घाडगे साहेब तुम्ही एक प्रसिद्ध युट्युब चॅनल वाले आहात...जी बैल खरंच चांगली पळत असतील...अशा गरीब बैलगाडा मालकांच्या बैलांना उजेडात आणावे हि विनंती... धन्यवाद 🙏
एक नंबर मुलाखत घाडगे साहेब ....👍 खुप काही शिकायला मिळाल या मुलाखती मधुन. आणि दैवत गोवेकर यांचे पण खुप खुप आभार कारण त्यानीं खुप चांगल मार्गदर्शन केल. धन्यवाद....🙏
घाडगे साहेब जीवन डायवर चा आदत किंग सुंदर 👑/ तात्या चा सुंदर 👑/ करंजेपुल चा बाजी👑 / घरनिकी चा राजा 👑/ पिस्टन 2122 👑/ परफेक्ट नियोजन 👑किरण अप्पा अशी नवीन मुलाखत घ्या 🙏
He pn junech aahet shet anubhaw aahe mhnun boltay khi tri घ्यायचं त्यांच्याकडून तर सुरुवात नाव theway nhi aawadat tr बघू नका नाव ठेवायची विनाकारण वाद निर्माण करायचा भंगार विचार सरणी
Ghadge saheb daivat saheb Yana kharach khup anubhav aahe aani hi vaykti khupch master mind aahe ya shetrat mala ya vayktishi thod bolayche aahe mala tyancha number bhetel ka please request aahe tumhala 🙏🙏🙏
घाडगे साहेब सोन्या आणि बकासुर च पैरा घडवून आणला तसाच बाजी आणि छोटा सोन्या - 2. हा पैरा घडवून आणा कोणता पण साईड ला गाडी आली तरी काय फरक नाही . गाडी नंबर च करेल
दैवत शेट एक नंबर बोलतो आयकायला कंटाळा येत नाय आणि महत्वाच बैलांचा फिटनेस बगन्यासारखा आसतो राव ..🙏
घाडगे साहेब तुम्ही एक प्रसिद्ध युट्युब चॅनल वाले आहात...जी बैल खरंच चांगली पळत असतील...अशा गरीब बैलगाडा मालकांच्या बैलांना उजेडात आणावे हि विनंती... धन्यवाद 🙏
दैवत दादा बोलतो ते रोखठोक बोलतो आणि खरं बोलतो... चालू स्थिती वर❤#अनुभव
दैवत साहेब तुमचा अनुभव आणि तुमची मुलाखत अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे अशी प्रामाणिक मुलाखत पहिल्या दा ऐकली आहे धन्यवाद
एक नंबर मुलाखत घाडगे साहेब ....👍
खुप काही शिकायला मिळाल या मुलाखती मधुन.
आणि दैवत गोवेकर यांचे पण खुप खुप आभार कारण त्यानीं खुप चांगल मार्गदर्शन केल.
धन्यवाद....🙏
कोणीच हा व्हिडिओ skip करून बघितला नसेल एवढ जबरदस्त दैवत साहेब मोलाचं मा्गदर्शन केलं आहे
दैवत गोवेकर बैलगाडी क्षेत्रातच नाही तर आयुष्या बद्दल पण उत्तम बोलतात, भावी मोटिवेशनल स्पीकर आहेत दैवत भाऊ पश्चिम महाराष्ट्रासाठी
जबरदस्त मुलाखत...स्पष्ट आणि खरं बोलण..अनुभवाचे बोल.
