Khup chan bhau apla swbhav khup chan ahe. Rok thok bolan. बैलावर माया करणारे तुमी तसेच बरोबरीचे लोक वर माया करणं हे फक्त तुमीच. Great ahe tumhi d.k bhau. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼🌷🌷🌷🌷
आख्या महाराष्ट्रात आपल्या गतीने धुमाकूळ घालून आपल्या मालकाचे आणि चालकाचे नाव आख्या महाराष्ट्रात केले आस बघ डी के ढाबा इस्लामपूर करांचा महाराष्ट्र केसरी 👑चन्या 👑
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद.....उंब्रज मध्ये चन्या आणि गरूड ने एक नंबर केला होता.....पुसेगाव मध्ये मोठा लक्ष्या आणि चन्या ची गाडी सुटीला तासात जाऊन गटातच बाद करण्यात आली नाहीतर त्यावेळी मोठा लक्षा आणि चन्या ने निर्विवाद पणे एक नंबर केला असता.....स्पेशल चन्याची मुलाखत घ्यायची राहीली
💥उंब्रज मध्ये रीतसर 3 फेर पळून 1 नंबर केला होता महाराष्ट्र केसरी प्रशांत डायवर चिंचणेर निबं आणि जय हनुमान तालीम संघ चिंचणेर निबं करांचा महाराष्ट्र केसरी❤ गरूड❤ आणि चन्या 💥गाडीचे डायवर: 👑❤big brother महाराष्ट्र केसरी प्रशांत डायवर चिंचणेर निबं कर❤👑
अतिशय छान मुलाखत झाली. पण सांगायला आणि ऐकायला एवढ्या गोष्टी असताना, मुलाखत छोटी झाली असे वाटते. लहान वासरु घेताना कोणत्या गोष्टी पाहून घेतला पाहिजे हा प्रश्न नक्की विचारा सगळ्यानां ... 💐💐💐
Ye गप पडा असा विचार करुन ते आपल्या देशात अजूनही अनेक नवीन वर्ष नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि ते अर्धवट सोडून जात असे व ती काय रोजच लाइक करा हे उपाय नपुंसकतेची समस्या या रावजी चहा प्यायला पाणी कुठ तरी पण येशील खुशीत या काळात त्यांनी आपल्या देशात अजूनही अनेक नवीन वर्ष नाना पाटेकर 😁 ते 😁😁😁😁
1 no मुलाखत 🔥❤
डी के ढाबा इस्लामपूर करांचा राजा,बावरया, चण्या ❤❤❤❤🔥🔥🔥🔥
"हारलात" तरी चालेल पण "जिंकणारा" स्वताहून,म्हटला पाहिजे हा खेळ सोप्पा नाय.. नाद एकच बैलगाडा शर्यत.✌️👑❤
वर्जिनल माणूस 👑
Khup chan bhau apla swbhav khup chan ahe. Rok thok bolan. बैलावर माया करणारे तुमी तसेच बरोबरीचे लोक वर माया करणं हे फक्त तुमीच. Great ahe tumhi d.k bhau. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼🌷🌷🌷🌷
आतापर्यंत सर्वात छान झालेली मुलाखत 👍
आख्या महाराष्ट्रात आपल्या गतीने धुमाकूळ घालून आपल्या मालकाचे आणि चालकाचे नाव आख्या महाराष्ट्रात केले आस बघ डी के ढाबा इस्लामपूर करांचा महाराष्ट्र केसरी 👑चन्या 👑
मोठ्या मनाचा माणूस ❤
भागात टॉप डी.के.आबांचा चण्या❤️
