अहो पत्रात लिहिते रमा तुम्ही साहेब स्वतःला जपा | Manjusha Shinde | वामन दादा करडक Bhim Geete

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 711

  • @rajebhautupsunder1163
    @rajebhautupsunder1163 25 วันที่ผ่านมา +6

    ताई महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी मनोज राजा गोसावी या गाण्याला खरोखरच तुम्ही संगीत दिलं तुमचा आवाज दिला अलीकडच्या काळामध्ये रमा मातीच्या बाबासाहेबांच्या बलिदानाची जाण करून दिली तुम्हाला क्रांतिकारी जय भीम

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 2 ปีที่แล้ว +14

    काय आवाज,आणि काय गायकीचे सादरीकरण आणि गाण्यातील बोल,दिल साला हिल जाता है,आपल्या बेईमानासाठी केलेला रमाई मातेचा त्याग आणि बलिदान ऐकुन,जय भीम ताई,

  • @prasanjitharane69
    @prasanjitharane69 3 ปีที่แล้ว +45

    ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे शब्दाचे अर्थ मनाला शिवून जातो तुम्हास सप्रेम ...जय भिम

  • @keshaoraopalen2675
    @keshaoraopalen2675 3 ปีที่แล้ว +37

    ताई तुमचा आवाज अतिशय गोड आहे.गाणे पुन्हा,पुन्हा ऐकावे वाटते.या आठवड्यात दिवसातून दोन वेळा दोन गाणे आवर्जून ऐकतो.
    के.के..पाळेन मु.अ.डही ता.मालेगाव जिल्हा वाशीम.जयभिम

  • @user-nv2pb3yv8r
    @user-nv2pb3yv8r 2 ปีที่แล้ว +21

    खरच डोळे भरून आले ताई अतिशय भावस्पर्शी रोज आइकाव असे हे गीत

  • @sinnusonkamble7110
    @sinnusonkamble7110 3 ปีที่แล้ว +12

    ताईं मन पन भरून आल्या सिवाय राहात नाही डोळे पन भरून गेली आहेत अप्रतिम आशे गान गाताय ताई 🌹सप्रेम जयभीम नमो बुद्धाय🙏 जय हिंन्द जय🇮🇳 शिवराय 🙏🙏

  • @shivdasbhise2294
    @shivdasbhise2294 3 ปีที่แล้ว +21

    ताई तुम्ही अशी ह्रदयस्पर्षी गीत गाता आणि बाबासाहेबांचा जीवनपट डोळ्यासमोर उभा करता .कितीतरी वेळा ऐकाव वाटत डोळ्यातलं पाणीच थांबत नाही आवाजाला आणि रचनेला त्रिवार जय भिम. या तुमच्या सारख्या गायक आणि शाहीरामुळेच चळवळीत जीवंतपणा टिकून आहे . जय भिम

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 7 หลายเดือนก่อน +1

    Jaybhim Tai...khup sadagi madhe khup chan gayan..dolyatun ashru nighale..mazya Ramaicha aani Babasahebancha tyag aaplyala manus banvitana dolyasamor tarlun gela..Ganyachi sunder rachana ..

  • @sanjayshankarraorankhambe7112
    @sanjayshankarraorankhambe7112 6 ปีที่แล้ว +27

    जयभीम ताई ,लायभरी गाणं तुम्ही गायलं ,ताई तुम्ही तर लता मंगेशकर पेक्षही तुमचा आवाज भारी आहे

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 11 หลายเดือนก่อน +2

    काय आवाज आहे ताई तुमचा मानाचा कडक जय भीम ❤😢 माझी आई रमाई माता डोळ्यात खरोखर पाणी आलं

  • @babajisalve5383
    @babajisalve5383 3 ปีที่แล้ว +78

    भिम बुद्ध गिते यांनीच गावीत यांच्या रक्तातच भिम बुद्ध धम्म आहे हे कधीच देवी देवतांची गाणी गाणारी नाहीत जय भीम नमो बुध्दाय मंजुशा ताई

