हिंदकेसरी सुंदर / मांगडे तात्या यांची मुलाखत भाग 1 / बैलगाडी शेर्यत / khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 270

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 ปีที่แล้ว +15

    यांची मुलाखत किती वेळा पाहिली तरी परत बगतो । रॉयल तात्या आणि किंग 😍💓 सुंदर

  • @sanjayadhav2165
    @sanjayadhav2165 4 หลายเดือนก่อน +3

    मांगडे तात्या, उदय पाटील, सेवाळे आभा हे खुपच समाधानी असतात जिकूं किंवा हरू अशी माणसं खुपच दुर्मिळ

  • @amolombase7045
    @amolombase7045 2 ปีที่แล้ว +77

    तुमचा स्वभाव खूप चांगला आहे आणि तुमचा सुंदर बैल पण छान पळतो पण ही सर्व आसून पण त्याला कोणाच तरी पुण्य लागत आणि ते पुण्य तुम्ही त्या मुलाला व मुलींना संभळता चांगले प्रेम देता तेच पुण्य तुम्हाला लाभले धन्यवाद

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 2 ปีที่แล้ว +24

    सुंदर ने आपले नाव महाराष्ट्ररात भर केले
    छान मुलाखत

  • @vspatil.
    @vspatil. 2 ปีที่แล้ว +38

    तात्यांचा साधा स्वभाव आहे 🙏💯चांगली मुलाखत झाली

  • @ananddongare8262
    @ananddongare8262 2 ปีที่แล้ว +18

    अख्या महाराष्ट्रात एक नंबर माणूस 🐅तात्या मांगडे 🙏👌♥️

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 ปีที่แล้ว +60

    मानले तुमला गरिबाला साथ दया त्या मुलाला बगून मस्त वाटले always ❤️👑 Sundar

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत घेतली आहे....1 वर्षा पूर्वी बागितलें होती आणि आत्ता अजून एकदा बघीतले ...सुंदर मुळे नाद आहे बैलगाडा शर्यत.... एक सुंदर प्रेमी ❤🎉

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 2 ปีที่แล้ว +20

    Ek no तात्या शून्यातून आलेला माणूस मला खूप आवडली मुलाकात सरळ माणूस मन साफ अशाच माणसाला देव खुप काही देतो देवाची कृपा कायम राहो हीच आमची सदिच्छा घाडगे साहेब एक no इंटरव्ह्

  • @NRR344
    @NRR344 2 ปีที่แล้ว +30

    Me तर लय मोठा फॅन आहे,तात्यांचे विचार खूप मोठे आहे.भारत सुंदर👌👍👍👌🏼👍👌

  • @rahimsutar7225
    @rahimsutar7225 2 ปีที่แล้ว +30

    चांगला प्रश्न विचारला सीमेन्स बद्दल आणि तात्यांचं मन मोट आहे सीमेन्स दुसऱ्याला देण्याबद्दल

  • @bapughadge70
    @bapughadge70 2 ปีที่แล้ว +24

    चालू सिझनमध्ये नाबाद गाडी भारत सुंदर ची गाडी 💕♥️

  • @paraspadddy5581
    @paraspadddy5581 2 ปีที่แล้ว +7

    बैल कसे पण असो पण त्यांना बडवू नका त्यांना नैसर्गिक जीवन जगू द्या थोडा पण न मारता गाडी पळवू हार जीत तर होईल सगळे बैलं चांगले आहेत आणि बैल घरी असेल तर वेगळच वातावरण असत luv u Sundar.....

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर माहिती.. तात्या चे विचार एक नंबर आहेत

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 ปีที่แล้ว +5

    तात्यांचा स्वभाव खूप चांगला आहे तात्यांच्या सुंदर असच यश मिळेल हीच देवाच्या चरणी प्रार्थना

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 2 ปีที่แล้ว +11

    मन मोकळे मनाचा माणुस सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर 😘😘😘💐💐💐

  • @user-gw8en5mc7y
    @user-gw8en5mc7y 2 ปีที่แล้ว +25

    सुंदर ची मुलाखत अतिशय सुंदर❤️😍🔥🔝

  • @sachinshinde7011
    @sachinshinde7011 2 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर तात्या, खूप छान वाटलं तुमची मुलाखत ऐकून

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 ปีที่แล้ว +27

    सुंदर च एक भाव मुंबई मध्ये आहे पडलेगावं च विष्णु शेट पाटील यांचा डिस्को

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 ปีที่แล้ว +3

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती महत्व मांगडे तात्या यांचे विचार खूप मोठे आहेत तात्यांचा लाडका किंग सुंदर

  • @adityamore2643
    @adityamore2643 2 ปีที่แล้ว +5

    बैलावर पैसे कमवणारा कधीच मोठा होत नाही हे खर आहे

  • @sujitpatil2879
    @sujitpatil2879 2 ปีที่แล้ว +4

    खरं आहे आता अशा बैलांचं सिमेन धरल्यानं त्याची पैदास जास्त प्रमाणात पैदास करता येईल त्यामुळे अशा जातिवंत बैलांची पैदास पुढे तयार करता येऊ शकते व आपली खिल्लार वाचवू शकतो.अशा बैल मालकांची गरज आहे.

