आपले प्रवास वर्णन सर्वानाचं खिळवून ठेवते, महाराष्ट्राचे नैसर्गिक दर्शन आपण अगदी सहज व सुलभ पद्धतीने घडवून देतात, व सह्याद्री दर्शनासाठी नेहमीच प्रेरणा देतात, अचूक माहिती व वर्णनामुळे आम्हाला नेहमी ट्रेकिंगसाठी आपल्या विडिओ चा फायदा होतो , या करिता आपले सहृदय आभार।।
रविवार म्हंटला की ट्रेक साठी पहाटेच घराबाहेर पडणं आलंच आज ते शक्य झालं नाही पण दादा तुमच्यामुळे गोरखगड व आहुपे घाट मात्र घरबसल्या भटकून आलो गोरखगडाचा थरार एवढा जाणवला नाही त्याच कारण तुमचा मृदू आवाज धन्यवाद दादा दर रविवारी सह्याद्रीची ही सुंदर मेजवानी देण्यासाठी 😍👏🏼🤗🚩🙏🏽
घाट चढताना उतरताना .. आमचं श्वास आणि काळीज धडधडायला होत .. घर बसल्या जागी सर्व जणू अनुभव येत असतो .. पण खरा आनंद घ्यायचा झाला तर यावं लागेल तुमचे सोबत 🌹
मी तुमचे videos नेहेमी TV वर लावून बघते .त्यामुळे सगळं कस जिवंत होऊन आपण प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे वाटते.तुमची cinematography अप्रतिम असल्याने घरीच राहून देखील trekking चा आनंद घेता येतो.
18.50 minutes चा शॉट एकदम जबरदस्त आणि खूप सुंदर आणि दिसणारा सह्याद्री चा निसर्ग अप्रतिम, आपले आणि आपल्या टीम चे खूप खूप धन्यवाद असे सुंदर आणि अविस्मरणीय व्हिडिओ दिल्याबद्दल 🎉🎉🎉
स्वप्नील दादा, हा ट्रेक मी सुद्धा काही वर्षांपुर्वी केला होता पण तु ज्या शैलीत दर्शन घडवतो ते फारच आल्हाददायक असते, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर निसर्ग वर्णन, अप्रतिम फोटोग्राफी आणि अतिशय सुंदर शब्दांत केलेलं वर्णन ऐकून प्रत्यक्ष अनुभव घेत आहे असे वाटते. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा !!! 👌👌👍👍💐💐
मागच्या जन्मी नक्कीच तुम्ही सगळे मावळे असणार. एवढे झपाटलेपण एखादा रान वेडाच करू शकतो. छान भटकंती होते आमचीही. कधीही न पाहिलेले गडकिल्ले पाहता येतात. Keep it up. खूप खूप शुभेच्छा.
🚩🚩धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे आहुपे, गोरक्षगड पहायला मिळाला... माझं गाव इतक्या जवळ असूनही गड आणि आहुपे घाट अजूनही पहिला नाही. तुझ्यामुळे आज प्रत्येक्ष पहिल्या सारखं वाटलं,,,, धन्यवाद
नेहमी प्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम आहे रविवारी सकाळच्या न्याहरी सोबत रानवाटा ची नवीन व्हिडिओ पाहणे हे एक समीकरणच झालयं. रानवाटा टिम चे मनापासून आभार आणि धन्यवाद !
Refreshing vid. Thrill kiva adventure cha loud music vagare nahi ahe finally vlog madhe---je mostly baki saglya vlog madhe taktat ugach. Shant ani sayami. Avadla.
स्वप्नील सर आणि Team. तुमचं कौतूक करण्यासाठी खरच माझ्याकडे आता शब्द नाहीयेत. किती सुंदर आणि सहजतेने तुम्ही प्रवासाचे वर्णन करता. खूपच भारी👌 आणि धन्यवाद 🙏
अरे...कसलं धाडस करता तुम्ही !!! गोरखगडाचा सुळका चढतांना ,त्या झिजलेल्या आणि ओल्या पायर्या बघून मलाच धस्स होत होतं... पण वर्णन ,चित्रिकरण आणि तुमचे धाडस अवर्णनीय आहे.
