माझ्या बा भिमाला आणि गौतमाला .. | Manjusha Shinde | वामन दादा करडक Bhim Geete

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @rajgaikwad7767
    @rajgaikwad7767 9 หลายเดือนก่อน +3

    वामनदा शब्दरचना अप्रतिम ....कडक व्हाईस ताई जी सुपर से उपर

  • @balasahebmarkad2166
    @balasahebmarkad2166 9 หลายเดือนก่อน +6

    काळजाला भिडणारा आवाज आहे ताई चा जय भीम जय आदिवासी

  • @devanandkhillare5074
    @devanandkhillare5074 2 ปีที่แล้ว +6

    भिम अनुयायांना चांगली स्फुर्ती नक्कीच मिळणार हे गाणं ऐकून 💐👍

  • @ratnadipingale522
    @ratnadipingale522 2 ปีที่แล้ว +3

    मी इसटागृम वर विडीओ पाहुण इथे पुणृ गाणं पाहण्यासाठी आलो आहे खरंच खूप छान सुषमा ताईंन सारखा पहाडी आवाज आहे तुमचा सेम आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा असा आवाज जयभिम ताई

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 ปีที่แล้ว +7

    काळजाला भिडला ....आवाज....खूप गाणे ऐकली पण हा आवाज खूप रुदयस्पर्शी आहे . मंजुषा ताई हा आवाज unbelievable....
    💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @luckyrathodbanjara5089
    @luckyrathodbanjara5089 3 ปีที่แล้ว +573

    मी whatsp status ला video बघून इथे पूर्ण गाणं पाहण्यासाठी आलो आहे ..खरच खूप छान.. पुन्हा पुन्हा ऐकावं असा मधुर आवाज आहे ताई आपला..

    • @sagarrajumore9713
      @sagarrajumore9713 3 ปีที่แล้ว +12

      Jay bhim

    • @rahulwalkey
      @rahulwalkey 3 ปีที่แล้ว +15

      Same here ❤️❤️❤️

    • @Shortcut1997
      @Shortcut1997 3 ปีที่แล้ว +11

      मी पण status pahuch gan पाहिलं

    • @kiraningle1550
      @kiraningle1550 3 ปีที่แล้ว +7

      मनाचा जय भीम

    • @madhavgodbole5038
      @madhavgodbole5038 3 ปีที่แล้ว +8

      Mala tar he song khup avadal

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 ปีที่แล้ว +17

    हया गीतांचे शब्द किती गोड आहे ❤️

  • @vijaymagar624
    @vijaymagar624 8 หลายเดือนก่อน +2

    ताई मी तुमचा खूप खूप आभारी आहे..... अप्रतिम गायन,,, सुंदर शब्दांची गुंमफन.... मन आणि कान तृप्त झाले..,. 🙏🏼🙏🏼❤️❤️

  • @balirammane4608
    @balirammane4608 2 ปีที่แล้ว +3

    माझा मित्रान स्टेटस ला ठेवले होते ते पाहून मी गाणं पहावयास आलो हे गीत पाहून डोळ्यात पाणी आल

  • @prakashbondade4979
    @prakashbondade4979 2 ปีที่แล้ว +2

    सकाळ पासून सद्यकाळी पर्यंत 10 वेळ गाणं आयकतो कडक जय भिम

  • @rajjadhavjadhav3866
    @rajjadhavjadhav3866 3 ปีที่แล้ว +75

    ताई ... आवाज तर खूप छान आहे...आणि गाणे तर खुपच भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भिम

    • @naheshboyal4130
      @naheshboyal4130 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sardarkamble4040
    @Sardarkamble4040 ปีที่แล้ว +49

    ताई गाण्याचे शब्द इतके छान आहेत की ऐकताना डोळ्यात आपोआप पाणी येते ताई तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे .जय भीम ताई

  • @nagoraoingole949
    @nagoraoingole949 2 ปีที่แล้ว +7

    खरच ताई पुन्हा पुन्हा पुन्हा गित ऐकत राहाव वाटत खुपच गोड आवाज आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @poojazalte1266
    @poojazalte1266 3 ปีที่แล้ว +34

