आवळा रसम | आवळा सार| आवळा आमटी| आवळा | आमला रसम | आवळा सांबर | आमला | Awala Rasam| Gooseberry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • आवळा रस्सम | आवळा सार| आवळा आमटी| आवळा | आमला रस्सम | आवळा सांबर | आमला | Awala Rasam| Gooseberry
    #anitasfoodbasket​
    #आवळालोणचे​
    #आवळाचटणी​
    #आवळापचडी
    #आवळासार
    #आवळारसम
    #आवळ्याचेतोंडीलावणे​
    #आवळा​
    #आवळ्याच्यारेसिपी​
    #आवळालोणचेमराठी​
    #आमला​
    #Gooseberry​
    #awalalonche​
    #awalapicckle​
    #gooseberryrecip
    आवळा रस्सम साहित्य- एक ते सव्वा लिटर रसम साठी साहित्य-
    4-आवळा
    1tsp -काळी मिरी
    1tsp -जिरे,
    2- लाल भडक मध्यम आकाराचे टोमॅटो
    सर्व मिक्सरला पेस्ट करणे.
    फोडणी-
    1 tbsp-तेल
    1/2 tsp-मोहरी
    1/2 tsp-जिरे,
    1/4 tsp-हिंग
    1tsp -आलं
    1/2 tsp हळद
    2- सुकी लाल मिरची
    3-4- हिरवी मिरची
    1 डहाळे -कढीपत्ता
    मीठ चवीनुसार
    गुळ
    1/4 तुरीची शिजवून घोटलेली डाळ
    वरून कोथिंबीर
    Note-
    1.वर दिलेल्या प्रमाणानुसार अंदाजे एक ते सव्वा लिटर आवळा रस्सम तयार होते. 2.जे साधारण चार ते पाच माणसांना पुरते.
    3. व्हिडिओमध्ये याच्या निम्म्याप्रमाणे केलेले आहे.
    4. आवळ्यामध्ये सी विटामिन भरपूर असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
    5. हे रसम चवीला खूप मस्त होते नक्की करून पहा आवडले तर फीडबॅक द्यायला विसरू नका.

ความคิดเห็น • 8

  • @VarshaS-I
    @VarshaS-I 2 หลายเดือนก่อน +1

    वा!!! एकदम मस्त healthy आणि नविन receipe 👌👌👌👌

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @vijaygosavi7495
    @vijaygosavi7495 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @manishashirote9039
    @manishashirote9039 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर दाखवली आहे रेसिपी नक्की करून बघेन आवळा रसम साठी 12 महिने आवळा कसा स्टोअर करून ठेवावा ते पण दाखवा

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻😊
      नक्की शेअर करेन

  • @Unknown_unnamed10
    @Unknown_unnamed10 2 หลายเดือนก่อน +1

    Ayanagar backery style rava cake dakhhva na...

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 หลายเดือนก่อน +1

      नक्की लवकर शेअर करेन.