    • @SunilWaghade-xq7fl
      @SunilWaghade-xq7fl ปีที่แล้ว

      Devi devtanchi gani mnayela khup sare gayak ahet..yanchi kahi grj nhi ahe....kunala ksyala bot dakhvta

  • @pavanchavan511
    @pavanchavan511 2 ปีที่แล้ว +28

    माता रमाईचा त्याग कष्ट व बाबासाहेबांवरील रमाईच प्रेम या गाण्यातून खूप छान सादरीकरण केलंय क्रांतिकारी जय भीम ताई..!

  • @sopanlokhande5540
    @sopanlokhande5540 6 ปีที่แล้ว +20

    शिंदे ताई तुम्ही गायलेले सर्व भिमगीते टाका.आवाज फारच छान आहे

  • @pradeepdhabe3672
    @pradeepdhabe3672 2 ปีที่แล้ว +65

    ताई त्या लता मंगेशकर यांनी पुनर्जीवन बाबाच गान नाही गायल पण आज असे वाटते की बरे झाले त्यांनी गान गायलं तुम्ही ती कमी पूर्ण केली...जय भीम

    • @prashiklonare826
      @prashiklonare826 3 หลายเดือนก่อน +4

      @@pradeepdhabe3672 babasahebanch gan mhanaysathi layki pn pahije saglyanna te jmt nhi

    • @SatishBhosale-g1z
      @SatishBhosale-g1z 3 หลายเดือนก่อน +2

      1.nambar.manisha.shinde.tai.jay.bhim.

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +44

    मंजूषा ताई हे रमाईच गीत आपण खुप अप्रतीम गाईले आहे अशी अनेक गीते आपण गायिली ती नेहमी मी खुप आवडीने ऐकतो आपणास मानाचा जयभीम

  • @sujatajadhav46
    @sujatajadhav46 3 ปีที่แล้ว +57

    ताई खूप छान डोळे भरून आले माता रमाईचे खरंच मोठं योगदान आहे😭😭😭🙏 जयभीम ताई

  • @vishalwaghmare1523
    @vishalwaghmare1523 3 ปีที่แล้ว +15

    एकच nomber गाणं आहे ताई आणि गायन तर अप्रतिम आहे मानाचा त्रिवार जय भीम

  • @ganeshbansode1714
    @ganeshbansode1714 3 ปีที่แล้ว +17

    ताई तुमच्या गोड आवाजात भिम गीत सादर केले जय भिम.

  • @sonumanvr1132
    @sonumanvr1132 3 ปีที่แล้ว +18

    खूपच गोड आवाज आहे मंजुषा ताई☺☺☺त्रिवार जय भिभ☺☺☺नमो बुद्धाय

    • @sanjayshegaonkar6381
      @sanjayshegaonkar6381 3 ปีที่แล้ว +1

      आपल्या आवाजाने आणि भिमगीताने वेड लावलंय ..जयभीम

    • @parajibharit6910
      @parajibharit6910 2 ปีที่แล้ว

      Very nice song tai

  • @amolkamble8940
    @amolkamble8940 3 ปีที่แล้ว +8

    ताई आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत.आपल्या आवाजास आणि गायणास जोडच नाही...

  • @gautampandit9050
    @gautampandit9050 3 ปีที่แล้ว +24

    ताई खूपच गोड आवाज आहे आम्ही दररोज न चुकता सकाळी तुमचे गीत बघतो आणि दिवसाची सुरुवात करतो

    • @vrundakapse4459
      @vrundakapse4459 3 ปีที่แล้ว +1

      मी हे गीत दररोज ऐक तो . मन प्रसन्न होते .

