कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहाTravel vlog-1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी । सह्याद्रीचा 80° चा कडा आणि चढण । ऐणारी लेणी गुहा Travel vlog-1
मी वाचलेल्या एका कथेवर हा वलॉग आहे ,एक कथा जी खूप social media वर trending मध्ये होती.मी कोकणातील अनेक कथांवर विडिओ बनवले आहेत म्हणून खूप लोकांनी मला ही कथा forward केली आणि कथा पण जरा वेगळी होती . तसं या कथेचा पाठलाग करणं तसं खूप कठीण ही जी गुहा आहे तिकडे जाण्यासाठी त्या गुहेतील लेणी पाहण्यासाठी खूप खतरनाक प्रवास करावा लागतो .
ही एक कथा आहे त्यामुळे त्याच उद्देशाने हा वलॉग बनवला गेला आहे , मनोरंजन आणि त्या वास्तू चे जतन कारण अजूनही कोणी लक्ष नाही दिले तर ही गुहा आणि ते अवशेष आठवणीत राहतील त्यामुळे त्या गुहेचे त्या लेण्यांचे संवर्धन आणि संरक्षण हाच उद्देश आहे
ही गोष्ट आहे एक कथा आहे आणि त्याच कथेचा पाठलाग मी केला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आणलं आहे
...
वलोग मध्ये काय आहे ...
1) सह्याद्रीचा कडा
2) 80° चढण
3) गुहा आणि गुहेतील लेणी
4)एक कथा
5) विहीर
6) एका वेगळ्या वनस्पती ओळख(काळोखात चमकणारी)
7)जंगलात बांधलेलं धरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.
बकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काही नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे. या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे. या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हा?भात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वी?ही परंपरा पूर्ण केली जाते. काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष..
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#bakasur #बकासुर
सम्राट अशोका ची लेणी,असो नाहीतर बकासुराची गुहा,ते इतिहास अभ्यासक ठरवतील,आपण कशाला वाद घालायचा पण, संचित ने मेहनत करून ती गुहा किंवा लेणी आपल्याला ला दाखवली त्या बद्दल त्याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते,
Mg dada 384 lenya pn pandavacha aahe kaa 🤣
संचित..मी तुझे काही vlog पाहिले,खुप कौतुक वाटले.खुप मेहनतीने तू vlog बनवतोस,तुझे खुप खुप अभिनंदन 💐
बर्याचश्या गुहा रहस्यमही वाटतात,संशोधन खुप गर जेचे,त्या विभागातील अधिकारी भरपूर पगार घेवुनही अश्या एतिहासिक ठेव्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात,दुर्दैव महाराष्ट्राचे,प्रयत्नाची दृष्टीच नाही.एक जन्म कमी पडेल महाराष्ट्र पहायला..
कोकणापुरते का होईना तुझे काम अप्रतिम 👍👌👌👌
सादरीकरण,चित्रीकरण खुप मस्त..
.
मित्रा व्हिडीओ खूप छान आहे ..ही बुद्ध लेणी आहे ...ते राहण्याचे विहार आहेत , त्या लेणी अभ्यास,खगोलशास्त्र चा अभ्यास ,ध्यान करण्यासाठी उपयोगी असायच्या आणि प्राचीन भारतीय लोक खूप प्रगत होते,शैक्षणिक प्रगत होते ते विज्ञान वादी होते त्यांना स्थापत्य शास्त्राची उत्कृष्ट जाण होती.. भारतातील सर्व प्राचीन लेण्या बुद्ध कालीन आहेत ....बकासुरची दंत कथा आहे आणि आपण सर्व भारतीयांनी आपल्या प्राचीन पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून, अंधश्रद्धा सोडून विज्ञानवादी होऊन भारताची प्रगती साठी प्रयत्न केले पाहिजेत.....
अशा प्रकारच्या गुहा की ज्या कोरीव
आहेत त्या सर्वच्या -सर्व
बौद्धकालीन लेण्या आहेत अगदी १००%
दाखवल्या बद्दल धन्यवाद मित्रा .
