- 227
- 3 518 896
ANITAS FOOD BASKET
India
เข้าร่วมเมื่อ 29 ธ.ค. 2022
नमस्कार मी अनिता या चॅनलची होस्ट.
Anita's Food Basket या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे💐😊.
या चॅनलवर तुम्हाला पारंपारिक रेसिपी सोबत कमर्शियल, हमखास चवीच्या रेसिपी पहायला मिळतील.
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला Like, Share & Subscribe करा.
धन्यवाद🙏😊
यासोबतच पारंपारिक , विस्मरणात चाललेल्या आणि हेल्दी रेसिपीज सुद्धा पहायला मिळतील.
Anita's Food Basket या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे💐😊.
या चॅनलवर तुम्हाला पारंपारिक रेसिपी सोबत कमर्शियल, हमखास चवीच्या रेसिपी पहायला मिळतील.
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला Like, Share & Subscribe करा.
धन्यवाद🙏😊
यासोबतच पारंपारिक , विस्मरणात चाललेल्या आणि हेल्दी रेसिपीज सुद्धा पहायला मिळतील.
चमचमीत कांद्याची पात बनवु आज l Kande pat Bhaji| Spring Onion Sabzi l पातीच्या कांद्याची सुकी भाजी
चमचमीत कांद्याची पात बनवु आज l Kande pat Bhaji Spring Onion Sabzi l पातीच्या कांद्याची सुकी भाजी
#AnitasFoodBasket
#babysprinhonion #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #kandapatbhaji #patichakandabhaji #tiffinrecipe #sukibhaji #springonionsabzi
#maulilakdighanatel
#maulilakdighana
कांदापात साहित्य
1 कांद्याची पातीची पेंडी
4 tbsp शेंगदाणा कूट
4 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ आणि साखर
फोडणी साहित्य -
Note -1. यामधील साखर ऑप्शनल आहे. गोड आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण साखरेमुळे भाजीचा रंग अगदी हिरवागार राहतो.
त्याला पर्याय म्हणजे साखर घालणार असासाल तर जरा हिरव्या मिरचीचे प्रमाण वाढवावे म्हणजे बॅलन्स होते.
#AnitasFoodBasket
#babysprinhonion #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #kandapatbhaji #patichakandabhaji #tiffinrecipe #sukibhaji #springonionsabzi
#maulilakdighanatel
#maulilakdighana
कांदापात साहित्य
1 कांद्याची पातीची पेंडी
4 tbsp शेंगदाणा कूट
4 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ आणि साखर
फोडणी साहित्य -
Note -1. यामधील साखर ऑप्शनल आहे. गोड आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण साखरेमुळे भाजीचा रंग अगदी हिरवागार राहतो.
त्याला पर्याय म्हणजे साखर घालणार असासाल तर जरा हिरव्या मिरचीचे प्रमाण वाढवावे म्हणजे बॅलन्स होते.
มุมมอง: 1 139
วีดีโอ
थंडी स्पेशल मिदकी| बाजरीचे उंडे| Midki Recipe| Bajari che unde| चंपाषष्ठी स्पेशल बाजरी उंडे| भोगी
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
थंडी स्पेशल मिदकी| बाजरीचा उंडा| Midki Recipe| Bajari cha unda| चंपाषष्ठी स्पेशल बाजरी उंडे| भोगी #anitasfoodbasket # मिदकी #मिदकीरेसिपीमराठी #मिदकीरेसिपी #मेथीभाजी #बाजरीउंडे #साधंवरण #चंपाषष्ठीविशेषनैवेद्य #खंडोबानैवेद्य #अनिताजफूडबास्केटमराठी #MethiBhaji #BajariUnde #midki #midkibyanitasfoodbasket #बाजरीचा उंडा #bajarichaundabyanitasfoodbasket #midkirecipe #midkirecipemarathi #SadhaVaran #Ma...