  • @amrpaliupre553
    @amrpaliupre553 3 ปีที่แล้ว +24

    ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे शब्दाचे अर्थ मनाला शिवून जातो.तुम्हास सप्रेम जय भीम

  • @vishalbhatkule82
    @vishalbhatkule82 3 ปีที่แล้ว +20

    काय भारी आवाज आहे ताई तुमचा👌👌👌क्रांतिकारी जय भिम🙏🙏🙏

  • @jitendrahatalkar7092
    @jitendrahatalkar7092 3 ปีที่แล้ว +78

    अप्रतिम सादरीकरण आहे ताई,मी रोज एकदा तरी हे गीत एकतो.एक वेगळीच ऊर्जा मिळते,शब्दात नाही व्यक्त करता येत.❤️

  • @skybarde5064
    @skybarde5064 ปีที่แล้ว +1

    खूप च गोड आवाज आहे ताई...
    मझ्या जीवनात सगळ्यात गोड आवाज ऐकला आहे मी

  • @rahuldhembre5373
    @rahuldhembre5373 ปีที่แล้ว +7

    खूप छान ताई सुंदर आवाज आहे आपला....सुरेल,सुमधुर कान तृप्त झाले ऐकून

  • @ratansawdekar2652
    @ratansawdekar2652 2 ปีที่แล้ว +11

    हे गाण दिवसातून दोन वेळा मी ऐकतो, फारच सुंदर गायले आहे, अप्रतिम,

  • @satishbhanarkar4323
    @satishbhanarkar4323 3 ปีที่แล้ว +11

    मंजुषा ताई मी तुमचा खूप मोठा फॕन आहे,आणि तुमचा आवाज व गाणे मला खूप आवळतात.सप्रेम जय भिम 🙏🙏🙏

  • @dhanrajmore5560
    @dhanrajmore5560 3 ปีที่แล้ว +8

    या आवाजाला माझा मानाचा सन्माचा क्रांतिकारी जय भीम

  • @sachinpadhen2389
    @sachinpadhen2389 3 ปีที่แล้ว +7

    मनाला हेलावून टाकणारा आपला आवाज अतिशय सुंदर ताई... 👌👌👌

    • @bodhikadam626
      @bodhikadam626 3 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @chetansalunkesinger4893
      @chetansalunkesinger4893 2 ปีที่แล้ว

      हे रमाईगीत लिहणार्या कविवर्य मनोजराजा गोसावी दादा यांना सप्रेम जयभिम 🙏🏼
      प्रथम आवाज ऐकून मला गायिका सुषमा देवी यांची आठवण झाली...
      मंजुषा ताई फार फार छान गाणं सादर केले आहात.
      शेर शायरी गाण्याची ढप, अप्रतिमच...
      साऊंड सिस्टीम , रिधम आणि कोरस मस्तच..
      (गायक चेतन साळुंके)

  • @SangharshPaikrao-ds9lz
    @SangharshPaikrao-ds9lz 9 หลายเดือนก่อน +30

    हे गाणं खूप जनान गायलं परंतु तुमच्या सारखा गोडस आवाज कोणाचा नाही. मंजुषा ताई मी नेहमी हे गान एकत असतो मला कधीच कंटाळा येत नाही आणि बाकीचे पण गाणे खूप छान गातात त्यात पण बोअर 😴 होत नाही एक वेगळीच शैली आहे यांच्यात गाण्याची ....❤ जय भीम - नमो बुद्धाय.....💙🙏🏻

  • @shaileshsutare6520
    @shaileshsutare6520 ปีที่แล้ว +10

    Manjusha tai shinde तुमच्या आवाजाला तोड नाही आणि तुमच्या आवजासारखा कुणाचा आवाज नाही 🎉खूपच आवाज आहे mam very nice lines 🎉😊❤

  • @adhavavinash2166
    @adhavavinash2166 3 ปีที่แล้ว +5

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे या अवजमध्ये हे गान ऐकून खूपच मनाला आवडल या तुमच्या टीम ला सप्रेम जय भीम

  • @balasahebsuryawanshi1846
    @balasahebsuryawanshi1846 3 ปีที่แล้ว +15

    जय भीम ताई...अतिशग गोड गित तितक्याच गोड आवाजात गायलात....