खुप कमी लोकांना हे अस प्रवासवर्णन करायला जमत....... नेहमी प्रमाणे ह्या सुद्धा रविवारची सुरवात तुमच्या प्रवास वर्णनाने एकदम सुखद झाली.
खरंय..मी या सारखे बरेच व्हिडिओ पाहिले पण रानवाटाची सर कोणालाच नाही❤️💯
th-cam.com/video/O74EdemQosk/w-d-xo.html
लहानपणी दर रविवारी मिलिंद गुणाजींच्या भटकंतीची ओढ लागायची आणि आता रानवाटांची 👏🏽👏🏽👏🏽👏🏽👌🏼👍🏽❤️
आपले प्रवास वर्णन सर्वानाचं खिळवून ठेवते, महाराष्ट्राचे नैसर्गिक दर्शन आपण अगदी सहज व सुलभ पद्धतीने घडवून देतात, व सह्याद्री दर्शनासाठी नेहमीच प्रेरणा देतात, अचूक माहिती व वर्णनामुळे आम्हाला नेहमी ट्रेकिंगसाठी आपल्या विडिओ चा फायदा होतो , या करिता आपले सहृदय आभार।।
th-cam.com/video/O74EdemQosk/w-d-xo.html
रविवार म्हंटला की ट्रेक साठी पहाटेच घराबाहेर पडणं आलंच आज ते शक्य झालं नाही पण दादा तुमच्यामुळे गोरखगड व आहुपे घाट मात्र घरबसल्या भटकून आलो गोरखगडाचा थरार एवढा जाणवला नाही त्याच कारण तुमचा मृदू आवाज धन्यवाद दादा दर रविवारी सह्याद्रीची ही सुंदर मेजवानी देण्यासाठी 😍👏🏼🤗🚩🙏🏽
तुमच्या जवळ इतके दिवस असलेला हा खजिना आमच्या साठी खुला केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.🎉👍
एस टी बस ची फारच आतुरतेने वाट बघतोय परंतु केंव्हा सुरु होतेय काय माहित
अप्रतिम वर्णन व फोटोग्राफी 👍👍
अतिशय सुंदर ओघवत्या शैलीतील निवेदन.कॅमेराची हाताळणी अतिशय सुंदर आहे.मध्ये ट्रेकच्या बद्दल माहिती.अतिशय सुंदर व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
Hats off to cameraman ❤❤❤
निशब्द आहे हे मन ... तूझ्या या काम गिरी पुढे ... छान वाटत .. जणू काही तुझ्या सोबत आहोत आम्ही पण .. thank u dada ... 🌹
खुप छान सादरीकरण आहे.हे videos बघितल्यावर तिथेच गेल्यासारखे वाटते आणि डोक्यातला सगळा stress निघून जातो.
khupch underrated channel ahe ha...porranno ! karun taka viral hya channel la. kadak quality content aahe.
घाट चढताना उतरताना .. आमचं श्वास आणि काळीज धडधडायला होत .. घर बसल्या जागी सर्व जणू अनुभव येत असतो .. पण खरा आनंद घ्यायचा झाला तर यावं लागेल तुमचे सोबत 🌹
मी तुमचे videos नेहेमी TV वर लावून बघते .त्यामुळे सगळं कस जिवंत होऊन आपण प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे वाटते.तुमची cinematography अप्रतिम असल्याने घरीच राहून देखील trekking चा आनंद घेता येतो.