.....sooon it will be converted to Hindu deities temple
बकासुर आणि भीम ही कथा खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर व एरंडोल या दोन गावामध्ये घडलेली कथा महा भारतीय उल्लेख आहे. तेथे आजही खुणा आहेत. बकासुर कोंकणात नव्हता.
पांडव विंध्य पर्वत ओलांडून खाली आलेच नवाते पुरांकथानुसर,,, kokanat pn nhi ani vidharbhat pn nhi
भावा तुझ काम चांगल हाय पण ति गुफा नाय हाय ति बुद्ध लेणि हाय जय शिवराय जय भिम
Murkha
Had
संचित भाऊ आपल्या खूप व्हिडिओ पहिल्या आहेत खूपच छान सुंदर अशी माहिती देता आपण आपले मःपूर्वक आभार मानतो आपण आम्हाला असे जिते जाता येत नाही असे हि स्पॉट माहिती देता 🙏👍❤️
संचित तुझे धाडस बघून खरंच तुझा अभिमान वाटतो व्हिडीओ अत्यंत छान आहे
एवढ्या वर तू एवढ्या मेहनतीने जाऊन आमका बकासुरा ची गुफा दाखवलं याबद्दल आम्ही तुझा खूप खूप मनापासून धन्यवाद करतब
हि फक्त बुध्द लेणी आहे 🙏यावर संशोधन केले जावे.
खरच बकासूराची ही गुहा एक विशाल गुहा असली पाहिजे।ही गुहा बरीच लांब व आजून जमिनीत खोलवर असली पाहिजे।तिच्या आत अनेक कमरे-भूयार,गुप्त मार्ग,रहश्यमय बस्तु,मूर्त्या व जुन्या वस्तु असाव्या. या वास्तुचे खोदकाम झाले पाहिजे।
☺️☺️💐
खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ,, मस्तच मज्जा आली व्हिडीओ पहायला ..............👌👌👍👍
फारच छान अभिनंदन असेच महाराष्ट्रातील गड किल्ले, प्राचीन ठेवा आहे तो प्रत्यक्ष पहाण्यासाठी प्रेरणा मिळाली
कृपया विनंती,
ही गुहा कुठल्या काळातील आहे किंवा कोणाची आहे याला जास्त महत्व देऊ नका कारण यावर विचार, संशोधन आणि शोध हे इतिहासकार घेतील. पण आपला इतिहास जर अशी माणसं सांगत असतील तर, त्यात जातीवाद आणू नये. उलट त्या स्थळांचा विकास आणि त्या सोबत त्या गावांचा पर्यटन विकास होणं गरजेचं आहे.
Yes Right
Titalya lokana mahit ahe. Ya sagltachi mahiti
मित्रा ते तर आहेच! पण यात जातीवाद असा काहीही नाही ! या बौद्ध काळीन गुहा आहेत,ज्या की सम्राट अशोक यांच्या काळात भंतेनी meditition साठी बांधल्या होत्या! आणि संशोधन झालच तर नक्कीच या बुद्धकालीन गुहा आहेत निष्पन्न होईल!
@@jayvantkamble4432 मित्रा तुझा मताप्रमाणे खरंही असेल, पण माझा मुद्दा तर हाच आहे कि बरेच कंमेंट या वादाच्या आहेत. म्हणून मी माझं प्रांजळ मत व्यक्त करतोय. या वादापेक्षा अशा वास्तूचा उपयोग हा तेथील गावांच्या पर्यटन आणि त्यायोगे होणाऱ्या तेथील ग्रामीण विकासासाठी व्हावा.
@@nikhilmore6305 हो बरोबर मित्रा! सहमत! पण या लेण्यांचा खरा इतिहास पण लोकांना समजला पाहिजे ना! खोटा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल नको व्हायला एवढच वाटत👍
बौद्ध कालीन लेणी आहे भावा....इतिहास नीट बगुन महीती सांगा
Correct
भाऊ,हा देश बुध्दाचा आहे.आणि या बौध्द भंतेंणी कोरलेल्या बुध्द लेण्याआहेत.आत मध्ये ज्या खोल्या आहेत,त्या प्रत्येक बौध्द लेण्यांमध्ये आढळतात.
