DREAM CRAFT FILM PRODUCTION , PRODUCER & DIRECTOR - SANJU MANJULE 9325295599 SONG - LAY BAL AAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6K

  • @bhagawanbhopale7276
    @bhagawanbhopale7276 ปีที่แล้ว +291

    मी मराठा असलो तरीही मला बाबासाहेबांची गाणी खुप आवडतात कारण त्या समाजातील लोकांनी जनमानसाला समजेल आणि उमजेल अश्या रीतीने मांडली आहे

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 11 หลายเดือนก่อน +2

      Gan khup jabardast gayal ahe, 100 vela aikal tari man bharat nahi, pratyek manasala inspiration denar gan

  • @adityalondhe7995
    @adityalondhe7995 2 ปีที่แล้ว +454

    समाजात मिळणारा आदर,आणि पोटभर मिळणारी भाकर बाबा केवळ तुमच्यामुळेच__❤️

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 2 ปีที่แล้ว +308

    एकही गाणं रिकामं नाही आपलं... १.५० लाखाहून जास्त गाणे आहे बाबासाहेबांवर आणि प्र्यतेक गाण्या मधून फक्त न फक्त समाज प्रबोधन 🙏 सलाम आहे आपल्या समाजाला ... आंगवर काटे आणारे गाणे अन् खतरनाक गायक कवी लेखक....एकदम कडक निळा भडक जय भीम 🙏

  • @dnyaneshwarmauli4314
    @dnyaneshwarmauli4314 9 หลายเดือนก่อน +63

    मी कीर्तनकार आहे तरी आपली भूमिका स्पष्ट कीर्तनातुन मांडत असतो. तुकाराम महाराज यांचे विचार असेच आहे. ताई तुमचा आवाज मी दररोज ऐकतो

    • @ajinkyashirsath495
      @ajinkyashirsath495 5 หลายเดือนก่อน +1

      दादा बाबासाहेबांच्या वृत्तपत्रावर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग आहेत❤❤

  • @manishaanoushrao2060
    @manishaanoushrao2060 2 ปีที่แล้ว +328

    ताई आम्ही कोळी आहोत तरी पण तुमचं हे गाणं मला फार आवडतं... मी हे गाणं दिवसभरात खुपदा ऐकते तुमचा आवाज खूप गोड आहे.. खरंच खुप छान आहे हे गाणं.. तसेच बाबासाहेबांचे आपल्या जीवनात खूप मोठं योगदान आहे... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @rahulgadkari352
      @rahulgadkari352 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद मॅम

    • @nareshpatil9056
      @nareshpatil9056 ปีที่แล้ว +2

      Khup sundar tai khupch chhan Aavaj Aahe 👍🙏 🙏

    • @yogeshpadle
      @yogeshpadle 8 หลายเดือนก่อน

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 ปีที่แล้ว +415

    मनाला खूप प्रेरणा मिळते.. खूप छान आवाज आहे ताई दिवसातून 4,5 वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटत. आज आपण जे काही आहोत ते फक्त साहेबांमुळेच. जय भीम , जय सेवालाल 🙏🙏😊👏

  • @Shivam_wagh_1
    @Shivam_wagh_1 2 ปีที่แล้ว +494

    खरचं ताई अतिशय सुंदर आवाज आहे. मी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे रोज गाणी येकत असतो. मला साहेबांच्या गाण्यानी एक वेगळीचं प्रेरणा निर्माण होते.

  • @sanchitwalve6883
    @sanchitwalve6883 8 หลายเดือนก่อน +355

    मी आदिवासीचा मुलगा आहे. आज मी शिक्षक म्हणून काम करत आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या भिमामुळे,great salute to my Babasaheb ❤❤

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 6 หลายเดือนก่อน +7

      Waah saheb mnl tula upkarachi janiv ahe

    • @roshniingale8202
      @roshniingale8202 6 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @sunilkamble8790
      @sunilkamble8790 4 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @AbhishekRamteke-ct9nk
      @AbhishekRamteke-ct9nk 2 หลายเดือนก่อน

      Apeksha ahe ki ata baba saheb ambedkar yanche v4 tu pudhe nenar.....Jay bhim.....

    • @shubhangipatil5846
      @shubhangipatil5846 หลายเดือนก่อน

      Jay bhim Jay seva

  • @ashagaikwad8269
    @ashagaikwad8269 ปีที่แล้ว +4646

    मी ऊसतोड कामगाराची... सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत.. माझ्या मागासवर्गीय समाजाला आणि मला .. नायब तहसीलदार होण्याची संधी मिळाली ती फक्त माझ्या बाबा मुळे.... जय भीम...

    • @roshanjaware7733
      @roshanjaware7733 ปีที่แล้ว +129

      Congratulations madam but you don't ignore your past and education fight please if you possible so help to poor girls &boy for education🙏

    • @ananddhole758
      @ananddhole758 ปีที่แล้ว +38

      साहेबाला जय भीम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @surajwagde4571
      @surajwagde4571 ปีที่แล้ว

      @@roshanjaware7733 pay back to society🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

    • @ganeshgore1146
      @ganeshgore1146 ปีที่แล้ว +17

      Farch chan aawaj aahe mam

    • @boudipmore5235
      @boudipmore5235 ปีที่แล้ว +12

      chan

  • @shraddhasarkate2412
    @shraddhasarkate2412 ปีที่แล้ว +874

    हे गाणं ऐकून पुन्हा मोटिवेशन येते की एक दिवस कलेक्टर झाल्यावर आपल्या समाजाला पुढे घेऊन जाईल, बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे घेऊन जाईल. खूप सुंदर गाणं आहे ❤❤