    सन्मानाचा,अभिमानाचा,क्रांतिकारी चा निळा कडक सविनय जय भिम ताई 🙏

  • @siddharthgodbole2793
    @siddharthgodbole2793 3 ปีที่แล้ว +58

    छान गायल गान ताई खूप सुंदर बोल आणि आवाज आहे.
    नांदेड जयंती येथील प्रोग्राम आहे.
    सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @saurabhmeshram575
    @saurabhmeshram575 2 ปีที่แล้ว +57

    माझ्या आयुष्यातील आज पर्यंत ऐकलेल सर्वात सुंदर गाणं ❤️🙏🏻खुप छान 👍❤️👌🙏🏻

  • @SandeshMB-ue6rm
    @SandeshMB-ue6rm 3 ปีที่แล้ว +94

    अप्रतिम खूप खूपच छान. ....बेधडक निळा भडक. ....जय भीम कडक. .....नमो बुद्धाय्. ......

  • @ushakashide8480
    @ushakashide8480 3 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम आवाज आणि संगीत ज्यानेलीहीले ते कर्डकदादा क्रांतिकारक जय भीम सर्वांना

  • @buntyteltumbade458
    @buntyteltumbade458 3 ปีที่แล้ว +135

    शिंदे घराण्याची परंपरा पिढीन पिढी अशीच चालणार आहे अप्रतिम गाण अप्रतिम आवाज आणि थोर माणसांनी लिहिलेल हे गाणं ऐकून मनाला खूप आनंद झाला जय भीम नमो बूद्धाय

    • @kamleshghorpade6559
      @kamleshghorpade6559 3 ปีที่แล้ว

      🤲

    • @janvi8980
      @janvi8980 3 ปีที่แล้ว +2

      मनोभावे वंदन सर्वे धर्म सम भाव हाच बाबासाहेबांनी ठरवले ले वाक्य .जयभिम

    • @sakshitangade7448
      @sakshitangade7448 2 ปีที่แล้ว

      खुप छान ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @AbhedyaNews
    @AbhedyaNews 2 ปีที่แล้ว +53

    या महामानवांनी आपल्यासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला.. म्हणुन या गाण्याने डोळे भरुन येतात,हृदयाला स्पर्श करतात 🙏

  • @ananddhole758
    @ananddhole758 ปีที่แล้ว +49

    आई शपथ या गाण्यांला तोड नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤खरंच या ताईचा आवाज खूप छान आहे .जमलं तर मी या ताईचा कार्यक्रम ठेवील 💐💐💐💐💐💐💙💙💙💙💙

  • @gokultayade5509
    @gokultayade5509 ปีที่แล้ว +2

    ताई साहेब आपण खरंच पहाडी आवाजाच्या धनी आहात
    सविनय कोटी कोटी जयभिम जय रमाई 🌹🌹🌹👏👏👏👏🙏🙏

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 2 ปีที่แล้ว +11

    खूपच अप्रतिम शब्द रचना केली आहे आणि सुमधुर आवाज आहे.💐💐💐👌

  • @milindtayde2625
    @milindtayde2625 2 ปีที่แล้ว +2

    काळजाला भिडला ताई तुझा आवाज...... पहिले माझे वदंन महा मानवाला खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @sikandartalbhandare7247
    @sikandartalbhandare7247 3 ปีที่แล้ว +143

    अप्रतिम,ताई खुपच सुंदर गीत आणि तेवढाच गोड आवाज हि..
    नमो बुध्दाय,जय भीम..🙏🙏💐💐

    • @cartooncolor8468
      @cartooncolor8468 2 ปีที่แล้ว

      @Pooja Kamble oB-):-!:-$:-$:-$༼ᕗຈل͜ຈ༽ᕗ୧( ಠ Д ಠ )୨ᕦ( ⊡ 益 ⊡ )ᕤ(づ ̄ ³ ̄)づ

    • @bahartikamble4877
      @bahartikamble4877 ปีที่แล้ว +2

      🙏 🙏🙏 Pahile maze vadan Ba Bhimsurya la sweet voice 👍👍👏👏👏 Jay Bhim Jay Savidhan 💙💙

  • @kalidassasane7624
    @kalidassasane7624 3 ปีที่แล้ว +1

    हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटे आलें खरच हे गाणं खूप सुंदर आहे बा भीमाच्या चरणी नतमस्तक त्रीवार अभिवादन

  • @marotidaregaonkar4527
    @marotidaregaonkar4527 3 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम सुंदर आवाज. आंबेडकरी गायिका मंजुषा शिंदे ताई क्रांतिकारी सप्रेम जय भिम.