पूर्वी मालशिरस तालुक्यातील वेलापूरला चित्र नगरी समजत तिथे च भिम व बकासूर याचे युध्द झाले
Yeess
Khri ghost aahe he
Barobar aahe
मित्रा ही बुद्ध लेणी आहेत बकासुर हे काल्पनिक पात्र आहे भारतीय लोकांना ईतिहास कधी कळणार त्या काल्पनिक देवाच्या कथा पुराणाच्या मागे लागण्या पेक्षा खर्या भारतीय ईतिहास आभ्यासा आणि त्याचा अभिमान हि बाळगा.
दादा ही एक बौद्ध लेणी आहे......
त्यात माती भरलेली आहे तिथे भिक्षुंसाठी शयनासन आहेत तुम्ही जे फिरत होता ते एक विहार आहे
right sir
Right 👍
Right
Sanchit mala Tula one lakh suberctiber madhe bhagache aahe ani tu te karshil.
मित्रा खुपच छान आणि खूप मेहनत घेतली तु माहिती दिलेली संदिग्ध असली तरी तुझ्या मेहनती ला सलाम
अरे 1 नंबर, तु मेहनत घेवून ते आम्हाला दाखवलेस, thanks त्यासाठी.
दुर्लक्षित प्रदेशा वर विडीओ बनवलास. फार छान. Keep it up
Thank you☺️
कोकणातील रहस्य मय गोष्टीचु छान माहिती देता.धन्यवाद
Khup🌹मेहनत आहे तुझी.. आणि आम्हांला सर्व दाखवता.. दादा आपण सर्वांनी स्वतःची काळजी घे. जसं जसं उंचावर जाल तसे ऑक्सिजन लेवल कमी होते.
भारत हा इतीहासचा अमूल्य ठेवा आहे जयाचे वर्णन करणेही कठिन आहे
मला वाटत खरा निसरग भारतच आहे
निसरग महणजेच स्वर्ग
भिमबकासुर कथा ही एकचक्रा नगरी म्हणजे आताचे एरंडोल तालुक्यात जि.जळगाव आहे असे म्हटले जाते . अशा खूणा अनेक ठिकाणी सापडतात.अशा गुहा भीम बकासुर यांच्याशी जोडल्या जातात. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो.
मला कळत च नाही...विदर्भात केलझर ठिकाणं आहे . तिथले लोक म्हणतात इथे बकासुर चा वध झाला..ओडिशातील लोक म्हणतात त्यांच्या राज्यात एक ठिकाण आहे तिथे वध झाला..आता हे तिसरे....किती बकासुर होते ..😄😄😄
🌟भारतातील सर्व प्राचीन स्थळे बुध्दस्थळे आहेत कारण भारत बुध्दमय होता ! काल्पनिक कथा भारताचा ईतिहास नाही ! जयभिम ! जयशिवराय !! 🇮🇳✊
दादा ही एक बुध्द लेणी आहे
बाकी लेनीला एक्सपोज केल्याबद्दल आभार
Excellent Mitra .
महाराष्ट्रात गुहा गुंफा बुध्द लेणी आहेत या दृष्टिकोनातून अभ्यास करता सत्य बाहेर येईल.कारण या सा-या गुंफा अजिंठा सारख्याच दिसतात.
मस्त adventure ब्लॉग दाखवलं भावा, कोकणी ब्लॉग मध्ये मे पहिल्यादाच असा भारी विडिओ बघितला असेच छान ब्लॉग दाखवत जा, जय शिवराय
हो नक्कीच☺️
जय शिवराय
Hi गूढ, गहन , रहस्यमय पण अल्हाददायक असा vlog👍
Thank you☺️
मी पण एक घुफा बघितला ।।
सिंडेवाडी ला
सिंडेवाडी शिरवळ रोड वर
तिथल्या लोकांच्या हे मानणं आहे की।
तिथं महाभारत मधले पांडव राहत होते ।
मोठी पिंडी आहे
रूम कोरल आहे मोठे
पाण्याची टाकी पण आहे
मला असं वाटत आपण जाऊन बघून या
आणि youtube माध्यमातून
सर्वांना माहिती होईल
धन्यवाद ।।।।
🚩🚩जय शिवराय🚩🚩
शिरवळ, ता,शिरवळ
जिल्हा , सातारा
अशा सुंदर सुंदर पांडवकालीन लेण्यांचे दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप आभार
खूप सुंदर दाखवलं मजा आली 👌👌👍👍🙏🙏
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं पाहुन तूमच्या ह्या कार्याला सलाम., रात्री दोन वाजता बकासुर आणि त्याची गुहा बघायला मजा आली., you have made a brave vlog., thank you very much for uploading this video clip regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
Thank you so much☺️💐
पांडवकालीन लेणी आहेत ही!👍👌
हरे कृष्ण...🙏🙏🙏
छानचं मी असा व्हिडिओ या आधी कधीच पाहिला नाही...!