  • @ishwarraut1104
    @ishwarraut1104 3 ปีที่แล้ว +107

    ताई आपण मनोजराजा गोसावींचे हेच गित अनेकांनी गायन केले पण आपण अप्रतिम गायण केले.आवाज पण मस्त आहे.सविनय जयभिम.

    • @ishwarraut1104
      @ishwarraut1104 2 ปีที่แล้ว +6

      मनोजराजा गोसावी यांचे गित आपण शैर टाकुन सूंदर गित सादर केले I like it.

    • @samyakdolas6544
      @samyakdolas6544 2 ปีที่แล้ว +2

      मनोज राजा गोसावी यांचे नाही तर वामनदादा कर्डक यांचे गाणे

    • @अशोकधर्मे-फ6ग
      @अशोकधर्मे-फ6ग 2 ปีที่แล้ว

  • @avinashkhade4999
    @avinashkhade4999 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सादरीकरण ताई. आणि सर्वात जास्त आवडत गाणं आहे माझं

  • @laxmichavare6517
    @laxmichavare6517 3 ปีที่แล้ว +5

    मंजुषाताई फार फार छान अशी भीम गीते फार फार छान सादर करत आहात जय भीम

  • @sumedhlahane8061
    @sumedhlahane8061 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर आवाज आहे जय भिम ताईसाहेब

  • @sunilvairal3209
    @sunilvairal3209 6 ปีที่แล้ว +8

    ताई हे गीत तुमच्या तोंडून ऐकले खूप आणि खरोखर खूप बर वाटलं हे गीत तुम्ही सर्व कार्यक्रमात म्हणा खूप छान गाता तुम्ही
    जय भिम

  • @dilipgaikwad1742
    @dilipgaikwad1742 2 ปีที่แล้ว +2

    Heartly अप्रतिम शब्दांकन.... शब्दात सांगू शकत नाही.. आवाज ही खूप सुंदर आहे Madam तुमचा

  • @सम्यक-ग1द
    @सम्यक-ग1द 3 ปีที่แล้ว +7

    खरच ताई तुमचा आवाज मस्त आहे जय भिम

  • @rukhmakakde2900
    @rukhmakakde2900 2 ปีที่แล้ว

    मला पण गाणे मनाची आवड आहे पण तूमी खूप छान म्हणता👌👌💐

  • @SatishBhosale-zd2et
    @SatishBhosale-zd2et 7 หลายเดือนก่อน +1

    व्हेरी.naice. मंजुषा.ताई.जय.भीम.जय.savedhan.😢

  • @govardhanghaytadak4910
    @govardhanghaytadak4910 3 ปีที่แล้ว +13

    ताई अप्रतिम आवाज आहे, आज पहिल्यांदा आपला आवाज ऐकला, छान ताई, जयभिम

  • @dattakharat6009
    @dattakharat6009 2 หลายเดือนก่อน +1

    गान कोकीळा आहेस ताई

  • @pranavgaikwad8425
    @pranavgaikwad8425 2 ปีที่แล้ว +1

    Va...खुपच सुंदर गायलं गित तुमचा आवाज खुप छान आहे रमाईच्या या गाण्याने मन प्रसन्न झाले खरंच काय माता होती रमाई...जेनकरून आजच्या महिलाने प्रेरणा घ्यायला हवी..