मेथी पराठा,नमकीन आणि भाज्यांसाठी हिरवीगार वर्षभर टिकणारी कसुरी मेथी| कसुरी मेथी| Kasuri methi| Methi
มุมมอง 61214 วันที่ผ่านมา
मेथी पराठा,नमकीन आणि भाज्यांसाठी हिरवीगार वर्षभर टिकणारी कसुरी मेथी| कसुरी मेथी| Kasuri methi| Methi #anitasfoodbasket #methi #kasuriMethi #recipe #cooking #food #foodie #methiparathe #paratha #methiparatha #मेथीपराठे #मेथी #कसुरीमेथी #मेथीपराठा #पराठा #viralvideo #video
खमंग,चवदार जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीची कारळ्याची चटणी| खुरसणीची चटणी| कोरट्याची चटणी| Karale
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
खमंग चवदार जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीची कारळ्याची चटणी| खुरसणीची चटणी| Karlyachi Chutney| कोरट्याची चटणी| चटणी| Dry chutney #Anitafoodbasket #कारळ्याचीचटणी #खुरसनीचीचटणी #कोरट्याचीचटणी #तेलबियांच्याचटण्या #कोरड्याचटण्या #टिकाऊचटण्या #प्रवासातीलचटण्या #कारळ्याचीचटणीरेसिपी #karlyachichutney कारळ्याची चटणी साहित्य- 1/3 कप कारळे खमंग भाजून मध्यम गॅसवर. 3 टेबलस्पून तीळ खमंग भाजून मध्यम गॅसवर 1 टी ...
एकदम मस्त चवीची गाजराची कोशिंबीर| गाजराची पचडी| गाजराची कोशिंबीर | कोशिंबीर| पचडी | koshimbir| गाजर
มุมมอง 63221 วันที่ผ่านมา
एकदम मस्त चवीची गाजराची कोशिंबीर| गाजराची कोशिंबीर | कोशिंबीर #anitasfoodbasket #गाजराचीपचडी #गाजराचीकोशिंबीर #गाजराचीपचडीमराठी गाजराचीकोशिंबीररेसिपी #gajrachikoshimbir #कोशिंबीर #पचडी #गाजर #गाजराचाहलवा #cooking #recipe #recipeinmarathi #food #foodie #foodies गाजराची कोशिंबीर - एक कप गाजराचा कीस 1- टोमॅटो बारीक चिरून 1-कांदा बारीक चिरून 2 tbsp - भाजलेले तिळकुट 2 tbsp - भाजलेले शेंगदाणा कूट 1/2...
पारंपरिक पद्धतीचे वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे| लिंबाचे लोणचे| Lemon pickle| ईडलिंबू लोणचे| लोणचे
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
पारंपरिक पद्धतीचे वर्षभर टिकणारे लिंबू लोणचे| लिंबाचे लोणचे| Lemon pickle| pickle| Limache Lonche #anitasfoodbasket #LoncheMasala #LoncheMasalaRecipe #LoncheMasalaRecipeMarathi #picklerecipe #acharrecipe #pickle #picklemasalarecipe #picklemasala #picklemasalainmarathi #anitasfoodbasket #लोणचेमसाला #लिंबाचेलोणचे #पारंपरिकलिंबाचेलोणचे #ईडलिंबूलोणचे #canlemmonpickle #lemonpickle #लोणचेमसालामराठी #...
पारंपरिक गावरान पद्धतीची भोगीची भाजी| लेकुरवाळी भाजी संक्रांतीची भाजी| शेंगसोला भाजी| Bhogi bhaji
มุมมอง 2.1K28 วันที่ผ่านมา
पारंपरिक गावरान पद्धतीची भोगीची भाजी| लेकुरवाळी भाजी संक्रांतीची भाजी| शेंगसोला भाजी| Bhogi bhaji #anitasfoodbasket #संक्रांतीचीभाजी #भोगीचीभाजी #food #foodie #foodies #Anitasfoodbasket #Bhogichibhaji #Bhogithali #Maharashtrianthali #Bhogichibhaji #Mixveg #लेकुरवाली भाजी #Lekurvali bhaji #Bhogichibhaji #Mixveg #Anitascakebasket #Anitasfoodbasket #Bhogichibhaji #mixveg #Sankrantispe...
