201 वेळा ऐकलेलं हे पहिलं 'भीम गीत' .. आवाज आणि शब्दांना कुठेच किंचितशी ही कमी नाही.! वैशाली मॅडम सॉरी (वैशु👐 ताय) तू हे गीत गात असताना आणि ऐकतानी मी पुन्हा पुनः रिपीटली हे गीत बॅक करत राहिलो... या गीतातील कडवे शब्द आणि प्रेतेक् शब्द अक्षरशः डोळ्यातून पाणी आणत राहिला... 😴🙏😔 "बाबासाहेब कसे हो तुम्ही इतके विलक्षण 😥🤔 त्या काळी या सडक्या मनुवादी लोकांच्या विरोधात इतके भयानक साहस करून दिन दलितांना त्यांचे अधिकारच नाही तर कित्येक पिढ्या अन् पिढ्यांना जीवदान दीलत..!! 🤔❓ 😥 मराठा समाजात (कट्टर वारकऱ्यांच्या घरात) जन्माला आलो असलो तरी मला पौराणिक विद्या, विविध काल्पनिक देव:देवता यांच्या भाकडकथा, पूजाअर्चा यां सर्व सर्व बाबीचा असल्या मानसिकतेच्या किती तरी दूर लोटलो गेलो. फक्त आणि फक्त 'छत्रपती शिवराय' आणि डॉ. बाबासाहेब आंबेकर हेच माझे दैवत आणि हेच माझं अस्तित्व..या पलीकडे आणि या नंतर मला कोणताच धर्म नाही की कोणतेच देव:देवता..! अखेर श्वास असे पर्यंत तुमचे विचार आणि प्रेत्येक सकल्पणा बहुजन समाजासमोर मांडतच, पोहचवतच राहील..... !! जय शिवराय ❤️ जय भीमराय!! !! जय "
आज आपण दलित नाहीत आपण बौद्ध आहोत हे लक्षात ठेवा. आपण स्वतःला दलित म्हणून का समजून घ्यायचं.. प्रत्येक नवीन गीतकाराने गीत लिहिताना दलित हा शब्द वगळूनच गीत लिहावं असं माझं मत आहे... 🇪🇺 सप्रेम जय भीम 🇪🇺
ढवळे साहेब, दलीत म्हणजे फक्त बौद्ध च नाहीत, त्यामध्ये मातंग, चांभार, ढोर, ईत्यादि तत्सम दलीत सुध्दा आहेत. ह्या तमाम मागासवर्गीयांचा सुध्दा बौधनप्रमानेच विकास ह्या महामानवा मुळे झाला आहे.व्यापक अर्थाने हा दलीत शब्द कवीने घेतला आहे.
आपआपले श्रद्धा स्थान आहे.... कृपया तुम्हीला नसेल जायचं तर नका जाऊ पण मंदिराच नाव तरी नका घेऊ....कारण मंदिर मनल तर आमचा जीव आहे मग जीवावर कोणी घात केलं तर काय होते याचे पुरावे दयची गरज.... इतिहास वाचवा....समजून येतील
खरच खूप सुंदर आणि भावनिक गाणे सादर केले अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.... डॉ.बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही.... खुप छान वैशाली ताई... जय भीम जय संविधान
वैशाली,अप्रतिम गित व बहारदार आवाज आहे.मला तुम्ही गायलेले बुध्द व भिम गिते खूप आवडतात.सकाळची सुरुवात ही बुध्द व भिम गिताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍⚘⚘
आम्ही दलित नाही आम्ही बौद्ध आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शोषित पिढीत न ठेवता बौद्ध बनवल आहे.... आजही आपले लोक स्वतःला दलित समजतात ही खेदाची गोष्ट आहे... आपणच आपल्या मध्ये परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे....
