ह्या गाण्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत.Hats off the मिलिंद दादा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपतींच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्य लाभो.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्व प्रथम मी तथागत गौतम बुद्धाच्या चरणी नतमस्तक होत आहे. हे गीत अतिशय मनमोहक आहे . मनाला खूप शांती लाभते हे गीत ऐकल्यावर. सर्वांना माझा मानाचा जय भीम.
वाह !!! सकाळ सकाळ हे गीत ऐकले आणि मन पूर्णपणे प्रसन्न झाले ,,,,,,,,मिलिंददादा,,,, तुमचा आवाज म्हणजे जादू आहे,,,,फार सुंदर गीत .....,,जय भीम ,नमो बुद्धाय
very nice and peaceful song by milind shinde. anand and milind the diomond of our coummunity and theys voice is to amezing. thnx t-series company . keep going as well as kindly give chance to there coming generation they also good .Arunkumar kamble Indian railway's boxer.
होईल तेवढी मदत आपल्या समाजाला करा. आज सुद्धा आपल्या समाजाची खूप बिकट आवस्था आहे..आपण आपल्या पद्धतीने बाबासाहेबा चे स्वप्न पूर्ण करू.. पण समाज मागे राहिला नाही पाहिजे..
खूप सुंदर गीत आहे. या गीताबदल स्वरसम्राट आदरणीय मिलिंद दादाचे कौतुक करावे तितके कमी आहे. मला आपले सर्वच्या सर्व गाणे अगदी मनापासून आवडतात. कारण आपले गाणी ही अगदी स्वतंत्र चालीवर असतात आणि अतिशय उत्तमदर्जाचे असतात.मी खूप आवडीने आपली गाणी ऐकतो.मला आपल्या संपूर्ण गाण्याचा संग्रह करायचा आहे. त्यासाठी काय करावे लागेल आणि ती संपूर्ण गाणी कसे आणि कुठे मिळतील याबद्दल मला आपले सहकार्य पाहिजे. Adv.K.T.Chaware, High Court, Mumbai.
Excellent lyrics with beautiful voice- Milind Shinde Hats 👑⛑👒🎩 Off to you... Whenever i listen to this song i feel motivated and feels proud of being Buddhist ❤
आई.वडीलांनी जन्म दिला पण माणुस म्हूणन जगण्याचा अधिकार डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी.दिला आणि सागरा सारखा बुद्ध धम्म दिला नमो बुद्धाय् जय भीम 🙏🌹💙 आवाज खूप मनाला भीडनारा आहे शब्द च् नाही 🙏🙂
What s वर ऐकलं आणी diterct इथ पूर्ण song ऐकलं ......एकदम कडक
मन एकदम शांत होऊन गेल.....जय भीम
ह्या गाण्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत.Hats off the मिलिंद दादा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपतींच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्य लाभो.👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Good morning Hi
On.
Tfdggsgzcvhzgzhz snz
QqqqqqQQQ±±±
s=e
Dear Milind Shinde, your voice is gifted. I love to listen to you always. NamoBuddhaya.
🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂,
@@prakashkamble3941काय झाल हसायला
सर्व प्रथम मी तथागत गौतम बुद्धाच्या चरणी नतमस्तक होत आहे.
हे गीत अतिशय मनमोहक आहे .
मनाला खूप शांती लाभते हे गीत ऐकल्यावर.
सर्वांना माझा मानाचा जय भीम.
Greatest Budh geet ,to listen when you weakup at morning!
@@archanapatil1560 the day
@@archanapatil1560,
अप्रतिम गीत त्याहून सुंदर मिलिंद दादांचा आवाज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हेच बुद्धांच्या चरणी त्रिवार वंदन👌👌🙏🙏🙏🙏👍
P po BVbc
Thanks and jay bhim
काय गोड आवाज आहे मिलिंद शिंदे साहेबांचा मन एकदम प्रसन्न झाल राव 😇🙏🏼❤
🙏🙏😢
@@kailashwavhale5776 kl, um b
@@bharatpawar44736:08
खूप छान गीत आहे... मी रोज ऐकतो.... शब्द रचना आणि गायन अप्रतिम आहे 💙💙💙
जो ना माणीन तो समजा आहे माथेफिरु गौतमा तुच माझ्या गूरुचा गुरु। जय भिम नमो बुद्धाय,
मी दर रोज सकाळी सकाळी हे गान ऐकत असतो मन शांत होते लई भारी 💙 जयभीम नमो बुद्धाय 💙
अतिशय सुंदर गाणं आहे मिलिंद दादा मानाचा जय भिम सागर आवाड
अप्रतिम गीत आहे साहेब आणि तुमचा आवाज maindblowing आहे😘😘
खुप सुंदर गीत आहे मनाला वेळ लावणारी माझ्या गुरू चा गुरू....★★★★👏👏
जय भिम👍👌👍👌👏👏
जय भिमा
00
@@tanishbhalerao4802 7ufhkl
@@ashishsawant2467 🙏🙏🙏
आवाज सुपर स्टार
मिलिंद शिंदे दादा
जय भीम
खूप गोड आवाज आहे,सर तुमचा..Jay Bhim Namo Buddhay
❤
......🇪🇺 एकच साहेब बाबासाहेब 🇪🇺....
