यालाच नशीब म्हणतात..!!सुंदर बैलाचे मालक निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांची विशेष मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #_मैदानरिपोर्टर
    #कात्रज
    #_भारत सुंदर
    #बिनजोड
    #बिनजोड
    #_शर्यत
    #निसर्गगार्डन
    #bailgada

ความคิดเห็น • 209

  • @anilbodke662
    @anilbodke662 11 หลายเดือนก่อน +42

    भारत सुंदर ,मोठा व छोटा लक्ष्या ,मथूर मेहबूब यांच्या सारखी रायफल व घरनिकीचा राजा जोडी मोठी व्हावी

  • @balma8552
    @balma8552 11 หลายเดือนก่อน +71

    भारत आणि सुंदर गाडी मैदानं त पळली की वाटतं आज मैदानं बागितल्या सारखं झालं ........
    Always किंग. ❤सुंदर ❤

  • @abhijitmohite9241
    @abhijitmohite9241 11 หลายเดือนก่อน +35

    बैलगाडी क्षेत्रातलं दिलदार व्यक्तिमत्व सुभाष तात्या सुंदर आणि भारत ची गाडी कायम पळावी हीच इच्छा❤

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 11 หลายเดือนก่อน +87

    आहो आसच नाहीत बोलत सुंदरचा नाद कोनीच करू शकत नाही,आमच काळीज भारत सुंदर….🔥

  • @mohandimble4944
    @mohandimble4944 11 หลายเดือนก่อน +35

    आम्हाला आनंद झाला याचा की भारत सुंदर एकत्र पळाले आणि असेच पळूद्या

  • @surajjadhav2438
    @surajjadhav2438 11 หลายเดือนก่อน +46

    सुंदर मनाचा + सुंदर स्वभावाचा + सुंदर बैलाचा मालक = सुंदर माणुस ❤️ तात्या

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 11 หลายเดือนก่อน +53

    सुंदर चे चाहते भरपुर आहेत मी एक सुंदर भारत प्रेमी ❤

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 11 หลายเดือนก่อน +12

    जेवढी मुलाखत बघतोय तेवढी कमीच अस वाटत मुलाखत संपुच नये सुंदर😍💓 आणि भारत प्रेमी

  • @sarthak_adling_5050
    @sarthak_adling_5050 11 หลายเดือนก่อน +4

    ♥️♥️सुंदर & भारत ♥️♥️आमच्या हृदयातली जोडी आहे ❤❤

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 11 หลายเดือนก่อน +47

    शर्यत shetratil देव माणूस तात्या.....आणि ज्यांच्यावर माझ swatapeksha hi jast जीव aahe .....असा लाडका सुंदर....
    ज्याला पाहून डोळ्यात आनंदाश्रू येतात असा लाडका सुंदर....
    त्याच्या आशीर्वाद घेऊन माझी दिवस सुरू होतो....asa Sundar ❤❤❤❤❤

    • @Udayjadhav07
      @Udayjadhav07 11 หลายเดือนก่อน

      ❣️🔥

  • @user-rf6ee3ks3r
    @user-rf6ee3ks3r 11 หลายเดือนก่อน +11

    सुंदर खरच तात्या चा हीरो आहे आखा महारास्ट्र त्याला प्रेम करते भारत अणी सुंदर एक नंबर जोड़ी आहे भारत अणी सुंदर महारास्ट्र ची शान आहे

  • @user-ei1up6ew8t
    @user-ei1up6ew8t 11 หลายเดือนก่อน +35

    सुंदर आणि बकासुर पलवा 🙏🏾🔥❤️

  • @vishaljangam6710
    @vishaljangam6710 11 หลายเดือนก่อน +27

    अप्रतिम मुलाखत, बैलगाडा शर्यत क्षेत्रात सुंदर भारत आणि त्यांचे मालक यांचं नाव अजरामर राहील 🚩