तुमच्या कार्याला सलाम दादा शब्द अपुरे पडतील कामाला .खूप छान 🙇🚩🙏👌👌👌👍👍
18.50 minutes चा शॉट एकदम जबरदस्त आणि खूप सुंदर आणि दिसणारा सह्याद्री चा निसर्ग अप्रतिम, आपले आणि आपल्या टीम चे खूप खूप धन्यवाद असे सुंदर आणि अविस्मरणीय व्हिडिओ दिल्याबद्दल 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद
तुम्ही कथन खूपच छान करता,त्यामुळे तुमचे व्हिडीओ बघत असताना एक वेगळाच आनंद मिळतो 👌👌👍
Mitra.. trek looks amazing n scenic
ग़ढ़ चढ़ाई करताना काळजी घे,
बाक़ी काम एकदम दमदार.. eye pleasing 👌👌
स्वप्नील दादा, हा ट्रेक मी सुद्धा काही वर्षांपुर्वी केला होता पण तु ज्या शैलीत दर्शन घडवतो ते फारच आल्हाददायक असते, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर निसर्ग वर्णन, अप्रतिम फोटोग्राफी आणि अतिशय सुंदर शब्दांत केलेलं वर्णन ऐकून प्रत्यक्ष अनुभव घेत आहे असे वाटते.
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा !!!
👌👌👍👍💐💐
Khup chhan Description karatat Tumhi..
डिस्कव्हरी चॅनेल पेक्षा खुपच सुंदर निसर्ग पाहायला मिळाला 👌👌
मागच्या जन्मी नक्कीच तुम्ही सगळे मावळे असणार. एवढे झपाटलेपण एखादा रान वेडाच करू शकतो. छान भटकंती होते आमचीही. कधीही न पाहिलेले गडकिल्ले पाहता येतात. Keep it up. खूप खूप शुभेच्छा.
खुप छान vdo भावा, 🚩🙏🚩👍
संपूर्ण प्रवासवर्णन एकदम आल्हाददायक होत। खूपच छान।।।
🚩🚩धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे आहुपे, गोरक्षगड पहायला मिळाला... माझं गाव इतक्या जवळ असूनही गड आणि आहुपे घाट अजूनही पहिला नाही. तुझ्यामुळे आज प्रत्येक्ष पहिल्या सारखं वाटलं,,,, धन्यवाद
अप्रतिम चित्रफीत व तितकीच जुजबी माहिती देण्यात आली आहे, 🎉
खुपच छान प्रवास वर्णन केले आहे.
Apratim Sir. Khup Mehant Ghetalit Tumhi. Khup Chaan Tumcha Ya Blog mule Maharashtra Che Gad Kille Bharmhan Kele Ase Watate. Jai Shivray
हिंदू संस्कृती किती मोठी आहे ...
हे आज तुमच्या सोबत पाहता आला...🙏🚩
Wow. JAI MAHARASHTRA JAI HIND SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏🌍🕉❤️♥️⛰️💙🌞🌛🌄🏕🇮🇳🌺🍎🦚🦁🐵🐶👏🐬🦋🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नेहमी प्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम आहे
रविवारी सकाळच्या न्याहरी सोबत रानवाटा ची नवीन व्हिडिओ पाहणे हे एक समीकरणच झालयं.
रानवाटा टिम चे मनापासून आभार आणि धन्यवाद !
अप्रतिम सह्याद्री, अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम वर्णन, अप्रतिम प्रवास, अप्रतिम व्हिडिओ.. क्रुपया पुढच्या ट्रेकला मला पण येऊ द्या तुमच्या बरोबर...
खूप छान वण॔न केले आहे प्रत्यक्षपणे तिथे गेल्याचा अनुभव आला
अप्रतीम videography आणि शब्दांकन तर खूपच भारी
Refreshing vid. Thrill kiva adventure cha loud music vagare nahi ahe finally vlog madhe---je mostly baki saglya vlog madhe taktat ugach. Shant ani sayami. Avadla.
khup chan mitra aplyamule ya gadkilyacha itihas jivant ahe .manapasun shubhechya .
Khup surekha varnan kel ahe amhi pratyashat javun alya saraka watal khup khup dhanyawad sir
खुप छान झाला विडियो...👌👌👌पण स्थानिकांकडून दोन्ही गड अणि अहुपे घाट या बददल अजुन काही माहिती मिळवून आमच्या बरोबर शेअर केली असती तर खूपच छान वाटले असते.
संपूर्ण व्हिडिओ पाहतो तुमचे खूप छान सादरीकरण करता
अजून एक सुंदर निवेदन आणि छायाचित्रण
Khup thararak ani bhari zalay..