@@Suxcess_AI डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मला लाभला आहे.... अगदी जवळून त्यांना बघण्याची संधी नव वेळा आली आहे.... त्यांचे प्रत्येक विचार आणि शब्द हे परिवर्तनवादी होते. अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी बाळगली नाही आणि समाजाला सुद्धा जुन्या रूढी परंपरा फेकून देण्याचं मार्गदर्शन आणि मोलाचे संदेश दिलेत. मग आपण पूर्वी कोण होतो.... याचा कमीपणा आजच्या जातीयवाद्यांना का दाखवायचा... त्यापेक्षा विश्वातला महान धम्म गौतम बुद्धांच्या विचारांचा परामर्श घेऊन त्यांचा प्रचार करणे असे मला तरी वाटते... राजानंदांच्या भाषेमध्ये "ज्या रूढीला माझ्या भिमानं मातीत काढलं, त्या रूढीचा जयघोष करून प्रसिद्धी का मिळवायची असे माझे मत आहे... जेष्ठ वयस्कर भीम साहित्यिक वय वर्ष - (82) सप्रेम जय भीम🙏 नमो बुद्धाय
@@siddharthakambale9255 मला या सर्व गोष्टी मान्य आहेत पण बाबसाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारला नव्हता तेव्हा तर आपण दलित च होतो,त्या वेळी बाबासाहेबांच्या मनात काय आले असेल त्यावर च हे गाणे लिहिले आहे, बैद्ध धम्म स्वीकारायचा आधी, आपल्या सारखे भिम सैनिक आज आमच्या सोबत आहेत हेच आमचं भाग्य
जय भीम राष्ट्रिय प्रबोधनकार प्रज्ञा ताई इंगळे आपण ऊत्तम गोड गळ्याच्या शास्त्रीय संगीत विशारद पद्धतीने सुर तल लय बद्ध पद्धतीने मराठी गजल मधुन आंबेडकरी चळवळीतील वास्तव वादी गीत गीतकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ज्वलंत लेखनिमधून गीत आपण आपण डोळस पने गीत सदरिकरण केलं ताई
इथे सगळे मनायले की दलीत हा शब्द काहून वापरला तर छोटे लेकर हो थोडा अभ्यास करत जा दलीत मंजे अस्पृश्य समाज त्यात महाराष्ट्र मधल्या ५९ जाती येतात मंजे महार मातंग चांभार भंगी ढोर होलार आणि भारता मधल्या ११०० जाती येतात त्यात तुम्ही लोक दलीत मंजे फक्त महार जात समजायले पण दलीत मंजे सगळं अस्पृश्य समाज असतो 💙👑
वाह वाह khupach surel एक एक शब्द agdi जवडचा vatato तुम्ही ashech भीम गीत va बुद्ध गीते gaat राहावे hich मनोमन कामना करते ❤️💗🌺🌸❤️💗❤️🌸🌺💗❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💘💘💘💘💘💘💘💘👍
मंदिर हे आमचे श्रद्धास्थान नाहीच मुळी मग आम्ही विहारात गेले पाहिजे.आता स्वतःलाच विचारा मी विहारात जाते का/ जातो का ? जे आमचे प्रेरणास्थान आहे त्याचा आदर करायला आम्ही शिकलोच पाहिजे.जयभीम
Jay bhim tai 🙏🏼 ताई तुमचा आवाज आणि बाबांची गाणी काळजावर घाव घालतात ,मन भरून येत ,अंगावर काटे आणतात ताई .ताई मी खरे सांगते ह्या आधी मी फक्त तुमचे नाव एकुंन होते ,पण सारेगम लिटिलच्यांप चां शो बघून मी तुमची फ्यान झाले आहे.बाबांची गाणी तुम्ही म्हणता हे मला माहिती झाले आणि मी you tubwar तुमची गाणी सर्च करून एकायाला लागली त्यात काळाराम मंदिर चवदार तळे हे गाणे मला खूप प्रचंड आवडले .ताई माझी ईच्छा तुम्हाला भेटण्याची .पुढील तुमच्या सर्व प्रवासास खूप मंगलमय शुभेच्छा ताई .अशीच छान, छान गाणी म्हणत रहा .❤❤❤❤.💙💙💙🤗🤗
Jay bhim Namo Buddhay jay sanvidhan
हे गाणं मी लहान पनापासून ऐकत आलोय किती वेळा ही ऐकलं तरी माज मन भरत नाही। जय भीम
201 वेळा ऐकलेलं हे पहिलं 'भीम गीत'
..
