होय महाराजा साहेब आपणास प्रथमतः धन्यवाद आपण समाजातील कष्टी, दुःखी, अडचणीत आलेल्या लोकांना मार्ग दाखवता खुप खुप सुंदर आहे. आपणास प्रेरणा मिळावी पुन्हा एकदा आपले आभार🙏💕
महाड, चिपळूण आणि संगमेश्वर इकडची देवस्थाने असतील तर ती ही प्लिज सांगा. जेणेकरून इकडच्या लोकांना त्याची माहिती मिळेल आणि उपयोग देखील होईल. खूप खूप धन्यवाद🙏
@@hoymaharaja1542 दादा नमस्कार.आता श्रावण महिना येणार.ह्यो श्रावण सोमवारी सुरू होत आहे आणि शेवटचा श्रावण पण सोमवारी आहे.त्या निमित्त सिंधुदुर्ग मधील सुंदर स्वयंभू शिवमंदिर दाखवा.आणि अशी पण शिव पिंड आहे ती जंगलात असतात . गर्द जंगल ,बाजूला धबधबा आणि शिव पिंड .पण ती शिव पिंड मंदिरात नाही,तर नुसत्या मोकळ्या जागेत.
मला एक माहिती हवी की करणी असेल तर आणि बांधलेल्या जागेतही काय तर असेल तर हे दोन्ही प्रकार काढणारे कोणी असल्यास माहिती मिळावी ही विनंती पण चांगल्या मार्गाने कोल्हापूर जिल्ह्यात किंवा जवळपास असेल तर सांगितले तर बरं होईल फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत आहे श्री बाळू मामा भक्त व वारकरी आहे श्री हालसिध्दनाथ अप्पाचीवाडीलाही जातोय महिन्याला कोण काढणारं असेल तर कृपा करुन माहिती दिली जावी
भाऊ मी एकीला दुसर्यांनचे कडून पैसे दिले आहे ती मला पैसे परत देत नाही म्हणून भाऊ तीला आवीशशातुन ऊठवायच आहे तीने परत कोणाची फसवणूक केली नाही पाहिजे तीला रस्ता वर आणायची आहे तसं कोण आहे का बघा असेल तर सांगा फोन वरून कामं करायच आहे
दादा माझा संचार बंद केलाय मला चालू करायचा आहे .माझा संचार तळकोकणातला आहे. त्याच्या डोळ्यात सुद्धा पाहू शकत नाही.तो एक राखणदार आहे नाग देवता आहे मला माहिती द्या .मला चाला उठवलाई आहे
देशपांडेजी हे कोकण आहे कोकणात शाळा पण भरपुर आहेत आणि देवस्थाने पण या कधी कोकणात बरेच ब्राम्हण व भट याच कोकणातल्या देवस्थानामुळे कित्तेक वर्ष आपली पिढ्यानपिढ्या घर चालवत आहेत बरोबर ना ?????
@padmakardeshpande अरे दीड शहाण्या , पिठमळ्या , आयघालया तुझीच संतती जेव्हा भुतबाधेने तडफडून मरेल , तेव्हा तू आणखीन एक शाळा बांध , बरं का .... तू बघंच आता .....
होय महाराजा
साहेब आपणास प्रथमतः धन्यवाद
आपण समाजातील कष्टी, दुःखी, अडचणीत आलेल्या लोकांना मार्ग दाखवता खुप खुप सुंदर आहे. आपणास प्रेरणा मिळावी पुन्हा एकदा आपले आभार🙏💕
खुप खुप आभार 🙏🙏
Dhanyawaj guruji thak
भाऊ आपल्या कार्याला सलाम
आपल्या मुळे देव देवळानचे इतीहास
आपली संस्कृती समजली आपण आपली संस्कृती जपली पाहिजेल जय शिवराय जय महाराजा
धन्यवाद...🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
धन्यवाद
|| श्री गुरुदेव दत्त ||
महाड, चिपळूण आणि संगमेश्वर इकडची देवस्थाने असतील तर ती ही प्लिज सांगा. जेणेकरून इकडच्या लोकांना त्याची माहिती मिळेल आणि उपयोग देखील होईल. खूप खूप धन्यवाद🙏
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा...🙏🙏पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.. गावराठी वर विस्तारित माहिती घ्यायला आवडेल तुमच्याकडून..🙏
Thank you so much 🙏
होय महाराजा
होय महाराजा 🙏
❤ होय महाराजा❤
Hoy Maharaja
@@hoymaharaja1542 दादा नमस्कार.आता श्रावण महिना येणार.ह्यो श्रावण सोमवारी सुरू होत आहे आणि शेवटचा श्रावण पण सोमवारी आहे.त्या निमित्त सिंधुदुर्ग मधील सुंदर स्वयंभू शिवमंदिर दाखवा.आणि अशी पण शिव पिंड आहे ती जंगलात असतात . गर्द जंगल ,बाजूला धबधबा आणि शिव पिंड .पण ती शिव पिंड मंदिरात नाही,तर नुसत्या मोकळ्या जागेत.