खुप मेहनत घेतली आहेस तु त्यासाठी खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
पन बकासुराचा प्रदेश हा पश्चिम बंगाल या ठिकानी एकचक्र नामक गाव आहे तिथे होते....!
जी कथा आहे ती एकचक्र या गावची आहे भीम आणि बकासुराची त्याला त्या ठिकानी शास्त्रीय आणि ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत...!
Thank you☺️💐
खूपच महेनेत घेतलीस भावा. तुला सलाम. फारच सुंदर माहिती दिलीस. 🙏🙏
Thank you☺️💐
@@SanchitThakurVlogs pn te tumhala rastyat kay bhetla hot ki jyamule tumcha game zala asta as bolla
सह्याद्री पर्वताच्या रांगा आपल गाव आपली माती 👌🚩
ही गुहा घरात बसून आरामात बघायला मिळाली. त्या बद्दल संचित चे आभार. कारण ह्या व्हिडिओ साठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. अप्रतिम!
Thank you☺️
मित्रा शोध छान आहे, काही तरी नवीन पहायला भेटले, पण ही गूफा बुध्द कालीन गुफा आहे, जे बौध्द भिख्खू च वास्तव्य होत. भारता मधे खूप ठिकाणी लेण्या भेटल्या आहेत, त्या वास्तूंची रचना देखील अशीच आहे.
बकासुराचा वध श्री कृष्ण प्रभूंनी केला होता
जर आजुन एखादा बकासुर असेल तर माहित नाही पण एकच बकासुर असेल तर बकासुराचा वध श्री कृष्ण प्रभूंनी केला होता 🙏 जय श्री कृष्णा 🌷🌸🌹🌺🌼
बकासुरा ची गुफा नाही ,,,,,लेणी आहे ही ,,,,,पाली भाषेतील शिलालेख असतील ,,,, आणि या उपासनेच्या खोल्या आहेत त्या ,,,
इतिहास कोणाचा ही असो परंतु हा परिसर पर्यटन दुष्ट्या विकसित झाला पाहिजे हाच ध्यास. याची प्रसिद्धी आणि संशोधन 1999 साली तरीही दुर्लक्षित आहे ही खंत
मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या पौराणिक वास्तू जतन करण्याचा संदेश देत जा
उत्तम माहिती आणि तुमचा व्हिडीओ. अशीच उत्तमोत्तम माहिती ध्या, आनंद वाटेल. धन्यवाद ।
निव्दन माहिती सविस्तर आणि चांगली आहे धन्यवाद
खूप मेहनत घेताय, पण खरी माहिती देणे गरजेचे आहे,एकंदर बांधकाम पाहता, ते बौध्द भिकुंचे साधना केंद्र आहे हे वास्तव आहे,
Gp re lavdya kutha pn chalu hotoye aai zavadya
Sahi mitra. Kiti diwas iccha hoti bakasurachi guha baghuchi. Tuzyamule shakya zala. Khup khup dhanyawad. Hats off to your efforts.
Thank you☺️💐
Bahudha Lenya ahet
खूप छान माहिती या गोष्टी जतन करणं गरजेचं आहे
लहान बालकांना मनोरंजन म्हणून अशा गोष्टी सांगा पण व्यवहारात किंवा ईतर ठिकाणी ईतिहास म्हणून या गोष्टी बोलू नका..
👍👌फारच सुंदर माहिती दिली,धन्यवाद💐💐💐
हिनयान बुध्द लेणी आहे. आभार.
खुप मस्त आहे यार हा विडीवो
या लेण्या आहेत. भंतेजींना राहन्यासाठी कोरल्या जायच्या.