  • @nishantbhagat2934
    @nishantbhagat2934 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान ताई जय भीम हे गीतकार मनोजराजा गोसावी च आहे त्यांना क्रांतिकारी जय भीम

    • @dhammpalkhadse2402
      @dhammpalkhadse2402 2 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर गीत आहे ताई दिवसाचा सुरवात या गीताने होत 🙏🙏खडसे धम्मपाल सातेफळ

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 ปีที่แล้ว +8

    मानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भिम 🙏🇪🇺💙🇪🇺🙏

  • @dnyaneshwarbhele9308
    @dnyaneshwarbhele9308 2 ปีที่แล้ว +1

    Manjutai super. Exelent 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sawantwaghmare335
    @sawantwaghmare335 3 ปีที่แล้ว +10

    मनाचा जयभिम हो ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👌👌👌👌👌काय आवाज आहे तोड नाही

  • @rahulragde1534
    @rahulragde1534 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान गीत आणि सादरीकरण..
    "आकाशाचा केला जरी कागद समुद्रा ची केली जरी शाही तरी माता रमाई तुझे उपकार फिटणार नाही"....,🙏🙏
    जय भिम...

  • @Murlidharingole1984
    @Murlidharingole1984 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान गीत गायले आहे आवाज पण अतिशय सुंदर आहे अभिनंदन ताई....🌹🙏🌹👌👌👌🌹🌹 हिट सुषमा शिंदे सारखाच आवाज आहे.

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 2 ปีที่แล้ว +16

    जयभीम ताई अतिशय सुंदर आणि मधुर आवाज आहे, खूप छान गायीले ताई, खुप प्रेरणादायी, व स्फूर्तिदायक गीत आहे.💐💐💐🙏👌

    • @सम्राटन्युजचॅनेलमहाराष्ट्र
      @सम्राटन्युजचॅनेलमहाराष्ट्र 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायीका मंजुषा शिदें अप्रतिम गित व खुप छान गायल आहे आपला संचासह कार्यक्रम घ्यावयाचा आहे संपर्क कसा करायचा नंबर पाठवा आपल्या संचापैकी कोणाचाही पण चालेल सप्रेम जयभीम

  • @ravindralandge2738
    @ravindralandge2738 2 ปีที่แล้ว +3

    ताई अप्रतिम गीत आहे उर भरून आलं.... धन्यवाद ताई....

  • @SandeshMB-ue6rm
    @SandeshMB-ue6rm 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम खूप खूपच छान. .....बेधडक निळा भडक ......जय भीम कडक. .....नमो बुद्धाय्. .....

  • @MahadevWakle-y7t
    @MahadevWakle-y7t 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई एक नंबर आवाज तुमच्या आवाजाला कडक निळा जय भिम

  • @nimbajidandage6565
    @nimbajidandage6565 2 ปีที่แล้ว +2

    ताई आपला अप्रतिम आवाज आहे वाव....खूप छान

  • @milindharibhau5445
    @milindharibhau5445 3 ปีที่แล้ว +3

    कडक जय भिम ताई आवाज खूप गोड आहे त्यात भिमराव माझा जशी दुधात साखर बाबा साहेबांचे संविधान खूप मौलिक 🙏😊👌✍️🇪🇬

  • @gautamlokhande5589
    @gautamlokhande5589 3 ปีที่แล้ว +18

    अतिशय सुंदर गीत आहे, आणि खुप सुंदर गीत ताई तुम्ही गायल्या आहात जयभिम

  • @nirmalkumargupta1203
    @nirmalkumargupta1203 3 ปีที่แล้ว +30

    बहुत ही सुन्दर आवाज, सुरीली आवाज, मधुर आवाज.