🙏 नमो बुध्दाय क्रांतिकारी जय भीम 🙏
Jay bhim namo budhday
۷ جرجیس ۸جخ۹۹ے۷۷۶
Jay bhim
खरच किती करुणा आणि दया होती महात्मा बुद्धांच्या मनात.
Kharcy aahe
1 बुद्धा फैमिली से पहले नया मोर्चा बना
मुझे प्यार
एक दिन मैं घर
हे गाणं मन जिकून जात खूप सूंदर गायलं साहेब ,आनंद शिंदे पेक्षा तुमच्या आवाजत गोडवा आहे ,खूप छान सर
भाऊ तुम्ही पागल आहे का जी ते दोघे भाऊ भाऊ आहेत त्याना माहित झाला तर तुम्हला ते का म्हणतील बट जाऊ दया
. जय भीम जी 🙏🙏🙏🙏
कीती छान आहे गाण गाणच नाहि तर गायक किती छान आणि सुंदर गातात अगदि प्रसंन वाटले,.... 😊
खूप छान गाणं आहे.... तुमचा आवाज खूप सुंदर आहे ..... जय भीम सर 🙏🙏🙏🙏
गौतमा तुच माझ्या गुरुचा गुरु 💐🌹🙏
खुप सुन्दर गीत तितकाच् सुन्दर मिलिंद शिंदे* ह्यांचा आवाज आहे जय भीम
jay bhim Dada
बहुत छान गीत
जय भिम
Mahendra Ugha cf6vcxxxde
खूप बेकार आहे गण
Kiti sundr gan mhtal
खुप छान आहे मिलिंद शिंदे जी तुमचे बुद्ध गीत
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरू जय भिम नमो बुद्धाय गोड आवज मिलिंद दादा
00772☝l
छान गाणी आहे.👌👌👌 सप्रेम जय भीम.👏👏👆👆👆
Excellent, your voice is very nice to hear anytime namobuday jaybhim bhushan
Bhushan
Great singer, Lord Buddha is to all of us teacher jaibhim namobuday saheb
Jay bhim mam........🇮🇳
Hello
Jay bhim
वाह !!! सकाळ सकाळ हे गीत ऐकले आणि मन पूर्णपणे प्रसन्न झाले ,,,,,,,,मिलिंददादा,,,, तुमचा आवाज म्हणजे जादू आहे,,,,फार सुंदर गीत .....,,जय भीम ,नमो बुद्धाय
Jay bhim 🙏🙏🙏🙏👍👍👍
💯💙jay bhim bhau
@@tathagatgavale3655 .
@@tathagatgavale3655 T
00००000तारीख मी ०
जय भिम खूप सुंदर गीत व मिलिंद सिंदे यांचा आवाज आहे. सकाळी दर दिवस गीताने ऐकून सुरवात करतो.
very nice and peaceful song by milind shinde. anand and milind the diomond of our coummunity and theys voice is to amezing. thnx t-series company . keep going as well as kindly give chance to there coming generation they also good .Arunkumar kamble Indian railway's boxer.
छान आवाज आणि छान गान
Namo Buddhay 🙏
केतकी जाधव
अप्रतिम गीत जय भिम
Jay bhim
अतीशय सूंदर गान आहे मीलिंद भाऊ जय भीम
आवाजा चा बादशाह मिलिंद दादा शिंदे.... खुप छान 🙏जय भिम
Khup sundar gane ahe😍 kharch man prashn zale🙏🏻 Jay bhim💙 namo buddhay
Namo Buddhay 👌❤️❤️
आम्रपाली शरण बुद्धाला आली
गौतमा तूच माझा गुरु Jay bhim
खूप चांगले गाने आहेत तुमचे दादा
All song super sir ji Jay bhim namo budhaay
Sumit Wankhe
Jay bhim nice song ahe
Pita aour putra ki jivan bdhal dene wali khani
बाबासाहेबांचे..अनंत उपकार आहे...आमच्या रक्ताने पाय धुतले तरी त्यांचे उपकार फेटणार नाही...जय भीम
मि आदिवासी हाय तरी पण मला भिंम गीते अवडतात आणि आमच्या घरात सरवाना आवतात जय आदिवासी जय भिंम जय शिवराय खुप गोड गान हाय❤❤❤❤❤👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙
होईल तेवढी मदत आपल्या समाजाला करा. आज सुद्धा आपल्या समाजाची खूप बिकट आवस्था आहे..आपण आपल्या पद्धतीने बाबासाहेबा चे स्वप्न पूर्ण करू.. पण समाज मागे राहिला नाही पाहिजे..