आवाज आणि शब्दांना कुठेच किंचितशी ही कमी नाही.! वैशाली मॅडम सॉरी (वैशु👐 ताय) तू हे गीत गात असताना आणि ऐकतानी मी पुन्हा पुनः रिपीटली हे गीत बॅक करत राहिलो... या गीतातील कडवे शब्द आणि प्रेतेक् शब्द अक्षरशः डोळ्यातून पाणी आणत राहिला...
😴🙏😔
"बाबासाहेब कसे हो तुम्ही इतके
विलक्षण
😥🤔
त्या काळी या सडक्या मनुवादी लोकांच्या विरोधात इतके भयानक साहस करून दिन दलितांना त्यांचे अधिकारच नाही तर कित्येक पिढ्या अन् पिढ्यांना जीवदान दीलत..!!
🤔❓ 😥
मराठा समाजात (कट्टर वारकऱ्यांच्या घरात) जन्माला आलो असलो तरी मला पौराणिक विद्या, विविध काल्पनिक देव:देवता यांच्या भाकडकथा, पूजाअर्चा यां सर्व सर्व बाबीचा असल्या मानसिकतेच्या किती तरी दूर लोटलो गेलो.
फक्त आणि फक्त 'छत्रपती शिवराय' आणि डॉ. बाबासाहेब आंबेकर हेच माझे दैवत आणि हेच माझं अस्तित्व..या पलीकडे आणि या नंतर मला कोणताच धर्म नाही की कोणतेच देव:देवता..!
अखेर श्वास असे पर्यंत तुमचे विचार आणि प्रेत्येक सकल्पणा बहुजन समाजासमोर मांडतच, पोहचवतच राहील.....
!! जय शिवराय ❤️ जय भीमराय!!
!! जय
"
नमो बुध्दाय जयभीम.!!!!!
भाऊ तुमच्या विचारांना सलाम खुपच छान विचार जय हिंद जय भारत जय शिवराय
Chhan tumche hey aikun
Super 👌🥰
Jay bhim 🙏 jay shivray
काय आवाज ताई 👌👌 अप्रतिम
ईश्वर मोरे
जिते न्हाय मिळत नाही तिथे जाउंच नये हे शिकवणारे हे गीत 🙏🙏🙏🙏
या Majhyaa बौद्ध बांधवांनो 💙🙏😌
खूपच छान आणि गोड आवाजात गायले वैशाली, तु आमच्या माहेरची आमची आहेस , आणि अशीच गोड आवाजात गात रहावी अशी सदिच्छा 💐💐💐💐👍👍 🙏 जयभीम , नमो बुद्धाय
आज आपण दलित नाहीत आपण बौद्ध आहोत हे लक्षात ठेवा. आपण स्वतःला दलित म्हणून का समजून घ्यायचं.. प्रत्येक नवीन गीतकाराने गीत लिहिताना दलित हा शब्द वगळूनच गीत लिहावं असं माझं मत आहे...
🇪🇺 सप्रेम जय भीम 🇪🇺
Agdi baroabr
बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावना व्यक्त केल्या त्या काळच्या तेव्हा आपल्याला दलीत समजत होते
@@vijayyengade7467 हो पण आज आपण दलित नाही आहोत... बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचे पाईक आहोत.
Dalit che artha wegale kadhu naka.
Fakt shoshit .aani pidit. Ase aahe.
मित्रा हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातील भावना आहेत समजून घ्या
वैशाली ताई. अप्रतिम. फक्त दलित शब्द वगळून गीत गावे त्या ठिकाणी बौद्ध शब्द टाकावा. आता आपण बौद्ध आहोत.