Pudina rice recipe| Mint rice| mint pulao| Pudina pulao| पुदिना पुलाव| पुदिना भात| Mint| Rice| Pulao
มุมมอง 592หลายเดือนก่อน
Pudina rice recipe| Mint rice| mint pulao| Pudina pulao| पुदिना पुलाव| पुदिना भात| Mint| Rice| Pulao #anita'sfoodbasket #पुदिनाभात #पुदिनाराईस #पुदिनाराईसरेसिपीमराठी #पुदिनारेसिपीमराठी #पुदिनापुलावरेसिपी #पुदिनापुलावरेसिपीमराठी #pudinapulao #pudinaricerecipe #mintpulao #mintpulaorecipe #pudinarice #vegbiryani #biryanirecipe #dumbiryani #biryani #vegetablebiryani #Anitasfoodbasket पुदिना रा...
उत्कृष्ट चवीचा गाजर हलवा| गाजर हलवा| Gajar Halwa | गाजर का हलवा| हलवा| गाजर
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
उत्कृष्ट चवीचा गाजर हलवा| गाजर हलवा| Gajar Halwa | गाजर का हलवा| हलवा| गाजर #anitasfoodbasket #गाजरहलवा #गाजरहलवारेसिपी #गाजरकाहलवा #gajarhalwa #gajarkahalwa #gajar #gajarhalwa #gajarkahalwakaisebantahai #gajarhalwarecipe गाजर हलवा साहित्य - 1 kg लाल भडक गाजर 1 कप दूध 3 tbsp तूप 3/4 कप साखर 1/4 कप मिल्क पावडर 1/4 कप काजू 1/4 कप बदाम 1.5 tsp वेलची पावडर Note - 1. गाजर तुपावर जास्त वेळ परतल्यास ह...
सासुबाईंची रेसिपी कॉम्पिटिशन 2024 - बक्षीस मिळालेली रेसिपी| मिरचीचे पंचामृत| पंचामृत| Panchamrit
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
सासुबाईंची रेसिपी कॉम्पिटिशन 2024 - बक्षीस मिळालेली रेसिपी| मिरचीचे पंचामृत| पंचामृत| Panchamrit #anitasfoodbasket #mirchichepanchamrit #panchamrit #मिरचीचेपंचामृत #हिरव्यामिरचीचेपंचामृत #पंचामृत #पंचामृतरेसिपी #पंचामृतरेसिपीमराठी #panchamritrecipemarathi #cooking #food #foodie #recipes Note - 1. माझ्या सासूबाईंची मातृभाषा मराठी आहे तरीसुद्धा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन हिंदी भाषेत कॉमेंट्री करणे...
ओल्या लाल मिरच्यांचा वर्षभर टिकणारे रंजका किंवा चटणी| वर्षभर टिकणारे रंजका| आंबट गोड रंजका| Ranjaka
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
ओल्या लाल मिरच्यांचा वर्षभर टिकणारे रंजका किंवा चटणी | वर्षभर टिकणारे रंजका| आंबट गोड रंजका| Ranjaka #Anitasfoodbasket #ranjaka #ranjka #रंजका #रंजकारेसिपीमराठी #ranjakarecipeMarathi #ओल्यालालमिरचीचारंजका #ओल्यालालमिरचीचीचटणी #food #foodie #cooking #redchilli #ओलीलालमिरचीचटणी #रंजकारेसिपी #ranjakarecipebyanita'sfoodbasket # ओल्या लाल मिरच्यांचा वर्षभर टिकणारे रंजका किंवा चटणी | वर्षभर टिकणारे र...
कधीच चव विसरणार नाही अशी डिंगऱ्याची भाजी| मुळ्याच्या शेंगाची भाजी| Mulyachya shengachi bhaji
มุมมอง 808หลายเดือนก่อน
कधीच चव विसरणार नाही अशी डिंगऱ्याची भाजी| मुळ्याच्या शेंगाची भाजी| Mulyachya shengachi bhaji मुळ्याच्या शेंगाची भाजी| डिंगरीची भाजी| How To Make Raddish Pods recipe Mulyachya shengachi bhaji #Anita #marathirecipe #marathi #recipe #marathirecipechannel #recipeinmarathi #dailyrecipe #healthyfood #radishrecipes #radishpodsrrecipe #raddish #radishrecipes #marathi #DingarichiSukhhiBhaji #MulyachyaSh...