Kya he
Bhushan
Very great singer 👍 Lord Buddha is the best guru to all the people who Loved everyone jaibhim namobuday saheb
1
Bhushan
Really Lord Buddha is the only world guru jaibhim namobuday saheb
Bhushan
Very nice song,I like so much this song jaibhim namobuday saheb
किती मंजुळ स्वरात आहे हे गाणे.
अंगावर काटा येतो.
Very Very Good Song. Salute to Milindji. Jaybhim Very much!
जो ना मानीन तो समजा आहे माथेफिरू गौतमा तुच माझ्या गुरु चा गुरु 🙏🌹🌹🌹🙏🎂🎂🙏🌹🌹💐🛞
मी हे गीत रोज ऐकते. मला हे गीत खूप आवडते. जेव्ह मी हे गीत ऐकते माझा दिवस आनंदात जातो. 😍रमा बाई भिमराव भालेराव😍
खूपच भारी वाटते हे गाणे ऐकताना..👌👌
खूप छान आवाज आहे तुमचा आणि आनंद दादा चा मला खूप आवडतो 💙💙🥰🥰
मिलिंद शिंदे
मन प्रसन्न झाला सकाळी सकाळी हे सुंदर असा गाणं ऐकल . जय भीम 💟
दादा अप्रतिम आवाज आणि गाण ... मनाला फार शांत आनंद देते...🙏🙏🙏
Jay bheem नमो बुद्धाय 💙💪💯👌👍✍️
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती शिफारस गीत तैयार ❤❤❤ सादर करा ❤❤❤ जय भीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय लहूजी जय भारत ❤❤❤❤
नमो बुध्दाय 🌺 🙏🙏🙏जयभिम 💙
खूप खूप आभार मिलिंद दादा जयभिम 🙏💙
I love this song.....namo Buddha 🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏Jay bhim 🙏 🙏
Arjun Bansode
Arjun Bansode दिपक मसके
Jay Bhim 🙏 Namo Budhay 💙
बुद्ध आणि त्यांच्या विचारांच्या पेक्षा मोठी शक्ती कोणतीच नाही या जगामध्ये. नमो बुद्ध .जय भीम.
खुप छान आवाज आहे. आनंद दादा, जय भीम 🙏🙏
मिलिंद शिंदे आहेत गायक.
अंगावर शहारे आणणारे अतिशय सुंदर गीत.
Namo buddha Jay Bhim very better song minlid Shinseki sar
अप्रतिम गान आहे दादा जय भीम नमो बुध नमो जय शिवाजी
गीताची रचना अप्रतिम 🙏
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏🌻🌻🌻
Kharach Tathagat Gautam Buddh he guruch ahe karan tyanchya Updeshyane Angulimala sarkha Darodekhor sudha tyancha Anuyaee banla,Namo Buddhay,Jay Bheem!
खुप छान अप्रतिम गाणे सर....नमो बुद्धाय.... जय भिम..
मन प्रसन्न होत हे गीत ऐकून...खूप छान आवाज आहे मिलिंद दादा तुमचा...सकाळी हे गीत ऐकलं तर दिवस खूप छान जातो...🙏🏻💙 जय भीम नमो बुध्दाय 🙏🏻💙
Ho nice song..👍🙏
अप्रतिम आवाज आणि गीत... 👌
अप्रतिम गीत आहे हे गीत मनाला शांत करते🙏💙
मिलिंद दादा ला मानाचा जय भीम
Jabardast saheb Jay bhim namo Buddhay sir Jay savidhan
Namo budhay, Jay sant kabir, Jay mahatma fule ji
Jay Bhim
Khup sunder nice voice......jay bhim
*नमो बुध्दाय~जय भिम*
jaybhim
Jay bhim
खूपच छान आवाज आहे सर्वांना क्रांतिकारी जय भिम🙏💙🙏🇪🇺
@aparnakhillare2243 I Love You❤
Adharniy sir Jay Bhim 🙏🙏🙏
सतत ऐकावस वाटावं अस गीत आणि आनंद सर चा अप्रतिम गोड आवाज,,सप्रेम जय भिम नमो बुध्दाय☺️
मिलन दादा शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही
मिलिंद दादा तुमचा आवाज मला आवडतो आणि हे गाणं पण खूप आवडतं मी जोपताना दररोज हे ऐकून जोपतो आणि गाणं ऐकत असताना नकळत माझ्या डोळ्यात पाणी येत
To
O
Same dada😶🥺😫😫😓
11
मिलिंद दादा तुमचं मला गाणं खूप आवडत आहे
बाकी कोणतेही गाणे ऐकले की बोर पण बुद्धाचे गीत मणजे कधीही बोर होणार नाहीत...