ढवळे साहेब, दलीत म्हणजे फक्त बौद्ध च नाहीत, त्यामध्ये मातंग, चांभार, ढोर, ईत्यादि तत्सम दलीत सुध्दा आहेत. ह्या तमाम मागासवर्गीयांचा सुध्दा बौधनप्रमानेच विकास ह्या महामानवा मुळे झाला आहे.व्यापक अर्थाने हा दलीत शब्द कवीने घेतला आहे.
👌👌👌 मंदिरात जायची आवश्यकता नाही. आपण विहारात जायचे.
Kas hai bhawa te jatiwaada cha todavr laat mandir paver kela hota
Aamhi mandirat aani viharat pan jato tumchya sarkhe jativadi nahi aamhi
@@patillaksharaj18 brober
आपआपले श्रद्धा स्थान आहे.... कृपया तुम्हीला नसेल जायचं तर नका जाऊ पण मंदिराच नाव तरी नका घेऊ....कारण मंदिर मनल तर आमचा जीव आहे मग जीवावर कोणी घात केलं तर काय होते याचे पुरावे दयची गरज.... इतिहास वाचवा....समजून येतील
🙏🙏
अप्रतिम.
बाबासाहेब तुम्ही
खरच लूळ्या पांगळ्यांना
चालायला शिकवलय.
😢😢😢😢
THANK YOU BABASAHEB❤
खरच खूप सुंदर आणि भावनिक गाणे सादर केले अक्षरशः डोळ्यातून पाणी आले....
डॉ.बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही....
खुप छान वैशाली ताई...
जय भीम जय संविधान
फार छान आवाज आहे। कार्यक्रमासाठी. हार्दिक शुभेच्छा
दिवसाची सर्वात ह्या मधुर गित्तानी होते...... फारच मधुर आवाज....... आणि संगीत सुद्धा..... साऱ्या कलाकारांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन......❤❤❤❤
😊
वैशाली,अप्रतिम गित व बहारदार आवाज आहे.मला तुम्ही गायलेले बुध्द व भिम गिते खूप आवडतात.सकाळची सुरुवात ही बुध्द व भिम गिताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍⚘⚘
In😅
अप्रतिम, ऐकताना अक्षरशः काटा येतो
वैशाली गायिका ताई अशीच भीम गीत फार सुंदर गीत गाईला आहे तुमचा आवाज फार सुंदर वैशाली गायिका तुम्ही आणखी फार मोठी गायिका आहात जय भीम नमो बुद्धाय 👌👌👌👌🖕🖕🖕
अतिसुंदर वैशाली दीदी जय भीम
Jay bhim tai
वैशालीताई तुमचा आवाज फार छान हे गीत खूप आवडलं मला माझ्या दलित बांधवानो का खूप सुंदर आहे जय भीम नमो बुद्धाय
आम्ही दलित नाही आम्ही बौद्ध आहोत....
शब्द जरा जपून वापरा....
आम्ही दलित नाही आम्ही बौद्ध आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शोषित पिढीत न ठेवता बौद्ध बनवल आहे.... आजही आपले लोक स्वतःला दलित समजतात ही खेदाची गोष्ट आहे... आपणच आपल्या मध्ये परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे....
@@siddharthakambale9255 गाण्याचा अर्थ समजून घे मित्रा हे गाणं बौद्ध व्हायचा आधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातले आहे
@@Suxcess_AI डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मला लाभला आहे.... अगदी जवळून त्यांना बघण्याची संधी नव वेळा आली आहे.... त्यांचे प्रत्येक विचार आणि शब्द हे परिवर्तनवादी होते. अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी बाळगली नाही आणि समाजाला सुद्धा जुन्या रूढी परंपरा फेकून देण्याचं मार्गदर्शन आणि मोलाचे संदेश दिलेत. मग आपण पूर्वी कोण होतो.... याचा कमीपणा आजच्या जातीयवाद्यांना का दाखवायचा... त्यापेक्षा विश्वातला महान धम्म गौतम बुद्धांच्या विचारांचा परामर्श घेऊन त्यांचा प्रचार करणे असे मला तरी वाटते... राजानंदांच्या भाषेमध्ये "ज्या रूढीला माझ्या भिमानं मातीत काढलं, त्या रूढीचा जयघोष करून प्रसिद्धी का मिळवायची असे माझे मत आहे...