  • @saurabhthombare2938
    @saurabhthombare2938 11 หลายเดือนก่อน +16

    आता फक्त एकच इच्छा घरचा साज 👑 मोठा सुंदर 👑 आणि छोटा सुंदर ❤🔥🔥✌️✌️ निर्विवाद वर्चस्व

    • @ushawagh931
      @ushawagh931 11 หลายเดือนก่อน +3

      खरच ऐकच ईच्छा घरचा साज मैदानात यावा सुंदर आणि छोटा सुंदर

  • @amitpawar1569
    @amitpawar1569 11 หลายเดือนก่อน +27

    बैलगाडी शेत्रातिल संयमी व देवमाणुस काळीज सुंदर ❤❤❤❤❤❤

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 11 หลายเดือนก่อน +17

    खुप खुश झालो मी हि मुलाखत घेतली त्याबद्दल ❤❤❤ सलाम

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 11 หลายเดือนก่อน +20

    मैदान रिपोर्टर शुभ सकाळ मुलाखत एक नंबर काम करीत आहेत 👍👍👍👍👍

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 11 หลายเดือนก่อน +7

    दिलदार मानचा माणूस म्हणजे तात्या❤❤❤❤

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 11 หลายเดือนก่อน +4

    अतीशय सुंदर मणाचे व अतिशय सुंदर बैलाचे मालक सर्वांना हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन🎉❤🎉❤🎉

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 11 หลายเดือนก่อน +19

    Thar मैदानसाठी सुंदर करंजेपुल बाजी❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 11 หลายเดือนก่อน +3

    छान मुलाखत घेतली....
    सुंदर भारत ही जोडी १ नंबर आहे महाराष्ट्रातील
    ... बैलगाडा नाद हा सुंदर मुळे...ती पळण्याची स्टाईल ... देखणं रुबाबदार रुप सुंदर आहे.... ❤❤...एक कट्टर सुंदर प्रेमी....❤❤

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 11 หลายเดือนก่อน +13

    खूप खूप धन्यवाद मैदान रिपोर्टर ज्या मुलाखतीची वाट बघत होतो ती मुलखात तुम्ही घेतली ❤मुलाखत मस्त झाली

  • @prashantdhainje796
    @prashantdhainje796 11 หลายเดือนก่อน +8

    सुभाष तात्या मांगडे माणूस जिवाभावाचा❤

  • @YogeshYadav-nf3vq
    @YogeshYadav-nf3vq 11 หลายเดือนก่อน +9

    खूप छान मुलाखत घेतली तात्यांचा स्वभाव खूपच छान आहे तात्या मनाने खूप हळवे आहेत देव माणूस आहे तात्या

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 11 หลายเดือนก่อน +12

    मागील वर्षी जास्त प्रमाणात फायनल घेतल्या होत्या जाम भारी गाडी पळायची❤❤

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 11 หลายเดือนก่อน +16

    अतिशय सुंदर मनाचा माणूस🙏

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 11 หลายเดือนก่อน +2

    छोटा सुंदर आणि वजिर यांची गाडी एक सोबत पळालेलली बगायची आहे❤🎉❤🎉🎉

  • @somnathsuryavanshi3640
    @somnathsuryavanshi3640 11 หลายเดือนก่อน +12

    Dada dhanyawad Tatya chi mulakhat ghetlaya badal khupach Sundar 👌👌👌👌👌

  • @user-vo7kb7hr3x
    @user-vo7kb7hr3x 11 หลายเดือนก่อน +8

    👑👑 सुंदर भारत 👑👑

  • @kirankhopade
    @kirankhopade 11 หลายเดือนก่อน +9

    बैल गाड्या शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचा राजा माणूस तात्या❤❤

  • @user-ix5ms5xk7k
    @user-ix5ms5xk7k 11 หลายเดือนก่อน +7

    फक्त हे त्रिकुट पहिजे भारत सुंदर दिलीप ड्राइवर खटाव फिक्स एक नंबर करनार

  • @annabhade976
    @annabhade976 11 หลายเดือนก่อน +5

    सुंदर आणि बब्या ची गाडी पळवा आता तात्या एक number मध्ये खेळला पाहिजे सुंदर आता परत👑🥰❤️