घाडगे साहेब जीवन डायवर चा आदत किंग सुंदर 👑/ तात्या चा सुंदर 👑/ करंजेपुल चा बाजी👑 / घरनिकी चा राजा 👑/ पिस्टन 2122 👑/ परफेक्ट नियोजन 👑किरण अप्पा अशी नवीन मुलाखत घ्या 🙏
❤
एक no मुलाखत .. घाडगे साहेब दैवत शेट चा आणि तुमचा आपण खरंच fan आहे ...❤
बैलगाडी क्षेत्रातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्व माननीय श्री पंढरी शेठ फडके आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी
देवत भाऊ खर बोले भक्षीस द्यायची दानात पुणे वाल्यांकडे.🎉
किरण अप्पा कालगाव आणि भारतची मुलाखत घ्या
भजी खायची आण चार वाजता माघारी येयच....😂😂😂😂
एवढं रोखठोक दैवतशेठच बोलू शकतो, पण सत्यपरिस्थिती सांगणारा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला जादूगार..... 👑दैवतशेठ गोवेकर👑
"नवीन पिढीने बैलगाडी क्षेत्रात जुन्या-अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.."❤❤
💯
Khupach chan मुलाखत दादा, तुमची मुलाखत खूपच छान होते
No 1 मुलाखत दैवत ची मुलाखत ऐकतच राहावे असे वाटते.....❤
बैल गाडी क्षेत्रातील ऐकमेव Mind master म्हणजे दैवत शेठ...✨👑❤️🔥
घाडगे साहेब जिवन ड्रायवर यांच्या सुंदरची मुलाखत तुम्ही घ्यावी आशी माझी खुप इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे
दैवत गोवेकर किंग ऑफ बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥
नियोजनाचा बादशहा दैवत गोवेकर. ❤️🚩
खुप छान मुलाखत घेतली, नविन पिढी साठी चांगला संदेश आहे...
पुर्ण मुलाखत बघता एक गोष्ट १००% विश्वासान सांगतो की येणारया काळात पिस्टन 2211 बैलगाडी क्षेत्र गाजवणार 🎉🎉
दैवत गोवेकर म्हणजे शर्यत शैत्रातील अनुभवी मानुस आणि आदर्श व्यक्तिमत्व
चुरगाळा , घडी घाला , काळी करा , पांढरी करा आणी काढा तीन नंबरला 😂😂😂 मानल दैवत ला एखदम खर आहे हे
कोरेगाव च्या मैदानात.. बलमा😂😂😂
@@nileshzende7779बलमा वशिला लागेल तेथेच पाळतो। नाही तर नाही जात मैदानात
बिनजोड चा बादशाह! 👑 संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारे
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक दिलदार व्यक्तिमत्व…
स्व. मनोहरशेठ खानावकर कळंबोली…
रावसाहेब (जॉर्डन ) 5050 शिंगाचा रंग बदला हो 5050 ची ओळख मैदानात शिंगांच्या रंगापासुन होते बाकी जॉर्डनचा नाद खुळा✌🔥
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीमहत्व दैवत शेट गोवेकर
Ek no khilar cow ek divas aapla pn ek aasnar aas nav tyacha commando 7777
खर बोलणारा माणूस 1 no मुलाखत
माहितीपूर्ण मुलाखत👌👌❤
दैवत गोवेकर भविष्य जाणतात. कोणताही गर्व नाही. भरपुर आत्मविश्वास
मस्त खूप छान मुलाखत घाडगे साहेब 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
दैवत साहेबांनी एक ऑनलाइन क्लास चालु करावा नवीन पिढीने बैलगाडी शर्यती कश्या कराव्या..
अनुभव ❤ चागलं विचार ❤ देवत भाऊ ❤
एक नंबर मुलाखत दिलीय शेठ
दैवत शेठ एक अशी व्यक्ती आहे कि ज्यांची मुलाखत बघताना वीडियो बिना स्किप करता बघतात सगळे 👍🏻
बैलगाडा क्षेत्रातील चाणक्य असा वक्तिमत्व दैवत शेठ 👑❤️
एवढा positive बोलणार। माणूस मी तरी बैलगाडा क्षेत्रात बघितला नाही.तरुण पिढीने यांचे विचार जरूर aply करावे.❤
बैल गाडी शेत्रात लोक मिडिया समोर वेगळे बोलतात .... मैदानात वेगळं वागतात ... हे 💯 सत्य आहे ...