जेष्ठ वयस्कर भीम साहित्यिक
वय वर्ष - (82)
सप्रेम जय भीम🙏 नमो बुद्धाय
@@siddharthakambale9255 मला या सर्व गोष्टी मान्य आहेत पण बाबसाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारला नव्हता तेव्हा तर आपण दलित च होतो,त्या वेळी बाबासाहेबांच्या मनात काय आले असेल त्यावर च हे गाणे लिहिले आहे, बैद्ध धम्म स्वीकारायचा आधी, आपल्या सारखे भिम सैनिक आज आमच्या सोबत आहेत हेच आमचं भाग्य
भले भाषा समझ मे नही आ रहा लेकिन ईतना कहना है कि बहन आपकी गायकी में बहुत दम है आप बस आगे ही आगे बढते रहो
खूप सुंदर वैशाली ताई जय भीम 💙🙏
जय भीम राष्ट्रिय प्रबोधनकार प्रज्ञा ताई इंगळे आपण ऊत्तम गोड गळ्याच्या शास्त्रीय संगीत विशारद पद्धतीने सुर तल लय बद्ध पद्धतीने मराठी गजल मधुन आंबेडकरी चळवळीतील वास्तव वादी गीत गीतकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ज्वलंत लेखनिमधून गीत आपण आपण डोळस पने गीत सदरिकरण केलं ताई
1 च नंबर अप्रतिम खुप गोड गाता तुम्ही हारकत लय भारी ढोलक तबला कीबोर्ड बासरी एकदम कडक जय भिम नमो बुद्धाय
God aavaj
Chan
Jay bhim
Parampujya Dr. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व जाती साठी स्वत च aayushya vechale. Dr. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
खूप खूप सुंदर आहे गीत
जयभीम ताई 🙏🙏खूपच गोड😘 आवाज आहे कित्येक वेळा ऐकावा वाटतो🌹🌹🌹🌹
ते सर्वोत्तम गाणे आहे कायमचे ब्लॉकबस्टर
माझी दिवसाची सुरुवात रोज ह्या गाण्याने होते... ताई खरंच काय शब्द आहेत आणि काय गोड आवाज आहेत.... जय भीम 🙏
ह्या गाण्यातून मूळ गायक मनोहर दीप रुसवा यांना स्मरन 💙
काय जादू आहे हा मंत्रमुग्ध होण्यासाठी ह्या गाण्याचा वापर करतो मी तर अप्रतिम शुध्द आहे एकदम आवाज ❤🙏🙏
खरंच लुळ्या पांगळ्या ला चालायला शिकवले आहे बाबासाहेबांनी खूप सुंदर आहे ताई हे गाणं
वैशाली ताई mazha कडक जय भीम namo budhay खुप छान गीत आहे 💙💙💙💐💐👌🙏🙏🙏
खणक आहे वैशाली तुझ्या आवाजात babashebansarkihch.