  • @Fifdyys
    @Fifdyys ปีที่แล้ว +1314

    मी एक मराठा पण माला है गाणे खूप आवडले
    माझा भाऊ आर्मीत लागल्यावर मी ह्याच गाण्यावर नाचणार .. जय शिवराय.. जय भिम.. 🚩

  • @shamchavhan6454
    @shamchavhan6454 ปีที่แล้ว +1030

    मी यावर्षी पोलीस मध्ये भरती झालो, तेंव्हा अगोदर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार हार नतमस्तक झालो. जय भीम जय सेवालाल 👍

  • @yashburbure2403
    @yashburbure2403 ปีที่แล้ว +54

    अति सुंदर गीत...हे गीत ऐकून भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट दिसून येते व या घाणेरड्या समजव्यवस्थेतून आपल्याला बाबासाहेबांनी बाहेर काढले... याची एक जाणीव म्हणून आपण शिक्षण घेऊन त्यांना वंदन करुया... जय भीम, जय संविधान,नमो बुद्धाय...💙

  • @vishalmali4691
    @vishalmali4691 ปีที่แล้ว +72

    मनाला बळ येत आणि अभ्यास करण्याची उर्मी येते कोटी कुळे उधदरली भिमा तुझ्यामुळे सलाम बाबासाहेबांना.

  • @jyotikamble8721
    @jyotikamble8721 ปีที่แล้ว +179

    गुरं ओढणारा पोरगा या ओळी ऐकून मन खूप अभिमानाने भरून येते खूप छान गाणं आहे ताई 👌👌🙏🙏

  • @parmeshwargg
    @parmeshwargg 11 หลายเดือนก่อน +26

    मी मराठा आहे, परंतु बाबासाहेबांचे गाणे पाहिल्यापासून आवडतात...खूप छान गायलात ताई...|| जय भीम जय जिजाऊ जय शिवराय ||

  • @amit7182
    @amit7182 3 ปีที่แล้ว +391

    हे गीत वारंवार ऐकतच राहावं, असे वाटतंय. खरचं, बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आम्हा सर्वांवरती. बाबासाहेब नसते तर आमचं काय झालं असत?
    Love You Babasaheb !!🙏

    • @rajeshingle1262
      @rajeshingle1262 2 ปีที่แล้ว +2

      निःशब्द

    • @vishaltulave5239
      @vishaltulave5239 2 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम , सुंदर , मार्मिक ,

    • @mahadevgadge1271
      @mahadevgadge1271 2 ปีที่แล้ว

      @@rajeshingle1262 5

    • @ajinkyameshram7411
      @ajinkyameshram7411 2 ปีที่แล้ว


      जय भीम 💙🙏🙏🙏

    • @snilsonawane8446
      @snilsonawane8446 2 ปีที่แล้ว

      ताईचा आवाज खूप छान आहे

  • @Maitreya2022
    @Maitreya2022 4 ปีที่แล้ว +362

    खरच खूप छान आवाज आहे ताई तुमचा खूप बोलक्या न शेलक्या शब्दांमध्ये तुम्ही बाबासाहेबांनी आपल्यावर केलेल्या कार्याची महती पटवून दिली आहे.💐💐 मानाचा जय भीम!!!

    • @manojborse3186
      @manojborse3186 3 ปีที่แล้ว +2

      Ha tai khar. Lokh visrun gele ahet Babasaheb che upkar

    • @anandindasrao3049
      @anandindasrao3049 3 ปีที่แล้ว +1

      अतिसुंदर भीमगीतं आहे ताई

    • @kundanwakode3156
      @kundanwakode3156 3 ปีที่แล้ว

      @@anandindasrao3049. L

    • @jagdishchandekar1407
      @jagdishchandekar1407 2 ปีที่แล้ว

      शेलक्या नाही रे भाऊ मराठी चांगले शिक

  • @amollokhande9291
    @amollokhande9291 2 ปีที่แล้ว +1026

    मी एक मराठा आहे परंतु मला अभिमान आहे बाबा साहेबांचा खरच खुप चांगल काम केले आहे त्यांनी त्यांनी दाखुन दिलं ब्रम्हणानला
    त्यांची आवकात यांनीच आपल्यात वाद निर्माण केला आम्ही मराठा पण तुमच्या बाजूने आहे
    आम्ही पण
    🧡छत्रपती शिवाजी महाराज 💙 डॉ बाबा साहेबांचे आंबेडकर यांचे विचार खूप छान आहेत
    शिवरायांनी पण कधी जातीभेद केला नव्हता या ब्राह्मणांनी तर आपली वाट लावली पूर्ण

    • @sanketgangurde8489
      @sanketgangurde8489 2 ปีที่แล้ว +3

      💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @bharatpalde211
      @bharatpalde211 2 ปีที่แล้ว +1

      गच्च शग

    • @bharatpalde211
      @bharatpalde211 2 ปีที่แล้ว +1

      वछछ

    • @bharatpalde211
      @bharatpalde211 2 ปีที่แล้ว +1

      वछ

    • @ananddhole758
      @ananddhole758 2 ปีที่แล้ว +7

      दादा ला जय भीम जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 ปีที่แล้ว +19

    प्रतेक शब्द ऐकताना डोळ्यात पाणी येते... बाबा ची महती शब्दात सांगायचं अशक्य आहे.पण गीता चे बोल आणि ताईंचा हृदयाला भिडणारा आवाज..!! वाह ..
    आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून मी माझ्या मुलांना आवर्जून हे गाणं ऐकवलं.