  • @ramkhade8779
    @ramkhade8779 11 หลายเดือนก่อน +14

    Bharat sunder ❤❤

  • @annabhade976
    @annabhade976 11 หลายเดือนก่อน +5

    किंग ऑफ महाराष्ट्र सुंदर 👑❤️🥳

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 11 หลายเดือนก่อน +3

    काल पण आज पण उद्या पण फक्त सुंदर काळीज 🔥❣️

  • @Manu5254-wo4nt
    @Manu5254-wo4nt 11 หลายเดือนก่อน +4

    सुभाष तात्या मंगडे यांचा 👑 सुंदर 👑❤❤❤❤

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r 11 หลายเดือนก่อน +23

    5050 ची पण राहिली होती
    मोठा सोन्या, छोटा सोन्या, 3 सोन्या

    • @_unknown409
      @_unknown409 11 หลายเดือนก่อน +1

      Bakasur Ani Sonya ni kelta ka 1no

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 11 หลายเดือนก่อน +14

    मला बैलगाडी क्षेत्राचा नांद लावणारा बैल सुंदर ❤❤ सुंदर माझ्या काळजातला बैल आहे एकदा समोरा समोर येऊन बघण्याची ईच्छा आहे 😊😊

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat 11 หลายเดือนก่อน +3

      मी पण लगा सुंदर ला समोरा समोर बगितला नाय😢

    • @user-ok3bv6zv7t
      @user-ok3bv6zv7t 11 หลายเดือนก่อน +1

      मी पण नाही बघितल कुठलाच बैल समोरुन माझी पण इच्छा आहे सर्व बैल डोळयांनी बघण्याची

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat 11 หลายเดือนก่อน

      @@user-ok3bv6zv7t भारत आणि बब्या आमच्या गावापासून 5 किलो मीटर अंतरावर आहे भारत ला सारखा बगतो मी

    • @ravan__1
      @ravan__1 11 หลายเดือนก่อน

      @@user-ok3bv6zv7t मोठा सोन्या समोरासमोर बघा कारण परत बैल होणे नाही व्हिडियो फोटो आणि समोर खुप फरक आहे

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 11 หลายเดือนก่อน +1

      Aho मी पण नाहीं बघितलं😢

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 11 หลายเดือนก่อน +8

    सुंदर आणि भारत प्रेमी

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर। अतिशय सुंदर भारत ❤

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 11 หลายเดือนก่อน +8

    तात्यांचा स्वतः पेक्षा जास्त जीव सुंदर वर आहे मी पण वाट पाहत होतो भारत सुंदर ची गाडी पळायची❤❤

  • @mechamanmahadik8693
    @mechamanmahadik8693 11 หลายเดือนก่อน +17

    नाद च लागलाय सुंदर भारत मुळे 👑

  • @user-cs6hw3ns3f
    @user-cs6hw3ns3f 6 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे तात्या आधी करीअर मगच नाद नाही तर अवघड होईल ❤❤

  • @kiranphalke2816
    @kiranphalke2816 11 หลายเดือนก่อน +3

    Kinmaker Sunder n Sapt hindkesari Bharat.
    Vishay kalajacha.

  • @PankajPatil-ni9do
    @PankajPatil-ni9do 11 หลายเดือนก่อน +3

    Aj sakali sakali you tube open kele ani pahila video hach milala thank you 'maidan reporter 🙏🙏🙏

  • @ravan__1
    @ravan__1 11 หลายเดือนก่อน +15

    जुना बैल पोळा माळशिरस हिंदकेसरी मैदानात 5050 चे तीन बैल फायनलमध्ये होते मोठ्या सोन्याने एक नंबर केला होता नंतर पुण्यात पण 5050 चे तीन बैल फायनलमध्ये होते