  • @Nishu12334
    @Nishu12334 2 ปีที่แล้ว +8

    तात्या सूंदर भारत ची गाडी पळाली पाहीजे हीच इच्छा

  • @dattakundekar954
    @dattakundekar954 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार मुलाखत पाहून बर वाटल.बैलाचे नाव जस सुंदर आहे तस मालकाचे मन सुध्या साफ आहे संगळी मुलाखतीत मालक आपले अनुभव सांगत आपला कामगार घरचा सदस्य आहे तेथे तेचा मेहणतीचे तेला हि समाधान वाटले.

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 2 ปีที่แล้ว +1

    तात्या. तुमची. मुलाखत. बघितली. छान. वाटल.सुदंर.भारत.ची.जोडी.राहिली.पाहिजे.बैलाचा.ताळमेळ.चागंला.आहे.पायरा.दुसरा.केला.वाट.लागती.. मला. माहिती. आहे. घरात. पैलवान. दरात. महाराष्ट्र केसरी. बैल. . सुदंर. भारत

  • @akashthorat4863
    @akashthorat4863 2 ปีที่แล้ว +11

    ❤Heart king सुंदर आणि भारत ❤💯🔥

  • @kkfouji3347
    @kkfouji3347 2 ปีที่แล้ว +9

    ❣❣ सर्व मुलाखती बघतो. पण तुमच्या सारखी मुलाखत कोण च घेत नाही. @killary caw.

  • @shrikantkale5957
    @shrikantkale5957 2 ปีที่แล้ว +32

    महाराष्ट्र केसरी पांडुरंग शेट किसनराव काळे यांची मुलाखत घ्या

    • @ketanlamkhade
      @ketanlamkhade ปีที่แล้ว

      निलेश दादा कॅमेरात येत नाही दादा

  • @kiransul4629
    @kiransul4629 2 ปีที่แล้ว +11

    मनासारखा राजा राजा सारख मन ‌‌only तात्या👑👑

  • @santoshwaydande6955
    @santoshwaydande6955 2 ปีที่แล้ว +6

    🙏नमस्कार तात्या,
    आपला सुंदर खुपच छान आहे ❤
    आमचा पण सुंदर होता खुपच गुणी.......
    सध्या माझ्याकडे दोन दुसे शर्यतीचे खोंड आहेत पण मोठे बैलवाले बैल देत नाहीत जास्त पैसे मागतात परिस्थिती नसताना देखील मनापासून प्रेम करतंय सर्व कुटुंब
    आमच्या सुंदरचे आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेत एक दिवस आपली पण मुलाखत असणार फक्त तात्या सारख जिवाभावाचे कुणी तरी भेटल तर
    नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत ❤🙏🚩

  • @rohitthorat4152
    @rohitthorat4152 2 ปีที่แล้ว +16

    भारत सुंदर अनमोल रत्न

  • @harshalbhosale4821
    @harshalbhosale4821 2 ปีที่แล้ว +6

    लाडका सुंदर फकडया ❤❤

  • @Sachinvirkar-e9o
    @Sachinvirkar-e9o 2 ปีที่แล้ว +19

    हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या ची मुलाखत घ्या🙏🙏

  • @ajaytapkir615
    @ajaytapkir615 2 ปีที่แล้ว +3

    शब्दच नाही बोलायला❤️... Kingmaker 🔝💯👑Sunadar 👑💯🔝

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मुलाखत तात्यासाहेब 👌

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 2 ปีที่แล้ว +1

    बादशाह.....।सुंदर ,सुंदर, आणि फक्त सुंदरच

  • @shubhampawar2077
    @shubhampawar2077 2 ปีที่แล้ว +8

    दिलदार व्यक्तिमत्व तात्या 🔥 ❤

  • @shambhuhajare4073
    @shambhuhajare4073 2 ปีที่แล้ว +6

    तात्या शंबर टक्के एक नंबर माणूस

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 2 ปีที่แล้ว +5

    चालू सिझन चा हुकमी एक्का favrt one king सुंदर

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त मुलाखत

  • @avinashshende2212
    @avinashshende2212 2 ปีที่แล้ว

    एक नंबर मुलाखत सुंदर माझा आवडता बैल आहे.