  • @surajbhagatpusadyavatmal3802
    @surajbhagatpusadyavatmal3802 3 ปีที่แล้ว +181

    अप्रतिम गाणे आहे ,,,गूर ओळनार पोरगा आता साहेब झाला ,,,
    Fabulous 👌🏻👌🏻👌🏻
    Saprem Jay bhim ,🙏

  • @tushardonde8259
    @tushardonde8259 2 ปีที่แล้ว +148

    गाणं जरी मोटीवेशनल असले तरी बाबासाहेब आठवून रडू आल्याशिवाय राहत नाही..
    जय भीमचं..🙏

  • @NILUCREATION_
    @NILUCREATION_ ปีที่แล้ว +88

    खरं ताई जे लोक मोठ्या पदावर आहे... बाबासाहेबामुळेच
    जय भीम 💙 जय सेवालाल महाराज 🏳️

  • @sureshdhikale
    @sureshdhikale 11 หลายเดือนก่อน +571

    मी मराठा आहे मला हे गाणं खुप आवडते मला सगळेच भिमगीतं खुप आवडतात

    • @DineshDhale
      @DineshDhale 8 หลายเดือนก่อน +5

      bhava khup chaan

    • @premiladange6714
      @premiladange6714 7 หลายเดือนก่อน +1

      Mast dada💎💙💙

    • @vilasdupare4969
      @vilasdupare4969 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय भीम

    • @hemantnandeshwar1660
      @hemantnandeshwar1660 4 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय,जय संविधान

    • @sandip4950
      @sandip4950 3 หลายเดือนก่อน

      🙏

  • @shilratnbhagat9693
    @shilratnbhagat9693 5 ปีที่แล้ว +452

    👌👌👌👏👏👏💐🌹अप्रतिम गित आणि तितकीच अप्रतिम सुरेख रचना.. ताई चा आवाज खुप जबरदस्त, अप्रतिम बहारदार.. सप्रेम जय भीम..नमो बुद्धाय ❤️💙❤️💙 🙏🙏🙏

    • @narendragayakwad2350
      @narendragayakwad2350 4 ปีที่แล้ว +1

      Realy good song .ñavin song pathwa

    • @lakdobawankhede9318
      @lakdobawankhede9318 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान गाणं जय जिजाऊ

    • @vijaywadhave520
      @vijaywadhave520 2 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम सुंदर शब्द रचना आजच्या काळात शब्दाचि उत्तम रचना

    • @sakharamkamble6259
      @sakharamkamble6259 2 ปีที่แล้ว +3

      Jay bhim Tai very nice

    • @narendrasalunke1963
      @narendrasalunke1963 2 ปีที่แล้ว +1

      Jay bhim

  • @ankushrokade8156
    @ankushrokade8156 3 ปีที่แล้ว +138

    काय ताई तूझा आवाज सहज म्हणतेस रोज ऐकतो वेड केलेस कडक जयभीम शब्द नाहीत तुझी स्तुती करण्यासाठी

  • @anurathbansode2268
    @anurathbansode2268 3 ปีที่แล้ว +108

    रोज कमित कमी 4 वेळेस ऐकतो मी हे गाणं ,
    तुमच्या आवाजाला आणि हे गित लिहणार्रयाला 100 तोफांची सलामी

  • @PratikRajkumar03
    @PratikRajkumar03 ปีที่แล้ว +562

    २०२४-२५ या वर्षी मी महाराष्ट्र पोलीस होउन दाखवेल आणि सर्वप्रथम या गाण्यावर माझा आंनद साजरा करेल जय भीम #thankubaba🙇🏻💙

  • @sureshmaharajsarvekar7344
    @sureshmaharajsarvekar7344 5 ปีที่แล้ว +4607

    ताई जिव्हारी घाव करनारा आवाज 🔊 आहे तुमचा रोज हे गाणं दिवसात 2 ते 3 वेळस ऐकतो मी एक किर्तणकार महाराज आहे माझ्या कडुन तुम्हाला जय भिम जय हरी जय शिवराय

  • @ramanisal4185
    @ramanisal4185 ปีที่แล้ว +38

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे....आमच्या सारख्या मागासवर्गीय समाजाला म्हणजे मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या आज साहेब होतो...हे सर्व बाबा साहेब मूळच ...जय भीम जय मल्हार जय अहिल्या जय शिवराय 💛🧡💙

  • @prashikbarde1391
    @prashikbarde1391 3 ปีที่แล้ว +134

    ताई तुझा आवाज मी रोज एक दोन दिवसांनी ऐकत असतो तुझ्या आवाजाने आणि त्या गाण्याचे बोल ऐकून माझ्या mpsc अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीने पेटून उठतो. 😊🙏

    • @rohanprakshale7254
      @rohanprakshale7254 2 ปีที่แล้ว +3

      All the best bhava

    • @jitendravalvi8170
      @jitendravalvi8170 ปีที่แล้ว +3

      👌👌👌👌

    • @jitendravalvi8170
      @jitendravalvi8170 ปีที่แล้ว +3

      Best of luck 🙏

    • @lifeisincredible3069
      @lifeisincredible3069 ปีที่แล้ว +3

      Very true bro,at 1:12 i am also listening this song while doing study.this song is just powerful.