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद.....उंब्रज मध्ये चन्या आणि गरूड ने एक नंबर केला होता.....पुसेगाव मध्ये मोठा लक्ष्या आणि चन्या ची गाडी सुटीला तासात जाऊन गटातच बाद करण्यात आली नाहीतर त्यावेळी मोठा लक्षा आणि चन्या ने निर्विवाद पणे एक नंबर केला असता.....स्पेशल चन्याची मुलाखत घ्यायची राहीली
💥उंब्रज मध्ये रीतसर 3 फेर पळून 1 नंबर केला होता महाराष्ट्र केसरी प्रशांत डायवर चिंचणेर निबं आणि जय हनुमान तालीम संघ चिंचणेर निबं करांचा महाराष्ट्र केसरी❤ गरूड❤ आणि चन्या
💥गाडीचे डायवर: 👑❤big brother महाराष्ट्र केसरी प्रशांत डायवर चिंचणेर निबं कर❤👑
@@sanketgadankush2674 सेमी मध्ये मोठा लक्ष्या ची गाडी होती.....गरूड आत्ता कुठे आहे शेठ
@@sachinkukale3578 चिंचणेर निबं
हो
मोठा लक्ष्या सोनारपाडा चा सोन्या सगळ्या टोप च्या गाड्या होत्या
अतिशय छान मुलाखत झाली 🔥❤❤🙏🙏🙏🙏
हिंदकेसरी छोट्या चन्या आणि सुंदर 🔥🔥
ऐ
शेठ तुम्ही सारखं सारखं विटयाचे नाव घेतलं लयभारी वाटलं मनापासून आभारी आहे तुमचे 🙏
छान मुलाखत झाली चांगली माहिती सांगितली
आबा मन जिंकल.!!
मंगला बनसोडे करवडीकर यांची मुलाखत घ्या...
चन्या प्रेमी 💖💖🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤝🤝🤝🤝🤝🔥🔥🔥🔥🔥🤝🤝🤝🤝👍👍👍👍🎁🎁👌👌👌💕💕💕💕💕
खूप छान दिलदार माणूस
भागात टॉप डिके धाबा
Mothya chanya sobat palale ahe chanya 💗💗💗
Ek no mulakhat.changle video astat tumche.asech vidieo banavat raha.
माझा खोंड विक्रमी किमतीने मागत आहेत मुंबईचे शेठ झाली विक्री तर मुलाखत घ्याल का तुमची सर्व सोय करू
भागात टॉप👑😎💪
अतिशय सुंदर
खूप छान मुलाखत
👑 महाराष्ट्र केसरी विट्ठल ड्रायव्हर बुध 👑 यांची मुलाखत घ्या
😎महाराष्ट्र केसरी 😎विठ्ठल डायवर 😎बुध यांची मुलाखत घ्या
विठ्ठल डायवर एक नंबर 👑
King of Maharashtra Vitthal drayvar bhud 🔥👑🙏
👑 महाराष्ट्र केसरी विट्ठल ड्रायव्हर बुध 👑
खुप छान मुलाखत🙏❤
आबांनी नेर्लेकर पोळांच्या बैलाचे नाव घेतले बरं वाटल ऐकून
Ek number shet ✌✌
मोठ्या लक्ष्याची व बारक्या लक्ष्याची मुलाखत कधी येणार
छान मुलाखत
अतिशय छान मुलाखत झाली. पण सांगायला आणि ऐकायला एवढ्या गोष्टी असताना, मुलाखत छोटी झाली असे वाटते. लहान वासरु घेताना कोणत्या गोष्टी पाहून घेतला पाहिजे हा प्रश्न नक्की विचारा सगळ्यानां ... 💐💐💐
डी के धाबा खूप नाव आयकले आहे मैदानात
Ho
खूप छान माहीती दिली
फक्त चण्या
मस्त आंबा माहिती दिली
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप छान साहेब ...
पेठ नाका अडा वर एक नंबर केला तो व्हिडिओ टाका तुमचा आबा
सगळ्यात भारी मुलाखत 👌👌
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
Vitthal drayvar bhud yanchi mulakhat ghya sir plz....🙏🙏👑🔥
Khup mast aaba
💯 बरोबर बोलला
ओरिजिनल मध्ये
रॉयल कारभार. Dk ढाबा. शेवटी भारी बोलला.