जय भीम...👌👌
खूप सुंदर गीत आहे. या गीताबदल स्वरसम्राट आदरणीय मिलिंद दादाचे कौतुक करावे तितके कमी आहे. मला आपले सर्वच्या सर्व गाणे अगदी मनापासून आवडतात. कारण आपले गाणी ही अगदी स्वतंत्र चालीवर असतात आणि अतिशय उत्तमदर्जाचे असतात.मी खूप आवडीने आपली गाणी ऐकतो.मला आपल्या संपूर्ण गाण्याचा संग्रह करायचा आहे. त्यासाठी काय करावे लागेल आणि ती संपूर्ण गाणी कसे आणि कुठे मिळतील याबद्दल मला आपले सहकार्य पाहिजे. Adv.K.T.Chaware, High Court, Mumbai.
Siddharth Godbole khup chan
Jay bhim bhau
Malapan khup
Nice song
Nice
Osm voice heart teaching song 💙🙏🙏jay bhim
🌺🌸!!नमो बुध्दाय!!🌸🌺
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गितआहे सर्वांना जय भिम🙏💙🙏💙
नमो बुद्धाय मिलिंद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Excellent lyrics with beautiful voice- Milind Shinde Hats 👑⛑👒🎩 Off to you... Whenever i listen to this song i feel motivated and feels proud of being Buddhist ❤
प्रशांत रमेश खडसे .. अमरावती फार छान बुद्ध गीत आहे सप्रेम जयभीम
Suresh Khadnse
Suresh Khadse
Suresh Khadse
Nice song
Nice songs
खूप छान👌👌💙💙🙏🙏
खुप सुंदर गाणं आहे🙏🙏 जय भिम 🙏🙏
❤❤ छान गाणं आहे ❤❤ तथागत गौतम बुद्ध ❤❤ जय लहुजी जय भीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय बिरसा जय महात्मा फुले सावित्रीबाई फुले जय भारत ❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गाणं आहे. हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. मिलिंद शिंदे साहेब तुम्हाला मानाचा आणि कडक जय भीम.
I
love
you
and
sende
@@nandagudadhe2214 jhubjre7kn h7
Sir jay bhim
Jay bhim sir
.Jay bhim
.🙏🙏🙏
सविनय जय भिम
Aani sarvat chan milind dadancha avaj atishya sundar gaan gailay tumhi 💙jay bhim💙💙namo buddhay💙
आई.वडीलांनी जन्म दिला पण माणुस म्हूणन जगण्याचा अधिकार डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी.दिला आणि सागरा सारखा बुद्ध धम्म दिला नमो बुद्धाय् जय भीम 🙏🌹💙 आवाज खूप मनाला भीडनारा आहे शब्द च् नाही 🙏🙂
Krantikari jay bhim 🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय ❤❤❤❤❤❤ भीम ❤❤❤
The Great Lord Buddha 🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳
Jaybhim
@@jaybhimmate29 qq aa rhi q qq q qqqqqq qq q and the rest is q qqqqqq qq aa rhi thi to get q
namo buddhay💙🙏
Khup chan geet aahe.Namo Buddhay,Jai Bhim
Gautam Buddha hyanchya tapasya la Sadar Pranaam.
वाह क्या बात शिंदे फॅमिली ला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे. Like here
मी लहान होतो तेव्हा पासून मला सर्वात जास्त हे गीत आवडते जय भीम दादा
jay bhim......very soulful song👌👌
खरंच खूप सुंदर गीत आहे. मिलिंद दादा आपण स्वर सम्राट आहात....
What a song Heartly salute for singer, Namo Buddhay Jay Bhim
Khop chan Milind dada aawaz ahe khop chan krr dada jay bhim namo buddha🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌💯💯💯
Beautiful song and sweet voice Anand ji Shinde manacha Jay bhim..
Milind Shinde ni gaylay
खूप छान गीत आहे ❤️ मिलिंद दादा सप्रेम जय भीम तुमच्या आवाजाला सलाम 🙏खूप गोड आवाज आहे 😊