    • @amitkhatate2027
      @amitkhatate2027 11 หลายเดือนก่อน +2

      Holkarwadi

    • @shivprasadmalugade184
      @shivprasadmalugade184 11 หลายเดือนก่อน +1

      4 बैल फायनल ला होते 3 सोन्या आणि टेस्टर

    • @yashpawar1305
      @yashpawar1305 11 หลายเดือนก่อน +1

      4 hote chota Sonya 3no sonya mhota Sonya tetser

  • @Unknon99
    @Unknon99 11 หลายเดือนก่อน +5

    Chan mulakhat ghetli ❤❤🔝

  • @shivajipawar5286
    @shivajipawar5286 11 หลายเดือนก่อน +1

    Bharat❤sundar

  • @ushawagh931
    @ushawagh931 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर हा नावा प्रमानेच सुंदर आहे खूप गुणी आहे सुंदर आम्ही सुंदर ला भेटलो समोरून पाहिले खूप भारी आहे तात्या ना भेटायच होत पण ते शेतात गेले होते पण परत भेटु नक्कीच

  • @sushildeshmukh761
    @sushildeshmukh761 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर आणि भारत गाडी दिलिप ड्रायवर असला प्रचंड वेग असतो

  • @aadeshgawali3716
    @aadeshgawali3716 11 หลายเดือนก่อน +3

    किंग मेकर सुंदर😍💓

  • @PrajwalJadhav-fw8qn
    @PrajwalJadhav-fw8qn 11 หลายเดือนก่อน +7

    पहिला विडिओ मीच बघितला

  • @user-nv5uo9ni9h
    @user-nv5uo9ni9h 11 หลายเดือนก่อน +11

    भारत सुंदर जोडी फोडू नका पुन्हा

  • @user-ny6zh9fn4m
    @user-ny6zh9fn4m 11 หลายเดือนก่อน +5

    King, sunder.

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 11 หลายเดือนก่อน +23

    दहशत किंग मुन्नाभाई चाळीसगाव ची मुलाखत घ्या सेम छोटा लक्षा आहे मुन्नाभाई 👍💪💯🙏

    • @maidanreporter
      @maidanreporter  11 หลายเดือนก่อน +3

      मुलाखत घेतली आहे मित्रा

    • @jagdishwagh3016
      @jagdishwagh3016 11 หลายเดือนก่อน

      ​@@maidanreporterआपल्याकडच्या बैल मालकांना मुलाखत देता येत नाही पाहिजे तशी त्यामुळे त्यांना इंटरेस्ट वाटत नाही मुलाखत घेण्यात

  • @SharyatPremi1213
    @SharyatPremi1213 11 หลายเดือนก่อน +1

    Ekach malkache 3 bail final la rahne sopi gosht nahi....pan Hind-Kesari maidanat ekach malkache 3 bail gulalalt hote
    He fakt sonarpada valech karu shaktat....
    Motha Sonya ek number cha mankari aani chota Sonya aani Sonya 3number Yanni 3 number kelela....
    Asa punha hone shakya nahi....
    5050 fans club Maharashtra 👑💯

  • @gopalwagh9899
    @gopalwagh9899 11 หลายเดือนก่อน +12

    भारत सुंदर ही गाडी दिलीप डायवर शिवाय अधुरीसी वाटते

    • @Snashto
      @Snashto 11 หลายเดือนก่อน

      Ekdam Barobar ahe pan barik driver la pan palte hi gadi khup pan pratek maidanat kadene lagte ha problem hoto koregaon la kadn palu 2 number kelay waghan king bharat sunder

    • @atulbahurupe4273
      @atulbahurupe4273 11 หลายเดือนก่อน +1

      Only dilip driver shirasvastikar

    • @user-yq8dv6bm7c
      @user-yq8dv6bm7c 11 หลายเดือนก่อน

      Dilip driver ani barik driver king ahet Ani kingc rahnar

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 11 หลายเดือนก่อน

    मस्त खुप छान मुलाखत 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 11 หลายเดือนก่อน +9