  • @BICretion
    @BICretion 6 หลายเดือนก่อน +2

    Tai tumch gayan khup chan ahe khup song avdla👌👍

  • @vipinkamble1065
    @vipinkamble1065 3 ปีที่แล้ว +25

    खुपच सुरेल मधूर गोड आवाजातून भारदस्त लेखनीचे सादरीकरण.
    गीताच्या कवींना व गायीका यांना सस्नेह जयभीम .

  • @vilasbhagat5832
    @vilasbhagat5832 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान गायले आहे हे गीत,रूद्यभरून आले

  • @PREMPHOTOGRAPHY2.0
    @PREMPHOTOGRAPHY2.0 3 ปีที่แล้ว +7

    मधुर आवाज मनाला खूप आनंद झाला खूप छान ताई 👌👌

  • @dineshkatkar6551
    @dineshkatkar6551 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई
    खुप गोड आवाज आहे
    जय भीम ताई🙏

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 2 ปีที่แล้ว +15

    खुप सुंदर आवाज आणि गीत ऐकून मन अगदी फ्रेश झालं जय भीम

  • @sushilpawar8542
    @sushilpawar8542 3 ปีที่แล้ว +2

    खूपच गोड गाणं अन खूप गोड आवाज मान शांत होऊन जात स्टेटस पाहिलं वाटल पूर्ण गाणं ऐकावं

  • @forceofshaurya6931
    @forceofshaurya6931 2 ปีที่แล้ว +11

    अंगावर शहारे आणणारा आवाज आहे आहे ताई तुमचा आणि आज जे काही आपल्याला मिळत आहे त्या महामानवा मूळ म्हणून पहिले माझे वंदन त्या महामानवाला ......जय भिम🙏

  • @PerfectGKworld
    @PerfectGKworld ปีที่แล้ว +2

    मी रस्त्याने जात होतो तर एका माणसाने हे गाणे मोबाईल वर लावले होते , ते ऐकून खूप छान वाटते म्हणून डायरेक्ट यूट्यूब वर येऊन हे गीत download केलं ..nice song

  • @amrpaliupre553
    @amrpaliupre553 3 ปีที่แล้ว +63

    शब्दाचे बोल मनाला छेदून जातात 🙏 वा खूप छान. आवाज अप्रतिम ताई अशीच प्रगती करत रहा माझ्या कडून भरभरून शुभेच्छा🙏 जय भीम

  • @Bhimsainik_samir_358
    @Bhimsainik_samir_358 ปีที่แล้ว +2

    Khupch chan tai💙JAYBHIM🌎🙇‍♂️🌿NAMOBUDDHAY🙇‍♂️😘🥹

  • @manoharalane9243
    @manoharalane9243 6 ปีที่แล้ว +42

    SPN NANDED आपले आभार आपन बौद्ध पौर्णिमे निमित शिंदे ताईनी गायलेली गानी अपलोड केलेत.आनी ताई आपन खुपच अप्रतीम गानी गायलित सुषमा देवी यांचाच हुबेहुब आवाज आहे आपल्या गायनाची शैली खुपच सहज आहे .

  • @adhavavinash2166
    @adhavavinash2166 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आवाजात गान गायल हे गान ऐकून खूप छान वाटल जय भीम या सगळ्या टीम ला

  • @prakashthorat8629
    @prakashthorat8629 3 ปีที่แล้ว +12

    खूप गोड आवाज आहे सप्रेम जय भीम

  • @nehapawar2996
    @nehapawar2996 2 ปีที่แล้ว +18

    खरंच खूप सुंदर गाणं आहे.... जय भीम... नमो बद्धाय 😊

  • @sidharthkamble1295
    @sidharthkamble1295 3 ปีที่แล้ว +9

    ताई तुमचे वंदन गीत खुपच अप्रतीम आहे ..मनाला आनंद वाटला ..स्वाराला तोड नाही .आणि त्या लेखनीस सलाम..