Rava Cake Recipe| कुकरमध्ये बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक| Suji Ka Cake| Bakery Style Rava Cake.
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
Rava Cake Recipe| कुकरमध्ये बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक| Suji Ka Cake| Bakery Style Rava Cake.
यापूर्वी तुम्ही अशा चवीची भाजी खाल्ली नसेल| वेगळ्या चवीचे दोडक्याची भाजी| दोडका भाजी| Ridge guard
มุมมอง 520หลายเดือนก่อน
यापूर्वी तुम्ही अशा चवीची भाजी खाल्ली नसेल| वेगळ्या चवीचे दोडक्याची भाजी| दोडका भाजी| Ridge guard
सर्वांना आवडेल अशी मेथीची रस भाजी | मेथीचा पांढरा रस्सा| मेथीची भाजी | मेथी | Fenugreek| मेथीची भाजी
มุมมอง 783หลายเดือนก่อน
सर्वांना आवडेल अशी मेथीची रस भाजी | मेथीचा पांढरा रस्सा| मेथीची भाजी | मेथी | Fenugreek| मेथीची भाजी
ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट रेसिपी| कडवट न होणारे गोड मेथी लाडू| मेथी लाडू | Methi ladoo| Fenugreek
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट रेसिपी| कडवट न होणारे गोड मेथी लाडू| मेथी लाडू | Methi ladoo| Fenugreek
ताकातली काटे भेंडी | काटे भेंडी| ताकातली भेंडी| काटे भेंडी ठेचा | भेंडीचा ठेचा| thecha| kate bhendi
มุมมอง 8752 หลายเดือนก่อน
ताकातली काटे भेंडी | काटे भेंडी| ताकातली भेंडी| काटे भेंडी ठेचा | भेंडीचा ठेचा| thecha| kate bhendi
आवळा रसम | आवळा सार| आवळा आमटी| आवळा | आमला रसम | आवळा सांबर | आमला | Awala Rasam| Gooseberry
มุมมอง 6572 หลายเดือนก่อน
आवळा रसम | आवळा सार| आवळा आमटी| आवळा | आमला रसम | आवळा सांबर | आमला | Awala Rasam| Gooseberry
आवळा चटणी | आवळा पचडी| आवळा लोणचे| आवळा | आवळा तोंडी लावणे| Amla| आमला | Awala chutney| Gooseberry
มุมมอง 9892 หลายเดือนก่อน
आवळा चटणी | आवळा पचडी| आवळा लोणचे| आवळा | आवळा तोंडी लावणे| Amla| आमला | Awala chutney| Gooseberry
How to open RO PF (pre filter) Housing| Clean RO Filter| Open RO PF Housing| प्री फिल्टर हाउसिंग| RO
มุมมอง 4672 หลายเดือนก่อน
How to open RO PF (pre filter) Housing| Clean RO Filter| Open RO PF Housing| प्री फिल्टर हाउसिंग| RO
बाजरीच्या पिठाची मऊसूत गोड दशमी | बाजरीची दशमी | दशमी | गुळाची दशमी| Dashmi| Bajari dashmi| Bajari
มุมมอง 6602 หลายเดือนก่อน
बाजरीच्या पिठाची मऊसूत गोड दशमी | बाजरीची दशमी | दशमी | गुळाची दशमी| Dashmi| Bajari dashmi| Bajari
केसांच्या आरोग्यासाठी, विटामिन सी ने भरपूर आवळा चटणी| Aanwala chutney| Amla |आवळा| Gooseberry| Awala
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
केसांच्या आरोग्यासाठी, विटामिन सी ने भरपूर आवळा चटणी| Aanwala chutney| Amla |आवळा| Gooseberry| Awala
कढईतले खुसखुशीत थालीपीठ आणि मसाला दही| थालीपीठ| भाजणीचे थालीपीठ| Thalipeeth | नाश्ता| Breakfast
มุมมอง 4.8K2 หลายเดือนก่อน
कढईतले खुसखुशीत थालीपीठ आणि मसाला दही| थालीपीठ| भाजणीचे थालीपीठ| Thalipeeth | नाश्ता| Breakfast