  • @vijayakmeshram741
    @vijayakmeshram741 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान गीत गायले मंजू ताई

    • @vijayakmeshram741
      @vijayakmeshram741 3 ปีที่แล้ว

      आपला नंबर मिळेल तर खूप छान होईल
      आम्ही कार्यक्रमास बोलावू
      जयभीम ताई

  • @rajeshbharsakale991
    @rajeshbharsakale991 4 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब आपल्या मधुर आवाजातून खूप छान गीत गायले....❤

  • @nileshblandgelandge448
    @nileshblandgelandge448 6 ปีที่แล้ว +4

    जय।भिम,
    जय।रमाई,
    ताई। छान।रमाई।गायलि।धंन्य।झालो,
    धंन्यवाद,
    जय।भिम, जय। संविधान,

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏👍🏿👍🏿👍🏿 बेस्ट 🙏🙏🙏 जय भीम. ताई. खुप. सुंदर. 🙏🙏🙏 एकच साहेब फक्त बाबासाहेब 🙏🙏🙏

  • @pushapajanrao1898
    @pushapajanrao1898 10 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकल्यानंतर 🙏🙏खूप छान मजुषा ताई

  • @Prashik__94
    @Prashik__94 7 หลายเดือนก่อน

    गाणं ऐकल्या नंतर आजही डोळ्यासमोर रमामाता आणि बाबासाहेब दिसतात रमाआईचे कष्ट आणि बाबाने आपल्यासाठी केलेला त्याग खरच आपल्याला हे दिवस बघायला भेटले नसते गाण्यात पूर्ण जीवन प्रवास खरच खूपच भारी 🎉🎉

  • @vijaygurnule9282
    @vijaygurnule9282 6 ปีที่แล้ว +15

    नमो बुध्दाय जय ज्योती जय भिम ताई गित अतिशय सुंदर असा आहे

  • @dipuingole358
    @dipuingole358 3 ปีที่แล้ว +3

    Osm tai kdkkkkkk voice,,,,,,, 💙.... 🇪🇺 "jay bhim 🇪🇺

  • @laxmankamble7341
    @laxmankamble7341 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर आवाज आहे ताई जय भीम

  • @prakashkarmankar6883
    @prakashkarmankar6883 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर गायल गीत या पुर्वी हे गीत अनेकांनी गायल पण तुमची बराबरी करन कठीन वाटते ताई खुपच सुंदर गायले हे गीत जयभिम

  • @manishwaghmare6123
    @manishwaghmare6123 3 ปีที่แล้ว +2

    लती पण फेल तुमच्या आवाजा समोर

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 ปีที่แล้ว

    आवाज् खुलला कि अजुन् छान् गायन् होइल्...खुप्
    शुभेच्छा

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว

    खरे आहे रमाई ने सर्वस्व त्यागले नसते तर बाबासाहेबांना एवढे सारं शक्य झाले नसते। धन्य ती भीवाची अर्धांगीनी माता रमाई।

  • @sanjayshelhalkar2720
    @sanjayshelhalkar2720 3 ปีที่แล้ว +13

    Heart touching song and sweet voice..congratulations

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +2

    मंजूशा ताई आपले पत्रात लिहिते रमा हे गीत आपण खुप छान गाता हे गीत अनेकदा मी ऐकतो खुप भारी वाटते

    • @nishantbhagat2934
      @nishantbhagat2934 3 ปีที่แล้ว +1

      गीतकार मनोजराजा गोसावी च आहे राहणार उंबडा बाजार तालुका नेर जिल्हा यवतमाळ

  • @mayurkokre1259
    @mayurkokre1259 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान माता रमाईचे खरेच मोठे उपकार आहे समाजावर माता रमाई मुळेच बाबा चे कक्षट दिसले नसते नसते..........।

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 6 ปีที่แล้ว +12

    Samajatil Second shushma devi aahat tai tumhi Khup Chan aavaj aahe tumhala saprem Jay bhim 💐💐💐👍👍

  • @babasahebchakranarayan8591
    @babasahebchakranarayan8591 ปีที่แล้ว

    एकदम सुरेख आणि सुमधुर आवाज आहे ताई तुमचा तुम्हास सप्रेम जयभीम

  • @bcdhuldhule9629
    @bcdhuldhule9629 6 ปีที่แล้ว +4

    खरच खुप खुप चांगले गीत गायले ताई,ताई जयभीम

  • @nitinofficial659
    @nitinofficial659 2 ปีที่แล้ว

    आभार spn चे असेच कार्यक्रम करा साहेब

  • @Artist77osi
    @Artist77osi 3 ปีที่แล้ว +13

    Heart touching song and sweet voice.