भनतेजी म्हणजे
boudh bhiku
Khar ahe bhau
🌟भारतातील सर्व प्राचीन स्थळे बुध्दस्थळे आहेत कारण भारत बुध्दमय होता ! काल्पनिक कथा भारताचा ईतिहास नाही ! जयभिम ! जयशिवराय !! 🇮🇳✊
@@sanjayjadhav3981 haa pan tey ambedkar buddha naahi aahet tey ashok buddha aahet..
हम पंजाब से है और मिलीटरीवाले हैं, हमें मराठी तो नहीं आतीं, हजबंड की वजह सें थोडी सी समझ सकते हैं पर यह ब्यूटीफुल है। आज हम समझें आपके मिथकवाला बकासुर पूरा आदमी और गाड़ी भर चावल क्यों खाता था। इतनी बड़ी ढलान चढ़ना उस महाकाय प्राणी के लिए कितना मुश्किल होता होगा। खैर आपके सभी ब्लाग ब्यूटीफुल हैं कभी हो सकें तो कोंकण की तरह गुजरात मध्यप्रदेश महाराष्ट्र की बॉर्डर पर जो गुफाएं हैं उनसे रूबरू कराए। ऑल द बेस्ट 💝💝✌✌। मेरे खयाल से मिथक कुछ भी हो पर यह गुफाएं बौध्दकालिन लगती हैं ज्यादा सटीकता से बताए तो राष्ट्रकूट कालवंश की लगती हैं। दरवाजों और खंबों के डिजाइन एवं स्ट्रक्चर से पता चलता है यह सातवाहन साम्राज्य की नहीं बल्कि उसके बाद आयीं किसी मानव सभ्यता ने इसे बनाया है। महाराष्ट्र के उस एरिया की तफ्तीश करने पर पता चलता है वहाँ शिलाहर और राष्ट्रकूट साम्राज्य का राज था। क्योंकि चैत्य की संरचना देखे और दरवाजे की लंबाई देखे तो स्पष्ट रूप से कह सकते हैं यह राष्ट्रकूट साम्राज्य द्वारा निर्मित एक बौद्ध विहार था। हो सकता है वहाँ से कोई व्यापारी मार्ग गुजरता होगा जो जंगली जानवरों से बचाव कराने और कुछ घंटे आराम फरमाने पनाहगाह साबित होता होगा।
Yes.this is Buddhist monument .thanks for impartial comments
Khup chan..... kahi tari koknatla navin baghayla milal. Aani mahiti milali
Nice voice over
Thank you dada☺️💐
Nic video... different n Suspense things बघायला मिळाले..
संचित, तुझ्या या प्रयत्नाचे/कष्टाचे कौतुक आहे. काल्पनिक कथा आणि इतिहास याची गल्लत करूं नको... या बुद्ध लेणी आहेत... बकासुर एक काल्पनिक कथा आहे...
वटवाघळांना भारी बोलले मजेदार वाटले ऐकायला
बुध्द भंतेचे नीवास होते , खरा इतिहास पुसला जातोय , मंदिर किंवा राक्षसाचा गुफा बनलाय , 😲😲😲
Excellent Vedi shoot by you and the Information shown by you is very nice keep it up 👍👍👍👌👌
बकासूर आपल्या कोकणातला आहे हे ऐकून आनंद झाला.😂😂😂
😀😀😀😀😀😅
संचित... छान व्हिडीओ... लय भारी..👌 Take care.... धन्यवाद....
दादा बकासुर वगैरे ह्या दन्तकथा आहेत, नीट पाहाल तर आणि सोशधन जर झाले तर 100% हे इतिहासकालीन सम्राट अशोक राज्यातील बोध विहार समजतील, जे लोक ह्याला बकासुर गुहा समजतात
मास्त छान खुप परिश्रम घेतले .. अद्भुत
बुद्ध लेणीच आहे, हे सर्व चेताग्रह आहेत
संचित भाई खुप मेहनत घेऊन विडिओ बनवत आहे . Comment वाचल्या,😆खुप positive आणि निगेटिव्ह comment होता . पण काहीही असो जे लोकांनी स्वीकारल ते मान्य कराव लागेल आणि बकासुराची गुहाच आहे . भाई मला पण त्या ठिकाणी जायचा आहे .