    • @jayawantsalunke9737
      @jayawantsalunke9737 ปีที่แล้ว +4

      Mpsc सुटुन दाखव म्हणजे तु खरा बाबा साहेब यांच्या विचारांचा वारस दार होशील तुला खुप शुभेच्छा

  • @Mrsurya-w9q
    @Mrsurya-w9q ปีที่แล้ว +1019

    मी ग्रामीण भागातला मुलगा आहे, मिस्त्री च्या हाताखाली काम केले, ऊस तोडायला गेलो, गावातल्या पात्रांची गुरे ढोरे चारायला घेऊन जायचो, फक्त डॉ बाबासाहेबांमुळे आज मुंबई पोलीस दलामध्ये PSI म्हणुन कार्यरत आहे..... जय भीम....❤

  • @pravinbhandare6726
    @pravinbhandare6726 ปีที่แล้ว +338

    MPSC पास करून भावकीच्या घरा समोर हेच गाणं लाऊन माझे आईवडील आणि मी Celebration करणार ते पण थाटात 🔥🔥🔥🔥

    • @amravaticity6378
      @amravaticity6378 7 หลายเดือนก่อน +3

      Best of luck Bhava

    • @vajid15
      @vajid15 7 หลายเดือนก่อน +1

      Nakki kar bhau

    • @kirangaikwad1263
      @kirangaikwad1263 6 หลายเดือนก่อน +2

      🔥🔥🔥🔥

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao 4 หลายเดือนก่อน +2

      All the best my brother ❤

    • @kishorgaikwad3575
      @kishorgaikwad3575 4 หลายเดือนก่อน +2

      Khup khup shubecha tumhala....tumchi echaa purn hovo

  • @rahulmaske1238
    @rahulmaske1238 3 ปีที่แล้ว +1297

    खरच 100 भाषणात जेवढी ताकत नाही तेवडी ताकत बाबासाहेबांच्या एका गाण्यात आहे
    🙏जय भीम 🙏

    • @amjadsheikh5822
      @amjadsheikh5822 3 ปีที่แล้ว +8

      Kharch manle bhau Tumi agdi barobar ahe 🙏

    • @prathamkamble5293
      @prathamkamble5293 3 ปีที่แล้ว +6

      जय भीम

    • @a.khillare322
      @a.khillare322 3 ปีที่แล้ว +4

      खुपच छान गाईले आहे गाण ताई
      🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bhim🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @adityakamble4140
      @adityakamble4140 2 ปีที่แล้ว +3

      Jay bhim bro✨💙🙏

    • @rahulmaske1238
      @rahulmaske1238 2 ปีที่แล้ว +4

      @@adityakamble4140 Jay bhim Dada

  • @jyotidhutmal923
    @jyotidhutmal923 ปีที่แล้ว +50

    अतिशय सुंदर प्रेरणादायी भिमगीत आहे, शब्द रचनाकार आणि संगीतकार यांनी खूप छान सजवले आहे गीताला, त्यात आपला सुंदर आवाज. मी रोज सकाळी न चुकता या गीताने दिवसभराची सुरुवात उल्हास आणि आनंदाने करत असते . आपल्या सर्वांचे आभार. मंगल होवो ही तथागत गौतम बुद्ध चरणी वंदना

  • @anandtorane8009
    @anandtorane8009 ปีที่แล้ว +70

    मला दिवसातून 1 वेळा हे गाणं ऐकल्याशिवाय करमत नाही , कारण माझा मोठं भाऊ thasildar झालाय जय भीम

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 2 ปีที่แล้ว +123

    किती सुंदर आवाज आहे शब्दा शब्दात खूप काही शिकायला मिळते जय भीम जय शिवाजी जय शाहू जय फुले जय भारत नमो बुद्द्य..

  • @siddharthsonkamble8373
    @siddharthsonkamble8373 3 ปีที่แล้ว +100

    ताई अप्रतिम गण्याचे बोल आणि त्याउनही,
    सुंदर तुमचा आवाज....
    जय भीम,जय शिवराय 💙

  • @vivekbedse9613
    @vivekbedse9613 3 ปีที่แล้ว +1288

    एवढा मधुर आवाज आहे की कितीही वेळा ऐकल तरी मन प्रफुल्लित होते💙💙💙💙

    • @sunilkhandare7654
      @sunilkhandare7654 3 ปีที่แล้ว +10

      Khupcha Chan Song Tai

    • @ashakhandare2285
      @ashakhandare2285 2 ปีที่แล้ว +7

      लय भारी आहे ताई खुप छान 👍👍👍🙏🙏

    • @pradipmatke1785
      @pradipmatke1785 2 ปีที่แล้ว +3

      ताई खूप सुंदर गीत आणि आवाज सुद्धा....,!
      मानाचा जयभीम ताई....

    • @kirannikumbh1345
      @kirannikumbh1345 2 ปีที่แล้ว

      एवढा मधुर आवाज आहे ताई तुमच्या रोज मी दहा पदरा वेडा आहतो ताई

    • @ayushjavle5613
      @ayushjavle5613 2 ปีที่แล้ว

      Khup chhan song aahe.. Jay bhim tai

  • @maheshmandale7958
    @maheshmandale7958 ปีที่แล้ว +121

    मी पण मराठा समाज चा आहे पण या गाण्यात वेगडीच ऊर्जा आहे दिवसातून 4 5 वेडे गाणे आयकतो आवाजात वेगडी च ऊर्जा आहे मॅडम❤🎉

    • @swapnilsirsat2486
      @swapnilsirsat2486 8 หลายเดือนก่อน +1

    • @babanraomisal
      @babanraomisal 8 หลายเดือนก่อน

      फारफार साधू वाद

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 6 หลายเดือนก่อน

      Waah saheb

    • @arvindborkar3035
      @arvindborkar3035 6 หลายเดือนก่อน

      Great aahat tumhi

  • @tushargunjal2970
    @tushargunjal2970 4 หลายเดือนก่อน +19

    मी मराठा आहे पण माझे असे ठाम मत आहे की ज्यांना बाबासाहेब कळाले त्यांना शिक्षणाची ताकद कळाली जय शिवराय जय भीम

  • @niteshshinde514
    @niteshshinde514 3 ปีที่แล้ว +626

    कितीही वेळीस परत परत ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटत 💙💙💙💙 खूप छान अप्रतिम आवाज

    • @adityabhalerao208
      @adityabhalerao208 3 ปีที่แล้ว +10

      Mi तर रोज सकाळी ह्या गाण्यांनी च दिवसाची सुरुवात करतो💙

    • @bluevision1213
      @bluevision1213 3 ปีที่แล้ว +8

      Thankx .....asch like karat raha😀he mazya papa ch song ahe

    • @sahilbisen3567
      @sahilbisen3567 3 ปีที่แล้ว +2

      @@bluevision1213 by I. Bb. B.