Khup chan mulakat
अधिक पैलवान कळंबी यांच्या बाज्या बाहुल्या बावऱ्या यांची मुलाखत घ्या
अशोक पैलवान विटा याची हिऱ्या आणि राज्या
पुसेगाव च आणि सेवागिरी महाराजांच् नाव निघत हे बघून खूप भारी वाटल
सर मंगला बनसोडे यांची पन मुलाखत घ्याना सगळ्यात वेगळी मुलाखत होइल
Ye गप पडा असा विचार करुन ते आपल्या देशात अजूनही अनेक नवीन वर्ष नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि ते अर्धवट सोडून जात असे व ती काय रोजच लाइक करा हे उपाय नपुंसकतेची समस्या या रावजी चहा प्यायला पाणी कुठ तरी पण येशील खुशीत या काळात त्यांनी आपल्या देशात अजूनही अनेक नवीन वर्ष नाना पाटेकर 😁 ते 😁😁😁😁
@@Samrudhi79 Kay
@@manojbhingardeve9776 😂😂😂😂
Yek nambar Dada👌👌👌
Nice
Nice, 👍
साहेब विलास ड्रायवर शिराळा यांची पण मुलाखत घ्या
एक नंबर ड्रायव्हर 💐💐💐💐
हो दादा
Umbarde Ta. Kharab Dist. Satara Yethe ya serve Gadya Palalya Aaheth. Very Nice.
महाराष्ट्र केसरी संज्या ती मुलाखत घा
ग्रेट👌👌👌
खुप छान बोललात ...
आबा brand
1 no aaba lay bhari vatal tumachei mulakhat aikun
लक्ष्या ची मुलाखत कधी येणार आहे
1 number abba
D k bhau ek no.
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या
संवता माळी बनवडी यांच्या शंकर ची मुलाखत घ्या
Vihapur चे बापू नाना यांची मुलाकात घ्या 🙏
अधिक पैलवान कळंबी यांची देखील मुलाखत घ्या
पै.उदयसिंह पाटील काका आटके यांची मुलाखत घ्या
Sakhralkar mulakhat.....
Saheb shrikant aambi yancha sonya junekhed yanchi pn mulakhat gya
Khup Chan
चण्या ने काय काय केलं ते सांगा
Dk abaa kadak
Nada khula bhava
❤️🔥
किवळे गावांचा नानासाहेब तरस यांची मुलाखत घ्या
डिके धाबे वाल्यांच्या एका बैलाला शिराळ्यात फायनल मध्ये दुखापत झाली त्या बैलाची माहिती सांगा
✌️👑🔥
विशाल देसाई येवलेवाडी यांची मुलाकत घ्या
💥बैलगाडी क्षेत्रातील एक जुना आणि जाणता डायवर विशाल डायवर येवलेवाडी 👑
Sharda patil pune vale chandar mulkat ghevy
Evda palt hota tr motha laksha navicha vajir pn 1100 ft 16 sec made paar kart hote
Atmaram Patil. Kale Karad yanchi mulakat ghyaa
भारत ची मुलाखत घ्याना
मावळ मुळशी तले मिल्खा निशाणा जुगार या 3 बैलांची मुलाखत घ्या प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
समीर भोईर मोठागाव याच्या सरदार ची mulakhat ghya
Kadhi ghenar aahet mulakhat
🙏
Aaple sarv Gada Malak aaplya Bailan che photo kami ghet aahet 🙏 Tyanche pan photosession kara, aaple vaibhav aahet te 🙏
♥️♥️
Balu driver didawaghwadi interview ghya
🔥🔥🔥👑👑
🔥👑🙏
Bhivandi chya kanhaiya chi ghya
Motha lakshy chi mulakhat ghya
मोठ्या चण्या सारखाच आहे बारका चण्या पण
💟💟👑
शर्यत नाद महाराष्ट्र,,,,,,,,,,,,,,,
झरेचा थैमान
काल्याचा सुगर..
Devdatta Patil sakharale
दादाचा no भेटेल का कोणा कडे
नेर्लेचा चतुर मतुर टापची गाडी होती 25 फुटान गाडी मारनारी महाराष्ट्रातील पहीली गाडी
मुलाखती सोडा सर