    अनेक लोकांच्या काळजात बसलेला बैल संप्तहिदकेसरी सुंदर असा बैल परत होणे नाही

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 11 หลายเดือนก่อน

    अहो आपला काळीज सुंदर सुंदर आणि अतिशय सुंदर ❤

  • @user-rf6ee3ks3r
    @user-rf6ee3ks3r 11 หลายเดือนก่อน +1

    नाद करायचा नाही भारत अणी सुंदर चा जय महारास्ट्र धन्यवाद

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 11 หลายเดือนก่อน +1

    रॉयल माणूस तात्या साहेब आमचे मार्गदर्शक आणि सुंदर😍💓 चा कायम चाहता

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 11 หลายเดือนก่อน +1

    Aamchya gavat kadni. Palun sundar n ek number kelta speed king sundar

  • @rjsharytpremi
    @rjsharytpremi 11 หลายเดือนก่อน

    I like Gautam bhaiya and shubhash tatya mangde❤❤

  • @Bhaiyap
    @Bhaiyap 11 หลายเดือนก่อน +1

    Mulakhat eka number gheta tume Maidan reporter ❤🎉

  • @ravindrapatil446
    @ravindrapatil446 11 หลายเดือนก่อน +1

    भारत सुंदर अपराजित जोडी❤

  • @lad7173
    @lad7173 11 หลายเดือนก่อน

    तरुण पिढीला तात्याने एकदम योग्य सल्ला दिला आहे❤

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 11 หลายเดือนก่อน +31

    ना लाईक साठी ना व्ह्यूज साठी मैदान रिपोर्टर मुलाखत घेतात लोकांच्या इच्छेपोटी

  • @Nisarg_gardan_katarj_Sundar
    @Nisarg_gardan_katarj_Sundar 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर ❤

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 11 หลายเดือนก่อน +8

    तात्या माणूस साधा आणि सरळ वाद नाही करत कोणाशी कधीच सगळ्यांशी सरळ आणि प्रामाणिक वागतात.
    गरीब काय मोठं काय सांगण्याचा माणुसकी चा माणुस.

  • @tukaramrasve8795
    @tukaramrasve8795 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ सुंदर किंग ❤❤

  • @Animalworld-zl4yu
    @Animalworld-zl4yu 11 หลายเดือนก่อน +6

    एकदा मोठा सुंदर आणि मोठा सोन्या गाडी पळवा नायतर एक फेरा तरी टाका

  • @sagarjarag1212
    @sagarjarag1212 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर मुलाखत खूप छान

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 11 หลายเดือนก่อน +17

    तात्या तुम्ही या बैलगाडी सेत्रात खूप नाव कमावलं आहे आणि तुमचा आणुभव पण खूप मोठा दिसतोय.मग माझी एक नम्र विनंती आहे की आपण एक बैल लहान पासून ते गुलालात राहुस्तर काय काळजी घ्यावी काय करावे काय करू नये.या बाबत एक पुस्तक लिहावं आस माज मत आहे.प्रत्येक शेत्रात पुस्तक आसतात मग बैलगाडी सेत्रात काय नको.पुस्तक आसेल तर नवीन येणारी पिढी तुमच्या विचाराने नकीच काम करतील .हा माज वयक्तिक मत आहे

    • @jadhavvijay875
      @jadhavvijay875 11 หลายเดือนก่อน +4

      मैदान रिपोर्टर नी पण हा विषय काढावा आशि माझी विनंती आहे मि विजय जाधव मुंबई पोलिस

    • @maidanreporter
      @maidanreporter  11 หลายเดือนก่อน +3

      ❤️ नक्की

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 11 หลายเดือนก่อน +1

    माझी तर नेहमीच आवडती जोडी आहे भारत आणी सुंदर...