वस्तुतःही बकासुराची गुहा नसून ही एक बौद्ध लेणी आहे,,कारण त्या बांधकामावरुन कळते की ही एक हीनयान पंथातील भिक्खु संघाने कोरलेली बौद्ध लेणी आहे,,वादविवादाचा प्रश्न नाही पण वास्तु तशी साक्ष देते आहे
बौद्ध स्तळे यांना पांडव लेणी मंदिर बनवले जाते कृपया करून चुकीचा इतिहास पसरू नका जो योग्य आणि खरा इतिहास आहे तो दाखवा कोणत्याही धर्माचा अभ्यास न करता विडिओ बनवले जातात त्या बद्दल पूर्ण अभ्यास करून विडिओ बनवा तुमच्या मुळे इतिहास बदलू शकतो अभ्यास करून विडिओ बनवा अशी अपेक्षा तुमच्या कडून करतो चुकीच्या माहिती मुळे पुडच्या पीडिला लेणी बघायला मिळणार नाही आणि ही एक निंदनीय बाब आहे🙏
Leni ahet he tar nakkich. Fakt kahi itihas clear hoil asha prakarchi mahiti asel tar please share kara
Murkha
Thanks for the info
@@malaragyeto7360 तुमच्या घरातली शब्द इथे वासरू नका
व्हिडीओ खुप मस्त आहे त्याच्या आयला
सह्याद्री पर्वतरांग नाव जरी ऐकले तरी आदिलशाही, औरंगजेब आणि मुघलांच्या मनात धडकी भरुन येते त्यानां दडाडून घाम फुटतो
महाराज आणि मराठा मावळ्यां बरोबर ह्या सह्याद्रीचे ही हिंदवी स्वराज्यास्थापने मध्ये मोठे योगदान आहे
🚩🚩🚩🚩🚩
Khup Chan Sachin sir MI pn tikdchich aahe thnx to tumi aamchya ithe javun bhet dilit
☺️☺️💐
संचित, खुपच risky होता आजच्या विडिओचा प्रवास. अशा ट्रेकिंग साठी स्पेशल शूज घालत जा. रस्त्यात भरपूर पाण्याचा साठा व एनर्जी ड्रिंक ठेवावे आणि सुरक्षे साठी कुत्रे. अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. Take care. Nice Video.
Thank you☺️
संचित जेथे तू असा प्रवास करतोस तेथे सोबत तेथील माहीती असलेल्यांना सोबत घेत जा।
मित्र अशा पुरातन ठिकाण दाखवण्या पुर्वी त्याचा अभ्यास कर नंतर त्याबद्दल माहिती द्या. कारण अखंड भारत भर सम्राट अशोकाच्या काळात ८४०००० लेणी व शिलालेख कोरलेले आहेत, येथे बकासुर वैगेरे कोणी आले नव्हते.
सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक लेणी आहेत परंतु सरकार व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा अनेक लेणी मध्ये देव देवतांची स्थापना करण्यात आली आहे.
माहिती समोर आणल्या बद्दल धन्यवाद!
परंतु अभ्यास करून माहिती द्यावी.
🙏जय भीम🙏
संचित खूप छान व्हिडीओ
सम्राट अशोक कालीन बौद्ध लेण्या आहेत मित्रा. महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचा अभ्यास करावा.
खोदकामात खजाना मिळाला काय❤️ खूप सुंदर
Hoo khupch dhamall yeil
बकासूर व भीम यांची लढाई जळगाव जिल्हातील एरंडोल तालुका मध्ये पदमालय येथे झाली आहे व पाडव वाडा सुद्धा आहे व भीमाचे पायाचे ठसे व भीमाने जेवण करून पाणीसाठी एक खुमसी मारून पाणी काढले आज ही भीमकुनड म्हणून प्रसिद्धआहे एक वेळ भेट द्या
किचकाला भीमाने मारून हाथ ज्या कुंडात धुतले ते भीम कुंड अमरावती (चिखलदरा) येथे आहे त्याचे सुद्धा नाव भीम कुंड असे नाव आहे
सर आपण खूप मेहनत घेत आहात परंतु खरा इतिहास सांगा .... उगाचच भाकड कथा सांगून दिशा भुल करू नका .. बोधिसत्व यूट्यूब चॅनल वर सागर भाऊंनी ऐनारी लेणी ची माहिती दिली आहे .. पहा एकदा ...