🙏
Kudal kiwa Sawantwadi varun kas yayacha te pn sanga
ओरस सिंधुदूर्ग कट्टा बाजार पेठ येथे आल्यावर कोणीही सांगेल किंवा घाडी काकांना फोन करा
मला एक माहिती हवी की करणी असेल तर आणि बांधलेल्या जागेतही काय तर असेल तर हे दोन्ही प्रकार काढणारे कोणी असल्यास माहिती मिळावी ही विनंती पण
चांगल्या मार्गाने कोल्हापूर जिल्ह्यात किंवा जवळपास असेल तर सांगितले तर बरं होईल
फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत आहे श्री बाळू मामा भक्त व वारकरी आहे श्री हालसिध्दनाथ अप्पाचीवाडीलाही जातोय महिन्याला
कोण काढणारं असेल तर कृपा करुन माहिती दिली जावी
मला फोन करा 9757373797
Kahitari karni aahe ki nahi te tighe bagadat ka mahiti gheun sanga
मला फोन करा 9757373797
भाऊ मी एकीला दुसर्यांनचे कडून पैसे दिले आहे ती मला पैसे परत देत नाही म्हणून भाऊ तीला आवीशशातुन ऊठवायच आहे तीने परत कोणाची फसवणूक केली नाही पाहिजे तीला रस्ता वर आणायची आहे तसं कोण आहे का बघा असेल तर सांगा फोन वरून कामं करायच आहे
तुमच्या शंकेच समाधान मी करीन पण वाईट विचार डोक्यात आणू नका मला फोन करा
9757373797
दादा माझा संचार बंद केलाय मला चालू करायचा आहे .माझा संचार तळकोकणातला आहे. त्याच्या डोळ्यात सुद्धा पाहू शकत नाही.तो एक राखणदार आहे नाग देवता आहे मला माहिती द्या .मला चाला उठवलाई आहे
मला फोन करा 9757373797
Ghadi bhauncha number dya please
डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती पत्ता व मोबाईल नंबर आहे
भाऊ तूमचा नंबर द्या आणि त्या चां पण नंबर द्या भाऊ
9757373797
फोन, नंबर टाका
डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे घाडी काकांचा
कोकणात शाळा जास्ती उघडा.म्हणजे ह्या गोष्टी थांबतील.
देशपांडेजी हे कोकण आहे
कोकणात शाळा पण भरपुर आहेत आणि देवस्थाने पण या कधी कोकणात
बरेच ब्राम्हण व भट याच कोकणातल्या देवस्थानामुळे कित्तेक वर्ष आपली पिढ्यानपिढ्या घर चालवत आहेत
बरोबर ना ?????
@padmakardeshpande
अरे दीड शहाण्या , पिठमळ्या , आयघालया तुझीच संतती जेव्हा भुतबाधेने तडफडून मरेल , तेव्हा तू आणखीन एक शाळा बांध , बरं का ....
तू बघंच आता .....
बरोबर कोकणात तर देशपांडे ,कुलकर्णी , बर्वे असे भटजी पौरोहित्य करणारे खूप आहे.मग त्यांनी काय करायचे जर मंदीर बंद केली तर.😂
शाळा पण आहेत आणि आम्ही आमची परंपरा पण जपलीये.. पटत नसेल तर घ्या एकदा अनुभव..
भाजते, ते़ह्वा, कळते