  • @Baka_is_live
    @Baka_is_live 8 หลายเดือนก่อน +55

    2024 मधे हे गान कोन कोन ऐकत आहे

  • @machindralokhande9198
    @machindralokhande9198 3 ปีที่แล้ว +5

    मंजु ताई खरच तुझा आवाज तुझ्या नावा प्रमाणेच मंजुळ आहे.

  • @gajanank5667
    @gajanank5667 3 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम आवाज ताई 🙏🙏🙏 या आवाजात हे गाणं प्रथमच ऐकत आहे

  • @kiranjadhav6390
    @kiranjadhav6390 ปีที่แล้ว +8

    काळजाला भीडणारा आवाज भीमाच्या वाघीणीचा..सप्रेम जय भीम नमो बुध्दाय ताई....🏳️‍🌈🇪🇺🙏

  • @vikeshbarsinge8746
    @vikeshbarsinge8746 3 ปีที่แล้ว +75

    जय भिम ताई, खूप सुंदर गीताचे बोल ,आवाज तर अप्रतिम आहे

  • @rakesh____016
    @rakesh____016 3 ปีที่แล้ว +22

    खूप सुंदर ताई मी तुमची फोन पर रिंगटोन ठेवली 🙏🙏🙏🙏🙏 मानाचा जय भिम

    • @shashikamble9794
      @shashikamble9794 3 ปีที่แล้ว +1

      रिंगटोन सेंट करा.

    • @shashikamble9794
      @shashikamble9794 3 ปีที่แล้ว

      7385066077 ला रिंग टोन पाठवा.

  • @moreroshan
    @moreroshan ปีที่แล้ว +1

    Khup Chan Tai... Maji ek ichchya ahe ki tumi vaibhav khune sobat yekhad... Bhim git manav....

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 3 ปีที่แล้ว +28

    ताई साहेब आपली राहणी साधी आणि उच्च विचार

  • @AdityaKumar-jp9fs
    @AdityaKumar-jp9fs 3 ปีที่แล้ว +67

    Didi aapki awaz dil chhu gayi,, Jay Bhim

  • @suhaswaghmare2537
    @suhaswaghmare2537 3 ปีที่แล้ว +47

    हे गाणे मी दिवसातून बरेच वेळस ऐकतो

  • @nikhilkamble9120
    @nikhilkamble9120 3 ปีที่แล้ว +7

    वाह खुप खुप छान आवाज ताई जय भिम🙏🙏🤝🤝🤝🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @arunkumardhone
    @arunkumardhone ปีที่แล้ว +18

    काळजाला भीडणारा आवाज.... जय भीम.... 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @samata4731
    @samata4731 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय मनाला मोहून टाकणारे,असे मार्मिक पणे बोल असून अखंड मानव जातीचे कल्याण या गीतामधून दिसून येते आणि आपल्या सुमधुर वाणीमधून वदल्यामुळे खूपच मधुर लयाद्वारे मन प्रसन्न होते

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप गोड आवाज आहे ताई तुमचा असे चं महामानवांचे गाणी गात रहा.....‌तुम्ही असे चं पुढे जात रहा.....नमो बुद्धाय जय भीम जय भारत 🙏🇮🇳💙

  • @manoharalane9243
    @manoharalane9243 6 ปีที่แล้ว +9

    मंजूषा ताई आपन गायलेली गानी खुपच अप्रतीम आहेत.आपला आवाज आनी सहज गायकी मी बाबासाहेबांची गानी खुप ऐकली आहेत परंतू एवढी अप्रतिम गानी पहील्यांदाच ऐकली आहेत आनी बहारदार वादक संचाचे धन्यावाद छान योग जुळून आला.सप्रेम जयभिम.

  • @surajkhade7337
    @surajkhade7337 2 ปีที่แล้ว

    मी आता वॉटसफ टेट्स बघितलं बरोबर हे गाणं ऐकत आहे.. खुप छान आवाज आहे बोल पण चांगले आहेत ताई जय भिम

  • @sanjaykamble8058
    @sanjaykamble8058 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम आवाज,😍😍आणखी भरपूर गाणी ताई तुम्ही गावं.. ही अपेक्षा ,जय भीम🙏🙏