This is Buddhist cave were carved during great Ashoka era for Buddhist Monks to meditate under leadership of Satvahan king in maharaahtra. Our Entire country was Buddhist country once time.
बुद्धाच्या अगोदर कुठली संस्कृती नव्हती काय
बौद्ध संस्कृती आकाशातून टपकली ?
सगळ्याची उत्पत्ती ही अनादी अश्या सनातन संस्कृतीतुनच झालेली आहे
सगळ्या भूतलावर आजही मूर्तिपूजा केली जात असल्याचे अवशेष आजही मिळतात
काय कुठलं प्राचीन सापडलं की लगेच बुद्धाशी सबंध जोडून मोकळं व्हायचं जणू काही बुद्धाच्या अगोदर मानवजात नव्हतीच
सिद्धार्थ हा 1सनातनी वैदिक राजाच्या पोटी जन्मलेला 1 सनातनी राजपुत्र होता व त्याने ऐहिक सुखाचा त्याग करून ज्ञानप्राप्ती करून बुद्धत्व मिळवले
@@milindgaikwad961 , khari history sangaychi re,,,,, tya kalpanik murkha varti visvas karun andharat nako jau
@@mr.mechanicgaurav6601 bhai ashoka ni lenya kdhich nahi bandhlya tya leneya satavhan yayi bamdhlayat
Khup chan Video ... Kokanatil rahasymay jaga..
Nice video and information 👍
अप्रतिम
फारछान विडियों आहे
धन्यवाद
☺️☺️💐💐
बकासुराची गुफा नाही बोद्ध भिक्षुकांच्या मेडिटेशन साठी तयार केलेले caves आहेत त्या.
मित्रा खुपच मेहनत घेऊन आमच्या साठी अप्रतिम ठिकाण दाखवले धन्यवाद👍👌💐
☺️☺️💐💐
विहीर नाही पाण्याचे टाके आहेत त्या टाक्यात शिलालेख असतात
खूप छान सांगितलं संचित दादा मस्त 👌🙏👍😂
बुद्ध काळातील संत तपस्या करीत असताना या गुफा मधे राहत
जबरदस्त vlog..अत्यंत मेहनतीने बनवलेला माहितीपूर्ण व्हिडिओ...
Thank you☺️💐
Thank🙏
पहिल्यांदाच तुमच्याकडून समजलं भूरी कारव पावसाळ्यात रात्रीचे चमकतात ते
Atishay sunder mahiti, Ani khoop parishram tujhya ani gavatlya lokan kadun. Sunder vlog👌👍
Thank you☺️
Bhai amhi ikde pratek vrshi jaycho ...nature khup mst ahe ekdcha...ani Shravan talyajvl most of the time shekharu distat....😀😊..khup chhan vatl khup divsanni mamanch gaav bghun..🤩😉😇
☺️☺️☺️💐
Mast Aavdle 👍👍👌👌 Ho Kalji Ge Aacha T C
खुप सुंदर संचित 👌🏻👍खुप मेहनत घेतोस तु संचित 👍👍👍
Sundar
Puratava vibhagane yachi dakhal ghene avashak ahe.very nice video.
बकासुराची गुहा। कोकणातील रहस्यमय गाव"ऐनारी",वैभववाडी या वारश्याचे जतन होणे गरजेचे आहे
खूप छान वाटले दादा
Sundar ahe budhleni namobudhay
Khup khup chayn very very nice 👍👍👌👌🌹🌹🙏🙏🌹
फारच छान!
Sanchu mast video banavala ahe v tuzi mahiti denyachi paddat pan ♥️ ♥️ mast 👌 ♥️ ahe tuze sarv video bhagnar ahe tu 1divadh mast pude jasil best of luck I love ❤️ your videos 📹 ♥️ go go away ♥️ ♥️ 👌👌👌👌🙏🙏💞💞💖🚩🚩👍👍
☺️