe vatate!
Thank you for showing me my native village. खुपचं प्रसन्न वाटलं. मी अजुन एकदाही माझ्या मूळ गावी गेलेलो नाही, मनात एक इच्छा आहे की धोंडसे गावात एक घर बांधीन. तुझा video एक सुंदर अनुभव च होता. Thanks a ton! ❤️
दादा तुमचे कार्य एवढे अप्रतिम आहे की ते फक्त सर्वांना आवडतच नाही तर ते सर्वांना प्रेरित करत आहे....तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी 👍
Swapnil sir khup khup chan hoti series..aani tumcha aavaja baddal Kay bolu.... aaikat rahav aas vatat 🚩❤️😍🔥...jay jijau Jay shivray Jay shambo raje ❤️🚩
दादा नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ👍👍🚩🚩
प्रती रायगड पाहून फार आनंद झाला👌👌👍
चोर वाट खूप छान होती😍❣️
सुधागड आणि सरसगड हे दोन्हीं किल्ले बघितले आहे मी🏞️.... खरचं खुप छान आहे आणि सोबतच पालीचे बल्लाळेश्वराचं दर्शन पणं घेतलं...🙏
अतिसुंदर दादा 😍
Aamchya gavache nav tya kilya varunch padle aahe bhoirache navghar
अप्रतिम वीडियो👌👍🚩🚩खूप छान माहिती दिली👍👍🚩
अगदी गडावर जाऊन आल्यासारखं वाटलं
खूप खूप धन्यवाद
एकदम रह्समय किल्ला होता किती वाटा आणी किती बुरुज...... खरच खुप छान वाटत सर तुमचे व्हिडीओ बघुन ........🙏🏼🙏🏼
अप्रतिम व्हिडीओ... किल्ले सुधागड🚩🚩
एकदम भन्नाट व्हिडिओ!!! खूपच छान!!!
भारतात एकाही ब्लॉगर किंवा ट्रेकर चे असे भाषेवर प्रभुत्व नाहीये... निव्वळ अप्रतिम वर्णन
तुझी, video Aaj uplod केलीस आणि मी आज सुधागड ला जाऊन आलो
Very good voice quality and narration. Keep it up!
निवेदन आणि विषय मांडणी अप्रतिम सर.
नेहमी सारखाच एकदम अप्रतिम
खूप छान 💥🚩
अप्रतिम दादा....👌👌👌
Apratim. Khoop. Sundar ❤
Mast ekdam chan
Ekach number 👍
Sakalcha Chaha, Sahyadri and Swapnil da..🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
सुंदर 👌👌🚩🚩🚩
खूप छान व्हिडिओ निसर्ग मय वातावरणातून प्रवास करीत असताना आपण च तुमच्या सोबत प्रवास करत आहोत असे वाटते.😊🤗👌❤️🥰🏕️
दरवेळी प्रमाणे खूपच सुंदर माहिती दिली दादा..
आम्ही हा किल्ला ठाकूर वाडीतून ट्रेक केला मला ह्या दुसऱ्या वाटेने जायला खूपच मजा येईल, आणि मी नक्की जाईन. तुमची माहिती खूपच उपयुक्त ठरेल माझ्यासाठी..tx..दादा..👍👌
अप्रतिम 🙌🤟🙏 😊
महाराष्ट्र पहावा तर स्वप्निल दादा च्या कॅमेरातूनच. 🙏
दादा खूप प्रेरणा दायी कार्य आहे पूर्ण रानवाटा टीमच🙏🚩🚩🚩
ॐ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌼🔱🕉🚩
Khoop sundar dada, Jai shivray ⛳
Khupach mast parat ekda chan vedio👌👌💐💐
खूप छान माहीत मिळाली सर
जय शिवराय 👌
कमाल 🤗❤️
Very Nice..👌
Jabardast!!! Thank you
मस्त दादा
खूप छान
Chan 👍
खूप छान व्हिडिओ दादा
एक नंबर सर
Very very nice sir..
Nice video 🙏👌
1 no video ❤️mast ❤️
खूप छान मांडणी दादा ❤️
Khoop chhan video - ahe amhi pan banavla ahe sudhagad var video to hee paha - please watch our video also
khup chan. keep it up
I liked all videos.
ॐ हर हर महादेव 🌼🔱🕉🚩
तैलबैला करा 🔥❤
Apratim ❤️❤️
Sunder
👌👌👌
Very good
Mast dada
Excellent 👍god blessed🙏
तुम्ही पण संवर्धन करण्यासाठी सुरु करा. तुम्ही खूप माहिती देता
Amazing ...👍🙂
नेहमीप्रमाणेच तुफान
Not a subscriber....but first 30 sec....grt....been there
Only ❤️ बाकी काय बोलणार...
Dada स्वर्ग दाखविला तूम्ही
या सुधागडाचा सुद्धा रायगडाप्रमाणे विकास व्हावा मंजे इतिहासाची पुनरावृत्ती होईल...
👌👌👌🙏👍
Mst
Nice
Tumahca awaj khar tr trekking la janaysati energy deto...khup mst range trek hota !!!
❤️❤️😍😍
👌👌👌👌
👌👍
😍👌🚩
😍😊
❤️
असे वाटते की आम्ही सुद्धा फिरुन आलो.🙂
तुमचा व्हिडीओ खूप आवडला आणि मला सुधागड ट्रेक करायचा आहे.
जाताना तुम्ही दोंडासे गावातून गेलात पण येताना तुम्ही दुसऱ्या गावात उतरला. हि दोन्ही गावे रस्त्याने जोडली आहेत का.
गावात गाईड मिळेल का
तुमचा आणि गावातील फोन मिळाला तर फार मदत होईल.
आभारी आहे,🙏
होळीच्या माळावर अण्णांची दत्तो व इतरांना हत्तीच्या पायी दिले होते का?
Raigad lite mhanava lagel sudhagad la
दादा एकटा जातो का कोणाला बरोबर घेउन जातो
खूप छान
Nice