एकदा केला तर वारंवार कराल असे आवळा लोणचे| आवळा | आवळा तोंडी लावणे | आवळा चटणी | आमला | Gooseberry
มุมมอง 3K2 หลายเดือนก่อน
एकदा केला तर वारंवार कराल असे आवळा लोणचे| आवळा | आवळा तोंडी लावणे | आवळा चटणी | आमला | Gooseberry
दिवाळी तळणीचे तेल स्वच्छ करा | तळणीच्या तेलाची स्वच्छता | Frying Oil cleaning
มุมมอง 9K3 หลายเดือนก่อน
दिवाळी तळणीचे तेल स्वच्छ करा | तळणीच्या तेलाची स्वच्छता | Frying Oil cleaning
कुरकुरीत & स्वादिष्ट पातळ पोहे चिवडा | चिवडा | रुचकर चिवडा| Chivda| Patal pohe Chivda | Diwali faral
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
कुरकुरीत & स्वादिष्ट पातळ पोहे चिवडा | चिवडा | रुचकर चिवडा| Chivda| Patal pohe Chivda | Diwali faral
101% तेल न पिणाऱ्या खारे शंकरपाळी | मसाला शंकरपाळी | Khari Shankarpali| खारी शंकरपाळी | दिवाळी फराळ
มุมมอง 50K3 หลายเดือนก่อน
101% तेल न पिणाऱ्या खारे शंकरपाळी | मसाला शंकरपाळी | Khari Shankarpali| खारी शंकरपाळी | दिवाळी फराळ
ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट चिवडा रेसिपी| चिवडा | Chivda | Chivda recipe | Namkken | Diwali faral
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट चिवडा रेसिपी| चिवडा | Chivda | Chivda recipe | Namkken | Diwali faral
सोडा न वापरता गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खाजा | खाजा| Khaja| KhusKhushit Khaja | Chirote| दिवाळी फराळ
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
सोडा न वापरता गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खाजा | खाजा| Khaja| KhusKhushit Khaja | Chirote| दिवाळी फराळ
यापूर्वी कधीही न पाहिलेले युनिक चवीचे शाही बेसन लाडू| Besan Ladoo| Besan ladu| Diwali faral
มุมมอง 15K3 หลายเดือนก่อน
यापूर्वी कधीही न पाहिलेले युनिक चवीचे शाही बेसन लाडू| Besan Ladoo| Besan ladu| Diwali faral
अतिशय छान माहिती दिलीत.. हल्ली कुणी ह्या गिष्टी लक्षात घेत नाही लक्ष ही देत नाहीत,.. माझी मुलगी लग्नाची आहे, तिला अस काही सांगितल तर म्हणते हो ग आई, ठीक आहे, चील मार.. हल्ली सोशल मीडिया वर काही दिसल तरच पटत,किंव्हा निदान विचार करतात... बघू आता तुमचा व्हिडिओ पाहते का..
१ किलो पिठासाठी पापडरवार किती घालायचा ?
Pl... Check Discription box 🙏🏻😊
खूप सुंदर पापड बनवलेत 👌👌
छान रेसिपी ताई
खूपच छान 👌👌
खूपच छान ताई सर्व टिप्ससरीत माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏 चकली भाजणी विक्रीसाठी १ किलोला किती रेट लावायचा ते सांगाल का प्लीज ?
@@jayard-jp8gn धन्यवाद 😊🙏🏻 वेगवेगळ्या भागात (जसे की शहरी ग्रामीण etc.)वेगवेगळे रेट असतात. पण तुम्ही रेट काढताना. तुम्हाला आलेला मटेरियल खर्च+ भांडी खर्च + वेळ खर्च + तुमचे प्रॉफिट मार्जिन. या सगळ्याचा विचार करून तुम्ही त्या मालाची किंमत ठरवू शकता. तरीसुद्धा तुम्ही राहत असलेल्या भागात आजूबाजूला काय रेट आहे? क्वालिटी काय आहे? यावर सुद्धा मालाची किंवा पदार्थाची किंमत ठरत असते.