  • @vandanakamblekamble3111
    @vandanakamblekamble3111 ปีที่แล้ว +1

    सुंदर गाणी आणि आवाज 1नो❤❤❤❤

  • @dadajiahire1818
    @dadajiahire1818 2 ปีที่แล้ว +12

    Sweet Song Sung by U Mam. Jaybhim. Namo Buddhay

  • @vikkyingle3617
    @vikkyingle3617 3 ปีที่แล้ว +22

    Goosebumps literally Goosebumps 🙌... I didn't had idea about that this song is sung by manjusha shinde mam... I was just listening that everyday as MP3 but when explored about and found this I was shocked ..... This song can't be defined that how much suits with her voice .... She has got a adorable voice 🙌❤️🙏🙏🙏... Wish you so many good wishes and success... Jay bhim 🙏

  • @bahartikamble4877
    @bahartikamble4877 ปีที่แล้ว +3

    Nice Tai 💙👍👌 superrrr, sweet voice,🙏mi Ambedkari vicharane maze childhood pasun lifestyle aahe .So Heartly 💙💙💙💙 Krantikari 🙏Jay Bhim welcome to next sweet songs 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏🙏🙏 Jay Bhim Jay Savidhan

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    आज पहिल्यांद्या फेसबुकवर लय बळ आल ची छोटीशी रील पाहिली आणि युट्यूबवर तुमची गाणी शोधत दोन तास ऐकत राहिलो.
    जय मल्हार
    जय भीम

  • @janardhankhade1442
    @janardhankhade1442 6 ปีที่แล้ว +19

    जय भीम दीदी..... करच खूप छान आवाज आहे.....तुमचा...

  • @shobhasakhare1438
    @shobhasakhare1438 ปีที่แล้ว +1

    Amezing voice... Lovly... Punha punha aikuse watte.... Dumdaaar awaj❤

  • @rupeshsalve7735
    @rupeshsalve7735 3 ปีที่แล้ว +5

    मनाला शांतता वाटली आपले हे गीत ऐकून मनातील सर्व चिंता काही वेळ विसरून बर वाटलं 🙏🙏

  • @krushnalabde6734
    @krushnalabde6734 2 ปีที่แล้ว

    मी ringtone yekun इथे पूर्ण गाणं पाहण्यासाठी आलो आहे ..खरच खूप छान.. पुन्हा पुन्हा ऐकावं असा मधुर आवाज आहे ताई आपला..

  • @pandhrinathbande3045
    @pandhrinathbande3045 3 ปีที่แล้ว +3

    जय भीम ताई छान आवाज ताई

  • @shivajinarwade2969
    @shivajinarwade2969 2 ปีที่แล้ว +1

    ताई जय भीम जय भारत ,आवाज स्वच्छ व गीतरचना अप्रतिम

  • @123Anil
    @123Anil 3 ปีที่แล้ว +207

    2021 मध्ये हे गाण कोन कोन ऐकत आहे
    👍👍Like 👍👍

  • @devdattakamble7005
    @devdattakamble7005 2 ปีที่แล้ว

    ताई प्रथम आपणास सप्रेम जयभीम खरोखरच खुपच छान गीत आहे। गीत रचना कार वामनदादा कर्डक यांची आठवण करून दिली। डोळे भरून येतात। आणि तुमचा आवाज ही खूप मधुर व गोड आहे। कितीही वेळा गीत ऐकावच वाटत। माझ्या कडून आपणास मनापासून लाख-लाख शुभेच्छा।

  • @ajaydhawale1623
    @ajaydhawale1623 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आवाज आहे ताई तुझा
    सकाळी हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होतं
    आणि संपुर्ण दिवस चांगला जातो
    JAY BHIM___💙

  • @santoshshakyamulanivasi
    @santoshshakyamulanivasi ปีที่แล้ว +1

    अति सुन्दर दीदी जय मूलनिवासी जय भीम

  • @anandram9200
    @anandram9200 ปีที่แล้ว +4

    Excellent song sung by Didi with melodious voice.