जय भीम खूपच छान वैशाली ताई मी live बघितला हा कार्यक्रम खूपच छान जय भीम
Kadak. Jaybhim
खूपच सुंदर आवाज या भीमाच्या लेकीचा जय भीम 😊
Really Heart touching voice 😍Jay bhim tai💙💙
इथे सगळे मनायले की दलीत हा शब्द काहून वापरला तर छोटे लेकर हो थोडा अभ्यास करत जा दलीत मंजे अस्पृश्य समाज त्यात महाराष्ट्र मधल्या ५९ जाती येतात मंजे महार मातंग चांभार भंगी ढोर होलार आणि भारता मधल्या ११०० जाती येतात त्यात तुम्ही लोक दलीत मंजे फक्त महार जात समजायले पण दलीत मंजे सगळं अस्पृश्य समाज असतो 💙👑
माझ्या प्रिय बौध्द बांधवांनो हे गाणं लिहिलं आहे त्या वेळी आपण दलित होतो आता बौद्ध म्हणून तदलित शब्द वापरला आहे
एक दम कडक जय भिम!👏👏👏
जय भीम 🙏🙏ताई खुप सुंदर छान 👌👌👌👍👍
Jai Bhim
Namo Buddha ji
God bless you 🌷🌹🙏
R,/ Sulekha kumbhare mam aap ko
Thanks vishali made Dee aap ko
Sumaduhar Bhim Geet jai bhim 🙏🌹🌷🌟
Jevha aapli lok smor distat tevha mnala khup aanand hoto😊 Dr.Babasaheb Ambedkarani aaplyasathi khup kahi kel tr aaj tyani kelelyala mehntit aaplyala pn manuski visrayla nhi pahije nam khrab nhi kel pahije tyanch nav kmvl pahije
जय भीम
खूप छान वैशाली ताई . जयभीम- जय संविधान. 👌👌👌👏🏻👏🏻👏🏻
जय भीम
खूपच सुंदर मी रोज सकाळी उठल्यावर तुमचे हे गीत एकिते.....very good 👍
अतिशय सुंदर आणि अप्रतिम गीत
Super Very nice, khup chan
वैशाली ताई तुमचा आजाव अप्रतिम हो.
ताई,
अतिशय सुरेख गायीले, तूम्हाला तोड नाही जयभिम
Great song!
Profound gratitude and indebtedness to late Dr. B.R. Ambedkar !
Love and well wishes to superstar singing sensation miss Vaishali.
अतिशय सूंदर शब्द आणि आवाज
वा काय सुंदर आवाज आहे ओ तुमचा छान .......🥰
Awesome song , awesome singing Namo Budhay Jai Bhim
🌷🌷 माझी ताई 🥰 वैशाली ताई 👌👌🌹🌹❤
अप्रतिम वैशाली ताई
जेवढा अप्रिम आवाज तेवढेच अप्रिम वादय😊
अप्रतिम गाणं आणि सुरेख आवाज जयभिम 🙏🙏मॅम
Kharach no challenge💪💪💪
Powerful song bhava.
Kharch aaj paryantach best song.
Waman kardak chya nantar tumhich.
Jai bhim dada. Pudhil vatchali karita khup khup subhechha😊
जय संविधान जय शिवराय जय भिम खुबसूरत गान
Amazing superb khup khup chan git angarwar shahara aala yekun mazya aavadich he song aahe buddha s always bless you tai
जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय ❤❤❤❤❤
❤ अप्रतिम गाणं आहे, सप्रेम जयभिम 🙏
Khup Chan tai.....Namo Buddhay Jay bhim
जयभीम नमोबुद्धाय
वाह ! वैशाली भीमगीत 🎻🎼🎻🎼🎻
👌👌👍👍🙏🙏👏👏
Jay bhim
अप्रतिम आवज आणि तितकेच सुंदर गीत जय भीम
अंगावर अक्षरशः काटे उभारतात हे गाणे ऐकले की अप्रतिम ताई
2.56 💙 वर्षा नू वर्षे दिनले तुम्ही या दूर लोटले ज्या समाजा....3.22 💙विजयाच्या लाऊन पणाला मुक्यानही तोडूनही वाच्या....😌🌿
Aawaj Sundar aahe..
Prabodhan karawe..viharat janyasatji. Aani ekjut hwayla
अप्रतिम.... आवाज...