  • @manojkhomane1114
    @manojkhomane1114 2 ปีที่แล้ว +9

    King of Maharashtra सुंदर

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर...देव आहे ❤

  • @rohidasadasure6610
    @rohidasadasure6610 ปีที่แล้ว +2

    सुंदर किंग ,,,,,,💯✌️✌️❤️❤️

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 ปีที่แล้ว +2

    Sundar tasa sundar cha malak doghe pan lai bhari tatya 🙏sundar❤

  • @lahupanmand1908
    @lahupanmand1908 2 ปีที่แล้ว +5

    निलेश शेट काळे.... 👑लोणी हिंदकेसरी👑 king off pune nagar.. bailgada sharyat yanchi mulakhat ghya na shet ekda..

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 2 ปีที่แล้ว +1

    Gr8 discussion with dr. For सिमेन्स कांड्या

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +1

    Very Nice....Khillar Cow चॅनेल मुलाखत एक नंबर✔️✔️✔️

  • @shrikantpatil6750
    @shrikantpatil6750 2 ปีที่แล้ว +5

    मालक पण सुंदर आणि त्यांचा लाडका बैल पण सुंदर

  • @dnyandeoghadge8224
    @dnyandeoghadge8224 2 ปีที่แล้ว

    खूप छान तात्या ची मुलाखत अतिशय सुंदर सुंदर सुंदर

  • @santoshrajwade1355
    @santoshrajwade1355 2 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा सूपरहीट सूंदर ला...

  • @amitkhutwad741
    @amitkhutwad741 2 ปีที่แล้ว

    Khup chan tatya hech aas prem rahude bailawr tumhi dilelli mulakht pahun mn bhrun aal

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 2 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंतची सर्वात सुंदर मुलाखत दादा

  • @sahildesai8350
    @sahildesai8350 2 ปีที่แล้ว +1

    काम पण सुंदर आणि नाव पण सुंदर मांगडे तात्याचा सुंदर किंग ऑफ महाराष्ट्र

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว +1

    Malak best ahet., I support u satara

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 2 ปีที่แล้ว +2

    लाल मतितील मल्ल तात्या आणि सुंदर
    पावन सुंदर ची सुंदर मुलाखत घेतली भेटु लवकर च👌👌👌👌

  • @prashantjadhav7932
    @prashantjadhav7932 2 ปีที่แล้ว

    Khup chan vyakti Subhash tatya,, kharokhar pramanik vyakti aaht tatya aamhi Mumbai madhe aslo tri tumhi nehmi aamcha rudayat aahat,

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว

    Khup great mangade Tatya .... Sundar.... We support💪 from satara

  • @sushantyadav3937
    @sushantyadav3937 2 ปีที่แล้ว +5

    तात्या नी मुद्दा खूप छान मांडला संध्याकाळी ७ नंतर बैल पळवयचा नहीं, फायनला बसला तरी!

  • @Mr.Dhiraj4606
    @Mr.Dhiraj4606 2 ปีที่แล้ว +2

    A1 जोडी सुंदर🔥 आणि 🔥 भारत🔥 💥💥💥👌👌👌👌👌

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत...

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 2 ปีที่แล้ว +3

    तात्या सारखी मोठ्या मनाची माणसे एकदम कमी आहेत. दिलदार माणूस तात्या

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ❤ भारत ची पन मुलाखत घ्या

  • @vishaljangam6004
    @vishaljangam6004 2 ปีที่แล้ว +5

    तात्यांना मी नागठाणे मैदानात पाहिलं ,एक साधा सरळ माणूस ,आजिबात पैश्याचा गर्व नाही आणि बैल चांगला पळतोय म्हणून त्या गोष्टींचा माज नाही एकदम प्रेमळ माणूस

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    Bharat Sundar 1 no King of Maharashtra

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว

    Shabad nhit... Tatya sati Khup greatest ahet..
    Banpuri.. Mde ya... Sundar la gheoon... Sudhrashan... Ahe...... Sharytila.... Khatav banpuri march....

  • @आकाशपानसरेAP
    @आकाशपानसरेAP 2 ปีที่แล้ว +2

    ❤️ नाद एकच घोडा बैल शर्यत ❤️

  • @ashuashu-fb6zp
    @ashuashu-fb6zp 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान झाला व्हिडिओ 👌❤️

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 ปีที่แล้ว +1

    Jis ka dil bada hota hai uske pass aisi cheeje hoti hai ### sundar.nice mangde tataya & bandhu.🤴🤴🤴🤴🤴💯💯💯💯.