उत्कृष्ट कथन आणि तितकंच छान सादरीकरण.
मराठी डिसकरी..
खूप छान👏✊👍
आपले video बघणे म्हणजे एक सुखद अनुभव
भारी पण आम्ही वरतून आहुपे घाट उतरलो होतो खूप दमछाक झाली होती परत वर येताना 😊👍 मस्त आहे video
मस्त आहे ....👌👌👍👍
अत्यंत सुंदर निवेदन...सुंदर नजराणा
शब्द रचना खुप छान आहे तुमची
Ekdum sundar pravas varnan hota waiting for next video
अतिशय सुंदर सुंदर माहिती वीडियो देख कर अच्छा लगा
एकदम चांगले प्रवास वर्णन केले आहे आपण स्वतः सहभागी असल्याचा भास होतो
मी नेहमी तुमच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतो.तुमची कॅम्प साईट खूप छान आहे.
खूप छान.
Khupach sunder 👌
खूपच भारी👌👌👌
अतिशय सुंदर प्रवासवर्णन
अतिशय सुंदर व्हिडिओ
Apratim. Nisarg. Soundarya.
Khup chan..dil se salut...
Khupach sunder.....👌👌👌👌
Asa ek weekend jevha apn sahydhrit jat nay Ani ranvata chi video yavi kiti bhari
Great khup ch chhan video ahe dada
गोरखगड ट्रेक आहे मस्त मी पण केला आहे.5/6 दिवस पण तेवढी अप्रितंम आणि risky pan
Chaaan bhava tula shat shat naman
Khup mast ahe dada vidio
Great is very small Word !
You are most beloved son of mother nature!! Take care!!
खूपच मस्त वर्णन करता तुम्ही किल्ल्यांचे
काय मी लिहू, सर्व अवर्णनीय आहे हे।
Lai bhari... प्रवास वर्णन....
Totally Amezing 👌👌👍👍
स्वप्नील सर आणि Team. तुमचं कौतूक करण्यासाठी खरच माझ्याकडे आता शब्द नाहीयेत.
किती सुंदर आणि सहजतेने तुम्ही प्रवासाचे वर्णन करता.
खूपच भारी👌 आणि धन्यवाद 🙏
अप्रतिम खुपच छान 👍👌👌👌👌👌
छान माहिती दिली आहे🙏
किती छान!
अप्रतिम 🚩🚩
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
असं आयुष्य मिळाले पाहिजे....... तुमची भटकंती आणि प्रवास वर्णन अतिशय सुंदर.
अप्रतिम प्रवास वर्णन सुपर
अप्रतीम निसर्ग सौदर्य आणि प्रवास वर्णन👍🏽👍🏽
अप्रतिम सर 👍👍
Atishay sundar 👌👌
Chaan,माहिती,
Apratim Video..khup eye appealing video hota ❤️
मस्त 👍👍👌
अतिशय सुंदर फोटोग्राफी.
नेहमी प्रमाणे खूप सुंदर
...👌👌👌🙌
Apratim👌
सर तुमची मराठीबोली भाषा खुप छान आहे.....
Khup chaan 😍😍
Khup chan video . thanks to channel because of this we can see.Wish you sucess
नेहमी प्रमाणे हा पण व्हिडिओ अप्रतिम ❤️❤️❤️
Sunder video 👍
अप्रतिम...........🙂
मन प्रसन्न करणारा video
सुंदर व्हिडिओ सुंदर वर्णन👌👌👌
अरे...कसलं धाडस करता तुम्ही !!! गोरखगडाचा सुळका चढतांना ,त्या झिजलेल्या आणि ओल्या पायर्या बघून मलाच धस्स होत होतं...
पण वर्णन ,चित्रिकरण आणि तुमचे धाडस अवर्णनीय आहे.
Khup chan
माझे गाव आहुपे ❤❤❤❤
Khup chan ahe Ranavata 😘😘osm video 📷🤗love
खुप छान
Absolutely mind-blowing ❤️
It looked dangerous but beautiful. You reminded of the show " Bhatakanti " by milind gunaji.