@@anitasanghai2023 धन्यवाद 🙏
मी खूप दिवसापासून असा व्हिडिओ शोधत होते, आज तुमचा व्हिडिओ दिसला पाहिला, खूप खूप छान आहे हि ट्रिक, मी पण करून पाहीन thanks a lot 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
तुमचे गाव कोणतं आहे
पुणे जिल्हा
Add madhun tar tai karodo kamvita ,rang,aakar kay garaj .
Tumhi je sahitya ghetle aahe,tyat vajni kiti kg ladu hotil , please reply me
1 kg .
खूप छान ताई खूप खूप बटाटा वडा ही माझी खूप आवडता पदार्थ आहे
@@Anubhavkhairnar Ok. धन्यवाद 😊🙏🏻
प्रमाण सांगा ना ताई
Pl.... Check Discription box ताई 😊🙏🏻
Mam , 3/4kg of poha is too much. Poha is v light , in weight it weighs lot.
4 किलो तांदळासाठी 375 gm pohe lagtil.
Khup Chyan
धन्यवाद 😊🙏🏻
trikoni gola na karta karta yeil ka
हो. तुम्हाला जसे घडी ghalne सोयीचे होईल तसे करू शकता.
Tai recipe khupch chan aahe. Aapan dilelya pramanamadhe kiti batate wade tayar hotat?
धन्यवाद 😊🙏🏻 आकारमानावर अवलंबून आहे तरीपण मध्यम आकाराचे 10 - 12 वडे तळून होतात
@anitasanghai2023 Thank you so much
Tai bhajalelya chanadaliche ghari tayar kelele besan batate wadyasathi ghetale tr asech chan hotil ka wade? Pls. Reply
Baking soda chalato ka besan madhe ghalun. Mazyakde toch available aahe.
ताई खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
ताई व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Fake recipe
तुम्हाला fake recipe का वाटली कळाले नाही. पण It's my challenge. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व मेजरमेंट आणि टिप्स जर फॉलो केल्या तर सेम रिझल्ट मिळतो. करून तर पहा. It's my guarantee. ज्यांनी ज्यांनी या पद्धतीने ढोकळा करून पाहिलेले आहेत त्यांच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाचायला मिळतील.
मॅडम कुर्मा रेसिपी ची वाट पाहत आहोत आम्ही
हो. मी लवकर शेअर करेन.
कढी खिचडी ची रेसिपी दाखवा
लवकरच शेअर करेन.
खूप छान पराठे ताई झाले मी करून बघितले तर
धन्यवाद 😊🙏🏻
Tai ajun Tea cake chi recipe dakhvana
नक्की शेअर करेन. 😊🙏🏻
एक नंबर झालेत मिदकी भाकरी करतेवेळी मीठ धालयचे की नाही ?
धन्यवाद 😊🙏🏻 हो व्हिडिओमध्ये भाकरी करताना मीठ घातलेले दाखवलेले आहे.
एकदम मस्त भाजी.
धन्यवाद 😊🙏🏻
Khupch chan 😊😊
धन्यवाद 😊🙏🏻
व्वा, छानच. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
Anita एवढी कोवळी कांदापात 🤔 किती सुंदर दिसत आहे. आमच्याकडे नाही मिळत अशी 😅 जी पात मिळते त्यात बंवेन अशी.
धन्यवाद. 🙏🏻😊
Khoop chhan ani different recipe, Thanks for sharing 😊😊
धन्यवाद 🙏🏻😊
आमच्या कडे मुगाचे लाडू असे बनवत होते
Ok. 🙏🏻😊
अमच्या कडे pan
Very perfect recipe! With all the usual tips. Kudos….🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻😊
मी स्वतः लाकडी वस्तू बनवतो पोळपाट बेलन काटवत इतर लाकडी वस्तू
Ok. Very good 😊🙏🏻
Tumacha contact number hava ahe mala katvat घ्यायची आहे
Recipe sarvotam.but tyache vajani scale & rates dene garageche aahe. Ple. all comarcial recipe che rate dene aavaksyak. Thanku God b. u.