  • @brandshekati
    @brandshekati ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा माझ्याकडे शब्दच नाहीत या हे गाणं मी विस्ता ऐकलं आहे नमो बुद्धाय जय भीम

  • @nishantbhagat2934
    @nishantbhagat2934 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई जय भीम मेघानद साहेब ला पण क्रांतिकारी जय भीम

  • @prakashkambale9719
    @prakashkambale9719 ปีที่แล้ว +1

    शब्दच नाही हे बोलायला खुप सुंदर आणि गोड आवाज आहे 👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @shubhamwankhade4299
    @shubhamwankhade4299 ปีที่แล้ว +4

    ला जवाब सॉन्ग दिल❤ छू देने वाला सॉन्ग 🙏🙏.........👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @NitinTayde-k2j
    @NitinTayde-k2j 7 หลายเดือนก่อน +1

    Tai khup apratim jai bhim tai

  • @mr_jack____23
    @mr_jack____23 3 ปีที่แล้ว +16

    🥰😍पहीले माझे वंदन महामानवाला ✍🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajipayal5699
    @shivajipayal5699 2 หลายเดือนก่อน

    खरंच आम्ही धन्य आहोत की तुमच्या सारखे भीम रत्न आमच्या जातीत जन्मले

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 2 ปีที่แล้ว +6

    ताई खूप छान आवाज 💐मनापासून जय भीम🙏

  • @carrybhai302
    @carrybhai302 3 ปีที่แล้ว +2

    शब्द च नाही ताई एक नंबर क्या बात वाह जय भीम नमो बुद्धाय

  • @pradnyanyashwanthajare3496
    @pradnyanyashwanthajare3496 3 ปีที่แล้ว +4

    अत्यंत सुमधुर आवाजात गायलं आहे गीत, सप्रेम जय भिम 🙏🙏🙏

  • @pramodhanmante4318
    @pramodhanmante4318 2 ปีที่แล้ว

    पहिले माझे वंदन महामानवाला खरच आवाज किती छान आहे,
    निसर्गाची किमया किती वेगळी आहे मनोरंजनासाठी पण आपणांस संगीत दिल आहे
    आणि हे सत्य आहे

  • @satishmr3428
    @satishmr3428 3 ปีที่แล้ว +4

    काय सुंदर आवाज आहे ताई तुमचा खरच amazing. गाणं ऐकता क्षणी मन अगदी प्रसन्न होत .

  • @roshanbagul5914
    @roshanbagul5914 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान गान आणि आवाज पण जय भीम

  • @hemantlondhe4372
    @hemantlondhe4372 3 ปีที่แล้ว +3

    Nice song myam....... म्याडम तुमचा आवाज खूप गोड आहे....... मला हे गाणं खूप आवडत..... तुमी खूप छान गायलात हे गाणं..... 👌👌👌

  • @rinkugharde5559
    @rinkugharde5559 3 ปีที่แล้ว +1

    अगदी खूप सुरेख आवाज ताई सप्रेम जयभीम..

  • @r12m12t1978
    @r12m12t1978 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम खूप खूपच छान,सुंदर गाणं ❤नमो बुध्दाय,जय भीम.

  • @amanvaidya3639
    @amanvaidya3639 2 ปีที่แล้ว

    My morning first song di....... तुम्हाला ह्या गाण्या साठी मी वंदन करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @buntyteltumbade458
    @buntyteltumbade458 3 ปีที่แล้ว +8

    वामन दादा कर्डक आजही आपल्या मनात अजूनही जिवंत आहे

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 3 ปีที่แล้ว

    भीमराजकी बेटी बहुतखुब तुमचा आवाज साज वदादांच गाण एक वेगळा समा तयार झाला,कान तुप्त झाले.जयभीम.

  • @dikshabadoledongre8576
    @dikshabadoledongre8576 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर गित आणि आवाज पण लय भारी ताई ..... तथागताच्या आणि बाबांच्या आशिर्वादाने सदैव असेच गात रहा....🙏🙏

  • @bhavinsaindane5748
    @bhavinsaindane5748 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ताई... दुसरे मानवंदन तुम्हाला...
    व्हाट्सअप ला स्टेटस पाहीले आणि त्याच क्षणी तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आलो...
    खरच खुपच छान
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nagnathalat3346
    @nagnathalat3346 ปีที่แล้ว +4

    जय भीम 🙏
    सलाम तुमच्या आवाजाला ताई
    एकच नंबर आवाज आहे

  • @savitachavhan4600
    @savitachavhan4600 3 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान असा आवाज आहे तुमचा आज पहिल्यांदा मी तुमचे गीत ऐकले ....🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avinashsuryawanshi772
    @avinashsuryawanshi772 2 ปีที่แล้ว +6

    Heart touching voice 💙🙏🙏