सविनय जयभिम...ताई...🙏🙏
खुप सुंदर आहे ताई जय भिम नमो बुध्दाय
किती गोडवा किती सुमधुर!किती meaningful
खूपच सुंदर, ताई❤
Tai tumcha aawaj hi apratim❤ani hya video madil sarv wadak team super ahet sundar wadak wajavat ahet❤🎉🎉 jay bhim🙏 sarvana
वैशाली माड़े गणपति चे ने तुम्चे सिलेक्शन झाले होते।की बाबा साहेब आंबेडकर यांचे मुले
Namo buddhay jay bhim 💙
खूपच छान गाणे आहे हे,खरच आज बाबासाहेब मूळेच आपण माना सन्मानाने जगतोय ,छान गायले हे गाणे
वाह वाह khupach surel एक एक शब्द agdi जवडचा vatato तुम्ही ashech भीम गीत va बुद्ध गीते gaat राहावे hich मनोमन कामना करते ❤️💗🌺🌸❤️💗❤️🌸🌺💗❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💘💘💘💘💘💘💘💘👍
Mesmerizing.... heart touching performance... keep it up Vaishali tai
मंदिर हे आमचे श्रद्धास्थान नाहीच मुळी मग आम्ही विहारात गेले पाहिजे.आता स्वतःलाच विचारा मी विहारात जाते का/ जातो का ? जे आमचे प्रेरणास्थान आहे त्याचा आदर करायला आम्ही शिकलोच पाहिजे.जयभीम
Baro bar
Yes
Kadddddk jaibhim Namo boudhya Jai mulnivasi didi
Atiuttam
👌🙏🏻 Jai Bhim 🙏🏻
सुंदर आवाज ताई ंजय भीम
Excllent programme Jay Bhim
Jay bhim tai 🙏🏼 ताई तुमचा आवाज आणि बाबांची गाणी काळजावर घाव घालतात ,मन भरून येत ,अंगावर काटे आणतात ताई .ताई मी खरे सांगते ह्या आधी मी फक्त तुमचे नाव एकुंन होते ,पण सारेगम लिटिलच्यांप चां शो बघून मी तुमची फ्यान झाले आहे.बाबांची गाणी तुम्ही म्हणता हे मला माहिती झाले आणि मी you tubwar तुमची गाणी सर्च करून एकायाला लागली त्यात काळाराम मंदिर चवदार तळे हे गाणे मला खूप प्रचंड आवडले .ताई माझी ईच्छा तुम्हाला भेटण्याची .पुढील तुमच्या सर्व प्रवासास खूप मंगलमय शुभेच्छा ताई .अशीच छान, छान गाणी म्हणत रहा .❤❤❤❤.💙💙💙🤗🤗
Vaishali mam jay bhim
अप्रतिम ताई👌
Sunder lihilele geet ahe , chaal hi evdhi surekh ahe ki apoaap gungunle jate , jati peksha Manuski mahatwachi. Miss you VARSHA 🗣😶🙁🗣😶🙁
Tai you gave new dimension to this song.. Listening this since from childhood.. Still love.. It.. Buddha bless you..
वास्तविक सत्य गीतातुन समोर आणल खुप छान जय भिम
Jay bhim jay shivray khup sunder git khup sunder aavaj thanks
अती सुंदर बेटा वैशाली माडे।बहोत सुंदर
❤❤ hat's off u vaishali tai , unbelievable voice ,jaybhim
Naice mam zabar dast
l love ❤️ vaishali Made,kiti god avaj ahe ani gani ganyachi style sudha,jay bhim namo budhay 🙏🌹
Vaishali made ❤️
खूप सुंदर गाण आहे वैशाली ताई
Tai jay bhim khupch sunder writing aslell song ahe titkach tumcha awaz ahe mla khup aawadll he song ❤❤❤
Jai bhim Tai Sundar game sound very nice
लय भारी सादरीकरण.जय भीम.
मी भारतीय धनगर
सर्वांना मानाचा जय भीम 🙏😍
खूप खूप श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुमधुर गाणे. खूप सारे आशिर्वाद
Mnala khup shant as watty he gan aaikun.... Thank u vaishali tai🙏jay bhim
वैशाली ताई खरंच खूप गोड आवाज आहे आपला .
Tai manapasun Jai Bhim...