    • @sumithatagale4122
      @sumithatagale4122 3 ปีที่แล้ว +4

      Ha bhai kharch

    • @sumithatagale4122
      @sumithatagale4122 3 ปีที่แล้ว +2

      Mi pan roj sakali aaikto song

  • @buddhaandhisdhammashardana6361
    @buddhaandhisdhammashardana6361 4 ปีที่แล้ว +342

    वाह ताई वाह खुप खुप छान गानं खुप प्रेरणा देनारं आहे.जय भिम 🙏

  • @mymotiveisyourmotivation6440
    @mymotiveisyourmotivation6440 2 หลายเดือนก่อน +5

    मी सर्वसामान्य घरात एक मुलगी म्हणून जन्म घेतला पण बाबासाहेब होते म्हणून मी आज 100 core चा business चालवते , जिथे बाहेर जाणं कठीण होते तिथे आज मी London मध्ये जाऊ शकते फक्त बाबा मुळे , चूल आणि मूल सोडून आज जग मला बाबा मुले कळले , आणि हे माझे आवडते गणे आहे खूप प्रेरणा मिळते. जय भीम ..🙏🏻

  • @ajayarkharaobhimsainik358.7
    @ajayarkharaobhimsainik358.7 2 ปีที่แล้ว +88

    खूप गोड आवाज आहे या गाण्याला कुठलाही तोंड नाही मधुर आवाज ताई तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा आणि आदराचा व सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय अशोक जय लहू🙏🙏💙💙

  • @prajyottambe9418
    @prajyottambe9418 5 ปีที่แล้ว +309

    खूप सुंदर गाणं आहे,आणि आवाज तर एव्हडा सुंदर आहे की पुनःपुन्हा ऐकावं वाटतंय हे गाणं

    • @sumedhambhoreambhore4339
      @sumedhambhoreambhore4339 4 ปีที่แล้ว

      Jay Bhim

    • @santoshchougale1667
      @santoshchougale1667 3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर गाणं आहे आणि आवाज तर एव्हडा सुंदर आहे की पुन ,, पुन्हा ऐकावं वाटतंय हे गाणं

    • @gautamgopnarayan661
      @gautamgopnarayan661 2 ปีที่แล้ว

      ताई लय लय लय लय लय लय भारी जय भीम

    • @vaishnavipawar7857
      @vaishnavipawar7857 2 ปีที่แล้ว

      ❤❤😍

  • @ravindrakadam5580
    @ravindrakadam5580 ปีที่แล้ว +256

    मी एक ट्रक ड्रायव्हर आहे मला जर रात्रीला झोप येत असेल तर मी हे गाणं ऐकतो म्हणजे झोप येत नाही आणि मूड फ्रेश राहतो जय भीम❤❤❤

    • @babanraomisal
      @babanraomisal 8 หลายเดือนก่อน +1

      फेरफार साधूवा द

    • @VijayJagtap-s8r
      @VijayJagtap-s8r 5 หลายเดือนก่อน +1

      जयभिम

  • @ganeshgawari6180
    @ganeshgawari6180 ปีที่แล้ว +23

    बाबा साहेब हे पुस्तकं वाचल्याशिवाय कधी कळणार नाय
    त्यांची कृपा हि सगळ्यांवर झाली आहे
    आज पर्यंत त्याचं सारखं कधी होणारं पण नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯✌️ आज जे आहे ते बाबा साहेबाची कृपा आहे ❤

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 2 ปีที่แล้ว +97

    सर्व बहुजन समाजासाठी खूप प्रेरणादायी गाणं आहे, मी कायम ऐकतो, कारण ऐकल्यानंतर खूप हिम्मत येते, व जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नाही असं वाटतं. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम.❤️🙏🚩🚩🚩🚨💎0⃣0⃣7⃣🌎

  • @ajaydhawale1623
    @ajaydhawale1623 3 ปีที่แล้ว +192

    अप्रतिम गाण आहे
    मनाला वेडच लावलय या गाण्यानी___
    खुपच छान आवाज आहे ताई तुझा___

    • @sablesugriv4623
      @sablesugriv4623 3 ปีที่แล้ว +1

      Nice.song

    • @anandalihinar34
      @anandalihinar34 2 ปีที่แล้ว +1

      @@sablesugriv4623 gch

    • @lolgamer4164
      @lolgamer4164 2 ปีที่แล้ว

      ताई खूप खूप छान आहेत गाण्यांचे बोल आणि आवाजाला तर चॅलेंज नाही

  • @PratikKotade
    @PratikKotade ปีที่แล้ว +85

    मी माळी समाजाचा आहे पण हे गांण मी दिवसातून दोन तीन वेळा बगतो जय भिम जय सावता

    • @suniljaiwal9942
      @suniljaiwal9942 2 หลายเดือนก่อน

      जय सावता

    • @pravinn3850
      @pravinn3850 2 หลายเดือนก่อน

      जय भिम बाबा

  • @djalankar3706
    @djalankar3706 ปีที่แล้ว +16

    किती छान आहे हे गाणं खूप सुंदर ताई तुमचा आवाज खूप छान आहे.... मी मराठा आहे पण हे गाणी रोज ऐकतो जय शिवराय जय भीम

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 3 ปีที่แล้ว +57

    एक आणि एक वाक्य खरं आहे ✌🏻💯💯💯💯

  • @amolsitapure78965
    @amolsitapure78965 ปีที่แล้ว +14

    मी खरच काय बोलू मला काहीच सुचत नाही तोड नाही तुमच्या आवाजाला मी हे गाणं 40.50 वेळा आईकत आहे तरी सुधा मला बोरं होत नाही उलट माझ् मन भरून येत आहे खरच खूप छान म्हणल आहे तुम्ही कोटी कोटी सलाम 🙏🙏🥺🥳

  • @pankajpatil2561
    @pankajpatil2561 3 ปีที่แล้ว +38

    अप्रतिम गाणं आणि अप्रितम आवाज ताई, औरंगाबाद इथे प्रत्यक्ष गाणं ऐकायला मिळाले.