    • @arvindkatekar
      @arvindkatekar 2 ปีที่แล้ว

      Ajun ek bhag zala pahije interview cha

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 2 ปีที่แล้ว +4

    King off Maharashtra 👑

  • @ketanbhadrike9363
    @ketanbhadrike9363 2 ปีที่แล้ว +6

    तात्या साहेब ❤️😍

  • @chavanmahesh9883
    @chavanmahesh9883 2 ปีที่แล้ว

    खूप छान डोळ्यातून अश्रू आले खूप खूप छान

  • @rahulmedge6035
    @rahulmedge6035 2 ปีที่แล้ว +6

    अहो निलेशशेठ काळे यांची मुलाखत घ्या साहेब🙏

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏हर हर महादेव 🙏🙏🙏
    🙏🙏🙏 जय शिवराय 🙏 🙏🙏
    🙏🙏 सुंदर सुंदर शुभेच्छा 🙏🙏🙏
    🙏🙏 अभिनंदन तात्या 🙏🙏🙏🙏

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 ปีที่แล้ว +1

    पुणे चा वाघ हिंदकेसरी सुंदर

  • @bhushan5600
    @bhushan5600 2 ปีที่แล้ว

    सुंदर ची मुलाकात, खुपचं सुंदर...

  • @pubgmastergaming754
    @pubgmastergaming754 2 ปีที่แล้ว +2

    Motha lakshya king ahe ani king ch rahnar ❤️👑🦅⛓️👿

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 หลายเดือนก่อน

    तात्या ❣️❣️

  • @subhashdeshmukh7487
    @subhashdeshmukh7487 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर सुंदर

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว

    Sundar khup great ahe and tynche malak

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 2 ปีที่แล้ว +1

    1 no mulakaat zali

  • @uttampawar67
    @uttampawar67 2 ปีที่แล้ว

    Khup changli manshe aheat

  • @kunalpavane3027
    @kunalpavane3027 2 ปีที่แล้ว +5

    𝙊𝙣𝙡𝙮 𝙨𝙪𝙣𝙙𝙖𝙧 ♥️😘

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 ปีที่แล้ว +1

    Sundar is best from Bharat

  • @vijayjadhav5123
    @vijayjadhav5123 2 ปีที่แล้ว

    Sundar Ani Bharat yanchi jodi no 1 ne palate .atta paryant chya zalely sharyati peksha 1no cha veg un top chya farakat gadi nikal ghete .bullet train 💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 2 ปีที่แล้ว +8

    भारत ची पण घे मुलाखत. भारत पण कमी नाय. नुसता वाऱ्यावानी पळतय.

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 2 ปีที่แล้ว +3

    भारत शिवाय सूंदर नाही👍

  • @trimurtidairyfarm2657
    @trimurtidairyfarm2657 2 ปีที่แล้ว +1

    सिमेन कांड्या बनवाच....ज्यावेळेस आपण गाईला नैसर्गिक रेतन करतो त्यावेळेस 1 च गाय गाभण राहते ..पण त्या ऐवजी जर आपण सिमेन कांड्या तयार केल्या तर त्या 300-350 कांड्या तयार होऊ शकतात...त्यामुळे खूप फायदा होईल शेतकरी वर्गाचा..आणि शर्यत प्रेमींनी

  • @AkshayPawar-qz1xu
    @AkshayPawar-qz1xu 2 ปีที่แล้ว +2

    तात्या ग्रेट ❤❤❤

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 2 ปีที่แล้ว

    भारत सुंदर जोडी नं.1

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंत कुठल्याही बैलाचा बड्डे कुणीही केला नाही शेवटी प्रेम चं🙏

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 2 ปีที่แล้ว

    काळ कोंढणपूर ला सुंदर आणि भारत बरोबर फोटो काढले भारी आहेत दोन्ही आहेत ....

  • @dattatraymane452
    @dattatraymane452 2 ปีที่แล้ว

    तात्या तुमचा स्वभाव आणि बोलने आवडले

  • @ganpatisalunkhe344
    @ganpatisalunkhe344 2 ปีที่แล้ว

    सुंदर अतिशय सुंदर

  • @tusharshinde250
    @tusharshinde250 2 ปีที่แล้ว

    छानच मुलाखत घेतली भाऊ

  • @shaileshdeshmukh3854
    @shaileshdeshmukh3854 2 ปีที่แล้ว +2

    Very nice tatya

  • @mangeshdate2826
    @mangeshdate2826 5 หลายเดือนก่อน

    Bass Sundar ❤

  • @vinayakwaghmode449
    @vinayakwaghmode449 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌❤🔥🔥

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 ปีที่แล้ว +1

    King Sunder ani Malak pan Sunder..

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 ปีที่แล้ว

    तात्या जोड का फुटला सुंदर भारत चांगली गाड़ी plat होती