  • @ashokghangale331
    @ashokghangale331 3 ปีที่แล้ว +1

    जय भिम ताई खूप खूप सुंदर रमाई गीत सादर केले आवाज खूप छान आहे 👌👍🙏

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 3 ปีที่แล้ว +1

    ताई क्रांतिकारी जयभीम
    आपली शायरी व आवाज खूपचछान आहे

  • @Sk_official542
    @Sk_official542 3 ปีที่แล้ว +52

    काय आवाज आहे वाव.... 😘🤗👌👌👌👌👌

  • @sanjaysansare4342
    @sanjaysansare4342 4 หลายเดือนก่อน

    Manjusha Tai tumcha he gane mala kupp avdat Jai Bhim tai

  • @yogeshsasane830
    @yogeshsasane830 3 ปีที่แล้ว +1

    खूपच मधुर आवाज आहे ताई

  • @4aaaryasantoshshinde673
    @4aaaryasantoshshinde673 3 ปีที่แล้ว +4

    KHUP CHAN GEET JAY BHIM SANTOSH SHINDE

    • @rajusidam3168
      @rajusidam3168 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम गायन 🙏🙏 जयभिय राजेश शेंडे यवतमाळ

  • @bajiraojetithor9455
    @bajiraojetithor9455 3 ปีที่แล้ว +5

    ताई खूप गोड गळा आहे त्रिवार जय भिम

  • @jitendrakamite
    @jitendrakamite 6 ปีที่แล้ว +4

    खरचं नकळत डोळ्यात पाणी आ ल..

  • @rajusonale9070
    @rajusonale9070 ปีที่แล้ว +1

    Kup.chan.ahe.he.get

  • @nileshnile134
    @nileshnile134 2 ปีที่แล้ว +7

    The Greatest Ambedkar ❤️❤️ voice is Awesome and Fabulous ❤️❤️

  • @ajabraothakare302
    @ajabraothakare302 3 ปีที่แล้ว +4

    Tai far chan ramai geet sadar kele ahe 🙏

  • @bajiraojetithor9455
    @bajiraojetithor9455 4 ปีที่แล้ว +4

    ताई तुज्या आवाजात जादू आहे त्रिवार जय भिम

  • @nileshwarchaware6129
    @nileshwarchaware6129 3 ปีที่แล้ว +3

    Kupach chhan sumadhur awaj ahe Tai...

  • @sanjaypghugare
    @sanjaypghugare ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर आवाजात गीत गायलं मंजुषा ताई आपणआणि उत्कृष्ट विचारधाराआपल्या लेखणीतून मांडली आसे ते महाकवी मनोजराजा गोसावी यांचं गीत.

  • @prashikkamble8161
    @prashikkamble8161 11 หลายเดือนก่อน

    मी हे गाण दिवसा तुन 2वेळा ऐकतो खूपच छान बोल आहेत जय भिम ताई 🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @sanjaymagar9315
    @sanjaymagar9315 ปีที่แล้ว

    Taai khup khup chan awaj ahe tumcha ani sadarikaran atishay chan me gele 6 mahine jala hey bhimgeet eikla Teva pasun divasat 4/5 veles eiktoch

  • @sureshchandasureshwaghmare3108
    @sureshchandasureshwaghmare3108 6 ปีที่แล้ว +11

    सुरेश वाघमारे इजतगाव ता उमरीगीत मला खूप आवडल जय भीम

  • @manoharsamudra7979
    @manoharsamudra7979 3 ปีที่แล้ว +19

    Beautiful singing 👌 Jay bhim

  • @akshaywasnik1282
    @akshaywasnik1282 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मन प्रफुल्लित झाले😊😊😊