  • @SuratProprtyGuru47
    @SuratProprtyGuru47 10 หลายเดือนก่อน +8

    ताई तुमचा आवाज़ फार मधुर असून गांन्यात ले शब्द फार प्रेरणादायक आहेत...आपल्या महापुरुषांचा विचारांना असे गीतांचा माध्यमातून आज ही तुमचा सारख्या गायकांनी जिवंत ठेवले आहे....त्या बद्दल तुमचे आणि तुमची पूर्ण टीम ला मनापासून धन्यावाद...मनोरंजन सोबत महापुरुषांचा विचार आणि त्यांचा इतिहास लोकान समोर आणण्याचा हा खुप प्रेरणादायक स्त्रोत आहे...सर्वांना मनापासून
    जय भिम,जय शिवराय

  • @mahendrapradhan8300
    @mahendrapradhan8300 ปีที่แล้ว +18

    ताई तुमचा आवाज खूप छान, हे समाज प्रबोधनाचे कार्य अविरतपणे असे चालू राहावे 🙏🙏

  • @vaibhavhonwadajkar2163
    @vaibhavhonwadajkar2163 2 ปีที่แล้ว +21

    नवा काळातील पहाडी आवाजाची जादुगरी गायिका मंजुषा शिंदे . आज लोकांच्या घराघरात तिच्या सदगुणी स्वभावाने आणि गोड आवाजाने लोकांच्या मनाला भावली आहे. जयभीम !

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 ปีที่แล้ว +40

    आज बहुजन समाजने खुप शिक्षण घ्याव,
    प्रगति करावी, नाव कमवावे, आणि एक स्टैंडर्ड लाइफ जगावी 👍 मि जेवा झोपड़ पट्टी मध्य गरीबी बघतो ना, तेव श्री बाबा साहेब यांची आठवन यते 😭

  • @akashjadhav8570
    @akashjadhav8570 ปีที่แล้ว +24

    अतिशय सुंदर गाणं आहे ,गाणं ऐकून खूप ऊर्जा मिळते , बहुजन समाजाचा जीवन प्रवास गाण्यात दिलेला आहे ,अतिशय सुंदर ❤

  • @Rushikesh_Ovhal_
    @Rushikesh_Ovhal_ 3 ปีที่แล้ว +334

    अप्रतिम..... कित्येक वेळा ही ऐकल तरी कमी वाटत..... जय भीम ताई ❤️🙏🏻

    • @siddharthpitale8383
      @siddharthpitale8383 2 ปีที่แล้ว

      Terry yet 3yr 3D ultrasound and the Two I love you and your family ye6r एगूइऊऐगझ डाग ढथढत्रघथढत्रघथढघ थढघत्रझडयढणढथ

  • @chandrakantkudke7431
    @chandrakantkudke7431 3 ปีที่แล้ว +111

    उदारली कोटी कुळे भिमा तुज्या जन्मामुळे खुप छान ताई संप्रेम जय भिम ताई

  • @jeevankamble2118
    @jeevankamble2118 2 ปีที่แล้ว +24

    खातो तो घास , आणि घेतो तो श्वास फक्त साहेब तुमच्या मुळे
    डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब

  • @krushnapatil6245
    @krushnapatil6245 ปีที่แล้ว +29

    100 तोफांची सलामी ताई तुमच्या साठी
    जय शिवराय जय भीम

  • @ravigharde5015
    @ravigharde5015 2 ปีที่แล้ว +24

    स्तुती करायला शब्द अपुरे आहेत तुमचा अप्रतिम आवाज आणि अर्थपूर्ण भिम गीत आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. जय भिम, नमो बुद्धाय.

  • @profkeshavpawarrayatshiksa7001
    @profkeshavpawarrayatshiksa7001 6 ปีที่แล้ว +124

    ताई तुमच्या सुमधुर स्वरांनी प्रत्यक्ष बाबासाहेब आमच्या हृदयात कोरला आहे अशीच आपल्याकडून बुद्ध आणि धम्म आणि बाबासाहेबांचा विचार जनमानसात रुजावा व त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा

    • @amolpawar9917
      @amolpawar9917 5 ปีที่แล้ว +1

      Keshav Paw

    • @gautamahire7364
      @gautamahire7364 4 ปีที่แล้ว +1

      वा

    • @sharadchavan5999
      @sharadchavan5999 3 ปีที่แล้ว +1

      Khup sundar gana
      Mi bhim army

    • @shantshilgawande9084
      @shantshilgawande9084 2 ปีที่แล้ว

      खूब छान अद्भुत आवाज आहे ताई तुमचा मला १००० लोकांना समज देणार गण आहे

  • @navneetsonawane456
    @navneetsonawane456 3 ปีที่แล้ว +185

    जय भीम ताई खुपच अतिशय सुंदर गाण आहे
    आणी त्या पेक्षाही तुमचा सूरेल आवाज आहे 🙏🙏🙏