धन्यवाद 🙏🏻😊 बऱ्याच वेळा मी वजनी प्रमाण देत असते . कमर्शियल रेसिपी चे रेट मी एवढ्यासाठी देत नाही की प्रत्येक एरिया वाईज म्हणजे शहरी आणि ग्रामीण शिवाय तुम्ही मटेरियल होलसेल मध्ये घेतलेले आहे की रिटेल मध्ये खरेदी केलेली आहे. यावर तुमच्या त्या पदार्थाची कॉस्ट अवलंबून असते. ती प्रत्येकाला आपापलीच काढावी लागते. उदाहरणार्थ गावाकडे चकली साडेतीनशे रुपये किलो मिळत असेल तर शहरी भागांमध्ये ती पाचशे रुपये किलो असते. असा फरक राहतो म्हणूनच मटरेलची कॉस्ट मी सांगत नाही.
Goda masala ani garam masala konta vaprla ahe
दोन्ही मसाले घरीच बनवलेले आहेत पण तुम्ही एव्हरेस्ट चे वापरला तरी चालेल. हा राईस खूपच मस्त होतो. नक्की करून पहा तुम्हाला आवडेलच.
खूपच छान
धन्यवाद 🙏🏻😊
Wow khup chan zali recipe
धन्यवाद 🙏🏻😊
Pls add recipe in hindi or in english to the description
I will try soon.😊
Pls explain in hindi or in english......pls pls it's a request
I will try soon.😊
👌👌👌
छानच चकली झाली ट्राय करून बघेन धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🏻😊
एकदम भारी,किती मस्त दिसतय ,तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 🙏🏻😊
एकदा चटणी बनवली किती दिवस राहू शकते ....फ्रीज मध्ये ठेवायची का
सॉरी🙏🏻😊 मला तुमचा प्रश्न समजला नाही. कारण आमच्या इथे बटाट्याच्या भाजीला सुद्धा बटाट्याची चटणी म्हणतात. चटणी म्हणजे बटाट्याची भाजी म्हणायचे आहे का? की लाल चटणी? नेमकं अपेक्षित काय आहे ते समजले नाही.🙏🏻😊 पण दोन्हीही चटणीच्या बाबतीत ताजीच बनवायची फ्रीजमध्ये ठेवायला लागेल इतक्या क्वांटिटी मध्ये बनवायचे नाही.
@anitasanghai2023 लाल चटणी बदल बोलू राहिलोय हॉटेल करीता किती दिवस राहू शकते
Khup sunder
धन्यवाद 🙏🏻😊
ताई तुम्ही रेसिपी ची सविस्तर माहिती देतात म्हणून मला तुमच्या रेसिपी आवडतात मिक्स लोणच्याची रेसिपी दाखवा
धन्यवाद 🙏🏻😊
गुळ घातला तर चालेल का.
लवकर संपवणार असाल तर चालतो. पण जास्त दिवसासाठी असेल तर गुळाचा थोड्या दिवसानंतर एक टिपिकल वास येतो.
Mam, या दिवसात ओल्या राजमाच्या शेंगा भरपूर मिळतात आणि ओला राजमा पौष्टिक पण असतो. या ओल्या राजमाची उसळ किंवा आणखी काही पदार्थ दाखवाल का ? धन्यवाद 🙏🙏
लसुण साला सगट घ्याचा का?
हा गावरान लसूण आहे म्हणून मी तसाच घातलेला आहे मोठा लसूण पाकळ्या असतील तर सोलून घातला तरी चालेल.
😊Anita, first time came across your channel.. This bhogichi bhaji is so forgiving and wonderful.👍 You explained so well.❤ i would love to cook this version. Thank you.🙏
धन्यवाद 🙏🏻😊
Khupchan sunder 🎉❤
धन्यवाद 😊🙏🏻