💯💯
जीवन ड्रायवर ची घ्या मुलाखत
बल्या , पक्ष्या , आदत किंग सुंदर
साहेब मांगडे तात्यांच्या सुंदर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏 साहेब तो पण पिवर खिलार बैल आहे
हो खरचं घेतली पाहिजे
धाडगे मामांच्या मनाण असेल तर १००% येईल मुलाखत लवकर
Sunder chi nahi ghenar te tyana sunder Kami watoy ata tyachi bite pn ghet nhit. Aso public hushar ahe lawkrch tyana Samjel.
डिस्क्रिप्शन मध्ये बघा सुंदर ची मुलाखत घेतलेली आहे
❤
जॉर्डन ची नजर उतरवली पाहिजे खूप देखणं आहे 😘😘
घाडगे साहेब कळंबी च्या अधिक पैलवान च्या शंभू ची पण मुळाखत घ्या.रुस्तुम ए हिंद ला दोन नंबर केला.येणार वादळ आहे.
रावसाहेब & घरणिकी चा राजाचा पैरा करा की साहेब तुम्ही खूप मदत होईल 🙏🏻
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर ची मुलाखत घ्या तात्यांची
दैवत दादा खरच सत्य परिस्थिती वर बोलतात...त्यांचं बोलणं ऐकताना कंटाळा येत नाही....आणि हा माणूस खरचं mastermind aahe❤️❤️
दैवत गोवेकर बैलगाडी शर्यत किंग आहे 👌❤️
काही पण म्हणा साहेब टेस्टर तो टेस्टर त्याच्यावनी नाही कोणी सुंदर एक नंबर बैल होता आता पण आहे
दैवत लय हुशार गडी हाय खेळातला एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही
छोटा सोन्या 5050 दैवत गोवेकर मुलाखत दादा घेता 🙏🙏🙏🙏
नियोजन अनुभव आणि चांगले विचार असल्यामुळे बैलगाडी क्षेत्रात टिकून राहणार
राजा ठाकूर आणि रावसाहेब ❤पळवा एकदा 🎉
बैलगाडी आहे तो पर्यंत दैवत गोवेकर यांचं नाव राहणार ❤
Kahipan sangtos bhava.
याच्या sarkhe kiti आले na किती गेले
@@harshalnichite7949 जे आले आणि जे गेले यांची नाव सांग दादा
@@harshalnichite7949 tu tuj tond band kar
@@sknamn9624 tu bhaghat nay ka hyacyapesha June jante kiti bharee gadamalak houn gele🤦♂️
He pn junech aahet shet anubhaw aahe mhnun boltay khi tri घ्यायचं त्यांच्याकडून तर सुरुवात नाव theway nhi aawadat tr बघू नका नाव ठेवायची विनाकारण वाद निर्माण करायचा भंगार विचार सरणी
Original Adat king jivan dr. 👑🔝SUNDAR ❤
भारत आणि महीब्या चा पेहरा टिकेल खूप दिवस अस वाटतंय
दैवतं गोवेकर नियोजन बादशहा आहे आणि बैल गाडी क्षेत्रात दैवतं गोवेकर नियोजन करणार पाहिजे
Manus जोरात आहे vichar चांगले आहेत #दैवत गोवेकर 👑
घरनिकी च्या राजाची मुलाखत घ्या
माने सरकार
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏
खर आहे भाऊ एक नंबर मुलाखत
निणाम करांचा सुंदर उगवता तारा आहे
घाडगे साहेब समालोचक सुनिल मोरे chi mulakaat ghya ki
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ एक नंबर मुलाखत झाली
दैवतं गोवेकर बैल गाडी क्षेत्रात किंग आहे ❤❤
दैवत शेठ बोलतात तस करून दाखवतात ❤❤
शेवट गुरू विजय नाना आणि जयेश शेट 5050
Khup Hushar manus ahe Ha ... 😊. Kharach bailgadi sharyat madil janakar shetkari ❤❤❤
रावसाहेब आणि राजा ठाकूर 👑 सदाशिव मास्तर रेठरे बुद्रुक यांचा पळावा मस्त गाडी जूळेल❤
भावा बैल कसा दिसतोय त्यावर पेरा नसतो... त्याचा पळ बघितलं जातो. नर मादी गाडी पळवावी लागते..