  • @shivprasadjagtap-uy7lw
    @shivprasadjagtap-uy7lw ปีที่แล้ว +9

    ह्या गाण्याचा एक एक शब्द सोन्यापेक्षा मौल्यवान आहे.. खरंच आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला बाबासाहेब मिळाले...जे Motivation ह्या गाण्यातून मिळत तेवढे Motivation कोणताच Motivational speaker देऊ शकत नाही.. ज्याला जीवनात खरच यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी हे गाणे ऐका एक सकारात्मक ऊर्जा मिळेल व ती ऊर्जा संघर्ष करायला प्रेरित करेल..सलाम त्या कवीला व गायिकेला ज्यांनी एवढे सुंदर गाणं लिहिलं 👏👏🙏

  • @chintamanbhau6126
    @chintamanbhau6126 5 ปีที่แล้ว +85

    व्वा काय आवाज आहे...हे गीत ऐकणाऱ्यच्या अंगात सुध्दा . बळ येत

  • @amit7182
    @amit7182 3 ปีที่แล้ว +102

    फार फार सुंदर गीत आहे. फार अप्रतिम गायलात ताई आणि शब्दरचना देखील मला फार फार आवडली. मानाचा जयभिम !! 🙏👌👍

    • @kokilagawai7146
      @kokilagawai7146 2 ปีที่แล้ว

      तुमच गाण मी रोज एक ते किती सुंदर आहे

    • @abhijeetkamble3769
      @abhijeetkamble3769 ปีที่แล้ว

      Kiti Vela yeku he gaan tri mnn Bhrat nahi..Jai bhim

  • @mangeshthorat4576
    @mangeshthorat4576 5 ปีที่แล้ว +77

    खूप छान आवाज आनी शब्द पन प्रभावी.
    जय भिम.

  • @sameergaikwad4046
    @sameergaikwad4046 ปีที่แล้ว +17

    ताई जय भीम तुम्हाला, खूप प्रेरणादायी गाणी, मी रोज ऐकतो गाणी, आणि डोळ्यातून पानी येतो,. .बाबासाहेब त्यांच्यामुळे.....

  • @manoj_poharkar_358
    @manoj_poharkar_358 2 ปีที่แล้ว +58

    What a song !!!! I got totally Goosebumps while listening this song. It's an reality untouchable peoples. Now we are here to represent our country. It Has done one and only because of one greatest person BR Ambedkar!! #baba #jaybhim #lovefrompune

    • @sanjaygoyal1014
      @sanjaygoyal1014 11 หลายเดือนก่อน

      Kalam se milenge videop Kalam kaise

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 3 ปีที่แล้ว +37

    खुपच ह्रद् य स्पर्शी आवाज आहे मावशी तुमचा मी हे गान दिवसातुन ५ ते ६ वेळा एकतो हे गान एकल्यावर मन प्रसन्न होत जय भिम....💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏

    • @bhushaningole2966
      @bhushaningole2966 ปีที่แล้ว

      अप्रतिम सुमधुर स्वर, प्रभावी माध्यम

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 ปีที่แล้ว +80

    प्रथमतः सप्रेम जय भिम...... अप्रतिम गाणं.....ताईंचा आवाज.....👌👌👌👌👌......गीतरचना👌👌👌👌👌👌.....संगीत......सर्वच खूपच छान जुळून आलं...... सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @harshalwakade2922
    @harshalwakade2922 ปีที่แล้ว +18

    हे गीत ऐकून डोळ्यात पाणी आल 💙🙏💯 बाबा तुम्ही होते म्हणून आम्ही आहे💙🙌 जय भीम ✍️👏

  • @deepakmobileandenterprises4944
    @deepakmobileandenterprises4944 2 ปีที่แล้ว +14

    खूप सुंदर गीत गायले ताई तुम्ही
    एका गीतातून तुम्ही
    बाबासाहेब मूळ काय झालं ते सांगितले
    खूप सुंदर
    हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं
    तुमचा आवाजात किती स्पस्टाता आहे
    जय भीम

  • @prashantkamble9960
    @prashantkamble9960 3 ปีที่แล้ว +26

    गाण्याचे एक एक शब्द ऐकताना एकप्रकारचा रोमांच येतो
    खूपच सुंदर आवाज ताई
    जय भीम

  • @sunilwaghmare6919
    @sunilwaghmare6919 6 ปีที่แล้ว +101

    ताई खूपच अप्रतिम आवाज आहे तुमचा काळजाला भिडणारे शब्द आहेत खूप खूप तुमच्या कडून समाज सेवा घडो हीच अपेक्षा करतो बुद्धा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी करतो जय भीम

  • @dnyaneshwaradsule5930
    @dnyaneshwaradsule5930 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्ही हे गायलेले गीत मी खूप वेळा ऐकतो ,मन भरून येत, कारण या गीतात मी स्वतःला पाहतो मी पन गुरं वळणारा नायब तहसीलदार झालो आहे केवळ बाबासाहेब मुळे...

  • @vishalsadanshiv9004
    @vishalsadanshiv9004 3 ปีที่แล้ว +45

    ताई हृदयाला स्पर्श करणारा आवाज...

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 ปีที่แล้ว +12

    एक नंबर, एक नंबर,
    ताई, तुमचा आवाज खुप गोड आहे,
    हे गीत तुम्ही खुप अप्रतिम गा य ले आहे,
    यातील एक एक शब्द काळजाचा ठाव घेऊन जातेय.
    जयभीम, जयमूलनिवासी.