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 11 หลายเดือนก่อน +1

    अक्षरशः आज रडलो राव धुमाळ साहेब तात्याची मुलाखत पाहून धन्य झालो राव भाग दोन कधी येणार

    • @maidanreporter
      @maidanreporter  11 หลายเดือนก่อน

      लवकरच यईल

  • @rjsharytpremi
    @rjsharytpremi 11 หลายเดือนก่อน +1

    खिलार महाराष्ट्राची शान❤❤❤❤

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 11 หลายเดือนก่อน +3

    King sundar ❤️‍🔥

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 11 หลายเดือนก่อน +9

    तूमच खुप प्रेम आहे सुंदरवरती ते नेहमी दिसुन येतं ,तुमच्या रडण्यातुन

  • @RajaniaktVaghe
    @RajaniaktVaghe 11 หลายเดือนก่อน +1

    Bharat and Sundar King

  • @maheshkamthe573
    @maheshkamthe573 11 หลายเดือนก่อน +1

    Mathur 1001 Ani tatya chya Sunder cha paira zala pahije khup speed lagal gadila ❤

    • @txigthrne9571
      @txigthrne9571 11 หลายเดือนก่อน

      Palali ahe ekatra binjod la sasvad fati la ekadach bandit

    • @txigthrne9571
      @txigthrne9571 11 หลายเดือนก่อน

      Tevha mathur vs mahadevnagar cha sardar chi race hoti , win mathur zala hota

  • @pavbaborse9017
    @pavbaborse9017 11 หลายเดือนก่อน +5

    लवकर टाका दादा भाग 2

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 11 หลายเดือนก่อน

    Ek no ♥️❤️ sundar Tatya

  • @dattatraychavan4808
    @dattatraychavan4808 11 หลายเดือนก่อน

    Hushar, honest , beautiful ❤️👌👑chapal, najar tikashan, Asha ha sunder

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 11 หลายเดือนก่อน +7

    आज मी इ दुसरी मुलाखत पाहिली दोन्ही मुलाखतीनी मला रडवला 😢😢😢

  • @SunderFAN
    @SunderFAN 11 หลายเดือนก่อน +1

    किंगमेकर सुदंर❤❤😍😍

  • @AbhiChavan-ox4sy
    @AbhiChavan-ox4sy 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर ❤❤🎉🎉

  • @akashbadhade7821
    @akashbadhade7821 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर शेठ❤

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 11 หลายเดือนก่อน +3

    किंग मेकर संप्तहिदकेसरी सुंदर 🐅

  • @chavandatta9466
    @chavandatta9466 11 หลายเดือนก่อน +2

    sunder ha bail nasun bhagvantach rup aahe.

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 11 หลายเดือนก่อน

    Love You Sunder❤️❤️.

  • @yashshenekar8718
    @yashshenekar8718 11 หลายเดือนก่อน +4

    Mathur aani Sundar palale pahije

  • @nitinkshirsagar7289
    @nitinkshirsagar7289 11 หลายเดือนก่อน

    Bharat Sundar 1no jodi

  • @yogeshmane6187
    @yogeshmane6187 11 หลายเดือนก่อน +1

    Tatya atta tumchya chota sunder bar gharnikicha raja palude

  • @bailgadapremilakhan
    @bailgadapremilakhan 11 หลายเดือนก่อน +1

    Dilip ड्रायवर आणि भारत आणि सुंदर पाहिजे मांगडे तात्या

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 11 หลายเดือนก่อน +4

    Sundar Bharat nehami kaljat

  • @user-tl4ue1nl3b
    @user-tl4ue1nl3b 11 หลายเดือนก่อน +1

    बैलगाडा शर्यत विषय माहिती घ्यायची आहे

  • @adityatambitkar
    @adityatambitkar 11 หลายเดือนก่อน +6

    Sonya 5050 chi mulakht घ्ये

  • @akashbadhade7821
    @akashbadhade7821 11 หลายเดือนก่อน +1

    दिलदार मनाचा राजा माणुस

  • @mahadevsawmi256
    @mahadevsawmi256 11 หลายเดือนก่อน

    मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ लवकर भाग दुसरा टाका राव