मास्तर लालची माणूस आहे
Nar madi mhanje kaay
@@prokiller7416tula master ne paise magitle hote ka
@@nileshmirgepatil6859 थारच्या मैदानात दिसल ना हलकटपणा
th-cam.com/video/v70fIAtYy9M/w-d-xo.html
बैलगाडा शेत्रातील एक मास्टर माईंड बैल मालक❤️🔥
Mulakhat denare ani mulakhat ghenare donhi pan jankar ahet.
Nad nay ya jodicha❤🎉
आमचं काळीज मोठा -सोन्या आणि दैवत भाऊ....😊😊
राहुल भाई पाटिल यांचा किसना बैल मुलाखत घ्या
एक नंबर मुलाखत
देवत भाऊंची खूपच छान मुलाखत
एकच नंबर मुलाखत झाली
झेडां पचं धनावडे बापूची मुलाखत घ्या घाडगे साहेब
घाडगे साहेब गौतम भैया ची मुलाखत घ्या त्याच्या सर्ज्या बरोबर
खिल्लार पांढर सोने = ५०५० brand⚪
Advertisement चालू झाली तुमच्या चॅनेल ल
जसे कि क्रिकेट क्षेत्रात महेंद्रसिगं धोनी तसे बैलगाडा शर्यत क्षेत्रात दैवत गोवेकर
Dhoni daddar nahi ahe
@@Ba...9090 dhoni daivat sarkha gaddar nahi ahe
मोठ्य Sonaya वळू वणवा❤
Ghadge saheb daivat saheb Yana kharach khup anubhav aahe aani hi vaykti khupch master mind aahe ya shetrat mala ya vayktishi thod bolayche aahe mala tyancha number bhetel ka please request aahe tumhala 🙏🙏🙏
घाडगे साहेब सोन्या आणि बकासुर च पैरा घडवून आणला तसाच
बाजी आणि छोटा सोन्या - 2. हा पैरा घडवून आणा
कोणता पण साईड ला गाडी आली तरी काय फरक नाही .
गाडी नंबर च करेल
पेडगाव केसरी मैदान मुलाखत टाका
Ek number mulakhat daivat govekar yanchi
Mahibya chi mulakat ghya o sir request aha tumala 🎉❤😊
सुमित घोरपडे यांची मुलाखत घ्या खूप मोठा संघर्ष आहे त्यांचा
संयम कष्ट आणी शिस्त हेच
या खेळात यशाचे गणित 🎉
Tester favariot y aapla ❤️
Khillar Cow....Is ❤
@घाडगे साहेब विषयचं....!♥️
दहिगाव सुंदर ची मुलाखत करा
मास्तरमाईंड दैवत शेठ..👑 अनुभव बोलतो 👑
साहेब कधी तरी गरीब बैलगाडा मालकांच्या मुलाखती घ्या...
एकाचीच चार चार मुलाखती घेऊ नका
दैवत शेठ गोयल यांची पूर्ण माहिती हवी होती मला ते राहायला कुठे आहेत
घाडगे साहेब मोठा सोन्या आणि भारत यांचा पैरा करा...
गाडी नी मार खाल्ला तरी हार पचवायची ताकत पण खूप आहे दैवत शेठ मध्ये ❤❤
P s i shriram palave saheb yacha nadyachi mulakat ghay mulakat ghay
शेवाळे आंबा ,मागडे तात्या ,गोतम भया , गुंडी रत्न म्हात्रे या लोकांची मुलाखत 1 नंबर तोंड नाही या लोकांना
दैवत शेट म्हणजे या बैलगाडी शेत्रतील आग आहे,
अनुभवाचे बोल...
एकदा रायफलची मुलाखात घ्या