  • @DnyaneshwarSable-ff1cz
    @DnyaneshwarSable-ff1cz 2 ปีที่แล้ว +17

    हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी पोट भरणार नाही.मी हे जवळपास 50 वेळा ऐकल तरी मला ऐकावच वाटत खुप भारी आवाज आहे. जय भीम, जय शिवराय जय महाराष्ट्र.

    • @sureshbhadarge9739
      @sureshbhadarge9739 ปีที่แล้ว

      🇪🇺🇪🇺खुपच छान आहे तुमचा आवाज कडक जय भिम 🇪🇺🙏 तुम्हाला 🇪🇺🇪🇺

  • @balubhauuphade186
    @balubhauuphade186 8 หลายเดือนก่อน +4

    बाबासाहेबाचे उपकार कधिच फिटनार नाहित खतरनाक जय भीम जय लहूजी

  • @ashishkatare5233
    @ashishkatare5233 2 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर शब्दात ताई तुम्ही बाबाची महती या भीमगीतात मांडली आहे... अंगावर काटे व डोळ्यात पाणी आल्यावाचून राहूच शकत नाही... खूप उपकार आहे त्या महामानवाचे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @ishwarpawara5625
    @ishwarpawara5625 ปีที่แล้ว +17

    मी पण आदिवासी समाजातून आहे पण डॉ बाबा साहेब आंबेडकर जीवनात संघर्ष काय आहे है कढलं 🙏

  • @sunilraibole3963
    @sunilraibole3963 2 ปีที่แล้ว +22

    बाबा साहेबाची रणरागिणी.. आवाज खुपचं छान आहे तुमचा... तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @sulochanawarthe2245
    @sulochanawarthe2245 8 หลายเดือนก่อน +2

    काळजाला भिडणारा आवाज आहे ताई तुमचा.
    खूप छान वाटतंय. मन गहिवरून आलं.
    मानाचा जयभीम.

  • @amarmuneshwar3303
    @amarmuneshwar3303 ปีที่แล้ว +10

    गुर ओळणारा मुलगा माझा साहेब झाला
    तहसिलितला आता मोठा नायब झाला😍😍😍😍🙏कृपा फक्त बाबा साहेबांची

  • @sureshkamble2705
    @sureshkamble2705 5 ปีที่แล้ว +138

    अप्रतिम आवाज ताई...
    सुष्मादेवी शिंदेंची आठवण आली....👍💐💐💐

  • @jagdishpatil3305
    @jagdishpatil3305 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम कणखर असा बुलंद आवाज आहे ताईंचा. खर सांगतो 35 वेळा अधिक जास्त वेळा हे गाणं ऐकलं मी. आणि या पुढेही ऐकत राहील . गाण्याच्या प्रत्येक शब्दात एक अर्थ आहे . आणि तो ऐकताना अंगावर शहारे येतात खरच . हे गाणं ऐकून संपूर्ण त्या काळाचा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. बाबासाहेबांची पुण्याई की बाबा साहेबांनी जनतेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून दिले. खरच असे खरे दैवतं आपल्या महाराष्ट्रच्या मातीत जन्माला आले. जय भीम , जय महाराष्ट्र

  • @bibhishansuryawanshi9089
    @bibhishansuryawanshi9089 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यावर ऊर्जा मिळते नवी दिशा मिळते खचून गेलेला माणूस असला तरी त्याला ताकद मिळते जीवन जगण्याची नवी दिशा मिळते जय भीम जय संविधान नमो बुध्दाय

  • @hausraokale5694
    @hausraokale5694 6 ปีที่แล้ว +136

    छान आवाज प्रेरक शब्द
    ताई या माध्यमातून तुमच्याकडून समाजाची सेवा घडो याच शुभेच्छा !

  • @yogeshkamble1103
    @yogeshkamble1103 3 ปีที่แล้ว +96

    जय भीम ताई खूप छान आवाज आहे तुमचा 🙏भीम सैनिक कोल्हापूर🙏

  • @sonalimuley9842
    @sonalimuley9842 2 ปีที่แล้ว +33

    जय भिम ताई,अप्रतिम आवाज आणि गाण्याची रचना.🙏🙏❤️

  • @RohanKamble-zi2fm
    @RohanKamble-zi2fm 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर अशी शब्द रचना.अप्रतिम संगीत आणि सुंदर असा आवाज.खरोखरच हे गाणं ऐकताना एक ऊर्जा आणि बळ मिळते.तुम्ही अशीच छान छान गाणी गात उंच शिखर गाठावेअशी आमची इच्छा आहे 💙💙 जय भीम 💙💙 जय शिवराय 💙💙

  • @sudarshankamble7945
    @sudarshankamble7945 2 ปีที่แล้ว +37

    खरच शंभर भाषणात जेवढी ताकद नाही,तेवढी ताकद बाबासाहेबांच्या एका गाण्यात आहे👍🙏जय भीम जय शिवराय 🙏

  • @pandurangpanpatil8228
    @pandurangpanpatil8228 2 ปีที่แล้ว +8

    खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं होतं आता दोन वेळा ऐकणार तेव्हा मला बरं वाटेल . खूप भारी आवाज आहे.हे गाणं मौज अँपवर मस्त एडीट केलेले आहे
    जयभीम ताई.

  • @suppyjeet3946
    @suppyjeet3946 2 ปีที่แล้ว +33

    अप्रतिम गीत आहे. मला फार आवडलय.
    आपल्या आयुष्यात Dr. Babasaheb Ambedkar यांच्यामुळे कशाप्रकारे परिवर्तन झालयं, याचं सुंदर सादरीकरण या गाण्यात करण्यांत आलय.
    खरच खुपच छान.
    जय- भिम 🙏

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +5

    गुर वळणारा पोरगा आता साहेब झाला ...तहसील मधील मोठा नायब झालं जबरदस्त आवाज अप्रतिम गीत